- Видео 341
- Просмотров 3 552 124
Valuable Education
Индия
Добавлен 11 мар 2020
Poet,Writer, Column writer in Marathi News Paper Regarding Property Registration and Stamp Duty.
Motivational Speaker.
Motivational Speaker.
A major amendment to the Maharashtra Stamp Act I महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमात मोठी सुधारणा
मुद्रांक अधिनियमात मोठी सुधारणा
मुद्रांक अधिनियमातील सुधारणे प्रमाणे नागरिकांवर मोठा बोजा
महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमातील सुधारणेप्रमाणे जादा मुद्रांक शुल्क भरावा लागेल
महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमात दि. १४ ऑक्टोबर २०२४ पासून झाली सुधारणा
A major amendment to the Stamp Act
A heavy burden on citizens like the amendment in the Stamp Act
Additional stamp duty will have to be paid as per the amendment in the Maharashtra Stamp Act
In the Maharashtra Stamp Act dt. Revised from 14 October 2024
Mission for Law Education.
कोणताही करारनामा तयार करताना आपल्याला मुद्रांक शुल्क हे भरावेच लागते. जर आपण एखाद्या दस्तऐवजावर मुद्रांक शुल्क भरले नाही तर असा करारनामा किंवा दस्तऐवज हा कोणत्याही न्यायालयात पुरावा म्हणून...
मुद्रांक अधिनियमातील सुधारणे प्रमाणे नागरिकांवर मोठा बोजा
महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमातील सुधारणेप्रमाणे जादा मुद्रांक शुल्क भरावा लागेल
महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमात दि. १४ ऑक्टोबर २०२४ पासून झाली सुधारणा
A major amendment to the Stamp Act
A heavy burden on citizens like the amendment in the Stamp Act
Additional stamp duty will have to be paid as per the amendment in the Maharashtra Stamp Act
In the Maharashtra Stamp Act dt. Revised from 14 October 2024
Mission for Law Education.
कोणताही करारनामा तयार करताना आपल्याला मुद्रांक शुल्क हे भरावेच लागते. जर आपण एखाद्या दस्तऐवजावर मुद्रांक शुल्क भरले नाही तर असा करारनामा किंवा दस्तऐवज हा कोणत्याही न्यायालयात पुरावा म्हणून...
Просмотров: 2 540
Видео
Will all transactions regularized against fragmentation? I तुकडेबंदीचे सर्व व्यवहार नियमित होतील का?
Просмотров 1,8 тыс.Месяц назад
गुंठेवारी कायद्याविरुध्द नोंदवलेले सर्व व्यवहार नियमित होणार का तुकडेबंदी कायद्याविरोधात नोंदलेले शेतीचे व्यवहार नियमित होतील का तुकडेबंदी कायद्याविरोधात नोंदणी केलेले व्यवहार नियमित होणार का गुंठेवारी कायद्याच्या विरोधातले सर्व व्यवहारांचे आता काय होईल Will all transactions reported against the Gunthewari Act be regularised? Will the agricultural transactions registered against the Fragmentati...
Amendments Fragmentation Act Transactions Regular I तुकडेबंदी कायद्यात सुधारणा व्यवहार नियमित होणार
Просмотров 9 тыс.Месяц назад
तुकडेबंदी तुकडेजोड कायद्यात सुधारणा झाली तुकडेबंदी किंवा गुंठेवारीचे व्यवहार आता नियमित होणार तुकडेबंदी कायद्यातील महत्वाची सुधारणा तुकडेबंदी मोडून केलेले व्यवहार या तारखेपर्यंत नियमित होणार Amendment of the Fragmentation and Fragmentation Act Transactions of fragmentation or clustering will now become regular An important amendment to the Fragmentation Act Transactions that break the embargo s...
Registered against Fragmentation Act will regular I तुकडेबंदीचे नोंदलेले व्यवहार होणार नियमित
Просмотров 1,4 тыс.Месяц назад
तुकडेबंदी कायद्या विरुध्द नोंदलेले व्यवहार होणार नियमित तुकडेबंदी तुकडेजोड कायद्याविरुध्द नोंदलेले व्यवहार होतील नियमित तुकडेबंदी तुकडेजोड कायद्याचे नोंदलेले दस्तऐवज होतील नियमित तुकडेबंदी कायद्याखाली नोंदलेले व्यवहार होतील नियमित Transactions registered against the Fragmentation Act will be regular Transactions recorded against the Fragmentation Act will be regular Recorded documents of the Fr...
या सेवानिवृत्त शासकीय कर्मचा यांना सेवानिवृत्ती उपदान रक्कम रुपये २० लाख मिळणार नाहीत
Просмотров 154 тыс.Месяц назад
शासनाने वाढीव सेवानिवृत्त उपदान २० ला रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे या सेवानिवृत्त शासकीय कर्मचा-यांना २० ला रुपये वाढीव उपदान मिळणार नाही सेवानिवृत्त शाकीय कर्मचा-यांना रक्कम रुपये २० ला वाढीव मिळणार नाहीत या सेवानिवृत्त शासकीय कर्मचा-यांना ग्रॅच्युइटीची २० ला रक्कम मिळणार नाही The government has decided to increase the retirement gratuity by Rs These retired government employees will not ge...
Only these proofs are there, you will become land owner I हे पुरावे असतील तर, तुम्ही व्हाल जमीन मालक
Просмотров 844Месяц назад
हे पुरावे असतील तरच तुम्ही व्हाल जमीन मालक हे पुरावे असतील तरच तुम्ही व्हाल तुमच्या मालमत्तेचे मालक हे पुरावे असतील तर तुम्ही व्हाल तुमच्या जमीनीचे घराचे मालक हे पुरावे असतील तरच तुम्ही तुमच्या घराचे अन् जमिनीचे मालक Only if you have these proofs you will become the land owner Only if you have these proofs you will be the owner of your property If you have these proofs, you will be the owner of...
Cabinet decision on increase in stamp duty I मुद्रांक शुल्कात वाढीचा मंत्रीमंडळाचा निर्णय
Просмотров 735Месяц назад
मुद्रांक शुल्कात पाच पटीने वाढ करण्याचा निर्णय मंत्रीमंडळाने घेतला मुद्रांक शुल्कात पाच पट वाढ करण्याचा निर्णय मुद्रांक शुल्कात होवू शकेल पाच पटीने वाढ मुद्रांक शुल्कात पाच पट वाढीचा मंत्रीमंडळाचा निर्णय Decision to increase stamp duty by five times The Cabinet has decided to increase the stamp duty by five times There may be a five-fold increase in stamp duty Cabinet's decision to increase sta...
Bombay High Court passed order regarding Gunthewari मुंबई उच्च न्यायालयाने गुंठेवारी बाबत दिला आदेश
Просмотров 14 тыс.Месяц назад
मुंबई उच्च न्यायालयाने दिला गुंठेवारीचे दस्त नोंदण्याबाबत आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला तुकडेबंदी कायद्याबाबत आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला गुंठेवारीचे दस्तऐवज नोंदण्या बाबत आदेश मुंबई उच्च न्यायालयाचा गुंठेवारी बाबत महत्वाचा आदेश The Bombay High Court passed an order regarding the registration of Gunthewari's deed The Bombay High Court passed an order regarding the fragmentation law The ...
Succession Certificate Fee Only 10 Thousand I वारस प्रमाणपत्र ७५ हजार ऐवजी फक्त १० इतकी कोर्ट फी
Просмотров 5632 месяца назад
कोर्टातून वारस प्रमाणपत्र मिळविण्यासाठी ७५ हजारा ऐवजी १० हजार फी भरावी लागेल वारस प्रमाणपत्र किंवा सक्शेशन सर्टीफिकेटसाठी फक्त १० हजार कोर्ट फी सक्सेशन सर्टीफिकेट मिळविण्यासाठी आता फक्त १० हजार कोर्ट फी भरावी लागेल कोर्टातून सक्सेशन सर्टीफिकेठ मिळविण्यासाठी ७५ हजारा ऐवजी १० हजार कोर्ट फी Instead of 75 thousand, one has to pay a fee of 10 thousand to get the heir certificate from the court 10,00...
Gunthewari Will Start, Fragmentation Will Repealed गुंठेवारी सुरु होणार, तुकडेबंदी कायदा रद्द होणार
Просмотров 11 тыс.2 месяца назад
गुंठेवारी कायदा रद्द करण्याची शिफारस करण्यात आली आहे गुंठेवारी कायदा रद्द करण्यास महसूल मंत्र्याची तत्वतः मान्यता? गुंठेवारी कायदा रद्द करुन गुंठेवारी सुरु करण्यात येईल? गुठेवारी कायदा रद्द होणार, गुंठेवारीचे दस्तऐवज सुरु होणार? It has been recommended to repeal the Gunthewari Act Revenue Minister's approval in principle to repeal Gunthewari Act? Gunthewari Act will be repealed and Gunthewari w...
Any Document Will Be Registered Anywhere In Mumbai I कुठल्याही दस्तऐवजाची मुंबईत कुठेही नोंदणी होईल
Просмотров 2602 месяца назад
मुंबईत कुठलाही दस्तऐवज आता तुम्हाला कुठेही नोंदता येणार कुठलाही दस्तऐवज मुंबईत कुठेही नोंदणी करुन घेता येईल मुंबईत कोणताही दस्तऐवज कुठेही नोंदणी करुन घेता येईल मुंबईत दस्तऐवज नोंदण्यासाठी कोणतेही बंधन नाही Now you can register any document anywhere in Mumbai Any document can be registered anywhere in Mumbai Any document can be registered anywhere in Mumbai There is no obligation to register doc...
Light Bill Waiver Scheme 2024 for Farmers I शेतक-यांसाठी विज बिल माफी योजना २०२४
Просмотров 6713 месяца назад
शेतक-यांनी पुढील पाच वर्षे विज बिल भरण्याची आवश्यकता नाही शेतक-यांना पुढील पाच वर्षाकरीता विज बिलाची माफी दिलेली आहे शेतक-यांना पाच वर्षाकरीता विजबिलाची संपुर्ण माफी जाहीर शेतक-यांसाठी पुढील पाच वर्षे विजबिलात संपुर्ण माफी जाहीर Farmers are not required to pay electricity bills for the next five years Farmers have been given power bill waiver for the next five years Complete waiver of electrici...
शासकीय कर्मचारी तसेच निवृत्तीवेतन धारक व कुटूंब निवृत्तीवेतन धारकांना ४ टक्के महागाई भत्ता वाढ.
Просмотров 6 тыс.4 месяца назад
शासकीय कर्मचा-यांचा महागाई भत्ता ५० टक्के राज्य शासकीय कर्मचा-यांच्या महागाई भत्यात ४ टक्क्यांची वाढ निवृत्ती वेतन धारकांचा महागाई भत्ता ५० टक्के निवृत्तीवेतन धारक व कुटूंब निवृत्ती वेतन धारकांच्या महागाई भत्यात ४ टक्क्यांची वाढ Dearness allowance of government employees 50 percent 4 percent increase in dearness allowance of state government employees Dearness allowance of pensioners 50 percent...
मुद्रांक शुल्क अभय योजनेला दि. ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत मुदतवाढ
Просмотров 6594 месяца назад
मुद्रांक शुल्क अभय योजनेला दि. ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत मुदतवाढ
निवृत्ती वेतन सहा महिन्यापर्यंत खात्यातुन काढले नाही तर सरकार जमा होवू शकते
Просмотров 5004 месяца назад
निवृत्ती वेतन सहा महिन्यापर्यंत खात्यातुन काढले नाही तर सरकार जमा होवू शकते
Old Pension Scheme Applied By Government I सरकारी कर्मचा यांनी जुनी निवृती योजना लागू
Просмотров 2,9 тыс.4 месяца назад
Old Pension Scheme Applied By Government I सरकारी कर्मचा यांनी जुनी निवृती योजना लागू
Seventh Pay Commission arrears received immediately I सातवा वेतन आयोग थकबाकी पाचवा हफ्ता लगेच मिळणार
Просмотров 13 тыс.5 месяцев назад
Seventh Pay Commission arrears received immediately I सातवा वेतन आयोग थकबाकी पाचवा हफ्ता लगेच मिळणार
There is no need to give an affidavit to the police station पोलीस स्टेशनला शपथपत्र देण्याची गरज नाही
Просмотров 1015 месяцев назад
There is no need to give an affidavit to the police station पोलीस स्टेशनला शपथपत्र देण्याची गरज नाही
Very important appeal for pension holders I निवृत्तीवेतन धारकांसाठी अत्यंत महत्वाचे आवाहन
Просмотров 2,8 тыс.6 месяцев назад
Very important appeal for pension holders I निवृत्तीवेतन धारकांसाठी अत्यंत महत्वाचे आवाहन
The Interest Taken By Bank Without Giving Home Loan गृहकर्ज न देता बॅंकानी घेतलेले व्याज परत मिळेल
Просмотров 1546 месяцев назад
The Interest Taken By Bank Without Giving Home Loan गृहकर्ज न देता बॅंकानी घेतलेले व्याज परत मिळेल
Get Agricultural Land Free In The Name Of Wife I लक्ष्मी मुक्ती शेती पत्नीच्या नावे फुकटात करुन घ्या
Просмотров 1,4 тыс.7 месяцев назад
Get Agricultural Land Free In The Name Of Wife I लक्ष्मी मुक्ती शेती पत्नीच्या नावे फुकटात करुन घ्या
Documents required for registration of heirs I वारस नोंद करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे
Просмотров 4327 месяцев назад
Documents required for registration of heirs I वारस नोंद करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे
Are any document changes recorded automatically? कोणत्याही दस्तऐवजाची फेरफार नोंद आपोआप होते का?
Просмотров 1 тыс.7 месяцев назад
Are any document changes recorded automatically? कोणत्याही दस्तऐवजाची फेरफार नोंद आपोआप होते का?
Very Important Question Answers Regarding Gunthewari गुंठेवारी संदर्भात अत्यंत महत्वाची प्रश्नोत्तरे
Просмотров 6027 месяцев назад
Very Important Question Answers Regarding Gunthewari गुंठेवारी संदर्भात अत्यंत महत्वाची प्रश्नोत्तरे
Gunthewari transactions have started for this reason I गुंठेवारीचे व्यवहार सुरु झालेत या कारणासाठी
Просмотров 8247 месяцев назад
Gunthewari transactions have started for this reason I गुंठेवारीचे व्यवहार सुरु झालेत या कारणासाठी
Non-agricultural land does not require permission शेतजमिन बिनशेती परवानगीची आवश्यकता नाही
Просмотров 1,4 тыс.7 месяцев назад
Non-agricultural land does not require permission शेतजमिन बिनशेती परवानगीची आवश्यकता नाही
Waiver of Stamp Duty on Farmers' Mortgages I शेतक-यांच्या गहाणखतावरचे मुद्रांक शुल्क माफ
Просмотров 2387 месяцев назад
Waiver of Stamp Duty on Farmers' Mortgages I शेतक-यांच्या गहाणखतावरचे मुद्रांक शुल्क माफ
Abhay Yojana save lakhs of crores in stamp duty I लाखो करोडो रुपये मुद्रांक शुल्क वाचवणारी अभय योजना
Просмотров 6417 месяцев назад
Abhay Yojana save lakhs of crores in stamp duty I लाखो करोडो रुपये मुद्रांक शुल्क वाचवणारी अभय योजना
These offices will be open on holidays I सुटीच्या दिवशी ही कार्यालये सुरु राहणार
Просмотров 3868 месяцев назад
These offices will be open on holidays I सुटीच्या दिवशी ही कार्यालये सुरु राहणार
Govt order to name mother from 1st May 2024 I १ मे २०२४ पासून आईचे नाव लावण्याचा सरकारी आदेश
Просмотров 2778 месяцев назад
Govt order to name mother from 1st May 2024 I १ मे २०२४ पासून आईचे नाव लावण्याचा सरकारी आदेश
वरील निर्णय हा 1/1/2016 पासूनच लागू झाला पाहिजे नाहीतर खूप सेवकांवर परिणाम होईल व सर्व कर्मचारी कोर्टात जातील
पती-पत्नी मध्ये हक्क सोड असेल तर
जर नविन फ्लॅंट घेतला असेल तर त्याला किती मुद्रांक शुल्क भरावे लागेल, हक्क सोडसाठी किंवा Gift deed साठी.
Sir,lavaad prakaranamadye atak vaarant nighu shakto ka.
1.1.2016ते१1.9.2024पावेतो जे कर्मचारी रिटायर झाले आहेत त्यानी न्यायालयात धाव घेतली पाहिजे तरच न्याय मिळेल..
Sir me 2018 साली एका patpedhi madhun karj ghetle आहे kovid मध्ये हप्ते thaklya karnane me moratorium kele tar maji mudat dec 2025 पर्यंत आहे me 6 हप्ते nabharlya karnane maje salalry account green केले आहे माज्या gharat upasmari suru आहे कृपा karun paryay sanga
सर...दोन मुलींमध्ये एकीलाच स्वअर्जित घर बक्षीस पत्र करुन देता येते का? दूसरी मुलगी कोर्टात हक्कासाठी जाऊ शकते का?
एकत्र कुटूंबाची जमीन विकता येते काय 😮😮
सर एकत्र करणाची जमीन करता येते काय
Maharashtra mdhe patni ani 2 mulan sathi fee kiti rahil?
Sir maje ajhoba kdun ४० वर्ष खाली फसवणूक करून कमी किमतीत शेत घेतले मग आता परत मिळू शकेल का
भाऊ लग्न झालेल्या बहिणीला जमिनीचे बक्षिसपत्र देता येते का?
देवु शकतो
हे ग्रॅच्युइटी धोरण त्या त्या कालसापेक्ष असते.त्यामुळे १४लाख मिळाले त्यांना २०लाख मिळणे कठिण आहे.न्यायालयातील निर्णय येण्यास खुप अवधी लागतो, विविध संघटनांकडून हा विषय सरकारकडे गेला तर सुटू शकेल.तसा दबाव संघटना करु शकतात.
This is G.R.from 1.1.2016.start.
सदर निर्णय लागू करण्यास विलंब करू नये .
1/1/2016 पासुन ऊपदान द्या
7 वा वेतन आयोग सुरू झाला तेव्हा पासुन लागू व्हायला पाहिजे म्हणजे 2016 पासुन
शिक्षकाला आहे का हानियम
सातवा वेतन आयोग लागु झाल्या पासून सेवा निवृर्ती झालेल्या सव॔ कर्मचार्यानां 20 लाख उपदान मिळाला पाहीजे नाहीतर न्यायालयात दाद मागावी लागेल 👍👍
I will be able to your work
मोबाईल नं 11अंकी होता आहे
Yes
मी सहमत आहे
यांना काही मागू नका.....यांना घरी पाठवा
होय मी सहमत आहे
१/१/२०१६ पासून उपदान कायदेशीर व नियमानुसार मिळणे आवश्यक आहे, असे मध्येच उपदान वाढविणे ते सुद्धा सातव्या वेतन आयोगानुसार मग मागील आठ वर्षांत सेवानिवृत्त झालेल्यांनी काही पाप केले आहे का? वेतन आयोग दर दहा वर्षांनी लागू होत असते मग आम्ही सद्यस्थितीतील सातव्या आयोगानुसार सेवानिवृत्त आहोत वाढीव उपदान मिळालेच पाहिजे.
ahi asel ani ase astana flat vikaycha ahe mg kai
सहमत आहे
मे 2023 सेवानिवृत्त लाभ मिळणार का
मी मधुकर भुर्के, सेवा निवृत्त 31, ऑक्टोबर 2016. Almost 37 वर्ष एकाच संस्थे मध्ये कार्यरत होतो. NIBM (नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ बँक मॅनेजमेंट ), पुणे under RBI, but ऑटोनोमस बॉडी. Gratuity फक्त 10 लाख मिळाली. बाकी सर्व योग्य मिळाले अगदी same day. तरी मला याचा फायदा मिळू शकतो का?
Khup chan mahiti deli sir tumhi
जानेवारी 2016 पासून द्यायला पाहिजे
आपली मागणी रस्ता असून मी त्या सहमत आहे
गुंठेवारीचे प्लॉट 7/12 वर नोंद करण्याची प्रक्रिया कृपया सांगा
Yes I am agree
7वा वेतन आयोग 1/1/2016ला लागू झाल्यापासून उपदानाची रक्कम मिळाली पाहिजे, शासननिर्णय सप्टेंबर 2024पासून पुढे हा निर्णय अगोदर सेवा निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यावर अन्याय करणारा वाटतो..
Mala updan daaha lakh milale maazi ritarment 30 jun 2017
Yes lam mr b s khadse office forest service Sanjay Gandhi park borivali mumbai
Equality for all employees sevenpay
All employees are equal so according to seventh pay commission every one mut get this benefit.
सातवा वेतन आयोग सुरु झालेपासून हा जी आर लागू झाला पाहिजे म्हणजे सर्वाना नाय मिळेल
सर नमस्कार.मझ फ्लॅट च परवा रजिस्ट्रेशन आहे ,तर मग मला adv. ने 7 % स्टॅम्प ड्युटी भरायला सांगितली आहे तर मग हे बरोबर आहे का.
अतिशय उत्तम प्रकारे तुकडेबंदी कायद्याची माहिती दिली. धन्यवाद! १५ आक्टोंबर २०२४ पूर्वी नऊ ते दहा गुंठे खरेदीचा करार केला असेल तर तो खरेदी करता येईल काय? आणि सातबारा दप्तरी नोंद होईल काय? कृपया मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती करतो.
सहमती आहे एकदम बरोबर
असा अर्धवट जी.आर. कशाला व कुणी काढला आहे, आणि कोणी मागितला, अन् संघटनेचे कशाला स्विकारला आहे ,यात पूर्व लक्षी प्रभावाने त्वरित लागू करण्यात यावे असे परिपत्रक काढून टाका वे असे संघटनेचे नेते यांनी प्रयत्न करावे त या साठी सर्व सेवा निवृत्त कर्मचारी यांची मिटिंग घेऊन प्रश्न लावून द्यावा , असे मला वाटते
आपली मागणी योग्य आहे,दि.१/१/२०१६ पासून हा शासन निर्णय लागू होणे गरजेचे आहे
1/1/2016 पासून 20 लाख उपदान मिळाले पाहिजे.
सर एखादा शेतकरी नाही परंतु त्याला शेत जमीन घ्यावयाची आहे त्यासाठी लागणारा शेतकरी दाखला कसा बनवायचा दुसरा मार्ग काय आहे त्यासंदर्भात व्हिडिओ बनवावा ही आपणास विनंती!
एकदम रास्त मागणी आहे आम्ही सहमत आहोत
निर्णय अपलोड करावा साहेब कृपया