दि.1/1/2016 नंतर सेवा निवृत्त झालेल्या सर्व कर्मचारी बंधुनी एकत्र येवून सेवा निवृत्ती उपदाना बाबत शासनाने केलेल्या अन्याय बाबत न्यायालयात दाद मागावी लागेल.
ज्या अर्थी सातवा वेतन आयोग 2016 पासून अमलात आलेला आहे त्याअर्थी वित्त विभागाच्या दिनांक 10/10/2024 शासन निर्णयाची अंमलबजावणी सुद्धा 2016 पासूनच करण्यात यावी जेणे करून सर्वांना सम न्याय मिळेल अशी विनंती आहे
Gratuity amount of rs20 lakh should be given to those who have retired from 1st Jan 2016 this GR should be revised otherwize it is necessary to go to court to demand justice
शासन दि.1.1.2016 पासुन म्हणजे 7वा वेतन लागु झाल्यापासुन 14लाखावरुन 20लाख उपदानाची रक्कम देण्यापासुन शासन पळ काढत आहे .20लाख उपदानाची रक्कम दि. 1.09. 2024पासुन सेवा निवृत होणार्या कर्मचाऱ्यांना देणार असलेचे या व्हीडीओ वरुन दिसते .वास्तवीक पाहता 7वा वेतन लागु झाल्या पासुन उपदानाची रक्कम देय्य असली पाहीजे यासाठी न्यायालयात दाद मागावी लागेल .असे वाटते
कायदे व नियमानुसार जेव्हा वेतन आयोग लागू केला जातो तेव्हापासून सर्व लाभ दिले जातात, परंतु महा. शासनाने ह्या ठिकाणी दुजाभाव करून सरकारने स्वतः वरच निवडणुकीच्या काळात संकट ओढवून घेतले आहे.
आचार संहिता लागू व्हायच्या अगोदर जर शासनाकडे पाठपुरावा केला तर कोर्टात जायची गरज भासणार नाही कारण आता शासन कोणतीही वाजवी मागणी मान्य करण्याच्या मूड मध्ये आहे
Namaste .sir apen dilelya mahitibaddel.mala thodi mahiti havi hoti mi 2004 madhye zilha parished arovya vibhagatun vrs ghetleli aahe mala ya sudharit pension yojanecha labh hou shakto ka?krupaya kahi mahiti dili tar gar bare hoil.thanks.
सदर निर्णय हा दि. १.१.२०१६ या तारखेपासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू करणे आवश्यक आहे. यापूर्वीचा ₹१४ लाख देण्याचा निर्णयही असाच चालू दिनांकापासून घेतला होता. त्यासाठी नंतर न्यायालयात दाद मागितल्यानंतर तो पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात आला.
1 सप्टेंबर 2024 अगोदर जे कर्मचारी सेवानिवृत्त झालेले आहे त्यांचा काय गुन्हा आहे. त्यांच्यावर अन्याय का.. खरे तर पूर्वलक्षी प्रभावाने 2016 पासून सातवा वेतन आयोग लागू झाल्यापासून उत्पादनाची रक्कम 20 लाख रुपये वाढविण्यात यावी.
१ जाने 2016 पासून लागू करावा सर्व सेवानिवृत्त संघटनांनी एकत्र येऊन या बाबत कोर्टात धाव घेतली पाहिजे जो खर्च होईल तो आम्ही सर्व सेवानिवृत 1 कर्मचारी द्यायला तयार आहोत शासन निर्णय बदलला पाहिजे
आरे भाऊ हा जी आर कोणत्याही तारखेपासून लागू झाला तरी 99.99% कर्मचा-यांना याचा काहीही फायदा नाही.20 लाख सेवा उपदान मिळण्यासाठी 130000 रू बेसिक व 32 वर्ष सेवा पाहिजे ..
ही मागणी योग्य आहे. साताव आयोगा नुसार पागार घेणाऱ्या सर्व कर्मच्यारांचे सेवानिवृत्त उपादान 14 लाखा वरून 20 लाख होणे गरजेचे आहे. जे कर्मचारी 1/1/2016 नंतर सेवानिवृत्त झाले आहे त्यांना हा लाभ मिळालाच पाहिजे. लाभ न मिळणे हा अन्याय आहे. .
शासनाने निर्णय घेताना विचार करून घेतलेला दिसुन येत नाही.दि.१/०१/२०१६ पासुन ग्रज्युइटीचा लाभ मिळणे आवश्यक आहे.ज्यानी सेवेत असताना कसलाही विचार न करता पुर्ण आयुष्य शासनाच्या सेवेत घालविले, त्यांच्या हितासाठी शासनाने कटु निर्णय घेवु नये, असे माझे वैयक्तिक मत आहे.
आपली मागणी योग्य आहे. त्यानुसार सर्वांनी एकजुटीने लढा दिला पाहिजे.
Sir खूप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद ताबडतोब या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी असे वाटते
1/1/2016 पासून लागू करावा.नाही तर कोर्टात जावे लागेल.
1.1.16.pasun lagu Kara nahi tar cortath jave lagnar.
सातवा वेतन लागू झाल्यापासून सर्व सेवकांना याचा लाभ मिळाला पाहिजे यासाठी माझी सहमती आहे. शासनाने सर्वांना समानता ठेवावी.
Joshi s.s
सातवा वेतन आयोग लागू झाला तेंव्हा पासून सर्वांना लाभ मिळाला पाहिजे.
Satva aayog laglya pasun sarvana milava.
Ho Sir....सातवा vetan आयोग लागू झाल्यापासून मिळाले पाहिजे
मी जून २४ ल निवृत्त झालो.सदर बदल ७व्या वेतन आयोग लागल्यापासून सर्व कर्मचाऱ्यांना लागू होणे आवश्यक आहे
सातवा वेतन आयोग लागू झाल्यापासून सेवानिवृत्त झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना 20 लाख उपदान मिळणे योग्य आहे.
Yes you r correct sir .hum aap ke saath hai
दि.1/1/2016 नंतर सेवा निवृत्त झालेल्या सर्व कर्मचारी बंधुनी एकत्र येवून सेवा निवृत्ती उपदाना बाबत शासनाने केलेल्या अन्याय बाबत न्यायालयात दाद मागावी लागेल.
शासनाने अस नाही करायला पाहिजे. सर्वांना समान न्याय द्यावां से.नी. झालेले ही कर्म.आहेत 01,01,2016 पासून GR काढावा ही विनंती.
Yes
GR kardwa hi paheje
सगळ्यांना च मिळायला हवा कारण सातव्या वेतन आयोगाच्या नुसार पेंशन मंजूर केली आहे
Yes@@piyusalve5800
Yes it,s all time correct it should be implemented from 1 January 2016.
छान माहित दिली, धन्यवाद,
हा नियम १/१/२०१६ पासूनच लागू झाला पाहिजे तरच म्हणता येईल की केंद्राप्रमाणे राज्याला लागू. कोर्टात जाणे क्रमप्राप्त आहे
ज्या अर्थी सातवा वेतन आयोग 2016 पासून अमलात आलेला आहे त्याअर्थी वित्त विभागाच्या दिनांक 10/10/2024 शासन निर्णयाची अंमलबजावणी सुद्धा 2016 पासूनच करण्यात यावी जेणे करून सर्वांना सम न्याय मिळेल अशी विनंती आहे
I'm with you sir.
आम्हाला हा लाभ मिळालाच पाहिजे आम्हाला सातवा वेतन आयोग मिळाला आहे तर हा पण मिळायलाच पाहिजे
धन्यवाद सर मोलाची माहिती दिली.
सहमत
Yes Saheb.I agree with you.😊😊😊
Shasnane. Sutra. Badlave. Sarvana. 20. Lakh. Kase. Miltil. Yakade. Lakshya. Dyave.
होय, दि. २०१६ पासून देय व्हायला पाहिजे. कारण मागणी ही सातवा वेतन आयोग २०१६ पासून लागू झाला आहे. ही दुरुस्ती झालीच पाहिजे 🙏🙏🙏
Gratuity amount of rs20 lakh should be given to those who have retired from 1st Jan 2016 this GR should be revised otherwize it is necessary to go to court to demand justice
आपली मागणी योग्य आहे आणि २० लाख उपदान आम्हाला मिळालेच पाहिजे. आपल्या कार्याला शुभेच्छा. अन्यायाचा निषेध व्हायलाच हवा.
धन्यवाद.
हा निर्णय दि.1/1/2016 पासून लागू झाला पाहिजे .आता या निर्णय विरुद्ध न्यायालयात आव्हान दिले जावे.
Sevanivrutt sanghatnanni shasnas letrpadvar Patra yababat lihine va cortat janechi suchana Dene namaste
कधीही लागू केला तरी कोणलाही फायदा होणार नाही..
Saatvan vetan 1 January 2016 pasun laagu karnayat aala aahe...tya paarshav bhumi var 1 January 2016 pasun laagu hone garjeche aahe
शासन दि.1.1.2016 पासुन म्हणजे 7वा वेतन लागु झाल्यापासुन 14लाखावरुन 20लाख उपदानाची रक्कम देण्यापासुन शासन पळ काढत आहे .20लाख उपदानाची रक्कम दि. 1.09. 2024पासुन सेवा निवृत होणार्या कर्मचाऱ्यांना देणार असलेचे या व्हीडीओ वरुन दिसते .वास्तवीक पाहता 7वा वेतन लागु झाल्या पासुन उपदानाची रक्कम देय्य असली पाहीजे यासाठी न्यायालयात दाद मागावी लागेल .असे वाटते
हा निर्णय१ जानेवारी२०१६ पासून लागू करावा. कोणावरही अन्याय करू नये.
अगदी बरोबर आहे माझी सुधा सहमती आहे. कारण मी देखील सातवा वेतन आयोग घेऊन सेवा निवृत्त झालो आहे. हा आपल्यावर अंन्याय आहे
साहेब खूप सुंदर माहिती दिली आम्ही yes
I agry with you
Yes agreed. The gratuity limit should be revised & implemented from 1.1.2016, i.e. from 7th pay.
अगदी बरोबर आहे सर
👍 आपली मागणी रास्त आहे.
हा शासनाचा निर्णय सरसकट सर्व सेवा निवृत्त कर्मचारी यांना दिनांक १/१/२०१६ लागू करण्याचा निर्णय घ्यावा असे वाटते
सातव्या आयोगात मागणी होती, अगदी बरोबर आहे. वीस लाख उपदान मिळालाच पाहिजे सरांच्या मतास सहमत आहोत.
कायदे व नियमानुसार जेव्हा वेतन आयोग लागू केला जातो तेव्हापासून सर्व लाभ दिले जातात, परंतु महा. शासनाने ह्या ठिकाणी दुजाभाव करून सरकारने स्वतः वरच निवडणुकीच्या काळात संकट ओढवून घेतले आहे.
1/1/2016 पासून लागू झाला पाहीजे
कारण आयोगा सोबतच लागू केले
जानता
1.1 2016 pasun govt. ne lagu karava
आचार संहिता लागू व्हायच्या अगोदर जर शासनाकडे पाठपुरावा केला तर कोर्टात जायची गरज भासणार नाही
कारण आता शासन कोणतीही वाजवी मागणी मान्य करण्याच्या मूड मध्ये आहे
बरोबर सर
I will be able to your work
1/1/016पासूननवीन 20 लाख रुपये उप दान रक्कमसातव्या वेतन आयोगानुसारलागू करावी सम ण्याची हक्का प्रमाणे योग्य आहे
सातव्या वेतन आयोगानुसार जे कर्मचारी १/१/२०१६ मध्ये सेवानिवृत्त झाले आहेत त्यांना मिळालाच पाहिजे
Namaste .sir apen dilelya mahitibaddel.mala thodi mahiti havi hoti mi 2004 madhye zilha parished arovya vibhagatun vrs ghetleli aahe mala ya sudharit pension yojanecha labh hou shakto ka?krupaya kahi mahiti dili tar gar bare hoil.thanks.
Yes 1/1/2016पासुनच
Yes , 01/01/2016 पासूनच
सातव्या आयोगानुसार 1/1/2016 सेवानिवृत्तींना लाभ मिळालाच पाहिजे
अगदी योग्य आहे ,सर्वांनी या मागणीला पाठींबा द्यायलाच हवा
सर मी सहमत आहे
1/1/16 पासून पूर्व लक्षीप्रभावाने लागू करण्यात आले पाहिजे.
आमची ही मागणी 7 वा वेतन आयोग लागू होत असल्यापासून आहे. म्हणून 1.1.2016 पासून हा GR applicable होणे आवश्यक आहे
Go ahead.
जानेवारी 2016पासून सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना यांचा लाभ मिळाला पाहिजे
्
सदर निर्णय हा दि. १.१.२०१६ या तारखेपासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू करणे आवश्यक आहे. यापूर्वीचा ₹१४ लाख देण्याचा निर्णयही असाच चालू दिनांकापासून घेतला होता. त्यासाठी नंतर न्यायालयात दाद मागितल्यानंतर तो पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात आला.
Yes,GR,must from 2016,agree
I agree with all
मागणी योग्य आहे
1 सप्टेंबर 2024 अगोदर जे कर्मचारी सेवानिवृत्त झालेले आहे त्यांचा काय गुन्हा आहे. त्यांच्यावर अन्याय का.. खरे तर पूर्वलक्षी प्रभावाने 2016 पासून सातवा वेतन आयोग लागू झाल्यापासून उत्पादनाची रक्कम 20 लाख रुपये वाढविण्यात यावी.
१ जाने 2016 पासून लागू करावा
सर्व सेवानिवृत्त संघटनांनी एकत्र येऊन या बाबत कोर्टात धाव घेतली पाहिजे
जो खर्च होईल तो आम्ही सर्व सेवानिवृत 1 कर्मचारी द्यायला तयार आहोत
शासन निर्णय बदलला पाहिजे
All employees are equal so according to seventh pay commission every one mut get this benefit.
ह्या जी.आर. cha फायदा वर्ग एक आणि दोन chya अधिकारी वर्गाना होणार आहे.
Yesh.i.am.agree.
Yes I am agree with you
बरोबर आहे.सहमत आहे.
सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी सातव्या वेतन आयोगात निवरुत झालेल्या कर्मचाऱ्यांना हा लाभ मिळायलाच पाहिजे
धन्यवाद सर
नमस्कार 1 जानेवारी 2016 पासून लागू करण्यात यावा
Yes,i am with you.
Yes agree.
Demand proper l.am with you go ahead.
हा निर्णय दि1/1/2016पासून लागु झाला पाहिजे आता या निर्णय विरुदध न्यायालयात आव्हान दिले पाहिजे
सदरची मागणी योग्य आहे सेवानिवृत्ती धारकांना याचा लाभ मिळालाच पाहिजे
Perfect
सातवा वेतन आयोग जेव्हापासून लागू झाला तेव्हापासून म्हणजे जानेवारी 2016 पासून हा शासन निर्णय लागू झाला पाहिजे.
साहेब,२०१६ ला सहावा नाही तर सातवा वेतन लागला होता.
आरे भाऊ हा जी आर कोणत्याही तारखेपासून लागू झाला तरी 99.99% कर्मचा-यांना याचा काहीही फायदा नाही.20 लाख सेवा उपदान मिळण्यासाठी 130000 रू बेसिक व 32 वर्ष सेवा पाहिजे ..
@@rajeshdewalkar5246
सहमत आहे
आपण सर्वांनी केलेली मागणी योग्य आहे
Barobar🎉
Barabar.ahe.milala.pahije...balaram..b.m.c.sewanivart.2017.
१ जानेवारी २०१६ पासुन शासनाने निर्णय कर्मचाया साठी लागू करण्यात यावा
Satvya Aayoganusar 1/1/2016 sevanivruticha laabh milach pahije.
आम्ही सर्व आपल्या मतांशी सहमत आहोत. अन्यायासाठी जरूर तो लढा देऊया.
ही मागणी योग्य आहे. साताव आयोगा नुसार पागार घेणाऱ्या सर्व कर्मच्यारांचे सेवानिवृत्त उपादान 14 लाखा वरून 20 लाख होणे गरजेचे आहे. जे कर्मचारी 1/1/2016 नंतर सेवानिवृत्त झाले आहे त्यांना हा लाभ मिळालाच पाहिजे. लाभ न मिळणे हा अन्याय आहे.
.
सहमत आहोत.
बरोबर आहे.1/1/2016 पासून
Yes, asistant teacher S. V. Banarase chhaganrao bujbal vidyalaya kanzara31/02/2024 retaird date
सदरची मागणी रास्त योग्य आहे.
YesI agreed
सहमती आहे एकदम बरोबर
Sir सर्वजण तयार आहेत .
Yes....mi31augest la. ritired zale aahe
I,agree,with,you
अगदी बरोबर आहे.
मी 31/5/2016 रोजी क म वि च्या व्याख्याता या पदावरून नियमित वयोमानानुसार सेवानिवृत्त झालो आहे. 🌹🌹
जे कर्मचारी 1/1/2016 नंतर व ज्याना आयोग लागू झाला त्यांना सदरील लाभ दिला पाहिजे. मग ते क्लास वन असू कि क्लास 2,3,4 यांना मिळाला पाहिजे.
हो अगदी brobar आहे मी pn satva vetan आयोग nusar पेंशन घेते आहे मला pn ह्या shasan निर्णया nusar updan मिळायला हवे आहे मी tumchya nirnyashi sahamt आहे
Happy nirnay police station lagu Aahe ka
मी जानेवारी31/01/ 2016 रोजी सेवा निवृत्त झालो आहे. तरी सदरील लाभ मला मिळेल का किंवा कसे ते सांणे
मी सुद्धा ३० एप्रिल २०१७ रोजी सेवा निवृत्त झालो आहे.माझा पाठींबा आहे
सेवा उपदानाचे सुत्र बदलाने गरजेचे आहे तरच वीस लाख येते
हा निर्णय 1/1/2016 पासून लागु झालाच पाहिजे त्यासाठी सर्व संघटनानी लढून न्याय मिळण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, आम्ही प्रयत्न करणार आहोत, जय महाराष्ट्र
I agree with all.
उपदानचे सूत्र काय आहे.यात कोणत्या कर्मचऱ्यांना फायदा होतो.
सहमत आहे.
सातव्या वेतन आयोगाच्या काळात सेवानिवृत्त झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना वाढीव लाभ मिळालाच पाहिजे .
सातव्या वेतन आयोगात रिटायर झालेल्या सर्व ,सरकारी कर्मचाऱ्यांना उपदान रक्कम फरकासह मिळाली पाहिजे.
1/1/2016पासून निवृत्त झालेल्या सर्वाना हा निर्णय लागू झाला पाहिजे. नाहीतर न्यायालयात जावे लागेल. नियम हा सर्वाना समान असतो.मग भेदभाव कसा?
शासनाने निर्णय घेताना विचार करून घेतलेला दिसुन येत नाही.दि.१/०१/२०१६ पासुन ग्रज्युइटीचा लाभ मिळणे आवश्यक आहे.ज्यानी सेवेत असताना कसलाही विचार न करता पुर्ण आयुष्य शासनाच्या सेवेत घालविले, त्यांच्या हितासाठी शासनाने कटु निर्णय घेवु नये, असे माझे वैयक्तिक मत आहे.
आम्ही सहमत आहोत
आम्ही सहमत आहोत . मी 2016 मे मध्ये निवृत्ती झाली आहे आम्हाला लागू करण्यात यावा आधी शासन मग न्यायालय अगदी बरोबर. 👌👌
NPS madhun retiwrd karmchari yanche kai aahe sir
रास्त मागणी,मी सुध्दा आपल्यासोबत आहे
या निर्णयाविरुद्ध न्यायालयात सर्वांनी जायला हवे.