घरबसल्या जन्माचा दाखला काढा फक्त 2 मिनिटात | Online Birth Certificate Only 30 Rs Gov Of Maharashtra|

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 окт 2024
  • what app दररोज नवनवीन नोकरीची माहिती - 9619618588 या नंबर ला मेसेज करा घरबसल्या जन्माचा दाखला काढा फक्त 2 मिनिटात | Online Birth Certificate Only 30 Rs Gov Of Maharashtra|
    आपले सरकार या वेबसाईट ला registered करण्यासाठी या विडिओ पाहून id आणि password तयार करा.
    • शासकीय कोणताही दाखला क...
    🅵🅰🅲🅴🅱🅾🅾🅺
    facebook id :-
    / tushar.wagh.12
    instagram:
    I'm on Instagram as @tusahr_wagh09 . Install the app to follow my photos and videos.
    🅸🅽🆂🆃🅰🅶🆁🅰🅼
    / tushar_wagh09
    Birth Certificate Online, Janmacha Dakhala Online kasa kadhava, online Janmacha dakahla, जन्माचा दाखला, Online जन्माचा दाखला, आपले सरकार, Aaple Sarakar,mrutyu dakhala, mrutyu nond dakhala, niradhar aslyacha dakhala,daridra aslyacha dakhala, bpl,janm nond dakhala, mrutyu nond dakhala,gram panchayat yene baki dakhala,vivah nonadani dakhala,namuna 8a ch utara,
    #भारतसरकार #महाराष्ट्रशासन #indiangoverment #maharashtragoverment #scheme #onlineapply #royalfaujitech #tusharwagh #फौजीमहाराष्ट्राचा #faujimaharashtracha #aaplesarkar #pm #cm #udhavthakare #birth #marriage
    #जन्मनोंददाखला #मृत्यनोंददाखला #विवाहनोंददाखल #दारिद्ररेषेखालीअसलेलादाखला #नमुना8अ
    Disclaimer -
    video is for educational purpose only.Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thanks for Watching.

Комментарии • 218

  • @dilipghumare8748
    @dilipghumare8748 2 года назад +13

    सर जन्म दाखला मध्ये झालेले चूक दुरुस्त करता येते का व ती कशी करावी याबाबत माहिती द्यावी ही विनंती

  • @TejasKarade
    @TejasKarade 2 года назад +3

    सर जन्म जिथे झाला आहे तिकडचेच तालुका, जिल्हा, वगैरे टाकायचा का... प्लिज रिप्लाय 👍

  • @VIJAYS1610
    @VIJAYS1610 2 года назад +3

    मुंबई मध्ये जन्म झाला तर इथूनच काडू शकतो का कि हे फक्त ग्रामीण लोकांसाठी आहे.

  • @radhikachavan7301
    @radhikachavan7301 Год назад +5

    माझ्या मुलीचा जन्माचा दाखला काढायचा आहे पण तो हरवलेला आहे माझी डिलिव्हरी पनवेल मध्ये झाली पण आमचं काय कारणानिमित्त भांडण झाल्यामुळे माझ्या मुलीचा दाखलाच काढता येत नाही मी काही एवढी शिकलेली नाही त्यामुळे कसं काढून भेटन दादा

    • @pravinpatil8447
      @pravinpatil8447 Год назад

      पनवेल च्या नगरपालिका मध्येच मिळेल दाखला

    • @saraswatikokane9050
      @saraswatikokane9050 7 месяцев назад

      पन्नास वर्षाचा पन्नास वर्षाचा जन्माचा दाखला कसा काढायचा आणि कुठे काढायचा

    • @mahendrathakare7824
      @mahendrathakare7824 25 дней назад

      Hi

  • @smitamane8051
    @smitamane8051 2 месяца назад +9

    जुने काळात जन्माची नोंद होत नव्हती त्यांचा दाखला कसा काढायचा.

  • @shrikantpendor275
    @shrikantpendor275 2 года назад +19

    नोंद नाही काय करावा लागेल सर

  • @TanmayBane-rx8hh
    @TanmayBane-rx8hh Год назад +2

    दुसऱ्याचा दाखला काढायचा असेल तरी पण आपलाच login & Password use kraycha na ki ज्याचा काढायचा आहे त्याचा पण लॉगिन करून घ्यावं लागेल

  • @zabajibotare82
    @zabajibotare82 Год назад +5

    सर, ''जन्मदाखला" आनलाईन संबंधीत तहसिल किंवा जिल्हयामधुनच करावे लागेल?किंवा कुठल्याही सेतु मधुन आनलाईन करता येईल!

  • @darshangunjal6273
    @darshangunjal6273 Год назад +1

    Sir Majha Grandfather Cha Birth Certificate kadhayche ta Adhar Card nahi amchykde Voting Card Chalel ka

  • @dattawable
    @dattawable 2 года назад +22

    यामध्ये नगरपरिषद येत नाही
    त्यामुळे नगर परिषदेमधील लोकांचे आपले सरकार द्वारे ऑनलाईन दाखले मिळत नाही

  • @MaltosAI
    @MaltosAI 3 года назад +4

    सर ३ महिण्या आधी मी बर्थ सर्टिफिकेट बनवायला टाकल होत पण अजून पर्यंत आल नाही आणि तिथे स्टेटस मध्ये पण काहीच दाखवत नाही ........तुम्ही मला appeal कसं करायचं सांगाल का. 🙏

  • @pramodbonde7491
    @pramodbonde7491 2 года назад +1

    सरकारी दवाखान्यात जन्म झालेला आहे दाखला कुठे काढायचा आहे ते लवकर सांगा कारण तिथे रेकॉर्ड नाही म्हणतात महानगरपालिका मध्ये रेकॉर्ड नाही

  • @mr_shubh_online
    @mr_shubh_online 3 года назад +2

    Sir कळंब हा तालुका आहे तर त्याला ग्रामपंचायत काय टाकायची ??

  • @bhushankoli8529
    @bhushankoli8529 2 года назад +6

    सार माला आजोबा च जनम दाखवला लग्नर होता पण त्या वेली आधार कार्ड नाही होते Kay karav lagel sar

  • @kailasjadhav-bp9pd
    @kailasjadhav-bp9pd 5 месяцев назад +6

    फौजी भाऊ तुम्ही सुरवातीला बोलले कि आधार कार्ड बनवण्यासाठी जन्म दाखला ऑनलाईन लागतो पण इथे माझ्या मुलीचे आधार कार्ड बनलेले नाही आहे मला आधार कार्ड बनवण्यासाठी ऑनलाईन दाखला काढ्यचा होता पण तिथे तो UID नंबर मागतोय माझ्या कडे UID नंबर नाही आहे मला आधार काढण्यासाठी हवा आहे दाखला तुम्ही without UID आधार न टाकता दाखला कसा जनरेट करावा ते सांगा ????????????

    • @mbhai6058
      @mbhai6058 3 месяца назад

      @@kailasjadhav-bp9pd shalecha dakhala asel na tyavar pan detat adharkad shalet geli asel tar hoil kam

  • @SangitaNikumbh-l9x
    @SangitaNikumbh-l9x 3 месяца назад +1

    सर जन्म दाखला शाळेत च असेल तर ऑन लाईन भेटू शकतो का

  • @ashishthool5391
    @ashishthool5391 Год назад +1

    आम्ही शहरात राहतो...आमची महानगरपालिका आहे आणि इथे तुमचे गाव निवडा,तालुका निवडा,गा्मपंचायत निवडा म्हणते... मग आम्ही काय करायचं....???

  • @Priyanshi_Creations
    @Priyanshi_Creations 2 года назад +5

    साहेब आधार कार्ड काढण्यासाठीच जन्म प्रमाणपत्र काढायचं आहे, तर आधार no कसा टाकायचा

  • @MrMontyEmpire
    @MrMontyEmpire 13 дней назад

    लॉग इन तर होतय पण left कॉर्नर मध्ये जी blue color window open nahi hot .... No record found एवढंच दावकवताय

  • @Max-ko4vg
    @Max-ko4vg 3 года назад +9

    Sir 20 years after birth certificate kese banaye? Please reply Sir

  • @wasudeonemade183
    @wasudeonemade183 2 года назад +1

    महानगर पालिके मधून जन्म दाखला काढायचा असल्यास डिपार्टमेंट कोणते सिलेक्ट करावे.

  • @radhikachavan7301
    @radhikachavan7301 Год назад

    शाळेत घालण्यासाठी खूप अडचणी यायला लागलेत मी भरपूर जणांना विचारलं कसा काढायचा

  • @dilipgolande9910
    @dilipgolande9910 Год назад +3

    Very good information. Good guidance

  • @शेतीकरीविश्व
    @शेतीकरीविश्व 2 месяца назад +1

    आधार कार्ड वर जन्म तारीख चुकली आहे ती दुरुस्ती साठी दाखला हवा आहे आणि आधार कार्ड वरील जन्म तारीख घेऊन काय करणार दाखला

  • @Kailashnagalwad
    @Kailashnagalwad Год назад +1

    Gram sevak Approve ch karat nahi. Te boltat eth ya amcha computer operator kadun deil. Jar tith jaun kadaych ahe tar online apan karun kay fayda? Ha tasasil ani next level chi adhikari baki documents approve kartat. Pan grampanchayat cha gram sevak che kam online approve karat nahit

  • @KaillasDudvadkar
    @KaillasDudvadkar 7 месяцев назад

    ग्रामपंचायत कार्यालयात दाखला उपलब्ध नसेल तर काय करायचे.या संदर्भात माहिती हवी आहे.

  • @gktechnicalbhaiya4085
    @gktechnicalbhaiya4085 2 года назад +2

    35 age ahe nighel ka....? Shalet gelelo nahi....

  • @rohit55551000
    @rohit55551000 Год назад

    संबंधित वेब् side वर, दाखला मिळत नाही, फेब 2022 पासून वाट बघतोय, अपील पण केली आहे पण रिप्लाय काही नाही

  • @VikkyMeshram-z4f
    @VikkyMeshram-z4f Месяц назад

    सर माजी नोद ऑनलाईन आहे तर ग्रामसेवक देणारका

  • @grraul01
    @grraul01 3 года назад +2

    Sir which city, taluka and district mention in form. Our birth city or our resident city.

  • @vaintaVirkayde-dt5l
    @vaintaVirkayde-dt5l Месяц назад

    माझ्या सासर्याचां जन्म दाखला काढायचा आहे पण त्याचा जन्म १९४६ ला झाला आहे तर मी त्याचा जन्म दाखला कसा काढु मला मुलाचा जातीचा दाखला काढायचा आहे सर मला सागा 🙏

  • @jagdishsonar2262
    @jagdishsonar2262 2 года назад

    Mazha taluka show ny karat tyat mi Sunday la apply kartoy mahnun ka ?

  • @runalighag8805
    @runalighag8805 3 месяца назад

    आधार कार्ड वर नाव लग्ना नंतरच आहे दादा जन्माचा दाखला माहेरचे नाव यायला हवे ते कसा

  • @nileshshinde2890
    @nileshshinde2890 3 года назад +3

    Sir Majya mulachya birth certificate var mahanagarpalikecha blue stamp nahi black aahe tar schoolwale blue stampwala magtat ha dhakla grahya dharla jail ka?

  • @sonum792
    @sonum792 Год назад

    जन्म दखाल्या वर वर्ष चुकीचे आहे तर मि तीच वापरत आहो तर ते मला बरोबर करता येईल काय सर

  • @indianfanclubchannel5898
    @indianfanclubchannel5898 3 года назад +7

    Can I apply for 2 or more birth certificate in same username

  • @jivankakade478
    @jivankakade478 Год назад

    He birth certificate police bharti sathi chalel ka..

  • @SunilSable7389
    @SunilSable7389 2 месяца назад +1

    Sir tumhi dokyachi ka vat lavta ahe janm praman patra vina adhaar kase milnar Ani jar adhaar card aste tar janm praman patra chi Kay garaj

  • @Chavat212
    @Chavat212 3 года назад +4

    Sir form fill kelay payment pan zalay.parantu 5 divsat dakhla nahi milala tar kshaprakare takrar karaychi.

  • @smsacademy15
    @smsacademy15 Год назад

    Maza janmacha taluka wegla aahe. Mg mi arjadarchi mahiti madhye konta taluka niwdaycha.

  • @ashusatao3617
    @ashusatao3617 Год назад

    Birth certificate english madhe milel ka passport sathi lagant aahe

  • @nikunjjadhav9728
    @nikunjjadhav9728 2 месяца назад

    माझ्या कडे जन्म दाखला आहे पण त्यांच्या मध्ये नाव चुकले आहे तर मला नाव नाव दुरुस्ती करयचीआहे तर काय करावे

  • @rahulpawara9029
    @rahulpawara9029 2 года назад

    Sir ji he नगरंचायतीच्या che pn बेतले का brith day cha

  • @sunitashintre4222
    @sunitashintre4222 9 месяцев назад

    नगरपालिका नगरपरिषद मधुन जन्म दाखला ऑनलाईन कसा काढायचा

  • @YOGEERAJPATILVIDIO
    @YOGEERAJPATILVIDIO 4 месяца назад

    दादा मला आजोबाची जन्म नोंद काढायची आहे तर काय कराव लागेल

  • @miransh67
    @miransh67 2 месяца назад

    आधार कार्ड वर सासर चे नाव असेल तर कसे काढायचे जन्म दाखला

  • @archanagiramkar4692
    @archanagiramkar4692 6 месяцев назад +1

    आधार कार्ड वर तर पतीचे नाव असे ल तर वडिलांचे नाव कसे टाकायचे

  • @vishnudaspanchal6280
    @vishnudaspanchal6280 Год назад

    Really aplesarkar portal var birth certificate milte ka nahi...

  • @devanshpari2392
    @devanshpari2392 2 года назад +7

    आधार कार्ड बनवण्या साठी सर जन्म दाखला पाहिजे सर

  • @bhaskarpawar5078
    @bhaskarpawar5078 3 года назад +78

    दाखले ऑनलाईन मिळत नाहीत ,ऑनलाईन दिल्यावर ह्याची वरकमाई कशी होणार, जन्म मृत्यू दाखला पाच दिवसात नाही तर ५ वर्षात पण नाही मिळत , एजटला गाठा 25 रुपये ऐवजी 2500 हजार द्या म्हणजे ह्यांना पैसे मिळतात आणि दाखला ही,मेख तर इथे आहे ऑनलाईन दाखले नुसतं थोतांड आहे

    • @wasudeonemade183
      @wasudeonemade183 2 года назад +2

      बरोबर आहे, पैसे दिले नाही की, रजिष्टर ला नोंद नाही म्हणून अर्ज reject करतात.

    • @ashwajeetbhagat9880
      @ashwajeetbhagat9880 Год назад +10

      मी आपले सरकार पोर्टल वर जवळपास ३ ते ४ वेळा जन्म प्रमाणपत्र साठी अर्ज केला. एकदा पण मिळाला नाही. दर वेळी २३ रुपये दिल. अपीलसुद्धा केली तरी काही झाल नाही. कायच डिजिटल . काही नाही. नुसता डोक्याला ताप

    • @vishnudaspanchal6280
      @vishnudaspanchal6280 Год назад +2

      Apply karun 1 mahina zalatari aajun kahi reply nahi..

    • @AartiChandan-gp6rh
      @AartiChandan-gp6rh Год назад +1

      जातीच्या दाकला

    • @AartiChandan-gp6rh
      @AartiChandan-gp6rh Год назад

      जातीच्या दाकला

  • @sagarashtekar3324
    @sagarashtekar3324 7 месяцев назад

    जन्म दाखला 37 वर्षाच्या peruchya मिळेल का

  • @saipanchal2284
    @saipanchal2284 Год назад

    mi proper district madhe rahto tar gram panchyat konti select karavi lagel

  • @shailajajoshi988
    @shailajajoshi988 2 года назад +1

    English मध्ये birth certificate मिळेल ka?

  • @vitthaldongre9872
    @vitthaldongre9872 Год назад +1

    सर नोंद नाही काय करावं लागेल 😢

  • @sonum792
    @sonum792 2 месяца назад

    Dob correction karu shakto kay sir apn

  • @milindkharat4995
    @milindkharat4995 2 года назад +1

    माज़्या बाळाचे नाव जन्म दाखवल्या वर बदलायचे आहे कसे बदलायचे नगरपालिका मधिल मैडम मदत नही करती कसे करायचे

  • @SumanShinde-y3x
    @SumanShinde-y3x 9 дней назад

    सर मला माझ्या मुलाचे जन्म दाखल्यावर चे नाव बदलून घेयचे आहे

  • @akpatil6599
    @akpatil6599 3 года назад +1

    Sir NOTRY/ STAMP baddal video banava
    Bharti la lagto na. Tyamul3🙏

  • @shaileshrathod9980
    @shaileshrathod9980 10 месяцев назад

    Grampanchayat mdhe nond nsel tri pn milel ka janmacha dakhla

  • @bhavikapetslover1535
    @bhavikapetslover1535 Год назад

    Jar grampanchyat nasel tar kay option ahe, karan shahri thikani gram panchayat naste

  • @RushisMedicalSwasthaYog
    @RushisMedicalSwasthaYog 3 года назад +6

    Sir, grampanchayat nahi city madhe janm zala mg city ch name tr yet nahi

  • @ganeshbedse503
    @ganeshbedse503 2 месяца назад

    सर जर अपल्या आधार कार्ड वर जन्म दिनांक चुकीची असेल तर...

  • @anwarbagwan4219
    @anwarbagwan4219 Год назад

    Are taluka madhe rahat asel tar kaay karava samajat nahiye ...gram panchayat madhe taluka ch naav nahi yet

  • @kaustubhdahivalkar9990
    @kaustubhdahivalkar9990 3 года назад +1

    Login id banav tana district jithe janm jala tya hospital ch district add karay ch?

  • @RupaliDhamankar-s8c
    @RupaliDhamankar-s8c Месяц назад

    चाळीस वर्षांपूर्वीचा माझ्या जन्माचा दाखला मला काढावयाचा आहे.

  • @ArjunShinde-k3y
    @ArjunShinde-k3y Год назад

    Adhar card Nassel tr birth certificate kasse banvayache

  • @The_Hindutwa
    @The_Hindutwa 2 года назад +4

    Important information ✅ thank you so much sir ☺️

  • @rameshwarparahi
    @rameshwarparahi Год назад

    भाऊ माझ्या मुलीचा जन्म दाखला मिळत नाही आहे मी काय केलं पाहिजे 😢

  • @BlueEvilDragon
    @BlueEvilDragon 28 дней назад

    ULHASNAGAR not available

  • @poojabhor9388
    @poojabhor9388 3 года назад +2

    Janm dakhala aani shala sodlyacha dakhala he veg vegle ahe ka

  • @AlkaDilwar
    @AlkaDilwar Месяц назад

    सर माझा दहा नंतर करतो म्हणालात काही च उतर आलं नाही

  • @nikhilchopade692
    @nikhilchopade692 Год назад

    Sir he tr gramin sathi aahe Nagpur urbun sathi kay karaycha

  • @shubhadatendulkar5244
    @shubhadatendulkar5244 Год назад

    Mla maze birth certificate hve aahe, so mi tya mahanagar palika mdhe geli hoti, tyani swata sangitle online application kr

  • @LaxmiTelange-v6r
    @LaxmiTelange-v6r 4 месяца назад

    Telange shrddha Shivaji Birth certificate aata पाहिजे आहे

  • @nehajadhav7890
    @nehajadhav7890 2 месяца назад

    Adhar card var lagna nantar che naav aahe mag kasa kadhayche

  • @keepconnect
    @keepconnect 2 года назад

    जन्म दाखल्यावर नाव दुरुस्ती कशी करावी सर । plz rply

  • @savitadhone2442
    @savitadhone2442 3 месяца назад

    Maji ladaki bahin yojana sathi lagto

  • @vijaybade3621
    @vijaybade3621 3 года назад +1

    Sir date off birth saathi aadharcard nasel tar kay karave

  • @jaymechanical7377
    @jaymechanical7377 2 года назад

    Janm zalyavr kiti divsani dakhla milato

  • @bhausaheb1234
    @bhausaheb1234 3 года назад +2

    Sir mazyakde age nationality ani domicile he certificate 2013 la offline method ne banavlele ahe tr te chalel ki online navin kadhun ghyawe lagel

  • @महाराष्ट्र_पोलीस

    2 mahine zale aankhin kahi te certificate yet nahi

  • @gajananbandekar9253
    @gajananbandekar9253 2 года назад

    मुंबईत 60 वरष जुने जन्म दाखला काढु शकतो का

  • @mirzabahirudgi9901
    @mirzabahirudgi9901 2 месяца назад

    ई सेवा केंद्रातून महानगरपालिकेस ऑनलाईन भरुन सबमीट केलेला अर्ज चूकीचा भरलेला असल्यामुळे तो अर्ज रद्द कसा करावा ?

  • @parvezkhan9122
    @parvezkhan9122 2 года назад

    Sir Janam dakhla me na'am galti hai 7th saal ladke ka hai, Kiya galti durust Kar sakte hai

  • @MahendraGhogare-c5s
    @MahendraGhogare-c5s 8 месяцев назад

    नोद नाही काय कराव लागेल सर ??

  • @Arti-cy7mq
    @Arti-cy7mq 3 месяца назад

    Sair MI Gari zali aahe kasakarach navnodani pan nahi Kasa hoil kam

  • @sajidsk116
    @sajidsk116 2 месяца назад

    हे दाखला चलनार ?

  • @mistryinformation525
    @mistryinformation525 2 месяца назад

    1970 cha nond nahi dakla kasa karava

  • @PANKAJEKKA-t1u
    @PANKAJEKKA-t1u Месяц назад

    भाव माझे जन्म दखल ग्राम पंचायत में जल गया क्या करना चाहिए

  • @hemantgavit7018
    @hemantgavit7018 3 года назад +2

    An birthday date ny mahiti tahili tr

  • @gowriludhiyareshma1690
    @gowriludhiyareshma1690 2 года назад

    Hami basir gaavacha ahe, hamche kad ,jenma dakla ,nahi ,kutle hi puruf nahi ,fakta adhar kaard ahe ,thej var ,mahrastra cha dhaakla beatte ka sir ,

  • @mujjushaikh7467
    @mujjushaikh7467 Год назад

    सर माझ्या आधार कार्ड वर चुकीची जन्म दिनांक आहे ती बदलन्या साठी जन्म दाखला हवा आता तुम्ही के सांगितल आधार नुसारे जन्म दाखला तयार होनार माला जन्म दखल्या पासुन जन्म दिनांक बदल्या ची आहे आधर कार्ड वर्ती

  • @SunilPadvi-tj3jc
    @SunilPadvi-tj3jc Год назад

    Sar maja bada cha jalma cha dakhala chukicha ahe tar khuthe change Karun midel

  • @mylife-iw7og
    @mylife-iw7og 2 года назад

    Mala Maja mulanchi kadhaychi aahet gaw aahe sindhked raja hyawar nigen ka

  • @tanishkaurkude
    @tanishkaurkude 4 месяца назад

    Aaplya jr naav change jarach asem tr kasa karach he sanga n

  • @Bagulpancard
    @Bagulpancard Год назад

    Shahari Bhag Che Kase Kadhave

  • @akshaynivate3085
    @akshaynivate3085 2 года назад

    Sir mumbai mdhil janm asel tr kse apply kru shakto?

  • @shripadkaralkar2721
    @shripadkaralkar2721 Год назад

    Mi Thanyat Rahto but district thane select kelyavar taluka thane disat nahiye fakt 5 taluke disat ahet☹️😣😖

  • @VISHNUSUTAR1127
    @VISHNUSUTAR1127 2 года назад

    Lahan mulacha dakhala ksa kadaycha sir

  • @electronicsdevelopers319
    @electronicsdevelopers319 3 года назад +1

    Janma dusri kade zhala ahe ani rahat dusri kade aho tr kuthchi details takyachi