Maharashtra Land Record: 1880 सालापासूनचे सातबारा, फेरफार, खाते उतारे ऑनलाईन कसे पाहायचे?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 фев 2025
  • जमिनीसंबंधी कोणताही व्यवहार करायचा असल्यास आपल्याला त्या जमिनीचा इतिहास माहिती असणं आवश्यक असतं. म्हणजे ती जमीन मूळ कुणाची होती, त्यात वेळोवेळी काय बदल होत गेले याची माहिती असावी लागते.
    ही माहिती सातबारा, फेरफार, खाते उतारे यांच्या स्वरुपात तहसिल आणि भूमी अभिलेख कार्यालयात 1880 पासून उपलब्ध आहे. आता हीच माहिती सरकारनं ऑनलाईन उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. पण, हे उतारे कसे पाहायचे कसे, पाहा ही गावाकडची गोष्ट.
    सध्या ही सुविधा 7 जिल्ह्यांपुरती मर्यादित आहे. यामध्ये अकोला, अमरावती, धुळे, मुंबई उपनगर, नाशिक, पालघर आणि ठाणे या जिल्ह्यांचा समावेश आहे.
    लेखन, निवेदन : श्रीकांत बंगाळे
    एडिटिंग : राहुल रणसुभे
    ___________
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

Комментарии • 891

  • @BBCNewsMarathi
    @BBCNewsMarathi  3 года назад +35

    बीबीसी मराठीच्या आतापर्यंतच्या ‘गावाकडची गोष्ट’ची प्लेलिस्ट रेडी आहे. ती तुम्ही पुढील लिंकवर क्लिक करून पाहू शकता.
    ruclips.net/p/PLzujGEmnrcSSlh9wCVCJwe7h9e8GmnS1m

    • @sachinpshegunase5385
      @sachinpshegunase5385 3 года назад +3

      सर मला जुना सातबारा भेटत नाही भूमी अभिलेख तहसील व जिल्ह्यच्या ठिकानी तर मला काय करावे

    • @sachinpshegunase5385
      @sachinpshegunase5385 3 года назад +3

      जुना रेकॉर्ड गयाब केला मी काय करू

    • @rn1183
      @rn1183 2 года назад +3

      O9

    • @k.bhushan446
      @k.bhushan446 Год назад

      indira aawas yojane che 1985 te 2010 paryant che records kase pahayache? yawar ek video banava please.

    • @mahendrapardeshi444
      @mahendrapardeshi444 9 месяцев назад

      मला वक़्फ़ बोर्ड चे उतारे भेटतील का ?

  • @sudarshanpithore55
    @sudarshanpithore55 3 года назад +9

    आपली ही माहिती फार चांगली आहे. 🙄
    काही जिल्हे राहिले आहेत .
    जालना , बीड . यांचे online
    उतारे कधी पाहायला मिळतील
    मी जळणाकर 👍

  • @sambhajishitoledeshmukh9297
    @sambhajishitoledeshmukh9297 3 года назад +10

    खरचं खूप महत्त्वाची माहिती दिल्या बद्दल आम्ही सगळे bbc न्युज चे आभारी आहोत.

  • @childprotectionemployeesun6240
    @childprotectionemployeesun6240 3 года назад +76

    भाऊ, आपण नेहमी अत्यंत उपयुक्त माहिती देता.
    कृपया जुने रस्ते कसे पाहायचे याबाबत माहिती द्यावी

    • @BBCNewsMarathi
      @BBCNewsMarathi  3 года назад +18

      याविषयी सविस्तर माहिती द्यायचा प्रयत्न करू.

    • @जीवन-विचार
      @जीवन-विचार 3 года назад +14

      @@BBCNewsMarathi जुने गाव रस्ते शेत रस्ता नकाशा कसा मिळवणे ते बघा

    • @sahebraodhanwate2388
      @sahebraodhanwate2388 3 года назад +4

      @@BBCNewsMarathi please sir yachya var ek video banva

    • @splendor10
      @splendor10 3 года назад +1

      @@जीवन-विचार bhahu bhuvan (from isro) bagha milte ka.
      Mala nakki mahit nahi pn try karun bagha.

    • @roshangawande2671
      @roshangawande2671 3 года назад +5

      @@BBCNewsMarathi शेताचे जुने रस्ते कशे बघायचे याविषयी माहिती द्या तेवढी

  • @yogeshbiradar205
    @yogeshbiradar205 9 месяцев назад +5

    खूप उपयोगी माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद
    शेतीबरोबरच खेड्यातील
    ग्रामपंचायत मधील घरांचे आठ अ.....ते कोणाच्या नावे आहेत किती आकार आहेत तसेच एखाद्या च्या नावावर ते कधी झाले कसे झाले याबद्दल माहिती द्या सर कारण इथे ग्रामपंचायतीत ठराविक लोकांचा गोंधळ चालु असतो

  • @dmjalade5072
    @dmjalade5072 3 года назад +4

    धन्यवाद अशीच माहिती मिळावी ही खरी काळाची गरज आहे 🙏👌

  • @sandeeplokhande3831
    @sandeeplokhande3831 3 года назад +3

    खरचं खूप महत्त्वाची माहिती दिल्या बद्दल आम्ही सगळे bbc न्युज चे आभारी आहोत.
    भाऊ, आपण नेहमी अत्यंत उपयुक्त माहिती देता.
    कृपया जुने रस्ते कसे पाहायचे याबाबत माहिती द्यावी
    .

    • @BBCNewsMarathi
      @BBCNewsMarathi  3 года назад

      खूप धन्यवाद. याविषयी लवकरच सविस्तर माहिती द्यायचा प्रयत्न करू.

  • @tusharb.shambharkar7358
    @tusharb.shambharkar7358 3 года назад +25

    खोटी माहीती तयार करुण या पोर्टलवर जर उपलब्ध करण्यात आली असेल तर कोणाला दाद मागावी याचा विडीयो बनवा आणि टाका.

  • @ramchamdrabhagat1609
    @ramchamdrabhagat1609 3 года назад +4

    खुपच छान माहितीपूर्ण आहे.धनयवाद.

  • @ashokmshejole9911
    @ashokmshejole9911 3 года назад +28

    उपयुक्त माहिती दिली धन्यवाद......

  • @shahnavajsayyed2115
    @shahnavajsayyed2115 3 года назад +255

    4 वर्षे झाली तरी 8 जिल्ह्य़ातील रेकॉर्ड ऊपलब्ध आहे ते पण निट भेटत नाही संपुर्ण महाराष्ट्र चे रेकॉर्ड जिवंत असे पर्यत भेटले तर बर होईल

    • @aplisevaeseva2302
      @aplisevaeseva2302 3 года назад +5

      बरोबर आहे 👍

    • @sachindeshpande2393
      @sachindeshpande2393 3 года назад +10

      मी तर अनेक वर्षांपासून खेटे घालतोय तुम्ही म्हणता तसे अनेक जणांची मरायची वेळ आली त्याला मी कसा अपवाद असेल जीवंतपणी हे हक्क मारतातच पण मेल्यावर पण सोडत नाही

    • @ahmedsayyad7847
      @ahmedsayyad7847 3 года назад

      ha ha ha i agree

    • @rmejari9986
      @rmejari9986 3 года назад

      Nahitr kay

    • @pranaykhedekar4285
      @pranaykhedekar4285 3 года назад +1

      Ratnagiri June ferfar ajun uplabdh nahi

  • @pramodvaidya7886
    @pramodvaidya7886 3 года назад +2

    खुपच सुंदर माहिती आपण देत आहात धन्यवाद.

    • @BBCNewsMarathi
      @BBCNewsMarathi  3 года назад

      धन्यवाद. तुम्हाला ही गावाकडची गोष्ट आवडली असेल तर शेतकरी बंधू-भगिनींसोबत शेयर करायला विसरू नका.

  • @sumitjambhulkar8875
    @sumitjambhulkar8875 3 года назад +1

    खूप छान माहिती दिलीत आपण खूप खूप आभार.तसेच जर कायदेशीर रस्ता मिळवायचा असेल आपल्या घरापर्यंत पाऊलवाट आहे पण ती जागा दुसऱ्याची आहे आणि त्या जागेशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय नाही आहे .आणि तो विरोध करत आहे आणि तिथे पाकाडी बांधायची असेल तर कायदेशीर मार्ग कोणता?

  • @shamsunderambre899
    @shamsunderambre899 3 года назад +1

    खूप छान माहिती दिली आहे आपण चांगले काम करत आहात धन्यवाद .

  • @milindsathe7454
    @milindsathe7454 3 года назад +4

    चांगली माहिती दिलीत। आता घोटाळे उघडकीस येतील काय किंवा घोटाळे उघडकीस येण्यास मदत होईल काय?

  • @ukirdejk5739
    @ukirdejk5739 3 года назад +1

    अतिशय उपयुक्त माहिती दिलीत सर परंतु पूर्वीच्या अभिलेखांनवरील लेखन वाचता येत नाही कृपया शासनाने स्कॅनिंग अभिलेखे ही द्यावेत आणि त्यातील लेखन टाईप करूनही माहितीसाठी द्यावं

    • @prayagdhok3079
      @prayagdhok3079 3 месяца назад

      अमरावती जिल्ह्यातील रेकार्ड पाहाता येईल का दादा? आम्हास आमच्या वङीलोपार्जित शेताचा रस्ता बघायचा आहे. आपली माहिती सुंदर आहे. धन्यवाद

  • @KrishnaJadhav-i8o
    @KrishnaJadhav-i8o 4 месяца назад

    छान माहिती दिल्याबद्दल मनापासून आभार तुमचे

  • @santoshfase195
    @santoshfase195 5 месяцев назад

    खुप खुप अभिनंदन साहेब जे पाहिजे ते मीळाले

  • @nagarjunnagsen4771
    @nagarjunnagsen4771 3 года назад +1

    अतिशय मोलाची व महत्वाची माहिती दिलीत.

    • @BBCNewsMarathi
      @BBCNewsMarathi  3 года назад

      धन्यवाद. तुम्हाला ही गावाकडची गोष्ट आवडली असेल तर शेतकरी बंधू-भगिनींसोबत शेयर करायला विसरू नका.

  • @gajananpatil4606
    @gajananpatil4606 3 года назад +1

    सर खुप छान माहिती दिली धन्यवाद bbc मराठीचे आभार 🙏🙏

    • @BBCNewsMarathi
      @BBCNewsMarathi  3 года назад +2

      धन्यवाद. तुम्हाला ही गावाकडची गोष्ट आवडली असेल तर मित्र- मंडळींसोबत शेयर करायला विसरू नका.

    • @gajananpatil4606
      @gajananpatil4606 3 года назад +1

      @@BBCNewsMarathi जरूर शेर करणार 🙏

  • @nayabraopadol3928
    @nayabraopadol3928 3 года назад +1

    अत्यंत चांगली माहिती

  • @KrishnaJadhav-i8o
    @KrishnaJadhav-i8o 4 месяца назад

    छान माहिती दिल्याबद्दल मनापासून आभार

  • @ravindrakulaye7225
    @ravindrakulaye7225 3 года назад +1

    महत्वाची उपयुक्त माहिती....

  • @shrikantinamdar9781
    @shrikantinamdar9781 3 года назад +2

    पुणे जिल्हा रेकॉर्ड जेव्हा ऑनलाईन होईल तेव्हा ह्याचा खरा फायदा, कारण सर्वात जास्त जमिनीचे फेरफार जिल्हा पुणे तहसील बारामती येथे झाले आहेत.

    • @khandagalepravin
      @khandagalepravin 3 года назад

      पुणे जिल्हा नाही मग त्या वेब साईट चा आम्हाला काय फायदा

  • @pkerkar02
    @pkerkar02 3 года назад +1

    खुप महत्वाची आहे हे .👍👍👍

    • @BBCNewsMarathi
      @BBCNewsMarathi  3 года назад

      धन्यवाद. तुम्हाला ही गावाकडची गोष्ट आवडली असेल तर शेतकरी बंधू-भगिनींसोबत शेयर करायला विसरू नका.

  • @DineshSharma07
    @DineshSharma07 3 года назад +2

    बेहद महत्वपूर्ण जानकारी. धन्यवाद महाशय

  • @sambhajikobal4980
    @sambhajikobal4980 11 месяцев назад

    खूपच छान माहिती दिली

  • @sahebraopisal6337
    @sahebraopisal6337 3 года назад +1

    Khup chan mahiti milalo Abhari ahie

    • @BBCNewsMarathi
      @BBCNewsMarathi  3 года назад

      धन्यवाद. तुम्हाला ही गावाकडची गोष्ट आवडली असेल तर शेतकरी बंधू-भगिनींसोबत शेयर करायला विसरू नका.

  • @umararazbegi4653
    @umararazbegi4653 3 года назад +3

    BBC Marathi good job thank you

  • @shaikhibrahim4679
    @shaikhibrahim4679 3 года назад +5

    BBCमराठी चे धन्यवाद, भाऊ आता हे सागां की आमचे पुर्वज हे उदगीर, येथील वलांडी गावचे जमीन धारक होते ,आप आपसातील कलहा मूळे एकाने सर्वच record जाळून टाकले आता नवीन पीढ़ी ला record पहायचे असेल तर कसे पहावे सर्वे ,गट नंबर माहीत नाही ,नावे फक्त माहित आहेत, कृपया मार्गदर्शन करावे, धन्यवाद

  • @ramharitaware1481
    @ramharitaware1481 3 года назад +1

    छान माहिती मिळाली, धन्यवाद.

    • @BBCNewsMarathi
      @BBCNewsMarathi  3 года назад

      धन्यवाद. तुम्हाला ही गावाकडची गोष्ट आवडली असेल तर मित्र- मंडळींसोबत शेयर करायला विसरू नका.

  • @rajeshterdalkar9616
    @rajeshterdalkar9616 8 месяцев назад

    Agadi uttam samajavale. Dhanyvad.😊

  • @akshaypendor1740
    @akshaypendor1740 3 года назад +1

    खरच खूप महत्त्वाचे आहे

  • @ranjitdhaigude5294
    @ranjitdhaigude5294 Год назад +2

    Pune जिल्ह्यातील रेकॉर्ड नाही भेटत एखादे रेकॉर्ड पाहिजे असेल तर हजारो रुपये मागतात

    • @rathodpooja1996
      @rathodpooja1996 2 месяца назад

      @@ranjitdhaigude5294 tumchya jilhyatli barichshi makda jamini vikun pudhe gelit aani swatahla Yashaswi udyojak samajtat 😂😅

  • @swapniljadhao25
    @swapniljadhao25 3 года назад +1

    Khup changli mahit deta aapan 🙏

    • @BBCNewsMarathi
      @BBCNewsMarathi  3 года назад +1

      धन्यवाद. तुम्हाला ही गावाकडची गोष्ट आवडली असेल तर मित्र- मंडळींसोबत शेयर करायला विसरू नका.

  • @narayanjagtap5553
    @narayanjagtap5553 3 года назад +1

    माहिती फार मोलाची आहे,धन्यवाद,कृपया,मला वतन या बाबत मार्गदर्शन करावे.

  • @borkarsachin
    @borkarsachin 3 года назад +4

    लवकरच म्हणजे कधी इतर जिल्हे उपलब्ध होणार आहेत.
    कारण मागील एक वर्षा पासून तेच सात जिल्हे आहेत अकोला ,अमरावती, धुळे,पालघर, नाशिक, ठाणे, मुंबई उपनगर

  • @eknathpatil7567
    @eknathpatil7567 8 месяцев назад +1

    अतिशय सुंदर माहिती आहे.

  • @askindetail
    @askindetail 3 года назад +43

    Thumbnail मध्ये तुम्ही सांगितलंय 1880 आणि व्हिडीओ मध्ये सांगत आहेत 1980, हा काय प्रकार आहे ?
    आणि सध्या कोणत्या जिल्ह्यांसाठी हि सेवा उपलब्ध आहे हे व्हिडीओ मध्येच सांगायला पाहिजे होते

    • @proudindian3981
      @proudindian3981 3 года назад +3

      Bakwas app ahe kahich kamacha nahi

    • @गुरु-ब5द
      @गुरु-ब5द Год назад

      अगदी बरोबर प्रत्येकाच्या मनातील बाब

  • @NaliniBamane-v1g
    @NaliniBamane-v1g Месяц назад

    Kup chan Mahiti dili

  • @sachai358
    @sachai358 3 года назад +1

    Khoop chan mahiti

  • @komalgore6021
    @komalgore6021 3 года назад +1

    Thank you sir खूप मोलची माहिती आहे

    • @BBCNewsMarathi
      @BBCNewsMarathi  3 года назад

      धन्यवाद. तुम्हाला ही गावाकडची गोष्ट आवडली असेल तर शेतकरी बंधू-भगिनींसोबत शेयर करायला विसरू नका.

  • @ganeshsawant4088
    @ganeshsawant4088 3 года назад +2

    जुन्या सर्वे नंबर च्या जमिनीची वाटणी कशी झाली, हे मालकाच्या नावासहित समजण्यासाठी कोणती नक्कल काढावी

  • @kusumnalawade1143
    @kusumnalawade1143 11 месяцев назад

    Very beautiful information thanks sir I like it feels better thanks good advice thanks

  • @samadhangaikar9466
    @samadhangaikar9466 2 месяца назад

    Important information thanks

  • @sureshbhowad3199
    @sureshbhowad3199 3 года назад +1

    Kupach chan mahiti

  • @QURAN-AL-KAREEM786
    @QURAN-AL-KAREEM786 3 года назад +1

    1 no mahiti aahe bhawa

  • @LeelaProperties
    @LeelaProperties 6 месяцев назад

    very good mahiti sir

  • @kailaskolhe5910
    @kailaskolhe5910 3 года назад

    फार महत्त्वाची माहिती दिली आहे.

  • @Sunstar24
    @Sunstar24 Год назад

    chan sangitle mahiti tummhi

  • @dadasahebshelke4114
    @dadasahebshelke4114 6 месяцев назад +1

    फार छान माहिती आहे,
    छत्रपती संभाजीनगर जिला माहिती उपलब्ध आहे क

  • @nityanandmore171
    @nityanandmore171 7 месяцев назад

    खूप छान सर.

  • @srchannels8076
    @srchannels8076 2 года назад

    Khup chan mahiti deli 🙏

  • @avinashthore8807
    @avinashthore8807 3 года назад +1

    अतिउत्तम माहिती दिली तुम्ही🙏🙏🙏

  • @gulabraosonawane7493
    @gulabraosonawane7493 Год назад

    Nice information to farmers.

  • @paramanandchandawarkar2046
    @paramanandchandawarkar2046 3 года назад +2

    अति ऊत्कृष्ठ ! 👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @Shrikant-rw9do
    @Shrikant-rw9do 8 месяцев назад

    Information dene ke liye thanks

  • @dilipkhanvilkar6112
    @dilipkhanvilkar6112 Год назад

    छान माहिती दिलीत; त्याबद्दलआपले आभार, श्रीकांतजी .
    एखाद्या जुन्या (1962 दरम्यानचा) सर्व्हे नंबरचा नकाशा काढायचा असेल तर, तो कसा काढायचा? आणि तो कुठे मिळू शकतो ? पुण्यातील मूळ भूमी अभिलेख कार्यालयात मिळेल का?
    सिंधुदुर्ग जिल्हा आहे.

  • @chandrasingchavan5621
    @chandrasingchavan5621 3 года назад +1

    छान माहिती दिली

  • @rahulthorat1823
    @rahulthorat1823 3 года назад

    माहिती अतिशय सुंदर आहे पण कोण कोणते 7 जिल्हे आहेत ते पाहिजे होते

  • @sudarshanwadekar5286
    @sudarshanwadekar5286 2 года назад +3

    1880 सालापासून ऑफलाईन पद्धतीने माहिती मिळू शकते का ज्या ठिकाणी मिळते त्या याचे कार्यालयाचे नांव सांगा रिप्लाय दया..

  • @pradipraorane4942
    @pradipraorane4942 3 года назад

    खूप सुंदर माहिती.. N

  • @rajeshwarbadkar3576
    @rajeshwarbadkar3576 3 года назад +1

    खुप खुप धन्यवाद सर

  • @gopalraobagade8039
    @gopalraobagade8039 3 года назад +1

    Ekdam best. Thanks.

    • @BBCNewsMarathi
      @BBCNewsMarathi  3 года назад

      धन्यवाद. तुम्हाला ही गावाकडची गोष्ट आवडली असेल तर शेतकरी बंधू-भगिनींसोबत शेयर करायला विसरू नका.

  • @sachinrajenimbalkar4820
    @sachinrajenimbalkar4820 3 года назад

    खूप छान दिली माहिती तुम्ही आभारी आहे

  • @bhushanghuge3067
    @bhushanghuge3067 9 месяцев назад

    Thanks for information sir ji...

  • @shahebajpathan5037
    @shahebajpathan5037 3 года назад +2

    *खुप खुप धन्यवाद साहेब* 🙏🙏

  • @zpacademy769
    @zpacademy769 3 года назад

    Khup chan mahit dili sir

  • @uttamshinde5195
    @uttamshinde5195 3 года назад +1

    सुंदर.

  • @santoshgidde795
    @santoshgidde795 7 месяцев назад +1

    सर मोडी भाषेतील जुने उतारे पहाता येतील का
    कृपया सांगावे

  • @aniketyadav9999
    @aniketyadav9999 3 года назад +92

    ही साईड बऱ्याचदा बंद असते,
    आणि महाराष्ट्रातील सर्व जिल्हे येथे उपलब्ध नाहीत.

    • @BhumiGyan
      @BhumiGyan 3 года назад +2

      लवकरच उपलब्ध होतिल काम चालू आहे

    • @vishalnalawade5464
      @vishalnalawade5464 3 года назад +6

      @@BhumiGyan 2 वर्ष झाली कामच चालू आहे

    • @avimango46
      @avimango46 3 года назад +1

      Captcha पूर्ण दाखवत नाही म्हनून Register करता येत नाही आम्ही काय समजायचे ? साइट बंद असेल तर स्पष्ट सांगा ना ???

    • @jaisinghmarutiraopatil644
      @jaisinghmarutiraopatil644 2 года назад +2

      कोण कोणत्या जिल्ह्यांची माहिती उपलब्ध आहे नावे द्दा

  • @Skmusic3666
    @Skmusic3666 Год назад +1

    सातारा जिल्हा चे आहे का माहिती

  • @ganeshdhore1758
    @ganeshdhore1758 3 года назад +2

    Good information sir ji

  • @karanchikankar2023
    @karanchikankar2023 3 года назад

    Akdam mast mahiti dili

  • @chandrakantsakharkar7006
    @chandrakantsakharkar7006 Год назад

    Khup chhan.🙏

  • @pravinmore25
    @pravinmore25 3 года назад +1

    Thanks Shrikant

  • @allworldisinacirclerockonn2474
    @allworldisinacirclerockonn2474 3 года назад +4

    You create Really good job , .. thanks ❤️

  • @ganpatikadam2387
    @ganpatikadam2387 3 года назад

    उपयुक्त माहिती मिळाली आहे

  • @nirkheartsyanchepeshwaitha9930
    @nirkheartsyanchepeshwaitha9930 3 года назад +1

    श्रीकांतजी 🙏🙏खुप छान उपयुक्त माहिती... 👍👍

  • @gurupadswami1280
    @gurupadswami1280 3 года назад +1

    छान

  • @thebeast500
    @thebeast500 3 года назад +36

    *७ जिल्हे - अकोला, अमरावती, धुळे, पालघर, नाशिक, ठाणे, मुंबई उपनगर* .

    • @shekharrasal3001
      @shekharrasal3001 3 года назад +3

      अहमदनगर कधी चालू होईल

    • @govindayan
      @govindayan 3 года назад +2

      @@shekharrasal3001 आताच मुख्यमंत्र्यांशी बोलणे झाले असून लवकरच चालू होईल, असे बोलले. 🙏

    • @Youtuber_Axy
      @Youtuber_Axy 3 года назад

      @@govindayan
      😀😀😀

    • @rahultarange1
      @rahultarange1 3 года назад

      @@govindayan 😀😂😂

    • @pishoriii
      @pishoriii 3 года назад

      AURANGABAD nahi aahe ka

  • @Sagar_bhosale55
    @Sagar_bhosale55 3 года назад

    खुप छान माहिती दिली. धन्यवाद सर

  • @hemantshinde6870
    @hemantshinde6870 3 года назад

    *THANK'S BBC MARATHI.*
    🔥💥💯👈👌🎯🙆

  • @vinayaksukre766
    @vinayaksukre766 2 года назад +1

    Pune chi mahiti kadhi yeil?

  • @dattatraysalagar160
    @dattatraysalagar160 3 года назад +1

    शेतीचा गट नकाशा कसे मिळाले त्याबद्दल माहिती सांग. म्हणाजे शेतामधून जाणार रस्ता बदला माहिती मिळेल का?

    • @BBCNewsMarathi
      @BBCNewsMarathi  3 года назад

      शेतजमिनीचा नकाशा कसा काढायचा, याबद्दलची ही गावाकडची गोष्ट नक्की पाहा - ruclips.net/video/JW0-r6q_h08/видео.html

  • @chandrakantborase9075
    @chandrakantborase9075 3 года назад +1

    Good information

  • @littlentist
    @littlentist 2 года назад +1

    Very Good information

  • @ravichavan9103
    @ravichavan9103 3 года назад +9

    सर मला शेत जमिन च registertion करायच आहे त्यांची माहिती हवी होती कारण agent लोक खूप पैसे मागतात plz यावर व्हिडिओ बनवा काय काय document लागतात या संदर्भात व्हिडिओ बनवा

  • @rameshjadhav4375
    @rameshjadhav4375 9 месяцев назад

    Very good 👍

  • @vasantjadhav6741
    @vasantjadhav6741 Год назад

    Excellent

  • @rahulgadekar6974
    @rahulgadekar6974 3 года назад +1

    सर औरंगाबाद जिल्ह्याची फेरफार माहिती मिळेल का 1980 नंतरची

  • @yoginikale7782
    @yoginikale7782 3 года назад

    Khup chan mahiti detay . Pan mala ek prashna aahe. Jar ka aajobanchi shet jamin aahe pan vadilanche nav chulatyani kami kele aahe tar natvala ti shet jamin milu shakte ka aani kay karawe🙏🙏

  • @kishorsalkar9089
    @kishorsalkar9089 7 месяцев назад

    जय शिवराय सर

  • @mh10lifeproduction72
    @mh10lifeproduction72 3 года назад +1

    एक नंबर सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील कधी चालू होनार आहे

  • @pramodmungekar7946
    @pramodmungekar7946 Год назад +1

    संपूर्ण महाराष्ट्रचे 1900 पासूनचे सातबारा उतारे कुठे मिळतील.1880 पासूनचे सातबारा उतारे उपलब्ध आहेत काय?

  • @amolmohite3523
    @amolmohite3523 Год назад

    खुप छान विडिवो बनवला आहे..
    तसेच वंशावळ पाहण्यासाठी एखादा ॲप किंवा वेब साईट आहे का

  • @surajkumargaikwad3673
    @surajkumargaikwad3673 10 месяцев назад

    वा.. खूप छान..,

  • @anantashelke8570
    @anantashelke8570 3 года назад +2

    बरेच वेळा वेबसाईट ओपन होत नाही
    परंतुआपण दिलेल्या माहितीबद्दल आपले आभिनंदन

  • @anillonare9700
    @anillonare9700 Год назад

    धन्यवाद 🙏

  • @muktarshaha8148
    @muktarshaha8148 3 года назад

    ek no.sir