Maharashtra Land Fraud: जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारात अशी होते फसवणूक, काय काळजी घ्याल?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 окт 2024
  • #BBCMarathi #गावाकडचीगोष्ट
    एकाच वावराची अनेकदा खरेदी झाल्याची तक्रार वारंवार ऐकायला मिळते.
    त्यामुळे मग जमिनीच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारात फ्रॉड होण्याचे कोणते प्रमुख मार्ग आहेत, ते आम्ही शोधायचं ठरवलं. राज्यातला महसूल कायदेतज्ञांशी बोलल्यानंतर असे एकूण 5 मार्ग आम्हाला कळले आहेत आणि तेच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जमिनीच्या व्यवहारामध्ये नक्की कशा प्रकारे फसवणूक होते आणि फसवणूक टाळण्यासाठी तुम्ही काय काळजी घेतली पाहिजे. ते आपण पाहूया. ही आहे बीबीसी मराठीची गावाकडची गोष्ट क्रमांक ७१.
    निवेदन - श्रीकांत बंगाळे
    लेखन - प्रविण काळे
    एडिटिंग - संविद जोगळेकर
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/ma...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

Комментарии • 185

  • @Sunil-gd7zx
    @Sunil-gd7zx 7 месяцев назад +33

    फसवणूक करणाऱ्या ला कडक शिक्षा झाली पाहिजे म्हणजे गावगुंड सुधारतील

  • @diegolorenzo5684
    @diegolorenzo5684 2 года назад +118

    सगळ्यात मोठा महाचोर म्हणजे तहसीलदार, व तिथे काम करणारे कर्मचारी. त्यासोबतच तलाठी वगैरे सगळेच आलेत.

    • @anilparale5278
      @anilparale5278 Год назад +11

      Agaadi kharey. Tahsildar, registrar office Madhil staff aani Gavacha Talathi ya सगळ्या choranchi sakhali aste.

    • @blackblack1553
      @blackblack1553 5 месяцев назад

      भडव्यांकडे माझे वय २६ पासून ७/१२ दुरूस्ती साठी फेर्या मारत होतो पण १० वर्षे काही केले नाही फाईल फीरत राहीली मी या तलाठी आदी ना दारू पाजता पाजता दारुड्या झालो.कंप्युटराईज करताना ऐका दलालने ५००० घेऊन मागच्या पुस्तका नुसार ७/१२ होतातसा केला.

    • @AdvVivekHimmatManwar
      @AdvVivekHimmatManwar 21 день назад

      100%

  • @bharatmore2733
    @bharatmore2733 Год назад +18

    धन्यवाद भाऊ...
    डायरेक्ट मुद्द्यावर सुरूवात केली.
    खूप छान.

  • @ramdassonawane3293
    @ramdassonawane3293 2 года назад +47

    साहेब तुम्ही तहसीलदार तलाठी यांचा विषय
    काढला म्हणून सांगतो की हे हप्ते खोर त्या
    गोष्टीत सामिल असतात

  • @vaibhavdhadge154
    @vaibhavdhadge154 2 года назад +7

    शेत जमीन मोजणी करताना काय काळजी घ्यावी याचा पण व्हिडिओ बनवा.. आणि हा व्हिडिओ छान आणि माहितीपूर्ण बनवला या बद्दल धन्यवाद...

  • @vasantpatil2710
    @vasantpatil2710 2 года назад +15

    श्रीकांत बंगाले साहेब चांगली माहिती दिलीत. आभारी आहे.

    • @samadhanshinde4244
      @samadhanshinde4244 7 месяцев назад

      Dada yek mahiti ghyaychiye aapla nambar dya plz

  • @pravinmore25
    @pravinmore25 2 года назад +4

    Thanks Srikanth, BBC Marathi Team

  • @nehashroff8960
    @nehashroff8960 5 месяцев назад

    खुप छान आणि सर्वसामान्यांची फसवणूक टाळायची असेल तर या गोष्टी माहित असणे खुपच जरुरीचे आहे... 🙏🏻

  • @ajinathchitale3509
    @ajinathchitale3509 9 месяцев назад +3

    खूप छान माहिती सांगितल्याबद्दल साहेब तुम्हाला धन्यवाद

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 2 года назад +7

    मस्तं माहिती दिल्याबद्दल 🙏 पण विकत घेणारी शेत जमीन असेल आणि विकत घेणाऱ्याला फार्मिंग न करता ती जमीन घरासाठी NA करणे सहज शक्य होईल का? त्याबद्दलची विस्तृत माहिती जाणून घेऊ इच्छितो.. 🙏

  • @revatilele6070
    @revatilele6070 Год назад +4

    छान उपयुक्त माहिती. धन्यवाद बीबीसी मराठी.

  • @rajeshtambe2157
    @rajeshtambe2157 4 месяца назад +1

    छानच माहिती दिली आहे सर 👌👍

  • @mayurijibhe9742
    @mayurijibhe9742 2 года назад +12

    Please make a video of how to verify plot documents and prerequisites before buying

  • @shahukharat2506
    @shahukharat2506 4 месяца назад

    खूप उपयोगी माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद.

  • @nitinambhore5715
    @nitinambhore5715 3 месяца назад

    thnx

  • @nasamowa3280
    @nasamowa3280 Год назад +2

    BBC News हीच संस्था संशयास्पद आहे

  • @nileshkumbhar1406
    @nileshkumbhar1406 2 года назад +8

    Keep sharing this kind informative videos

  • @rahulpatil8763
    @rahulpatil8763 2 года назад +6

    अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती.

    • @BBCNewsMarathi
      @BBCNewsMarathi  2 года назад +2

      धन्यवाद

    • @allyoutubevideos4781
      @allyoutubevideos4781 7 месяцев назад

      सर जर जमीन नावावर असेल आणी जमिनीतील विहीर आगोदर ज्यांच्या नावे जमीन होती त्यांच्या त्यांच्या नावे विहीर नोंद आहे तर ती आत्ता ज्यांच्या नावावर जमीन आहे त्यांच्या नावावर सातबारा वर विहीर लावता येईल का

  • @shahukharat2506
    @shahukharat2506 4 месяца назад

    धन्यवाद भाऊ.

  • @madhukarbhalerao9882
    @madhukarbhalerao9882 2 месяца назад

    धन्यवाद भाऊ,,चांगली माहिती दिल्याबद्दल 💐🙏

  • @pradeepbhaigade9951
    @pradeepbhaigade9951 3 месяца назад

    Thanks a lot. खूप छान माहिती

  • @mazichme8991
    @mazichme8991 2 года назад +14

    पोलीस मदत करत नाहीत तेच बोलतात तुम्हाला समजल नाही का ? हे आमचे काम नाही कोटकेस करा मग काय करायचे?

    • @gyanfree4962
      @gyanfree4962 2 года назад

      ek dam sahi bolata apna

    • @ramdasborhade6497
      @ramdasborhade6497 Год назад +1

      Khare Aahe

    • @sangeetakadam2748
      @sangeetakadam2748 Год назад

      Sem condition bhai

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 5 месяцев назад

      बेकायदेशीरपणे मस्जिद मदरसा मजार अतिशय प्रमाणबद्ध उगवलं आहे फुटपाथवर सरकारी कार्यालय ला खेटून बस स्थानक परिसरात रेल्वे स्टेशन वर मंदिराच्या भोवतीच मस्जिद दर्गा मजार उगवलं आहे

  • @urmilamore2107
    @urmilamore2107 7 месяцев назад

    Khup chhan mahiti

  • @pritamgaikwad6039
    @pritamgaikwad6039 2 года назад +7

    श्रीकांत बंगले साहेब उपयोगी माहिती दिली थँक्स

  • @SACHINBARDE44
    @SACHINBARDE44 2 года назад +9

    सर,
    कृपया वर्ग २ च्या जमिनीची खरेदी-विक्री प्रक्रिया सांगावी.

  • @maheshichke5792
    @maheshichke5792 Год назад +2

    खुप छान माहिती दिलीत सर धन्यवाद

  • @husenattar1897
    @husenattar1897 2 месяца назад

    Excellent Positive video

  • @nicevijay24
    @nicevijay24 Год назад +2

    छान माहिती श्रीकांत बंगले साहेब 👌🏻👍

  • @workoutzone4394
    @workoutzone4394 7 месяцев назад +1

    Atesay.kari.mahete..sar.tumce.kup.kup.aabar.🙏🙏

  • @bhushanbhamare9044
    @bhushanbhamare9044 2 года назад +1

    आपल्या शेतकरी बांधवांना उपयोगी पडणारे असेच विडिओ बनवत राहा ।।

  • @VaishaliKhedkar-x6c
    @VaishaliKhedkar-x6c 4 месяца назад

    बरं झालं छान छान माहिती

  • @sunilnarkhade4253
    @sunilnarkhade4253 7 месяцев назад +2

    सर
    कायदेच इंग्रजांचे आहे
    जेणेकरून सामान्य नागरिक आपसात वर्शोंवर्ष भांडत राहावयास पाहिजे
    आणि
    शासन मजेत
    तेच 1860चे कायदे आजही लागू आहेत

  • @nivrutinawale5053
    @nivrutinawale5053 Год назад +3

    आता व्यावहार आँनलाईन आहे त्यामुळे फसवणूक होत नाही

    • @SachinPatil-f1w
      @SachinPatil-f1w 7 месяцев назад

      manasachi rutti, lalach joparyant badalnar nahi toparyant kitihi online offline zal tri fraud hot rahnar

    • @tusharkashid9341
      @tusharkashid9341 Месяц назад

      Khar nahi hot ka atta fasvnuk

  • @easyman8391
    @easyman8391 7 месяцев назад +2

    आमची झाली आहे , खोटे कागद पत्र आणि खोटा व्यक्ति ,
    गेले 35 लाख 2013 साली

  • @rahulbhabad3720
    @rahulbhabad3720 2 года назад +2

    Poultry व्यवसायामध्ये कंपनी शेतकर्‍यांना मागील वर्षी पासून रेट वाढले असताना सुद्धा जुन्या gc ने पैसे देते या विषय माहिती द्या...... यात फसवणूक पण होते याविषयी माहिती द्या सर प्लीज

  • @shahbajshaikh4574
    @shahbajshaikh4574 7 месяцев назад +1

    Informative

  • @Led0777
    @Led0777 4 месяца назад

    Good information.

  • @nileshamrale574
    @nileshamrale574 7 месяцев назад +1

    Aapali government system thodi chuktiye. Jageche sale deed zalyavar lagech 7/12 war nond zali pahije, nondila ushir hoth aaslyamule he fraud hotat.

  • @sunilnarkhade4253
    @sunilnarkhade4253 7 месяцев назад +1

    फक्त तारीख वर तारीख होते

  • @vikaskokatelife
    @vikaskokatelife 7 месяцев назад

    Most important, thank u

  • @rajmhatre8584
    @rajmhatre8584 2 месяца назад

    Very nice 👌👍🏻🙏

  • @shripadnikam4467
    @shripadnikam4467 2 месяца назад

    माहिती उपयुक्त आहे पण अर्धवट आहे

  • @madanbowlekar1656
    @madanbowlekar1656 Год назад +1

    छान माहीती दिलीत धन्यवाद

  • @youwillfind1
    @youwillfind1 2 года назад

    khup mahatvache... love BBC

  • @shubhamtaras6196
    @shubhamtaras6196 Месяц назад

    Nice

  • @rohansawant9616
    @rohansawant9616 7 месяцев назад

    चांगली माहिती

  • @subhashpatil9188
    @subhashpatil9188 6 месяцев назад

    Very nice Information

  • @arjunsuryavanshi2336
    @arjunsuryavanshi2336 10 месяцев назад

    छान वाटली सर

  • @ravitayade112
    @ravitayade112 7 месяцев назад

    खुप छान

  • @shivchatrapatigroup4929
    @shivchatrapatigroup4929 2 года назад +7

    गावठाण हद्दीतील जमिनीच्या खरेदी विक्री फसवणुकीपासून कसे वाचता येईल याचे मार्गदर्शन करावे. धन्यवाद!

  • @sunitabhosale2963
    @sunitabhosale2963 7 месяцев назад +1

    आमची सुद्धा रत्नागिरी ला जाताना खानु गाव आहे तिथं वडिलांच्या वडील म्हणजे आजोबा रहात होते त्यांना भाऊ पण होते पण आमचे जाणे झाले नाही कधी आजोबा वारले वडील वारले आजोबांचा एक भाऊ होता तो पण 4 वर्षा पूर्वी वारला आम्ही देवीच्या दर्शनासाठी जातो पण तिथे आमची खूप जमीन आहे असे म्हणतात आणि आजोबांच्या वडिलांचे नाव माहीत नाही आणि त्यांच्या भावाच्या मुलांकडे गेलो तर ते नीट बोलत नाही तर कसें कळेल किती जमीन आहे तरी प्लिज आपण मार्गदर्शन करावे तलाठी ऑफिस पाली येथे आहे काय करता येईल

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 5 месяцев назад

      शहरात तर सोडाच पण लहान लहान खेड्यात सुध्दा तथाकथित गरीब समुदाय ने आलिशान किल्ले सारखे दोन दोन तीन मस्जिद बांधले आहे

  • @RaviSarone
    @RaviSarone 5 месяцев назад

  • @sunandapatil863
    @sunandapatil863 10 месяцев назад

    छानच वाटलि

  • @babasahebgarje2562
    @babasahebgarje2562 Год назад

    खरं आहे साहेब एकदम चांगली माहिती मिळाली आहे

  • @rahulpatil8951
    @rahulpatil8951 2 года назад

    Thanks,

  • @amitparate444
    @amitparate444 2 года назад +1

    Khup Chan

  • @ankitbhoyar173
    @ankitbhoyar173 2 года назад +1

    Chan

  • @abhijeetmore6614
    @abhijeetmore6614 Год назад +1

    माझी नवी मुंबई जवळ घेतलेली जागा त्यात पण असेच झालं आहे

  • @nandkumarraut8008
    @nandkumarraut8008 2 года назад +6

    हल्ली आधार कार्ड शिवाय नोंदणीखत होत नाही. मग बोगस खरेदी विक्री होतेच कशी?

    • @KK-rx3vr
      @KK-rx3vr Год назад

      पैसे देऊन आणि डुप्लिकेट माणूस कर्मचारी शिवाय कोणीच करू शकत

  • @naturelovers7787
    @naturelovers7787 7 месяцев назад +1

    आधीच एखाद्या व्यक्तीच्या नावे असलेला एक फ्लॅट खरेदी करताना कोणते पुरावे तपासावे

  • @ravindrapanchal3740
    @ravindrapanchal3740 7 месяцев назад

    याला मार्ग म्हणत नाहीत... तर योग्य शब्द आहे, चोरवाटा !! मराठी भाषेचा अचूक वापर होणे म्हणजेच तिचा सन्मान करणे !!

  • @kashinathmirpagar5437
    @kashinathmirpagar5437 2 года назад +1

    छान 👍🙏

  • @rajendrakambli9548
    @rajendrakambli9548 Год назад +1

    दादा,
    मी ५ गुंठे जमीन विकत घेत आहे.
    जमिनीची किंमत साडे सात लाख रुपये आहे, खरेदीखत रजिस्टर करण्यासाठी किती फी आकारली जाणार हे सांगू शकता का please 🙏

  • @kedarkulkarni6866
    @kedarkulkarni6866 6 месяцев назад

    तुमचा पत्ता सांगीतला असता तर बरे झाले असते म्हणजे आमच्या गावातील खरेदी विक्री करणारे कोण आहे ते विचारता आले असते.

  • @Manishgaikwad_41911
    @Manishgaikwad_41911 6 месяцев назад +1

    रजिस्टर नोटरी केली पण मालक अपघाती निधन झाले
    वारस ने वर हात केले काय करू

  • @Raghav40125
    @Raghav40125 Год назад

    मस्त❤❤❤

  • @janardhansonawane2459
    @janardhansonawane2459 7 месяцев назад

    खूप छान पण वेहावर झाला आहे तर पण जमीन ताब्यात देत नाही या संभ्रमात पडतो आहे

  • @tusharjadhav711
    @tusharjadhav711 Год назад

    Thanjk you sir

  • @rameshwargite919
    @rameshwargite919 2 года назад +1

    छान माहिती

  • @ashokshinde8190
    @ashokshinde8190 7 месяцев назад

    Very nice information

  • @jaihind7644
    @jaihind7644 7 месяцев назад

    उपयुक्त माहिती धन्यवाद

  • @akhtarshaikh9809
    @akhtarshaikh9809 2 года назад +1

    Very good vedio thank

  • @Aavhadpratik
    @Aavhadpratik 2 года назад +1

    👍

  • @gauravdeshmukh7029
    @gauravdeshmukh7029 2 года назад +1

    Good information

  • @surajbait
    @surajbait Год назад +1

    साहेब, 5 गुंठे जमिनीचे साठेखत 2018 मध्ये झालेले आहे, परंतु काही कारणास्तव 2023 पर्यंत खरेदीखत झालेलं नाही.. तर काय होऊ शकते का?

  • @tejeshwankar4981
    @tejeshwankar4981 7 месяцев назад +1

    Sir आम मुखत्यार पत्र लिहून नंतर plot ची रेजिस्ट्री होऊ शकते का? यामध्ये फसवणूक होऊ शकते काय?

  • @santoshbajare2562
    @santoshbajare2562 7 месяцев назад

    Very important information. I expect, the information more in details.
    Could you please explain the same information more in details.

  • @blackblack1553
    @blackblack1553 7 месяцев назад +1

    आम्ही वडिलोपार्जित जमीन ४/५ जणांना वीकत गेलो पण आम्ही विकलेल्या जमीन च्या ७/१२ ची बेरीज आणि मुळ आमच्या सर्वे नंबर वरील जुळत नाही तर राहीलेल्या जमीनीचा ७/१२ तहसील करून देईल का?

  • @robinthomas5080
    @robinthomas5080 2 года назад

    Uttam

  • @Sdeshpande
    @Sdeshpande 7 месяцев назад +1

    घराच्या विक्री किंवा प्लाट च्या खरेदी विक्री ची माहिती द्या बीबीसी वर

  • @dhirajsir7047
    @dhirajsir7047 Год назад +1

    हॅलो, मी धिरज
    मी एका ठिकाणी ओपन प्लॉट घेतला होता लॉकडाऊन आधी, तेव्हा माझ्या प्लॉट शेजारील जागा गार्डन म्हणून ओपन स्पेस दाखवत होते, आता डेव्हलपर ने तिथे मॅप वर माझ्या शेजारी जी जागा मोकळी म्हणून दाखवली होती तिथे एक प्लॉट ऍड केला, काय करायला हवे, कुठे आणि काय तक्रार करावी …?

  • @prakashjadhav8973
    @prakashjadhav8973 Год назад +1

    वर्ग 2 चे जमिनीचे खरेदी विक्री चे तज्ञ आहे का कोणी?

  • @shrikantghorpade2996
    @shrikantghorpade2996 2 года назад +1

    City plot fraud var ek video please sir...

  • @virajkand4370
    @virajkand4370 7 месяцев назад

    राम कृष्ण हरी

  • @shashikantbari9695
    @shashikantbari9695 Год назад

    Very Good Information Sir

  • @kalpanajawajala6106
    @kalpanajawajala6106 Год назад +1

    Sir Ferfar Namanjur mhanje kay pl sanga

  • @anandgawhankar4316
    @anandgawhankar4316 Год назад

    nice

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani8671 8 месяцев назад

    Namaskar 🙏

  • @sitaramgaikwad5160
    @sitaramgaikwad5160 7 месяцев назад

    😮

  • @ketanvishwanathsalagre8635
    @ketanvishwanathsalagre8635 Год назад +1

    जमीन किंवा ब्लांक घेताना घाई केली तर आणि शहानीशा न करता दलालांचे ऐकून असे व्यवहार होतात तसेच संपूर्ण पेपर न बघीतल्यामुळे असे वर्षांनु वर्ष घडत आहे आणि ह्या पुढेही चालूच रहाणार

  • @rahimatullahkarajgi3346
    @rahimatullahkarajgi3346 Год назад +1

    Road chi nond 7/12 madhe nahi pn road geleli aahe tari Kay karave?

  • @santoshnitone3219
    @santoshnitone3219 8 месяцев назад +1

    1982 मधली जमीन जे सिलिंगची आहे, ते 1 नंबर मध्ये कशी करता येईल

  • @rohitkhedekar3004
    @rohitkhedekar3004 2 года назад

    👍👍

  • @MohanAldar-rf6fu
    @MohanAldar-rf6fu 2 месяца назад

    Sir vatnipatracha nikal kiti divest lagto

  • @historywithaniket8714
    @historywithaniket8714 2 года назад +1

    sir majya kade 6ekkar sheti ahe pan kharedi var 5 ekkar sheti dakhavate Aani Satbara var 6 ekkar sheti dakhavate tr Mala Sangha Pudhe Kay Karayach

  • @amolashokkokad5051
    @amolashokkokad5051 7 месяцев назад

    One should consult a lawyer, you must say in conclusion...

  • @pradipsolanke5079
    @pradipsolanke5079 Год назад

    खरेदी करून दिली व्याजाने पैसा घेतला व आत्ता खरेदी सोडून घेणे बाकी खरेदी सोडण्यास नकार देत नाही

  • @goldensparrow2562
    @goldensparrow2562 2 года назад

    माहिती ठीक आहे पण अगोदर पासून माहित होती

  • @sagarkachadevbhogle1973
    @sagarkachadevbhogle1973 8 месяцев назад +1

    आपण जमिनीच्या वेव्हारची RTI file दाखल करू शकतो का

  • @MrDipu321
    @MrDipu321 Год назад

    Maza ajobancha nav asleli jaminicha 7*12 var 2 kakani nav takli bakicha bhau ani bahinichi nav lavli geli nahit. ती jamin vikali doghani.. Ata amhala lakshat ala.