१९३० साली ब्रिटिश सरकारने संपूर्ण देशात मोजणी केली होती. त्यांनी असा कायदा केला के दार ३० वर्षांनी मोजणी करावी. नंतर आपले माय बाप काँग्रेस सरकार आले, काही काळ भाजप सरकार हि होते. १९६०, १९९०, २०२० मध्ये मोजणी झाली नाही. ब्रिटिशांना काय काळात होत ते मूर्ख होते म्हणून आपण भारतीयांनी निवडून दिलेली सरकारांनी तो कायदा लाथाडून दिला. आता तुम्ही बसा बांधकाऱ्याशी भांडत आणि मग गावातल्या नेत्याकडे जावा मारामारी झाल्यावर.
खुपच छान माहिती आहे . परंतु जमीन मोजणी केल्यावर प्रत्येक कर्मचारी चिरीमीरी घेतल्या शिवाय राहात नाही याचे वाईट वाटते . स्वखुशीने जे दिले ते घेतले पाहिजे परंतु खुपच लोभी पणा दर्शवितात .
आम्ही शेतकरी शी संबंधित एकदम डोकेदुखी असणारा शेत जमीन मोजणी संबधित,अचूक व शास्त्रीय माहिती दिल्याबद्दल धन्यवाद,या व्हिडिओ मुळे आमचा जमीन मोजणी विषयी विश्वास निर्माण झाला
शेतकऱ्यांसाठी खरच क्रांतिकारी सुधारणा होईल. जमीन मोजणीच्या अत्त्याधुनिक पद्धतीची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद बीबीसी मराठी व श्रीकांत बंगाळे खूप आभारी आहे.
मोजणी कशीही करा म्हणजे अत्याधुनिक मशिनी वापरा पण वापरत असलेल्या मशिनीला आधार वसलेवार टिपण फाळणी नकाशा याचा वापर करुनच मोजणी झाली पाहिजे .मशिन मानव निर्मीत आहे पण ऑपरेटर चांगला असेल व मुळ कागदपत्रांचा आधार घेऊन मोजणी केली तरच योग्य व चांगले परिपूर्ण काम होईल.
मोजणी जलद होईल पण नकाशे सुस्थितीत नसल्यामुळे हद्दी निश्चित होऊ शकत नाहीत अजून आपण ब्रिटिश कालीन नकाशे वापरत आहोत आधी नकाशे तयार होणे महत्वाचे आहे आपले नकाशे हे जीर्ण फाटके किंवा उपलब्ध नाहीत या स्थिती त आहेत
Very good and informative video. 1.First of all the surveyors in the Land Records department shall be trained and taught how to use the machine. 2. Also after taking the measurements area of agriculture land shall be calculated and compared with the area of land indicated in the Land records department. 3.Area of land shall be divided into triangles and Hiron's formula shall be used to work out the area of triangles and total land area.
आधी त्याला DGPS म्हणतात .यामध्ये एक बेस असतो तो भूमी अभिलेख कार्यलाय च्या ऑफिसमध्ये लावला जातो आणि रोव्हर हा सर्व्हे करण्यासाठी वापरला जातो .रोव्हर आणि बेस च कनेक्शन हे NETWORK SIM CARD कनेक्ट केलेलं असत .सॅटेलाइट करेक्शन करून तुम्हला 2 CM कामाची अचूकता भेटते
Very useful technology for all Farmers of the Bharat. We appreciate the presentation made by you with all technical specifications and coordinate positions.Only thing is that Government should utilise maximum to resolve farmers land and road issues as early as possible. Still many villages are facing the road issues.
I have seen the Groar machine provided to mojani Abhilekh vibhag as Govt, desired for wel duing of farmer but it too regretting the employees who will come on the field as mojani Adhikari should be must faithful to his alloted job,
Sir..haddkayam mojni machine ne Keli plot chi ..pn congested area hota mhnun ..tyanni fkt gharachya bandhkamachi mojni Keli and 7 diwas nantr punha yeu Ani hadd kayam krun deu ase mhnale...hi procedure barobr ahe ka??mala doubtful wattey....amchya jagewr atikraman krun dusryanni Ghar bandhlay mhanun...
Please upload a sample video of the actual measurement of agriculture land so as to understand the method of measurement of land using the rover machine.
सर आमच्या बाजूच्या शेतजमीन आम्हास मोजणी समन्स न देता मोजणी करून अतिक्रमण केले त्या मोजणीवर आमच्या सह्या नाहीत हे योग्य की अयोग्य सर माहिती सांगा सत्यम शिवम सुन्दरम व्हिडिओ सुन्दरम ❤❤❤❤❤
टोटल स्टेशन ने कोडीनेट घेणे आणि त्याच्या एरिया काढणे .व घेतलेले कोडीनेट ॲटोकेड प्लोट करणे .ऐरिया केक्युलेट करणे व दोन बेस पोईट चे कोडिनेड घेणे व ते आपल्या भविष्यासाठी खूप उपयोगी पडेल
सरकारने स्वखर्चाने सर्व जमिनीची मोजनी करावी व सर्व दावे एकदाच निकाली काढावेत.
मोजनीचा खर्च साताबारा उतारावर बोजा म्हणून टाकावा.
अति सुंदर,परंतु नमुना म्हणून एखाद्या छोट्या क्षेत्राची मोजणी करून दाखवली असती तर व्हिडिओ परिपूर्ण वाटला असता.
सरकारने लवकर ही मशीन सर्व विभागात देऊन मोजणी करावी खुप वाद वाढत चाललेय
१९३० साली ब्रिटिश सरकारने संपूर्ण देशात मोजणी केली होती. त्यांनी असा कायदा केला के दार ३० वर्षांनी मोजणी करावी. नंतर आपले माय बाप काँग्रेस सरकार आले, काही काळ भाजप सरकार हि होते. १९६०, १९९०, २०२० मध्ये मोजणी झाली नाही. ब्रिटिशांना काय काळात होत ते मूर्ख होते म्हणून आपण भारतीयांनी निवडून दिलेली सरकारांनी तो कायदा लाथाडून दिला. आता तुम्ही बसा बांधकाऱ्याशी भांडत आणि मग गावातल्या नेत्याकडे जावा मारामारी झाल्यावर.
खुपच छान माहिती आहे . परंतु जमीन मोजणी केल्यावर प्रत्येक कर्मचारी चिरीमीरी घेतल्या शिवाय राहात नाही याचे वाईट वाटते . स्वखुशीने जे दिले ते घेतले पाहिजे परंतु खुपच लोभी पणा दर्शवितात .
आम्ही शेतकरी शी संबंधित एकदम डोकेदुखी असणारा शेत जमीन मोजणी संबधित,अचूक व शास्त्रीय माहिती दिल्याबद्दल धन्यवाद,या व्हिडिओ मुळे आमचा जमीन मोजणी विषयी विश्वास निर्माण झाला
श्रीकांतच्या सर्वच गोष्टी खूप छान आणि नियोजन पूर्वक केलेल्या असतात. ही गोष्ट सुद्धा नेहमीप्रमाणे अतिशय उपयुक्त आहे.
शेतकऱ्यांसाठी खरच क्रांतिकारी सुधारणा होईल. जमीन मोजणीच्या अत्त्याधुनिक पद्धतीची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद बीबीसी मराठी व श्रीकांत बंगाळे खूप आभारी आहे.
खरोखरच ही अचूक पद्धत वाटते त्यामुळे जमिनीचे वाद मिटण्यास मदत होईल.
सरकारने भू मापन चळवळ हाती घेऊन सरसकट सर्वाचे जमीन हद्द या अत्याधुनिक मशिन च्या मदतीने करून द्यावी
अस केल्यास बर्याच लोकांचे धंदे बंद होईल
बरोबर
यामुळे वर्षानुवर्ष चाललेले वाद मिटतील..
@@suyogsatav3900 असे केल्यास बांध कोरणाऱ्यांना झटका येईल
Great idea
कोणावर ही अन्याय होणार नाही. खुप खूप छान!❤
अभिनंदन टीम भुमी अभिलेख विभाग
खूप छान
अतिशय समाधानकारक शासकीय निर्णय. महाराष्ट्र शासनाचे मनःपूर्वक धन्यवाद. 🙏🙏
Very good system . Farmers disputes will come to end by this machine
सरकारने लवकरात लवकर याची अमलबजावणी करावी शेतकऱ्याचे खूप मोठ्या प्रमानात वाद होत आहे...
आत्मानिरभर भारत... छान आहे...
मोजणी कशीही करा म्हणजे अत्याधुनिक मशिनी वापरा पण वापरत असलेल्या मशिनीला आधार वसलेवार टिपण फाळणी नकाशा याचा वापर करुनच मोजणी झाली पाहिजे .मशिन मानव निर्मीत आहे पण ऑपरेटर चांगला
असेल व मुळ कागदपत्रांचा आधार घेऊन मोजणी केली तरच योग्य व चांगले
परिपूर्ण काम होईल.
“टोटल स्टेशन” ही जमीन सर्वे पद्धत जास्त अचूक व कमी किमतीची असून सर्वकडे वापरात आहे..
जीपीआरय़स चा छान उपयेाग,,, राेव्हर 👍
Fakt GPS
श्रीकांत भाऊ तुम्हाला नाही ओळखायच तर कोणाला ओळखायच गावाकडची गोष्ट खरच खूप उपयोगी पडत आहे
खूप धन्यवाद श्रीनिवास भाऊ. बीबीसी मराठी आणि गावाकडच्या गोष्टीवर असंच प्रेम कायम राहू द्या.
धन्यवाद खूप सोप्या पद्धतीने माहिती सांगितली
खूप छान माहिती दिलीत
धन्यवाद.
तुम्हाला ही गावाकडची गोष्ट आवडली असेल तर मित्र-मंडळींसोबत शेयर करायला विसरू नका.
सरकारने शेतकरी सवलती न देता गटवार मोजणी मोफत करून द्यावी ही विनंती . गरीब व सज्जन . अन्याय सोसणाऱ्या शेतकऱ्यांचा दुवा मिळेल .
मोजणी जलद होईल पण नकाशे सुस्थितीत नसल्यामुळे हद्दी निश्चित होऊ शकत नाहीत
अजून आपण ब्रिटिश कालीन नकाशे वापरत आहोत
आधी नकाशे तयार होणे महत्वाचे आहे
आपले नकाशे हे जीर्ण फाटके किंवा उपलब्ध नाहीत या स्थिती त आहेत
सरकार ने लवकर निर्णय घेतला पाहिजे देशातील सर्व शेतकरयांपुढे हा एक गंभीर प्रश्न आहे.
Vry nice Maharstrat he kam lvkr kele gele pahije 🌹👍
खूप छान माहिती दिलेली आहे
धन्यवाद.
तुम्हाला ही गावाकडची गोष्ट आवडली असेल तर मित्र-मंडळींसोबत शेयर करायला विसरू नका.
कोंकण भागा मध्ये ह्या टेक्नलॉजीची खरी गरज आहे
अतिशय सुंदर काम आहे हे जेणे करुन लोकांना फार मोठा फायदा होईल
Tumcha ya best kamamule ateekraman karnare bandgul lavkar nast hotil dhanywad
मशीन इमानदारीने मोजनी करते पण भुमीलेख मोजणीदार मोजणी मध्ये बेइमानी😡करतात..... त्यांचं काय करणार🖕
Correct 💯💯 sir
khup mast माहिती
Sir, kal parawal ek cortacha nawin nirnay ala ahe 1 ekarache pan anakhi bhag karu shakatat yawar banawa ek video
याविषयीची सविस्तर बातमी तुम्ही इथं वाचू शकता - www.bbc.com/marathi/india-61362812
@@BBCNewsMarathi A
जमीन मोजणी साठी खूप खर्च येतो व वेळ लागतो. ते काम आता लवकरच कमी खर्चात व कमी वेळात होईल असे वाटते. ही पद्धत लवकर वापरात आणावी अशी अपेक्षा आहे
Sir khup chan vishay gheta tumhi
धन्यवाद.
तुम्हाला ही गावाकडची गोष्ट आवडली असेल तर मित्र-मंडळींसोबत शेयर करायला विसरू नका.
खूप छान माहिती आहे पण सर्वसामान्य जनतेला याचा जेव्हा फायदा होईल तेव्हा त्या सुविधेचा आपल्याला एक आनंद वाटेल
Great work
👍 अतिशय सुंदर माहिती दिली
मोजणी करून सरकारने siment😢खांब लाऊन द्यावे. जेणेकरून सर्वांचे सबंध चांगले राहून भांडणे कमी होतील. सरकारने याची फीस घेतली तरी चालेल.
Khup informative video. Thanks
धन्यवाद.
तुम्हाला ही गावाकडची गोष्ट आवडली असेल तर मित्र-मंडळींसोबत शेयर करायला विसरू नका.
Very good and informative video.
1.First of all the surveyors in the Land Records department shall be trained and taught how to use the machine.
2. Also after taking the measurements area of agriculture land shall be calculated and compared with the area of land indicated in the Land records department.
3.Area of land shall be divided into triangles and Hiron's formula shall be used to work out the area of triangles and total land area.
थोडक्यात माहीती आहे. या रोवर मोजणीचा अंदाज येतो. सविस्तर माहीती जाणून घ्यायला आवडेल
सर हे मशीनने खाजगीत मोजणी करण्यात एते का
आधी त्याला DGPS म्हणतात .यामध्ये एक बेस असतो तो भूमी अभिलेख कार्यलाय च्या ऑफिसमध्ये लावला जातो आणि रोव्हर हा सर्व्हे करण्यासाठी वापरला जातो .रोव्हर आणि बेस च कनेक्शन हे NETWORK SIM CARD कनेक्ट केलेलं असत .सॅटेलाइट करेक्शन करून तुम्हला 2 CM कामाची अचूकता भेटते
Required your mob no
खूप छान आहे.👌👌👌🌹🌹🙏🙏
छान आहे
the technology is based on GPS and GIS system, it will be very helpfull while surveying in hilly areas
सर मोजणी करणारे च इमानदार असतील असं कशावरून
खुपच छान माहिती दिली आहे या👉
Very useful technology for all Farmers of the Bharat. We appreciate the presentation made by you with all technical specifications and coordinate positions.Only thing is that Government should utilise maximum to resolve farmers land and road issues as early as possible. Still many villages are facing the road issues.
I have seen the Groar machine provided to mojani Abhilekh vibhag as Govt, desired for wel duing of farmer but it too regretting the employees who will come on the field as mojani Adhikari should be must faithful to his alloted job,
Khup chan mahiti dilit bhau
खुपछान माहीती साहेब यापध्दतिची मोजनी लवकरचं व्हावी आशा करतो
सरकारी 7/12 नुसार संपूर्ण महाराष्ट्रातील जमीन मोजणी झाली पहीजे अशी योजना राबविली पाहिजे संपूर्ण महाराष्ट्रात वाद वाढत आहेत.
महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात ही सुविधा उपलब्ध आहे का? ही यंत्रणा प्रत्येक जिल्ह्यात असायला हवी
आधी ऑनलाईन ७/१२ मधील चुका दुरुस्त करून द्या....नुस्ती दिखावे गिरी ...एक एक कागद द्यायला यांना महिना लागतो...
👍👍
good think
बरोबर
Good information the government should have taken seriously to update maps and resolve disputes
Perfect Mesermen And sev time
फार सुंदर, सर माझ्या वडिलोपार्जित शेताला गाडीरस्ता नाही .त्याच्यासाठी व्हिडिओ तयार करावा.
Uttam
खूप चांगली माहिती
Very nice 👍
खुप छान
धन्यवाद.
तुम्हाला ही गावाकडची गोष्ट आवडली असेल तर मित्र-मंडळींसोबत शेयर करायला विसरू नका.
रोवर मशीन छान आहे शासनाने या मशीनचा वापर लवकर करावा
माहीती छान सांगीतली आहे
Measurements must be free , absolutely free as a right.
कालच माझ्या शेताची रोवर ने मोजणी झाली..
पण हद्द कायम साठी दोनदा मोजणी प्रक्रिया केली जाते. रोव्हर चे पॉइंट map वर overlap करून सटीक मोजणी करतात...
Khuch chan sir
Very good✌️
👍
1 no.
Good information
धन्यवाद.
तुम्हाला ही गावाकडची गोष्ट आवडली असेल तर मित्र-मंडळींसोबत शेयर करायला विसरू नका.
Khup chan
रोव्हरची किमत
कोणाला घेता येईल अथवा सरकारी परवानगी आवश्यकता आहे का
सर पोटहिस्सा कशा प्रकारे करतात याचा एक सविस्तर व्हिडिओ बनवा
Good think
Very nice Information
रोहर् मशीन खुप छान
💥💥 government la kup request 🙏🏻 sarv Maharastra chi Hadd kayam mojni bharun khuna karun dyavyat... Urgently urgently 🙏🏻🙏🏻1929 la Engrajanni mojni keli...tyanantar....ajun nhi..3 pidhya samply 😡
Correct
Sir..haddkayam mojni machine ne Keli plot chi ..pn congested area hota mhnun ..tyanni fkt gharachya bandhkamachi mojni Keli and 7 diwas nantr punha yeu Ani hadd kayam krun deu ase mhnale...hi procedure barobr ahe ka??mala doubtful wattey....amchya jagewr atikraman krun dusryanni Ghar bandhlay mhanun...
रोव्हर स्टे.मशीन चा एकरी खर्च किती?
Thanks 🙏💐
Please upload a sample video of the actual measurement of agriculture land so as to understand the method of measurement of land using the rover machine.
सर्व शेतकरीची मोफत मोजणी करून त्या शेतकऱ्याला लांबी व रुंदी त्यांच्या सात बारा उतारे वर माहिती द्यावी
शासनाने सर्व शेतकऱ्यांच्या जमिनीची मोजणी करून द्यावी.7/12 उतारावर त्याचा बोजा चढवावा. नकाशा दुरूस्ती करावी.
Chan❤
फार छान माहिती
Sir kahi hi mashin aana pan adhikari badala manav karan te paise ghevun kahi hi kartat
Very fine
Wow..very nice information 👌
धन्यवाद.
तुम्हाला ही गावाकडची गोष्ट आवडली असेल तर मित्र-मंडळींसोबत शेयर करायला विसरू नका.
Very good system 👍
Very helpful, thanks!!.
धन्यवाद.
तुम्हाला ही गावाकडची गोष्ट आवडली असेल तर मित्र-मंडळींसोबत शेयर करायला विसरू नका.
आमच्या विभागात rovar मशीन उपलब्द्ध नाही जर rovar च्या साहाय्याने कारायची असल्यास काय करावे लागेल किंवा तशी व्यवस्था अपलब्ध आहे का
सर आमच्या बाजूच्या शेतजमीन आम्हास मोजणी समन्स न देता मोजणी करून अतिक्रमण केले त्या मोजणीवर आमच्या सह्या नाहीत हे योग्य की अयोग्य सर माहिती सांगा सत्यम शिवम सुन्दरम व्हिडिओ सुन्दरम ❤❤❤❤❤
ही पद्धत लवक रच सरवत्र सुरु करावी
गूड
रोवर मशीन मध्ये रोवर ऑपरेटर कितपत इमानदारीने मशीन ऑपरेट करतो आणि चार ते पाच लोकांपैकी एका बाजूला असलेल्या अनेक कारणे आहेत शेतकऱ्याचा समाधान कसं
कसलिही यंत्रणा आणा शेजाऱ्याची दाबलेली जमीन उघड केलीत की आम्हाला मोजणी मान्य नाही म्हणले की झाले. आडाणचोट टग्यांवर उपाय काय करणार?
Very interesting. Good work.
Very Nice This machine for mesurment land .
टोटल स्टेशन सर्व्हे जमीन मोजणी म्हणजे काय त्याचा विडीओ आहे काय? धन्यवाद 👌🙏
टोटल स्टेशन ने कोडीनेट घेणे आणि त्याच्या एरिया काढणे .व घेतलेले कोडीनेट ॲटोकेड प्लोट करणे .ऐरिया केक्युलेट करणे व दोन बेस पोईट चे कोडिनेड घेणे व ते आपल्या भविष्यासाठी खूप उपयोगी पडेल
Sir Pune vibhaagat rover mojni application devu shakto ka
All concerns must be positively attitude.
Good
धन्यवाद.
तुम्हाला ही गावाकडची गोष्ट आवडली असेल तर मित्र-मंडळींसोबत शेयर करायला विसरू नका.
Very good mahiti Tavarej Saheb 🙏🙏
Mast sit