@@TalentHuntSaurabhme BJP vagere cha nahi, politician loka kase ahet ani kay kam kartat he mala kaltay, Tu ajun pan tyancha fan banun adnyanat ahes, kay fayda nai re, hich news kutlyahi pakshachi asti tari me hich comment keli asti.
नामदार अजित दादा यांनी एका चपराशी असलेल्या मोरे नामक व्यक्तीच्या कन्याला व जाव ई यांना भेटण्यासाठी वेळ दिला .आस्थेवाईकपणे चौकशी केली. मोरे ही व्यक्ती आपल्या सेवा पूर्ती ला धन्य झाली. दादा आपले आभार मानावे ते थोडेच आहे. शिस्त प्रिय दादा. मा.शंकरराव चव्हाण साहेब यांच्या नंतर महाराष्ट्रात आपण हा शिरस्ता कायम ठेवला. धन्यवाद.
अजितदादा हे खूपच दिलदार व्यक्तीमत्व आहे त्यांचे पाय नेहमीच जमिनीवर असतात म्हणूनच ते सर्वांची कामे करतात ते कधीही हा माणूस गरीब आहेका मोठा असा भेदभाव करत नाही हीच तर त्यांची ख्याती आहे
अजित दादा चे सामाजिक दायित्व खूप मोठे आहे. आपुलकी आपल्या माणसाचं कौतुक हेच जीवन आहे. मोठ्या मनाचा माणूस उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार साहेब. अजितदादा ग्रेट👍
या साठी मनाच्या मोठेपणाची गरज आहे आणि ती दादानी दाखवला दादा या पेक्षा मोठ दुसरे काही नाही ही गोष्ट खुप महान आहे आणि यामुळे आपण खरोखर गोरगरिबांचे नेते आहात हे सिद्ध झाले आहे अभिनंदन दादा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
अजित दादांचे असे पहिल्यांदा नाही घडले लाख कुळातली घडले अजित दादांना प्रसिद्धी आवडत नाही काम आवडतं काही लोकांसारखं नाही मी पण दादा जमिनीवर राहता आणि जमिनीवर चालता यांचे यालाच म्हणता अजित दादा उर्फ पवार साहेब जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे
पवार घराणे हे अतिशय सामाजिक बंध जपणारे आणि माणसाला किंमत देणारे संस्कारी पिढी तयार करणारी पाठशाळा आहें. मतभेद असतात पण लोक भावना जपणारे आगळ वेगळं पण मनाला भाववणार हे कुटुंब मनात घरं करूनआहें . ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ जयजिजाऊ...
खानदानी राजकारणा घराण्यातील असल्यामुळे दादांना लोकांची स्नेहसंबंध कसे ठेवायचे हे लहानपणापासूनच अवगत आहे त्यामुळे तेथे चपराशी असो या कार्यकर्ता सगळ्यांना सामावून घेण्याची ताकद अजित दादा मध्ये आहे
अजित दादा म्हणजे शिवछत्रपती चे खरोखर चे वारसदार रयतेचा राजा म्हणून शिवछत्रपती यांना ओळखले जाते तसेच अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत हीच मनापासून इच्छा त्या साठी देवाकडे नवस केलेला आहे
उपमुख्यमंत्री अजितदादांनी जो आपलेपणा दाखवला त्याला तोड नाही , अशी जर मोठी (वयाने व मानाने ) माणसं वागली तर आणखी काहीच नको अशीच स्थीती होणार अजीतदादांच्या या स्वभावावर शतश: प्रणाम , उषा पोरे पुणे
दादा तुमचे धन्यवाद एका गरीब चपरासी च्यां लेकीला भेटीला बोलावून आपन ऐक आर्दश निमार्ण केला आहे हिच महाराष्ट्राची संस्कृती आहे
Garib 🤣🤣 bhau tuja ani majha peksha shrimant ahe to
तुला कॉमेंट वर रिप्लाय दायचे असतिल तर ओरिजनल account वापर की Falcon... This was from a IT cell of BJP
@@TalentHuntSaurabhme BJP vagere cha nahi, politician loka kase ahet ani kay kam kartat he mala kaltay, Tu ajun pan tyancha fan banun adnyanat ahes, kay fayda nai re, hich news kutlyahi pakshachi asti tari me hich comment keli asti.
Chaprasi Ani garibbhau khup bhole dista tumhi
Q
मानवतेचे व कौटुंबिक जिव्हाळ्याचे दर्शन झाले।धन्यवाद दादा।ही आपुलकी फार कमी ठिकाणी दिसते।
लोक नेता असे असावेत
अजितदादा राजकारणी म्हणून कर्तव्य कठोर, स्पश्टवक्ते आणि परिश्रम घेणारे आहेतच परंतु माणूस म्हणून सुद्धा अत्यंत दिलदार आहेत.
Ajit Dada Great
अजितदादा राजकारणी म्हणून कर्तव्य कठोर, स्पष्टवक्ते आणी परिश्रम घेणारे आहेत परंतु माणूस म्हणून सुध्दा दिलदारपणा आहेत
दिलदार दादा आपल अभिनंदन 🌹🌹🌹
अभिमान आहे अशा गोष्टींचा
माणूस म्हणून खूप मनाच मोठे पण दाखवले दादांनी. मन: पूर्वक अभिनंदन .
खूप छान आणि ग्रेट दादा 🌹🙏🙏🙏🌹
सर्व सामान्य माणसाच्या जावयाला व मुलगीला त्यांनची विचारपुस केली त्यांनच मोठं भाग्य तसेच अजितदादाचं मनापासून आभारी आहे
अजित दादा एक प्रेमळ माणुस आहे. कामाचा व्याप सांभाळून एक आदर्श निर्माण करीत आहेत.
धन्यवाद दादा....
शब्दातून व्यक्त न करता येणारे दादा..
शतशः आभार.
👍👍👍👍खास...खाससच....
शब्दातुन...व्यक्त होता येत नाही ...
दादा....🙏 सँल्युट ... 🙏🚩
दिलदार स्वभावाचे दादा ग्रेट 👌👌
छान वाटले दादा वेळात वेळ काढून चोपदांरांच्या लेक व जावयास भेट दिली आशेच तुमचे पाय जमिनीवर राहोत हीच एक इच्छा
मा.अजितदादा लय भारी जनसामान्यांतील नेता
अभिनंदन दादा व मोरे परिवार.🙏👍🙏
असे करायला फार मोठे मन व उच्च विचार तात्विक आचरण व उच्च नैतिक तासावर असते नाही तर गरिबांना कोण विचारतो
Kon garib?
Ao te kay kona la bhetlet ka tevha evdhya premane Americe t lya la bhetlet
Barya ch jana n la gela ki kama ch bola patkan chala nigha mhantat ti batmi nahi dakhavli
Kamal ahes tu😄
दादांचे खरच अभीनंदन. दादा असेच आपल्या जवळच्या मानसाची वीचारा पुस केलीत. खुपच एकुन समाधान वाटले.
गरीबांचे दादा हीच तर खास दादांची ओळख ही जनतेसोबत आहे... दादा आपले खुप खप धन्यवाद ,
चोपदार आणि दादासाहेब यांचेमध्ये असणारा जिव्हाळा, प्रेम, आपुलकी यामुळे भेट घडून आली.
अजित दादा खरोखरच great व्यक्तीमत्व आहेत. माझेही काम आहे पण भेट होईना
नामदार अजित दादा यांनी एका चपराशी असलेल्या मोरे नामक व्यक्तीच्या कन्याला व जाव ई यांना भेटण्यासाठी वेळ दिला .आस्थेवाईकपणे चौकशी केली. मोरे ही व्यक्ती आपल्या सेवा पूर्ती ला धन्य झाली.
दादा आपले आभार मानावे ते थोडेच आहे.
शिस्त प्रिय दादा. मा.शंकरराव चव्हाण साहेब यांच्या नंतर महाराष्ट्रात आपण हा शिरस्ता कायम ठेवला. धन्यवाद.
जमिनीवर पाय आहेत दादांचे , दिलदार माणुस फक्त अजितदादा
Baryach jana n la gela ki kama ch bola patkan chala nigha mhantat tyachi batmi nahi dakhavli te
Ao pan te kona la bhetlet ka evdya prema ne Americe t lya la bhetlet
दादा ग्रेटच आहे आमचे दिलदार व्यक्तीमहत्व म्हनजेच आमचे अजितदादा
अजितदादा हे खूपच दिलदार व्यक्तीमत्व आहे त्यांचे पाय नेहमीच जमिनीवर असतात म्हणूनच ते सर्वांची कामे करतात ते कधीही हा माणूस गरीब आहेका मोठा असा भेदभाव करत नाही हीच तर त्यांची ख्याती आहे
@@kashinathmengade4040 tumch kay kam kela
फक्त असे काम स्पष्टपणे व दिलखुलास राजकारणातील एकमेव व्यक्ती म्हणजेच अजितदादा च करू शकतात दादा कोणताही निर्णय घेताना योग्यच घेत असतात फक्त दादा
मन प्रसन्न करणारी बातमी खूप छान दादा
अजित दादा चे सामाजिक दायित्व खूप मोठे आहे. आपुलकी आपल्या माणसाचं कौतुक हेच जीवन आहे. मोठ्या मनाचा माणूस उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार साहेब. अजितदादा ग्रेट👍
*देव भेटल्याच भाग्य ह्या जोडप्याला मिळालं, देवाचे शतशः आभार*
छान छान👏✊👍
Ajit Dada, very heart touching...
You again prove that you are different from others.....
Highly appreciated🙏🙏🙏
छानच
एकदम ओके अजित दादा धन्यवाद
या साठी मनाच्या मोठेपणाची गरज आहे आणि ती दादानी दाखवला दादा या पेक्षा मोठ दुसरे काही नाही ही गोष्ट खुप महान आहे आणि यामुळे आपण खरोखर गोरगरिबांचे नेते आहात हे सिद्ध झाले आहे अभिनंदन दादा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
अजित दादांचे असे पहिल्यांदा नाही घडले लाख कुळातली घडले अजित दादांना प्रसिद्धी आवडत नाही काम आवडतं काही लोकांसारखं नाही मी पण दादा जमिनीवर राहता आणि जमिनीवर चालता यांचे यालाच म्हणता अजित दादा उर्फ पवार साहेब जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे
दादा तुमच्या माणूसकीला सलाम अशी माणसं फार कमी प्रमाणात आहेत
खुप छान 🙏🙏
खूपच छान दादा
. खुप छान - . भेटीला वेळ दिल्या बद्दल धन्यवाद . दादा.👍🙏
खुप छान 👌🙏🙏दादा
खुपच कौतुकास्पद आणि विशेष पण.
अजित पवारांचा राजकारणात खरोखर दबदबा आहे, रोखठोक बोलणारी एकमेव व्यक्ती म्हणुन त्यांची ख्याती आहे
अति मायाळु तसेच कडक शिस्तीचे आणि कामात तत्पर असणारे आदरनिय अजितदादा पवार साहेब हे महाराष्ट्रातील खुपच चांगले कतृत्ववान नेते आहेत.
👏👏👏👏👏
dadana aamdar banava
Great Dada .....🙏
लय भारी दादा💐🙏
Dada is great 💯 ❤❤
अजितदादा कोणत्याही कार्यक्रमाला गेले तर ते आपणांस माहीत नसलेल्या गोष्टींची माहिती करून घेतात.
ही खूप चांगली सवय आहे.
आदरणीय दादांचा आदर्श सर्व पक्षीय नेते,कार्यकर्त्यानी घ्यावा, मुख्यमंत्री पदासाठी सर्वात कार्यक्षम नेता.
अतिशय लोकप्रिय नेते दादा आपण अतिशय चांगले काम केले मी आपला आभारी आहे
माणुसकीला सलाम
हिच खरी महाराष्ट्राची संस्कृती आहे धन्यवाद दादा साहेब
👍🏿 योग्य आहे धन्यवाद 🙏
Very Good
लय भारी दादासाहेब
मोठी माणस यावरुण समजतात. मोठ झाले नंतरसुद्धा लहान माणसाला जवळीक देण इतक सोप नाही 🙏
दादा फार मोठ्या मनाचे पण. त्याचीच ताई खुज्या.कोत्या मनाची
¹
पवार घराणे हे अतिशय सामाजिक बंध जपणारे आणि माणसाला किंमत देणारे संस्कारी पिढी तयार करणारी पाठशाळा आहें. मतभेद असतात पण लोक भावना जपणारे आगळ वेगळं पण मनाला भाववणार हे कुटुंब मनात घरं करूनआहें
. ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
जयजिजाऊ...
मग यात नवीन काय सोशल मीडियावर टाकायचे , पदावरून तेही रिक्त झाले की विरोधी पक्ष म्हणून भरपूर टाईम
Ajit Pawar is great person....and also talent person
अभिनंदन दादा
दिलदार स्वभावाची अशीही एक झलक
व्वा छानच👌👌👌
Great Dada...
Khup Chan.. 👍👍🙏🙏
Great👍👍
1 no saheb
चांगले काम आहे अजित दादा पवार साहेब ह्यांचे...
Very very good याला म्हणतात माणुसकी वा दादा आपला अभिमान वाटतो श्री मोरे यांच्या सेवेचे चीज झाले. संपतराव लोखंडे सातारा.
दिलदार आहे दादा
Ajit Dada is great DCM
धन्यवाद सर
खानदानी राजकारणा घराण्यातील असल्यामुळे दादांना लोकांची स्नेहसंबंध कसे ठेवायचे हे लहानपणापासूनच अवगत आहे त्यामुळे तेथे चपराशी असो या कार्यकर्ता सगळ्यांना सामावून घेण्याची ताकद अजित दादा मध्ये आहे
खरंच खूप छान केलं दादांनी
Great man ..
बेस्ट माणूस.... भावी मुख्यमंत्री...अशी माणसं हवीत
Good job
Ajit DaDa Is Great Cm 💐🙏
Excellent
अजितदादा जनतेतील नेते आहेत
जय महाराष्ट्र🌹🌹🌹
Very very co operative Our Ajit Dada Kartavya daksha our Ajit Dada Maharashtrache Ladake Nete Janatechya Adachani samajun tyache nivaran karanare Amache Ladake Mananiya Ajit Dada
छान अजीत दादानी भेटुन त्याच स्वागत कल अपुली दरवली ग्रेट दादा
Very good
धन्यवाद दादा
Really.Dada.is Dada
Dada is great parsan
दादा तुमचेच धन्यवाद 🙏❤️🙏🙏🙏🙏
राष्ट्रवादीत एवढा एकच माणूस हिरा आहे,खरच खूपच छान,आनंद वाटला दादा👍👍
अजित दादा म्हणजे शिवछत्रपती चे खरोखर चे वारसदार रयतेचा राजा म्हणून शिवछत्रपती यांना ओळखले जाते तसेच अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत हीच मनापासून इच्छा त्या साठी देवाकडे नवस केलेला आहे
मस्त 💐👍🏻🙏🏻
अजितदादा खूप चांगले प्रेमळ आहे. त्यांना खोटे चालत नाही. खर बोला व. प्रामाणिक रहा. हीच त्यांची खायतियत आहे.
सर्व सामान्य भेटीचे आनंद, निखळ प्रेमापोटी ,,जय महाराष्ट्र
राष्ट्रवादीत ला एकमेव चांगला माणूस अजितदादा☝️
खूप छान यामध्ये दादांचा मनाचा मोठेपणा दिसून येतो
🙏🙏very गूड
अतिशय छान...
उपमुख्यमंत्री अजितदादांनी जो आपलेपणा दाखवला त्याला तोड नाही , अशी जर मोठी (वयाने व मानाने ) माणसं वागली तर आणखी काहीच नको
अशीच स्थीती होणार
अजीतदादांच्या या स्वभावावर शतश: प्रणाम , उषा पोरे पुणे
Dada is the great human.
Khup khup chhan 👍🙏
Ajit Dada is a nice person, excellent administrator, knowledgeable and experienced minister of Maharashtra. He must be promoted as CM.
Dadasab nmskar very Very great 👍 1no.Dildar.Dada.from.Ramrao patil.At.p.Rajwad. one.Framar
दादा दादांवर प्रेम करणार्या सर्वांसाठी दादा असेच वागतात अतिशय भारी
Same treatment and role in marriage of Smita Patil daughter of RR Patil... a great man with heavy sense of guardianship.
@@ramraopatil7931
.
😂
दादांनी खूप काम चांगलं केलं मनपूर्वक धन्यवाद दादा
दादा म्हणजे दिलदार माणूस...
हिच शिस्त पाटबंधारे विभागाची धरण बांधताना व त्याचा हिशोब ठेवताना दाखवायला हवी होती!
दादा ,धन्यवाद आपण अतिशय मनाचे श्रीमंतपण यावरून दिसून येतात.
Very Nice 👌👌
मा. अजितदादा माणूसच लई भारी आहे👌
अजित दादांनी जे केलं ते कौतुकास्पद आहॆ.
Very nice
1 number great work
Wa 👍
खूपचसुंदर
जग काही पुण्यवान लोकांमुळे चालत, दादा त्यातील एक माणूस. एक आदर्श नेता, एक आदर्श भाऊ, एक आदर्श प्रशासक .