धन्य आहे देशमुख कुटुंब....नामदेव सानप याला सन्मानपूर्वक त्याची चूक दाखवून दिली....पण रानडुक्कराला जाणीव होते की नाही हे लवकरच कळेल....धनंजय देशमुख यांनी गाढवापूढे गीता वाचली...
तोंड सांभाळून बोलायला शिक. नाहीतर परिणाम गंभीर होतील. तुझ्यात हिंमत असेल तर माझ्या मेसेजला रिप्लाय दे माझ्याशी कॉन्टॅक्ट कर. शास्त्रींना काहीतरी बोलून नरकात जाण्याचे मार्ग मोकळे करू नकोस
सत्याला भिती नसते.. त्यामुळेच छातीठोकपणे सत्य मस्सा जोग वरुन स्वतः भगवान गडावर गेले.. सुसंस्कृतपणा म्हणजे काय? पहायचे तर धनंजय देशमुख यांच्याकडे पहायला हवे.. संयम तर पराकोटीचा मानलं रे धनंजय भाऊ
Great dhananjay bhaiya...❤... असल्या लोकांना तोंडावर जाऊन खूप छान प्रकारे जवाब्ब विचारला ...अतिशय सयमांने आपली बाजू मांडली...!...इथून पुढे असल्या अर्धवट लोकांनी या प्रकरणात बोलताना 100 वेळा विचार केला पाहिजे ..❤🔥
मान गादी चा असतो अन तो राखत आदबिने आपली बाजू मांडून महंताना निशब्द केले आता तरी ते आपले शब्द माघारी घेतील अन मोठ्या आकाला राजीनामा द्यायला लावतील ही भोळी आशा
भगवान गडाचे नाव बदला डाकू गड असे नामकरण करा...... माणूस पळवून नेवून खून करणार्यांचे समर्थन करता.... तुम्ही कोणते शास्री आहात...... खून करणारे आणि खून करायला लावणारे जेही कुणी असतील या सर्वांना भगलान गडावर बोलवा आणि सगळ्यांच्या समोर त्या़चीक्षकातडी सोला... आहे का.. शास्रीबुवा तुमच्यात ताकद... ... जर नसेल तर.... एक लक्षात ठेवा... सगळी देशमुखा़ची मुलं...... बिश्नोई गँग मध्ये सामिल झाली तर याची सगळी जबाबदारी प्रशासणाची राहिलं....... हे लक्षात ठेवा शास्रीबुवा.........
डंके के चोट पर...सदावर्ते तुझ्या बालिश बुध्दीची कीव येते. काल परवा नामदेव शास्त्री माहीत झाले असतील बोलत तर असा होता जसा गडाचा सुरवातीला भक्त आहे.डंके के चोट पर....😂😂😂😂
पैसा असेल तर सर्व काही मेनेज करता येत, कटू सत्य. धार्मिक पदावर असणाऱ्या व्यक्तीने उगाच कोणाची बाजू घेऊ नये इतका कळवळा आला होता तर करुणा शर्मा मुंडे ला न्याय द्यायचा अगोदर.
जात ईथ नाही फक्त आणि फक्त संतोष भाऊ देशमुख पंकजा मुंडे पालवे यांच्या विषयी चांगले काम करत होते म्हणून हे खून करणाऱ्यांना सोडायची का जय भगवान जय गोपीनाथ
यात पोलिसांचा अपयश आहे, आपला कायदा कमकुवत किती आहे हे यातून दिसून येते, सर्वसामान्य लोकांना किती त्रास होत असेल एखाद्या गुन्ह्याची दाद मागण्यासाठी किती किती फिरावा लागते.
धर्म आणि गुन्हा या दोन वेगवेगळ्या बाबी आहेत.कोणताही धर्म गुन्हा करा ही शिकवण देत नाही.म्हणून कोणताही गुन्हेगार धर्माची सादर ओढत असेल तर हे बरोबर नाही. गुन्हेगाराला कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजेत व देशमुख कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे ही एकच अपेक्षा आहे.
आई दादा पण हा कोण लागून गेला याला का आपण पुरावे द्यायचेत नाका महत्व देऊ कसला संत महंत हा जो गुन्हगराला पाठीशी घालतो 2 बायका आणि माहीत नाही किती बायकांना फसवलेला भ्रष्टाचारी व्यभिचारी माणसाला गडावर स्थान आहे किती पवित्र्य जपलं जातंय या माणसाकडून कशाला याला पुरावे द्यायचेत
श्री.धनंजय देशमुख सॅल्युट आपल्या संयमाला आणि नम्रपणे अचूकपणे आपली सत्य बाजु समजावून सांगण्याला.
खुपच छान.
कै.संतोष देशमुख अण्णांचे संस्कार खरंच खूप महान आहेत 😢😢
गड एकच फक्त रायगड ह्यालाच आम्ही म्हणतो❤❤❤
आजच्या पुण्याईवर उद्याचा सूर्य उगवत नाही रायगडावरती ही महाराजांची शिकवण आहे आम्हाला❤❤
Khar aahe bhau ❤
बरोबर आहे भाऊ .*ONLY RAIJAD*
Ek number dada
Bhau raigad ha gad ny dada mandir aahe aaplya devache prerna ,shakti stan ❤
🚩🚩जय शिवराय...
शास्त्रीचे धोतर फेडल्या बद्दल धनंजय देशमुखांचे आभार
तुझ्या आईची साडी फाडू का तुझ्या घरात घुसून?
एक चांगला भाऊ असणे जिवंत उदाहरण म्हणजे श्री धनंजय देशमुख. असेच लढत रहा.सोडू नका कोणाला.
महंत हा राजकीय भाषा बोलतोय आणि जाती वादाचा रंग भरतो
हा माणूस महंत नाहीच, कोण म्हणतंय महंत यांना. 😡
तोंड सांभाळून बोला काय बोले शाञी निट ऐक
गप्प रे, तुझा नारायणगड चा महाराज त्या मन्या ची गांड चाटात होता तेव्हा कुठे होता तू ?
धनंजय दादा त्या भोंदुला जास्त महत्व देवू नका
मुंडे घराण्याने बीड ची वाट लावली . धनंजय ला वाचवायच्या नादात अजितदादा आणि फडणविस दोघेही बुडणार 😶
Tu tujh ghar pay yedazava😂😂
तुमच्या बुडाला आग लागली का रे माझ्याकडून धनगर समाजाचा फुल पाठिंबा आहे जातिवादी मराठी आहेत
@@TejasBodake-d7bतुझ घर काय मुढे चालवतोय का
आकाला वाचवण्यासाठी हा पुढे आला आणि बदनाम झालाच पण आकाचा आकाही उघडा पडला.आणि आत्तातर मुन्नीही बदनाम झाली.😄😄
धन्य आहे देशमुख कुटुंब....नामदेव सानप याला सन्मानपूर्वक त्याची चूक दाखवून दिली....पण रानडुक्कराला जाणीव होते की नाही हे लवकरच कळेल....धनंजय देशमुख यांनी गाढवापूढे गीता वाचली...
याच गाढवाला महंत कोणी केलं
तोंड सांभाळून बोलायला शिक. नाहीतर परिणाम गंभीर होतील. तुझ्यात हिंमत असेल तर माझ्या मेसेजला रिप्लाय दे माझ्याशी कॉन्टॅक्ट कर. शास्त्रींना काहीतरी बोलून नरकात जाण्याचे मार्ग मोकळे करू नकोस
गाढवांनीच केलय
Gopyane bhimshing Maharajacha gem karun gadivar basavlela manus manje namdev sanap @@chandrakantkondhalkar1371
@@MadhukarShinde-k2t😂😂
सत्य मस्साजोग वरून गडावार जाऊ शकल ..!
कारण सत्याला भीती नसती 👌👌👍
Only रायगड ❤
😂
जाऊ दया हो तो नामदेव सानप जातीवर गेला आहे
एकदम बरोबर बोलला भाऊ
अगदी बरोबर आहे
या महाराजांची बोलती बांद झाली आणि होती तेव्हडी पण इजत गेली
हा डुक्कर आहे माऊलीच्या आडून गु खातो
धनू भाऊ नी धमकी दिलेली सांगा महंतांना
धनंजय भाऊ तुमचे हे विचार ऐकून तुमच्या चांगल्या संस्काराची जाण होत आहे मान फक्त भगवान गडाच्या गादीला
या महाराजांचे आदर्शाचे ,यांच्या विचारांचे स्टेटस ठेवत होतो आज होती तेवढी घालवली महाराजांनी
हलकटा त्या लहान विराजला तर वर घे
हे म्हातार ऐकण्याच्या मनस्थितीत दिसत नाही!
एकच गड रायगड ❤
जे आरोपी गुंडाला पाठीशी घालत आहेत... तेच खरे गुन्हेगार आहेत
मनोज जरांगे पेक्षा धनंजय देशमुख छान मुदेसूद बोलतात
धन्या 100/ आरोपी आहे
नामदेव जातिचे आरोपी म्हणून बाजू घेतो ,,त्याला संताला जात नसते तो विसरला त्यामुळे त्याला महंत वगैरे उपध्या देऊ नका
महाराज आपली पहिली भूमिका चुकीची आहे हे मान्य करा
Gairsamaj zale ase te mhanale, chuk zali he tyanchya lakshamadhe aalay, pn direct kabuli denyapeksha tyani gairsamaj asa ullekh kela
एक अतिसामान्य व्यक्तीने एक मोठया महाराजांना त्यांची चुक लक्षात आणून दिली.
अती सामान्य माणूस त्यांची चुक लक्षात आणुन देत असेल तर हे कसले महान मग
वा नामदेव शास्त्री मानावं लागेल तुम्हाला फक्त देशमुख कुटुंबांना न्याय मिळवून द्या अशी विनंती मी तुम्हाला करतो
धनंजय देशमुख त्यांना भेटायची काहीही गरज नाही. तमाम महाराष्ट्रातील जनमाणस तुमच्या बरोबर आहे पण महंत हे धनंजय मुंढेबरोबर आहेत.
नायक चित्रपटातील खलनायक अमरीश पुरी चा एक डायलॉग होता, ये तो मेरी धोती खोल रहा है।
छान केले दादा तूम्ही त्यांची कान उघड केली ❤
खरं तर मनाचं झालं त वालीमिक कराड गूने केले आहेत ते सगळे धनंजय मूढे सहभागि आहे
शाश्त्री ला अवघड जातंय सत्य स्वीकारायला, राहूद्या भाऊ
ज्या बुवला हातातील सलाईन ची छोटी सुई दिसली पण देशमुख च्या अंगावरील ५९ जखमा दिसल्या नाहीत.?भराष्ट्र
श्री.धनंजय देशमुख आपण महंतांची बोलती बंद करून त्यांना यु टन॔ घ्यायला लावलात.👌👌👌👌🙏
गाढवापुढे वाचली गीता गाढव म्हणतो रातचाच गोंधळ बरा होता😢
अस्थेचा एकच गड महाराजांचा रायगड 🚩🙏
महाराज तुम्हाला खूप मानतो तुमचे विचार अध्यात्म आम्हाला प्रेरित करत पण तुम्ही घेतलेली आरोपींची बाजू चुकीची आहे
सत्याला भिती नसते..
त्यामुळेच छातीठोकपणे सत्य मस्सा जोग वरुन स्वतः भगवान गडावर गेले..
सुसंस्कृतपणा म्हणजे काय? पहायचे तर धनंजय देशमुख यांच्याकडे पहायला हवे..
संयम तर पराकोटीचा
मानलं रे धनंजय भाऊ
Great dhananjay bhaiya...❤... असल्या लोकांना तोंडावर जाऊन खूप छान प्रकारे जवाब्ब विचारला ...अतिशय सयमांने आपली बाजू मांडली...!...इथून पुढे असल्या अर्धवट लोकांनी या प्रकरणात बोलताना 100 वेळा विचार केला पाहिजे ..❤🔥
अहो देशमुख साहेब त्यांना तेवढा महत्व देऊ नका
तुमच्याकड पुरावा असेल तर पोलिसांना दाखवा मुख्यमंत्र्याला दाखवा महाराजांना दाखवू काय फायदा
हा नामदेव एकदा जेलात घाला मग समजेल याला वर्गणीतून कसे पैसे खाता येतात😅
धनंजय देशमुख आपण खरच खूप संयमी आहात आपल्याबद्दल आदर वाढला...भाऊ असावा तर धनंजय देशमुख सारखा
मान गादी चा असतो अन तो राखत आदबिने आपली बाजू मांडून महंताना निशब्द केले आता तरी ते आपले शब्द माघारी घेतील अन मोठ्या आकाला राजीनामा द्यायला लावतील ही भोळी आशा
नामदेव डायरेक्ट शहीद झाला सारवा सारव करतोय 😊
गोपीनाथ मुंडे साहेब मूळ गडाची प्रगती झाली
नामदेव शास्त्री आता पत्रकार परिषद घेऊन देशमुख कुटुंबाची पाठराखण करणार का......
धनंजय देशमुख 👍
एकदम बरोबर ❤❤ज्याला घुनेगरास पाठिंबा देतो त्यालाच जातीवाद वाटतोय❤किंवा ज्यांचा रकशशी स्वार्थ अडकलेला आहे त्यांनाच जातीवाद दिसतोय v करत आहेत ❤❤
संतोष भाऊ जर न्याय नाही मिळाला तर स्वतः बदला घायचा. सोडायचं नाही
नामदेव सानप यांचा कराडच्या केस मध्ये साक्षीदार म्हणून साक्ष घेण्यात यावी तेव्हा समजेल की आरोपी हे गडावर आले होते का.?
वारकरी संप्रदाय समस्त सनातनी लोकांचा आहे है आज स्पष्ट झाले ,आनंदाची गोष्ट आहे ,जय भगवानगड
बघ रे नामदेव सानप देशमुख किती संयमाने आणि पातळीवर राहून बोलत आहेत तुच कसा बोलला काल धनंजय मुंडे निर्दोष आहे म्हणून
गण्या मग धनंजय मुंडे आरोपी कशावरून? पुरावा असेल तर Cid ला दे स्वतः जज होऊ नको😂🤣
@@jaihind8335😂😂😂
दमानिया बाई ने दिलेले पुरले नाहीत का 😂😂😂
देशमुख कुटूंबातील सर्व लोकांच्या सयमाला सलाम, देवा तुच न्याय दे
धनंजय देशमुख संयमाला सलाम👍👍👍
धनंजय देशमुख Hat's off 👏🙏
भगवान गडाचे नाव बदला डाकू गड असे नामकरण करा...... माणूस पळवून नेवून खून करणार्यांचे समर्थन करता.... तुम्ही कोणते शास्री आहात...... खून करणारे आणि खून करायला लावणारे जेही कुणी असतील या सर्वांना भगलान गडावर बोलवा आणि सगळ्यांच्या समोर त्या़चीक्षकातडी सोला... आहे का..
शास्रीबुवा तुमच्यात ताकद... ...
जर नसेल तर.... एक लक्षात ठेवा... सगळी देशमुखा़ची मुलं......
बिश्नोई गँग मध्ये सामिल झाली तर याची सगळी जबाबदारी प्रशासणाची राहिलं....... हे लक्षात ठेवा शास्रीबुवा.........
नारायण गडाचे नाव बदलून जातीवादी गड नामकरण करावे😂😁
शास्त्री म्हणून घेण्यास मनाची थोडी लाज वाटली पाहिजे
महंतांना सगळ माहिती आहे ते वेड पांघरूण पेडगावला चाललेत
चांगला निर्णय
डंके के चोट पर...सदावर्ते तुझ्या बालिश बुध्दीची कीव येते. काल परवा नामदेव शास्त्री माहीत झाले असतील बोलत तर असा होता जसा गडाचा सुरवातीला भक्त आहे.डंके के चोट पर....😂😂😂😂
महंताला माहीत नाय काय काय झालं एवढे समजून सांगायची काय गरज.
एक नंबर बोले समाज आपल्या पाठीशी आहे
राजकीय गोष्टी बोलायचा गड नाही पण हे महंत ला कोण सांगणार
पैसा असेल तर सर्व काही मेनेज करता येत, कटू सत्य.
धार्मिक पदावर असणाऱ्या व्यक्तीने उगाच कोणाची बाजू घेऊ नये इतका कळवळा आला होता तर करुणा शर्मा मुंडे ला न्याय द्यायचा अगोदर.
आता कळालका खर महाराज या मुळ मिरच्या झोबल्या आशी भाषा वापरन तुम्हाला पटला का मिररच्याची भाषा आम्ही आदर करतो गादीचा पण भाषा चांगली वापरा
काळा पैसा पांढरा करण्यासाठी ठिकाण आहे हे
रायगडावर रात्री रेव्ह पार्ट्या होतात।
तुझी आई गेली होती का बघायला@@jaihind8335
धनंजय देशमुख किती संयमाने आणि शांतपणे बोलत आहेत... दुसरा कोणी असता तर ह्या महंताची..महंत कसला हा तर जंत... खेटरानी पुजा केली असती...
जात ईथ नाही फक्त आणि फक्त संतोष भाऊ देशमुख
पंकजा मुंडे पालवे यांच्या विषयी चांगले काम करत होते
म्हणून हे खून करणाऱ्यांना सोडायची का
जय भगवान जय गोपीनाथ
कलंक आहेत गाडीला.....
बाबा खुप मुज्जर आहेतः बाबांनी काल बोले मारेकराची मानसिकता तपासायला पाहिजे असे बोले होते बाबा तुम्ही जाहीर माफी मागावी रामकृष्ण हरी
सूर्यावाणी तेजस्वी व्यक्तिमत्त्वाला कैलास वासी संतोष दादा देशमुख यांना आम्ही मुकलो😢
Dhananjay deshmukh barobar bolat aahet 😢😢😢
जनता पाहत आहे सर्व काही
शास्त्री हे कायदा पेक्ष मोठे नाही
चांगलं केलं फक्त आपल्या जातीचे आहेत म्हणून आरोपींना पाठीशी घालणाऱ्या नामदेव शास्त्री ना त्यांची घोडचूक दाखवून दिली🙏
यात पोलिसांचा अपयश आहे, आपला कायदा कमकुवत किती आहे हे यातून दिसून येते, सर्वसामान्य लोकांना किती त्रास होत असेल एखाद्या गुन्ह्याची दाद मागण्यासाठी किती किती फिरावा लागते.
लड्डू मुत्या महाराज 😂😅
देशमुख कुटुब यांना न्याय मिळायलाच पाहिजे
ओ कुटुंब नाही जातिवादी बोलतात त्यांना न्याय पाहिजे सुरेश धस बजरंग बप्पा
छान सांगतात धंनजय देशमुख आरोपीना शिक्षा व्हायला पाहिजे. हालहाल करुन मारल त्यांनी
महंत नावाला कलंक आहे नामदेव
🙏🙏🙏
धर्म आणि गुन्हा या दोन वेगवेगळ्या बाबी आहेत.कोणताही धर्म गुन्हा करा ही शिकवण देत नाही.म्हणून कोणताही गुन्हेगार धर्माची सादर ओढत असेल तर हे बरोबर नाही.
गुन्हेगाराला कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजेत व देशमुख कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे ही एकच अपेक्षा आहे.
मानले पाहिजे राव देशमुख घरांना आता महाराज बोल ना
यांच्यावर भरवसा ठेऊ नका दादा
Abp maja great work
एकदा म्हणता गड धनजय dm सोबात आहे तर आज भाषा वेगळीच. ज्या कुटुंबावर अन्याय झाला त्यांच्या सोबत असच म्हणाय हवं होतं ना. महाराज
Om Shri swami samarth ❤❤❤😂😂😂
सत्य परेशान होता हैं, पराजीत नहीं
कशाचा शास्त्री लाभार्थी आहे खंडणी मध्ये
👍👍
गडाला मानणारा नसेल तर भक्त नसेल मग कोणाची बाजु धरनार शास्त्री
जय रामकृष्ण हरी जयशंभुराजे दादा आभिनदन
खूप संयमी माणूस आहे धनंजय देशमुख नम्रतेने महाराजांची विकेट घेतली
आई दादा पण हा कोण लागून गेला याला का आपण पुरावे द्यायचेत नाका महत्व देऊ कसला संत महंत हा जो गुन्हगराला पाठीशी घालतो 2 बायका आणि माहीत नाही किती बायकांना फसवलेला भ्रष्टाचारी व्यभिचारी माणसाला गडावर स्थान आहे किती पवित्र्य जपलं जातंय या माणसाकडून कशाला याला पुरावे द्यायचेत
कुटुंब जातिवाद करत नाही पण बजरंग सोनवणे संदीप शिरसागर सुर्वे दस
देशमुख कुटुंबीयांना न्याय देण्यासाठी रस्तावर या महाराज...
यांना आज उघडे केले चांगले काम केले 🙏
अरे हा गोपीनाथ मुंडे च्या पोरांना झाला नाही तर आपल्याला काय होईल