1940 ची फेरफार नोंद online । download land records online | download records from government website
HTML-код
- Опубликовано: 6 фев 2025
- Mutation of property is a process under which the title of the property is changed in local municipal records once the property has been transferred in the name of the new owner.
From the website given below anyone can find and download old mutation records online.
Source of Information | Aaple Abhilekh Website link
aapleabhilekh....
@MahitiMedium
आमच्या प्रयत्नांमुळे तुमच्या माहिती मध्ये भर पडत असेल, तर व्हिडीओ तुमच्या मित्रांसोबत अवश्य Share करा.
जय हिंद | जय महाराष्ट्र |
#MahitiMedium
for business/promotion email us on:
mahitimedium.business@gmail.com
Telegram Group
t.me/join_mahi...
-------------------------------------------------------------------------------------
how to download old land records
download land records maharashtra
download records from government website
old Ferfar
How can I get old land records in Maharashtra
Where can I find land records in Maharashtra
जुने फेरफार आणि ७/१२ ऑनलाइन कसा मिळेल
Disclaimer:
The information available on this RUclips channel is for educational and information purpose only. This RUclips channel does not provide financial advice. This RUclips channel strictly advise its viewers not to pay any free or charges to any individual, companies or freelancing sites for any part time or full time work. There is no guarantee, that you will be able to make money, by using the ideas mentioned in this video. Your achievements will depend completely on your skills, ability and hard work. We cannot ensure that the website/mobile applications mentioned in this video are free from errors.
We do not provide tips on Investment and/or suggest to buy any insurance. The information available in this Video is just for knowledge, that such schemes exists. Scheme details are presented, based on the information available on official websites.
शासनातर्फे वेळोवेळी निर्गमित GR किंवा शासन निर्णय बघण्यासाठी “Mahiti Medium” RUclips Channel हे फक्त एक माध्यम आहे.
राज्यातील शासकीय कर्मचारी, निवृत्तीवेतनधारक, अल्पसंख्यांक उमेदवार/विद्यार्थी, शालेय विद्यार्थी आणि अशाच इतर लाभार्थ्यांपर्यंत शासनामार्फत जाहीर माहिती पोहोचवणे, हाच या Channel चा प्राथमिक आणि अंतिम हेतू आहे.
Video दरम्यान दाखविण्यात येणारी माहिती, संपूर्णपणे सरकारच्या अधिकृत Website वरील असल्याने, त्या माहिती संदर्भात निर्माण होणारे किंबहुना उद्भवणाऱ्या प्रश्नाची उत्तरे देण्यासाठी “Mahiti Medium” RUclips Channel कुठल्याही प्रकारे जबाबदार नसेल.
परंतु, त्या प्रश्नाची योग्य उत्तरे शोधून विचारणार्यांना समाधान देण्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील राहू, याची कृपया नोंद घ्यावी.
आम्ही गुंतवणुकीवर टिपा देत नाही आणि/किंवा कोणताही विमा खरेदी करण्याचे सुचवत नाही. या व्हिडीओमध्ये उपलब्ध माहिती केवळ माहितीसाठी आहे, की अशा योजना अस्तित्वात आहेत. अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध माहितीच्या आधारे योजनेचे तपशील सादर केले जातात.
धन्यवाद !
Mind blowing....
Sir pune district nahi e
Thank you sir
district mdhe kolhapur nahi mg ky krnar
Pune Nahi
Thank you very much
You are welcome, keep watching
chorani Pune jilla che ferfar upload kelech nahit
Thank you
You're welcome
Sir baki sgle dis ahe pn ratnagiri ka nahi ahe
सर
हरिश खापरे मी जिल्हा अहमदनगर तालुका शेवगाव रहिवाशी आहे तर पण जुनी फेकफर किंवा उतारा नंबर नाही यां काळ 1931 वर्षी पंजोबा आजोबा सावखेडा मुळ गाव आहे तालुका गंगापूर जिल्हा औरंगाबाद आहे यां कसा मिळेल कागद पत्र कसा मिळेल (100 वर्षी ) जायकवाडी धरण हे पाणी गेलं माहिती मिळेल
Sir sangli jilha nahi ajun hi
Gat number kasa shodhaycha
Digital signed ferfar kase kadhayche old one
Ratanagiri district dist nhi
काही उतारे तहसील मधुन तर काही सेतु सुविधा केंद्रातुन घ्यावे लागत आहे
Property card madhe nav kasa add karaicha
नंबर पाठवा सर
Sir apn city servey office chi document milat nahi ti kashi online karyachi to vedio banawa plz plots vishai
Sir 1983 che vardi arj fherfhar ahe pan tyache mul kagadpatra have ahet kuthe Ani kashe miltil
@@anilnarayandevakar5700 tahsil office mde ja
कोतवाल बुक ची नक्कल काढता येते का?
Bhandara Jilhyavh kuthe baghaycha sanga sir
वेबसाइट वर जे जिल्हे आहेत त्याचीच माहिती मिळेल
Pune nahiye aamdhe ka As ?
ठरावीक जिल्ह्याची माहिती आहे कदाचित
एवढ्या वर्षानंतरही कोकणातील काही भाग या कार्यक्रमासाठी अद्ययावत झालेला नाही हे खेदजनक आहे! उदाहरणार्थ: तालुका वेंगुर्ला (तशिलदार, सब-रिफिस्टर, बुमी मलेखान विभाग..) रेकॉर्ड अद्याप ऑनलाइन रेकॉर्डसाठी डिजिटल केलेले नाहीत. येथील जमीन महसूल व्यवस्था आजही ब्रिटिशकालीन आहे.
Mumbai suburban madhla record Nahi ahe😢
User id bhetat nahi
👍👍👍👍👍
Cannot open error
Bhandara Jilha nahiye search sathi
Document Availability List या वर क्लिक करून जे जिल्हे दिलेले आहेत त्यांचीच माहीती मिळेल
माहिती मिळवण्यासाठी मी खूप प्रयत्न केले पण 1930 पासून चे सोलापूर जिल्ह्याचे रेकॉर्ड सापडत नाही तर त्यासाठी काय करावे मार्गदर्शन करा
tahasil office la javun eka kagadache 100 ase moja
कृपया पासवर्ड कसा बनवायचा या बद्दल माहिती द्यावी साहेब
कोल्हापूर येत नाही
nagpur district show nahi kar raha hai
mumbai madhe aahe amchi bldg tyacha record kasa check karayacha ?
Video मध्ये सर्व प्रोसेस दाखवली आहे
Sir, Mumbai sathi konti link ahe
Mumbai sub-urban/मंबई उपनगर असेल तर याच वेबसाइट वर बघता येईल. लिंक विडियो च्या description मध्ये दिली आहे
@@MahitiMedium Mumbai City ahe . Naigaon
Sir Nagpur district ahe ka
@@manojdomaki8687 tumhala milale ka ho nagpur che old documents online...
June survey no hissa no kase mahit hoil?
तलाठी कार्यालय
सर बीड जिल्हा लिस्ट मध्ये दाखवत नाही
Exception Occure ,continous haach message yeto
website issue asel
जिल्हा निवडत असताना पुणे शहर येत नाही ये
का नाही याची स्पष्ट कल्पना नाहीये, पण जे जिल्हे उपलब्ध आहेत फक्त त्यांचीच माहिती मिळू शकते
Beed दिसत नाही
Pune ch option nahiye
पुणे जिल्हा नाही लिस्ट मध्ये
पुणे जिल्हा अजून digitalize नाहि zala का पूर्ण दिसत नाहि so
लिस्ट मध्ये पुणे जिल्हा नाही
Pune...? Ch ksa ky option yet nhiye
तहसील ला भेटलं...पुणे अजून नाही add झाले
Sir Pune sathi evda lok vicharat ahet ....apan reply ka nahi det.....dusra ky pariya asel tar to you tube var pathav plz
त्या ठिकाणी जे जिल्हे दाखवत आहेत त्यामधलीच माहिती उपलब्ध असेल, पुणे नाही तर दूसरा पर्याय, सरकारी कार्यालयातून माहिती घेणे
Cart mdhe add kelele documents download hot nhit
Dusra kahi option ahe ka download krayla
Error Kay display hotoy?
Cart mdhele download hot nhit
@@MahitiMedium being check on storege asa msg yeto pn khup vel vaat pahunhi download hot nhi
जुने नकाशे कुठे पाहता येतील ?
सर यामध्ये पुणे जिल्हा नाही दाखवत
नाहीये लिस्ट मध्ये, पुणे ची माहिती नाही मिळणार कदाचित. सरकारी कार्यालयात तपासा
Sir please tumacha no milel ka
कोणताही ऑपशन सिलेक्ट केला तरी no data असे दाखवत आहे. Waste of time.
नसेल म माहिती त्यात
sir RATNAGIRI JILHA NAHI AAHE
hoo ratnagiri sathi kute search karava lagel??
Sir aamcha आधी सातारा जिल्हा होता तो आता सांगली जिल्हात आहे तर online निघेल का? आणि इनाम वर्ग जमिनीचा पुरावा online निघेल का
No record dakhvtat
जितकी माहिती सिस्टम मधे आहे तितकीच दाखवली जाईल
Document not avelabel sagat ahe
नसेल रेकॉर्ड ला
@@MahitiMedium online gaon dakhavat ahe 7 12 8 a ferfar dakhavat ahe par document not avelable dakhvat ahe
या साईड वर जुने सातबारे व फेरफार उपलब्ध नाहीत
Nanded nahi na sir ji
नाही
Sir please tumcha number patva. Maza maddat kara juni record kadayala
Konte records have aahet
Telegram var kalva
Buldhana nahi hai
जुने वाटणी प्रत्र ऑनलाईन बघण्याची काय सोय असेल तर plase सांगा
दादा कोल्हापूर जिल्हा नाही ऑनलाईन
Hoy searching la yet nhi
या मध्ये बीड जिल्हा नाही असं दिसत
ठराविक जिल्ह्यासाठी माहिती उपलब्ध आहे
This is paid or free
paid
जिल्हा निवडताना कोल्हापूर हा पर्याय येत नाही ...
bhulekh.mahabhumi.gov.in/
या link वर click करा, Maharashtra च्या नकाशा मध्ये कोल्हापूर वर क्लिक करा
त्यापुढे तुम्हाला लिस्ट मधून जिल्हा सिलेक्ट करायचा आहे
आर
Beed yet nahi
@@AjayJadhav-h6m beed tehva nijam under hota
Buldana nahi ahe
नाहीये लिस्ट मध्ये, जे जिल्हे आहेत त्याचीच माहिती मिळेल
@@MahitiMedium buldana ale ahe atta 1.5 mahine zale
सगळे खोटे आहे काही होत नाही
Jalna nahi
माझा रजिस्टेशन झाला आहे परंतु माझ्याकडे *बेसिक सर्च* असा पेज येत नाही काय प्रॉब्लम असेल
Website glitch or error
सर तुमचा नंबर पाठव
सर तुम्ही टेलिग्राम ग्रुप वर प्रश्न विचारू शकता
लिंक पाठवा मग सर
Sir apla mobile number send kara