महाराष्ट्रमाता जिजाईभवानीच्या रुद्रावताराने नेताजी घाबरले?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 фев 2024
  • शिवराय एका संकटात अडकलेले... सेनापती नेताजी पालकर वेगळ्याच मोहिमेवर... नंतर नेताजी जिजाऊंना भेटायला येतात... संतप्त जिजाऊंच्या रूद्रावताराने नेताजी हबकतात... जिजाऊ स्वतः शिवरायांची सुटका करण्यासाठी लढाईवर जायला निघतात!
    हा सर्व प्रसंग केव्हा, कुठे, कसा घडला? हे सर्व खरे की एखाद्या कादंबरीतला काल्पनिक प्रसंग?हे काल्पनिक नसून शिवस्वराज्याच्या इतिहासात घडलेला एक विलक्षण रोमांचक असा प्रसंग आहे. जेव्हा जिजाऊ सेनापती नेताजींवर संतापतात: महाराष्ट्रमाता जिजाईभवानी!
    असे काय घडले होते की संतप्त जिजाऊंच्या रुद्रावताराने सेनापती नेताजी पालकर घाबरले होते? जिजाऊ संतप्त होऊन शिवरायांच्या सुटकेसाठी स्वतः युद्ध करायला का निघाल्या होत्या? असे कोणते संकट स्वराज्यावर आणि शिवरायांच्यावर आले होते?
    हे काल्पनिक नसून शिवस्वराज्याच्या इतिहासात घडलेला एक विलक्षण रोमांचक असा प्रसंग आहे. स्वराज्यमाता जिजाऊंचे हा उग्र संताप म्हणजेच ' महाराष्ट्रमाता जिजाईभवानी' चे रुप! जरूर पहा
    हा अपरिचित पण महत्त्वाचा आणि रंजक इतिहास जरूर पहा आणि शेअरही करा.
    भाग १- शिवरायांचे आजोबा मालोजीराजे भोसले
    • Video
    भाग २- जिजाऊंचे वडील राजे लखुजी जाधवराव
    • Video
    भाग ३ - शहाजीराजांचे बंधू शरीफजीराजे भोसले
    • Video
    भाग ४ - जिजाऊपुत्र संभाजीराजे भोसले
    • Video
    भाग ५ - वीर बाजी पासलकर
    • Video
    भाग ६ - पुरंदरवीर गोदाजी जगताप
    • गोदाजी जगताप: शौर्यगाथ...
    भाग ७ - स्वराज्यवीर कान्होजी जेधे
    • Video
    भाग ८ - वीर जिवा महाले
    • जीवा महाले : शौर्यगाथा...
    भाग ९ - वीर संभाजी कावजी
    • संभाजी कावजी :शौर्यगाथ...
    भाग १० - शिवाजी काशीद
    • शिवाजी काशीद :शौर्यगाथ...
    भाग ११ - पावनखिंडवीर शंभूसिंह जाधवराव
    • शंभूसिंह जाधवराव-शौर्य...
    भाग १२ - बाजीप्रभू देशपांडे
    • बाजीप्रभू देशपांडे-शौर...
    भाग १३- कृष्णाजी व बाजी बांदल (बांदलवीर भाग १)
    • बांदलवीर भाग १-कृष्णाज...
    भाग १३- दिपाऊ, रायाजी व कोयाजी बांदल (बांदलवीर भाग २)
    • बांदलवीर भाग २- दिपाऊ,...
    भाग १४- बापूजी देशपांडे (देशपांडे वीर भाग १)
    • बापूजी देशपांडे: शौर्...
    भाग १४- चिमणाजी, नारायण व केसो नारायण देशपांडे (देशपांडेवीर भाग २)
    • चिमणाजी व नारायण देशपा...
    भाग १५ - सखो कृष्ण व दादाजी कृष्ण लोहकरे
    • दादाजी व सखो कृष्ण लोह...
    भाग १६- वणंगपाळ नाईक निंबाळकर
    • Video
    भाग १७- मुधोजी नाईक निंबाळकर
    • मुधोजी नाईक निंबाळकर :...
    भाग १८- हैबतराव शिळिमकर
    • हैबतराव शिळिमकर : शौर्...
    भाग १९-शामराज निळकंठ पेशवे
    • Video
    भाग २०- फिरंगोजी नरसाळे
    • फिरंगोजी नरसाळे : शौर्...
    भाग २१- साबूसिंग व कृष्णाजी पवार
    • साबूसिंग व कृष्णाजी पव...
    भा २२-पुरंदरचे काळभैरव मुरारबाजी देशपांडे
    • मुरारबाजी देशपांडे : श...
    शिवरायांच्या नकली राजमुद्रेचे सत्य!
    • Video
    शिवरायांची हेअरस्टाईल आणि नटांच्या बटा, लटा,जटा!
    • Video
    शिवरायांचा मूळ मंदिल आणि नकली जिरेटोपाचा खटाटोप!
    • Video
    बाजीप्रभू आणि मुरारबाजी देशपांडे हे क्षत्रिय आहेत!
    • Video
    शिवरायांनी हातपाय तोडलेल्या रांझ्याच्या पाटलांचा नेमका गुन्हा काय होता?
    • Video
    स्वराज्यशपथभूमी रायरेश्वराच्या स्थाननिश्चितीचे कोडे.
    • Video
    शिवरायांनी आपल्या मेहुण्याचे डोळे का काढले? शकूजी गायकवाडांवर आधुनिक इतिहासलेखकांचा खोटा आरोप.
    • शिवरायांनी स्वत:च्या म...
    प्रतापगडावरील हंबीरराव मोहितेंची तलवार नक्की कुणाची?
    • प्रतापगडावरील हंबीरराव...
    ३०० मराठी स्वराज्यवीरांच्या समाधीस्थळांच्या छायाचित्रांसह त्यांची शौर्यगाथा मांडणारा 'मराठ्यांची धारातीर्थे' हा ग्रंथ लवकरच पुनर्मुद्रित होत आहे.
    प्रवीण भोसले
    9422619791
    #JijauAtWar #NetajiPalkar #PanhalaFort

Комментарии • 84

  • @khaandaani_gulam
    @khaandaani_gulam 21 день назад +1

    महाराजांच्या सर्व हिंदू-मुस्लिम अंगरक्षकाची यादी जाहीर करा आणि पुरोगाम्यांच्या अफवा थांबवा.

  • @dhananjaydethe7678
    @dhananjaydethe7678 4 месяца назад +3

    🚩*जय शिवराय, जय महाराष्ट्र धर्म*🚩

  • @ashokborse3228
    @ashokborse3228 4 месяца назад +4

    धन्य ती राजमाता /राष्ट्रमाता माँ साहेब जिजाऊ. यांच्यापुढे मनापासून माणूस नतमस्तक होतो 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
    इतिहासातील प्रत्येक क्षणाला आणि प्रत्येक पानाला पुराव्याणीशी न्याय देण्यासाठी धडपडणाऱ्या श्रीमान प्रवीणजी भोसले साहेब आपले मनापासून आभार 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @premasclasses350
    @premasclasses350 4 месяца назад +1

    उत्तम माहिती दिली.जय जिजाऊ 👃🌹👃जय भवानी,🌹👃🌹 जिजाऊंनी वेळोवेळी मराठेशाही ला, स्वराज्याला आपल्या धुरंधर, बाणेदारपणाने, मुत्सद्दी पणाने वाचवले.जय जिजाऊ 👃🌹👃

  • @anantmahajan515
    @anantmahajan515 4 месяца назад +4

    महाराष्ट्राची मातृदेवता , महामंगला राजमाता जिजाऊंना त्रिवार मानाचा मुजरा 👏👏👏🚩

  • @khaandaani_gulam
    @khaandaani_gulam 2 месяца назад +1

    परप्रांतीय मराठी लोकांना घाटी म्हणून हीनवतात, पण आमचे शिवाजी महाराज पण घाटीच होते आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे.

  • @vikasp454
    @vikasp454 4 месяца назад +5

    राष्ट्रामाता आईसाहेब राजमाता जिजाऊ यांचा विजय असो.
    जय भवानी जय शिवराय 🧡🚩

  • @aditya10ification
    @aditya10ification 4 месяца назад +3

    सर तुम्ही अत्यंत उत्कृष्ठ पने माहिती देता आणि समकालीन अचूक पुराव्यानिशी... आपण शिवरायांच्या इतिहासावर आणि गैरसमज अफवा दूर करणारे पुस्तक लिहावे

  • @samadhanmarkande6944
    @samadhanmarkande6944 4 месяца назад +3

    अश्या पराक्रमी गुणाची खान म्हणजे आमच्या जिजाऊ मां साहेब होत्या शिवराय आम्हाला भेटले.

  • @sureshpawar2831
    @sureshpawar2831 4 месяца назад +2

    भोसले साहेब अतिशय सुंदर 🙏🙏🚩🚩🚩🚩🚩 राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आई साहेब की जय 🚩 🚩 जय शिवराय 🙏🙏🙏🙏

  • @nileshborkar783
    @nileshborkar783 3 месяца назад +1

    नेतोजी उर्फ नेताजी पालकर यांच्याबद्दल खूप कमी माहिती मिळते.. आपण नेतोजींवर एक दीर्घ माहितीपर व्हिडिओ बनवलात तर या 'प्रतिशिवाजी' चा पराक्रम तळाळातल्या लोकांना माहीत होईल. कारण ज्याच्या पराक्रमाची तुलना थेट शिवरायांसोबत होते ते शूरवीर, लढवय्ये नेतोजी कसे होते ते कळेल आम्हाला...
    बाकी तुमचे व्हिडिओ आणि पुरावे उत्कृष्ठ 👌

  • @umeshkesare5769
    @umeshkesare5769 4 месяца назад +3

    छान सर....

  • @khaandaani_gulam
    @khaandaani_gulam 2 месяца назад

    मी आणि माझे कुटुंब, असा विचार जर शिवाजी महाराजांनी केला असता तर आज आपली भाषा उर्दू असती.

  • @sureshdeshmukh7964
    @sureshdeshmukh7964 4 месяца назад +2

    सर खूप सुंदर 💐🙏 जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩

  • @ganeshshinde8511
    @ganeshshinde8511 4 месяца назад +1

    खूप सुंदर विश्लेषण करता सर धन्यवाद जय शिवराय

  • @krishnadalvi4308
    @krishnadalvi4308 4 месяца назад +2

    आपण खूप छान इतिहास सांगत आहे .

  • @dipakjade6336
    @dipakjade6336 4 месяца назад +2

    खूप छान माहिती दिली सर

  • @NatureLover65107
    @NatureLover65107 4 месяца назад +1

    सर तुमची माहीती अचूक व सत्याला धरून असते... 🙏🏻

  • @uttamjedhe5912
    @uttamjedhe5912 4 месяца назад +2

    जय भवानी जय शिवाजी

  • @jayashirke1368
    @jayashirke1368 4 месяца назад +2

    खूप सुंदर माहिती 🙏🙏🚩🚩🚩जय शिवराय

  • @chikya_821
    @chikya_821 4 месяца назад +2

    जय जिजाऊ जय शिवराय 🙏🏻

  • @uttamjedhe5912
    @uttamjedhe5912 4 месяца назад +2

    खुप छान

  • @LOVE_U_MOM_DAD_0369
    @LOVE_U_MOM_DAD_0369 4 месяца назад +2

    मास्तर, 🙏
    महराजांचा सर्व धर्म समभाव
    साधणारा एकदी चित्रफित बनवा.
    सध्या त्यांची गरज आहे समजाला.

  • @bhushanshukl5623
    @bhushanshukl5623 4 месяца назад +1

    नेहमी प्रमाणे उत्कृष्ट माहिती आहे

  • @suyashpatil3732
    @suyashpatil3732 4 месяца назад +3

    संभाजी महाराजांच्या मृत्यू वेळीची घटना सविस्तर सांगा

  • @prakashphalphale7339
    @prakashphalphale7339 4 месяца назад +2

    पन्हाळा गडावर शिवराय अडकले असताना
    जय जिजाऊ जय शिवराय 🙏🚩

  • @bhathkantiwithajay3034
    @bhathkantiwithajay3034 2 месяца назад +1

    साहेब श्रीमान रायगड वर हत्ती कशे पोहचले यावर सविस्तर सांगावे...🙏🏻💯

  • @khaandaani_gulam
    @khaandaani_gulam 2 месяца назад +1

    छत्र. शिवाजी महाराज शेवटच्या दिवशी नेमकं काय बोलले होते ते सविस्तर सांगा, कारण त्याच्यावरून अंदाज लावता येईल की लढाई सत्तेसाठी होती की धर्मासाठी. कारण बाळासाहेब ठाकरे शेवटच्या दिवशी बोलले होते की मला जसं सांभाळलं तसं माझ्या आदित्यला आणि उद्धवला सांभाळा, ह्याचा अर्थ साफ होतो की त्यांनी शिवसेना हा पक्ष सत्तेसाठी काढला होता, मराठी माणसांसाठी काढला नव्हता.

  • @sumitbhoye9672
    @sumitbhoye9672 4 месяца назад +1

    👏👏👏 Sundar Vishleshan

  • @sanjaymagdum287
    @sanjaymagdum287 4 месяца назад +1

    सूर्याजी पिसाळ याची वतन लुबाडणूक यावर एक एपिसोड करा सर plz

  • @khaandaani_gulam
    @khaandaani_gulam 2 месяца назад +1

    जो इतिहास विसरला त्याच्या पायाखालचा भूगोल सटकला

  • @sardarbhosale9696
    @sardarbhosale9696 4 месяца назад +2

    🙏🏽❣️

  • @marutiabagole2567
    @marutiabagole2567 4 месяца назад +1

    त्रिवार वंदन

  • @khaandaani_gulam
    @khaandaani_gulam 2 месяца назад +1

    शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज आग्र्याला घोड्यावर बसून किती किलोमीटर आणि किती दिवस प्रवास केला, त्या काळी रस्ता कसा शोधायचे?

  • @khaandaani_gulam
    @khaandaani_gulam Месяц назад

    शिवभक्त आशुतोष झा एक बिहारी तरुण जो महाराष्ट्रात राहतो त्याने ध्रुव राठीला चांगलच झापलं आहे.

  • @khaandaani_gulam
    @khaandaani_gulam 21 день назад

    असा एक प्रसंग सांगा जेव्हा महाराजांनी भावकीपेक्षा धर्माला अधिक प्राधान्य दिलं होतं.

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  20 дней назад

      धर्माला नाही स्वराज्याला. असे काही प्रसंग सांगेन

  • @raumshen9298
    @raumshen9298 4 месяца назад +2

    Question to Sir - Why did Netaji Palkar fail to break the Panhala siege?

  • @khaandaani_gulam
    @khaandaani_gulam Месяц назад +1

    हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा, शिवकाळात श्री तुळजाभवानी मातेचा उल्लेख कधी आणि कोण कोणत्या प्रसंगात होतो?

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  Месяц назад

      अफजलखान वध

    • @khaandaani_gulam
      @khaandaani_gulam Месяц назад

      ​@@MaratheShahiPravinBhosaleपूर्वी मला असं वाटायचं की श्रींची इच्छा म्हणजे श्रीगणेश किंवा श्री समर्थ रामदास स्वामी, पण हल्लीच आशुतोष झा चा व्हिडिओ बघितल्यावर समजलं की श्रींची इच्छा म्हणजे श्री माता तुळजाभवानी.

  • @AK_501
    @AK_501 4 месяца назад +1

    छत्रपती शिवाजी महाराज हे स्वतः आपल्या सैन्यातील सैनिकाला कोणत्या नावा ने संबोधित करत होते ? मावळा मराठा की आणखी काही ?

  • @anupendhari8446
    @anupendhari8446 4 месяца назад +1

    माझा एक प्रश्न (उत्सुकता)आहे की महाराजांनी संभाजी कावजींना स्वराज्य द्रोह केले म्हणून सैन्य पाठवून मारले तर मग नेताजी पालकराना शुद्ध करून का जवळ केले. तो इतिहास पण सांगा. आपले मनापासून आभार, आपण आम्हाला खऱ्या इतिहासाची जाणीव करून देता.

  • @YashShinde-md9ie
    @YashShinde-md9ie 4 месяца назад +3

    छत्रपती संभाजी महाराजांबद्दल खूप संभ्रम आहेत ते कृपया दूर करा जसे की....
    1. शंभु राजे खूप धिप्पाड शरीर यष्टी चे होते
    2. त्यांनी 120 युद्ध लढले व अपरजेय राहिले...
    यावर आपले मत काय आहे
    जय शिवराय ❤

    • @sachinnannavare1433
      @sachinnannavare1433 4 месяца назад

      Ha

    • @chandrashekharbarge4160
      @chandrashekharbarge4160 4 месяца назад

      Unfortunate
      We maharashtrian always suspect about Ch. Sambhaji.

    • @YashShinde-md9ie
      @YashShinde-md9ie 4 месяца назад +1

      @@chandrashekharbarge4160 अरे बाळा शंका नाहीये पण इतिहासाच्या डोळ्यांनी पाहिले की बरे असतं....
      जय शिवराय ❤️

  • @HarshalNarendraPatil
    @HarshalNarendraPatil 4 месяца назад +1

    सर एक व्हिडिओ शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास यांची भेट झाली होती का ह्याच्यावर पण करा

  • @dineshwagh1031
    @dineshwagh1031 4 месяца назад +1

    Maharastra til kille koni banavile hyachya var ek video banvaa please. Aani shivaji maharajaani kiti kille banavile tya vishayavar pan video banvaa pl.

  • @4sidegamers130
    @4sidegamers130 4 месяца назад +1

    Shelarmama he Patra khare ahe kay,?
    DIPAK NANDAKUMAR GAVALI
    Kolhapur.

  • @khaandaani_gulam
    @khaandaani_gulam 2 месяца назад

    छत्र. शिवाजी महाराजांची समाधी महात्मा ज्योतिबा फुले यांनी शोधून काढली होती का?

  • @rajeshavasthee950
    @rajeshavasthee950 4 месяца назад +1

    ,मी राजेश यादव मला कुळ दैवत व मुळ गाव माहीती नाही ते तुम्ही मला सागु शकाल का जात मराठा सुतार आहे व गाव पुण्यात कुठे आहे ते मला माहीत नाही क्रुपा करुन आपन सागाल का

  • @khaandaani_gulam
    @khaandaani_gulam 9 дней назад

    महाराजांनी किती मशिदी बांधल्या व किती मशिदिना इनामं दिली?

  • @khaandaani_gulam
    @khaandaani_gulam 2 месяца назад

    शिवाजी महाराजांचे शेवटचे स्वप्न अयोध्या, काशी, मथुरा मुघलांच्या तावडीतून सोडवा ते आता मोदी पूर्ण करणार आणि महाराजांचे वंशज मोदींच्या विरूध्द निवडणूक लढविणार, किती हा विरोधाभास.

  • @rahulkeni2306
    @rahulkeni2306 4 месяца назад +1

    सर, गो ब्राह्मण प्रतिपालक हे बिरूद मूळचे महाराजांचे का नंतर त्यांच्या नावा बरोबर जोडलेले ह्याचा कृपया खुलासा करावा.

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  4 месяца назад

      यावर सविस्तर व्हिडिओ चॅनलवर येईल

  • @prashantmmvlog5539
    @prashantmmvlog5539 4 месяца назад +1

    सर शिवकालीन सैनिकांचा पोषाख कसा होता, चित्रपट किंवा मालिका मध्ये दाखवतात तसाच पोषाख होता का

    • @sunildabhade1138
      @sunildabhade1138 4 месяца назад

      मराठा शिपाईगडी बाराबंदी, मांडचोळणा, गुडघेचोळणा असा पोशाख करी. डोक्यावर पगडी किंवा चक्री पागोटे असे. भालजी पेंढारकर यांच्या जुन्या काळातील ऐतिहासिक चित्रपटात असा पोशाख असे.
      हल्लीचे ऐतिहासिक चित्रपट निर्माते मराठा सैनिकांना फेटा दाखवतात. फेटा हा अगदी अलीकडच्या १००- १५० वर्षांच्या काळात आला.

  • @khaandaani_gulam
    @khaandaani_gulam 9 дней назад

    अफजल खानाच्या फौजेत कोणकोणते मराठे होते?

  • @mohanheismixingfengshuiand2097
    @mohanheismixingfengshuiand2097 4 месяца назад +1

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @khaandaani_gulam
    @khaandaani_gulam 2 месяца назад

    छत्र. शिवाजी महाराज दाखविताना तुम्ही चिन्मय मांडलेकरचा फोटो अजिबात दाखऊ नका, कारण मांडलेकरने त्याच्या मुलाचे नाव जहांगीर असे ठेवले आहे. मांडलेकर महाराजांची भूमिका सोडायला तयार आहेत पण मुलाचे नाव बदलायला तयार नाहीत.

  • @DK-iq5ir
    @DK-iq5ir 4 месяца назад +1

    सर एक प्रश्न होता लोक बोलतात की, लहुजी वस्ताद साळवे यांचे वडील राघोजी साळवे यांनी जिवंत वाघ पकडून पेशव्यांच्या दरबारी आणले होते त्या बद्दल थोडे सांगावे. उत्तर अपेक्षित आहे आणि मातंग समाजाचा खरा इतिहास लोकासमोर अनावे ही विनंती..

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  4 месяца назад

      यावर सविस्तर व्हिडिओ चॅनलवर येईल

  • @khaandaani_gulam
    @khaandaani_gulam 21 день назад

    मुघल, आदिलशाह, निजामशाह, कुतुबशाह आणि सुलतान प्रत्येकी कोणकोणत्या देशातून आले होते?

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  20 дней назад

      यावर सविस्तर व्हिडिओ चॅनलवर येईल

  • @user-bw9lg1tn5d
    @user-bw9lg1tn5d 4 месяца назад

    Itihaskaranchya mate Marathyancha ullekh maharathi asa adhalto Shalivahan kalat he khare aahe ka?

  • @AK_501
    @AK_501 4 месяца назад

    Netaji palkar jatine maratha hote ki CKP ??

  • @khaandaani_gulam
    @khaandaani_gulam Месяц назад

    काही हिंदी यू ट्यूबर्सच्या मते दर्या सारंग हा शिवाजी महाराजांचा मुस्लिम सैनिक होता, पण बहुतेक तो कोकणातील हिंदू-भंडारी समाजाचा असावा.

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  Месяц назад

      यावर सविस्तर व्हिडिओ चॅनलवर येईल

  • @khaandaani_gulam
    @khaandaani_gulam 8 дней назад

    मदारी मेहतर जातीने भंगी होता की मुस्लिम होता?

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  7 дней назад

      यावर सविस्तर व्हिडिओ चॅनलवर येईल

  • @khaandaani_gulam
    @khaandaani_gulam Месяц назад

    औरंगजेबचे आडनाव काय होते? तो गुजराती मुस्लिम होता का? त्याच्या वंशावळीचा / पूर्वजांचा तक्ता आहे का? त्याचे सद्याचे वंशज कुठे आहेत?

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  Месяц назад

      यावर सविस्तर व्हिडिओ चॅनलवर येईल

  • @bhathkantiwithajay3034
    @bhathkantiwithajay3034 2 месяца назад +1

    साहेब श्रीमान रायगड वर हत्ती कशे पोहचले यावर सविस्तर सांगावे...🙏🏻💯