जगातील अद्वितीय रचनेची एकमेव बारव महाराष्ट्रातच आहे .

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 фев 2024
  • महाराष्ट्रातील बारवांची 'ब्रॅंड ॲंम्बॅसिडर'..जगातील एकमेव अद्वितीय बारव आपल्या महाराष्ट्रात आहे
    वालूरची बारव: भारतातील एकमेव चक्राकार पायऱ्यांच्या अष्टमार्गांची बारव.
    महाराष्ट्रातील बारवांची 'ब्रॅंड ॲंम्बॅसिडर' ठरावी अशी एक अफलातून, अप्रतिम आणि अद्वितीय वास्तूरचनेची बारव परभणी जिल्ह्यातील वालूर या गावी आहे.*
    काळाच्या ओघात दुरावस्थेत आलेली ही बारव नेमकी कशामुळे बारवांमधील 'सुपरस्टार' ठरते, हे तिची वास्तूरचना कळल्याशिवाय बिलकुल समजणार नाही. एकप्रकारचा दृष्टीभ्रम निर्माण करणारे हे बांधकाम, किती क्लिष्ट पण अचूक आहे हे, 3D ग्राफिक्स मॉडेलमधूनच स्पष्ट करता येते.
    वास्तूरचनेच्या वैशिष्ट्यांसह, पूर्ण नीट अवस्थेत ही बारव कशी दिसत होती आणि संवर्धन केल्यानंतर हिचे रुप कसे विलोभनीय दिसेल हे 3D Walk मधून दाखविणारा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल. तर जरूर पहा आणि ही पोस्ट व लिंक शेअरही करावी.*
    हा अपरिचित पण महत्त्वाचा आणि रंजक इतिहास जरूर पहा आणि शेअरही करा.
    भाग १- शिवरायांचे आजोबा मालोजीराजे भोसले
    • Video
    भाग २- जिजाऊंचे वडील राजे लखुजी जाधवराव
    • Video
    भाग ३ - शहाजीराजांचे बंधू शरीफजीराजे भोसले
    • Video
    भाग ४ - जिजाऊपुत्र संभाजीराजे भोसले
    • Video
    भाग ५ - वीर बाजी पासलकर
    • Video
    भाग ६ - पुरंदरवीर गोदाजी जगताप
    • गोदाजी जगताप: शौर्यगाथ...
    भाग ७ - स्वराज्यवीर कान्होजी जेधे
    • Video
    भाग ८ - वीर जिवा महाले
    • जीवा महाले : शौर्यगाथा...
    भाग ९ - वीर संभाजी कावजी
    • संभाजी कावजी :शौर्यगाथ...
    भाग १० - शिवाजी काशीद
    • शिवाजी काशीद :शौर्यगाथ...
    भाग ११ - पावनखिंडवीर शंभूसिंह जाधवराव
    • शंभूसिंह जाधवराव-शौर्य...
    भाग १२ - बाजीप्रभू देशपांडे
    • बाजीप्रभू देशपांडे-शौर...
    भाग १३- कृष्णाजी व बाजी बांदल (बांदलवीर भाग १)
    • बांदलवीर भाग १-कृष्णाज...
    भाग १३- दिपाऊ, रायाजी व कोयाजी बांदल (बांदलवीर भाग २)
    • बांदलवीर भाग २- दिपाऊ,...
    भाग १४- बापूजी देशपांडे (देशपांडे वीर भाग १)
    • बापूजी देशपांडे: शौर्...
    भाग १४- चिमणाजी, नारायण व केसो नारायण देशपांडे (देशपांडेवीर भाग २)
    • चिमणाजी व नारायण देशपा...
    भाग १५ - सखो कृष्ण व दादाजी कृष्ण लोहकरे
    • दादाजी व सखो कृष्ण लोह...
    भाग १६- वणंगपाळ नाईक निंबाळकर
    • Video
    भाग १७- मुधोजी नाईक निंबाळकर
    • मुधोजी नाईक निंबाळकर :...
    भाग १८- हैबतराव शिळिमकर
    • हैबतराव शिळिमकर : शौर्...
    भाग १९-शामराज निळकंठ पेशवे
    • Video
    भाग २०- फिरंगोजी नरसाळे
    • फिरंगोजी नरसाळे : शौर्...
    भाग २१- साबूसिंग व कृष्णाजी पवार
    • साबूसिंग व कृष्णाजी पव...
    भा २२-पुरंदरचे काळभैरव मुरारबाजी देशपांडे
    • मुरारबाजी देशपांडे : श...
    शिवरायांच्या नकली राजमुद्रेचे सत्य!
    • Video
    शिवरायांची हेअरस्टाईल आणि नटांच्या बटा, लटा,जटा!
    • Video
    शिवरायांचा मूळ मंदिल आणि नकली जिरेटोपाचा खटाटोप!
    • Video
    बाजीप्रभू आणि मुरारबाजी देशपांडे हे क्षत्रिय आहेत!
    • Video
    शिवरायांनी हातपाय तोडलेल्या रांझ्याच्या पाटलांचा नेमका गुन्हा काय होता?
    • Video
    स्वराज्यशपथभूमी रायरेश्वराच्या स्थाननिश्चितीचे कोडे.
    • Video
    शिवरायांनी आपल्या मेहुण्याचे डोळे का काढले? शकूजी गायकवाडांवर आधुनिक इतिहासलेखकांचा खोटा आरोप.
    • शिवरायांनी स्वत:च्या म...
    प्रतापगडावरील हंबीरराव मोहितेंची तलवार नक्की कुणाची?
    • प्रतापगडावरील हंबीरराव...
    ३०० मराठी स्वराज्यवीरांच्या समाधीस्थळांच्या छायाचित्रांसह त्यांची शौर्यगाथा मांडणारा 'मराठ्यांची धारातीर्थे' हा ग्रंथ लवकरच पुनर्मुद्रित होत आहे.
    प्रवीण भोसले
    9422619791
    #ValurBarav # HelicalStepwell #3DWALK

Комментарии • 196

  • @kamalakarpatil7095
    @kamalakarpatil7095 4 месяца назад +40

    प्रविण सर, तुमचे आभार कसे मानावे हेच समजत नाही, महाराष्ट्रातील हा अमुल्य ठेवा पुढच्या काळात नष्ट होण्या अगोदर त्याचं जतन केले पाहिजे पण सरकार आणि तरुण पिढी यांना त्यांची जाणीव नाही, त्यामुळे हताश पणे बघणे उरलेले आहे.

    • @priyankaphadatare-po3li
      @priyankaphadatare-po3li 3 месяца назад

      Tumhi pudhakar ghya na mgg
      Tarun pn gola hotil
      Comment krun ky hoty..

  • @laxmanpatil7456
    @laxmanpatil7456 4 месяца назад +25

    खरच हे जगातील सर्वात मोठी कलाकृती आहे. खूप खूप आभार.

  • @samadhanmarkande6944
    @samadhanmarkande6944 4 месяца назад +28

    खूपच मोठी शोकांतिका आहे ज्या पूर्वजांनी एवढी भव्य,दिव्य वास्तू आपल्याला दिली ती पण आपल्याला व्यवस्थित ठेवता येत नाही,आदर सन्मान काहीही नाही.

  • @udayshinde8082
    @udayshinde8082 4 месяца назад +33

    धन्यवाद प्रवीणजी! काळाच्या ओघात दुर्लक्षित झालेली ही बारव आपण जनतेसमोर आणलीत. आता स्थानिक जनतेची आणि महाराष्ट्रातील सर्वच शिवप्रेमींची जबाबदारी आहे की शासनाकडे पाठपुरावा करून या बारवेची योग्य प्रकारे दुरुस्ती करुन घेणे.

    • @gauridhavalikar1808
      @gauridhavalikar1808 4 месяца назад

      Aapan Sudhakar then ek trust Thapan Karun fund goal Karave aapanas jara teas (khupach ) day aahe pan nakki pathpurava karu shakal 🙏

  • @chikya_821
    @chikya_821 4 месяца назад +16

    संवर्धन करण्यासाठी लवकर प्रयत्न झाले पाहिजेत... ही बारव आपल्या पुर्वजांची अप्रतिम कलाकृती आहे.. ही जपली गेली पाहिजे..

  • @Peaceful_life28
    @Peaceful_life28 4 месяца назад +20

    भारतात व खास करूण महाराष्ट्र राज्यात अभियांत्रिकी साठी आवर्जून आभ्यास करण्या सारख्या विवीध वास्तु आहेत. जे आजच्या मुलांना शिकायला व आत्मसात करायला उपयुक्त आहेत

    • @subhashgawarikar3396
      @subhashgawarikar3396 4 месяца назад

      खूप छान पद्धतीने उत्तम बारव रचना समजवून सांगितली,आभार. नक्कीच आपण काहीतरी करायलाच हवेत. नमस्कार.

  • @Patlacha_Panchnama
    @Patlacha_Panchnama 4 месяца назад +8

    महाराष्ट्राला पाणी टंचाई पासून मुक्त करण्यासाठी आशा बारवांची जरूरी आहे.सर तुम्ही यातून ही चळवळ चालवत आहेत.शुभेच्छा व मुजरा तुमच्या कामाला

  • @milindkarambelkar681
    @milindkarambelkar681 4 месяца назад +8

    फारच सुंदर, अप्रतिम असं बांधकाम, ह्या जुन्या बारव ची जपणूक झाली पाहिजे. 👌

  • @gokulbehale2811
    @gokulbehale2811 4 месяца назад +6

    प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन समितीने आपल्या जिल्ह्यातील बारवांच्या दुरूस्तीचा अंतर्भाव आपल्या जिल्ह्याच्या आराखड्यामध्ये करून ही कामे प्रथम प्रावान्याने पुर्ण केल्यास हे भगीरथ प्रयत्न ठरतील आणि महाराष्ट्र टंचाईमुक्त होऊन देशाला महाराष्ट्र नक्कीच योग्य मार्ग दाखविल यात तिळमात्र ही शंका नाही.नद्या जोड प्रकल्पासारखेच बारवदुरूस्ती मोहीम ही तितकीच महत्त्वाची ठरणार आहे.तुम्ही हे शिवधनुष्य पेलण्याचे महान काम करीत आहात त्यासाठी माझ्या कोटी कोटी शुभेच्छा!

  • @kirankokani3690
    @kirankokani3690 4 месяца назад +8

    आदरणीय सर,आपण निश्चितच महाभाग्यवान आहात कि एवढ्या सुंदर बारवा तुम्हाला निरीक्षण आणि अभ्यासासाठी बघावयास मिळतात बारवांचं दर्शन होवुन डोळ्याचे पारणे फिटते.धन्य त्या बारव विशारदांची व दुरदृष्टीच्या थोर महामानवांची.🙏🙏🙏

  • @narendrajadhav1224
    @narendrajadhav1224 4 месяца назад +7

    सर्व प्रथम आपले आभार मानतो. 🙏🙏.... ही बारव एकमेवाद्वितीयच आहे... जी आठ आश्चर्ये आहेत त्यांना काय criteria लावला होता कोण जाणे. कारण भारतात कितीतरी मंदिरे अशी आहेत की त्यातील शिल्पकलेची आपण कल्पनाच करु शकत नाही...

  • @5D_is_Reality
    @5D_is_Reality 4 месяца назад +10

    काळाच्या ओघात नाही तर आपणच दुर्लक्ष केले म्हणून ही अवस्था झाली.

    • @pramilakhurangle
      @pramilakhurangle 4 месяца назад +2

      बरोबर

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  4 месяца назад +6

      महत्त्व कुणी सांगितले नाही आणि आपल्याला कुणीतरी सांगितल्याशिवाय कळत नाही.

  • @rajeshrajeshirke8666
    @rajeshrajeshirke8666 4 месяца назад +7

    खूपच अद्वितीय रचना आहे, आपण(टेक्निकली एज्युकेटेड) आणि आपले सहकारी रामभाऊ यांच्या मुळे माहिती मिळाली याकरिता धन्यवाद.

  • @shekharb2981
    @shekharb2981 4 месяца назад +6

    खूप सुंदर बारव,आपल्यास खूप धन्यवाद 🎉

  • @madhusudanjeurkar3178
    @madhusudanjeurkar3178 4 месяца назад +5

    आपण दिल्ली माहिती , तसेच संगणकीय दृश्ये अत्यंत उत्तम व उपयुक्त आहेत. याची दखल शासन व पुरातत्व खात्याने घ्यावी या साठी पाठपुरावा स्थानिक संस्था जनप्रतिनीधींनी करायला हवा.

  • @NibhaJawharkar
    @NibhaJawharkar 2 месяца назад +1

    सर आपला हा अमूल्य ठेवा जपण्यातील तुमचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे .तुमच्या ह्या प्रशंसनीय कार्याला सलाम

  • @gajananpawar7506
    @gajananpawar7506 4 месяца назад +4

    प्रविणजी अतिशय सुंदर माहिती दिली आहे यातून आपली तळमळ दिसून येते आपल्या कामाला मनापासून शुभेच्छा. आ. गजानन पवार 🙏

  • @manojkudale3452
    @manojkudale3452 4 месяца назад +5

    महाराष्ट्र खूप मोठे पर्यटन स्थळ होऊ शकते

  • @drmohankotwal48
    @drmohankotwal48 4 месяца назад +8

    Very useful information and excellent presentation. More work required on this important well.

  • @madhavilapate1554
    @madhavilapate1554 4 месяца назад +7

    Asha विहिरींचे पुनरुज्जीवन फार फार गरजेचे आहे,हे बांधणारे किती बुद्धिमान असतील,jemvaha कुठलीही साधने आजच्या इतकी उपलब्ध नसताना.👍👍👍👍🙏

  • @arunkabre
    @arunkabre 4 месяца назад +5

    Extraordinary design and presentation

  • @rajaramchavan8381
    @rajaramchavan8381 4 месяца назад +5

    धन्यवाद , सर
    श्री . रामभाऊ लांडे यांचे खूप खूप आभार . 🙏🙏🚩🚩🚩🙏🙏

  • @udaynaik4919
    @udaynaik4919 4 месяца назад +4

    अप्रतिम विहीर, त्यासोबत आपले सादरीकरण,प्रसिद्धीसाठी प्रयत्न आवश्यक.

  • @umakantjoshi3314
    @umakantjoshi3314 4 месяца назад +5

    ही बारव बुजल्या गेली होती.अशीच एक छान बारव सोनपेठ या ठिकाणी आहे.ही बारव मल्हारीकांत देशमुख या पत्रकार व काही महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या मुलांनी स्वच्छ केली आहे.सदरील बारव सातव्या शतकातील असावी असे अनुमान आहे.

  • @chhayag.434
    @chhayag.434 4 месяца назад +3

    खूप सुंदर आम्ही पलिकडे जाऊन बघून आलोय दुसर्‍याच राज्यात पण आपल्याच इथेच इतकी छान बारव आहे हे माहीत नव्हत धन्यवाद

  • @sopan880
    @sopan880 4 месяца назад +2

    अनमोल माहिती

  • @pankajkadam9154
    @pankajkadam9154 4 месяца назад +4

    खूप छान माहितीपूर्ण व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले.
    धन्यवाद भोसले सर.

  • @rajeshmahajan5788
    @rajeshmahajan5788 4 месяца назад +3

    ग्रेट.. फारच छान माहीती.

  • @unpoliyel-tv3qf
    @unpoliyel-tv3qf 4 месяца назад +3

    आपण अशा गोष्टीच्या वा वास्तूच्या पॅटर्न च्या पेटंट घेत नाही म्हणून बाहेर देशातील लोक या गोष्टी स्वतःच्या नावावर करतात उदा टाईम square येथील पायऱ्या

  • @prakashvispute5175
    @prakashvispute5175 3 месяца назад +1

    अप्रतिम, कलाकृतींचे जतन करण्यासाठी सरकारने पाऊल टाकले पाहिजे.

  • @pushkarkelkar023
    @pushkarkelkar023 4 месяца назад +2

    अप्रतिम.

  • @maheshpatil7659
    @maheshpatil7659 4 месяца назад +3

    खूप सुंदर.

  • @avadhutjoshi796
    @avadhutjoshi796 3 месяца назад +1

    खूप खूप सुंदर कलाकृती आहे. तसेच दिलेली माहिती व बहुतेक सर्व काॅमेंटस देखील खूप चांगल्या आहेत.

  • @deepakgurav7369
    @deepakgurav7369 4 месяца назад +4

    प्रविण भोसले सर कृपया मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या लक्षात हि बातमी पाठवा 🙏🏻 नक्कीच ते लक्ष देतील अशी अपेक्षा आहे ❤

  • @umeshpaygude1910
    @umeshpaygude1910 4 месяца назад +3

    बाँड पटासारख्या गन बँरल प्रमाणे हि वाँटर गन बँरल दिसत आहे

  • @manojgavali7061
    @manojgavali7061 3 месяца назад +1

    तुमचा अमुल्य वेळ देवून येवडी छान माहिती दिल्याबद्दल आभार.

  • @prabhabhogaonkar6056
    @prabhabhogaonkar6056 4 месяца назад +5

    स्थानिक जनता आणि प्रशासन यांनी याचे restoration करायला हवे.

  • @anjalibhave3303
    @anjalibhave3303 4 месяца назад +2

    Abhiman vatava ase Apratim bandhakam. Dhanyavad

  • @ramdaskonde4291
    @ramdaskonde4291 4 месяца назад +3

    अप्रतिम माहिती व बारव, धन्यवाद

  • @sg-su1cn
    @sg-su1cn 4 месяца назад +2

    मोठमोठी एकाच साच्याची मंदीर बांधण्यापेक्षा हे जे अद्वितीय आहे त्याचे संवर्धन केले पाहिजे, पण आपणच उदासीन तर काय होणार?

  • @abhijeetpande5295
    @abhijeetpande5295 3 месяца назад +1

    धन्यवाद महोदय 🙏🙏🙏
    आपले आभार कोणत्या शब्दात मानावे हे समझत नाही. धन्यवाद

  • @pramilakhurangle
    @pramilakhurangle 4 месяца назад +3

    भूतकालीन पाथरवटांचे खूप खूप धन्यवाद

  • @suhaspandit42
    @suhaspandit42 4 месяца назад +2

    प्रवीण सर
    आर्किटेक्चरच्या अभ्यासकांना याची खूप माहिती आपणा मुळं कळाली

  • @kalpanathakur496
    @kalpanathakur496 4 месяца назад +3

    खुपच माहितीपूर्ण .... 👌👌

  • @4Surprise
    @4Surprise 4 месяца назад +2

    आपले धन्यवाद. अप्रतिम अमूल्य ठेवा. आश्चर्य कारक ठेवा. एक सर्वोत्तम जागतिक आश्चर्य म्हणता येईल बहुधा. #soundsurprise .

  • @TheShambenegal
    @TheShambenegal 4 месяца назад +2

    लई भारी... ❤

  • @shirishgadkari2776
    @shirishgadkari2776 4 месяца назад +2

    फार सुंदर आहे पण अशी ठिकाणे डाग duji करून ठेवत का नाही. आपले किल्ले सुद्धा मोडकळीला आले आहेत पण त्यांची काळजी कोणीच घेत नाही मग पुढच्या पिढीला काय समजणार 😥🤔

  • @mohansakpal66
    @mohansakpal66 4 месяца назад +2

    खूप सुंदर थ्री डी व्हिडीओद्वारे माहिती दिलीत.

  • @rahulkhamkar7245
    @rahulkhamkar7245 4 месяца назад +3

    🙏🏻👌👌🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩

  • @dhananjaydethe7678
    @dhananjaydethe7678 4 месяца назад +3

    🚩जय शिवराय जय शंभूराजे 🚩

  • @nivaspawar2600
    @nivaspawar2600 4 месяца назад +2

    महाराष्ट्र सरकारने या वास्तूचे संवरधन व डागडुजी केली पाहिजे.

  • @sumanlengare9303
    @sumanlengare9303 4 месяца назад +3

    Amazing technique of rain water reservoir

  • @sushamatiwatne5741
    @sushamatiwatne5741 4 месяца назад +2

    Apratim barav .. 👌👌👌👌👌

  • @vijaykayarkar6134
    @vijaykayarkar6134 4 месяца назад +2

    हि शिल्पकला संपूर्ण जगात माहिती व्हायला पाहिजे.

  • @ramraodeshmukh9196
    @ramraodeshmukh9196 4 месяца назад +2

    Aaplya dedication aani mehanitila salam

  • @vrushalideshpandecharthank9185
    @vrushalideshpandecharthank9185 4 месяца назад +2

    Khup chhan mahiti 🎉🎉

  • @ashutoshkulkarni551
    @ashutoshkulkarni551 4 месяца назад +2

    खुपच छान व्हिडीओ. बारव चे संवर्धन करण्याबरोबर तेथील पाण्याचे स्त्रोत पुनरज्जिवित करता येतील का ह्याचाही विचार व्हायला हवा.

  • @suryakantdeshmukh9974
    @suryakantdeshmukh9974 4 месяца назад +2

    We should preserve this """Barav"""

  • @sanjaythosar5006
    @sanjaythosar5006 4 месяца назад +2

    प्रविण जी
    आपण अतिशय अभ्यास पुर्वक , सखोल माहीती दिली. वास्तू चे Architecture आणि Construction कसे होते आणि आहे याचा छान माहितीपट उलगडला. या वास्तू चे मुळ स्वरूप कायम ठेवून जिर्णोध्दार आणि जतन व्हायलाच हवे. तुम्ही केलेले 3 D model आणि संवर्धनासाठी सुचवलेली कामे सुनियोजित आहेत.
    रामभाऊ लांडे यांचे कौतुक आणि आभार. रोहन काळे यांचे खरच कौतुक करावे तेवढं कमी आहे. त्याच्या हे बारव जतन मोहीम प्रेरणा दायी आहे. या सर्व उपक्रमास शासन आणि पुरातत्व विभाग यांनी आवश्यक ती सर्व मदत आणि अर्थ सहाय्य करायला हवं

  • @bhushanshukl5623
    @bhushanshukl5623 4 месяца назад +3

    खूप छान विषय,

  • @anjalighatnekar9891
    @anjalighatnekar9891 4 месяца назад +2

    Wonderful video.Thank you very much.

  • @user-ux9rr1qv9k
    @user-ux9rr1qv9k 3 месяца назад +1

    धन्यवाद प्रविण सर खूप छान माहिती मिळाली तुमच्या मुळ🙏🙏

  • @satishpore1223
    @satishpore1223 4 месяца назад +3

    अप्रतिम,अद्वितीय❤

  • @LataSoundankar
    @LataSoundankar 3 месяца назад +1

    अप्रतिम सर्व टीमचे खूप हकूप आभार

  • @kerronlelle2754
    @kerronlelle2754 4 месяца назад +1

    This barav is architectural and engineering marvel.
    Millions of thanks to you for the beautiful explanation you have given with your excellent 3D walk-through.

  • @maheshbihade1121
    @maheshbihade1121 3 месяца назад +1

    हो खरंच आहे एक अमूल्य खजिना आमच्या वालूर गावात. एक नाही अश्या बऱयाच गोष्टी अजुनही दडलेल्या आहेत या वालूर च्या मातीत.
    पुरातन अमूल्य गोष्टींचे साठा असलेले वालूर हे गाव इतिहासला अजूनही मजबूत बनवते.

  • @chandrashekharbarge4160
    @chandrashekharbarge4160 4 месяца назад +2

    Great civil engineering and Architect
    Very well explained by Bhosale Ji
    It's better than pyramid

  • @shambaviskar3839
    @shambaviskar3839 4 месяца назад +2

    अप्रतिम....

  • @PravinGandhi-eh7df
    @PravinGandhi-eh7df 3 месяца назад +1

    Pravin sir tumche khup khup aabhar tumche karya khupch changle aahe🎉🎉

  • @sureshdeshmukh7964
    @sureshdeshmukh7964 4 месяца назад +3

    सर खूप सुंदर 💐🙏 जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩

  • @poonamkadam3019
    @poonamkadam3019 4 месяца назад +2

    Dhyanawad chhan mahiti milali 👌👌

  • @jayantjoshi2517
    @jayantjoshi2517 4 месяца назад +2

    सर
    ह्या वेळी एका अप्रतिम स्थापत्य कलेची ओळख करून दिली.अशीच एक विहीर साताऱ्याजवळ शेरे लिंब गावात एक आहे

  • @valmikkedar8899
    @valmikkedar8899 2 месяца назад +1

    या उत्तम माहितीपूर्ण व्हिडीओ-ऑडिओ धन्यवाद.

  • @suhaskulkarni1280
    @suhaskulkarni1280 4 месяца назад +2

    सरकारकडून ही बारव जीर्णोद्धार करून घेतला पाहिजे

  • @avinashbhurke7768
    @avinashbhurke7768 3 месяца назад +1

    Apale abhar. Apan amhala yache darshan ghadvile. Apla ha varasa jatan kela pahije. Kharokhar aple purvaj far hushar hote tyanche dnyan advitiy hote. Jagala yachi volakh honya sathi aplya ya u tube apla Maharashtra cha ukram stutya ahe. Punha ekda aple abhar.

  • @jayashirke1368
    @jayashirke1368 4 месяца назад +3

    खूप सुंदर अप्रतिम 👌👌🙏🙏🚩🚩

  • @aniruddhanamjoshi5233
    @aniruddhanamjoshi5233 3 месяца назад +1

    अप्रतिम अनुभव!! 👌👌👍👍

  • @user-nk9oo9cc1x
    @user-nk9oo9cc1x 3 месяца назад +1

    Khup khup sundarnisaergane an apalya 0urvajani chalu pidi karita anek madhamatin sampati apayakarita devali ahe dhanya to n8sarg an aple purvaj

  • @rudrakshgore5815
    @rudrakshgore5815 4 месяца назад +3

    Khupch sundar ahe❤ jay jijawu ❤jay shivray❤

  • @marutipatil8874
    @marutipatil8874 4 месяца назад +2

    Puratatwa vibhagas bhavpurn shradhanjali

  • @jagannathdas5491
    @jagannathdas5491 4 месяца назад +2

    उत्तम!!

  • @pramilakhurangle
    @pramilakhurangle 4 месяца назад +2

    अतिशय अप्रतिम ..खूप खूप धन्यवाद सर .🙏

  • @siddheshwarchavan3112
    @siddheshwarchavan3112 4 месяца назад +2

    खुपच जबरदस्त माहिती दिलीत धन्यवाद 🙏

  • @vijaydeepwaghanna8021
    @vijaydeepwaghanna8021 4 месяца назад +1

    Khupach sunder mahiti

  • @umeshkesare5769
    @umeshkesare5769 4 месяца назад +2

    अतिशय छान माहिती मिळाली सर

  • @YashShinde-md9ie
    @YashShinde-md9ie 4 месяца назад +5

    शिवराय खरेच राजपूत होते का ह्यावर व्हिडिओ बनवा please❤

    • @Dharmaputra-bf3my
      @Dharmaputra-bf3my 4 месяца назад +3

      आपले वास्तु प्रचंड आहेत परंतु आपले लोक करंटे आहेत आपण महान कार्य करीत आहात

  • @avadhutaradhye9308
    @avadhutaradhye9308 4 месяца назад +2

    *अद्भूत*

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 4 месяца назад +2

    धन्यवाद, छान माहिती मिळाली आहे.

  • @ramchandrachothe6647
    @ramchandrachothe6647 4 месяца назад +2

    सुंदर माहिती दिली आहे

  • @prashantyelpale8140
    @prashantyelpale8140 4 месяца назад +2

    Wow so great. Kitti chan.

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 4 месяца назад +2

    अप्रतीम

  • @sumanmahamuni1894
    @sumanmahamuni1894 4 месяца назад +2

    धन्यवाद!

  • @udayniture
    @udayniture 3 месяца назад +1

    खरं तर याच जतनासाठी गावातील लोकांनी सरकार कडे मागणी केली पाहिजे

  • @santoshvidwans1736
    @santoshvidwans1736 4 месяца назад +2

    धन्यवाद सर. खूप छान

  • @narayanagrawal8393
    @narayanagrawal8393 3 месяца назад +1

    जबरदस्त

  • @vijaydahale4384
    @vijaydahale4384 3 месяца назад +2

    Namaskar sir tumchya vedio tun far chan mahiti milali tumhi dakhvat aahat tya paiki ashtkoni barv aamchy gavi partur jilha jalna ethe aahe etihasik v far sundar vastu kala ahe tyakade laksh dyayla pahije

  • @eshanenterprises1112
    @eshanenterprises1112 3 месяца назад +1

    अप्रतिम..अप्रतिम माहिती..!!

  • @sandhyagokarn2323
    @sandhyagokarn2323 3 месяца назад +1

    वारुल बारव तसेच महाराष्ट्रातील इतर बारवांचे संवर्धन आणि जतन होणे फारच गरजेचे आहे., प्रवीण जी तुम्ही हा 3D विडिओ केल्याने निदान ह्याची रचना आणि माहिती मिळाली त्याबद्दल धन्यवाद . 😊

  • @vijaymhatre4918
    @vijaymhatre4918 3 месяца назад +1

    अप्रतिम सर

  • @suhasvenkateshkottalgi5032
    @suhasvenkateshkottalgi5032 4 месяца назад +3

    Good narration.