औरंगजेबाचा चावरतिढा ! अक्कलवानांची बोलतीच बंद !!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 31 май 2024
  • ही ऑफर कुणाला व केव्हा दिली? औरंगजेबाच्या उत्तरांनी विद्वानांची बोलती बंद झाली! औरंगजेबाची विद्वानांना अजब प्रत्त्युत्तरे!
    संभाजीराजांना पकडून द्या! औरंगजेबाने पहिली ऑफर याला दिली होती!!
    जहाल वैयक्तिक द्वेषाचा खोटा धार्मिक रंग!
    सात लाखांची फौज घेऊन आलेला औरंगजेब शंभूराजांच्या प्रतिहल्ल्याने जितका नामोहरम झाला तितकाच संतापला! याच काळात त्याने "संभाजीला पकडून माझ्या ताब्यात द्या. लगेच युद्ध थांबवतो!" अशी पहिली ऑफर दिली होती!
    ही ऑफर त्याने कुणाला व केव्हा दिली? औरंगजेब इतका बैचेन आणि उतावीळ का झाला होता? शंभूराजांनाच तो 'सर्वात मोठा शत्रू' का मानत होता?
    शंभूराजांवर धार्मिक अत्याचाराचे आरोप करणारा औरंगजेब शंभूराजांचा द्वेष का करीत होता हे उघड करणारा एक अपरिचित प्रसंग!
    अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिशी!!
    हा अपरिचित पण महत्त्वाचा आणि रंजक इतिहास जरूर पहा आणि शेअरही करा.
    भाग १- शिवरायांचे आजोबा मालोजीराजे भोसले
    • Video
    भाग २- जिजाऊंचे वडील राजे लखुजी जाधवराव
    • Video
    भाग ३ - शहाजीराजांचे बंधू शरीफजीराजे भोसले
    • Video
    भाग ४ - जिजाऊपुत्र संभाजीराजे भोसले
    • Video
    भाग ५ - वीर बाजी पासलकर
    • Video
    भाग ६ - पुरंदरवीर गोदाजी जगताप
    • गोदाजी जगताप: शौर्यगाथ...
    भाग ७ - स्वराज्यवीर कान्होजी जेधे
    • Video
    भाग ८ - वीर जिवा महाले
    • जीवा महाले : शौर्यगाथा...
    भाग ९ - वीर संभाजी कावजी
    • संभाजी कावजी :शौर्यगाथ...
    भाग १० - शिवाजी काशीद
    • शिवाजी काशीद :शौर्यगाथ...
    भाग ११ - पावनखिंडवीर शंभूसिंह जाधवराव
    • शंभूसिंह जाधवराव-शौर्य...
    भाग १२ - बाजीप्रभू देशपांडे
    • बाजीप्रभू देशपांडे-शौर...
    भाग १३- कृष्णाजी व बाजी बांदल (बांदलवीर भाग १)
    • बांदलवीर भाग १-कृष्णाज...
    भाग १३- दिपाऊ, रायाजी व कोयाजी बांदल (बांदलवीर भाग २)
    • बांदलवीर भाग २- दिपाऊ,...
    भाग १४- बापूजी देशपांडे (देशपांडे वीर भाग १)
    • बापूजी देशपांडे: शौर्...
    भाग १४- चिमणाजी, नारायण व केसो नारायण देशपांडे (देशपांडेवीर भाग २)
    • चिमणाजी व नारायण देशपा...
    भाग १५ - सखो कृष्ण व दादाजी कृष्ण लोहकरे
    • दादाजी व सखो कृष्ण लोह...
    भाग १६- वणंगपाळ नाईक निंबाळकर
    • Video
    भाग १७- मुधोजी नाईक निंबाळकर
    • मुधोजी नाईक निंबाळकर :...
    भाग १८- हैबतराव शिळिमकर
    • हैबतराव शिळिमकर : शौर्...
    भाग १९-शामराज निळकंठ पेशवे
    • Video
    भाग २०- फिरंगोजी नरसाळे
    • फिरंगोजी नरसाळे : शौर्...
    भाग २१- साबूसिंग व कृष्णाजी पवार
    • साबूसिंग व कृष्णाजी पव...
    भा २२-पुरंदरचे काळभैरव मुरारबाजी देशपांडे
    • मुरारबाजी देशपांडे : श...
    शिवरायांच्या नकली राजमुद्रेचे सत्य!
    • Video
    शिवरायांची हेअरस्टाईल आणि नटांच्या बटा, लटा,जटा!
    • Video
    शिवरायांचा मूळ मंदिल आणि नकली जिरेटोपाचा खटाटोप!
    • Video
    बाजीप्रभू आणि मुरारबाजी देशपांडे हे क्षत्रिय आहेत!
    • Video
    शिवरायांनी हातपाय तोडलेल्या रांझ्याच्या पाटलांचा नेमका गुन्हा काय होता?
    • Video
    स्वराज्यशपथभूमी रायरेश्वराच्या स्थाननिश्चितीचे कोडे.
    • Video
    शिवरायांनी आपल्या मेहुण्याचे डोळे का काढले? शकूजी गायकवाडांवर आधुनिक इतिहासलेखकांचा खोटा आरोप.
    • शिवरायांनी स्वत:च्या म...
    प्रतापगडावरील हंबीरराव मोहितेंची तलवार नक्की कुणाची?
    • प्रतापगडावरील हंबीरराव...
    #औरंगजेबाच्या उत्तरांनी विद्वानांची बोलती बंद झाली !
    #संभाजीराजांना पकडून द्या! #अक्कलवानांची बोलतीच बंद
    #Shambhuraje #Aurangjeb #Clash

Комментарии • 186

  • @NishantAwade
    @NishantAwade Месяц назад +35

    सर आजपर्यंत ज्याप्रमाणे तुम्ही शिवरायांचा अभ्यासपुर्ण इतिहास पुराव्यांसहित मांडलात..तसाच जाज्वल्य इतिहास शिवरायांच्या छाव्याचा आणि स्वराज्याचे दुसरे छत्रपती शंभुराजांचा मांडाल या बद्दल कसलीच शंका नाही..खाश्या औरंगजेबास संभाजी महाराजांची बसलेली जरब यातुन लक्षात येतेय..खुप खुप धन्यवाद❤️🙏🏼🚩

    • @subhashmahale1642
      @subhashmahale1642 Месяц назад +2

      फार चांगली माहिती..

    • @kishorbhure7085
      @kishorbhure7085 Месяц назад +3

      shabhaji maharajana Koni Pakdun dile tya madhey konacha haat hota yaavar video banawa

  • @sujitd.gaware2013
    @sujitd.gaware2013 Месяц назад +10

    धर्मवीर, स्वराज्यरक्षक, छत्रपती संभाजी महाराज की जय 🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩

  • @pramodpandey7235
    @pramodpandey7235 16 дней назад

    शंभू जी ऐसा पहला और आखिरी राजा था जिसे उसके राज से ही उसके दुश्मन पकड़ कर लें गए. इससे ज्यादा कोई अयोग्य प्रशाशक राजा कोई नहीं हुआ

  • @nikhilmore6305
    @nikhilmore6305 Месяц назад +11

    🚩🚩🚩हिंदू प्रतिपालक श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩 धर्मरक्षक स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩🚩🚩🚩

  • @dadasahebkorekar-shivvyakh8354
    @dadasahebkorekar-shivvyakh8354 Месяц назад +8

    औरंगजेबाचा मुत्सद्दीपणा सत्ता पिपासू वृत्ती आपण सोदाहरण स्पष्ट केली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद

  • @ravikantkhandekar5817
    @ravikantkhandekar5817 17 дней назад +1

    खुप छान
    सुंदर analysis

  • @prasannadeshpande8497
    @prasannadeshpande8497 Месяц назад +23

    राजा म्हणून औरंग्या श्रेष्ठ कसा? प्रजेचे पालन हा खरा राजधर्म, औरंग्याच्या कारकीर्दीत प्रजा परेशान झाली होती, प्रजेचे खरे रक्षण व पालनपोषण छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी केले 🙏🙏

  • @milandobra8551
    @milandobra8551 Месяц назад +11

    अफलातून अपरिचित ईतिहास
    धन्यवाद साहेब...

  • @makrandmadkholkar2216
    @makrandmadkholkar2216 Месяц назад +8

    साहेब इतिहासाचा एवढा गाढ अभ्यास पाहून तुम्हाला मानाचा मुजरा 👏

  • @vilaasbappat7635
    @vilaasbappat7635 Месяц назад +23

    संभाजी राजे यांना कोणी पकडून दिले? गणा शिर्के, त्यांचा सख्खा मेव्हणा. मी तुम्हाला सुखरूप घेऊन जातो, तुम्ही कोणाला दिसू नये म्हणून त्यांच्या डोक्यावरून चादर घातलीस आणि अलगदपणे पकडून दिले. शिर्के, महाडिक, निंबाळकर सगळे नात्यातले !

    • @abhisince1994
      @abhisince1994 Месяц назад +2

      Sagle natyatle pn hyana fact tharavik nave distat. Visrun jatat jawaliche more, ranzhecha patil pn hyachepaikich ahet

    • @user-mb3ew5un5i
      @user-mb3ew5un5i Месяц назад +6

      एकदम बरोबर गणोजी शिर्के , महाडिक बद्दल काही बोलणार नाही हे झालं इतिहासा संबंधित. पण हा जरंग्याने वाकड्या ला का नाही मागितले आरक्षण दोन वर्षा पूर्वी आणि आता पोरं बालकांच्या परीक्षा सुरू असताना स्वतः च्या फायद्यासाठी आंदोलन करत होता...... महाराष्ट्राचं दुर्दैव आणखी काय म्हणावं.....

    • @vilaasbappat7635
      @vilaasbappat7635 Месяц назад +2

      @@abhisince1994 यादी खूप मोठी आहे

    • @sunitauttarwar943
      @sunitauttarwar943 Месяц назад

      सगळं असंच असतं.आपलेच लोक दगा देतात ,फितुर होतात. सत्ता असली कि बामणांना दोष द्यायचा, अनाजीपंत म्हणायचं. खरं जनतेसमोर येवुच द्यायचं नाही.

    • @brsaint7728
      @brsaint7728 Месяц назад

      ​@@user-mb3ew5un5i मागील वर्षी दगडफेक कोण केली हे शोध लावला पाहिजे कारण दगडफेक मराठा समाज नाही करणार..आणि लाठीचार्ज झाला..लगेच व्हिडिओ viral करून वातावरण तपावल गेलं..
      मी सुधा सभेला उन्हात बसलोय..
      पण हे सगळं कळले जेव्हा तुतारी ल मत द्या म्हणून मेसेज आले यांचे..आणि उपोषण टाईम ल पवार ची गुणगान चालू..
      सत्तेत BJP chi मत खाण्या साठी हा सगळा खेळ

  • @sunitauttarwar943
    @sunitauttarwar943 Месяц назад +16

    पण हा खरा ईतिहास सांगितल्या जात नाही. शरद पवारांचा पक्ष औरंगजेबाला " सुफि" संत म्हणतात ...त्यांचे ईतिहासकार तर हिन्दुतच भेदाभेद करतात. सामान्याने काय करावे....?

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  Месяц назад +2

      मुळापासून पुराव्यानिशी इतिहास वाचावा.

    • @dileepnewaskar6352
      @dileepnewaskar6352 Месяц назад

      ABHI NAHI TO KABHI NAHI...👇
      SHIVAJI🗡MAHARAJ🐎 k khandaan kisi yogya wanshaj ko hi HINDUSTAN🔱🚩ka as lifelong RAASHTRAPATI 👑 k roop me RAJTILAK kar k Hindustan 🔱🚩 ka badshah/mahraj ghoshit kiya jaaye (jaisa k uk 🇬🇧 & Japan 🇯🇵 jaise desho me vyavastha he) ok...
      buss ho gaya HINDUVI-SWARAJYA✌🔱🚩√ final 👊

  • @karlesambhaji9431
    @karlesambhaji9431 Месяц назад +10

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩

  • @sa-vq5ox
    @sa-vq5ox Месяц назад +19

    औरंगजेब दयाळू होता म्हणण्याची महाराष्ट्रात स्पर्धा लागलेली आहे

    • @vilaskshemkalyani9615
      @vilaskshemkalyani9615 Месяц назад +6

      Yes very true and that also between hindus😢

    • @amitbhau
      @amitbhau Месяц назад +5

      विषेश करून "जनाब " उधोद्दीन ठाकरे

    • @mayanktripathi8726
      @mayanktripathi8726 29 дней назад

      @@amitbhau sir...ek connection bagha...aaj janaab UBATHA he Dawood Ibrahim underworld barobar sambandh vadhavt aahet..

    • @ASGXYZ
      @ASGXYZ 23 дня назад

      ​@@amitbhauफडणवीस म्हणे...
      औरंगजेब चे वंशज भारतात नाहीत.
      ruclips.net/video/OxJxNIe0yTY/видео.htmlsi=gbRJNPZNiNT0G3U_

  • @user-zg4dd3xg9l
    @user-zg4dd3xg9l 20 дней назад +1

    DHARM RAKSHAK CHATHRAPATI SHAMBHU RAJE KI JAI

  • @sudhanvaranade948
    @sudhanvaranade948 23 дня назад +1

    अप्रतिम

  • @MoreSantosh
    @MoreSantosh Месяц назад +23

    बेईमान च अर्थ जो इस्लाम मानत नाही.जो अल्लाशी बेईमान आहे. औरंग्या कट्टर धर्म पाळणारा होता हे लक्षात घ्या

    • @anaghabarve2709
      @anaghabarve2709 Месяц назад +4

      आजही औंर..चे वंशच नाचतात.त्या ऐवजी आजोबा पणजोबा ह्याच्या सारखे वागले तर.

    • @broohogameing5973
      @broohogameing5973 Месяц назад +4

      ​@@anaghabarve2709😂te aurnagya che vansaj nahi converted chi aualde aahet😂😂😂😂

    • @newworld2086
      @newworld2086 Месяц назад

      हिंदूंचा हा मोठा problem आहे. आपल्याला आधी इस्लाम माहीत नाही आणि आपण औरंग्या सारख्यांना समजायला जातो.

    • @newworld2086
      @newworld2086 Месяц назад

      ते संभाषण इस्लाम बद्दल होते. त्यामुळे बेईमान शब्दाचा अर्थ ज्यात इमान नाही असा होतो. आणि इमान म्हणजे इस्लाम या religion var असलेली श्रद्धा. इथे बेईमान छा अर्थ disloyal होत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे औरंग्याच साम्राज्य सुन्नी आणि आदिलशाही शिया होती त्यामुळे हे लोक मुळात एकमेकांना मुस्लिम समजत नाहीत त्यामुळे ते संभाषण फक्त एक करून बघावा म्हणून केलेला प्रयत्न असावा कारण काफिरांसमोर एकत्र येणं जास्त गरजेचं असतं.

    • @deshmukhbalraj
      @deshmukhbalraj Месяц назад

      चूक विनाकारण साहेबाना लेबल लावू नका

  • @sanjaygaikwad9379
    @sanjaygaikwad9379 Месяц назад +3

    फारच छान उत्तरोत्तर आपले व्हिडिओ फारच सुंदर आणि स्फूर्ती देणारे व मराठ्यांचा खराखुरा जाज्वल्य इतिहास मांडणारे आपले अभ्यासपूर्ण वक्तव्य ऐकतच राहावे असे वाटते.

  • @ajinkyakulkarni4760
    @ajinkyakulkarni4760 Месяц назад +2

    आदरणीय प्रवीण दादा आपण मराठ्यांनी जो 25 वर्ष औरंगजेब विरोधात जो लढा त्याबद्दल एक पूर्ण सिरीज काढा ..म्हणजे आजच्या पिढीला प्रेरणा मिळेल❤

  • @phsawantsawant6858
    @phsawantsawant6858 Месяц назад +10

    निरंकुश सत्तेसाठी विकृत लोक धर्माचा तसेच आप्ताचा कसा मुडदा पाडतात, याचे हे उत्तम उदाहरण आहे... सावंत

  • @anilpatole-mj6li
    @anilpatole-mj6li Месяц назад +5

    EXCELLENT SIR, JAY SHIVRAY JAY MAHARASHTRA DHARMA.

  • @marutiabagole2567
    @marutiabagole2567 Месяц назад +7

    जय जय शंभूराजे

  • @gajananbharati7708
    @gajananbharati7708 Месяц назад +3

    अतिशय अभ्यासपूर्ण व सुंदर विवेचन

  • @rbjagdhane
    @rbjagdhane Месяц назад +6

    नवीन माहीती मिळाली.. धन्यवाद

  • @prajaktabhide6109
    @prajaktabhide6109 Месяц назад +8

    प्रवीण जी 🙏 Muslim असेल तरी मुघल सत्ताधीश आणि दख्खनचे सत्ताधीष आदिलशाही ह्यांच्यात सुन्नी आणि शिया असा ही वाद/फरक होता , असे सांगीतले जाते आपण त्या संदर्भाने देखील व्हिडीओ बनवून सत्यावर प्रकाश टाकावा 🙏

    • @rajdeshmukh1233
      @rajdeshmukh1233 Месяц назад +2

      आदिलशाही सुरुवातीला शिया वादी होती.. मात्र नंतर सुन्नी चा पगडा जास्त झाला

    • @broohogameing5973
      @broohogameing5973 Месяц назад +1

      ​@@rajdeshmukh1233 pan sunni chi nunni hindumarathyannich todli😂😂😂😂

    • @SeniorCitizen-cp3hx
      @SeniorCitizen-cp3hx Месяц назад

      Sikandar adil shah sunni hota....sunni Shia wad nawhta ...te Qutub Shahi la hota...aani to vad pan qutub shah ne maney karun sodun takle hote...

  • @devenkorde3563
    @devenkorde3563 Месяц назад +4

    सर , संताजी, धनाजी, हंबीरराव ,हरजीराजे यांच्या वर पण माहिती मालीका बनवा हि विनंती

  • @user-lx2nl4zg1c
    @user-lx2nl4zg1c 23 дня назад +1

    छान

  • @pratikpatil4281
    @pratikpatil4281 28 дней назад +3

    लढाई ही धर्माचीच होती हे स्पष्ट आहे

  • @MahendraBhosale-uk5bs
    @MahendraBhosale-uk5bs Месяц назад +5

    खुप आभार सर.

  • @tukaramgejage1981
    @tukaramgejage1981 Месяц назад +5

    छान... साहेब

  • @sampatchorat2921
    @sampatchorat2921 Месяц назад +3

    जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ.सर

  • @bhagwatshinde8719
    @bhagwatshinde8719 18 дней назад

    जय शिवराय जय शंभुराजे जय लहुजी

  • @user-ye6ze5gx9s
    @user-ye6ze5gx9s Месяц назад +1

    आपण नेहमीच नवी माहिती सह इतिहास समजावून सांगता खूप छान

  • @meeradeshpande8282
    @meeradeshpande8282 Месяц назад +6

    छान आहे व्हिडिओ.

  • @bhushanshukl5623
    @bhushanshukl5623 Месяц назад +3

    खूप उत्कृष्ट माहिती नेहमी प्रमाणेच

  • @kishorembhalerao9750
    @kishorembhalerao9750 Месяц назад +2

    नवीन इतिहास समजला, धन्यवाद सर

  • @dhananjaydethe7678
    @dhananjaydethe7678 16 дней назад

    जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩

  • @tejaswagh6759
    @tejaswagh6759 Месяц назад +1

    शिवरायांच्या आग्रा भेटीवेळी नक्की काय घडले होते ते समकालीन पत्रे व समकालीन लिखाणातुन पुराव्यानिशी सादर करावे ही नम्र विनंती 🙏

  • @kirankokani3690
    @kirankokani3690 Месяц назад +1

    धन्यवाद साहेब.जय भवानी जय शिवराय...

  • @shivajigaikwad322
    @shivajigaikwad322 Месяц назад +3

    छान माहिती पूर्ण व्हिडिओ

  • @ramakantnande4487
    @ramakantnande4487 Месяц назад +2

    अतिशय छान माहिती सर.

  • @dr.vijaykumarborade779
    @dr.vijaykumarborade779 Месяц назад +1

    Good and true proof literature Dr VBBorade.

  • @bhartimathapati6559
    @bhartimathapati6559 Месяц назад +1

    छान माहिती,जय शंभु राजे🙏

  • @pratikbhosale6502
    @pratikbhosale6502 28 дней назад +1

    Mastaa❤

  • @atmaramjadhav8227
    @atmaramjadhav8227 Месяц назад +1

    छातत्रपती संभाजी महाराज की जय

  • @avinashawhale1463
    @avinashawhale1463 Месяц назад +2

    जय शंभुराजे 🚩⚔️🚩

  • @ganeshshinde8511
    @ganeshshinde8511 Месяц назад +1

    जय शिवराय सर खूप छान माहिती मिळाली धन्यवाद

  • @vs_creation-eo4jg
    @vs_creation-eo4jg Месяц назад +1

    धन्यवाद सर 🙏

  • @vaibhavpathare1466
    @vaibhavpathare1466 Месяц назад +8

    संभाजी महाराज की जय...सर शंभू राजे यांच्या पराक्रमा बदल अजून व्हिडिओ बनवा..

  • @user-pr8lk9lj9i
    @user-pr8lk9lj9i Месяц назад +1

    खूप छान माहिती सांगितली मी तुमचा आभारी आहे

  • @jayantwalvekar7294
    @jayantwalvekar7294 Месяц назад +1

    Aaplya hya khol itihas gyanane aamhi khup labh gheto v khra
    Itihas pn klto. Koti koti dhnywad.
    He pudhe hi chalu dyave vnnti.

  • @Ganga_putra
    @Ganga_putra Месяц назад +2

    मी या माणसाचे बरेच व्हिडिओ पाहिले आहेत विडिओवरून लक्ष्यात येते की हा मराठी मधला दुसरा ध्रुव राठी आहे

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  Месяц назад +1

      जलते रहो.

    • @alkasamel
      @alkasamel 21 день назад

      जर असे असेल तर तुम्ही सांगा की खरं काय आहे?

  • @vidyawakchaure3128
    @vidyawakchaure3128 Месяц назад +1

    जय शिवराय

  • @MauliAherOfficial
    @MauliAherOfficial Месяц назад +6

    औरंगजेब धर्मांद होता हे अनेक प्रकारे सिद्ध आहे सर

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  Месяц назад +1

      ते तर आहेच. पण सत्तेसाठी काहीही करण्याइतका धूर्त सुद्धा होता

  • @upendrashanbhag600
    @upendrashanbhag600 Месяц назад +1

    NAMASKAR SIR. UTTAM MAHITI MILALI.

  • @rajeshjoshi4411
    @rajeshjoshi4411 Месяц назад +3

    ज्या गाढवांच्या टोळ्यांनी स्वत:च्या प्रेषिताच्या कुटुंबाला विध्वंसातून सोडले नाही ते साध्या विवादाने शमतील हा विचारच मूर्खपणाचा होता

  • @vilaskshemkalyani9615
    @vilaskshemkalyani9615 Месяц назад +2

    Sir your videos are totally unbiased and based on true history and deep study by you and not like others who want to spread hatred among hindu society by telling this caste did this and this caste did that in the past and so today we should fight among ourselves

  • @vilaskate
    @vilaskate Месяц назад +1

    सर छान माहिती मिळाली

  • @anaghabarve2709
    @anaghabarve2709 Месяц назад +3

    नमस्कार सर, खुपचं सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🌷 महाराणी ताराबाई ह्याच्या बद्दलही माहिती देऊ शकाल का.
    🌷🙏👌

  • @pramodugale5607
    @pramodugale5607 Месяц назад +1

    सुंदर

  • @pravinbhosale2526
    @pravinbhosale2526 Месяц назад

    खुपच छान ❤❤

  • @sidhumule6445
    @sidhumule6445 18 дней назад

    हे सांगा सर की छ. शिवाजीमहाराज राज्याभिषेक विरोधी कोण होते ब्राह्मण जात की मुस्लिम की मराठा हे.पण सांगा की छ. शिवाजीमहाराज याच्या वर अफ़गान भेटी वेली महाराजावर वार कोणी केला ब्राह्मण या मुस्लिम या मराठा हे सांगा सर

  • @pratikpatil4281
    @pratikpatil4281 28 дней назад +1

    औरंग्याच्या कबरीवर जाणाऱ्यांना हा इतिहास माहिती नसेल काय..?

  • @sumitbhoye9672
    @sumitbhoye9672 25 дней назад

    The most underrated marathi RUclipsr ❤

  • @rajushitole8444
    @rajushitole8444 Месяц назад +1

    खर सागायच तर अशी कुर..विचार धारेला धर्म म्हणू नये याला पिशच विचार धारा महणतात

  • @googleuser4534
    @googleuser4534 Месяц назад +5

    तुमच्याकडून वेगळी आणि महत्वाची माहिती मिळते, औरंगजेबाला मराठी येत होते का ?

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  Месяц назад +3

      तसा काही उल्लेख माझ्या वाचनात आला नाही.

    • @omkarmathpati3544
      @omkarmathpati3544 Месяц назад +3

      भाऊ बरोबर प्रश्न विचारलेत, असाच एक प्रश्न आहे की, महाराजांना हिंदी येत नव्हती का, कारण की चित्रपटात आग्र्याला असताना सुध्दा मराठी मध्ये संभाषण करताना दिसतात . भोसले सर pl सांगा.

    • @googleuser4534
      @googleuser4534 Месяц назад +1

      @@MaratheShahiPravinBhosale माझ्या माहितीनुसार औरंगजेबाला उर्दू आणि चुगताई या दोनच भाषा येत होत्या . आणि लिहायला फक्त नस्तालिक लिपी येत होती . नस्त लिपीमध्ये अरबी भाषा लिहीतात आणि तालीख लिपीमध्ये फारसी भाषा लिहीतात . त्या दोन्हींना मिळून उर्दूसाठी नस्तालिक लिपी तयार करण्यात आली होती .

  • @yashavantgaidhani9810
    @yashavantgaidhani9810 17 дней назад

    औरंगजेबाच्या सर्व कृतींमागची मूळ प्रेरणा भारताचे संपूर्ण इस्लामीकरण ही होती हे सत्य आपण कधी सांगणार?संभाजी महाराजांना पकडून ठार मारल्यानंतर युध्द का थांबले नाही याचे उत्तर द्याल का?

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  16 дней назад

      जे खरेच सत्य हे पुराव्यानिशी सांगितले जाईल.

  • @1857ful
    @1857ful Месяц назад

    रंगा स्वामी ,300 , समर्थ अनुयायी आणि संभाजी महारजांबद्दल सविस्तर माहिती द्यावी

    • @gurudev587
      @gurudev587 Месяц назад

      Gap re harami betrayal 😮😅

  • @user-sr3cz5yo8u
    @user-sr3cz5yo8u Месяц назад +1

    पावनखिंडीतील पराक्रमाचा खरा इतिहास सांगा

    • @positivekumar3546
      @positivekumar3546 Месяц назад +1

      खरा म्हणजे काय ? जो आहे तो खराच आहे...द्वेष व संशय याचा कचरा तुमच्या डोक्यात आहे...

  • @rjking9166
    @rjking9166 Месяц назад +1

    सर औरंगजेबाने अनेक मंदिरं नष्ट केली असं अनेक जण सांगतात ते खर की खोटं यात मार्गदर्शन करावं आणि औरंगजेबाला खरच हिंदू धर्म नष्ट करावयाचा होता का हेही आम्हाला इतिहास नुसार सांगावे ही विनंती

  • @trish5444
    @trish5444 23 дня назад

    गुरुजी 1688 पर्यंत औरंगजेब हा आदिलशाही व गोलकोंड वर विजय करून परत मराठी प्रदेशात आला

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  23 дня назад

      हा प्रसंग १६८५-८६ च्या विजापूरच्या पाडावावेळचा आहे.

    • @trish5444
      @trish5444 23 дня назад

      @@MaratheShahiPravinBhosale
      गोळकुंडा कधी पडले

  • @kaundinyagotramahadevputra3176
    @kaundinyagotramahadevputra3176 24 дня назад

    औरंगजेबाने महाराष्ट्रात पुनर्जन्म घेतलाय,आता मरायला टेकला आहे.

    • @Mharattha96k
      @Mharattha96k 23 дня назад +1

      टरबूज ना?? की गडकरी??

  • @Madh7v
    @Madh7v Месяц назад +1

    भोसले साहेब कृपया विजापूरची आदिलशाही ची PDF मिळू शकेल का 🙏🏻

  • @ravirajkamble3101
    @ravirajkamble3101 Месяц назад +2

    शिवरायांचा फोटो जो कि एका बाजूने आहे तो आताच्या प्रगत तंत्रज्ञानाच्या मदतीने समोरून दाखवता येईल का याचा प्रयत्न करा

    • @ArvindKadu-gw5xo
      @ArvindKadu-gw5xo Месяц назад

      धन्यवाद खूप शानदार व्हिडिओ तयार केलेला

  • @MuraliKamthe
    @MuraliKamthe Месяц назад +1

    प्रत्येक नवीन video उत्सुकता असते sir

  • @arunpawar8616
    @arunpawar8616 Месяц назад +2

    🔥🔥🔥🔥👌🙏🚩🚩🚩🚩🐯

  • @vbpnews2261
    @vbpnews2261 Месяц назад +1

    सर नमस्कार.....कृपया विनंती आहे की छत्रपती संभाजी महाराज यांना कोणी पकडून दिले ते पुराव्यासह एक व्हिडिओ बनवा....हा प्रश्न बऱ्याच दिवसांपासून अनुत्तरीत आहे. व या अगोदरचे काही इतिहासकारांचे म्हणणे सत्य वाटत नाही. खरंच संभाजीराजे पकडले गेले की त्यांचा हमशकल सिद्धोजी भाडळे पकडला गेला, की संभाजीराजे under ground झाले, यावरती एखादा व्हिडिओ बनवा सर

  • @R.N.Kao-RAW
    @R.N.Kao-RAW Месяц назад

    Jay Shree Ram *120*

  • @cricketwithswaroop9364
    @cricketwithswaroop9364 Месяц назад +1

    Shiv rajyabhishek ka divashi Mhanjech 6 June 2024 roji mi sangeetalelya topic manje Shivaji maharajancha rajyabhishek ka var ek video ha alach pahije sir

  • @AnandraoLondhe-zy6sv
    @AnandraoLondhe-zy6sv Месяц назад +1

    सर नमस्कार शिवाजी महाराज याची पुस्तकें लिहीली असेल तर पूस्तकाची नावे सागा

  • @dipakb2572
    @dipakb2572 18 дней назад

    5.22 to 8.30 timepass

  • @abhijeetudawant378
    @abhijeetudawant378 Месяц назад +1

    Ashech khote arrop Pakistan ani Apposition party che lok , Bharat sarkar war lawatat ki Alpsankhyankanna tras det aahet wagaire wagaire . Aurngajeb, Pakistan and Apposition party yanchat ha ek saman dua aahe asa watata aahe.....

  • @shivamjadhav108
    @shivamjadhav108 Месяц назад

    Jo paryant sharad pawar ahe toparyant aurangya ani mughal mahan astil

  • @rohitrajkamble4309
    @rohitrajkamble4309 Месяц назад +1

    Paan...

  • @user-rz7uh5iy6r
    @user-rz7uh5iy6r Месяц назад +1

    😅. 😅

  • @dadasahebmore8109
    @dadasahebmore8109 Месяц назад

    सर मला मराठा साम्राज्यावर अभ्यास करायचा आहे, पीएचडी साठी विषय कसा निवडावा आणि प्रपोजल कसा तयार करावा , यासाठी तुम्ही मला मदत कराल का, कृपया कळवा सर,

  • @kayyumpatel3494
    @kayyumpatel3494 Месяц назад

    Shambhu rajanna koni pakdun dile he hi sangayla have

    • @prasad8
      @prasad8 Месяц назад +3

      Ganoji shirke

    • @kushaq1173
      @kushaq1173 Месяц назад +1

      ​@@prasad8ramdasi bamnani.

    • @kushaq1173
      @kushaq1173 Месяц назад

      ​@@prasad8ek sudhha purava nahi maha haramkhor Prasad. Ganoji Shirke nirdosh

    • @prasad8
      @prasad8 Месяц назад

      @@kushaq1173 रणझच्या पाटलाची औलाद आली, शहाजी राजांना बाजी घोरपडे यांनी पकडून दिल्या त्याची अवलाद आली शिकवायला

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  Месяц назад +3

      त्यावर स्वतंत्र सविस्तर व्हिडिओ चॅनलवर येईल.

  • @yogeshjadhav1456
    @yogeshjadhav1456 19 дней назад

    या घटनेवरून सध्या चाललेल्या राजकारणाची जाणीव होते मोदी सध्या औरंगझेब सारखे वागत आहे

  • @PalwankarRavi
    @PalwankarRavi Месяц назад +1

    Part 1of 3
    . शूद्र आणि मराठा हे मांसाहारी होते हे समजून घ्या. त्यामुळे ते मुस्लिमांना आपले राज्यकर्ते म्हणून सहज स्वीकारू शकले असते. पण ब्राह्मण कसे पूर्णपणे शाकाहारी होते,अत्यंत पवित्रता असलेले ते शूद्रांना त्यांच्या जवळ येऊ देत नव्हते, मुस्लिमांच्या हाताखाली काम करत होते जे बीफ खाणारे होते.
    2. तुळजापूर भवानी देवीसमोर गाई कापून अपवित्र करत असताना अफझलखान या मुस्लिम सरदारांच्या हाताखालील ब्राह्मण गुलामांनी बंड का केले नाही (किंवा त्याची तुकडी सोडली नाही) उदा. त्यांचे वकील भास्कर कुलकर्णी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर लढा सुरू असताना हल्ला का केला?
    अफझलखानासोबत.. 3. छत्रपती महाराजांचा राज्याभिषेक करण्यास महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी नकार दिला, त्यांना शूद्र संबोधले तेव्हा रामदास स्वामींनी काय भूमिका बजावली.
    4. गागा भट्ट यांच्या राज्याभिषेकाचा संपूर्ण तपशील (विधी). कृपया छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळ्याबद्दलही लिहा. काशीतील गागाभट यांना डाव्या पायाच्या अंगठ्याचा वापर करून दाखवण्यासाठी ४ कोटी रुपये का दिले गेले?
    5. सनातन धर्माने सागरी प्रवासावर बंदी घातली होती, त्यामुळे शिवाजी महाराजांच्या नौदल युद्धाच्या महत्त्वाकांक्षेवर अडथळे निर्माण झाले होते. 6. शिवाजी महाराजांनी रात्रंदिवस अथक युद्धे केली हे समजून घ्या. हल्ल्यासाठी जाण्यापूर्वी किंवा हल्ल्याचा बचाव करण्यापूर्वी परिस्थिती अनुकूल आहे की प्रतिकूल आहे हे तपासण्याचा कोणताही पुरोहित सल्ला त्यांनी घेतला होता का?

  • @tatyatople8214
    @tatyatople8214 Месяц назад

    अल जिहाद होता का?

  • @digambarsutah
    @digambarsutah Месяц назад +1

    आपल्या सर्व महाराष्ट्रीयां साठी औरंगजेब वाईटच.
    पण
    एक राजा एक सम्राट ह्मणून तो श्रेष्ठ होता. आपला आपल्या साम्राज्याचा मुळ शत्रु कोण हे तो ओळखत होता आणि त्याच्या समुळ ऊच्चाटना साठी सर्व प्रयत्न करत होता.
    समाईक केले.

    • @udaychavan6692
      @udaychavan6692 Месяц назад +5

      पण तो करू शकला नाही,मराठी साम्राज्य त्यानंतर भारत भर पसरले.

    • @udaychavan6692
      @udaychavan6692 Месяц назад +5

      अटके पार गेले....

    • @MoreSantosh
      @MoreSantosh Месяц назад

      बिनडोक माणसा तो धर्मवेड्या होता हे कळतच नाही

    • @jayashirke1368
      @jayashirke1368 Месяц назад

      खूप सुंदर माहिती 🙏🙏🚩🚩जय शिवराय जय शंभुराजे

    • @brsaint7728
      @brsaint7728 Месяц назад

      Dhruv राठी सारखे लोक औरंगजेब चे गुणगान गात आहेत

  • @R.N.Kao-RAW
    @R.N.Kao-RAW Месяц назад +1

    Asa ek video banava jar anaji pant rajaram raje na chatrapati karantachya shadyantrat yashasvi jhale asate tar Maharashtra cha itihas Kay ghadala asata kinva Anaji pantani kadhi shiv chatrapati na dhoka ka dila nahi?

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  Месяц назад +2

      इतिहासात जर तर ला स्थान नसते. तसे काही सांगितले तर ते पूर्ण काल्पनिक ठरेल.

    • @R.N.Kao-RAW
      @R.N.Kao-RAW Месяц назад

      @@MaratheShahiPravinBhosale धन्यवाद उत्तर दिल्या बद्दल. तुमच्या पुराव्यानिशी शब्दाचा मी चाहता आहे. खर आहे जर तर वर इतिहास चालत नाही. पण कधी कधी सहज विचार येतो की राजाराम राजे छत्रपती झाले असते किंवा शंभू छत्रपती चे पुत्र शहाजी राजे ऐवजी ताराराणी पुत्र छत्रपती झाले असते तर आज संपूर्ण भारत हिंदुस्थान झाला असता. अर्थात शंभू छत्रपती च्या शोर्य वर शंका नाही तरी मराठा एकसंघ प्रवाहात जी शिव छत्रपती या सूर्य अस्तानंतर जी फूट पडली ती कायमचीच.
      शिव छत्रपती ह्या सूर्य प्रकाशित हिंदवी स्वराज्यात अनाजी पंत असो किंवा शत्रू कुणाचे कुठले गुण किती महत्वाचे त्यानुसार कुणाला किती जवळ ठेवायचं किती अधिकार देयाचे व कामाचा तडाखा कायम ठेवायचं ह्यामुळे एक प्रचंड सामर्थ्यवान प्रवाह जो डोंगर जंगल सर्व पार करून ध्येय गाठेल हे पाहणं ही दूरदृष्टी होती असा सूर्य परत तळपावा माझ्या घरी हीच सर्व देवी देवता चरणी प्रार्थना.

    • @R.N.Kao-RAW
      @R.N.Kao-RAW Месяц назад

      @@MaratheShahiPravinBhosale *कृपया ह्यावर एक व्हिडिओ बनवावा ही विनंती.* मला हे जाणून घेण्याचा आहे की शिव छत्रपती न्यायालय कसं चालवायचे त्यांनी स्वतः किती न्यायनिवाडे केले त्यांच्या कारभारी लोकांचे.

    • @positivekumar3546
      @positivekumar3546 Месяц назад +2

      ​@@R.N.Kao-RAW अनाजी पंत अशी कोणी व्यक्ती नाही. अण्णाजी दत्तो यांनी शिवराय याना धोका दिला नाही, हा प्रश्न कसा असू शकतो? द्वेष आहे की कचरा डोक्यात?

    • @R.N.Kao-RAW
      @R.N.Kao-RAW Месяц назад

      @@positivekumar3546 तुमच्या परवानगी शिवाय माझ्या मनातील प्रश्न सभ्य भाषेत विचारायला पण बंदी घालता का काय आता? मी काय तुमच्या कमेंट मध्ये घुसलो का? मी बिग्रेडी नाही हिंदुत्ववादी आहे. मन मोकळं केलं. जिथं तिथं नक खुप्सायच बंद करा. काय एक एक नमुने भरलेत सगळीकडे.

  • @natureenvironment8725
    @natureenvironment8725 Месяц назад

    ASE JAR ASEL TAR AURANGAJEBANE SHAMBHURAJANA MANUSMRUTINUSAR KA MAARLE, KAAFIRALA SHIKSHA KARTAT TASHI SHIKSHA KA NAHI KELI.

    • @positivekumar3546
      @positivekumar3546 Месяц назад +2

      Aurngjeb majhabi hota. Manusmurti to manaycha nahi, Nature bala.
      Aurngjeb ne manusmurti ne marla yach kar proof ahe ?

  • @PalwankarRavi
    @PalwankarRavi Месяц назад +1

    Part 3 of 3
    11. भगवान श्रीकृष्णाला जंगलात का मारण्यात आले?
    22. महान भगवान श्रीकृष्णाने बांधलेले दुआर्का शहर बुडून का गेले? त्याच्या दूरदृष्टीचे काय झाले?
    13. For what reason did Lord Krishna visit Saint Pundalik at Pandharpur, Maharashtra?
    13 . प्रभू रामाला हे माहीत नव्हते का की त्यांना दोन मुले आहेत?
    14. त्याने आपल्या सात महिन्यांची गर्भवती पत्नी सीता हिला एका वेगळ्या आश्रमात राहण्यासाठी का पाठवले?
    14. A. जर सर्व देवाचे सजग आणि सक्रिय होते मुघल त्यांना लुटण्याची आणि लुटण्याचे धाडस कसे करू शकतात?
    13. "लूट" हा शब्द वापरणे बंद करण्याची गरज आहे. त्याची बदली वसुली करणे आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ठराविक कालावधीत मुघलांनी लुटलेली रक्कम परत मिळवून दिली.
    14. आमच्याकडे दोन अधिकारी होते एक प्रवीण (पुरुष), प्रवीण (महिला) दुसरा संतोष एक पुरुष दुसरी महिला, नंतर सुनीती (अधिकारी) सुनीता (शिपाई). कृष्ण आणि कृष्णा ची परिस्थिती सारखीच आहे, मराठी मानुषीला कोणता शोभेल? 15. सर्व उत्तर भारतीय देवांना कोणती भाषा (वापरतात) समजते. मराठी माणसे व्यवसायात किंवा नोकरीत श्रेष्ठत्व किंवा उच्च स्थान का मिळवत नाहीत?
    * भगवान श्रीकृष्ण देव काय भोजन करत होते - पास्ता की नूडल्स? संधर्भ इस्कॉन मंदिर.

  • @frankopinion4114
    @frankopinion4114 Месяц назад +1

    खंडो चिटणीस ने कलश, रंगनाथ रायरीकर, केसरकर, राजाज्ञा ह्यांना हाताशी धरून संभाजी महाराजांना पकडून दिले

    • @utkarshraut7536
      @utkarshraut7536 Месяц назад +6

      Brigedi dukkar

    • @indraneelsawant7904
      @indraneelsawant7904 Месяц назад +7

      आणि कलश स्वत: पण औरंग्याच्या स्वाधीन झाले? 😂 पिवळा इतिहास तर खतरनाक आहे. 🤣🤣

    • @frankopinion4114
      @frankopinion4114 Месяц назад +1

      @@utkarshraut7536 Khali comment vachun tras jhala na??

    • @frankopinion4114
      @frankopinion4114 Месяц назад +2

      @@indraneelsawant7904 कलश मेलाच नाही.. तो औरंगजेब चा हेर होता
      सी (चिटणीस ) ग्रेडी डुकरांनी चुकीचा पिवळा इतिहास लिहून दिशाभूल केली. सर्व चिटणीस चे आप्तेष्ट औरंगजेब कडे पगारदार नोकर होते.
      आता प्रमाण मागू नको.. पुरातत्व विभागात जावून स्वतः कष्ट घेत माहिती काढ

    • @frankopinion4114
      @frankopinion4114 Месяц назад +1

      @@indraneelsawant7904 बरोबर. चिटणीस चे सी ग्रेडी पिवळं साहित्य..

  • @dilipraogarje7895
    @dilipraogarje7895 Месяц назад +1

    आग्र्यामध्ये ज्यावेळेस छत्रपती संभाजी महाराज व शिवाजी महाराज काय होते त्यावेळेस संभाजी महाराज औरंगजेबाच्या मुला-मुली सोबत खेळत होती व त्याने खेळत खेळत औरंगजेबाच्या मुली सोबत लग्न केलं होतं म्हणून या धर्मांध औरंगजेबाला संभाजी महाराजांपासून सोडचिट्टी पाहिजे होती ते संभाजी महाराज सोडचिठ्ठी देत नव्हती म्हणून औरंगजेबाने संभाजी महाराजांना टार्गेट केलं होतं
    औरंगजेबाने पकडलेले ते संभाजी महाराज नसून सिद्धूजी पाटोळे यांचे अंगरक्षक होते
    आजीकडे पहावे तिकडे सावत्र आईची गद्दारी फितुरी दिसत असल्यामुळे संभाजी महाराज अज्ञातवासात निघून गेले खजानेसह
    एकतर सिद्धूची पाटोळे दाखवा जर सिद्धूची पाटोळे दाखवू शकत नाही तर ते सिद्धी पाटोळे होते संभाजी महाराज अज्ञातवासात निघून गेले
    सोयराबाई व राजाराम च्या सैन्याने संताजी धनाजी ला सुद्धा मारले

    • @prashantkausadikar9936
      @prashantkausadikar9936 Месяц назад

      कृपया पुरेसे पुरावे आणि संदर्भ द्यावेत.

    • @user-ye6ze5gx9s
      @user-ye6ze5gx9s Месяц назад

      डोक्यावर पडलाय वाटतं

    • @dilipraogarje7895
      @dilipraogarje7895 Месяц назад

      @@prashantkausadikar9936 अशा गोष्टींमध्ये तर्क सुसंगत व परिस्थितीजन्य पुराव्यानुसार चालावं लागतं जो आमचा सध्याचा कायदा बेस्ट ऑफ बेनिफिट आहे त्याच्या आधारे आम्हाला पोलीस एखादा मर्डर झाला तर त्याचा सरळ फायदा कुणाला झाला याच्या आधारे त्याला अरेस्ट करतात व तो थर्ड डिग्री मध्ये सर्व पुरावे देतो
      आता तर्क सुसंगत व परिस्थितीजन्य पुराव्यानुसार
      मी वरील थोडक्यात सांगितला आहे आता सविस्तर सांगायचं म्हटलं तर खूपच लिखाण वाढेल
      तरीसुद्धा थोडक्यात असं की राजाराम लहान असल्यामुळे लहान मुलगा वडिलाला कधीही जास्त प्रिय असल्यामुळे तो त्यांच्या जवळ राहत असतो व राजाराम राहिला त्यांच्यासोबत आई पण सोयराबाई राहिली सोयराबाईचा मनसुबा राजाराम ला परित गादीवर बसवण्यासाठी शिवाजी महाराजांवर सुद्धा त्याने विष प्रयोग करून मारला कारण काही बकरी मध्ये असं आढळतं की शिवाजी महाराज हे 200-300 केएम घोडेस्वारी करून मोहिनी ऊन परतले असताना ती बिमार असू कसे शकतात ती सशक्त होते व ते विष प्रयोगाने मृत्यू होण्याच्या आत
      कोणालाही कळू नये म्हणून किल्ल्याचे दरवाजे बंद करण्यात आले शंभू महाराजांना सुद्धा कळवलं नाही
      व मृत्यू झाल्यानंतर शिवाजी महाराजांची पालघर घराण्यातील पुतळाबाई सुद्धा सती गेली म्हणून कोटा कंडा उठवला. सती ही शिवाजी महाराजांच्या मृत्यूच्या शयेत जात असते पण तसं न होता शिवाजी महाराजांच्या मृत्यूच्या नंतर दोन महिन्यांनी ती सती गेली असं म्हणून कंडा उतरला व तिला सुद्धा मारून टाकले कारण ती गरोदर असावी व तिला पुत्र जन्माला आला की स्वराज्याचा आणखीन एक वाटे तरी तयार झाला
      व नंतर शंभूराजांना अष्टप्रधान मंडळाने अडीच वर्षे नजर कैदेत ठेवलं. व शंभूराजे नजर कैदेतून
      आझाद झाल्यानंतर त्याने बरेचसे किल्ले स्वराज्यात आणले व त्यांच्या बरोबर गद्दारी होऊन अष्टप्रधान मंडळातील काही मंडळींनी सोयराबाईच्या व राजारामच्या आज्ञेनुसार शंभूराजे यांना आणखीन एक वेळेस मारण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस ते गद्दार पकडले जाऊन हत्तीच्या पायी देण्यात आले
      मग शंभूराजा ने जंजिरा किल्ला घेण्याचा प्लॅन केला
      कारण तो किल्ला शत्रुना कधीच जिंकता येत नव्हता व तेथे वास्तव करून शिवाजी महाराजांच्या गजाननास राहणार होते पण तो प्लॅन अर्धवट सोडावा लागला मग त्याने आपले मेहुणे गणोजी शिर्के ला
      हाताशी धरून औरंगजेबाला खरं वाटलं असे चित्रीकरण करार केला की मी संभाजीचा मेव्हणा आहे व मी त्याला पकडून देतो तुम्ही मला कोकणातील माझे राज्य स्वराज्यात असलेले मला द्या
      जे पूर्वी माझे होते मग औरंगाबादच्या बातम्या तिथं स्वतःचं काहीच न देता ज्याला पकडण्यासाठी तू दिल्ली सोडून महाराष्ट्रात आला त्याचे काहीच जाणार नव्हते फक्त गणोजी चे राज्य गणोजी ला घेऊन संभाजीला पकडायचं होतं त्याने ते देण्याचे कबूल केले व मुकरब खानाला संगमेश्वर येथे संभाजी महाराज येणार आहेत असं सांगून मी पण तिथेच असेल मी त्यांना पकडून देतो तुम्ही अचानक त्याच्यावर अटॅक करा व पकडा असे सांगून
      इकडे सिद्धू जी पाटोळे ला छत्रपती संभाजी महाराज तयार करून जसे की पूर्वी शिवा काशिद व त्यापूर्वी हिरोजी फर्ज तयार करून औरंगजेबाच्या हाती व मुघलांच्या हाती देऊन राजे निसटून गेले होते
      तसा इथे वेगळा प्लॅन तयार करून त्याने सिद्धू जी पाटोळे ला संगमेश्वर येथे व्यापाऱ्यांना न्याय देण्यासाठी पाठवले. न्यायदानाची प्रक्रिया ही राजवाड्यावर सुद्धा करता आली असती पण त्याने तसं न करता सिद्धूची पाटोळे ला पाठवले त्याच्या अगोदर अर्ध सैन्य खाजा आणि यासह व स्वतःसह दुसरीकडे गेले व अर्ध सैन्य संभाजी महाराजांचे डुप्लिकेट सिद्धूची पाटोळे यांच्या सोबत घेऊन पाठवले विजय झाला तर ठीक नाही झाला तर खजाना सहज शंभू महाराज तिथून सुरक्षित निसटले
      वासुदेवजी पाटोळे पकडला गेला औरंगजेबाने त्याला तीन प्रश्न विचारले शिवाजी महाराजांचा खजाना दे
      व आमचा धर्म स्वीकार ते त्याने मान्य केलं नाही औरंगजेब तिथून गेले व मुखरब खानाने त्याला
      टॉर्चर करत असताना नंतर कळालं की हा सिद्धोजी पाटोळे आहे संभाजी महाराज नाही मग मी जर गोष्ट औरंगजेबाला कळाली तर आम्हाला बक्षीस मिळालेली जहागिरी कॅन्सल होईल व गणोजी शिर्के चा पण राज्य जाईल या भीतीने मुकरब खानाने
      औरंगजेबाला जिभेने सांगू नये डोळ्याने खून होऊ नये
      हाताने लिहून कळवू नये की मी शंभूराजे नसून त्यांचा हमशकल बॉडीगार्ड सिद्धोजी पाटोळे आहे म्हणून
      सिद्धू जी पाटोळे चे ज्ञानेंद्रिय काढले व एके दिवशी मारून डिक्लेअर केले की तो मेला अशी आहेत पुरावे

    • @dilipraogarje7895
      @dilipraogarje7895 27 дней назад

      @@prashantkausadikar9936 ज्यावेळेस आग्र्याहून व पन्हाळगडावरून आपले हमशकल
      चा वापर करून छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज तिथून निसटू शकतात त्यावेळेस तिसऱ्या वेळेस सुद्धा संभाजी महाराजांनी वेगळा प्लॅन तयार करून दिल्लीहून आलेल्या औरंगजेबाला हुलकावणी देणे त्यांच्या डाव्या हाताचा खेळ होता शिवाजी महाराजांचा खजाना धोक्यात होता व जिकडे पहावे तिकडे गद्दारी दोन वेळेस गद्दारी ला छत्रपती संभाजी महाराजांना तोंड द्यावे लागले तिसऱ्या वेळेस त्यांचा गेम होऊ नये व खजाना कुणाच्या हाताला लागू नये म्हणून छत्रपती संभाजी महाराज वेगळा प्लॅन तयार करून औरंगजेबाला विश्वास होईल असा त्याच्याकडे स्वतःचा मेहुणा पाठवून तेथून निसटून गेले
      एकतर सिद्धू जी पाटोळे दाखवा अन्यथा छत्रपती संभाजी महाराज दाखवा
      ज्यावेळेस मुकरब खानाला सिद्धू जी पाटोळे आहे हा छत्रपती संभाजी महाराज नाही असे समजले त्याला दिलेले बक्षीस व पद औरंगजेब वापस घेऊ नये म्हणून
      वशिष्ठ दोजी पाटोळे औरंगजेबाला सांगू नये म्हणून की मी छत्रपती संभाजी महाराज नसून सिद्धू जी पाटोळे आहे म्हणून मूक खराब खानाने त्यांचे ज्ञानेंद्रिय काढून टाकले जीवाने सांगता योनी डोळ्याने खून वाचता येऊ नये हाताने लिहून दाखवता येणे कानाने ऐकता येऊ नये असे टॉर्चर करून एक वेळेस मारून टाकले व ही गोष्ट औरंगजेबा पासून गुपितच राहून गेली
      औरंगजेबाच्या मुख्य तीन मागण्या होत्या
      शिवाजी महाराजांचा खजाना कोठे आहे ते आम्हाला द्या
      छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मांतर करावे म्हणजे त्याच्या मुली सोबत झालेला विवाह लीगल इस्लामिक होईल
      पण औरंगजेबाचा रॉंग नंबर लागला. ज्याला या गोष्टी माहीतच नाही तो कसा सांगू शकेल नंतर काही दिवसांनी राजगडाला खजाना साठी औरंगजेबाने वेढा दिलाच की पण तिथेही राजाराम व सोयराबाई निघून गेल्यानंतर त्याच्या हाताला काही लागलं नाही
      तिथून वापस पावसाळ्यात वॉटर स्टेशन 28 किलोमीटर येईपर्यंत औरंगजेबाला कृष्णा नदीच्या दुथडी वाहणाऱ्या 20 ते 24 केएम पाण्याच्या सामना करता करता सर्व हत्ती घोडे चिखलात रुतून बसले
      त्याला काढण्यासाठी प्रयत्न करणारे 75% सैनिक वाहून गेले व त्याला तब्बल 40 दिवस. वाटार ला येण्यासाठी लागले तेव्हापासून त्याने सह्याद्री कड तोंड फिरवलं नाही
      म्हसवडला संताजीची समाधी आहे तेथे संताजी कपारीत लपून बसलेला राजारामच्या सैन्याने त्याला विश्वासघात करून मारला असे बरेचसे पुरावे आहेत