५५ टनांच्या मुलुख मैदान तोफेचा अपरिचित इतिहास पुराव्यानिशी सादर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 ноя 2024

Комментарии • 127

  • @arunkagbatte7865
    @arunkagbatte7865 Год назад +2

    खुप रंजक इतिहास माहीत झाला. मुलुख मैदान आणि तिचा जनमदाता रुमी खान ची माहिती खुप छान वाटली

  • @kanay22
    @kanay22 2 года назад +16

    साहेब तुमच्या सारख्या अभ्यासू इतिहासकाराची गरज आहे.

  • @camperking5224
    @camperking5224 2 года назад +10

    आपणास लाख लाख वंदना,
    आपले व्हिडीओ अगदी अधाश्यासारखे पहात असतो खुप अभिमान वाटतो आपला,अगदी शिवकालातील द्रष्य डोळ्यासमोर उभे राहते,शुरविरांचे अफाट शौर्य ऐकून डोळ्यात आदराने अश्रु दाटतात. आपल्या कथाकथनातुन ह्या शुरविरांना आदरांजली वाहीली जातेय,कुर्निसात ह्या शुरविरांना व आपल्या कार्याला देखील...,🙏🚩

  • @kuldiprasal9668
    @kuldiprasal9668 2 месяца назад +1

    उद्या जातो सर 🙏 या आधी मी ही तोफ पाहिली आहे, पण तुमचा व्हिडीओ पाहिल्यामुळे पुन्हा एकदा मनसोक्त बघतो , पण, तोफ बघायच्या आधी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा पाहिला ना उर भरून येतो. त्यानंतर त्याच चौकात मराठी मुलांची शाळा पाहिल्यावर मन भरून येतं , आणि त्या शाळेतच छत्रपती शिवाजी महाराजां पुतळा म्हणजे शत्रूच्या बालेकिल्ल्यात ताठ मानेने उभे राहिलेले छत्रपती शिवाजी महाराज पाहिल्यावर इतका आनंद होतो की शब्दात सांगुच शकत नाही.
    तुमचे प्रेरणादायी इतिहास थेट काळापर्यंत येतो .
    जय जिजाऊ 🚩 जय शिवराय 🚩 जय महाराष्ट्र 💪🚩🚩

  • @jayantingole7985
    @jayantingole7985 3 месяца назад

    सर.... अत्यंत मोजक्या शब्दांत पुराव्यानिशी उत्तम माहिती देण्यात आलेली आहे त्याबददल.... धन्यवाद

  • @pandharinathkashid5728
    @pandharinathkashid5728 2 года назад +3

    मा.प्रवीण भोसले सर,तुमची माहिती अचूक , व सांगण्याची मराठ मोळी भाष्या हीच रंजक आहे, धन्यवाद सर

  • @pundalikrachewad2455
    @pundalikrachewad2455 2 года назад +1

    आपण दिलेली माहिती फार चांगली असुन ज्ञानात भर पाडणारी आहे धन्यवाद.

  • @adhalnakul2260
    @adhalnakul2260 2 года назад +3

    खूप चांगली जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @khalilshaikh7835
    @khalilshaikh7835 2 года назад +5

    एक उत्तम आणि कोणतीही तोडफोड न करता तोफ निर्मिती बाबतचा खरा इतीहास आपण सांगितला. धन्यवाद साहेब!
    संपूर्ण. तत्कालीन हिंदुस्तानात सुद्धा एखाद्या शहरात तोफखाना नावाचे उपनगर किव्हा इलाका आढलून यात नाही. तो फक्त अहमदनगर मध्येच आहे. याचा अर्थ तोफ निर्मितीचे माहेरघर अहमदनगर होते!

    • @sanjeevhardikar4092
      @sanjeevhardikar4092 2 года назад

      हो पण, तोफ ओतीव धातूंपासून (धातूरस) बनवण्यात कोण कुशल होते हा अभ्यासाचा विषय आहे.

  • @devajipatil8272
    @devajipatil8272 2 года назад +1

    खूप छान व रंजक माहिती दिली.माननीय प्रविणजी भोसले सर आपले मनस्वी धन्यवाद.आपल्या माहितीचे असेच भाग टाकत राहा ही नम्र विनंती.

  • @mohandethe9103
    @mohandethe9103 2 года назад +3

    Really young generation is in need of you. Very nice.

  • @jayantnerkar5179
    @jayantnerkar5179 2 года назад +1

    सर खुप छान माहिती तितक्याच छान आणि मोजक्या शब्दात सांगितली.

  • @sukhdeotandale1778
    @sukhdeotandale1778 5 месяцев назад

    आपण । दिलेली माहिती अतिशय रंजक आहे. आवडली.

  • @ramakant6304
    @ramakant6304 2 года назад +2

    नमस्कार सर, खूप खूप छान माहिती दिलीत आपण ज्ञानात भर पडते आमच्या आपण अशी माहिती दिल्यामुळे.

  • @ratnabhandar6582
    @ratnabhandar6582 2 года назад +1

    या आणि अशा विषयांचा अभ्यास करण्यासाठी घेण्यात आलेली मेहनत किती प्रचंड असते हे सहज जाणवतं. आमच्यापर्यंत ही अमुल्य माहिती पोहचविण्यासाठी आपला शतशः आभारी आहे.

  • @veenapitke7260
    @veenapitke7260 2 года назад +2

    अप्रतिम माहिती. पुढील भाग ऐकण्यास अतिशय उत्सुक आहे.

  • @sureshgosavi2570
    @sureshgosavi2570 2 года назад +2

    🙏 नमस्कार करतो सर
    मी ही तोफ जवळून पाहिली आहे
    तिचा रंजक इतिहास ऐकुन अचंबित झालो
    आपली माहिती ज्ञानात भर तर टाकतेच पण एका अद्भुत जगातत घेऊन जाते परी कल्पनाच वाटते

  • @pradoshgorivale7649
    @pradoshgorivale7649 Год назад +3

    मी रेवदांड्या चा बाजूचा आहे, माझ्या पासून रेवदंडा, चौल हे फक्त 15 किलोमीटर आहे, सध्याची किल्याची अवस्था खूप वाईट आहे, पण भिंती कमीत कमी 30-40 फूट रुंद असतील, किल्ला बराच मोठा आहे आता त्यात पूर्ण रेवदंडा गाव वसले आहे

  • @dhananjaylokhande7623
    @dhananjaylokhande7623 2 года назад +4

    माहिती छान दिलीत सर, आपणां कडुन एक अपेक्षा आहे कि आम्हां सारख्या सर्व साधारण व्यक्तींना माहिती नसलेल्या स्वराज्यातील अपरीचित योध्यां बद्दल माहिती सतत मिळावी. तुमच्या एवढा आमचा व्यासंग नाही म्हणुन हि विनंती.

  • @hemangiborate2771
    @hemangiborate2771 Год назад +1

    खुपचं सुंदर आणि अप्रतिम ऐतिहािकदृष्ट्या महत्वाची अशी माहिती मिळाली आहे,या मुलुख मैदान तोफ आणि कडक बिजली तोफ आणि ती बनवणारा रुमी खाना बद्दल महिती मिळाली पण शेवटी आपण म्हणालात की ही खरी की खोटी माहिती आहे हे खात्रीशीर सांगता येत नाही,असो.👌👌🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @balasahebwakade4475
    @balasahebwakade4475 Год назад +1

    खूप छान सर आपला व्हिडीओ ऐकत असतांना हुबेहूब दृश्य दोळ्यासमोर उभे राहते

  • @keshavmaske9247
    @keshavmaske9247 2 года назад +1

    सर हा विडिओ खूप अप्रतिम आहे. संदर्भासहित अपरिचित माहिती मिळाली, धन्यवाद सर

  • @chetanahire-ev6zk
    @chetanahire-ev6zk 2 года назад +4

    अप्रतिम माहिती आणि कार्य

  • @KaleVasant54
    @KaleVasant54 2 года назад +13

    भारतात सध्या तीन सगळ्यात मोठ्या तोफा आहेत १) मुलूख मैदान विजापूर,कर्नाटक२) मेंढा देवगिरी किल्ला, औरंगाबाद ३)कलालबांगडी जंजिरा मी ह्या तीनही तोफा पाहिल्या आहेत.

  • @KaleVasant54
    @KaleVasant54 2 года назад +1

    खुपच छान ऐतिहासिक माहिती,

  • @rajaramchavan8381
    @rajaramchavan8381 2 года назад +1

    खूप छान व पुराव्यासह माहिती दिल्याबद्दल धन्यवाद . 🙏🙏

  • @abhimanyupohare1468
    @abhimanyupohare1468 2 года назад +1

    भोसले सरांना जय जिजाऊ. शिंदखेड व. लखुजी राजे जाधवराव यांचा ईतिहासावर प्रकाश झोत करणे.

  • @omkarghare7214
    @omkarghare7214 3 месяца назад

    खुप खुप धन्यवाद! मुलुखमैदान तोफेसारखीच असलेल्या जयपूरच्या जयबाण तोफेबद्दल सुद्धा जाणून घ्यायला आवडेल!

  • @KailasnathEkke2007
    @KailasnathEkke2007 7 месяцев назад +1

    खूप छान प्रसादिक आहे

  • @MohsinAnsari-jf6bj
    @MohsinAnsari-jf6bj 7 месяцев назад +1

    Great information Sir , this information is not easily available, Great work Sir.

  • @sushantsinhraje5028
    @sushantsinhraje5028 2 года назад +3

    सर अतिशय सुंदर माहिती आहे

  • @milindpathak6951
    @milindpathak6951 2 года назад +1

    फार चांगली माहिती.

  • @sujatachaudhari5604
    @sujatachaudhari5604 2 года назад +1

    खूप महत्वाचे माहिती 🙏 धन्यवाद 🌹

  • @swapnilkhandkekar2578
    @swapnilkhandkekar2578 2 года назад +1

    माहिती आवडली सर खूप सुंदर

  • @trambakdeshmukh2050
    @trambakdeshmukh2050 2 года назад +1

    खूप छान माहिती दिली सर. नमस्कार

  • @PR-pu7pv
    @PR-pu7pv 2 года назад +1

    Nice sir,
    Yesterday I visited to this site at vijaypura.
    Today got details about this .Thanks again for information

  • @tanajigaikwad4661
    @tanajigaikwad4661 2 года назад +1

    खुपच छान माहीती

  • @KokaniMountaineer
    @KokaniMountaineer 2 года назад +1

    Nice information

  • @jaysingshikare2995
    @jaysingshikare2995 11 месяцев назад +1

    किती जिजाउ चे कार्यं महान आहे

  • @VIJAYPATIL-ro5ft
    @VIJAYPATIL-ro5ft Год назад +1

    जय शिवराय

  • @sadashivjagtap3246
    @sadashivjagtap3246 2 года назад +1

    Khup chhan 🥦🥦♥️🥦🥦

  • @kailassalunke3598
    @kailassalunke3598 2 года назад +1

    Khupach chhan Raje 👌👌💐🙏

  • @saiecorp5646
    @saiecorp5646 2 года назад +1

    मुलुख मैदान तोफेची खूप छान माहिती दिली आहे जी आधी माहिती नव्हती. तुमचा चॅनल नवीन नवीन माहितीचा खजिना आहे..

  • @udayniture
    @udayniture Год назад +1

    अप्रतिम सर

  • @devenkorde3563
    @devenkorde3563 2 года назад +1

    खुप छान माहिती दिली 👌👌👌

  • @rajendrarohite166
    @rajendrarohite166 Год назад +1

    भोसले सर तुम्ही किती मुद्देसूद तरी वर्णन करता

  • @geetagothal1247
    @geetagothal1247 2 года назад +1

    तुमच्या कामाला त्रिवार वंदन

  • @ankushchavanke3103
    @ankushchavanke3103 2 года назад +1

    खूप छान माहिती सर... part 2 please

  • @mohanlalbrahmecha2304
    @mohanlalbrahmecha2304 2 года назад +1

    Every body should know historical truths and facts

  • @jayashirke1368
    @jayashirke1368 Год назад +1

    🙏🙏🙏🚩🚩🚩जय शिवराय

  • @the...devil..
    @the...devil.. 2 года назад +2

    Sir tumcha ithasacha knowledge ekdum changla aahe.,.. Shaha sharif dargya var ek video banwa.... Aani khara sanga

  • @subhashdeshpande1772
    @subhashdeshpande1772 3 месяца назад

    खूप छान!!

  • @jalindarsonawane6428
    @jalindarsonawane6428 2 года назад +1

    खुप छाण

  • @DronacharyaAcademyDaruj
    @DronacharyaAcademyDaruj Год назад +1

    Nice 👍

  • @shivajipatil5470
    @shivajipatil5470 2 года назад +1

    छान माहिती सर

  • @PalwankarRavi
    @PalwankarRavi 2 года назад +2

    Your research and presentation is truly appreciable.
    Request to present a good research on the foll.
    1. Understand that shudras and Marathas were non vegetarian. Therefore they could have easily accepted Muslims as their rulers. But how the Brahmins , who were totally vegetarians, having great purity ,were even not allowing shudras come near them, worked under the Muslim who were Beef eaters.
    2. Why did the brahmin slaves under muslim sardars Afzal Khan ,not revolt (or leave his contingent) when he was desecrating by cutting cow in front of the Godess Tulzapur Bhawani etc . E.g. his lawyer Bhaskar Kulkarni. Why did he attack Chatrapati Shivaji Maharaj during the fight
    With afzal Khan.
    3. What role did Ramdas Swami play , when the Brahmins of maharastra denied carrying the coronation of Chatrapati Maharaj , calling him a shudra.
    4. Complete details (vidhi) of coronation ceremony by Gaga Bhatt.
    5. Sanatan dharma had put ban on sea travel, creating hurdles on Shivaji Maharaj ambition of naval warfare.
    6. Understand that Shivaji Maharaj fought relentless wars day and night. Did he take any purohit advise to check the day(teethi) whether the condition is favourable or unfavorable before going for the attack or defending an attack .
    7. Do today's politicians refer any purohit to find an auspicious day (teethi) for pulling down a govt or forming govt. Eg swearing- in- ceremony at7.30 am .
    8. Please replace the word "Loot" by "swadhan". which the Mughals plundered from Maharashtra over a period of time. Same was brought back by Shivaji Maharaj.

  • @suhasvenkateshkottalgi5032
    @suhasvenkateshkottalgi5032 2 года назад +1

    Great information.

  • @anandraojambhulkar7062
    @anandraojambhulkar7062 2 года назад +1

    खूप छान माहिती 💐

  • @pruthvirajpawar271
    @pruthvirajpawar271 2 года назад +1

    🙏🚩 mast ch aahe sir🙏🚩

  • @dattatrayinamdar7343
    @dattatrayinamdar7343 Год назад

    विजापूरला पाहून आलोय. दत्तात्रय इनामदार

  • @santoshbharat3345
    @santoshbharat3345 2 года назад

    MH 16 नाद च खुळा

  • @shantaramgurchal2106
    @shantaramgurchal2106 2 года назад +1

    यकदम खास सर

  • @chandrashekharkulkarni9044
    @chandrashekharkulkarni9044 2 года назад +2

    Very useful

  • @shrirangjadhav8693
    @shrirangjadhav8693 2 года назад +2

    धन्यवाद सर आपणांस

  • @gunwantgogulwar3679
    @gunwantgogulwar3679 2 года назад +1

    ऊत्तम माहिती

  • @arjunnawagire1017
    @arjunnawagire1017 2 года назад +1

    Khup Chan mahiti

  • @बारगीरशिवशंभुंचा

    शिवछत्रपती प्राचीन महाराष्ट्रातील कोणत्या राजवंशातील आहे. यावर विडीओ कधी बनवनार्

  • @kishorjagtap5363
    @kishorjagtap5363 2 года назад +1

    रोमांचकारी

  • @vijaytelkar9573
    @vijaytelkar9573 2 года назад +2

    Vijay Telkar Buldhana
    Sangam Mauli Satara Yethil
    Maharani Tarabai Yancha Ssmadhi Vhe Jirnoddar
    Kade Krupaya Aapan Laksha Dyave Hi Aapnas Namra Vinati
    Vijay Telkar Buldhana

  • @vijaygalgali6411
    @vijaygalgali6411 2 года назад +1

    Great

  • @स्वराज्य-प6श
    @स्वराज्य-प6श 2 года назад +2

    सर एक कडक बिजली तोफ झाॅंशीच्या किल्यावर आहे.

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  2 года назад +1

      हो. मी पाहिली आहे. सोबत भवानी शंकर तोफसुध्दा आहे तिथे.

    • @ramchandrachothe6647
      @ramchandrachothe6647 2 года назад

      खिचो ना कमानको ना तलवार निकालो जब तोफ मुकबिल है अखबार निकालो

  • @samadhankhochare3374
    @samadhankhochare3374 Год назад +1

    कडक भिजली परत कोणी शोधलीच नाही का

  • @prasaddeshpande462
    @prasaddeshpande462 2 года назад +1

    छान माहिती

  • @prakashvichare5818
    @prakashvichare5818 2 года назад +1

    अप्रतिम व दुर्मिळ माहिती .तसेच
    ' कलाल बांगडी ' तोफ मुरुड जवळील जंजिरा किल्ल्यावर आहे हे बरोबर आहे का ?

  • @prakashdeshpande59
    @prakashdeshpande59 2 года назад

    खूप छान माहिती दिली sir आपण त्याबद्दल खूप आभार धन्यवाद तसेच तलिकोटच्या युद्धात काय.घडले ते पण सांगा ह्या तोफे मुळेच विजयनगरच्या फौजांचा पराभव झाला का ते सांगा की फितुरी मुळे गिलानी बंधूंच्या ते सांगा प्लिज

  • @Distant_Relative
    @Distant_Relative 2 года назад +2

    नमस्कार सर, कडक बिजली ही तोफ शोधण्याचा कोणीही प्रयत्न केला नाही का?
    ह्या अजस्त्र तोफा, किल्ल्यावर कश्या चढवल्या जात?

  • @marutiabagole2567
    @marutiabagole2567 2 года назад +1

    उपयुक्त

  • @vikrambetaal9784
    @vikrambetaal9784 2 года назад +1

    Namaskar sir..mi apla ek regular chahte ahe..ani mi vijapur cha ahe...hya toph jithe ahe tithe jawalch amchya vijapur chi shaan ani maan "chatrapti shivaji maharaj chowk" suddha ahe...jay shivray

  • @minamdar7747
    @minamdar7747 8 месяцев назад

    खर नाव, malik-e-maidan आहे. मलिक ए मैदान

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  8 месяцев назад +1

      यावरचे याच चॅनलवरील इतर व्हिडिओ बघा. तिच्यावरील लेखात तिचे खरे नाव कोरलेले आहे.

  • @jetpacguy
    @jetpacguy 2 года назад +1

    Aprateem mahiti

  • @economicsbankingandfinanci7550
    @economicsbankingandfinanci7550 8 месяцев назад +1

    धन्यवाद सर किल्यावर तोफा कशा चढविल्या जात असत त्या बद्दल व्हिडिओ बनवा

  • @vilasm9765
    @vilasm9765 9 месяцев назад

    मी लहानपणी अहमदनगर ला.. कोटला आणि या रुमी खानाच्या कबरी पासून जवळच रामवाडीत राहायला होतो . तेव्हा मी येता जाता ही रुमी खानाची कबर पहायचो आणि विचारात पडायचो की हे कुणाची वस्तू असेल . कुणी बांधली असेल . किती जुनी असेल... आणि तिची बनावट न्यहाळत कित्तेक घंटे तिथेच फिरायचो...!

  • @sujitpatil2500
    @sujitpatil2500 2 года назад +2

    या तोफेचा वीडीयोची वाट पाहत होतो सर

  • @maheshkadam7440
    @maheshkadam7440 2 года назад +1

    भाऊ 💕👌

  • @dileepjadhav6134
    @dileepjadhav6134 Год назад

    Kiti kilometer range hoti

  • @vinayakshingare3431
    @vinayakshingare3431 2 года назад +1

    👍🙏

  • @caihong8473
    @caihong8473 2 года назад +1

    Thanks, so nice of u to make a detailed series on this giant beauty! One question tou say Kadak bijli drowned, but theres a Kadak Bijli at Jhansi fort, is it different? Please tell 🙏

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  2 года назад

      That one is different. Also there are many cannons with the same name 'Landa Kasab" and "Bhavani Shankar'. I have seen the kadak bijli at Zanshi fort.

    • @caihong8473
      @caihong8473 2 года назад

      @@MaratheShahiPravinBhosale thanks 🙏. Always waiting for your studied videos 💪

  • @balkrishnaumale7742
    @balkrishnaumale7742 2 года назад +1

    सर. नमस्कार. 👍

  • @ETERNAL4U-i8m
    @ETERNAL4U-i8m 2 года назад +2

    Hi वाहतूक कशी केली असावी एवढी तोफ उतरवली कशी चढवली कशी?

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  2 года назад

      अभ्यास चालू आहे. खात्री झाली की सांगतो.

  • @gauravthakurdesai
    @gauravthakurdesai 2 года назад +1

    Kadak bijali tofecha shodh nantr chya ghetla Gela hota ka ?

  • @dattatrayinamdar7343
    @dattatrayinamdar7343 Год назад

    बिजली माचणूर जवळपास भीमा नदीत पडली असेलहाणअसतानाऐकलेआहे.इनामदार

  • @babasahebgolde6838
    @babasahebgolde6838 2 года назад +1

    Sir thodi speed vadhava. Bolaychi.

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  2 года назад

      तरीही काहीजण म्हणतात अजून सावकाश बोला.

  • @spruhatransport40
    @spruhatransport40 2 года назад +12

    नमस्कार सर ,शिवप्रताप गरुड झेप या चित्रपटात दाखविल्या प्रमाणे व वेळो वेळी असे सांगितले जाते की मुस्लिम शासकान वर जेंवा छत्रपती शिवाजी महाराज आक्रमण करत होते tenva युद्धहत सापडलेली कुराण परत मौलवींना देत असे. या गोष्टीवर काही लेखी पुरावे आहेत का ?असतील तर आपल्या पुढील विडियो मध्ये त्या बद्दल माहिती द्या ,धन्यवाद

    • @chandrasekharyelmeli5257
      @chandrasekharyelmeli5257 2 года назад

      P00

    • @santoshvidwat2217
      @santoshvidwat2217 2 года назад +2

      फार छान माहिती

    • @sejalbomble6625
      @sejalbomble6625 2 года назад

      K
      Xxx2t bc bc x

    • @ETERNAL4U-i8m
      @ETERNAL4U-i8m 2 года назад +3

      To चित्रपट कोणी बनवला ते बघा सगळे समजेल 😀

    • @aniketbende239
      @aniketbende239 2 года назад

      @@ETERNAL4U-i8m sir reliable काहीच वाटले नाही त्यामुळे तुम्हाला विचारले. अजून नवीन शब्द ऐकला रयत प्रतिपालक .या बदल काही माहिती असेल तर te पन सांगा

  • @HarshadChavan3852
    @HarshadChavan3852 2 года назад +2

    8:32 हे मुरार जगदेव,
    मुरारबाजी देशपांडे चे आजोबा का ????
    तुम्ही अगोदरच्या काही video मदी उल्लेख केला होता.

  • @girishdesai7267
    @girishdesai7267 2 года назад +4

    या व्हिडिओमध्ये तुम्ही अहमदनगरला परतत असताना भीमा नदीत "कडक बिजली" नावाची दुसरी तोफ बुडल्याचा उल्लेख केला आहे. आधुनिक तंत्राचा वापर करून ही तोफ शोधण्यासाठी तुम्ही भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाला का सुचवत नाही. नदीच्या पात्रात 55 मेट्रिक टन वजनाची तोफ शोधणे अवघड नाही.

  • @eng.mitalraut6713
    @eng.mitalraut6713 2 года назад +2

    it's not Mulukh Maidan.
    I believe it is MALLIKA-E-MAIDAN

  • @sunilwaghchoure595
    @sunilwaghchoure595 2 года назад +1

    aply mule "mulukh maidan" cha arth aaj samjla.!

  • @sunilnikam4937
    @sunilnikam4937 Год назад

    Atta, paryant amhala kahich mahi nahvate? 🫡

  • @sohailbagban7165
    @sohailbagban7165 Год назад +1

    Malik e maidan created by Rumi khan Ahmednagari

  • @prashantsurtikar210
    @prashantsurtikar210 2 года назад +2

    Sir tya kadaatlya tofa kiti laamb parynt maara Karu shakat hotya plzz ya baddl pn ek video bnva