ही उडविली तेव्हा गर्भपात झाले! लोक घरेदारे सोडून पळाले!
HTML-код
- Опубликовано: 4 ноя 2024
- मुलुख मैदान तोफ विजापूरमधे असताना किमान पाचवेळा उडविण्यात आली होती. खुद्द तोफेतच याचे पुरावे आहेत. ते पुरावे काय आहेत? ही उडविली तेव्हा गर्भपात झाले! लोक घरेदारे सोडून पळाले! एका छत्रपतींनी मुलुख मैदान तोफ उडविली तेव्हा काय घडले?
मराठ्यांच्या एका छत्रपतींच्या इच्छेखातर ही एकदा उडविण्यात आली होती. त्यावेळी काय घडले?
ही तोफ जेव्हा उडविली गेली तेव्हा तिने किती भयानक हाहा:कार माजविला होता आणि विजापूरकर घरे सोडून कसे पळाले याचे वर्णन उपलब्ध आहे. काय म्हटले आहे हे वर्णनात?
*ही अजस्त्र आणि मौल्यवान तोफ पुण्याला नेण्याचा प्रयत्न एका पेशव्यांनी केला होता. त्याचे काय झाले?
त्यानंतर हिला लंडनला नेण्याचेही प्रयत्न झाले होते. ते कशामुळे फसले?
*शहाजहान, औरंगजेबाने हिला नेण्याचे केलेले प्रयत्न केव्हा केले व ते का पाण्यात गेले?
मुलुख मैदान तोफेची ही रंजक आणि महत्वाची माहिती नेहमीप्रमाणे पुराव्यानिशी सादर केली आहे. जरूर पहा आणि शेअरही करा.
भाग १- शिवरायांचे आजोबा मालोजीराजे भोसले
• Video
भाग २- जिजाऊंचे वडील राजे लखुजी जाधवराव
• Video
भाग ३ - शहाजीराजांचे बंधू शरीफजीराजे भोसले
• Video
भाग ४ - जिजाऊपुत्र संभाजीराजे भोसले
• Video
भाग ५ - वीर बाजी पासलकर
• Video
भाग ६ - पुरंदरवीर गोदाजी जगताप
• Video
भाग ७ - स्वराज्यवीर कान्होजी जेधे
• Video
भाग ८ - वीर जिवा महाले
• Video
भाग ९ - वीर संभाजी कावजी
• Video
भाग १० - शिवाजी काशीद
• Video
भाग ११ - पावनखिंडवीर शंभूसिंह जाधवराव
• Video
भाग १२ - बाजीप्रभू देशपांडे
• Video
भाग १३- कृष्णाजी व बाजी बांदल (बांदलवीर भाग १)
• Video
भाग १३- दिपाऊ, रायाजी व कोयाजी बांदल (बांदलवीर भाग २)
• Video
भाग १४- बापूजी देशपांडे (देशपांडे वीर भाग १)
• Video
भाग १४- चिमणाजी, नारायण व केसो नारायण देशपांडे (देशपांडेवीर भाग २)
• Video
भाग १५ - सखो कृष्ण व दादाजी कृष्ण लोहकरे
• Video
भाग १६- वणंगपाळ नाईक निंबाळकर
• Video
भाग १७- मुधोजी नाईक निंबाळकर
• Video
भाग १८- हैबतराव शिळिमकर
• Video
भाग १९-शामराज निळकंठ पेशवे
• Video
भाग २०- फिरंगोजी नरसाळे
• Video
भाग २१- साबूसिंग व कृष्णाजी पवार
• Video
भा २२-पुरंदरचे काळभैरव मुरारबाजी देशपांडे
• मुरारबाजी देशपांडे : श...
शिवरायांच्या नकली राजमुद्रेचे सत्य!
• Video
शिवरायांची हेअरस्टाईल आणि नटांच्या बटा, लटा,जटा!
• Video
शिवरायांचा मूळ मंदिल आणि नकली जिरेटोपाचा खटाटोप!
• Video
बाजीप्रभू आणि मुरारबाजी देशपांडे हे क्षत्रिय आहेत!
• Video
शिवरायांनी हातपाय तोडलेल्या रांझ्याच्या पाटलांचा नेमका गुन्हा काय होता?
• Video
स्वराज्यशपथभूमी रायरेश्वराच्या स्थाननिश्चितीचे कोडे.
• Video
शिवरायांनी आपल्या मेहुण्याचे डोळे का काढले? शकूजी गायकवाडांवर आधुनिक इतिहासलेखकांचा खोटा आरोप.
• शिवरायांनी स्वत:च्या म...
प्रतापगडावरील हंबीरराव मोहितेंची तलवार नक्की कुणाची?
• प्रतापगडावरील हंबीरराव...
'मराठ्यांची धारातीर्थे' या फेसबुक पेजची लिंक.यावर वैशिष्ट्यपूर्ण व अपरिचित माहिती देणारे लेख आहेत.
/ मराठ्यांची-ध. .
३०० मराठी स्वराज्यवीरांच्या समाधीस्थळांच्या छायाचित्रांसह त्यांची शौर्यगाथा मांडणारा 'मराठ्यांची धारातीर्थे' हा ग्रंथ लवकरच पुनर्मुद्रित होत आहे.
प्रवीण भोसले
9422619791
#MulukhMaidanFired #SataraChhatrapatee #WhatHappend?
सर खरंच आम्ही नशीबवान आहोत. ज्या मुळे आपले व्हिडिओ आपणांस पाहायला मिळतात. धन्यवाद.
माहीत नसलेली माहिती आपण जुन्या पुराव्या सहित सादर करता हे खरोखरच गौरवास्पद आहे
भव्यदिव्य मुलूख मैदान तोफेचा इतिहास खूप छान आहे. आपणास मन:पूर्वक धन्यवाद.जेव्हा लढाईच्या प्रसंगी या तोफेचा वापर होत असेल तेव्हा काय विध्वंस निर्माण झाला असेल याची कल्पनाच भयानक आहे. ही तोफ बनवताना मोठ्या प्रमाणात धातूचा वापर झाला व तो वितळविण्यासाठी मोठ्या भट्टया तयार कराव्या लागल्या असतील.
खुप महत्त्वाची माहिती दिली आपन.
स्वत छत्रपती प्रतापसिंह महाराजांनी तोप उडवून पाहिले हे विशेष.
अतिशय सुरेख वर्णन केले आहे.
अगदी खूपच सविस्तर माहिती देता आपण सर
ऐकावे ते नवलच.... अद्भुत माहिती आपण देत आहात....आपण खरोखरच एक अभ्यासू इतिहास प्रेमी आहात....
सर तुम्ही सर्व भागांमधे चांगली दिलीत आम्हाला माहित नसलेली धन्यवाद
आपले सर्व व्हिडीओ अभ्यासपूर्ण आहेत...सुरूवात करताना "इतिहास मित्रांनो"..ऐवजी "इतिहासप्रेमी मित्रांनो"...असा उल्लेख करावा...!!!
नमस्कार भोसले साहेब , आपली संशोधन व माहिती खरंतर इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात यायला हवे महाराष्ट्र शासनाने कृपया याची दखल घ्यावी ही मागणी, धन्यवाद, जय शिवराय
उत्तम अति उत्तम. सर अशीच माहितीकलाल बांगडी आणि लं कासम tophanchi दयावी.
खूप छान माहितीपूर्ण व्हिडिओ 🙏
खूप मनोरंजक माहिती... फक्त दोनच लोकांना ही तोफ हलवता आली म्हणजे नक्कीच त्या लोकांना तोफ हलवण्याची युक्ती अथवा कोणते गुप्त तंत्र माहीत असावे
खरोखर खूपच सुंदर माहिती भेटली🙏
सुंदर आणि रंजक माहिती . धन्यवाद !
भन्नाट
उत्तम माहिती .धन्यवाद
Praiseworthy inspirational information
खुप छान व वेगळी तरीही उत्कंठावर्धक माहिती धन्यवाद सर
धन्यवाद. फार छान माहितीपूर्ण लेख संपादित. आवडला.
धन्यवाद काका
Very nice information sirji
Majarajadhiraj , Chakravarti Samrat, Hindupati padshaha, Samrat Chhatrapati Pratap Singh Maharaja ji jay🧡⚔️💪🔥
Jabardast mahiti 🙏🙏
अदभुद माहितीपूर्णआहे. हे आभारी आहोत.
खूप अभ्यासपूर्ण सादरीकरण.
Sir आपण क्रुपया महाराजांच्या काळी युद्धनीती कशी होती जसे की खालील प्रमाणे
1.रात्री मराठे हल्ला करत का?
2.साधारण पणे महाराजांचे घोडदळ कसे हल्ला करत व घोडदळ किती व पायदळ किती प्रमाणात युद्धात वापरत महाराज.
3.मुघल किवा पठाण सैन्य सुलतान ढवा म्हणजेच निकराचा हल्ला करत तसे मराठ्यांचे निकराची लढाई करायची काय पद्धत होती किवा त्याला काय म्हणतात
4.महाराज स्वतः युद्धात भाग घेऊन त्यांचा मोहिमेचा प्रवास
अश्या काही मराठ्यांच्या युद्ध नीती यावर video करा प्लीज.
धन्यवाद.
//जय भवानी //
//जय शिवाजी//
खुप अभ्यास करून सादरीकरण
खुप छान माहिती उपलब्ध करून दिलीत
जयपूर येथील जयगड किल्ल्यातील जयबान तोपेविषयी माहिती देण्यात यावी. या तोपेची निर्मिती जयपुरचे राजे सवाई जयसिंह दुसरे यांच्या काळात झाली होती.
प्रवीण सर अशीच तोफ राजस्थानला किल्ल्यावर तसेच अशीच तोफ मुरुड जंजिऱ्यावर आहे याबद्दल माहिती मिळेल का
कृपया जय बाण तोफेबद्दल देखील माहिती द्यावी.
Khup chan
खूप छान माहिती
uttammm mahiti
खुप महत्वाची माहीती
माहिती छान आहे सर 🙏 धन्यवाद
Bhari
अभ्यासपूर्ण रोमांचक माहिती
Khup सुंदर माहिती आहे
🙏🙏🙏🚩🚩🚩जय शिवराय
Khup chan mahiti dili dhanyawad , shivrayanchya pattya vishyi ekhada video banvava
खुप सुंदर माहिती धन्यवाद सर
Chhan mahiti ahe
उत्तम माहिती..
माहिती खूपच छान
खूप छान...
छान
लय भारी
ज्यांनी हि तोफ बनवली व वापरली त्यांनाच माहित असेल इला हलवायचे कसे...
3D मॉडेल करावे लागेल. करीन सुध्दा.
त्या काळी व त्याच्या आधी दारू गोळा कस तयार केला जात याची का माहिती मिळेल ?????
नक्कीच सांगेन
खुप छान माहीती.
👌
Zar "Muluk--Maidan" Panipat padhe vaparli Asti tar Afgananche mudde padle aste
nic.awesom
तोफेत दारू व गोळा कसा भरतात ते सांगावे
Sir, devgiriche yadav Maratha hote ki Ahir karan ajkal UP-bhihar che Yadav lok tyana ani Jijamata yana swatahachya Ahir jaticha sangat ahet.
अस काय हो
Rajkumar Nimbalkar
JAI MHARASHTRA ,JAI SHIVRAY,
JAI MAVALE, PUDHACHA JAGJETA BHARATATIL MHARASHTACH, ASEL,🌎⛳🛑👈🙋♂️💁♀️💁♂️👫👨👦👦👨👩👧👧👨👩👦👨👩👧👦👨👩👧👨👩👦👨👩👧👨👩👧👦👨👩👧👨👩👦👨👩👧👨👩👧👦👨👩👧👨👩👦👨👩👦👨👩👧👨👩👧👦👨👩👧👨👩👦👨👩👦👨👩👧👨👩👧👦👨👩👧👨👩👦👨👩👦👨👩👧👨👩👧👦👨👩👧👨👩👦👨👩👦👨👩👧👨👩👧💁♂️👨👩👦👨👩👦👨👩👦👨👩👦👨👩👧👨👩👧👦👨👩👦👨👩👧👨👩👧👦👨👩👧👨👩👦👨👩👧👨👩👧👨👩👦👨👩👧👨👩👦👨👩👦👨👩👦👨👩👦👨👩👧👨👩👧👦👨👩👧👨👩👦👨👩👦👨👩👧👧👨👩👦👨👩👧👦👨👩👦👨👩👧👦👨👩👧👨👩👧👦👨👩👦👨👩👧💐🙏
मुलुख मैदान तोफ साधारण किती किलो किंवा टन ची असेल.....?????
यावर सविस्तर व्हिडिओ चॅनेलवर आहे. पहावा
विजापूर मध्येच दुसऱ्या बुरुजावर असलेल्या लंडा कसाब तोफे बद्दल काही माहिती मिळेल का? तसेच तोफा मध्येच आदिलशाही इतकी कशी पुढारलेली होती त्या काळी याची माहिती मिळेल का?
यावर सविस्तर व्हिडिओ चॅनेलवर येईल
सुंदर माहीती
मुलूखमैदानी तोफ वर्तमानात उढवता येऊ शकते का ?
हो. आता आधुनिक मशीन आहेत.
सर सुलतान ढवा म्हणजे नक्की काय आणि तो कसा केला जातो,महाराज्यानी तो केला होता का आणि केला असेल तर कुठला किल्ला जिंकताना केला होता
🚩
लांड्डा कासम आणि कलाल बांगडी टो्फे ची अशीच माहिती टाकावी. बहुतेक ह्या तोंफा कुलाबा किल्यावर आहेत.
कडक बिजली चे पुढे काय झाले सापडली कि जुन ही अज्ञात आहे
अजून अज्ञातच आहे.
@@MaratheShahiPravinBhosale 🙏
माहिती काळसुसंगत (sequentially) आणि तारीख वार उल,लेख करून दिली असती तर बरे झाले असते तसेच या तोफेच्या निर्मिति बद्दल माहिती दिली असती तर बरे झाले असते..
यावरील सविस्तर व्हिडिओ चॅनेलवर आहेत.पहावेत
बत्ती देणाऱ्यांचा जीव प्रत्येक वेळी घेतला असेल या तोफेने
Pune la anayla havi hoti
त्यानं काय झालं असतं, विजापूरही भारताचाच भाग आहे.
कडक बिजली जर भीम नदीत तुन त्यावेळी काढली नसेल तर ती आत्ता भीमा नदीत असू शकते का ??????
आणी ती काढायला काय केले पाहाहिजे ???
पुरातत्व विभागाला याची काही कल्पना आहे का ???? ❓❔❔❔❔❔
❓❓❓❔❔❓❓❓❓❓❓
नेमकी जागाच अजून माहिती नाही.
Aapan pan ata ekda udvuun baghu chala
शक्य आहे. अजूनही नीट आहे ही तोफ.
@@MaratheShahiPravinBhosale ghya permission mag udvu ekda Aitihasik awaz yevu dya ekdach mag.