मराठे औरंगजेबाकडून पैसे घेऊन त्याला किल्ला देत होते!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 окт 2024
  • मोगलांच्या पैश्यावर मराठे लढले होते!*मराठे औरंगजेबाकडून पैसे घेऊन त्याला किल्ला देत होते!
    औरंगजेबाला शेवटी हरविणारा अभेद्य सापळा खुद्द शिवरायांनीच तयार केला होता.
    *"एक एक किल्ला वर्ष वर्ष लढला तरी औरंगजेबाची उमर गुजरून जाईल." हे शिवछत्रपतींचे वाक्य कसे खरे झाले? मराठ्यांच्या एका अद्वितीय आणि जबरदस्त तिहेरी धोरणाने औरंगजेब शेवटी कसा अपयशी ठरला? जरूर पहा आणि शेअरही करा.
    हा अपरिचित पण महत्त्वाचा आणि रंजक इतिहास जरूर पहा आणि शेअरही करा.
    भाग १- शिवरायांचे आजोबा मालोजीराजे भोसले
    • Video
    भाग २- जिजाऊंचे वडील राजे लखुजी जाधवराव
    • Video
    भाग ३ - शहाजीराजांचे बंधू शरीफजीराजे भोसले
    • Video
    भाग ४ - जिजाऊपुत्र संभाजीराजे भोसले
    • Video
    भाग ५ - वीर बाजी पासलकर
    • Video
    भाग ६ - पुरंदरवीर गोदाजी जगताप
    • गोदाजी जगताप: शौर्यगाथ...
    भाग ७ - स्वराज्यवीर कान्होजी जेधे
    • Video
    भाग ८ - वीर जिवा महाले
    • जीवा महाले : शौर्यगाथा...
    भाग ९ - वीर संभाजी कावजी
    • Video
    भाग १० - शिवाजी काशीद
    • शिवाजी काशीद :शौर्यगाथ...
    भाग ११ - पावनखिंडवीर शंभूसिंह जाधवराव
    • शंभूसिंह जाधवराव-शौर्य...
    भाग १२ - बाजीप्रभू देशपांडे
    • बाजीप्रभू देशपांडे-शौर...
    भाग १३- कृष्णाजी व बाजी बांदल (बांदलवीर भाग १)
    • बांदलवीर भाग १-कृष्णाज...
    भाग १३- दिपाऊ, रायाजी व कोयाजी बांदल (बांदलवीर भाग २)
    • बांदलवीर भाग २- दिपाऊ,...
    भाग १४- बापूजी देशपांडे (देशपांडे वीर भाग १)
    • बापूजी देशपांडे: शौर्...
    भाग १४- चिमणाजी, नारायण व केसो नारायण देशपांडे (देशपांडेवीर भाग २)
    • चिमणाजी व नारायण देशपा...
    भाग १५ - सखो कृष्ण व दादाजी कृष्ण लोहकरे
    • दादाजी व सखो कृष्ण लोह...
    भाग १६- वणंगपाळ नाईक निंबाळकर
    • Video
    भाग १७- मुधोजी नाईक निंबाळकर
    • मुधोजी नाईक निंबाळकर :...
    भाग १८- हैबतराव शिळिमकर
    • हैबतराव शिळिमकर : शौर्...
    भाग १९-शामराज निळकंठ पेशवे
    • Video
    भाग २०- फिरंगोजी नरसाळे
    • फिरंगोजी नरसाळे : शौर्...
    भाग २१- साबूसिंग व कृष्णाजी पवार
    • साबूसिंग व कृष्णाजी पव...
    भा २२-पुरंदरचे काळभैरव मुरारबाजी देशपांडे
    • मुरारबाजी देशपांडे : श...
    शिवरायांच्या नकली राजमुद्रेचे सत्य!
    • Video
    शिवरायांची हेअरस्टाईल आणि नटांच्या बटा, लटा,जटा!
    • Video
    शिवरायांचा मूळ मंदिल आणि नकली जिरेटोपाचा खटाटोप!
    • Video
    बाजीप्रभू आणि मुरारबाजी देशपांडे हे क्षत्रिय आहेत!
    • Video
    शिवरायांनी हातपाय तोडलेल्या रांझ्याच्या पाटलांचा नेमका गुन्हा काय होता?
    • Video
    स्वराज्यशपथभूमी रायरेश्वराच्या स्थाननिश्चितीचे कोडे.
    • Video
    शिवरायांनी आपल्या मेहुण्याचे डोळे का काढले? शकूजी गायकवाडांवर आधुनिक इतिहासलेखकांचा खोटा आरोप.
    • शिवरायांनी स्वत:च्या म...
    प्रतापगडावरील हंबीरराव मोहितेंची तलवार नक्की कुणाची?
    • प्रतापगडावरील हंबीरराव...
    'मराठ्यांची धारातीर्थे' या फेसबुक पेजची लिंक.यावर वैशिष्ट्यपूर्ण व अपरिचित माहिती देणारे लेख आहेत.
    / मराठ्यांची-ध. .
    ३०० मराठी स्वराज्यवीरांच्या समाधीस्थळांच्या छायाचित्रांसह त्यांची शौर्यगाथा मांडणारा 'मराठ्यांची धारातीर्थे' हा ग्रंथ लवकरच पुनर्मुद्रित होत आहे.
    प्रवीण भोसले
    9422619791
    #AurangjebDeath #ShivajiMaharaj #MarathForts

Комментарии • 145

  • @sakharammohite4886
    @sakharammohite4886 Год назад +9

    सर तुम्ही हा शिवरायांचा ज्वलंत etihasv अंगावर रोमांच उभा करणारा इतिहास प्रत्येक महाराष्टातील शाळांमध्ये जावून मुलांना ऐकवला तर मुलांचे रोमारोमात शिवरायांचा पराक्रम भनेल भविष्यात प्रक्रमी व सक्षम पिढी निर्माण होईल.

  • @rajakshay8776
    @rajakshay8776 7 месяцев назад +3

    He hind नृसिंह prabho Shivaji Raja..

  • @mohansakpal66
    @mohansakpal66 Год назад +11

    अतिशय सुंदर रणनिती वापरत होते मराठे. तुमचेच पैसे घेऊन तुमच्यावरच हल्ला करायला वापरायचे. सौदामिनी ताराबाईसाहेबांनी शिवरायांचे म्हणणे तंतोतंत खरे ठरवले नव्हे त्यातले मर्म जाणले आणि औरंगजेब पुरता दमून गेला.
    धन्य धन्य ते शिवाजीराजे आणि धन्य त्या ताराराणीसाहेब !!
    सर्वच मराठा सैन्याला मानाचा मुजरा !!!
    ह्या सगळ्या घटना वाचून झाल्यात पण आपल्या वाणीतून ऐकताना अंगावर रोमांच ऊभे रहातात .

  • @shaileshudavant5112
    @shaileshudavant5112 Год назад +5

    जय शिवराय, जय शंभुराजे, जय महाराष्ट्र

  • @arvinddesai2917
    @arvinddesai2917 Год назад +8

    व्हिडिओ अत्यंत रोमहर्षक!!!
    शिवरायांची दूरदृष्टी आणि महाराणी ताराबाईसाहेब यांनी त्याची केलेली अचूक अंमलबजावणी ह्यांना तोड नाही!!!

  • @jayashirke1368
    @jayashirke1368 Год назад +24

    महाराजांच्या दूरदृष्टी ला आणि मावळ्यांच्या स्वामीनिष्टेला तोड नाही.खूप छान माहिती ,जय शिवराय 🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @BharatPadwal-qm9mq
    @BharatPadwal-qm9mq Год назад +8

    जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र ❤

  • @kirankokani3690
    @kirankokani3690 Год назад +16

    महाराजांच्या तीक्ष्ण-सुक्ष्म दूरदृष्टीला व मावळ्यांच्या जीवतोड स्वामी भक्तीला त्रिवार मुजरा.
    मा.भोसले साहेब आपल्या संशोधक इतिहासकारितेलाही वंदन.
    🚩जय भवानी,जय शिवाजी.⚔️

  • @vijaybagal712
    @vijaybagal712 Год назад +12

    छत्रपति शिवाजी महाराज की जय.....जयजय जयजय जय भवानी.... जयजय जयजय जय शिवाजी ....हर हर महादेव...🙏💐🚩

  • @sadashivraut3684
    @sadashivraut3684 Год назад +4

    हा व्हिडीयो पहाणाऱ्या सर्व शिवप्रेमी मावळ्यांना त्रीवार वंदन.
    हर हर महादेव.
    जय शिवराय.
    जय शंभूराजे.
    🚩🚩🚩

  • @shantaramkale6169
    @shantaramkale6169 Год назад +4

    जय भवानी,जय शिवाजी !जय श्रीराम

  • @vinaywakode6705
    @vinaywakode6705 Год назад +30

    भोसले साहेब, आपले ऐतिहासिक ज्ञान खूपच अफाट आहे. जेवढी प्रशंसा केली तेवढी कमीच पडते. जय शिवराय-जय जिजाऊ. 👏

  • @BharatNaikvlogs
    @BharatNaikvlogs Год назад +3

    जय शिवराय 🙏🙏🙏

  • @kashinathnadgouda6313
    @kashinathnadgouda6313 Год назад +2

    हर हर महादेव.जय शिवाजी जय भवानी ।।

  • @umeshrasal6766
    @umeshrasal6766 Год назад +2

    जय शिवराय

  • @ravikunte5865
    @ravikunte5865 Год назад +4

    जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩

  • @prasannagokhale254
    @prasannagokhale254 Год назад +2

    अतिशय उत्तम रित्या आपण शिवरायांची रणनीती सांगितली त्याबद्दल धन्यवाद. आपले असेच अनेक अनेक व्हिडिओ आम्हाला देत जा आम्ही त्याची आतुरतेने वाट पाहत असतो.🙏

  • @pradipkapse1377
    @pradipkapse1377 Год назад +3

    Dhanya tya Tararanisahheb,,,, Dhanya te jante Chtrapati SHIVRAY

  • @avinashmarkal5296
    @avinashmarkal5296 Год назад +2

    धन्य आहात तुमी हो 🙋🚩राजे

  • @suryabhandighe20
    @suryabhandighe20 8 месяцев назад +1

    नमन आपल्या कार्याला सलाम आपल्या आभ्यासाला

  • @godfatherr650
    @godfatherr650 Год назад +3

    Jai shivha g maharaj ❤❤

  • @MultiSudarshanyoutub
    @MultiSudarshanyoutub Год назад +1

    तुमची प्रामाणिकता आणि तळमळ प्रत्येक क्षणी दिसते..... एक अद्भुत अनुभव दिला तुम्ही.... तुमच्याकडे उत्तम documents आहेत, सच्ची वृत्ती आहे...

  • @sudhir.kudtarkar13
    @sudhir.kudtarkar13 6 месяцев назад +1

    Chatrapati shivaji maharaj na hazaaron koti koti pranam Jai shivrai

  • @karlesambhaji9431
    @karlesambhaji9431 Год назад +4

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩

  • @uddhavbahir1729
    @uddhavbahir1729 Год назад +5

    जय शिवराय , जय महाराष्ट्र धर्म .

  • @keshavpatole847
    @keshavpatole847 Год назад +1

    भोसले साहेब फार छान वाटले मी तुमचे सगळे व्हिडिओ लक्षपुर्वक आवडीने ऐकतो

  • @chikya_821
    @chikya_821 6 месяцев назад +1

    राजे शिवछत्रपती राजे म्हणून किती अफाट बुद्धिमत्ता व ताकदीचे होते...
    जय श्री शिवराय 🚩
    जय जिजाऊ 🚩
    जय महाराष्ट्र 🚩

  • @vilasm9765
    @vilasm9765 8 месяцев назад +1

    अंगावर शहारे आले.... ! जय भीम... जय शिवराय.. महाराणी ताराबाईंचा विजय असो...! अभेद्य सापळा... माझ्या शिवरायांचा.. त्यांच्या दुरदृष्टीचा.. त्यांच्या बुध्दी चातूर्याचा.. शेवटी याच मातीत मेला तो औरंग्या.. माझी पुण्य भूमी घान झाली...!

  • @raosaheb5637
    @raosaheb5637 7 месяцев назад +1

    jai shree raam. maharani tarabai is the most underrated fighter of hindu history

  • @premaswar6814
    @premaswar6814 Год назад +1

    जय शिवराय जय शंभुराजे

  • @MrShreeShinde
    @MrShreeShinde Год назад +1

    Great strategy प्लॅनेड बाय छत्रपती शिवराय

  • @prashanttale1561
    @prashanttale1561 Год назад +2

    खूप छान माहिती दिली 👍

  • @upendrashanbhag600
    @upendrashanbhag600 Год назад +1

    DHANYAWAD SAHEB.

  • @ekanathsherkar990
    @ekanathsherkar990 3 месяца назад +1

    Nice information

  • @AnAn-dx8uw
    @AnAn-dx8uw Год назад +1

    Kharach maharajanchy itihasachi far chan mahiti dilit

  • @बारगीरशिवशंभुंचा

    खुप महत्त्वाची माहिती दिली आपन..
    जय शिवराय

  • @mogaljadhav2657
    @mogaljadhav2657 Год назад +2

    नमस्कार सर. माहिती खूपच रंजक आणि अभ्यासपूर्ण आहे.

  • @krishnajamdar
    @krishnajamdar Год назад +2

    खूप रोचक माहिती, जय जिजाउ, जय शिवराय

  • @paragnaik8842
    @paragnaik8842 Год назад

    🧡🧡🚩🚩🚩जय शिवराय

  • @sumeetamoriya9607
    @sumeetamoriya9607 Год назад +1

    अ व्दीतीय अप्रतिम रणनीती

  • @pra463
    @pra463 7 месяцев назад +1

  • @vijayajadhav1677
    @vijayajadhav1677 Год назад +2

    वा सुंदर खूप मजा आली ऐकून

  • @diliptambekar3619
    @diliptambekar3619 Год назад +1

    सर खुप सुंदर माहिती देण्यात आलेली आहे

  • @rahuljoijode7102
    @rahuljoijode7102 Год назад +2

    खूपच महत्वाची आणि चांगली माहिती दिल्याबद्दल आभार👌🏼🙏

  • @dattajiraohariramdesai.
    @dattajiraohariramdesai. Год назад

    खुप छान माहिती दिली धन्यवाद सर

  • @acehart3681
    @acehart3681 Год назад +1

    Great worriear Chatrapati Shivaji Maharaj

  • @iconic9981
    @iconic9981 Год назад +2

    खुप सुंदर माहिती 🙏🙏🚩🚩🚩

  • @sanketdeshpande9242
    @sanketdeshpande9242 Год назад +1

    खूप उत्तम माहिती दिली आपण.धन्यवाद!

  • @pramodugale5607
    @pramodugale5607 Год назад +1

    सुंदर

  • @rajaramchavan8381
    @rajaramchavan8381 Год назад +1

    धन्यवाद , सर . 🙏🙏

  • @wilson12111
    @wilson12111 Год назад +1

    🚩⛰️❤️🙏🌸जय भवानी 🌸🙏❤️⛰️🚩 जय शहाजीराजे 🚩⛰️❤️🙏🌸 जय जिजाऊ 🌸🙏❤️⛰️🚩 जय शिवराय 🚩⛰️❤️🙏🌸 जय शंभुराजे 🌸🙏❤️⛰️🚩जय राजाराम राजे 🚩⛰️❤️🌸🙏जय शाहु महाराज 🚩⛰️❤️🙏🌸 जय गडकोट 🌸🙏❤️⛰️🚩

  • @sachinkeswad1484
    @sachinkeswad1484 Год назад +1

    !!Jai shivray !!

  • @tusharbabar7941
    @tusharbabar7941 Год назад +1

    खुप छान माहिती आपण दिली.

  • @gana0909
    @gana0909 Год назад +1

    Jay bhawani Jay Shivray....

  • @keshavmaske9247
    @keshavmaske9247 Год назад +1

    सुंदर माहिती

  • @jayantkadam9078
    @jayantkadam9078 Год назад +1

    फार छान माहिती

  • @vishal_insulkar
    @vishal_insulkar Год назад +1

    Perfect itihas vakta❤

  • @digambarsutah
    @digambarsutah Год назад +1

    अप्रतिम. फार छान माहिती.

  • @prakashphalphale7339
    @prakashphalphale7339 Год назад +1

    जय शिवराय 🙏🚩

  • @sudarshanpotadar2535
    @sudarshanpotadar2535 Год назад +1

    अप्रतिम 🙏

  • @shivajigaikwad322
    @shivajigaikwad322 Год назад +1

    अप्रतिम

  • @ashokjagdale2378
    @ashokjagdale2378 Год назад +1

    खूप छान माहिती 🎉🎉

  • @satishrajguru99
    @satishrajguru99 Год назад +4

    Thanks Lot Sir.....Keep on sharing valuable History of Chhatrapati Shiv-Raje.....!!!

  • @sachingaichare4599
    @sachingaichare4599 Год назад +1

    Sadar pranam 🙏

  • @rajeevvaidya109
    @rajeevvaidya109 Год назад +1

    Khup chan sangta. Hindi madhe pan ashich mahiti pls dya. Jai hind

  • @prashantchikane1430
    @prashantchikane1430 Год назад +1

    महाराणी ताराबाई यांनी स्वराज्यासाठी जे योगदान दिले, सध्या आपण विसरलोय.

  • @umeshkesare5769
    @umeshkesare5769 Год назад +1

    अतिशय सुंदर सर...

  • @rajendrakayangude8284
    @rajendrakayangude8284 Год назад

    🙏

  • @subhashpatil9188
    @subhashpatil9188 Год назад +1

    Very nice information, Thanku.

  • @pujakadam-xy6io
    @pujakadam-xy6io Год назад +1

    Jay jijau Jay shvaray

  • @dashrathpawar8316
    @dashrathpawar8316 Год назад +1

    भोसले साहेब छत्रपती शिवाजी महाराज हे खरच बौद्ध होते का हे आम्हाला पटत नाही हे सर्व खोटे आहे जय शिवबा जय शंभुराजे 🌹🙏🚩🚩जय हिंदू जय भवानी हर हर महादेव 🌺🙏

  • @marutiabagole2567
    @marutiabagole2567 Год назад +1

    अपरिचित माहिती👌👌

  • @utamnaike4696
    @utamnaike4696 8 месяцев назад +1

    सर राज्या भिषेक न्ंतरचा इतीहास लवकर सांगा हि विनंती

  • @ShahidKhan-w3q4p
    @ShahidKhan-w3q4p Год назад +1

    Is chhatrapati shivagi Bharat ki jai

  • @robertjohnson5071
    @robertjohnson5071 Год назад +1

    Santaji Ghorpade is the Master mind

  • @lalitsonawane2776
    @lalitsonawane2776 Год назад +1

    भोसले साहेब, आज गड किल्ल्यांचे महत्त्व उरलेले नाही पण त्याकाळी गड-किल्ल्यांनी राज्य कसे चालायचे व आता ते का शक्य नाही याचा एक व्हिडिओ बनवावा ही विनंती

  • @sureshdeshmukh7964
    @sureshdeshmukh7964 Год назад +1

    सर खूप सुंदर 💐🙏🏻 जय जिजाऊ जय शिवराय 🚩

  • @carloscondit2794
    @carloscondit2794 Год назад +1

    Beautifully explained ❤

  • @suhaskshirsagar772
    @suhaskshirsagar772 Год назад

    नेताजी हेच नाव बरोबर वाटते. ते अर्थासहित आहे. नेतोजी हा शब्दच निरर्थक आहे.

  • @vasudhaathavale3310
    @vasudhaathavale3310 Год назад +3

    ह्या काळात मराठ्यांचे सरदार संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव हे होते असे इतिहासात वाचले आहे.

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  Год назад

      व्हिडिओचा विषय किल्ले व औरंगजेब असा आहे

    • @shrgai8821
      @shrgai8821 Год назад +1

      सर तुम्ही chronological order द्वारे "कोणत्या वर्षी कोणते मावळे" याप्रमाणे मॅप सादरीकरण केले तर अप्रतिम असा एक संशोधन दाखला होइल.

    • @vasudhaathavale3310
      @vasudhaathavale3310 Год назад +2

      @@MaratheShahiPravinBhosale सर, मी आपल्याला चूक ठरविणे किंवा दुसऱ्या काही विचाराने ही कॉमेंट केली नाही.
      सहज मनात जुन्या आठवणी जाग्या झाल्या तेवढंच.

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  Год назад

      @@vasudhaathavale3310 ओके

  • @arunpawar8616
    @arunpawar8616 Год назад +1

    👌🙏🙏🙏🙏🚩

  • @AK_501
    @AK_501 Год назад +2

    आपले खूप व्हिडिओ पहात आहे.. फारच छान आहेत. अत्यंत पुरव्या निशी असल्यानं भारोषण पाहू शकतो.
    या स्वराज्यात 18 पगड जातीचे लोक सरदार सुभेदर सरनोबत अशा मोठ्या पदा वर देखील होते का ? कारण नेहमी 2नच जातीचे लोक त्या मोठ्या पदावर होते असे वाटते.
    की फक्त मावळ्या मधेच 18 पगड जातीचे लोक होते यात confusion होते

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  Год назад

      मोठ्या पदावर इतरही जातीचे लोक होते. यावर सविस्तर व्हिडिओ चॅनेलवर येईल

    • @kushaq1173
      @kushaq1173 Год назад

      😂tumche pan astil ki .

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  Год назад

      @@kushaq1173 सर्वच स्वराज्यवीर आपल्या सर्वांचे आहेत.

    • @AK_501
      @AK_501 Год назад +1

      ​@@kushaq1173 aamche jari asale tari te ladhale swarajya sathich aahet. Ugach khilli udun aplya akleche dakhale deu naka

  • @ManojKondke-cl9kb
    @ManojKondke-cl9kb 5 месяцев назад +1

    दादा तुम्ही मांडलेला इतिहास नक्किच पूराव्या शिर आहे महाराष्ट्र मधी ब्रिगेड असल हिंदुत्व संघटना असल यानी कुठली माहिती जगा समोर मांडली नहीं पुढच्या वर्षी मिलनारा महाराष्ट्र भूषण आपल्या विद्वान मानसला भेटला पायजे या साठी नक्की काम करू
    जय जिजाऊ जय शिवराय

  • @AMULTM23
    @AMULTM23 7 месяцев назад +1

    प्रवीण दादा तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज हे शाकाहारी की मांसाहारी या वर तुम्हाला माहिती पुर्ण व्हिडिओ बनविण्यासाठी विनंती केली होती. तुम्ही बनवतो असं ही म्हणाला होता

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  7 месяцев назад +1

      शोध सुरू आहे

    • @AMULTM23
      @AMULTM23 7 месяцев назад

      @@MaratheShahiPravinBhosale धन्यवाद

    • @AMULTM23
      @AMULTM23 7 месяцев назад

      @@MaratheShahiPravinBhosale आभारी आहे अपेक्षा करतो की लवकरात लवकर आमच्या ज्ञान कोषात तुमच्या मुळे भर पडावी 🙏🏼🙏🏼🚩🚩🚩

    • @dhananjaybhide2140
      @dhananjaybhide2140 Месяц назад

      शोध घ्याच . पण क्षत्रिय, मराठे , कुणबी सर्वच मिश्र आहारी होते . 100% मांसाहार अशक्य असला तरी प्रसंगी मांसाहार होत असेच . देवीदेवतांना बळी देण्यात येत व ते मांस भोजन प्रसादातून भक्षण होत असे . शिकार करीत व जंगलातच फन्ना उडवत . आमटी भात , डाळ खिचडी व तूप , मसालेभात , भाजी , पिठले , खर्डा , ज्वारी/बाजरी ची भाकरी हेच रोजचे जेवण असे . गहू भिजवून, सडून भगरा करुन दुधात शिजवून गूळ घालून खीर होई . सणावारी सठीसामाशी वडेपुरण असे .

  • @vilasnighot4348
    @vilasnighot4348 Год назад +1

    Salam saheb

  • @priyavarada215
    @priyavarada215 Год назад

    Shivaji the Wastad ❤❤❤❤

  • @rajendraganganrde7350
    @rajendraganganrde7350 Год назад +1

    🚩🚩🚩🚩

  • @vivekmorekar5735
    @vivekmorekar5735 Год назад +1

    सर कृपया या मोहिमा यशस्वी पर पाडलेल्या विरांची नावे व इतर माहिती उपलब्ध असल्यास एखाद्या भागात सांगावीत.

  • @kanudamani9064
    @kanudamani9064 Год назад +1

    मराठी भाषा सुने मे बहुत अची लगती है, समज ने मे कम आ रही है, होस के तो हिन्दी मे भी बताए, जय श्रीराम

  • @MrAshwajeet
    @MrAshwajeet Год назад +1

    👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @kshatriyasoul6866
    @kshatriyasoul6866 Год назад +1

    Sir caption as naka takat javu karan jar amhi konala share Keli tr te caption vachun chukicha andaj lavtat positive caption takt ja ata ya videot marthyani aurgzeb la kas tyachya vedhkhyat fasvle ass pahije hota...🙏🚩🕉️♥️ Shree shree shree chatrapati shivaji maharaj ki jay

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  Год назад

      कॅप्शनमधे नेहमीच नेमका मुद्दा असतो

  • @ambadasshinde9679
    @ambadasshinde9679 9 месяцев назад +2

    नाशिकजवळचा रामशेज किल्ला घेण्यासाठी औरंगजेबाला दहा वर्षे लागले होते पण ज्या किल्लेदाराने किल्ला सोडला त्याच किल्लेदाराने एका रात्रीत परत घेतला होता

  • @vijaygathe9794
    @vijaygathe9794 Год назад

    पानिपत च्या युद्धात मराठयांनी या पद्धतीचा अवलंब का जेल नाही।

  • @yashwantgharge673
    @yashwantgharge673 Год назад +3

    I think Tital is wrong. मराठे औरंगजेबाच्या सरदाराकडून पैसे घेऊन किल्ला ताब्यात देत.

  • @vinaypadate3206
    @vinaypadate3206 Год назад +1

    Zohaar Mai Baap

  • @vaishalibhosale3407
    @vaishalibhosale3407 Год назад

    Video लई कट करुण बनवलात।

  • @Maharashtra1437
    @Maharashtra1437 8 месяцев назад

    Asech neitishana palvun lavta aale aste Jr gadancha vapur yogya zala asta tr....peshvyani maratheshahi budavli

  • @satishthorat909
    @satishthorat909 Год назад +1

    मोगलांनी तरी कुठून पैसे आणले होते भारताची लुटली होती

  • @lilachandsalunkhe5831
    @lilachandsalunkhe5831 29 дней назад

    या नीती मुळे मराठा प्राबल झाले, आणि देशात मुघल कमजोर, याचा परिणाम असा झाला की, ही दरी इंग्रजांनी भरून काढली

  • @rajdeshmukh1233
    @rajdeshmukh1233 Год назад +1

    सर, दुरुस्ती अशी की हा वाटाघाटीचा गनिमी कावा अत्यंत हुशार असा मराठा सरदार सूर्याजी पिसाळ यांनी रायगड पासून सुरु केला होता.1689 साली झालेल्या या वाटघाटीचा गनिमी कावा कोणालाच कळला नाहीत म्हणून मूर्ख इतिहासकरांनी सूर्याजी पिसाळ यांना फितूर म्हटले. 10 वर्षांनी म्हणजे 1699 मध्ये हा पॅटर्न एकदम कॉमन झाला...

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  Год назад

      यावर सविस्तर व्हिडिओ चॅनेलवर येईल.