सागर दादा माझ्या द्रुष्टिने पहीले मराठी व्लागर आहात जे की उत्तम वक्तुत्व भाषाशैली तुन ऐतिहासिक ठिकाण दाखवुन छान माहिती देता.हे एक खुप छान ऐतिहासिक धार्मिक सांस्कृतिक प्रसाराचे काम करत आहात 🙏👍 आभारी आहोत 🙏 कधी भविष्यात नक्कीच मस्तानी तलाव बघु
आमच्या सारख्या जेष्ठ नागरिकांना अशी ऐतिहासिक ठिकाणं बघायला आवडतात पण वयोमानानुसार जाता येत नाही त्यांच्या करिता तुम्ही जे ऐतिहासिक ठिकाणं अगदी जवळून व त्या वास्तूचे ऐतिहासिक महत्त्व सुंदर शब्दात सांगतात त्याचा मला खूप अभिमान वाटतो व ते समाधान खूप आहे धन्यवाद तुम्हाला
सागर तु कौतुकास पात्र आहेस.दसर्याच्या शुभदिनी पेनड्राइव करुन सर्व मंत्री महोदयाना वाटा आणी भांडत बसण्यापेक्षा एकेक किल्ला सर्वानी पाच वर्षे दुरूस्तीला लागा.तीच महाराजाना आदरांजली व जनतेप्रथी आदर.जयशिवराय..
मी तुमच्या एका व्हिडियो मध्ये बोले होते की मस्तानी तलावावर एखादा व्हिडियो बनवा ,आणि तूम्ही तुमचा शब्द राखलात , तुमच्या सारखी लोक खूप कमी आहेत ❤️🙏 thank you 🙏❤️
मस्तानी तलावामध्ये अजून एक गुप्त भुयार आहे जे दिवेघाटावरील ज्वाला मारुती मंदिर येथे त्याचे दुसरे टोक आहे. आख्यायिका अशी सांगितली जाते की मस्तानीला त्या काळातील कर्मठ ब्राह्मणांनी पेशव्यांच्या राज्यातून तडीपार केले होते तेव्हा ते सासवड नजीक जेथे आत्ता सत्र न्यायालय आणि तहसीलदार कचेरी आहे तेथे बाजीरावांनी मस्तानींची राहायची सोय केली होती. तेव्हा बाजीराव शनिवार वाड्यातून भुयारी मार्गाने पहिले मस्तानी तलावात येत तेथे घोड्याला पाणी आणि चारा देत आणि थोडा विश्राम करून परत दुसऱ्या भुयाराने ज्वाला मारुती मंदिरापर्यंत येत. आणि तिथून सासवडला जात. या भुयारात दोन मार्ग आहेत एक मार्ग जो मस्तानी तलावात जातो आणि दुसरा हा फसवण्यासाठी असून कोणालाच माहीत नाही कुठे जातो.. तरी याची सुद्धा सत्यता पडताळून पहावी आणि अशीच व्हिडिओ बनवून सादर करावे ही नम्र विनंती..
अपरिचीत अशा ऐतिहासिक वास्तु, परिसर, इतिहास यांची माहिती आपल्या चॅनलद्वारे नेहमीच होत असते, सुंदर फोटोग्राफी, छान व्हिडियो बनविला आहे आणि खुप छान माहिती दिलीत धन्यवाद सर🙏 🚩 जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे🚩🙏
दादा तुमच्या मुळे सर्व माहिती जवळून पाहता येतात या तलवातून शनिवारवाडयात जाणारा भुयारी मार्ग आहे याचा उल्लेख काही पुस्तकात आहे त्याकाळी या तलावातून शनिवार वाड्याला लागणारा पाणीपुरवठा या भुयारातून होत असल्याचाउल्लेख आहे
Dada , तूम्ही जी इतिहासाची माहिती गोड मराठी मायबोली ने विस्तारित करता.याचे शब्दात वर्णन करता येत नाही.महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यात तुमचा आवाज आज दुम दुमतोय.ही बाब गौरवशाली आहे.आजच्या पिढीसाठी ही अमृत तुल्य बाब आहे.
Sagar भावा, आज हा व्हिडिओ पाहून मी भूतकाळात गेले, गावी असताना आमचे इतिहासाच्या सरांनी मस्तानी तलावाचा इतिहास सांगितला होता , आज मला तुझ्यात ते सर दिसले तू खूप छान माहिती देतोस, मी मस्तानी तलाव पासून अगदी 6,7 km rahate pn ajun तलाव पाहिला नाही ,पण आज तुमच्या व्हिडिओ mhdun पाहता आला 🙏🙏 थँक्यू🙏
सागर दादा माझ्या द्रुष्टिने पहीले मराठी व्लागर आहात जे की उत्तम वक्तुत्व भाषाशैली तुन ऐतिहासिक ठिकाण दाखवुन छान माहिती देता.हे एक खुप छान ऐतिहासिक धार्मिक सांस्कृतिक प्रसाराचे काम करत आहात 🙏👍 आभारी आहोत 🙏 कधी भविष्यात नक्कीच मस्तानी तलाव बघु
खुप खुप धन्यवाद दादा ❤🙏😊🚩
Thank you dada
@@SagarMadaneCreation सर कोल्हापूर जिल्ह्यात सरसेनापती संताजी घोरपडे यांचा वाडा सेनापती कापशी येथे आहे त्याचे शुटींग करा
कधीतरी रायगड बघा
d
आमच्या सारख्या जेष्ठ नागरिकांना अशी ऐतिहासिक ठिकाणं बघायला आवडतात पण वयोमानानुसार जाता येत नाही त्यांच्या करिता तुम्ही जे ऐतिहासिक ठिकाणं अगदी जवळून व त्या वास्तूचे ऐतिहासिक महत्त्व सुंदर शब्दात सांगतात त्याचा मला खूप अभिमान वाटतो व ते समाधान खूप आहे धन्यवाद तुम्हाला
सागर तु कौतुकास पात्र आहेस.दसर्याच्या शुभदिनी पेनड्राइव करुन सर्व मंत्री महोदयाना वाटा आणी भांडत बसण्यापेक्षा एकेक किल्ला सर्वानी पाच वर्षे दुरूस्तीला लागा.तीच महाराजाना आदरांजली व जनतेप्रथी आदर.जयशिवराय..
अतिशय सुंदर वक्तृत्व, निवेदन, भाषाशैली, मुद्देसुद बोलणे, वा, क्या बात है.... अप्रतिम
Khup sundar 🙏🙏🚩🚩🚩जय शिवराय
खूपच छान, एक नंबर, माहिती पूर्ण व्हिडिओ.
मनापासून धन्यवाद 🙏😊❤🚩
सर, तुम्ही आमच्या पर्यंत सर्व ऐतिहासिक माहिती पोहोचवतात त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद... आणि तुमच्या आवाजात एक वेगळीच लकब आहे....👍🏻👍🏻👏🏻👏🏻👏🏻
मनापासून धन्यवाद 🙏😊❤🚩
खुप छान माहिती दिली..... आम्हाला घरातून बाहेर जायला मिळत नाही...... पण सर्व माहिती आणि व्हिडीओ पाहून असे वाटले की स्वतः मी पहात आहे... खुप 👌👌👌...
मस्तानी तलावाबाबत खूपच सुंदर माहिती दिलीत दादा, वडकी माझ माहेर आहे तरी पण माझ्याकडची मस्तानी तलावाबाबतची माहिती तोकडी होती, त्यात आता भर पडली 👍
😊😊🙏👍
जबरदस्त माहिती दिली आहे ❤️🚩🙏 जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र
मनापासून धन्यवाद
जय शिवराय 🙏😊🚩🚩🚩
,, सागर दादा तुझे कौतुक करावे तेवढे थोडेच.खरोखर तु कौतुकास पात्र आहेस.आम्ही वयस्कर लोक घरात बसुन हा कार्यक्रम पाहतो.हा कार्यक्रम दसर्य
दिवे घाटातून जाताना नेहमी पाहतो हा तलाव त्या विषयी माहिती मिळाली खुप छान वाटले . अजून अशी ठिकाणे पहायला नक्की आवडेल.
हो नक्कीच 😊🙏👍
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद 🙏😊🚩
मी तुमच्या एका व्हिडियो मध्ये बोले होते की मस्तानी तलावावर एखादा व्हिडियो बनवा ,आणि तूम्ही तुमचा शब्द राखलात , तुमच्या सारखी लोक खूप कमी आहेत ❤️🙏 thank you 🙏❤️
🙏😊😊🙏
मस्तानी तलावामध्ये अजून एक गुप्त भुयार आहे जे दिवेघाटावरील ज्वाला मारुती मंदिर येथे त्याचे दुसरे टोक आहे. आख्यायिका अशी सांगितली जाते की मस्तानीला त्या काळातील कर्मठ ब्राह्मणांनी पेशव्यांच्या राज्यातून तडीपार केले होते तेव्हा ते सासवड नजीक जेथे आत्ता सत्र न्यायालय आणि तहसीलदार कचेरी आहे तेथे बाजीरावांनी मस्तानींची राहायची सोय केली होती. तेव्हा बाजीराव शनिवार वाड्यातून भुयारी मार्गाने पहिले मस्तानी तलावात येत तेथे घोड्याला पाणी आणि चारा देत आणि थोडा विश्राम करून परत दुसऱ्या भुयाराने ज्वाला मारुती मंदिरापर्यंत येत. आणि तिथून सासवडला जात. या भुयारात दोन मार्ग आहेत एक मार्ग जो मस्तानी तलावात जातो आणि दुसरा हा फसवण्यासाठी असून कोणालाच माहीत नाही कुठे जातो.. तरी याची सुद्धा सत्यता पडताळून पहावी आणि अशीच व्हिडिओ बनवून सादर करावे ही नम्र विनंती..
खूपच छान माहिती मिळाली. very nice video shooting. आवडलं
मनापासून धन्यवाद 🙏😊❤🚩
बाजीराव मस्तानी हे नाव खुप सुंदर व आपले से वाटते खरचं जुना इतिहास हा माहीती पाहीजे आपण महाराष्ट्रात चे थोर वीर विचार वंत मिळले आहे...
खरच खूप चछान अप्रतिम माहिती दिली सागरजीआभारीआहै
Mahiti khup chhan vatli ashich aitihasik mahiti amhala pathvat raha thnx
खुप खुप धन्यवाद 😊🙏🚩
अपरिचीत अशा ऐतिहासिक वास्तु, परिसर, इतिहास यांची माहिती आपल्या चॅनलद्वारे नेहमीच होत असते, सुंदर फोटोग्राफी, छान व्हिडियो बनविला आहे आणि खुप छान माहिती दिलीत धन्यवाद सर🙏
🚩 जय भवानी जय जिजाऊ
जय शिवराय जय शंभुराजे🚩🙏
मनापासून धन्यवाद 🙏😊❤🚩
Very nice Sir bahot purani Chi je dikha te hee thanks
Khupach Chan mahiti dilit tumhi nice very nice
Dear brother aap hame history ki jankari bahot he khubsurt dety ho I like you history
Thank You 😊🙏🚩
सुंदर माहिती मिळाली धन्यवाद सर 🙏🙏
दादा तुमच्या मुळे सर्व माहिती जवळून पाहता येतात या तलवातून शनिवारवाडयात जाणारा भुयारी मार्ग आहे याचा उल्लेख काही पुस्तकात आहे त्याकाळी या तलावातून शनिवार वाड्याला लागणारा पाणीपुरवठा या भुयारातून होत असल्याचाउल्लेख आहे
भुयारी मार्ग तुमच्या विडीओ मध्ये दाखवला धन्यवाद साहेब
सलाम त्रिवार वंदन करतो जय महाराष्ट्र
Amazing !! 💯🤩🤩 Thank you for sharing the historical information 🙏🙏Jay Shivray 🙏🙏🙏⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
Thank you for providing historical information about Bajeerao Peshwa & Mastani.
Dada , तूम्ही जी इतिहासाची माहिती गोड मराठी मायबोली ने विस्तारित करता.याचे शब्दात वर्णन करता येत नाही.महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यात तुमचा आवाज आज दुम दुमतोय.ही बाब गौरवशाली आहे.आजच्या पिढीसाठी ही अमृत तुल्य बाब आहे.
मनापासून धन्यवाद
👌👌👌खुप सूंदर प्रस्तुति 💐
Nice our proud..Peshwe..Bajirao Ballal
एक नंबर दादा मला तुझा व्हीडीओ आवडतो जय शिवराय⛳ जय शभुंराजे हरहर महादेव ⛳⛳⛳
As usual very nice.....!!!!!!!!
खूप खूप धन्यवाद..!!!!!
श्रोत्यांना मंत्रमुग्ध करण्याचे सामर्थ्य तुमच्यात आहे...!!!!
Keep it up👍
खुप खुप धन्यवाद 🙏😊🚩
lyy bhari kup mast aahe mahiti sager 🚩🚩🚩🚩🚩
खूप मस्त माहिती दिली
जय शिवराय
सागर खूप छान माहिती दिली , नेहमी प्रमाणेच व्हिडीओ खूप छान.असे व्हिडीओ बनवायला खूप वेळ आणि मेहनत लागते. तुम्हाला सलाम.
खुप खुप धन्यवाद 😊🙏😊
Khup sundaritya mahiti dili dada aapan
सागर तु छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद असच चांगले ठीकाणाची माहिती देत रहा 👌👌👌👌👌
धन्यवाद.. मस्तानी तलावाची काही माहिती नव्हती. तुम्ही फार छान व्हिडिओ शूट केले आहे.
मनापासून धन्यवाद 🙏😊🚩
Nice and informative video 👌💓👌
जय शिवराय🚩🙏
खूप छान माहिती दिली आहे.
धन्यवाद सर🙏🚩
मनापासून धन्यवाद 🙏😊❤🚩
Bhuyarat jaun dakhvle khup chan...
Khupach chan dada mast mahiti det ahat aapn
सागर, भाऊ, चांगली ऐतिहासिक माहिती देत आहात, तुमचे आभार..
मनापासून धन्यवाद 😊🙏
खूप छान व्हिडिओ सागर दादा😀👍
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद🙏🙏
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे🙏🙏
Thank You dear 😊🙏❤
Shanivarwadatil bhuyar dakhawa na Jo mastani talawala jodto 👍 nice mahiti 🙏🙏
लय भारी भावा
Khup sundar video aahe
मनापासून धन्यवाद 🙏😊❤🚩
सर तुमचं मनापासून धनयवाद तुम्ही ऐतिहासिक माहिती आमच्या पर्यंत पोचवतात 🙏🙏
दादा खूपच छान माहिती सांगितली. निसर्गाचा अद्भुत देखावा. नक्की या स्थळाला भेट देण्याचा आम्ही प्रयत्न करू.🚩🚩 जय भवानी, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे.
मनापासून धन्यवाद 🙏😊❤🚩
जय शिवराय 🙏😊🚩🚩🚩
Bhau tumhi khup chan information detat
मनापासून धन्यवाद 🙏😊❤🚩
नाद वाईट असतो, नादा साठी वाटेल ते करतो.😜
Ati sunder
तुमच्या वीडियोज़ आम्हाला खुप माहिती देतात खुप छान असतात तुमचे वीडियोज़ आणि खरे खरे
Ashech video post kara😇🙏🙏🙏
खुप खुप धन्यवाद
सागर दादा खूप छान
एक नंबर आहे
Very nice work by you thanks a lot
Mst ❣️🖤❤️...mst mahiti
वावा
खुप छान आलेत 👍🙏🚩
उत्तम
Great information thanks 👍
Too good Sagar
Tremendous Freshness
gets realised while
Listening
yours
Narration.
Excellent
Impact
Generation in
Historical
Presentation.
Thanks 🙏🙏
धन्यवाद सागरजी
खूप छान दादा
मनापासून धन्यवाद 🙏☺️🙏
V.good.May God bless u.
खूप छान माहिती आणि व्हिडिओ 👍👍
मनापासून धन्यवाद 🙏😊🚩
खरंय ते आमच्या घराच्या खालून जाते ते भुयार.... आणि आजही जर खाली कान लावले तर मस्तानीच्या पैजनचा आवाज येतो...
😀😀😀😀
खुप छान माहिती दिली
मनापासून धन्यवाद 🙏😊❤🚩
Khup chhan
मनापासून धन्यवाद 🙏😊❤🚩
अभ्यासपूर्ण व खुप छान video
खुप खुप धन्यवाद 🙏😊🙏
सूंदर
चांगली माहिती दिली.....
खुप खुप धन्यवाद 😊🙏🚩
Khup chaan sir 🙏
लई भारी
Apratim parisar ani mahiti pan.
Fantastic report
Sagar भावा, आज हा व्हिडिओ पाहून मी भूतकाळात गेले, गावी असताना आमचे इतिहासाच्या सरांनी मस्तानी तलावाचा इतिहास सांगितला होता , आज मला तुझ्यात ते सर दिसले तू खूप छान माहिती देतोस, मी मस्तानी तलाव पासून अगदी 6,7 km rahate pn ajun तलाव पाहिला नाही ,पण आज तुमच्या व्हिडिओ mhdun पाहता आला 🙏🙏 थँक्यू🙏
Nice information
Fhar chhan mahiti aahe sagar
मनापासून धन्यवाद
खूपच छान 👌👌👌
Love From Pune❤😇😄😻✨
Thank You 😊🙏😊
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी 🚩🚩🚩🚩👍🥰
In fēw wōπds ... Surprisingly Dangerously Bēāūtiful... Jūst l!kē Māstān!... kēēp posting n stay Safe
🙏♎♏ Namaha Shivaya 🙏🇮🇳🔱🔥
Khup chan mahiti👌👌
Thank You 😊🙏😊
Ashya sunsan jagi javun kharach aanand milto,ki gharchyan kaljit takaty
Very nice video 👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍😘😘😘
Thank You 😊🙏😊
👌mahiti👍
1_number Historical Channel...Unlimited Great Work Sir🤞🏻🤞🏻✨
Thanks a lot 😊🙏🚩
@@SagarMadaneCreation Buddha Lenya Ancient Buddhist Caves Dakhw Khoop Like Share Subscribers Followers Jast Prapt Hoteel 🤠😎 TRP Wadal 😅
🙏🙏🏻👌👌❤️❤️
Mi Wadki मध्येच राहतो आणि आम्ही जातो sundy la tikde javal aahe aamhala
5:02 asla bhuyaar atta chalu pahije z bridge chi garaj nahi padnar ....masta majja karta yeil
खूप छान माहिती मिळली 😊😊
Interesting information to know Peshwa history for future generation.
Good information
Thank You 😊🙏😊
खुप खुप धन्यवाद....जय शिवराय
जय शिवराय
Awesome info👍
Thanku for this important video 💖💖
Mast ❤️❤️❤️❤️ . Jay shivaray 🚩🚩🚩🚩
खुप खुप धन्यवाद 🙏😊🚩
जय शिवराय
नांदेड मधील कंधार चा किल्ला दाखवा माहिती सहित
जय शिवराय 🔥🚩👑
जय शिवराय 🙏😊🚩🚩🚩
खुप छान
अक्षय भाऊ धन्यवाद ❤🙏😊