मस्तानी बाई साहेबांची बरीच माहिती दिलीत. राऊंनी वीस वर्षांच्या कालावधीत बेचाळीस लढाया केल्या आणि सर्व जिंकल्या. अपराजित योद्धा अशी ख्याती. छ.शिवाजीमहाराजांनी स्वराज्य निर्माण केले व बाजीरावांनी त्याचे साम्राज्य केले. अशा कर्तबगार पेशव्याचे खच्चीकरण केले गेले, हे दुर्दैव.
खुप सुंदर प्रयत्न...कुठलाही धार्मिक द्वेश न करता मस्तानीचा तुम्ही शोध घेतलात ! खुप समाधान वाटल. थोरले बाजीराव केवळ रणांगणातच पराक्रमी नव्हते तर प्रेमाचा प्रांतही त्यांनी काबीज केला होता.
कशावरुन? बाजीरावांनी कुठे लिहून ठेवलय का? त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या 8-9 महिन्यात घडलेल्या घटना आहेत या. 1731-39 पर्यंत मस्तानीला कोणी त्रास दिला किंवा तिच्यामुळे कोणाला त्रास झाला असं दिसत नाही. ती 3 वर्ष शनिवारवाड्यात राहिलीही होती. तेव्हा तिला कोणी बाहेर नाही काढलं. म्हणजे नक्कीच शेवटच्या वर्षात काहीतरी झाले असावे. बाजीराव दारु पिऊ लागल्याने त्यांच्यावर बहिष्कार टाकायची भाषा सुरु झाली की त्यामुळे मनस्ताप होऊन ते दारु पिऊ लागले ते कळत नाही. बाजीरावांना कर्मकांडी ब्राम्हणांवर राग होताच. पण त्यामुळे चिडून ते अधिक करु लागल्याची शक्यता आहे. कशावरून त्यांनी मस्तानीला प्रतिष्ठेचा प्रश्न बनवले नसेल? मस्तानीला कैदेतून बाहेर काढण्यासाठी त्यांनी काहीच का केले नाही? नानासाहेबांनाही फेब्रुवारीत पत्र लिहून नासेरजंगाच्या मोहिमेची माहिती दिली पण त्या पत्रात मस्तानीचा उल्लेखही नाही. राघवच्या मुंजीची आणि त्याचे लग्न ठरवावे अशी सूचना करणारे पत्रही आहे. म्हणजे फक्त मस्तानीचा विचार त्यांच्या मनात नक्कीच नव्हता. राघव आणि जनार्दन ही त्यांची दोन मुले त्यांच्याबरोबर आहेत असे बाजीरावांनी राधाबाईंना मार्चमधे पाठवलेल्या पत्रात लिहिले होते. म्हणजे कुटुंबाचीही काळजी होतीच त्यांना. दुसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे बाजीराव पुण्याला का परतले नाहीत? मस्तानीला कैदेतून सोडवण्यासाठी तरी त्यांनी मोहिम संपल्यावर पुण्यात यायला हवे होते. बर्याच प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत.
माहिती तर अस्सल नाण्याइतकी खणखणीत देता सलाम त्यासाठी... पण आवाज ...... वाह..... आवाज ऐकताच अंगावर शहारा.... वाटतें जावे पुन्हा एकदा त्या ऐतिहासिक दुनियेत... अप्रतिम....
मस्तानी बाईंबद्दल जास्त माहिती नसताना तुम्ही जी माहिती आणि विचार सादर केलेत ते कौतुकास्पद आहे. मराठ्यांच्या इतिहासावर तुमचा उपक्रम स्तुत्य आहे. अनेक शुभेच्छा!
खूपच सुंदर आहे ......... Mastanicha मृत्यू कसा झाला ह्या बद्दल खरंच कोणालाच माहित नाही ............. कोणी म्हणतं तिने हिरा गिळला कोणी म्हणतं तिने उडी मारली ......... काय झालंय कोणास माहित ....... पण पुण्यातल्या लाखो हृदयाची ती प्रेम कहाणी खूप मस्त वाटते ........ बाजीराव मस्तानी हे नावच खूप ......... प्रेमाचा गुलकंद आहे
आपले सगळे व्हीडिओ पाहिलेत, व्हीडिओ पाहून इतिहासात हरवल्यासारखे वाटते.... असे वाटते की आपण सांगत असलेला इतिहास संपूच नये.... खूपच छान सर...🚩🚩 बहिर्जी नाईक यांच्यावर पण एक पूर्ण व्हीडिओ बनवा सर...
मला वाटतं की बाजीरावांना टोकापर्यंत push केलं गेलं. त्यामुळे त्यांचा rebelious स्वभाव उफाळून आला. कारण आधी पाहिलं तर साधारण 1729-35 या काळात काशीबाईंनी 3 मुलांना जन्म दिला आणि मस्तानीने एकाला. 1736 मधे जेव्हा बाजीराव राजस्थान भेटीवर गेले होते तेव्हाही काशीबाईच त्यांच्याबरोबर होत्या. मग शेवटच्या दोन वर्षात त्यांच्यात फरक पडला का? तरीही समशेरला फक्त बांद्याची जागीर दिली जी छत्रसालाकडूनच मिळाली होती. इथे महाराष्ट्रातील काहीही दिले गेले नाही. So he managed to keep his Hindu n muslim heirs separate. मला वाटतं की fiction ने या प्रकरणाला lovestory बनवून hype केलं आहे.
फार उपयोगी व इतिहासाचा थरार अनुभवण्याची जाणीव झाली. आपल्या कार्यास सास्टाग दंडवत आपल्या कार्यास अनेक शुभेच्छा----(बेलदार समाज ) या समाजाविषयी जातीसह इतिहासात किल्ले बांधताना व्यक्तीचा सहभाग असल्याचे पुरावे सापडतात का. असल्यास पुस्तक किंवा बखर सांगावी ही विनंती
वेगवेगळ्या पत्रावरून संभ्रम होतो , आजून सखोल व समकालीन पत्र व इतर उपलब्द ऐतिहासिक दस्तऐवज तपासने जरुरी आहे, माहिती संकलन जेणे करून तत्कालीन सत्यस्थिती कळेल,,,,
Dharm bahya prem he aatach etk kathin aahe tr tya kalat bajiravana aani mastani bai na kalya kaslya paristhitila samor jav laglele asel kalpana suddha karne sope nahi koni tari mhntlay vekti marun jatat pan prem nahi tech khare aaj aneko varsh tyanch pream amarch aahe ,ani tyatlyatyat kashi Bai sarkhya samjutdar stri chi hi olkh hote❤️thanks for this information sir
मस्तानी बाई साहेबांची बरीच माहिती दिलीत. राऊंनी वीस वर्षांच्या कालावधीत बेचाळीस लढाया केल्या आणि सर्व जिंकल्या. अपराजित योद्धा अशी ख्याती. छ.शिवाजीमहाराजांनी स्वराज्य निर्माण केले व बाजीरावांनी त्याचे साम्राज्य केले. अशा कर्तबगार पेशव्याचे खच्चीकरण केले गेले, हे दुर्दैव.
खुप सुंदर प्रयत्न...कुठलाही धार्मिक द्वेश न करता मस्तानीचा तुम्ही शोध घेतलात ! खुप समाधान वाटल. थोरले बाजीराव केवळ रणांगणातच पराक्रमी नव्हते तर प्रेमाचा प्रांतही त्यांनी काबीज केला होता.
कशावरुन? बाजीरावांनी कुठे लिहून ठेवलय का? त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या 8-9 महिन्यात घडलेल्या घटना आहेत या. 1731-39 पर्यंत मस्तानीला कोणी त्रास दिला किंवा तिच्यामुळे कोणाला त्रास झाला असं दिसत नाही. ती 3 वर्ष शनिवारवाड्यात राहिलीही होती. तेव्हा तिला कोणी बाहेर नाही काढलं.
म्हणजे नक्कीच शेवटच्या वर्षात काहीतरी झाले असावे. बाजीराव दारु पिऊ लागल्याने त्यांच्यावर बहिष्कार टाकायची भाषा सुरु झाली की त्यामुळे मनस्ताप होऊन ते दारु पिऊ लागले ते कळत नाही. बाजीरावांना कर्मकांडी ब्राम्हणांवर राग होताच. पण त्यामुळे चिडून ते अधिक करु लागल्याची शक्यता आहे. कशावरून त्यांनी मस्तानीला प्रतिष्ठेचा प्रश्न बनवले नसेल?
मस्तानीला कैदेतून बाहेर काढण्यासाठी त्यांनी काहीच का केले नाही? नानासाहेबांनाही फेब्रुवारीत पत्र लिहून नासेरजंगाच्या मोहिमेची माहिती दिली पण त्या पत्रात मस्तानीचा उल्लेखही नाही. राघवच्या मुंजीची आणि त्याचे लग्न ठरवावे अशी सूचना करणारे पत्रही आहे. म्हणजे फक्त मस्तानीचा विचार त्यांच्या मनात नक्कीच नव्हता. राघव आणि जनार्दन ही त्यांची दोन मुले त्यांच्याबरोबर आहेत असे बाजीरावांनी राधाबाईंना मार्चमधे पाठवलेल्या पत्रात लिहिले होते. म्हणजे कुटुंबाचीही काळजी होतीच त्यांना.
दुसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे बाजीराव पुण्याला का परतले नाहीत? मस्तानीला कैदेतून सोडवण्यासाठी तरी त्यांनी मोहिम संपल्यावर पुण्यात यायला हवे होते.
बर्याच प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत.
सर, तुमचा आवाज फार सुंदर आहे. फारच छान आणि अभ्यासपूर्ण व्हिडीओ.
खूप छान योग्य पटतील असे पुरेवे देऊन मस्तानी बईन बदल माहिती मिळाली
इतिहासाच्या एका दुर्लक्षित पानाचा उलगडा खुप सुंदर केलाय. आपल्याकडून अश्याच नवनवीन माहितीची अपेक्षा 🙏
मस्तानीची माहिती पडताळणी करून स्वछ अखिव रेखीव आणि प्रमाणबध्द शब्दात व्यक्त केली. समाधान वाटले. त्या बद्दल धनयवाद.
माहिती तर अस्सल नाण्याइतकी खणखणीत देता
सलाम त्यासाठी...
पण आवाज ......
वाह.....
आवाज ऐकताच अंगावर शहारा....
वाटतें जावे पुन्हा एकदा त्या ऐतिहासिक दुनियेत...
अप्रतिम....
लैला मजनू सारखे वेड न होता मोठी प्रेम कहाणी आहे बाजीराव मस्तानी.
😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂😘😘😘😘🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂😘🙂😘😘🙂🙂🙂🙂😘😘😘🙂😘🙂😘😘😘😘😘😘😘😘😘😘
Pan tila Patasvarun punha Punyala pathavle hote ka Bajiravani?
खूप छान माहिती अत्यंत अभ्यासपूर्ण अगदी इतिहासाच्या विद्यार्थ्यांनी अभ्यासावी अशी मार्गदर्शक आहे
Kharach तुमचा आवाज फारच ........ ऐतिहासिक वाटतो.......god bless you
मस्तानी बाईंबद्दल जास्त माहिती नसताना तुम्ही जी माहिती आणि विचार सादर केलेत ते कौतुकास्पद आहे. मराठ्यांच्या इतिहासावर तुमचा उपक्रम स्तुत्य आहे. अनेक शुभेच्छा!
तरी सुद्धा बरीच माहिती उपलब्ध झाली..... धन्यवाद..!
सुरवातीचे संगीत अप्रतिम आणी सुरेल आहे 🥳👌इतिहास सांगायची शैली सुद्धा भारीच
एक ईतिहासाचा पाठपुरावा व संशोधन करुन माहिती जमा करण्याचा कष्टदायी प्रकार स्त्युत आहे आपल्या गौरवशाली इतिहास नव्या पिढीला समजावा हिच ईच्छा.
खुपच छान. मुख्य म्हणजे दुर्मिळ अशा उच्चारशुद्ध मराठीत वाचन!!
Khup Sundar mahiti. Ek Prem Katha ji ajaramar aahe
खूपच सुंदर आहे ......... Mastanicha मृत्यू कसा झाला ह्या बद्दल खरंच कोणालाच माहित नाही ............. कोणी म्हणतं तिने हिरा गिळला कोणी म्हणतं तिने उडी मारली ......... काय झालंय कोणास माहित ....... पण पुण्यातल्या लाखो हृदयाची ती प्रेम कहाणी खूप मस्त वाटते ........ बाजीराव मस्तानी हे नावच खूप ......... प्रेमाचा गुलकंद आहे
मला आवडली माहिती.... आणि सांगण्याची पद्धत सुद्धा लक्षवेधक आहे. धन्यवाद...
प्रकरणाची मांडणी वस्तुस्थिती ला अनुसरून,कोणतेही अतिरिक्त, अतीवादी माहिती टाळून योग्य पद्धतीने केली आहे.
आपल्या पुढील कार्यास शुभेच्छा.
वाह खूप छान माहिती अगदी नेहमीप्रमाणे. तुमचे हे व्हिडिओ खरंच उपयुक्त आहेत
आपले सगळे व्हीडिओ पाहिलेत, व्हीडिओ पाहून इतिहासात हरवल्यासारखे वाटते.... असे वाटते की आपण सांगत असलेला इतिहास संपूच नये.... खूपच छान सर...🚩🚩
बहिर्जी नाईक यांच्यावर पण एक पूर्ण व्हीडिओ बनवा सर...
अप्रतिम माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
खूप च सुंदर माहिती देत आहात आपण
आम्ही जे शाळे मधे जे शिकलो नाही किंवा जो इतिहास शिकवलाच नाही...
त्याची माहिती आपण देता आहात...
आपले खूप खूप आभार 😇
तुमचा इतिहासाबद्दलचा अभ्यास खरच खूप चांगला होता आणि आहे सुद्धा. धन्यवाद.
खूप छान माहिती दिली
उत्तम माहिती आणि सुस्पष्ट आवाज.....छान.
अतिशय चांगली माहिती आपण दिली आहेत.धन्यवाद .
खूप सुंदर माहिती आहे व आवाजही मस्त आहे
अभ्यास पूर्ण करूनच व्हिडिओ तयार केला फार बरे वाटले. धन्यवाद
Far far far chan kam karat ahat . समस्त मराठी रयातेकडून तुमचे खूप खूप आभार🙏.
खूप छान गोळा करून संगितली. प्रयत्ननी आपण माहिती
Khup chan.. ankhi itihasacha shodh ghyava
Khup chhan asch chalu theva anek shubhechha
मस्तानी बद्दल माहिती मिळाली.
छान
सुंदर... या ऐका शब्दात.. सर्व आहे....
भरपुर नविन माहिती मिळाली. धन्यवाद
खूपच डिटेल माहिती
खरच खूप च छान विडिओ
मानावे तितके आभार कमी आहेत
Chhan mahiti sangitali. Dhanyavad.
अप्रतिम सर...खूप चांगले आणि वास्तविक संदर्भ दिले आपण....शेवटची काही वाक्यं मस्तानी बद्दल आपण बोललात त्याने मनाला चटका लागून जातो.👌👌👌👌👍
अप्रतिम व सखोल माहिती.
खूपच छान मान सन्मान मिळालाच पाहिजे हक्क आहे त्यांचा .
Aprteem information good job thanks so much
Khoopch changli mahiti dili dhanywad
खूप छान व सोदाहरण माहिती मिळाली
छान वाटले जय शिवराय
एकदम बरोबर
अतिशय सुंदर माहीती दीलीत. आभार.
Khup upyukt mahiti dilit.
छान.. प्रथमच मस्तानीच्या इतिहास समजला..🙏
Mast mahiti..
छान माहिती सांगितली आपण 🙏
खूप छान माहिती kip it up
तुमचा आवाज धाराप्रवाहि बोलने खूप छान
एक पराक्रमी योद्धा व त्याचा पराक्रम एका मस्तानी प्रकरणामुळे झाकला जाऊ शकत नाही. ती एक गौण गोष्ट आहे. लोक पराचा कावळा करतात. असेल तर असेल बिघडलं काय?
A sad love story ❤❤❤❤❤🧡🧡🧡🧡🧡🧡💛💛💛💛💛💛💚💚💚💚💚💚💙💙💙💜💜💜💜
मला वाटतं की बाजीरावांना टोकापर्यंत push केलं गेलं. त्यामुळे त्यांचा rebelious स्वभाव उफाळून आला. कारण आधी पाहिलं तर साधारण 1729-35 या काळात काशीबाईंनी 3 मुलांना जन्म दिला आणि मस्तानीने एकाला. 1736 मधे जेव्हा बाजीराव राजस्थान भेटीवर गेले होते तेव्हाही काशीबाईच त्यांच्याबरोबर होत्या. मग शेवटच्या दोन वर्षात त्यांच्यात फरक पडला का?
तरीही समशेरला फक्त बांद्याची जागीर दिली जी छत्रसालाकडूनच मिळाली होती. इथे महाराष्ट्रातील काहीही दिले गेले नाही. So he managed to keep his Hindu n muslim heirs separate.
मला वाटतं की fiction ने या प्रकरणाला lovestory बनवून hype केलं आहे.
@@extra2ab vo
खूपच छान माहिती. आमच्या दनामद्धे भर पडली. आपला आवाज देखील छान आहे
फार उपयोगी व इतिहासाचा थरार अनुभवण्याची जाणीव झाली. आपल्या कार्यास सास्टाग दंडवत आपल्या कार्यास अनेक शुभेच्छा----(बेलदार समाज ) या समाजाविषयी जातीसह इतिहासात किल्ले बांधताना व्यक्तीचा सहभाग असल्याचे पुरावे सापडतात का. असल्यास पुस्तक किंवा बखर सांगावी ही विनंती
Khup chan ani abhyaspurn mahiti...
खूप छान आवाज ओघवती भाषा शेवटपर्यंत तुम्ही मस्तानी बाईन बद्दल आदराने बोलतात
वेगवेगळ्या पत्रावरून संभ्रम होतो , आजून सखोल व समकालीन पत्र व इतर उपलब्द ऐतिहासिक दस्तऐवज तपासने जरुरी आहे, माहिती संकलन जेणे करून तत्कालीन सत्यस्थिती कळेल,,,,
Could you share what reference he has given?
Tumchya awajatil Ya mahiti mule history bddal ajun godi vadhali aahe...
Mast sir khup avdly
Excellent sir ....sunder maheetee
खुपच सुंदर माहिती
धन्यवाद
मस्तच माहीती
प्रणव खुप छान आवाज आहे तुझा अभ्यास खुप सखोल आहे
Mastch thanks
Best
खूप छान थोरले बाजीराव पेशवे हे कसे अजिक्य योध्दे होते हे पन सांगा
Khupch chan mahiti dilit, thanks
छान माहिती संगीतलीत
खुप छान 👌👌👌👌
खुपच छान
मी पाबळ ला मस्तानी बाई पेशवे समाधी वर बरयाच वेळा गेलो
पण आता उत्कंठा वाढली की नक्की मस्तानी बाई चा अंत कसा झाला
आमचं गाव पाबळ. या कधी पण स्वागत तुमचं...
बाजीरावांच्या निधन झाल्यावर 14 दिवसात प्रेमवियोगामुळे... निधन झाले
खूप छान प्रयत्न 🙏
खूप छान 👏👏👏👏👏👏
khup chan.........
Khup chaan vdo👍👌🏻
खरंच खूप छान माहिती मिळाली.
खुपच चांगली माहिती आहे
Very interesting
Aapli mehnat jabardast aahe
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
हो कॉमेंटरी खूप छान .
खूप उद्बोधक
Ho thats very true tumcha avaj khup chan ahe aikat basa vatta
Sundar. Mahitipurna video
खुप छान.... शिवशक या विषयी विडिओ बनवावा ही विनंती🙏
खूप छान माहिती 👌👌
Sir your narration of Mastani story is the best analysis I have seen
Khup chan .....mahiti baddal thanks
Khup chan pn ha itihas aj hi kahi tri lpvto ahe itkech
चांगली माहिती.
खूप छान.. अभ्यासपूर्ण माहिती
Khup chaan
आपले निरूपण अतिषय छान आहे... पण शंभरदा मला असे वाटून जाते की एखादी टाईम मशिन हाती लागावी अन जरा सगळ्या बाबींवर स्वतः नजर टाकून यावी
Thank you
Sir khup mahiti milali..... Thank you
Khup chan Mahiti aahe
Aprati Research ani sopya bhashet.mahiti.. khup chan vdo
खुप छान माहिती दिलीत
Dharm bahya prem he aatach etk kathin aahe tr tya kalat bajiravana aani mastani bai na kalya kaslya paristhitila samor jav laglele asel kalpana suddha karne sope nahi koni tari mhntlay vekti marun jatat pan prem nahi tech khare aaj aneko varsh tyanch pream amarch aahe ,ani tyatlyatyat kashi Bai sarkhya samjutdar stri chi hi olkh hote❤️thanks for this information sir
Khup mast. Haa khara itihaas...