आज आपण Hampi ला जागतिक वारसा म्हणून ओळखतो पण एकेकाळी तिथे सोन्याचा धूर निघायचा...

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 окт 2024
  • #BolBhidu #hampi #vijaynagar
    इ. स. १३७३ च्या सुमारास विद्यानगरची (विजयनगर) सेना दक्षिण समुद्रापर्यंत पोहोचली. जवळजवळ दक्षिण हिंदुस्थानातील संपूर्ण प्रदेशावर या सेनेने विजय मिळवला. त्या निमीत्ताने पहिल्या बुक्क राजाने ‘विद्यानगर’ या आपल्या नगरीचे नाव बदलून ‘विजयानगर’ असे ठेवले. आज मात्र स्थानिक लोक विजयनगरलाच हंपी म्हणून ओळखतात..त्याच्याच गौरवशाली इतिहासाची ही गोष्ट..
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

Комментарии • 334

  • @kamleshmali007
    @kamleshmali007 Год назад +212

    मी २०१७ मध्ये हंपी ला फिरण्याकरिता गेलेलो पण, जेव्हा मी हे शहर बघितलं तेव्हा माझ्या मस्तकाची आग तळपायात गेली, इतके सुंदर शहर आणि इतक्या सुंदर वास्तू, मंदिरं कोणी कसे उध्वस्त करू शकतं. एक भारतीय म्हणून आपण काय गमावले हे बघायचं असेल तर एकदा हंपी ला जरूर भेट द्या.
    आणि जर भारतातील असे किती तरी सुंदर शहर आणि मंदिरे या इस्लामिक आक्रमकांनी नष्ट केले हे जाणून घ्यायचं असेल तर डॉक्टर मीनाक्षी जैन यांचं "Flight of Deities and Rebirth of Temples: Episodes from Indian History" हे पुस्तक नक्की वाचा.

    • @jadhavmasaleenterprise9299
      @jadhavmasaleenterprise9299 Год назад

      Kute Ani kase milel book🙄

    • @arjunp.s.7615
      @arjunp.s.7615 Год назад

      शहाजी महाराजांनी हेच हंपी शहर शिवाजी महाराजांना बालपणी दाखवले होते यातून प्रेरणा घेऊन शिवाजी महाराजांनी इस्लामी सत्ता नष्ट करून स्वराज्य स्थापन केले🚩🚩

    • @Renaissance861
      @Renaissance861 Год назад

      रोमन साम्राज्य कूठे अन् ते टीचभर विजयनगर कूठे. ते बहामनी नाही सांभाळता आले अन् चालले रोमला. निदान मराठ्यांनी सर्वाशक्तिशाली मुघल साम्राज्याला तरी पराभूत केले. काय विजयनगर घेऊन बसले अंध भक्त भिडू 🤣🤣🤣

    • @apekshit2612
      @apekshit2612 Год назад +19

      आणि आता हा इस्लाम उपटून फेकू या हिंदुस्थान मधून

    • @positivekumar3546
      @positivekumar3546 Год назад +2

      @@apekshit2612 पन आपण तर ब्रिगेड सारख्या बुद्धिभेद करणार्‍या संस्था स्थापून आपसात लढणार🤣
      शक्य झालं असतं तर aurangjeb तसेच अफझल खान ला बामण बनवून त्यानीच ही मंदिर padli अशी ब्रिगेडि थाप " नवीन इतिहास " म्हणुन पसरवली असती 😉

  • @rahulkurane1053
    @rahulkurane1053 Год назад +254

    शिवरायांच्या स्वराज्य आधी घडून गेलेलं हे महान साम्राज्य श्री कृष्णदेवराय यांच्या सारखं महान नेतृत्व जनु इंद्राच्या राज्यात स्वर्गाची प्रजा

    • @mahesh4968
      @mahesh4968 Год назад +4

      श्री कृष्ण देवराय याच्यावर वर पुस्तक आहे का

    • @Jaymaharashtramaza
      @Jaymaharashtramaza Год назад +16

      छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वराज्य व कृष्णदेवराय राज्यात फरक आहे भावा शून्यातून निर्माण केले आहे स्वराज्य सर्व जाती लोकांचे योगदान आहे स्वराज्यात 🙏

    • @Renaissance861
      @Renaissance861 Год назад

      रोम कूठे अन् ते टीचभर विजयनगर कूठे. ते बहामनी नाही सांभाळता आले अन् चालले रोमला. निदान मराठ्यांनी सर्वाशक्तिशाली मुघल साम्राज्याला तरी पराभूत केले. काय विजयनगर घेऊन बसले अंध भक्त भिडू 🤣🤣🤣

    • @tularammeshram2170
      @tularammeshram2170 Год назад +5

      अरे एका चारित्र्यसंपन्न ,कर्तव्यदक्ष, प्रजादक्ष राजाची तुलना त्या स्त्रीलंपट इंद्राशी करतांना तुम्हाला कसे काहीच का वाटत नाही!😊😊😊

    • @ganeshda9671
      @ganeshda9671 Год назад +1

      @@tularammeshram2170 😂😂😂😂

  • @nitindeshmukh4744
    @nitindeshmukh4744 Год назад +62

    या पाच बादशाही यांनी एकत्र येऊन विजयनगर च साम्राज्य संपवलं मग शिवरायांनी या पाच ही आणि उत्तरेतल्या मुघलांचा माज उतरवला
    जय शिवाजी जय भवानी

  • @ANURAJ2022
    @ANURAJ2022 Год назад +60

    2019 मध्ये हम्पी ला भेट दिली होती...
    विजयनगरचं वैभव मन थक्क करणारं आहे...
    पण उध्वस्त मंदिरे पाहून मन सुन्न होतो.. प्रत्येक भारतीयाने हम्पी ला एकदा तरी भेट द्यावी.
    50 रूपये च्या नोटावर हम्पी येथील रथाचे चित्र आहे...!
    कृष्ण देवराय यांच्यावरही एक व्हिडिओ बनवा....

  • @dnyaneshwarpatil9497
    @dnyaneshwarpatil9497 Год назад +48

    राजमाता जिजाऊ यांनी याच साम्राज्याची प्रेरणा घेऊन छत्रपती शिवरायांना स्वराज्य स्थापनेचे धडे दिले अस ऐकले आहे .

    • @dipakvanikar6254
      @dipakvanikar6254 Год назад +5

      तुमचं बरोबर आहे.

    • @Renaissance861
      @Renaissance861 Год назад

      नाही. जिजाऊ देवगिरीच्या यादव राजवंशातील होत्या. त्याकाळी इतिहास हा अभ्यासाचा विषय नव्हता. जिजाऊंना विजयनगर बद्दल माहीत असणे शक्य नव्हते. जसं आज इतकी ज्ञानक्षेत्रात इतकी प्रगती होऊन तुम्हाला सुद्धा विजयनगर बद्दल विशेष माहीत नाही

    • @sachindathakur7337
      @sachindathakur7337 Год назад +1

      I guess Chatrapati Shivaji Maharaj and his brother had visited this kingdom at an age around 13/14 along with their father

    • @gayatripalled5146
      @gayatripalled5146 Год назад +2

      @@Renaissance861 त्या काळी इतिहास जरी अभ्यासाचा विषय नव्हता तरी तो इतिहास घडवत होता....कारण हंपी जवळ संडुर नावाचा तालुका आहे जिथे घोरपडे संस्थान होते आणि अजुनी आहे...त्यामुळे आपल्या भारतातील राजे आणि त्यांचे नातलग संपूर्ण भारत भर पसरले होते...त्यामुळे सगळ्या ठिकाणची माहिती त्यांना होती

    • @scccc526
      @scccc526 Год назад

      बरोबर

  • @VishalKolekars
    @VishalKolekars Год назад +21

    हंपी ला भेट दिल्यावर कळते त्याकाळी किती मोठं साम्राज्य होत
    छत्रपति शिवाजी महाराजांच्या अगोदर कोणी सुंदर साम्राज्य निर्माण केलं असेल तर ते विजयनगर म्हणू शकतो.... मराठा आणि विजयनगर यांची तुलना होणे नाही कारण यांचा संघर्ष वेगळा होता आणि इतिहासातील ओळख वेगळी आहे.....

  • @Bs07079
    @Bs07079 Год назад +29

    शालेय जीवनात आपला खरा असा इतिहास शिकवला असता तर आजची राजकीय परिस्थिती वेगळी असली असती

    • @Renaissance861
      @Renaissance861 Год назад

      रोमन साम्राज्य कूठे अन् ते टीचभर विजयनगर कूठे. ते बहामनी नाही सांभाळता आले अन् चालले रोमला. निदान मराठ्यांनी सर्वाशक्तिशाली मुघल साम्राज्याला तरी पराभूत केले. काय विजयनगर घेऊन बसले अंध भक्त भिडू 🤣🤣🤣

    • @vidyakaldate7359
      @vidyakaldate7359 Год назад +1

      खरंय 😌

    • @skk2359
      @skk2359 Год назад +1

      Right

    • @Rajamorepatil
      @Rajamorepatil Год назад

      Right 100%

  • @dipakharde3719
    @dipakharde3719 Год назад +41

    आत्ताच मागच्या हप्त्यात हंम्पी ला भेट दिलीय खुप अप्रतिम कोरीव विविध शिल्पकाम खळखळ वाहणारी तृगभद्रा नदी , पुष्करणी, विठ्ठलमंदीरावरील कोरीव काम , पाण्यातील अकराफुटी अखंड शिवलिंग, एकवीस फुटी एकाच दगडावर कोरीव काम केलेली गणपती मूर्ती, अप्रतिम विरुपाक्ष मंदीर सुर्यास्त नजारा वघून डोळ्याचे पारणे फिटले .... एक वेळ नक्कीच भेट द्या.

    • @Renaissance861
      @Renaissance861 Год назад

      रोमन साम्राज्य कूठे अन् ते टीचभर विजयनगर कूठे. ते बहामनी नाही सांभाळता आले अन् चालले रोमला. निदान मराठ्यांनी सर्वाशक्तिशाली मुघल साम्राज्याला तरी पराभूत केले. काय विजयनगर घेऊन बसले अंध भक्त भिडू 🤣🤣🤣

  • @rakeshhadpad1212
    @rakeshhadpad1212 Год назад +30

    Kannadigs pride of krishndevaray 💛❤️

  • @decoreandmore3607
    @decoreandmore3607 Год назад +21

    महान राजा कृष्णदेवराय आणि त्यांचे चतुर मंत्री रामा कृष्णा(तेनालिरमा) यांच्या खूप कथा आणि कादंबरी ऐकल्या आणि वाचल्या आहेत.🙏🚩❤️

  • @arjunp.s.7615
    @arjunp.s.7615 Год назад +67

    छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रेरणास्थान देशभक्त कृष्ण देवराय,🚩🚩

    • @Renaissance861
      @Renaissance861 Год назад

      रोमन साम्राज्य कूठे अन् ते टीचभर विजयनगर कूठे. ते बहामनी नाही सांभाळता आले अन् चालले रोमला. निदान मराठ्यांनी सर्वाशक्तिशाली मुघल साम्राज्याला तरी पराभूत केले. काय विजयनगर घेऊन बसले अंध भक्त भिडू 🤣🤣🤣

    • @Renaissance861
      @Renaissance861 Год назад +1

      नाही. अनैतिहासिक बोलू नये

    • @arjunp.s.7615
      @arjunp.s.7615 Год назад +3

      @@Renaissance861 शहाजी महाराज बंगलोरला असतांना शिवाजी महाराजांना घेउन विजयनगरला गेल्याची माहिती मिळते...सखोल इतिहास अभ्यासातून समजते...🚩

    • @Renaissance861
      @Renaissance861 Год назад +1

      @@arjunp.s.7615 पण शिवाजी महाराजांनी कधीही विजयनगर पासून प्रेरित झाल्याचा उल्लेख केलेला नाही. मुळात शहाजी राजे हे बिजापूर चे सरदार होते. त्यांच्यासाठी विजयनगर एक अस्त झालेले शत्रुराज्य होते. महत्वाचे म्हणजे दक्षिण दिग्विजय मोहिमेत शिवाजी महाराजांनी विजयनगरच्या उरलेल्या राजवटीचा अंत केला. मुळात तुम्हीं लोकं जी हिंदु विरुद्ध मुस्लिम मांडणी करता इतिहासाची तीच चुकीची आहे. वर्तमानातील भांडणांना भूतकाळात प्रक्षेपित करू नये. त्यापेक्षा जिजाबाईंना स्वतःचे जुने राजवंशीय कुळ (देवगिरीचे यादव) हेच खरे स्फूर्तिस्थान वाटले असावे.

    • @psyc_aniket
      @psyc_aniket Год назад

      काहीही

  • @vedantpatole8161
    @vedantpatole8161 Год назад +9

    शेवटच्या राजा रामराजा पर्यंत विजयनगर साम्राज्य सुरक्षित होते कारण पूर्वीच्या राजांनी त्यांच्या सैन्यात मुस्लिम सैनिकांना कधीही स्वीकारले नाही.रामराजाच्या राज्याभिषेक सोहळ्यानंतर आणि त्याच्या धर्मनिरपेक्ष स्वभावामुळे अनेक मुस्लिम विजयनगरच्या सैन्यात भरती होऊ लागले.आणि ज्या क्षणी तालिकोटा युद्ध सुरू झाले त्या क्षणी त्यांनी सुलतान सैन्याविरुद्ध युद्ध करण्यास नकार दिला. आणि यानंतर ते सल्तनत सैन्यात सामील झाले आणि विजयनगर साम्राज्याचा नाश केला. हा व्हॉट्सअॅप युनिव्हर्सिटीचा इतिहास नसून हा लिखित इतिहास आहे.धर्मनिरपेक्षता नेहमीच देश आणि धर्माची हानी करते🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾

    • @scccc526
      @scccc526 Год назад

      बरोबर

    • @Rajamorepatil
      @Rajamorepatil Год назад

      Right

    • @emperoraurangzeb4616
      @emperoraurangzeb4616 Год назад

      The claim -two Muslim artillary commanders ( originally claimed by rotmund and kulke) betraying ramraya is being refutted many times by historians and scholars .
      Vijaynagara lost due to incorrect tactics and improper adoption of modern weaponry .
      Also during those days artillary used to be mostly manned by turkomens and europians .
      Artillary of shivaji maharaj was generally armed by either an Arab or Portuguese gunmen .
      Similarly during invasion of india baburs artillary wad commanded by ustad Ali quli Khan an ottoman turk .
      Ibrahim khan gardi was cheif of marhtta artillary during third battle of panipat .
      If he was allowed to do his work properly that maratha army won't gave faced defeat .

  • @mayurrambade
    @mayurrambade Год назад +1

    सर्व पात शहा एकत्र आले पण विजयनगर साम्राज्य टिकून राहील होत खूप वर्ष.
    स्वराज्य सुद्धा असच निर्माण झालेय.
    दोघांनाही विनम्र अभिवादन

  • @yogeshjadhav5882
    @yogeshjadhav5882 Год назад +2

    मी हंपीला 2021 मध्ये भेट दिली होती अतिशय ऐतिहासिक वारसा लाभलेले शहर आहे नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत येथील वातावरण अतिशय सुंदर असते

  • @Anmol4824
    @Anmol4824 Год назад +10

    Recently visited this places.
    Out of the World experience.
    Must visit place. Nowadays lot of Maharashtra people visiting Badami Hampi..

  • @akshaybhadange511
    @akshaybhadange511 Год назад +13

    द ग्रेट हिंदू empire ऑफ इंडिया

  • @samadhanmarkande6944
    @samadhanmarkande6944 Год назад +9

    एकेकाळी आमच्या धर्माला,देशाला वैभवशाली बनवणाऱ्या आमच्या या पूर्वजांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.आपल्या धर्मांधतेने एवढ्या भव्य दिव्य वस्तू नेस्तनाबूत करणाऱ्या धर्मांध शक्तीचा निषेध असो.

  • @shoorveer6000
    @shoorveer6000 Год назад +16

    Jevha pasun hya jagala Islam ☪️ ani chrtianity nawachi kid lagli ahe tewha pasun manavte ch nuksanch jalay

  • @akshaysatpute3284
    @akshaysatpute3284 Год назад +11

    होय...आम्ही हंपी ला भेट देऊन आलेलो आहे...वास्तुकलेचा उत्कृष्ठ असा नमुना असलेले हे शहर अप्रतिम आहे...आयुष्यात एकदा तरी हंपी ला जायला पाहिजे... 🚩🙏

  • @SudhirKirloskar
    @SudhirKirloskar 9 дней назад

    हंपी अतिशय सुरेख आहे.
    इतक्या साम्राज्यशाली वैभवाच्या इतिहासाचा विचार करून छान आणि त्याचे भग्नावशेष बघताना तितकंच वाईटही वाटतं.
    आणखी एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं की लहानपणी शाळेच्या इतिहासाच्या पुस्तकात ह्या वैभवाचा फक्त नावापुरता ओझरता असा उल्लेख केला होता.
    आणि कुठेही इस्लामी शासकांनी कशी इतक्या सुरेख वैभवाची आणि देवळांची नासधूस केली ह्याचा चिमुटभर उल्लेखही नव्हता.

  • @udayjadhav6786
    @udayjadhav6786 Год назад +11

    पृथ्वीवरील सर्वात महान व वैभवशाली साम्राज्य। होते🙏

  • @khumeshchaudhari4616
    @khumeshchaudhari4616 Год назад +18

    हंपी हे रामायण काळातील किष्किंधा होत

    • @Renaissance861
      @Renaissance861 Год назад

      माकडांचे राज्य 🤣🤣🤣🤣🤣

    • @khumeshchaudhari4616
      @khumeshchaudhari4616 Год назад +3

      @@Renaissance861 वानर होते ते जंगलात वनात राहणारे नर

    • @shreyasbapte3758
      @shreyasbapte3758 Год назад +3

      @@Renaissance861 hyach makdani ravanala dhul Charli hoti

    • @Renaissance861
      @Renaissance861 Год назад +1

      @@shreyasbapte3758 मग आता त्यांना चीनच्या सीमेवर पाठवा 🤣🤣🤣🐒

    • @battleofknowledge5293
      @battleofknowledge5293 Год назад +1

      @@Renaissance861 😂 कुठ ह्या चुटियांच्या नादी लागतो

  • @kishorkumarjoshi4053
    @kishorkumarjoshi4053 7 месяцев назад +1

    अप्रतिम माहिती!

  • @sharadmode2080
    @sharadmode2080 Год назад +3

    असेच ऐश्वर्य संपन्न आणि शक्तीशाली साम्राज्य होते सातवाहन साम्राज्य त्यावर एक विडीओ बनवा

  • @Nation1stalways
    @Nation1stalways Год назад +14

    5 इस्लामी राज्यांनी मिळून हिंदू राज्य संपवले

    • @skk2359
      @skk2359 Год назад +1

      Suar zund me ate hai

  • @rahulkamble6824
    @rahulkamble6824 Год назад +1

    जय कृष्णदेवराय

  • @Sagarpawar-ix7ky
    @Sagarpawar-ix7ky Год назад +5

    Krishanadevaray a great Kannada king..
    Who died exactly 100 year of born of shivaji maharaj...!!
    Ruled and comabted Muslim moonolpy for 200 years.
    ( the great Karnata(vijaynagar) empire

  • @indiasrailroadSpeak
    @indiasrailroadSpeak Год назад +19

    krishna dev raya Is Idol for Chh shivaji maharaj

  • @sanketamte3823
    @sanketamte3823 Год назад +51

    I would say thanks for these incredible information about ancient india 🚩

  • @sandipbiradar6607
    @sandipbiradar6607 Год назад +8

    2 week agother ch gelo hoto. विजयनगर किती भव्य दिव्य होते yachi प्रचीती येते.

  • @ajinkyasangle8033
    @ajinkyasangle8033 Год назад +9

    Tenali रमण हे ह्यांचे विदुर होते , मला खूप आवडायचे CN वर cartoon यायचे यांचे !!..👌👌#कृष्णदेवराय

    • @Renaissance861
      @Renaissance861 Год назад

      तु कार्टून फिल्म बघ

  • @umeshaher3787
    @umeshaher3787 Год назад +3

    हम्पी ला भेट दिली खूप वाईट वाटलं हिंदू सम्राजाच अशी वाईट avhatha करणाऱ्यांचा खूप राग आला.

  • @vijaycreative1360
    @vijaycreative1360 3 месяца назад

    विजयनगर साम्राज्य हे एक मोठ सम्राज्य होत , हम्पी हि याची राजधानी होती , खुप सम्म्रुद्ध अनी भाविन असे राज्य होते , आठ रत्नापैकी एक तेनाली रामाकृष्णा ज्यांनी कधीच विजयनगरला मान झुकू दिली नाहि, महाराज श्री कृष्णदेवराय यांना कोटी कोटी अभिवादन !

  • @dipakvanikar6254
    @dipakvanikar6254 Год назад +5

    अप्रतिम व्हिडिओ , छ.शिवाजी महाराज चे प्रेरणा स्थान राजाधिराज कृष्ण देव रा य.

  • @shivajipawar6899
    @shivajipawar6899 7 месяцев назад +2

    म्हणजेच आपण महान साम्राज्याचे आणी संस्कृतीचे वारसदार आहोत. ते साम्राज्य आणी संस्कृती यांची सर्व मुस्लिम सरदार आणी शासकांनी एकत्र येऊन लूट केली आणी पाडाव केला ही गोष्ट आयुष्य भर लक्षात ठेवण्या सारखी आहे. यापुढे असे न होऊ देणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे

  • @शांतीदूत-भ7स
    @शांतीदूत-भ7स Год назад +2

    जहाँ जहाँ विशेष धर्म गया है वहाँ सिर्फ विनाश ही हुआ है, पर्शिया , इजिप्ट , अफगान , मंगोल , या फिर आज का पाकिस्तान और आगे बांग्लादेश ,, सिर्फ इंडोनेशिया ही जहाँ समझदार लोग रहते है इसलिए टूरिस्ट जदया जाते है, बाकी देशों जैसे इजिप्त , पाकिस्तान ,बांग्लादेश मैं तो वह की अम्बसी आने देश के लोगो को खास सूचना देती है सुरक्षा के लिए न जाने की😂😂😂🤣🤣🤣🤣🤣

  • @shubhamkashid6207
    @shubhamkashid6207 Год назад +1

    ❤️ Aarti

  • @angadshinde8796
    @angadshinde8796 Год назад +5

    हिदू धर्म जागृती करून स्वराज्य स्थ पन करणारा पहीला हिंदु राजा कृष्णदेवराय . धन्यवाद चांगली महोती दिली

  • @swadhinc7
    @swadhinc7 Год назад +2

    खरोखर खूप छान माहिती दिली...मी सध्या Hospet मध्येच राहतो, आणि हंपी इथून १५ km आहे.....सध्या इथे हंपी महोत्सव साजरा झाला, जो की खूपच अभूतपूर्व होता. ग्रीस किवा युरोप मध्ये जशे पुरातन इमारती दिसतात अगदी तशीच इतल्या वास्तू आहेत... परदेशी पर्यटक पण खूप मोठ्या प्रमाणात इथे भेट देतात त्यावरून या जागेचा ऐतिहासिक महत्व लक्षात येतं

  • @SamanScholar
    @SamanScholar Год назад +17

    World Biggest King Asok 👑
    Kingdom 52 lakh KMs
    Make video on this

    • @Renaissance861
      @Renaissance861 Год назад +2

      World's biggest king was the King Emperor of the British Empire. In ancient times their was a man called ALEXANDER OF MACEDON!

    • @SamanScholar
      @SamanScholar Год назад

      @@Renaissance861 usi Alexander ke megesthenes ne likha hai ki Chand Gupat ke Raj Mahal Persian Empire se bhi bada hai 👌👍 aur us samay Persian Empire Alexander se badha tha 🤣
      Isliye to Chand Gupat ko Sandro Cottus yane kilo / mahalo ka raja kaha hai 👌

    • @SamanScholar
      @SamanScholar Год назад +1

      @@Renaissance861 Alexander ka empire Asok 👑 Raj 💪 se chota tha 👍 budbak

    • @shreyasbapte3758
      @shreyasbapte3758 Год назад +1

      @@Renaissance861 genges Khan suna hai Alexander se 2x tha uska samrajya

    • @Renaissance861
      @Renaissance861 Год назад

      @@SamanScholarha ha bahot bada tha 🤣

  • @dhanarajchavan6460
    @dhanarajchavan6460 Год назад +4

    आम्ही 2022 ला भेट दिली विजयनगर साम्राज्याचा इतिहास पाहून आम्ही आश्चर्यचकित झालो.

  • @shivajinavale6549
    @shivajinavale6549 8 месяцев назад

    दादा हे सगळे खरे असलेतरी, 2014 च्या अगोदर फक्त्त ताजमलंच great वाटत होता. आता इतकी सुंदर मंदिरे, कलाकृती कश्या काय उजेडात यायला लागल्या?

  • @jyotibachopade894
    @jyotibachopade894 Год назад +13

    Jai karnataka 💛❤️

    • @Renaissance861
      @Renaissance861 Год назад

      रोमन साम्राज्य कूठे अन् ते टीचभर विजयनगर कूठे. ते बहामनी नाही सांभाळता आले अन् चालले रोमला. निदान मराठ्यांनी सर्वाशक्तिशाली मुघल साम्राज्याला तरी पराभूत केले. काय विजयनगर घेऊन बसले अंध भक्त भिडू 🤣🤣🤣

  • @akshaymane862
    @akshaymane862 Год назад +5

    💪🚩हिंदू 🚩💪🔥

  • @Sagarpawar-ix7ky
    @Sagarpawar-ix7ky Год назад +7

    Hampi : birth place of hanuman ( kishkindha)

  • @anildharne8656
    @anildharne8656 Год назад +1

    इतके फार पूर्वी जाऊ नका,२०१४ सालच्या आधी काँग्रेसच्या काळात जागतिक पातळीवर भारत देश हा तिसरी मजबूत अर्थव्यवस्था म्हणून नावाजला जात होता, परंतु आता आपल्या देशाची दयनीय अवस्था आहे.

  • @Sid1045
    @Sid1045 3 месяца назад

    Watching this in hampi

  • @premjeetpatil96
    @premjeetpatil96 Год назад +1

    राजा कृष्णदेवराय म्हणलं की नास्तिक आणि हिंदू द्वेषी लोकांची चांगलीच जळते😂.
    कॉमेंट मध्ये स्पष्ट दिसून येतंय

  • @akashshirsat8921
    @akashshirsat8921 Год назад +5

    Vijaynagar Empire 👍👍👍

  • @sujatababar386
    @sujatababar386 Год назад +8

    Hampi 👌👍

  • @premjeetpatil96
    @premjeetpatil96 Год назад +1

    महान हिंदू राजे - राजा कृष्ण देवराय, महाराणा प्रताप, छ्त्रपती शिवराय आणि छत्रपती शंभूराजे

  • @milindd9
    @milindd9 Год назад +3

    Good Information.... Thanks for the sharing 🙏🏻👍🏻

  • @manojbhadarge7922
    @manojbhadarge7922 Год назад

    chan mahiti.charvarti samrat ashok vr ek video bnva.abhari rahin bol bhiducha

  • @milindgavhane9635
    @milindgavhane9635 Год назад +3

    हंपी

  • @sportopolitics3510
    @sportopolitics3510 Год назад

    सम्राट विक्रमादित्य बद्दल व्हिडिओ बनवा 🙏

  • @vishaljadhav393
    @vishaljadhav393 Год назад +1

    Samrat krishna dev rai he narsa nayak yacha mulga te bedar ramoshi cast che hoty

  • @amolshinde1284
    @amolshinde1284 Год назад +1

    1 nomber ahe , maharashtra la laj watavi itka infrastructure changle kele ,tyni ata tungbharda dam wr pn bgnya sarkha केले आहे

  • @rajendramane932
    @rajendramane932 Год назад +3

    Aarti, so far as your narration skills are concerned, the only term that one can use is," just excellent."

  • @tejasnene3449
    @tejasnene3449 Год назад +1

    तुम्हाला यवनांचा खूपच पुळका आलेला दिसतोय😊

  • @maheshkale6061
    @maheshkale6061 Год назад +1

    खूपच सुंदर माहिती दिलीत.आभारी आहे

  • @pawanmohod1036
    @pawanmohod1036 Год назад +2

    Mourya Empire..next video upload

  • @kiransawant2251
    @kiransawant2251 10 месяцев назад

    सम्राट अशोक आणि सम्राट चंद्रगुप्त कळत सोन्याचा धूर निघायचा.

  • @ganeshadsul9827
    @ganeshadsul9827 Год назад +1

    श्री क्रुष्णदेवराय

  • @SamanScholar
    @SamanScholar Год назад +5

    Megesthenes ne lihil ki Chand Gupat 👑 ( Sandro Cottus ) hyanch Rajwade Persian Empire peksha hi mothe hote 👌 tyamule ch tyanna Sandro Cottus manje Killyancha Raja 👑

  • @ओमराजेजगतापपाटील

    जय श्री आर्य वैदिक हिन्दु सनातन धर्म रक्षक वीर योद्धा क्षत्रीय मराठा सम्राट छत्रपती शिवाजी महाराज !!!

  • @virpakshamali4146
    @virpakshamali4146 3 месяца назад

    पंढरपुरची विठ्ठल मुर्ती हंपी विठ्ठल मंदिरातीलच आहे

  • @rarams88
    @rarams88 Год назад

    First and foremost stop comparing us (Bharatiya) with Western rulers.
    They didn't even come close to our culture, architecture, religion ,etc.
    Example
    Pune la Oxford of the east ka mhantat ?
    Oxford la Pune of the west bola na.

  • @mangeshchandgude6899
    @mangeshchandgude6899 Месяц назад

    विजयनगर साम्राज्य हे एक मोठ सम्राज्य होत, हम्पी हि याची राजधानी होती, खुप सम्मुद्ध अनी भाविन असे राज्य होते, आठ रत्नापैकी एक तेनाली रामाकृष्णा ज्यांनी कधीच विजयनगरला मान झुकू दिली नाहि, महाराज श्री कृष्णदेवराय यांना कोटी कोटी अभिवादन ! 0:18

  • @SanjayJadhav-i3k
    @SanjayJadhav-i3k 5 месяцев назад

    Raja kirshnadev rai he ramoshi bedar nayak cast che hoty

  • @amitkulkarni9042
    @amitkulkarni9042 Год назад +1

    खरंच हे खुप सुंदर आहे मी पाहिले आहे

  • @hemalatabhosale8963
    @hemalatabhosale8963 Год назад +2

    amhi hampila 15 divasapurvich jaun alo hampi kharach sundar ahe pan mala thithalya lokancha vaet anubhav ala mi hindit bolat hote tar te tyanchya bhashet bola asa sangat hote mala kahi tyanchi bhasha kalat navati te tyanchya bhashet bolat hote ha maza anubhav vaet ahe loka agau ahet

  • @DnyaneshParase-d6g
    @DnyaneshParase-d6g 12 дней назад

    हो खुप वेला।

  • @sufipore
    @sufipore Год назад

    टिकवल का ? अजुनही लोक दगड काढून नेतात. तुम्हाला फक्त ऐतिहासिक भव्यतेची बडबड करायला आवडते.

  • @n.s443
    @n.s443 Год назад +3

    N-I-C-E Knowledge 👍👍👍

  • @nishantbrahmane9223
    @nishantbrahmane9223 Год назад +2

    Make video on shyam manav and dhirendra shastri controversy

  • @shaileshburse4008
    @shaileshburse4008 10 месяцев назад +1

    Good narration and talking style .
    .good subject too

  • @SamanScholar
    @SamanScholar Год назад +5

    kadhi Asok 👑 vr video banawa 🙏 jyanch samrajya 52 lakh km hot.

  • @peoplesnetwork4172
    @peoplesnetwork4172 Год назад +1

    Buddhist King ⚡⚡⚡

  • @digvijaysavant5221
    @digvijaysavant5221 Год назад +2

    सनावली काहीतरी चुकली आहे बहुतेक

  • @amoltambekar
    @amoltambekar Год назад

    महान राजा हरिहर आणि बुक्क

  • @amitgirme5872
    @amitgirme5872 Год назад

    खूप चुकीच माहिती दिली Vijaynagar samrajy he par muslim shasakani nasht kela hot .tethil mandir pan tyni nashta keli hoti

  • @pranilahervlogs
    @pranilahervlogs Год назад +2

    We want such more videos

  • @avinashj656
    @avinashj656 Год назад

    हरीहर आणि बुक्का ह्या दोन्हीं भावांनी इस्लाम धर्माचा स्वीकार करून मुसलमान झाले होते.

  • @santoshgiri8812
    @santoshgiri8812 4 месяца назад

    aata kahi bhimmte yeun mhantil ki hi boudha gufa aahe mhanun 😂😂

  • @battleofknowledge5293
    @battleofknowledge5293 Год назад +3

    कधी तरी महाराष्ट्राच्या राजमाता नागनिका यांच्यावर बनवा ज्यांच्या नौदल सेनेच्या दहशती समोर रोम च राज्या पण कर बसवत नव्हता त्यांच्या व्यापार वर..
    ग्रीक,युनानी लोक यांचे लेख अभिलेख वचा तुम्हाला कळेल महाराष्ट्र सोन्याची चिडिया नाहीतर सोन्याचा हत्ती च होता🔥🔥

    • @dericccccc
      @dericccccc Год назад +1

      kuch bhi 😂

    • @battleofknowledge5293
      @battleofknowledge5293 Год назад +1

      @@dericccccc ऐसा hi होगा जो कभी इतिहास नहीं पढे तो
      एक कभी महाराणी नागनिका कोण थी जरा इतिहास padho

    • @asyadav200
      @asyadav200 Год назад +1

      😂😅कोणता इतिहास आहे हा

    • @battleofknowledge5293
      @battleofknowledge5293 Год назад +1

      @@asyadav200 10 वी chya बाहेरची इतिहास पुस्तक प्राकृत अभिलेख वाचायला आल्यावर कळेल

    • @battleofknowledge5293
      @battleofknowledge5293 Год назад

      @@asyadav200 हसायला काय झाले सत्य इतिहास आवडला नाही का😂का काल्पनिक गोष्ट तथ्य वर पण कधी बोलत जावा ज्याचा समकालीन इतिहास evidences नाही

  • @somashekarc540
    @somashekarc540 4 месяца назад

    Marata poorvaj kannada people❤

  • @mrudulapawar5972
    @mrudulapawar5972 Год назад +1

    Me teen vela hampi visit kelay kiti hi vela ja man nahi bharat hampi pahun, itke sunder sahar kase kai koni udhvaste karu shakate ha prashne yeto, hya musalamana swatahala kahi bandhta nahi aale ki udhvaste karun yache itke ch mahit aahe jagatli saglyat ghanerdi mansikta asanari so called peaceful community, ek sunder kalakruti mhanun tari navate udhvaste karyache, ase mhantat hampi cha shodh khara maratha ni lavla

  • @nikhilrajput6440
    @nikhilrajput6440 Год назад

    जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरापासून 16 किलोमीटर अंतरावर व अडावद शहर पासुन 3 किलोमीटर अंतरावर वसलेले उनपदेव हे तीर्थक्षेत्र आहे. संपूर्ण महाराष्ट्रात गरम पाण्याचे झऱ्यासाठी हे तीर्थक्षेत्र प्रचलित आहे. 14 वर्षे वनवास भोगत असतांना प्रभू रामचंद्र येथे आले असता त्वचा रोगाने पीडित शरभंग ऋषिसाठी बाण मारून श्रीरामांनी या गरम पाण्याच्या झऱ्याची निर्मिती केली असल्याची अख्यायिका आहे. या गरम पाण्यांनी अंघोळ करून शरभंग ऋषिंनी पूर्ववत दिव्य शरीररूप प्राप्त झाल्याची माहीती तेथील ग्रामस्थ देतात. याचावर एक विडिओ माहिती च्या स्वरुपात उपलब्ध करून द्यावी अशी बोल भिडू च्या टीम ला नम्र विनंती

  • @rohidaspathare7755
    @rohidaspathare7755 Год назад +1

    2016 madhe amhi hampi gelo hoto

  • @angadsablemarathivlogger8775
    @angadsablemarathivlogger8775 Год назад +1

    Swami Ramanand tirth yanvar video banawa

  • @vedkumarkulkarni9313
    @vedkumarkulkarni9313 Год назад

    आरती मैडम तुम्ही खूपच सुंदर आहात💕

  • @shashishetty8582
    @shashishetty8582 Год назад

    Wrong vittal dev kapu bhakti pavitra dev ahai south madhe Tamil and Karnataka madhe Anneke saint das jhalle problem MH GOVT TIRUPATI SARKKE DEVELOPMENT KARAT NAHI

  • @hemantsable3791
    @hemantsable3791 Год назад +1

    1665 talikot cha yudhya

  • @ghanshamdhage1367
    @ghanshamdhage1367 Год назад

    विठ्ठल हा श्रीकृष्णाचा अवतार आहेत असं म्हणतात परंतु ते पुराणपुरुष प्रबोधनकारांनी म्हटले आहे की भारतातील सर्व मंदिर बुद्ध विहार आहेत हा पण संदर्भ सांगितलात तर छान

  • @SamanScholar
    @SamanScholar Год назад +6

    Words Biggest King 👑
    Asok 👑

  • @tejassuryawanshi7320
    @tejassuryawanshi7320 Год назад

    Vijaynagar Empire resisted Islamic Invasions for 200 years😎🔥🔥

  • @somashekarc540
    @somashekarc540 4 месяца назад

    Karnata empire❤

  • @maheshkale6061
    @maheshkale6061 Год назад

    5 January 2023 रोजी हम्पीला explore करायचा योग आला होता.

  • @azingo2313
    @azingo2313 Год назад

    Whatever glory you have can only be protected from invaders if you have very strong armed forces and intelligence buereau.
    And off course strong trade and finance.

  • @subhashkarekar9783
    @subhashkarekar9783 Год назад +2

    Excellent narration.