खूप छान माहिती दिली इंगळे घराण्याबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांचे सासरे यांच्या बद्दल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद प्रवीण साहेब अशीच माहिती आपल्या मावळ्या बद्दल देण्यात यावी ही नम्र विनंती जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे 🙏
🌷🚩श्रीमान राम राम 🙏, हिन्दवी स्वराज्या करीता ज्यांना विर मरण आले त्याचा सबंध हिन्दवी समाज हा ॠणी आहे ,अश्या सर्व वीरांना कोटी-कोटी नमन वंदन , 🌷🚩जय भवानी , 🌷🚩जय जिजाऊ🙏, 🌷🚩जय शिवराय 🙏 ।।।
मुख्य म्हणजे आपण या सर्वांचा ईतिहास व हौतात्म्य अत्याधुनिक माध्यमातून जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवित आहात. तसेच त्यांचे समाधीस्थळ अजूनही जतन करणाऱ्यांस मुजरा.
सर अत्यन्त दुर्मिळ माहिती. सर नेतोजी पालकर नांदेड जिल्ह्यातील हदगांव तालुक्यातील एका गावात ( तामसा ) अ सल्याचे सांगितले जाते. मी स्वतः ती बघितली आहे. एका मुस्लिम शेतकऱ्याच्या शेतात एक काळा चौरस दगड बसवलेला आहे. तेच ठिकाण हे नेतोजी पालकर यांची समाधी असल्याचे सांगितले जाते.
सर ,मी बुलढाणा जिल्ह्यातील असून याबाबत मला ही माहिती पहिल्यांदा एक वृत्तपत्रात छापलेल्या लेखात आढळली ,यानंतर माझे नातेवाईक या भागात आहे त्यांना विचारल्या नंतर कळले या गावात काही ऐतिहासिक वास्तू अजूनही आहेत ,इतकीच माहिती मिळाली
भोसले सर, स्वराज्यासाठी शहीद झालेल्या शिवाजी इंगळे यांच्या कुटुंबीयांच्या पुनर्वसनाचा एक भाग म्हणूनच जिजाऊनी शिवरायांचे इंगळे घराण्याशी रक्ताचे नाते जोडले असावे... हे योग्य वाटते का..
तुमच्या व्हीडिओमुळे सखोल माहिती मिळते .. माझ्या ज्ञानात खुप भर पडली . एक अपेक्षा करतो की ', पानिपत युद्धात नागपूरकर भोस ल्यांच्यापैकी कुणाचे नाव ऐकायला /वाचायला मिळाले नाही . अभ्यास करुन कारणांचा व्हीडीओ बनवा . वाट पहातोय .
धन्यवाद, विस्मरणात गेलेले शूरवीर आपण उजेडात आणले त्याबद्दल धन्यवाद. कृपा करून पानिपतच्या लढाईत २००० घोडदलासह सामील झालेले घार्गे देशमुख यांचा पण इतिहास आम्हास अवगत करावा.कदाचित आपण लिहिलेल्या पुस्तकात असेल तर मला माहिती नाही.
Your research and presentation is truly appreciable. Request to present a good research on the foll. 1. Understand that shudras and Marathas were non vegetarian. Therefore they could have easily accepted Muslims as their rulers. But how the Brahmins , who were totally vegetarians, having great purity ,were even not allowing shudras come near them, worked under the Muslim who were Beef eaters. 2. Why did the brahmin slaves under muslim sardars Afzal Khan ,not revolt (or leave his contingent) when he was desecrating by cutting cow in front of the Godess Tulzapur Bhawani etc . E.g. his lawyer Bhaskar Kulkarni. Why did he attack Chatrapati Shivaji Maharaj during the fight With afzal Khan. 3. What role did Ramdas Swami play , when the Brahmins of maharastra denied carrying the coronation of Chatrapati Maharaj , calling him a shudra. 4. Complete details (vidhi) of coronation ceremony by Gaga Bhatt. 5. Sanatan dharma had put ban on sea travel, creating hurdles on Shivaji Maharaj ambition of naval warfare. 6. Understand that Shivaji Maharaj fought relentless wars day and night. Did he take any purohit advise to check the day(teethi) whether the condition is favourable or unfavorable before going for the attack or defending an attack . 7. Do today's politicians refer any purohit to find an auspicious day (teethi) for pulling down a govt or forming govt. Eg swearing- in- ceremony at7.30 am . 8. Please replace the word "Loot" by "swadhan". which the Mughals plundered from Maharashtra over a period of time. Same was brought back by Shivaji Maharaj.
प्रविन भोसले Saheb shivaji maharaj यांचे ase आनेक सरदार आहॆत, ज्यांची इतिहासने नोंद घेतली नाही, ते स्वता लढाईत धारातीर्थी पडले आहेत , त्यांचे नाव आहे, सरदार जिंतोजी काटकर सरदार येसाजी काटकर यांचा इतिहास जनते समोर यावा, अशी माझे मत्त आहे,
Sir Bhraman ka aak bhi surname nahi metha ha marthi saa yaa sekha see khuy your khuy aaj thak hamre loog Inka hatho Saa Puja archnae khareha samj maa nahi yaa reha...unhone hi Jan leeya ha shama hji natarajan ka shivaji maharaj ki firr bhi unka sathe khase ha kha bhilne
सर गायकवाड हे मूळचे नाशिक जिल्ह्यातील मालेगाव मनमाड रस्त्यावरील कौळाने या गावचे आहेत. मुख्य रस्त्यावरन यांचे वाडे दिसतात. त्यांचे बडोदा येथील वंशज सत्यजितसिंह गायकवाड हे येथे अधून मधून भेट देतात. मध्ये एकदा राजे मालेगाव लोकसभा लढवणार अशी बातमी होती.
air aak hi bolne ha Shivaji Maharaj ko raja your marne waali bhi Bhramna tha your Sambhaji maharaj ke Marne waali bhi. Bhramans tha samjo ki gaadrr khone ha RSS BJP Bhramans hi ha as shambhaji mahaja ka baddali kesa na leey ha malum higayi ha shambaji Maharaja ki samadhi bhi kesane deya ha malum ha ....joo Ghude padwa banathe ha Bhramans lhuyu banathe samja gaye ha aab i ko khayen karbe hi hoga inka DNA bhi Hindu sabhi meela ha
महाराष्ट्रात ब्राम्हणांनी छत्रपती शिवाजी राजांच्या राज्यभिषेक ला का विरोध केला होता? त्यांचा दुसरा राज्यभिषेक शाक्त पद्धतीने का केला होता यावर स्वतंत्र video तयार करा ही विनंती.
भोसले साहेब तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास पुरावा देऊन तोच खरा ईतिहास लोकांपर्यंत आणला तुम्हांला धन्यवाद
प्रवीण जी आपण खरोखरच ग्रेट आहात तुमच्यामुळेच इतिहासातील या घटना आणि या व्यक्तींची माहिती आमच्यापर्यंत पोहोचते धन्यवाद!!!
अनेक अज्ञात सामान्य सरदार आपल्या कामगिरीने उजेडात येणार आहेत यात शंकाच नाही. परमेश्वर आपणास उदंड आयुष्य देवो हिच इश्वर चरणी प्रार्थना.
खूप छान माहिती दिली इंगळे घराण्याबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांचे सासरे यांच्या बद्दल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद प्रवीण साहेब अशीच माहिती आपल्या मावळ्या बद्दल देण्यात यावी ही नम्र विनंती जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे 🙏
नेहमीप्रमाणे अमूल्य माहिती, खूप सारे धन्यवाद सर 🙏
धन्यवाद प्रविणजी तुमच्यामुळेच आम्हांला इतिहास समजून घेता येतोय आपण अशा पद्धतीने माहिती सांगता की जणु सर्व चित्र डोळ्यासमोर उभे राहाते
छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा,खुपच छान माहीती धन्यवाद सर.
||जय भवानी जय शिवाजी|| आपल्यामुळे अनेक विस्मरणात गेलेले वीर आणि योध्यांची माहिती मिळते. तुमचे आभार मानावे तितके कमीच..🙏🙏
नमस्कार आपण सांगत असलेला इतिहास खूप आनंद होत आहेत. इनामदार
🌷🚩श्रीमान राम राम 🙏, हिन्दवी स्वराज्या करीता ज्यांना विर मरण आले त्याचा सबंध हिन्दवी समाज हा ॠणी आहे ,अश्या सर्व वीरांना कोटी-कोटी नमन वंदन , 🌷🚩जय भवानी , 🌷🚩जय जिजाऊ🙏, 🌷🚩जय शिवराय 🙏 ।।।
उत्कृष्ट माहिती 👌👌👍👍 खूप खूप धन्यवाद सर 🙏🙏
अत्यंत सुंदर, प्रभावी व ओघवत्या वाणीमध्ये आपण सरदार शिवाजी इंगळे यांचा इतिहास सादर केल्याबद्दल धन्यवाद
@@surajdeshmukh8982 आम्ही वाळुंज, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे येथील आहोत
@@sampatingale7279 आम्ही ,
जिल्हा बुलडाणा ,ता ,खामगाव ,गाव राहुड
@@surajdeshmukh8982 Ok
Amhi shirsawdi, district satara.
सर आजच्या विडिओ मधून खूप अपरिचित असणारी अनमोल माहिती मिळाली. धन्यवाद सर
मुख्य म्हणजे आपण या सर्वांचा ईतिहास व हौतात्म्य अत्याधुनिक माध्यमातून जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवित आहात. तसेच त्यांचे समाधीस्थळ अजूनही जतन करणाऱ्यांस मुजरा.
खूपच छान इतिहास वर्णन....🙏🚩🙏🚩🙏🚩
Shurvira chi mahiti khup aavdli danyavad jai shivray
करवंद तालुका चिखली जिल्हा बुलढाणा हे शिवरायांचे सावत्र बंधू व्यंकोजी राजेंच्या पत्नी दिपाबाई यांचे माहेर आहे.
जय शिवराय,आपला उपक्रम खूप कौतुकास्पद आहे.आम्हालाअपरिचीत माहिती मिळते.तुम्हाला या साठी खूप कष्ट घ्यावे लागतात.मीआपला सदैव ऋणी आहे.
सरजी महाराजांचा इतिहास सविस्तर सांगीतलात त्या बद्दल धन्यवाद. जय शिवराय.
सर्व स्वराज्य वीरांच्या चरणी मानाचा मुजरा
अती ऊत्तम माहीती.जय भवानी जय शिवाजी
अतिशय सुंदर व अभ्यासपूर्वक माहिती दिलीत सर...🙏🚩 जय शिवराय...🙏
धन्यवाद सर तुमच्या मुळे दुर्मिळ असा इतिहास
माहिती झाला आपण खूप छान अशी माहिती
देतात तुमचे खूप खूप आभार मानतो
खूपच छान माहीती.आम्ही आपले अत्यंत आभारी आहोत.
खुप च छान इतिहास सांगितले 🚩🚩🙏
अतिशय उपयुक्त " इतिहास " ज्ञान... धन्यवाद ओ सर 🙏🙏🙏
खुप छान. धन्यवाद माहिती संकलन आणि प्रकाशन केल्या बद्धल. 🙏🙏
सर
आपण अतिशय मोलचि महिती देतात
ध न्य वा द
jai bhavani jai shivrai
इतिहासची खूप माहिती दिली सर धन्यवाद
आम्हांला एवढ्या कर्तुत्ववान योध्या विषयी माहिती दिलीत त्याबद्दल मनापासुन धन्यवाद सर.
खूप छान माहिती मिळाली 🙏🙏🙏🚩🚩🚩जय शिवराय
AAA
Aaple Anek Aabhar.
Har Har Mahadev 🙏
जय शिवराय🙏🚩
धन्यवाद सर🙏
सरदार शिवाजी इंगळे याचा देशमुख चा शिक्का त्याच्या वंशजांकडे आज पाहिला मिळतो
सर अत्यन्त दुर्मिळ माहिती. सर नेतोजी पालकर नांदेड जिल्ह्यातील हदगांव तालुक्यातील एका गावात ( तामसा ) अ सल्याचे सांगितले जाते. मी स्वतः ती बघितली आहे. एका मुस्लिम शेतकऱ्याच्या शेतात एक काळा चौरस दगड बसवलेला आहे. तेच ठिकाण हे नेतोजी पालकर यांची समाधी असल्याचे सांगितले जाते.
छान माहिती 👌🏻👌🏻👍🏻👍🏻
सेनापती शिवाजी इंगळे यांचं मूळ हे बुलढाणा जील्हातील धोडप या गावी आहे असा इतिहासात उल्लेख आहे
पुरावा आहे का?
सर ,मी बुलढाणा जिल्ह्यातील असून याबाबत मला ही माहिती पहिल्यांदा एक वृत्तपत्रात छापलेल्या लेखात आढळली ,यानंतर माझे नातेवाईक या भागात आहे त्यांना विचारल्या नंतर कळले या गावात काही ऐतिहासिक वास्तू अजूनही आहेत ,इतकीच माहिती मिळाली
मला ह्या बद्दल अधिक माहिती हवी आहे,गणेश मला कोठे पाहता येतील हे पुरावे किंवा जुन्या वस्तू
जय जिजाऊ जय शिवराय
जय श्री आर्य वैदिक क्षत्रिय मराठा सम्राट छत्रपती शिवाजी महाराज !!!
अप्रतिम माहिती सर.
जय जिजाऊ सर .
भोसले साहेब तुम्ही श्रीमंत सरदार शिवाजी इंगळे साहेबांबद्दल सांगितले ते खूप छान, मी त्यांचा मूळ वंशज आहे, धन्यवाद
आपला नंबर मिळेल का?
Great Bhosaleji... Very nice
शिवाजी ईंगळे यांची अपरिचित माहिती दिली आपन .
जय शिवराय
मी चंद्रप्रकाश इंगळे ...., मा शिवाजी इंगळे यांच्या माहितीचा video असल्यास पाठवणे pl
Pravin j, khup chhan mahit. Dhanyawad.
Khup khup Aabhari.jay shivray
खूप छान व्हिडिओ ❤
जय शिवराय धन्यवाद
Khup chan 🙏 🙏
Khupch chan mahiti 🙏
खूपच छान माहिती
जय शिवराय
धन्यवाद सर....,😊
Jay shivray 🚩👍🙏
धन्यवाद सर,
नेहमी प्रमाणे खुप उपयुक्त व नवीन माहिती.
प्रकाश वाळवेकर.
शैलभ्रमर, मुंबई.
भोसले सर,
स्वराज्यासाठी शहीद झालेल्या शिवाजी इंगळे यांच्या कुटुंबीयांच्या पुनर्वसनाचा एक भाग म्हणूनच जिजाऊनी शिवरायांचे इंगळे घराण्याशी रक्ताचे नाते जोडले असावे... हे योग्य वाटते का..
सरळच आहे. पण पुनर्वसन नव्हे सन्मान.
पुनर्वसन नाही सर
इंगळे घराण्याला खूप मोठा सन्मान दिला आऊसाहेबांनी.
बाजी पासलकरांची समाधी सासवडला आहे त्या बद्दल माहिती वर एक व्हिडिओ बनवा हा व्हिडीओ सुद्धा खुप खुप आवडला मनःपूर्वक धन्यवाद
माहिती खुप छान
Khup chan mahiti….
गोदाजी जगताप यांच्यावर एक विडिओ plz.....🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
चॅनेलवर आहे.पहावा.
विस्मरणात युद्ध तुमच्यामुळे कळाले
Keep it inform good sir
नक्की आवडली! Thank you!
तुमच्या व्हीडिओमुळे सखोल माहिती मिळते .. माझ्या ज्ञानात खुप भर पडली . एक अपेक्षा करतो की ', पानिपत युद्धात नागपूरकर भोस ल्यांच्यापैकी कुणाचे नाव ऐकायला /वाचायला मिळाले नाही . अभ्यास करुन कारणांचा व्हीडीओ बनवा . वाट पहातोय .
नक्कीच सांगेन
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
महारणा प्रताप यांच्या बदल पन इतिहास सांगा सर प्लिज 🙏🙏🙏
🙏🙏
🙏🙏🙏🙏👌👌👌👌
धन्यवाद, विस्मरणात गेलेले शूरवीर आपण उजेडात आणले त्याबद्दल धन्यवाद. कृपा करून पानिपतच्या लढाईत २००० घोडदलासह सामील झालेले घार्गे देशमुख यांचा पण इतिहास आम्हास अवगत करावा.कदाचित आपण लिहिलेल्या पुस्तकात असेल तर मला माहिती नाही.
पुस्तकात आहे. यावर सविस्तर व्हिडिओ चॅनेलवर येईल
Shivaji Ingle he Buldana dist madle Karwand gauche ka
इंगळे देशमुखांचे मूळ गाव करवंद हेच आहे.
शिवरायांचे सावत्र बंधू व्यंकोजी राजे यांच्या पत्नी दिपाबाई या करवंडच्या इंगळे घराण्यातल्या होत्या
👏
🚩🚩🚩
Kd gade jay maharstra
साहेब माळहुंगे इंगळे मध्ये जी समाधी आहे तीचा इतिहास काय
सांगावा अशी विनंती
आळंदी कर
Your research and presentation is truly appreciable.
Request to present a good research on the foll.
1. Understand that shudras and Marathas were non vegetarian. Therefore they could have easily accepted Muslims as their rulers. But how the Brahmins , who were totally vegetarians, having great purity ,were even not allowing shudras come near them, worked under the Muslim who were Beef eaters.
2. Why did the brahmin slaves under muslim sardars Afzal Khan ,not revolt (or leave his contingent) when he was desecrating by cutting cow in front of the Godess Tulzapur Bhawani etc . E.g. his lawyer Bhaskar Kulkarni. Why did he attack Chatrapati Shivaji Maharaj during the fight
With afzal Khan.
3. What role did Ramdas Swami play , when the Brahmins of maharastra denied carrying the coronation of Chatrapati Maharaj , calling him a shudra.
4. Complete details (vidhi) of coronation ceremony by Gaga Bhatt.
5. Sanatan dharma had put ban on sea travel, creating hurdles on Shivaji Maharaj ambition of naval warfare.
6. Understand that Shivaji Maharaj fought relentless wars day and night. Did he take any purohit advise to check the day(teethi) whether the condition is favourable or unfavorable before going for the attack or defending an attack .
7. Do today's politicians refer any purohit to find an auspicious day (teethi) for pulling down a govt or forming govt. Eg swearing- in- ceremony at7.30 am .
8. Please replace the word "Loot" by "swadhan". which the Mughals plundered from Maharashtra over a period of time. Same was brought back by Shivaji Maharaj.
👍
सरदार तुकोजी चोर यांची माहिती चा वीडियो करा please 🙏🏻
👑👑👑👑✌️✌️
छत्रपती ताराराणी आणि पेशवे यांच्यातील संघर्ष हा मराठी माणसाला आवर्जून अभ्यासायला पाहिजे कृपया या विषयावर माहिती द्या
In Shakespearean language only description of this information about you "Though art great"
shivaji ingle he shivaji maharajanche sasare hote, mhanje shivaji he nav aadhipasun astitwat hote ka sir ?
हो
सर आजून असे किती अपरिचित स्वराज्य वीर आहे ?
300 तीनशे
कुठे खोटा इतिहास सागणारे श्रीमंंत कोकाटे आणि कुठे उदाहरणासह खरा इतिहास सागणारे श्री. प्रवीणजी भोसले.
भोसले आडणावाची शान राखतायत.
*How are ashtavinayak (अष्टविनायक) classified. Why are they not present in Konkan, Nagpur, Dhule, Jalgaon, Indore, Baroda, gwalior,Goa etc...*⁉️⁉️
Kokan 2places....
Mahad
Pali
🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏✍🏻
प्रविन भोसले Saheb
shivaji maharaj यांचे ase आनेक सरदार आहॆत, ज्यांची इतिहासने नोंद घेतली नाही,
ते स्वता लढाईत धारातीर्थी पडले आहेत ,
त्यांचे नाव आहे,
सरदार जिंतोजी काटकर
सरदार येसाजी काटकर
यांचा इतिहास जनते समोर यावा,
अशी माझे मत्त आहे,
नक्कीच सांगेन
2:55 fanna udawaycha.
mhanje nagacha fana asha arthane shabd prayog asawa..
हा मूळ शब्द बना असून त्याचा एक अर्थ नाश असा आहे.
फनाह हा फारसी शब्द आहे
त्याचे मराठीकरण फन्ना असा झाले आहे
फन्ना उडविणे म्हणजे सर्वनाश करणे
Sir Bhraman ka aak bhi surname nahi metha ha marthi saa yaa sekha see khuy your khuy aaj thak hamre loog Inka hatho Saa Puja archnae khareha samj maa nahi yaa reha...unhone hi Jan leeya ha shama hji natarajan ka shivaji maharaj ki firr bhi unka sathe khase ha kha bhilne
सर्व बहुजन इतिहास संशोधक यांनी अप्रकाशीत ईतीहास पुढे आणावा.काल्पनिक इतिहास नको.
म्हणजे खरा इतिहास लोकांपर्यंत पोहचेल.धन्यवाद.
सर गायकवाड घराण्याचा इतिहास सांगावा कारण गायकवाड मुख्य कुठले गायकवाड ठीक ठिकाणी विखुरले गेले आहेत उदा. दापोली मंडणगड
नक्कीच सांगेन
सर गायकवाड हे मूळचे नाशिक जिल्ह्यातील मालेगाव मनमाड रस्त्यावरील कौळाने या गावचे आहेत. मुख्य रस्त्यावरन यांचे वाडे दिसतात. त्यांचे बडोदा येथील वंशज सत्यजितसिंह गायकवाड हे येथे अधून मधून भेट देतात. मध्ये एकदा राजे मालेगाव लोकसभा लढवणार अशी बातमी होती.
Rajkumar Nimbalkar
DHANNY TE SIVHAJEE DHANNY TYA JIJAAU ,
SVARAJAY NIRRMITEE SATHI,
PRANACHIHEE PARVHA KELI
NAHI , MAVALYANNI ,KITEE VACHANBADDH ASTIL MAVALE?⛳👈🙏💁♂️👨👩👦👨👩👧👧👨👩👧👨👨👧👨👩👧👦👨👨👧👨👩👧👨👩👧👧👨👩👦👨👩👦👨👩👦👨👩👧👧👨👩👧👨👩👧👨👨👧👨👩👧👦👨👨👧👨👩👧👨👩👧👧👨👩👧👧👨👩👦👨👩👦👨👩👧👧👨👩👧👨👩👧👨👨👧👨👩👧👦👨👨👧👨👩👧👨👩👧👨👩👧👧👨👩👦👨👩👦👨👩👦👨👩👧👧👨👩👧👧👨👩👧👨👩👧👨👨👧👨👨👧👨👩👧👦👨👩👧👦👨👩👧👨👩👧👨👩👧👧👨👩👧👧👨👩👦👨👩👦👨👩👦👨👩👦👨👩👦👨👩👧👧👨👩👧👧👨👩👧👨👩👧👨👨👧👨👨👧👨👩👧👦👨👨👧👨👩👧👨👩👧👨👩👧👧👨👩👧👧👨👩👦👨👩👦👨👩👦👨👩👦👨👩👦👨👩👧👧👨👩👧👧👨👩👧👨👩👧👨👩👧👨👨👧👨👨👧👨👨👧👨👨👧👨👨👧👨👨👧👨👨👧👨👩👧👨👩👧👨👩👧👧👨👩👧👧👨👩👧👨👨👧👨👩👧👦👨👨👧👨👩👧👨👩👧👧👨👩👧👧👨👩👧👧👨👩👧👧👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧👨👨👧👨👨👧👨👨👧👨👨👧👨👨👧👨👩👧👦👨👨👧👨👨👧👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧👧👨👩👧👧👨👩👧👧👨👩👧👧👨👩👧👧👨👩👧👧👨👩👧👨👩👧👨👨👧👨👨👧👨👩👧👦👨👩👧👦👨👩👧👦👨👨👧👨👩👧👨👩👧👨👩👧👧👨👩👧👧👨👩👧👧👨👩👧👧👨👩👧👨👨👧👨👨👧👨👨👧👨👩👧👦👨👨👧👨👩👧👨👩👧👨👩👦👨👩👦👨👩👧👧👨👩👧👧👨👩👧👧👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧🛑🏞🕉
यमदूत आणि म्हैस का? यमदूत आणि गाय का नाही? गाय हा आर्यांचा दुधासाठी पाळीव प्राणी
Mudhojirao naik nimbalkar.
SAIBAISAHEB yanche vadil .
Bholi yethe konachya virudha ladhtana varle. Mr. Bhosle?
आदिलशाही सैन्याच्या विरुद्ध
air aak hi bolne ha Shivaji Maharaj ko raja your marne waali bhi Bhramna tha your Sambhaji maharaj ke Marne waali bhi. Bhramans tha samjo ki gaadrr khone ha RSS BJP Bhramans hi ha as shambhaji mahaja ka baddali kesa na leey ha malum higayi ha shambaji Maharaja ki samadhi bhi kesane deya ha malum ha ....joo Ghude padwa banathe ha Bhramans lhuyu banathe samja gaye ha aab i ko khayen karbe hi hoga inka DNA bhi Hindu sabhi meela ha
दादा समाधीला बांबूचा आधार दिला आहे आणि मंडप बांधला आहे. किती विचित्र वाटत आहे. गावातील मराठा तरुण झोपले आहेत की गौतमी पाटिल चे ठुमके बघायला मग्न आहेत.
महाराष्ट्रात ब्राम्हणांनी छत्रपती शिवाजी राजांच्या राज्यभिषेक ला का विरोध केला होता? त्यांचा दुसरा राज्यभिषेक शाक्त पद्धतीने का केला होता यावर स्वतंत्र video तयार करा ही विनंती.
जय शिवराय
🚩🚩
🙏🙏