झाशीची राणी पाहिलेला माणूस!!! INCREDIBLE MARATHI EPISODE-10 मराठीतील पहिले प्रवास वर्णन!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 июн 2024
  • झाशीची राणी पाहिलेला माणूस!!!
    मराठीतील पहिले प्रवास वर्णन!
    ‘माझा प्रवास‘
    लेखक - विष्णूभट गोडसे.
    (झाशीची राणी लक्ष्मीबाई पुण्यतिथी तिथीप्रमाणे- १३ जून रोजी) निमित्ताने.
    INCREDIBLE MARATHI EPISODE -10
    संशोधन- डॉ. समीरा गुजर .
    संकलन- अनिकेत फेणे.
    पाहायलाच हवा असा भाग!
    संग्रही ठेवायलाच हवं असं पुस्तक!!
    नक्की बघा आणि वाचा!!!
    #incredible #marathi #history #historyfacts #historical #books #bookrecommendations #story #culture #language #litreture #marathiliterature #rare #marathinews #infotainment #entertainment #education #information #knowledge #travelbook #travel ##1857 #british #jhasikirani #jhansichirani #ranilakshmibai #merijhansinahidungi #vi#india #health #pride #travelstories #1857kranti #vishnubhatgodse #hindu #queen #kind #brave #fort #killa #writting #sword #persnality #meditation
    #performance #alltimefavorites #madhurav
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 312

  • @manjirisavarkar8566
    @manjirisavarkar8566 Месяц назад +8

    मी सौ सावरकर.
    विष्णू भटजी हे माझ्या आजोबांचे आजोबा. माहेरची मी गोडसे व वरस ईची च आहे. माझ्या आजीचा वरस ई गावातल्या वैजनाथाच्या मंदिरात विद्या वाचस्पती शंकर अभ्यंकर यांच्या हस्ते विष्णू भटजींची नात सून म्हणून मोठा सत्कार करण्यात आला होता. माझ्या कडे " माझा प्रवास " हे पुस्तक आहे. व विष्णू भटजी गोडशांच्या घराण्यातील म्हणून खूप अभिमान आहे. 🎉

    • @bakale50
      @bakale50 Месяц назад +4

      हल्लीच ३\४ महिन्यापूर्वीच मला "माझा प्रवास " मुळ पुस्तकाची pdf copy मिळाली. दोन दिवसात वाचून काढलं. ह्रदयस्पर्शी कहाणी. सुंदर पुस्तक.

    • @tejasdeshpande1471
      @tejasdeshpande1471 9 дней назад

      ​@@bakale50कुठे मिळेल मला

  • @shantanutambe4892
    @shantanutambe4892 Месяц назад +32

    मी महाराणी लक्ष्मीबाई यांच्या माहेरच्या तांबे कुटुंबातील सदस्य आहे. खूप अभिमान आहे त्यांच्या घराण्यात जन्माला आलो.

    • @Kathakathan11
      @Kathakathan11 Месяц назад +1

      Nusta abhimaan, pudhe kaay?

    • @shantanutambe4892
      @shantanutambe4892 Месяц назад +5

      @@Kathakathan11 अनेक सामाजिक कार्य करत असतो फक्त कुठे गाजावाजा करून प्रसिद्धी करत नाही.

    • @anujan5498
      @anujan5498 Месяц назад

      Waah😊

    • @Kathakathan11
      @Kathakathan11 Месяц назад

      @@shantanutambe4892 bahutansh loka pan gajavaja Karat nahit.

    • @dipeekarawal5982
      @dipeekarawal5982 Месяц назад

      Vah Madhura dhnyvad

  • @aniruddhachandekar1894
    @aniruddhachandekar1894 Месяц назад +59

    1857 साली भारताचे पहिले स्वातंत्र्य समर घडले, बंड नव्हे 🚩

    • @rajeshpatil6872
      @rajeshpatil6872 Месяц назад +4

      MAHATMA FULE YANI YA LADHYACHE VARNAN "BHAT PANDYACHE BAND" AASE KARUN TYACHI KHILLI UDAVLI HOTI. HE SAMAR VAGAIRE KAHI NAVHATE ASECH TYANCHE MHANANE HOTE. BRITISHAN KADUN LADHNARYA EKA SAMANYA BHARTIYA SAINIKANE TALWARICHYA EKA GHAVAT ZASHICHYA RANICHYA MASTAKACHE DON TUKDE KELE HOTE.

    • @vivekkale4931
      @vivekkale4931 Месяц назад

      बंड होते , दत्तक विधान इंग्रजांनी नाकारले म्हणून , नाना पेशवा खायला महाग होता , तात्या टोपे ला अपहार प्रकरणी इंग्रजांनी सरकारी नोकरीतून हाकलून दिले होते , काहीही खोटं रेटू नको भटा...

    • @vinayakthakur4693
      @vinayakthakur4693 Месяц назад

      अगदी बरोब्बर! निवेदिकेचा इतिहासाचा अभ्यास किती आणि काय याची कल्पना येते!!😂😂

    • @ArvindKadu-gw5xo
      @ArvindKadu-gw5xo Месяц назад

      1230 स*** गुजरातची नायिका देवी महाराणी हिच्यासोबत अबुदा याने आक्रमण केले त्यानंतर तिने त्याला पळून जाण्यास भाग पाडले आणि एकही हिंदू राजा मदतिलाआलेला नाहि(२ राणी दुर्गावती (३ त्यानंतर झाशीची आणि आशा कितीतरी या महान देवी भारताच्या रक्षणासाठी स्वतःच्या जीवाची बाजी लावून रणांगणात लढले आणि आपल्या जीवाची बाजी लावून मातृभूमीसाठी राख रांगोळी केली

    • @user-fu4zj6mq9d
      @user-fu4zj6mq9d Месяц назад

      Nakki kay mhanaychay?​@@rajeshpatil6872

  • @gsundy07
    @gsundy07 Месяц назад +9

    माहिती ठीकच आहे . पण आपण आज सुध्दा 1857 चे बंड म्हणता हे ऐकून दुःख झाले. आपणास स्वातंत्र्य वीर सावरकर माहीत असावेत अशी अपेक्षा आहे. लवकरात लवकर यात दुरुस्ती करावी ही विनंती.

  • @mandarapte1
    @mandarapte1 Месяц назад +17

    वाह मधुरा, तु आणि समीरा ने सुरु ठेवलेला हा उपक्रम अतिशय सुरेख आहे, खूप आवडली ही हकीकत आणि तुझी सांगण्याची पद्धत. एक वेगळे पाऊल उचलल्याबद्दल दोघींचे अभिनंदन.

  • @pushpalele
    @pushpalele Месяц назад +17

    मी पुष्पा भावे लेले,मी वरस्ईची माहेरवाशीण,ही माहिती थोड़ी फार होती,आज जास्त माहिती मिळाली, धन्यवाद

  • @ulhaspradhan5236
    @ulhaspradhan5236 Месяц назад +2

    आपली कथन शैली अगदी मोहक व ओघवती आहे.!राणीबद्दलचा आदर आणखी वाढला हे ऐकून.
    दादा ( प.पूज्य. पाडुरंगशास्त्री) यांचे सर्व बालपण व शिक्षण त्यांच्या आजोबांकडे रोह्याला झाले.

  • @smitalele3288
    @smitalele3288 Месяц назад +12

    हे पुस्तक मी हिंदी भाषेत 15 वर्षा पूर्वी वाचलेले आहे। मला अतिशय आवडले मी माझ्या मुलींना पण वाचायला दिले।
    हिंदी मधे त्याचे नाव आंखों देखा गदर

  • @anuradhadeshpande8110
    @anuradhadeshpande8110 Месяц назад +11

    1857 च्या क्रांतिवीरांनाआणि झाशीच्या राणीला कोटी कोटी नमन!💐🌺🏵️🙏🚩
    भारत माता की जय🙏🇮🇳

  • @sunilrvaze7481
    @sunilrvaze7481 Месяц назад +18

    Incredibly गोड निरूपण.
    मी ह्या पुस्तकाविषयी एकलं होतं. मधुरा मुळे वाचावयास लागणार. उद्याच जाऊन घेऊन येतो किंवा online मागवतो.
    मधुराला तिच्या Incredible Marathi उपक्रमाबद्दला आशीर्वाद.

  • @prasadkane8498
    @prasadkane8498 Месяц назад +25

    मधुरालाई खूप चांगले पद्धतीन माहिती दिलीत . पूर्वी शाळेत या पुस्तकातील काही भाग धडयात होता . पण आता ते सर्व पुस्तकच वाचेन .

  • @latikapotdar8723
    @latikapotdar8723 Месяц назад +8

    ऐकून खूप छान वाटले. मी ठाण्यात राहत असली तरी रोहा हे माझं सासर आहे. सी. डी. देशमुख आणि आठवले गुरुजी ह्या विभूती आमच्या गावच्या म्हणून आम्हाला त्याचा सार्थ अभिमान आहे. तुमच्या तोंडून त्यांचा उल्लेख आणि रोह्याशी असलेला संबंध ऐकून तर फार आनंदच झाला. तुमची वाणी आणि आवाज , सादरीकरणातील सहजता मनाला खूप भावते. मराठी साहित्य, संस्कृती, इतिहास, आणि बरेच काही कार्य करता त्यासाठीचा तुमचा आणि समीरा गुर्जरांचा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. हा मधुरव कार्यक्रम तुम्हीं दोघींनी दिल्लीत केला होता आणि त्याला पुरस्कारही मिळाला होता . तेव्हापासून मी ह्या कार्यक्रमाच्या शोधात होते आणि आहे. ठाण्यातही तुमचे जोरदार प्रयोग होतील या आमच्यासाठी ठाण्यात आम्हाला खूप उत्सुकता राहील. नक्की या. त्यासाठी तुम्हां दोघींनाही मनःपूर्वक शुभेच्छा. तसे जरूर कळवा. "येथे लग्न जमते" ह्या समीरा ताईंच्या tag line सोबत "येथे मधुरव होतो" एव्हढा प्रचंड प्रतिसाद ठाण्यात मिळेल हा माझा विश्वास आहे. पुढील वाटचालीसाठी तुम्हां दोघींना खूप साऱ्या शुभेच्छा. वाट पाहतो.

  • @user-it6vj4hi6c
    @user-it6vj4hi6c Месяц назад +12

    खूप मस्त नक्की वाचणार हे पुस्तक जितके सुंदर लिहिले तेवढेच खुबीने तुम्ही बोलता ...खरच खूप सुंदर

  • @SRaj326
    @SRaj326 Месяц назад +4

    योगायोगाने हे पुस्तक मी विकत घेतला होता, तो माझ्या कडे आहे, तेव्हाचे काळची अनुभूती साठी 2/4 वेळा आवडीने वाचलो

  • @dayanandnadkarni207
    @dayanandnadkarni207 Месяц назад +5

    *तुमचे कथन/विश्लेषण पण अत्यंत प्रशंसनीय. तुमच्या वाणीत लेखकाला योग्यतो न्याय देण्याची उपजत कला आहे.*

  • @supriyagore4920
    @supriyagore4920 Месяц назад +7

    माझा प्रवास चा पुस्तक परिचय व परिक्षण अप्रतिम

  • @pratimakambli917
    @pratimakambli917 Месяц назад +7

    मधुरा, पुस्तकाची माहिती फारच छान सांगितलीस, मी पूर्वी वाचले होते
    परत वाचले पाहिजे.
    मुचकुंदाची पाने मोठी व नरम असतात. शाळेत असताना आमच्या एका मित्राची आई त्याला या पानात गुळ पोळी बांधून देत असे

  • @anuradhapotnis5823
    @anuradhapotnis5823 Месяц назад +4

    मधुरा वेलणकर खूप छान ऐकत रहावे वाटते.बास आता वाचव वाटत नाही. फक्त तुला ऐकावे.

  • @jyotsnagore2364
    @jyotsnagore2364 Месяц назад +7

    मी वाचले आहे हे पुस्तक भारावून जायला होतं तुम्ही ते खूप छान सादर केलंय 👌🏻👌🏻

  • @amrutadeole8597
    @amrutadeole8597 Месяц назад +10

    खूपच सुंदर वर्णन!! मी हे पुस्तक वाचलं आहे.त्या वेळी मी खूप भारावून गेले होते.
    नुकताच वरसई गावी जाण्याचा योग आला तेव्हा या पुस्तकाच्या आठवणी ताज्या झाल्या आणि गोडसे यांच्या घराची उत्सुकतेने चौकशी केली.
    मधुरा,तुझ्या या सुंदर व्हिडिओ मुळे या अनमोल पुस्तकाची माहिती सर्वांना होईल.खूप खूप शुभेच्छा!!

  • @moreshwardate4163
    @moreshwardate4163 Месяц назад +6

    मधुराजी खूप छान माहिती दिलीत आजही विष्णू भटजी गोडसे यांचे वरसई
    मधील घर सुस्थितीत आहे मुच्कुंदाच्या
    झाडाचे वंशज आजही गुण्यागोविंदाने
    नांदत आहेत माझे संग्रही है पुस्तक आहे
    माझे आजही वरसईस जाणे होते
    मोरेश्वर दाते
    वरसईकर

  • @sayalibarve3434
    @sayalibarve3434 Месяц назад +6

    मधुरा, तुझी गोष्ट सांगण्याची शैली खूप सुंदर, अप्रतीम ❤
    हे पुस्तक कुठे मिळालं तर नक्की वाचेन .

  • @mandarparkhi3708
    @mandarparkhi3708 Месяц назад +3

    मधुराताई छान गोष्ट सांगता तुम्ही👌 तुमच्या उपक्रमाला शुभेच्छा👍 हे पुस्तक मी वाचलंय, आणि त्यातील 'आँखों देखा हाल' भारी आहे. त्यातील दोन प्रसंग आठवतात - पहिला : भटजी झाशीच्या तटावर फिरत आहेत. लढाई सुरू होते. तोफेचे गोळे उंच उडून यायला लागतात. दुसरा : सर्व जण तोफ गोळ्यांपासून वाचण्यासाठी 3 मजली इमारतीत लपतात. एक मोठा गोळा इमारतीच्या छत व मजल्यांना भेदून खालच्या अंगणात पडतो. कदाचित थोडी अतिशयोक्ति असेल. पण वाचताना आपण तिथे असल्यासारखे वाटायला लागते, अशी भटजींची शैली आहे.

  • @asharamdasi4979
    @asharamdasi4979 Месяц назад

    खर तर मधुरजी तुम्ही च मला खूप आवडतात तुमच्या तोडून हे ऐकणे खुप सुखकारक

  • @varshabhat1981
    @varshabhat1981 Месяц назад +12

    Tnx a lot मधुराताई.श्री.विष्णुभट गोडसेंचा धडा होता अकरावीत. प्रवासवर्णनच होतं धड्यात 😊

    • @shamaljamma5174
      @shamaljamma5174 Месяц назад +2

      हो सुंदर प्रवास वर्णन
      मी अकरावीच्या वर्गात हे शिकविले आहे

    • @swanandgore1946
      @swanandgore1946 Месяц назад

      आम्हाला पण होता

  • @sujatagalvankar2988
    @sujatagalvankar2988 Месяц назад +7

    खूप छान. प्रभुत्व आहे तुमच मराठी भाषेवर.

  • @shilpatambe8815
    @shilpatambe8815 Месяц назад +3

    खूपच सुंदर वर्णन केलंत. हे पुस्तक मला बी. ए. च्या अभ्यासक्रमाला होते. आजही ते माझ्याकडे आहे.

  • @triambakeshwarvlogsbyhiran5452
    @triambakeshwarvlogsbyhiran5452 Месяц назад +3

    Marathi manus kiti uchya acharache ani naitik Drustya Uchya vicharache hote he Nakki lakshyat yete 😊

  • @sanjeevkhade6098
    @sanjeevkhade6098 Месяц назад +2

    मधुराताई आपण झाशीच्या राणीला पाहिलेल्या गोडसे यांची माहिती सुंदर रित्या दिली आहे. त्याबद्दल खूप खूप आभार. अशीच माहिती देत राहा. धन्यवाद आणि शुभेच्छा

  • @manjushreekhare6968
    @manjushreekhare6968 Месяц назад +3

    मधुराताई तुमची कथन करण्याची शैली खुप छान आहे. आश्वासक, आकर्षक आहे. आता हे पुस्तक मी वाचेन. तुमचा मधुरव हा कार्यक्रम मी पुण्यात MIT मध्ये पाहिला आहे. खुप छान माहिती पुर्ण असा हा कार्यक्रम आहे. उत्तम सादरीकरण.

  • @sandhyaphalnikar3141
    @sandhyaphalnikar3141 22 дня назад

    मथुरा हे पुस्तक मी 35/36 वर्षांपूर्वी वाचले आहे. खूप भारावून जायला होते. तुझी kathanshaili छान आहे.

  • @shobhanakale2980
    @shobhanakale2980 Месяц назад +1

    मी वाचलंय हे पुस्तक. त्यामुळे हा व्हिडिओ मला खूप आवडला . फारच गोड आहे पुस्तक . डोळ्यासमोर सर्व प्रसंग उभे राहतात अशी अगदी साधी पण मोहक शैली आहे लिखाणाची .

  • @AnilKeBolSabkiPolKhol
    @AnilKeBolSabkiPolKhol Месяц назад +6

    वाह किती सुंदर माहिती देत आहात ताई. मनापासून आभार.

  • @jagdishgunge1321
    @jagdishgunge1321 Месяц назад

    मधुरा तुझे शतशः आभार किती सुंदर रीतीने सांगतेस अप्रतिम

  • @ashwinipujari4606
    @ashwinipujari4606 Месяц назад +5

    छान आहे हे पुस्तक. झाशीच्या संहार वाचताना फार वाईट वाटते.

  • @madhurigodse8980
    @madhurigodse8980 Месяц назад +1

    मी माधुरी गोडसे.. माझे पणजोबा वरसई हून गुजरात मध्ये आले होते.. आता आम्ही सेलवास इथे रहातो..

  • @mangeshjirapure9154
    @mangeshjirapure9154 Месяц назад +1

    भारत एक खोज च्या एपिसोड मध्ये हा व्यक्ती आहे, याचा खूप छान पात्र आहे...
    आणि एक्या मराठी ऍक्टर ने performed केला आहे 👍

  • @bhramanti_live
    @bhramanti_live Месяц назад +6

    खूप छान माहिती दिली..धन्यवाद..पुस्तक नक्की वाचेन. मी पेणची आहे.. मचकुंदाची झाडे आमच्या आसपास खूप होती.. माझी काकू त्या मोठ्या पानावर देवाला नैवेद्य दाखवत असे. पत्रावळी करायला बहुतेक हीच पाने वापरत असत असे वाटतंय.

  • @manishapathak5714
    @manishapathak5714 Месяц назад +1

    मी हे पुस्तक वाचले आहे खूप छान आहे पुस्तक.राणी गेल्या नंतर तिच्या मुलाला कोण तिच्या जवळून घेऊन गेले कोणी सांभाळ केला हे माहिती नाही .त्यांची पुढची पिढी कुठे राहते काही च वाचनात नाही आलं .

  • @ajaykulkarni5977
    @ajaykulkarni5977 Месяц назад +2

    मधुरताई आपण फार चांगली माहिती दिलीत. शाळेत हा खोलवरचा इतिहास कोणीही शिकवत ,/सांगत नाही..आपण फार चांगली गोष्ट केली ज्यायोगे आपली पुढील पिढीला याचा उपयोग होईल.त्याबद्दल आपल्याला धन्यवाद.❤❤❤❤❤❤

  • @anim1515
    @anim1515 Месяц назад +2

    खूप छान, एकशे चाळीस वर्षा पुर्वीचा इतिहास किंबहुना प्रवास वर्णन फार छान सांगितले, त्या काळचे सामाजिक परिस्थिती आणि चालीरीती चा पण अंदाज आला..🙏

  • @rishikeshkulkarniIITG
    @rishikeshkulkarniIITG Месяц назад

    मधुराताई.... तुमची वाणी आणि माहिती देण्याची पद्धत खूप आवडली.. खूपच स्तुत्य उपक्रम.. घरात मराठीच बोलायचा आम्ही घेतलेला ध्यास तुमच्या या उपक्रमाने अजून बळकट झाला.

  • @shrirampatki6866
    @shrirampatki6866 Месяц назад +2

    माझ्या वाचनात हे पुस्तक पूर्वी आले होते.आज परत आपल्या तोंडून या पुस्तकाचे छान वर्णन ऐकायला मिळाले.खरंच खूप छान प्रवास वर्णन लिहिले आहे गोडसे भटजींनी.!!

  • @ashwinisane6082
    @ashwinisane6082 Месяц назад +5

    अतिशय सुंदर पध्दतीने गोष्ट सांगितली.पुस्तक नक्कीच वाचले जाईल.खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद!

  • @ShitalGhoderao-bw5nc
    @ShitalGhoderao-bw5nc Месяц назад +1

    ताई तुमचे मनस्वी 🙏आभार हा विषय निवडल्या बद्दल 🙏👌🏻

  • @savitajade9824
    @savitajade9824 Месяц назад +1

    मला बागेची बाग कामाची फार हौस.
    सोनचाफ्याचं रोप खरेदी करताना खास "वेलणकर चाफ्याची" माहिती मिळाली होती.
    पण आज कळालं की, वेलणकरांचा फक्त चाफाच खास नसतो तर वेलणकरांचं कथाकथन ही तितकंच वेल्हाळ आणि सुगंधी असतं.🎉

  • @sureshsurve2337
    @sureshsurve2337 Месяц назад +2

    मधुरा खूप छान माहिती दिली धन्यवाद पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले यांचा सहवास मलाही लाभला आहे. तत्त्वज्ञान विद्यापीठ ठाणे येथे.

  • @bhagyashreenidhalkar6887
    @bhagyashreenidhalkar6887 Месяц назад +1

    मधुरा धन्यवाद 🙏🌹 आज झाशीची राणी लक्ष्मीबाई पुण्यतिथी निमित्त छान ऐकायला मिळाले.

  • @laxmanmahajan5195
    @laxmanmahajan5195 Месяц назад +2

    मी दोन वेळा माझा प्रवास हे वाचलेले आहे.पुस्तकाची समीक्षा खूप छान केलेली आहे!

  • @pankajramdaspaturkar9777
    @pankajramdaspaturkar9777 Месяц назад +1

    वा मधुरा ताई या एवढ्या मोठ्या जंजाळात. फालतू घिसे पिटे, इकडून काढून तिकडे टाका अश्या या माहितीच्या फालतू बाजारात. फार उत्तम आणि उपयुक्त कंटेन तूम्ही निवडला त्या साठी खूपच धन्यवाद

  • @mohansuryawanshi6216
    @mohansuryawanshi6216 Месяц назад +2

    मधुरा आपण केलेलं प्रस्तुत विवेचन उत्कृष्ट होत. मला ऐतिहासिक स्थळा बद्दल खूप आकर्षण आहे आणि वेळ मिळाल्यास पाहून हि येतो . पण आपल्याला जी माहिती हवी असते ती मिळत नाही. आपण सुरु केलेला उपक्रम स्तुत्य आहे. धन्यवाद.

  • @mohanghatpande1567
    @mohanghatpande1567 Месяц назад +3

    छान माहिती दिली आहे. हे पुस्तक मी वाचले आहे. त्याला बरेच दिवस झाले. आता परत वाचणार आहे. अगदी साधे सरळ पण उत्सुकता वाढवणारे हे त्या काळात लिहिलेले पुस्तक संग्रही ठेवावे असे प्रथम प्रवास वर्णन आहे

  • @mohinikulkarni4767
    @mohinikulkarni4767 Месяц назад +3

    Madhura kiti sunder sangitles agdi sagle dolyasamor ubhe rahile me he pustak nakki gheun vachen thanks

  • @veenamodak3209
    @veenamodak3209 Месяц назад +2

    आपली सांगण्याची पद्धत अगदी सहज सुंदर आहे. ऐकत रहावंसं वाटतं!

  • @anilathalekar4323
    @anilathalekar4323 Месяц назад +2

    मधुरा ताई आपण आम्हाला अतिशय खूप छान अनमोल अशी माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद . आज काल वचन फारच दुर्मिळ झालेले आहे ,परंतु आपण दिलेल्या माहिती मुळे वाचनाची उर्मी परत आली . एका मराठी धाडसी स्त्री ची माहितीसाठी हे पुस्तक आम्ही नक्कीच वाचू पुनः च धन्यवाद .

  • @AppaWadhavkarMusicalJourney
    @AppaWadhavkarMusicalJourney Месяц назад

    Waa khupach mast

  • @netrapashte4065
    @netrapashte4065 Месяц назад +13

    खूप छान पुस्तक मधुराताई. नक्की वाचायला आवडेल. मुचकुंद हा तो वृक्ष आहे ज्याखाली राधाकृष्ण बसलेले चित्रात दिसते. प्रत्येक इस्कॉन मंदिरातही हा वृक्ष दिसतो. ज्यांचं लग्न जमत नसेल त्यांना ह्या वृक्षाला 7 फेऱ्या मारायला सांगतात, लवकर लग्न जमण्यासाठी. आमच्या ग्रुपमधील एका मित्राला आम्ही अशा फेऱ्या मारायला लावल्या होत्या. जमले 6 महिन्यात त्याचे लग्न.

    • @sushamakulkarni5946
      @sushamakulkarni5946 Месяц назад +1

      हा वृक्ष पुण्यात कुठे आहे.मुचकुंद म्हणजे कुठले झाड

    • @sachinbhosale2131
      @sachinbhosale2131 Месяц назад

      झाशीची राणी लक्ष्मीबाई सर्वांना माहीत आहे . परंतु ज्या स्त्री ने झाशी वाचवले. स्वतः घोड्यावर स्वार होऊन आपल्या मुलाला पाठीशी बांधून लढाई केली. तिचा इतिहास लपवून ठेवला. अशी लढाऊ स्त्री झलकारी बाई यांचा इतिहास वाचला तर. झाशी प्रकरण नक्की काय आहे हे देखील समजेल.. झलकारी बाई यांच्या इतिहासावर प्रकाश टाकणारे पुस्तक प्रकाशित झाले आहे.. झाशीची झलकारी बाई.

  • @latapethe8047
    @latapethe8047 Месяц назад

    Khup chan to kaal dolyasamor aala Lagech aathvte ti kavita khub ladi mardaani wo jhaansi wali rani thi 🌹🙏🏼🌹

  • @vidyakadam5221
    @vidyakadam5221 Месяц назад

    खूपच सुंदर

  • @user-cw3vl1ns1m
    @user-cw3vl1ns1m Месяц назад

    अप्रतिम माहिती

  • @sanjayratnaparakhi7301
    @sanjayratnaparakhi7301 Месяц назад

    फार सुंदर माहिती आहे.

  • @p.kirdat9842
    @p.kirdat9842 Месяц назад

    Khup
    Sunder

  • @sajireesareesandbeyondfash6539
    @sajireesareesandbeyondfash6539 Месяц назад

    खुप छान 🎉

  • @ashokashtekar4265
    @ashokashtekar4265 Месяц назад

    Supra....अपूर्व...

  • @snehashahane-bondre4635
    @snehashahane-bondre4635 Месяц назад

    खूप छान गोष्ट

  • @smitavalunjkar3140
    @smitavalunjkar3140 Месяц назад

    Chhan mahiti

  • @pallavinaringrekar4186
    @pallavinaringrekar4186 Месяц назад

    खूपच छान

  • @shreyasijoshi2599
    @shreyasijoshi2599 Месяц назад

    Khupch chan

  • @sanjayjoshi4260
    @sanjayjoshi4260 Месяц назад

    अप्रतिम कथन

  • @shilpasarfare4126
    @shilpasarfare4126 Месяц назад

    सुंदर ...

  • @ujwalagharpure3915
    @ujwalagharpure3915 Месяц назад

    अमूल्य खजिनाच... खूपच छान...👌🙏

  • @sohamnavathe3108
    @sohamnavathe3108 Месяц назад

    खूप छान माहिती

  • @ankitakarle8295
    @ankitakarle8295 Месяц назад

    सुंदर

  • @akshay5823
    @akshay5823 Месяц назад

    फार छान माहिती ❤️🙏👌

  • @anuradhamarathe3080
    @anuradhamarathe3080 Месяц назад

    उपयुक्त माहिती मधुरा तरीही रंजक

  • @manishalambe1355
    @manishalambe1355 Месяц назад

    अप्रतिम उपक्रम आहे

  • @shubhadabharambe7860
    @shubhadabharambe7860 Месяц назад

    Khup ch सुंदर ❤❤❤❤

  • @rohinitodankar8045
    @rohinitodankar8045 16 дней назад

    ताई एका चांगल्या पुस्तकाची माहिती दिल्या बद्दल आभार

  • @anvitascrazyworld8115
    @anvitascrazyworld8115 Месяц назад

    Khup Chan sanklan..

  • @varshaprabhu1090
    @varshaprabhu1090 Месяц назад

    खूप छान.

  • @anantyuvabharat5874
    @anantyuvabharat5874 8 дней назад

    Book order placed on amazon immidiately...
    MUST read...MUST have in personal library. Thank you Madhura ji.

  • @rameshbelge8731
    @rameshbelge8731 Месяц назад

    अप्रतीम 👌💐

  • @lataballal9122
    @lataballal9122 Месяц назад

    आsआsहाsहाsहा काय वर्णन!!बढियॉ!🥰👌👌👌👍

  • @jayashribarve5604
    @jayashribarve5604 Месяц назад

    छान परिचय

  • @pnbhidebhide2493
    @pnbhidebhide2493 Месяц назад

    विलक्षण सुंदर इतिहास

  • @jayashrideshpande-xt3dg
    @jayashrideshpande-xt3dg Месяц назад

    मधुरा,खूप छान माहितीपूर्ण वर्णन. सांगण्याची शैलीछान.

  • @aniruddhagurjalwar1485
    @aniruddhagurjalwar1485 Месяц назад

    खूप खूप सुंदर.... छान माहिती

  • @abhayanaik
    @abhayanaik Месяц назад

    उत्कृष्ट कथा

  • @user-us9ge5hr7y
    @user-us9ge5hr7y Месяц назад

    ❤❤❤ सुंदर माहिती. धन्यवाद.

  • @user-hn9vi3cm6n
    @user-hn9vi3cm6n Месяц назад

    Madhurache. Kathan ut
    Tam abhinandan

  • @ashwinipednekar6830
    @ashwinipednekar6830 Месяц назад

    Khup chan माहिती दिली आहे आणि मस्त विडिओ❤❤❤❤

  • @varshajoshi651
    @varshajoshi651 Месяц назад

    खूप छान माहितपूर्ण व्हिडिओ thank u Madhura ❤❤

  • @vanashrichimote1311
    @vanashrichimote1311 Месяц назад

    धन्यवाद प्रथमच ह्या बद्दल ऐकले

  • @kalpanabane7398
    @kalpanabane7398 Месяц назад

    खुप छान

  • @satyajitkotwal1509
    @satyajitkotwal1509 Месяц назад

    @madhuravelankar सुंदर माहिती. मला हे समृद्ध माहितीपूर्ण videos आवडतात. Keep it up .

  • @seemak9277
    @seemak9277 Месяц назад

    खुप खुप खुप अप्रतिम बोलतेस्

  • @shekhartemghare8464
    @shekhartemghare8464 Месяц назад

    फारच छान👌👌👍💐

  • @madhavisamant4517
    @madhavisamant4517 Месяц назад

    हे पुस्तक मी वाचलं आहे...फारच सुंदर

  • @sangeetajadhav6456
    @sangeetajadhav6456 Месяц назад +1

    मदुरा खूपच सुंदर माहिती दिलीत ,हे पुस्तक जितके सुंदर आहे तेव्हड्याच खुबीने तुम्ही बोलला आहात !खूपच छान !धन्यवाद !🙏

  • @madhavibilimoria8453
    @madhavibilimoria8453 Месяц назад

    Atishay sundar video! Mahiticha theva lokanparyant asach pohochvat raha. Tumhala khup khup shubhechha.