बहाद्दूरगड - इथेच शंभूराजांचे डोळे काढले होते (धर्मवीरगड) Dharmaveergadh (Pedgaon Fort) Bahaddurgadh

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 фев 2020
  • 1 फेब्रुवारी 1689 संगमेश्वरात मुकर्रबखानाने शंभूराजांना कैद केले...
    त्यानंतर कवी कलश आणि शंभूराजांना इथेच आणण्यात आले... (धर्मवीरगड / बहाद्दूरगड)
    इथेच शंभूराजे आणि कवीकलश यांची धिंड काढली होती
    इथेच शंभुराजे आणि कवीकलशांचे डोळे काढले होते
    इथेच कवी कलशांनी शंभूराजांवर कविता केली
    #SambhajiMaharaj
    #SagarMadaneOfficial
    #संभाजीमहाराज
    #धर्मवीरगड_बहाद्दूरगड
    #SambhajiMaharajDeth
    #संभाजी_महाराज_मृत्यू
    #CreativeMaharashtra

Комментарии • 758

  • @prakashjadhav5405
    @prakashjadhav5405 2 года назад +90

    माझ्या राजाचं दर्शन मिळालं यातच जन्माच सार्थक झालं ...खरच माझ्या देवानं कस सहन केलं असावं...तुमच्यासारखा देव पुन्हा होणे नाही... राजं मुजरा ओ तुम्हाला..😭😭😢

  • @snehanagangouda2980
    @snehanagangouda2980 3 года назад +75

    अंगाला काटे आले 🥺किती सहन केलं असेल शंभू राजांनी फक्त स्वराज्यासाठी 🙏आणि अभिमान तर याच गोष्टीचा वाटतो की औरंगजेब शंभू राजांचा वेदना ऐकण्यासाठी खूप तरसला होता पण आपले शंभू राजे हसत हसत प्राणाची आहुती दिली आणि औरंगजेब तडपून तडपुन मरण पावला💯 छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांना अखंड मानाचा मुजरा 🙏🙏❤️❤️राजे तुम्ही होता म्हणून आज रयत सुखी आहे आणि हमेशा सुखी असेल...पण इतकाच की आपल्यासारखे या जगात अजूनपर्यंत तरी कोणी जन्माला आले नाहीत😊..

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  3 года назад +6

      जय शिवराय 🙏 जय शंभूराजे 🚩🚩🚩

    • @dikshashinde9065
      @dikshashinde9065 2 года назад +3

      जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩

    • @ashishchemate2250
      @ashishchemate2250 2 года назад +1

      @@SagarMadaneCreation are dada tu vishalgadasathi video banav re jay shivray

  • @prashantpadmagirwar6787
    @prashantpadmagirwar6787 2 года назад +37

    शंभुराजांन्नी आपल्या हिंदु धर्मासाठी स्वतःचे अमूल्य प्राण अर्पण केले, रडू थांबत नाही जेव्हा कधी आपल्या आराध्य दैवताचा इतिहास बघतो तर
    🙏😭😭😭😭😭🚩🚩🔥
    हर हर महादेव
    जय भवानी
    जय जिजाऊ
    जय शिवराय
    जय शंभुराजे
    🙏🚩🚩🚩🚩🚩🔥

    • @rameshpatil287
      @rameshpatil287 Год назад +1

      कोमट्या आपल्या हींदुधर्मा साठी नाही आपल्या देशासाठी स्वराज्या साठी

    • @prashantpadmagirwar6787
      @prashantpadmagirwar6787 Год назад

      ​@@rameshpatil287 पटल्या आधी मराठी नीट लिहायला शिक

  • @dineshmasane4090
    @dineshmasane4090 4 года назад +65

    असा महामानव क्रांतीसुर्य आपल्या महाराष्ट्राला लाभला.. वीर योद्धा... छत्रपती संभाजी राजे यांना मानाचा मुजरा...

  • @avi3727
    @avi3727 3 года назад +16

    सागर, तू वीडियो च्या माध्य्यमातून अश्या स्थानाचे दर्शन आम्हाला घडवितोस . तुला लाख लाख धन्यवाद. आणि अनंत आशिर्वादपण. शूर शंभुराजांनी सोसलेल्या यातनांचा इतिहास ऐकून डोळे पाणावतात. मी ६८ वर्षांचा ब्राह्मण माणूस. जात धर्म मानीत नाही. जिजाऊ, शिवराय आणि शंभुराजे ह्यांना मी दैवतच मानतो . ही दैवते जर हिंदुस्थानात जन्मली नसती तर कदाचित चित्र फार वेगळं असतं . मित्रा असेच वीडियो नेहमीच टाकत रहा . ही विनंती

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  3 года назад +2

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल....
      खुप खुप धन्यवाद 😊🙏🚩🚩🚩

  • @kallappahosurkar9002
    @kallappahosurkar9002 4 года назад +123

    शूर आबांचा शूर छावा
    जय शंभूराजे 🚩🚩🚩

  • @ujwalakadam5062
    @ujwalakadam5062 3 года назад +91

    हे सर्व पाहून डोळ्यात पाणी कधी आले कळलं नाही. माझ्या राजाची किर्ती खुप महान आहे. राज मानाचा मुजरा घ्यावा जी. 🙏🙏🚩🚩🚩

    • @anilbhujbal4017
      @anilbhujbal4017 2 года назад

      Jay shambhoo

    • @ashwinidarekar1481
      @ashwinidarekar1481 Год назад +1

      हो ना मला पण तसंच झालं कधी डोळ्यात अश्रू आले तेच कळलं नाही आणि अगदी राजाच्या गडाला मिठी मारून खुप रडावं वाटलं मानाचा मजुरा राजे....पुन्हा असा पुत्र होणे नाही.....

  • @ROHIT-up6jn
    @ROHIT-up6jn 4 года назад +164

    माझा शंभु पुन्हा होणे नाही...
    दर्शन दिल्या बद्दल कोटी कोटी आभार
    😭🙏😭

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  4 года назад +7

      जय शंभूराजे 😊🙏🚩🚩🚩

    • @omkardhore7493
      @omkardhore7493 3 года назад +1

      @@ramkrishnakimatachoduramkr9358 baap ka naam mat bol

  • @SM_advanture.2487
    @SM_advanture.2487 2 года назад +34

    धर्मवीर संभाजी महाराज की जय 🚩🙏🏻

    • @rameshpatil287
      @rameshpatil287 Год назад +1

      स्वराज्य रक्षक धर्मवीर नाही

    • @shantadodtalle7467
      @shantadodtalle7467 Год назад +1

      दादा दौड, मुलाखत, रडक्या केले या, रांडा, या खानाच्या 😭😭😭😭😭मेलयाहो, कायदा, त्रासदायक, आयुष्य होतं माझ्या राजा😭😭😭चं जय भवानी जय शिवाजी 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩जय महाराष्ट्र

  • @dnyaneshwarbedre7868
    @dnyaneshwarbedre7868 2 года назад +12

    डोळ्यात पानी येते आमच्या असा शूर वीर योद्धा छत्रपती संभाजी महाराज जन्माला आला त्यांना मानाचा मुजरा

  • @arjunbhagat1941
    @arjunbhagat1941 2 года назад +18

    हमारे दिलो पर राज करनेवाले
    श्री संभू राजे को कितना तकलीफ
    देकर सता सता के हाल किए यह
    सुनकर तथा समझकर दिल क्रोध
    से तिलमिला उठा आँखें डब डबायी
    ईश्वर उनको जन्नत प्रदान करे.
    ऐसी प्रार्थना करते है.
    अर्जुनराव भगत.... हिंगोली
    महाराष्ट्र

    • @advocated.m.shuklgarje1257
      @advocated.m.shuklgarje1257 2 года назад +2

      🙏 सही कहा बंधु आपने. आत्मा , आंखे झकझोर देती है. स्वाभिमान से आंखे अश्रु बहने लगते है! जय भवानी!

  • @amolpatildhole5844
    @amolpatildhole5844 3 года назад +18

    अक्षरशः डोळ्यातुन पाणी येते.....धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज कि जय

    • @baburaokalwaghe4669
      @baburaokalwaghe4669 2 года назад

      जय शंभुराजे दर्शन करून दिल्याबद्दल धन्यवाद

    • @baburaokalwaghe4669
      @baburaokalwaghe4669 2 года назад

      आता सर्व धर्मरक्षक स्वार्थासाठी कुठेही भटकत आहे

  • @vinayakjagdhane3529
    @vinayakjagdhane3529 Год назад +5

    संभाजी राजे आपणास मानाचा मुजरा 🙏 औरंग्या छक्का होता

  • @Jignesh2194
    @Jignesh2194 4 года назад +95

    दर्शन करून दिल्याबद्दल आभार
    🚩 जय शंभूराजे 🚩

    • @rahulshinde3018
      @rahulshinde3018 4 года назад +2

      plz read Real history for SAMBAJI RAJE BOOK ....BUDDHA BHUSHAN 👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏

  • @Lucas-kt5sj
    @Lucas-kt5sj 4 года назад +57

    असा माझा शंभूराजा पुन्हा होणे नाही ....,जय शिवराय जय शंभुराजे🇮🇳

  • @vikramdevkar1147
    @vikramdevkar1147 4 года назад +18

    यूवराज संभाजी महाराज की। जय

  • @nikhilgharde6557
    @nikhilgharde6557 2 года назад +51

    The greatest warrior of the Dharmveer Chatrapati Sambhaji Maharaj

  • @sagarwalke7173
    @sagarwalke7173 4 года назад +20

    अशा आपल्या शंभूराज्यांच्या पावन भूमीमध्ये आपण जन्मलो हे खरंच आपले भाग्य आहे. 🙏🚩🚩🚩

  • @navnathnavnath7562
    @navnathnavnath7562 3 года назад +13

    राजे तुम्हीं पुन्हा जन्माला या जय भवानी जय शिवराय जय शंभू

  • @jagdishgedam7692
    @jagdishgedam7692 4 года назад +34

    शम्भूराजाना मानाचा मुजरा.धयैशील,बानेदार .

  • @patilpunam2061
    @patilpunam2061 2 года назад +5

    शिवाजी राजे सारखे आणि शंभु राजे सारखे आज च्या काळात कोनी ज्नमाला नही येणार.... कीती सहन केलं माझ्या राज्यांनी खरच खूप छान विडियो दाखवला..... 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩

  • @nilambane303
    @nilambane303 3 года назад +10

    अश्या प्रकारची माहिती देत जा कित्येक लोकांना महाराष्ट्राच्या अशा थोर व्यक्तींची पूर्ण माहिती नसते .
    जय महाराष्ट्र

  • @saniketsamant6848
    @saniketsamant6848 3 года назад +8

    छत्रपती संभाजी महाराज की जय हो

  • @shubhamrakhonde3924
    @shubhamrakhonde3924 3 года назад +11

    ⛳️⛳️जय भवानी जय जीजाऊ जय शहाजी राजे जय सईबाई जय शिवराय जय शंभु राजे⛳️⛳️

  • @sanjaykpandharkar9302
    @sanjaykpandharkar9302 3 месяца назад +1

    खूप छान व्हिडिओ केला आहे, तुमचे खूप खूप आभार, छत्रपती संभाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी जय संभाजी, छत्रपती संभाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा मानाचा मुजरा

  • @tukarampatil6769
    @tukarampatil6769 3 года назад +9

    धन्य आहेस तुम्ही धाराऊ माता सर्व मराठा मावळ्यांच्या प्रेरणा माता आहेत आपण. आपल्याला आम्हा सर्वाचा मानाचा मुजरा.

  • @user-mq4zk3in1o
    @user-mq4zk3in1o 4 года назад +20

    धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय🚩🚩🚩🚩

  • @akshayjadhav2765
    @akshayjadhav2765 3 года назад +1

    Khupach ati man bharun yenara asa video ahe

  • @kishoritheater413
    @kishoritheater413 4 месяца назад +1

    अप्रतिम.… जय श्री शिवराय जय श्री संभाजी महाराज. ..

  • @santoshkamethia6153
    @santoshkamethia6153 3 года назад +8

    छान माहिति दिलि आहे तुम्हि, असेच कायम चालु ठेवा शिवरायान्च्या माहिती, जय भवानी जय शिवाजी..

  • @dokesantosht.186
    @dokesantosht.186 2 года назад +5

    असा शौर्यवीर होणे नाही
    जय शंभूराजे....

  • @user-ug6vf4op8w
    @user-ug6vf4op8w 2 года назад +4

    डोळे पाणावले दादा खूप सुंदर व्हिडिओ आहे अंगावर शहारे उभे राहतात सगळं पाहून
    जय शिवराय 💐

  • @amolpatildhole5844
    @amolpatildhole5844 3 года назад +7

    खुप छान माहिती दिली दादा तुम्ही... कसच सहन केल असेल माझ्या राजाने हे सर्व😥😥😥

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  3 года назад +1

      धन्यवाद दादा ☺🙏🚩
      जय शिवराय...जय शंभूराजे

  • @shilathane2492
    @shilathane2492 Год назад +2

    जय छत्रपती संभाजी महाराज मानाचा मुजरा तुम्हाला🙏🙏💐

  • @makrandmadkholkar2216
    @makrandmadkholkar2216 6 месяцев назад

    आपले शंभू राजे यांच्या पवित्र शोर्यस्थळाला आम्ही भेट देऊंन त्यांचे दर्शन घेतले आम्ही आमच्या राजांना नाहि पहिले परंतु त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शौर्य स्थळाला भेट दिली काळीज पिळवटून गेले ज्या मातीत ते पावन झाले त्या दर्शनाने मन समाधान झाले, परंतु साध्या पद्धतीतील दुरावस्थेत असलेले शंभू राजांचे स्मारक पाहून मन खिन्न झाले महाराष्ट्रातील ज्या ज्या नेत्यांनी छत्रपतींच्या नावाखाली दुकानें खोलून आपापले कोट्यवधी रुपयांचे खिसे भरून घेतले त्या नेत्यांना ईश्वर कधीही माफ करणार नाही ज्या शंभू राजांनी धर्मासाठी हिंदुत्वासाठी आपली प्राणाची आहुती दिली त्या एकही नेत्याला असे वाटले नाही की आपल्या शंभू राजांची स्मारक सर्व प्रकारे सुसज्य रित्या करून येणाऱ्या प्रत्येक पिढी साठी अभिमानास्पद ठरावे निषेध निषेध या नेत्यांचा निषेध करतो यांना नरकात देखील स्थान मिळणार नाही अश्या नेत्यांना

  • @vinayakjagdhane3529
    @vinayakjagdhane3529 Год назад +1

    शंभू राजें होते
    आहे
    आणि कायम आपल्यात असतील
    अगदी
    सूर्य चंद्र असे पर्यंत

  • @rakhijadhav8389
    @rakhijadhav8389 4 года назад +17

    धर्मवीर शंभूराजे यांना मानाचा मुजरा

  • @BalajiGongeNice
    @BalajiGongeNice 4 года назад +12

    जय शंभूराजे🚩🚩😭❤❤❤

  • @sarikataur7505
    @sarikataur7505 Год назад +1

    छ . संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा

  • @ganeshyedre3064
    @ganeshyedre3064 Год назад +1

    फारच आम्ही तुमचे आभारी आहोत. खरा ईतिहास दाखवण्याचा प्रयत्न केलात

  • @yogeshjagtap903
    @yogeshjagtap903 4 года назад +38

    माझ्या राज्याला मुजरा
    जय शंभुराजे

  • @adeshkote6189
    @adeshkote6189 4 года назад +7

    🚩जय जिजाऊ🚩
    🚩जय शिवराय 🚩
    🚩जय शंभुराजे 🚩

  • @sukhdevpansare8977
    @sukhdevpansare8977 8 месяцев назад +1

    फारच सुंदर माहिती दिली .धन्यवाद .

  • @maxlevel-e
    @maxlevel-e 4 года назад +17

    जय जिजाऊ माता जय शिवाजी

  • @swapnilkaranje6288
    @swapnilkaranje6288 4 года назад +18

    जय शंभु राजे 🚩🚩
    रयतेसाठी खुप सोसले आहे छाव्याला ने

  • @swapnilagalave9201
    @swapnilagalave9201 2 года назад +3

    धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय..❤️🚩🚩 जय जिजाऊ जय शिवराय ❤️🚩

  • @astteach9757
    @astteach9757 4 года назад +1

    Aajunhe kannk matitye sambhaji raje. Jevant amchya chtiye

  • @yashshirke8710
    @yashshirke8710 2 года назад +5

    दख्खनचा राजा शंभुराजांना मानाचा त्रिवार मुजरा

  • @pramodnaikp
    @pramodnaikp 7 месяцев назад +1

    महाराजांना मानाचा मुजरा. शंभूराजांनी सोसलेल्या त्रासाबद्दल अतिशय दुःख होते. मात्र माझ्या शूर राजांना औरंगजेबाच्या हवाली करणारा आमचाच कोण तो भाऊ बंद होता त्याचा पण तेवढाच निषेध करावासा वाटतो.

  • @ravindrapatil6526
    @ravindrapatil6526 4 года назад +10

    आभारी आहोत जय शिवराय जय शंभुराजे

  • @deepakshinde432
    @deepakshinde432 3 года назад +3

    जय जिजाऊ जय शिवराय
    जय शंभराजे
    जय शिवशंभू

  • @niteshghude8701
    @niteshghude8701 4 года назад +7

    खूपच छान.. माहिती सांगितली आहे भाऊ आपण.. खूप खूप धन्यवाद.... जय जिजाऊ. जय शिवराय... जय शंभूराजे

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  4 года назад

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 😊🙏

  • @vaibhavkhochare4557
    @vaibhavkhochare4557 4 года назад +3

    खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @bhaskarkathe6810
    @bhaskarkathe6810 4 года назад +4

    जय शंभूराजे🚩🚩

  • @rahulkuntalwar8045
    @rahulkuntalwar8045 Год назад +2

    Chatpati sanbhaji maharaj ki jay

  • @marathistatussong1236
    @marathistatussong1236 4 года назад +11

    खुपच छान माहिती मिळाली धन्यवाद

  • @rushipubglovers5066
    @rushipubglovers5066 4 года назад +5

    धन्यवाद दादा असेच विडियो बनवत जा आमचा फुल सपोर्ट जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  4 года назад +3

      धन्यवाद भाऊ....😊🙏
      सहकार्य राहू द्या...
      असेच आपल्या इतिहासाची साक्ष देणारे नवनवीन व्हिडीओ तुम्हाला पहायला मिळतील 😊😊🚩

  • @ganeshjadhav7034
    @ganeshjadhav7034 Год назад +1

    माझ्या राजाच्या नावाने ओळखले जाणारा गड धर्मवीर संभाजी महाराज गड 🚩🚩🚩🚩🚩

  • @shivajimaske7693
    @shivajimaske7693 Год назад +1

    अतिशय छान आहे व्हिडीओ

  • @atharvakalgudeking1387
    @atharvakalgudeking1387 Год назад +1

    धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय

  • @pravinthakare850
    @pravinthakare850 3 года назад +1

    लईच भारी, असेच व्हिडिओ पाठवत जा

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  3 года назад

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल
      खुप खुप धन्यवाद 😊🙏🚩
      जय जिजाऊ ... जय शिवराय

  • @karanranpise4799
    @karanranpise4799 4 года назад +18

    अरे फितुरी झाली म्हणून फकडल राजा ल नाही तर औरंग्या छा नाव या भूतलावर नसता.....,🙏 जय शिवराय 🙏 जय शंभुराजे 🙏

    • @shivajikamble5270
      @shivajikamble5270 3 года назад

      Pan dada mukrp Khan bherun ala. Tumcha garat gusun tumcha rajala uchlun geun gela....turu histry.....sasa to wag ch hota . Kay badaya marta Rao....mukrap Khan...

  • @shrinathbanne8656
    @shrinathbanne8656 4 года назад +4

    माहीती दिल्या धन्यवाद सर जय शिवराय जय
    संभाजी महाराज

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  4 года назад

      जय शिवराय..जय शंभूराजे 😊🙏🚩

  • @nandinishinde2258
    @nandinishinde2258 3 года назад +17

    Indeed we are blessed to have kings such as Shivaji Maharaj and Shambhu Raje
    to lead us and guide us to Swarajya.We must follow the examples they set for us to make their sacrifice worthwhile.Jai Maharashtra,Jai Shivaji,Jai Shambhu Raje 🙏🙏🙏🙏

  • @santoshpalshetkar2536
    @santoshpalshetkar2536 3 года назад +2

    खूप छान दादा हा इतिहास सांगितल्या बद्दल जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  3 года назад +2

      जय शिवराय 🙏 जय शंभूराजे

  • @snehaghone1634
    @snehaghone1634 4 года назад +2

    Wow dada...khup chan
    Jay shivray

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  4 года назад

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद ताई 😊🙏

  • @Anandkumarkhose
    @Anandkumarkhose 2 года назад +3

    घम॔ वीर छत्रपती संभाजी महाराजांना की जय यांना मानाचा मुजरा 🙏🙏🙏

  • @dattatreyaahire5975
    @dattatreyaahire5975 3 года назад +1

    अप्रतीम खुपचं छान

  • @pravinpagrut7179
    @pravinpagrut7179 4 года назад +5

    🚩 Jay Bhavani 🚩
    🚩 Jay Shivaji 🚩
    🚩Jay Shambhu Raje 🚩

  • @pavanpatildhage6577
    @pavanpatildhage6577 4 года назад +7

    🚩🚩🚩Jay shanbhuraje 🚩🚩🚩

  • @user-dc7jq8jf1o
    @user-dc7jq8jf1o 2 года назад +2

    🚩🚩जय भवानी 🚩 🚩
    🚩🚩जय शिवराय 🚩🚩
    🚩🚩जय शंभुराजे 🚩🚩

  • @sharadrajgolkar6324
    @sharadrajgolkar6324 2 года назад +2

    छत्रपती संभाजी महाराज की जय असा राजा पुन्हा होणे नाही जय शिवराय जय शंभुराजे

  • @rajendrajadhav9827
    @rajendrajadhav9827 2 года назад +1

    खुप छान माहिती दिली आहे त्या बदल तुमचे खूप खूप धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र

  • @surajrajput7466
    @surajrajput7466 4 года назад +4

    Sambhaji maharaj ki jai ho

  • @ayushmane1304
    @ayushmane1304 2 года назад +4

    🚩जय शिवराय 🚩जय शंभूराजे🚩

  • @madhvarajmokashi6477
    @madhvarajmokashi6477 4 месяца назад

    फारच ह्रदयस्पर्शी आणि अंगावर काटे आणणारे वर्णन, किती भयाण स्थिती असेल त्यावेळेसची

  • @jitendramhatre7090
    @jitendramhatre7090 7 месяцев назад +1

    जय शिवराय जय शंभुराजे

  • @ashokparabshramdhakulkar6554
    @ashokparabshramdhakulkar6554 2 года назад +10

    Nothing is so great as sambhai maharaja.

  • @nitinchaudhari8743
    @nitinchaudhari8743 Год назад +1

    आपली बोलन्याची शैली अशी आहे की
    या वास्तु आपल्या तोंडून स्व:तं चा इतिहास जनु सांगत आहे की काय असा भास् होतो,,खुप छान

    • @nitinchaudhari8743
      @nitinchaudhari8743 Год назад

      Aapla juna subscriber aahe mi...pan khup video vele abhavi pahilya nahi...aata punha pahat aahe

  • @priyanshutemgire
    @priyanshutemgire Год назад +1

    दादा आम्हाला संगमेश्वर चे दर्शन घ्यायचे आहे 🚩🚩

  • @yogeshsonawana72
    @yogeshsonawana72 Год назад +1

    छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩🚩

  • @manoharbhovad
    @manoharbhovad 2 года назад +1

    खूपच छान व्हिडीओ..

  • @marathistatussong1236
    @marathistatussong1236 4 года назад +12

    जय शंभुराजे

  • @balajisalunke9395
    @balajisalunke9395 3 года назад +2

    खूप छान माहिती दिलीत धन्यवाद

  • @sabnabcreationsseethereal8808
    @sabnabcreationsseethereal8808 3 года назад +4

    🚩जय जिजाऊ... जय शिवराय... जय शंभुराजे🚩

  • @akashsutar6208
    @akashsutar6208 2 года назад +3

    ऐकतच राहावसं वाटतयं 🚩 🙏🙏

  • @sanvis.utekar565
    @sanvis.utekar565 2 года назад +2

    खुप महत्त्वाची माहिती देत आहात आपण ऐतिहासिक गोष्टींना उजाळा मिळत आहे अशा व्हिडिओमधून...👌👌👍 शिव शुभेच्छा

  • @santosharbat5921
    @santosharbat5921 3 года назад +2

    Raje aapan nehami aadarniy aahat ani asal. Aapnas koti koti naman. 🙏🙏

  • @tukarampatil6769
    @tukarampatil6769 3 года назад +2

    छान माहिती दिली मनःपूर्वक आभार मानतो.

  • @nagnathbiradarbiradar8349
    @nagnathbiradarbiradar8349 4 года назад +3

    Jai sambhaji maharaj

  • @rameshpawar6240
    @rameshpawar6240 Год назад

    खूप छान माहिती सांगितली.. जय शंभुराजे🙏🌹

  • @prashanti.6082
    @prashanti.6082 4 года назад +1

    आपल्या समस्त स्वराज्य बांधवांचे आराध्य दैवत, संभाजी महाराजांच्या स्मरणात ठेवण्याजोगा "धर्मवीर गड" पाहून मन खुप प्रसन्न झाले.
    II धन्यवाद , सागर क्रियेशनचे II
    ll जय शिवराय ll
    ll जय शंभुराजे ll
    ll जय जिजाऊ मासाहेब ll

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  4 года назад

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद 😊🙏🚩🚩

  • @ravindrashinde5491
    @ravindrashinde5491 3 года назад +2

    जय शंभुराजे.......आपला व्हिडिओ खूप आवडला.पण या ऐतिहासिक ठिकाण तसेच पुरातन शिवमंदिर यांच्याबद्दल ची अनास्था दिसून येते.कुठे हि वास्तुकलेचा अनमोल ठेवा असलेली मंदिरे आणि कुठे ती जागतिक आश्चर्य...... भारतात जर सर्व्हे केला तर आपलं प्रत्येक मंदिर जागतिक आश्चर्य असेल.

  • @buntyphatak4942
    @buntyphatak4942 3 года назад +11

    शंभु राजे औरंगजेब च्या दरबारात सुद्धा झुकले नाही अविरत शौर्य आणि धर्मनिष्ठा दाखवून दिले कि औरंगजेब ला सुद्धा लाज वाटेल अशी पराक्रमाची साक्ष आहे

  • @prakashhinge3084
    @prakashhinge3084 2 года назад +1

    🚩असा माझा शंभुराजा पुन्हा होणे नाही जय शिवराय जय शंभूराजे 🚩

  • @tukaramwashivale2986
    @tukaramwashivale2986 3 года назад +2

    कडक
    जय शिवाजी जय भवानी

  • @kiranbhaupadawalpatil596
    @kiranbhaupadawalpatil596 4 года назад +5

    Jay shivray Jay Shambhu raje

  • @amarjeetsangule6280
    @amarjeetsangule6280 4 года назад +3

    खूप छान

  • @mrunalinikam5234
    @mrunalinikam5234 4 года назад +5

    ⛳💐🙏🏻जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे ⛳💐🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻