संभाजी महाराजांच्या हत्येसाठी तुळापूरच का ? | Why Tulapur ? | Shiv bhushan |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 дек 2024

Комментарии • 546

  • @ganeshahire7075
    @ganeshahire7075 4 года назад +878

    औरंगाबाद चे नाव बदला
    संभाजी नगर करा .
    किती जन सहमत आहे
    जय शिवराय ।
    जय संभाजी राजे ।

    • @cleaningmumbai-yogeshshind2940
      @cleaningmumbai-yogeshshind2940 4 года назад +15

      तेवढी धमक असावी लागते
      ति त्या भैया युपी त करतोय

    • @amitsuryawanshi6542
      @amitsuryawanshi6542 4 года назад +22

      मी सहमत आहे छत्रपती संभाजी राजे नगर नाव झाले पाहिजे

    • @PK-ek3wc
      @PK-ek3wc 4 года назад +10

      छत्रपती संभाजी महाराज म्हण

    • @marutibhutte6805
      @marutibhutte6805 4 года назад +8

      छञपती संभाजीमहाराज संभाजीनगर

    • @kirankulkarni318
      @kirankulkarni318 4 года назад +10

      @@PK-ek3wc विचार ऐक, त्यातुन वाईट शोधु नकोस

  • @pranayshende24301
    @pranayshende24301 3 месяца назад +4

    खूपच भारी दादा अशी खूप कमी लोक आहेत जे इतिहास जाणतात आणि जगतात 🚩 जगदंब

  • @bhartiwatkar268
    @bhartiwatkar268 4 года назад +42

    शंभूराजे महाराज बद्दल. जी माहिती घ्यावी ,ऐकावी तर खुप मनाला वाईट वाटते.
    धन्य ते शिवराय , धन्य ते शंभूराजे
    माहिती चांगली दिलीत.

  • @cartoonhindi5762
    @cartoonhindi5762 Год назад +74

    त्या औरंग्याला वाटलं आपुन महाराजांचे तुकडे नदीच्या तटावर टाकल्यामुळे ती ३ संगमांची नदी दूषित होईल परंतु महाराजांच्या भगव्या रक्तामुळे ती नदी अजूनच पावन झाली 🙏🏻

  • @MrVivekmane
    @MrVivekmane 4 года назад +50

    चांगला अभ्यास आहे तुमचा. आणि जे खरं आहे आणि जेवढं घडलं आहे तेवढंच तुम्ही सांगता. कारण बरेच जण वाहत जातात, तसं तुमचं होत नाही.

    • @ShivBhushan1
      @ShivBhushan1  4 года назад +3

      मनापासून धन्यवाद दादा, तुमच्या अशा प्रतिक्रिये मुळेच आम्हाला काम करायला बळ मिळत , तुम्हाला व्हीडिओ आवडत असल्यास लाईक जरूर करत जा, शेअर करत जा आणि आपल्या मित्रांना सबस्क्राईब करायला सांगा, धन्यवाद.

    • @MrVivekmane
      @MrVivekmane 4 года назад

      @@ShivBhushan1 नक्की साहेब ..!

  • @dropadapatil7605
    @dropadapatil7605 4 года назад +243

    माझ्या राजाने प्राणाची आहुती देऊन हे हिंदवी स्वराज्य राखले..सर्वांनी माझ्या राजाचा इतिहास वाचा..इतिहास घडवायला त्यांना जीव द्यावा लागला..आपण नक्की वाचा...जय भवानी

    • @vipulzz6723
      @vipulzz6723 4 года назад +5

      Wrong , jar hindu swarjya asta , mg 37% Muslim sainik kay karat hote Maharaj kade? Maharaj secular hote . Tyncha kadi dharmala virodh navta anii hindu dhamra kadich khatra navtha !

    • @nitinkakade9486
      @nitinkakade9486 4 года назад +4

      @@vipulzz6723 तो कालच वेगला होता .त्या काळात लोक मरायला आणि मारायला तयार होते

    • @udyanrajesamrthaksatara8219
      @udyanrajesamrthaksatara8219 4 года назад +10

      @@vipulzz6723 37%मुस्लिम सैनिक होते याला काय पुरावा आहे का? एखादा संदर्भ देऊ शकाल का? महाराज धर्मवेडे नव्हते पण ते धर्माभिमानी होते हे त्रिवार सत्य होते.

    • @nafeesshaikhshaikh7112
      @nafeesshaikhshaikh7112 4 года назад +2

      Mi junnar talukyat rahato aajhi shivnerichya payathyala ji lok rahatat ti muslim ahet ani tyanna killedar mhanun ajahi sagle lok sambhodatat

    • @udyanrajesamrthaksatara8219
      @udyanrajesamrthaksatara8219 4 года назад +4

      @@nafeesshaikhshaikh7112 मी मुस्लिम महाराजांच्या सैन्यात नव्हते असं म्हणत नाही.पण 37% होते हे साफ खोटं आहे.

  • @vidyasathe2017
    @vidyasathe2017 4 года назад +37

    आम्हाला तुळापूर ला आल्यावर औरेगंजेबचा खूप खूप राग येतो व राजाचा इतिहास आठवतो
    जय शंभूराजे जय शिवराय🚩🚩🚩🚩🚩

    • @vidyasathe2017
      @vidyasathe2017 4 года назад

      राजाना मानाचा मुजरा🙏🙏🙏

  • @ajayg9057
    @ajayg9057 3 года назад +8

    अभ्यासपूर्ण आणि विस्तृत माहिती दिल्या बद्दल धन्यवाद.
    शेवटी कवी कलश यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या करता के काव्य रचले ते ऐकताना डोळ्यात पाणी आले.

    • @ShivBhushan1
      @ShivBhushan1  3 года назад

      धन्यवाद दादा , आमचे इतरही व्हिडीओ पहा तुम्हाला ते नक्की आवडतील♥️

  • @umeshbathe6454
    @umeshbathe6454 3 года назад +28

    *#ऊर्जामंत्र*
    *------------❖❖------------*
    *प्राण नेण्यासही भय वाटे यमाला।*
    *"शंभूराजे" म्हणती अशा वाघाला. 🙏*
    *------------❖❖------------*
    *दैवत छत्रपती शिवशंभू....*
    🙇🏻‍♂️⛳🙇🏻‍♂️⛳🙇🏻‍♂️⛳🙇🏻‍♂️⛳
    *------------❖❖------------*

    • @ShivBhushan1
      @ShivBhushan1  3 года назад +1

      जय शंभूराजे🙏🙏

  • @ameetthorat3984
    @ameetthorat3984 4 года назад +59

    अत्यंत महत्वपूर्ण माहिती दिलीत. मुघल गनिमी काव्याला किती अफाट सैन्य असले तरी भीत होते...👏🙏

  • @narayanghuge8568
    @narayanghuge8568 4 года назад +9

    अत्यंत दुर्मिळ व उपयुक्त आणि दर्जेदार व पुराव्यानिशी आणि छायाचित्रासह माहिती आपण लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मेहनत घेत आहेत त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.
    जय शिवराय जय शंभुराजे जय भगवान.
    आपला नारायण देव घुगे गुंजाळा ता बीड.

    • @ShivBhushan1
      @ShivBhushan1  4 года назад

      आपले अगदी मनापासून आभार दादा, तुम्हाला आमचे व्हीडिओ आवडत असतील कृपया शेअर जरूर करा.

  • @lawforall4049
    @lawforall4049 4 года назад +33

    जय शिवराय, जय शंभूराजे 🙏
    दादा अत्यंत चांगली महिती दिलीत. माझ्या राजाचा खरा इतिहास साऱ्या जगाला समजला पाहिजे. महाराज अजून काही वर्ष असते तर या महाराष्ट्राचा इतिहास आणि भूगोल दोन्ही बदलून गेला असता. पण दुर्दैव. मी अनेक विडिओ पाहिले. पण छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येची माहिती सांगणारा विडिओ पहायची माझी आज सुद्धा हिंमत होत नाही. माझ्या हृदयाचे ठोके वाढतात. आज माझी अशी परिस्थिती होते तर त्यावेळी येसूबाई आणि रयतेची परिस्थिती काय झाली असेल याची कल्पना करवत नाही. महाराज आपल्यात नाही म्हणणारे चुकीचे आहेत. महाराज विचारांनी आपल्या सोबत आहेत. महाराजांचा विचार पुढे घेऊन जाणं हेच ध्येय मानून पुढे जाऊ.

    • @ShivBhushan1
      @ShivBhushan1  4 года назад +2

      धन्यवाद ताई, तुमच्या भावनांचा आम्हाला आदर आहे. छत्रपतींचे चरित्र प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करत असतो. महाराजांचे विचार पुढे घेऊन जाणे हे खरोखर आपले कर्तव्य आहे.ह्यातूनच आमच्या चॅनेलचे काम सुरू झाले. तुम्हाला ते आवडले असेल तर जरूर सबस्क्राईब करा. ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा.सबस्क्राईब करा.

  • @gajutaware
    @gajutaware 4 года назад +12

    दादा, अतिशय अमूल्य माहिती दिलीत, हे खरे च आम्हास माहीत नव्हते.

    • @ShivBhushan1
      @ShivBhushan1  4 года назад

      धन्यवाद दादा, तुम्हाला व्हीडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि हो शेअर करायला विसरू नका...

  • @umeshwaghmare2693
    @umeshwaghmare2693 4 года назад +8

    वाह ! लपून राहिलेली ऐतिहासिक माहिती मिळाली .धन्यवाद साहेब

  • @dipeshsagale7534
    @dipeshsagale7534 4 года назад +15

    खूप छान दादा... खुप चांगला अभ्यास आहे आपला दादा.. अशीच माहिती देत राहा.. आपल्याला खुप सारे यश मिळो

    • @ShivBhushan1
      @ShivBhushan1  4 года назад

      आपले मनापासून आभार दादा ♥️

  • @mandashinde5427
    @mandashinde5427 2 года назад +4

    अत्यंत महत्वपूर्ण माहिती दिली आहे, खूप खूप आभारी आहोत.

  • @lalitpatil1374
    @lalitpatil1374 4 года назад +101

    काय हिम्मत होती माझ्या राजाला पकडायची त्यांची।।।।।आमची माणसे फितूर झाली नसती तर

  • @agale919
    @agale919 4 года назад +5

    खूपच भारी छत्रपती संभाजीराजांचे अशी अशी माहिती अपलोड करीत रहा ही विनंती जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ जय शंभुराजे

    • @ShivBhushan1
      @ShivBhushan1  4 года назад

      आहे दादा आपले अजून ही असे व्हीडिओ आहेत तुम्ही पाहू शकता आपल्या चॅनेल वर

  • @deepakgaykhe9172
    @deepakgaykhe9172 2 года назад +22

    Great Explanation!!, Brilliant.🧐 History of Maharashtra.Brave worrior Sambhaji Maharaj!!!🙏🙏🙏

  • @shubhamshilpe7800
    @shubhamshilpe7800 2 дня назад +1

    🙌

  • @ranjeetjadhav6262
    @ranjeetjadhav6262 3 года назад +9

    🚩आपणास मनापासून धन्यवाद, 🚩अतिशय अभ्यासपूर्ण, माहिती व तत्कालीन परिस्थिती ⚔️ऐतिहासिक ⚔️प्रसंग डोळ्यासमोर उभा केलात त्या बद्धल, असेच इतिहासातील वेगवेगळे व्हीडिओ प्रसारित करा ही आपणास विनंती. 🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩⚔️⚔️

    • @ShivBhushan1
      @ShivBhushan1  3 года назад

      आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. असे आणखी व्हिडीओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आमच्या चॅनल ला. आणि शेजारील बेल आयकॉन देखील दाबा नवनवीन व्हिडीओ चे अपडेट मिळवण्यासाठी.🙏

  • @yogeshshete6356
    @yogeshshete6356 4 года назад +15

    छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलीदानाची किंमत कधीच विसरली नाही पाहिजे .

  • @vinodpatil3439
    @vinodpatil3439 4 года назад +86

    आपल्या राजाचे नाव आपणच आदराने घ्यायचे जसे की छत्रपती संभाजी महाराज नगर म्हणयाचे

  • @samadhankale5327
    @samadhankale5327 4 года назад +23

    संभाजी राजे हे औरंगजेबाचे बाप होते हे लक्षात येते...

  • @nileshjamdar4292
    @nileshjamdar4292 4 года назад +23

    धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा जय शंभूराजे जय शिवराय

  • @sureshnaik4927
    @sureshnaik4927 Год назад +2

    माहिती छान दिली, धन्यवाद

  • @sandeepbendre4513
    @sandeepbendre4513 10 месяцев назад +2

    Khup chan video banvla ahe dada.......Jay shambhu raje.........

  • @ujjwalajadhav9662
    @ujjwalajadhav9662 2 года назад +3

    खुप छान महिती दिली धन्यवाद सर

    • @ShivBhushan1
      @ShivBhushan1  2 года назад

      व्हिडीओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा

  • @sudhakarsankpal4956
    @sudhakarsankpal4956 Год назад +2

    Dhanyawad sir

  • @RupaliMadane-e5u
    @RupaliMadane-e5u Год назад +2

    दादा धन्यवाद माहिती दिल्याबद्दल

  • @seemaaksharma291
    @seemaaksharma291 2 года назад +2

    Chhan watla vidio👃👃

  • @mahadeonerurkar4276
    @mahadeonerurkar4276 4 года назад +19

    आपण समर्पक माहीती मुद्देसुद मांडली आहे. त्याबद्दल धन्यवाद.बरीच वर्षे मला हा प्रश्न सतावत होता की छत्रपती संभाजी महाराजांना पकडून नेल्याचे समजल्यानंतर त्यांना सोडविण्यासाठी मराठी सैन्याने प्रयत्न का केला नाही. या आपल्या माहीती मुळे खूप गोष्टी स्पष्ट झाल्या. आभार!

    • @ShivBhushan1
      @ShivBhushan1  4 года назад

      धन्यवाद, व्हीडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा सबस्क्राईब करा.

    • @vikasjadhav9573
      @vikasjadhav9573 4 года назад

      प्रयत्न केले होते .... पहिला प्रयत्न शिराळा जिल्हा सांगली येथे केला होता. धनगर मुलांनी आणि एका साधूने

    • @vikasjadhav9573
      @vikasjadhav9573 4 года назад

      एक प्रयत्न केला होता शिराळा जिल्हा सांगली येथे

  • @appasaheblate4275
    @appasaheblate4275 2 года назад +2

    श्री छ संभाजी महाराज कि जय विनम्र अभिवादन 💐💐🙏🙏

  • @bapugandekar1996
    @bapugandekar1996 Год назад +2

    शिवभूषण उत्तम माहिती

  • @sangameshwarshinde5717
    @sangameshwarshinde5717 Год назад +1

    खरच.संभाजी राजे यांचा.खरा.इतिहास. सांगा

    • @ShivBhushan1
      @ShivBhushan1  Год назад

      हा खरा इतिहासच आहे

  • @parmeshwarsuryawanshi5460
    @parmeshwarsuryawanshi5460 Год назад +3

    स्वराज रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान.
    तुळापूर का निवडले यांचा बोध झाला. अतिशय अभ्यापूर्ण माहिती. मी तुळापूर व वढू बुद्रुक या पावन क्षेत्राला भेट दिलेली आहे. ते स्फूर्ती स्थळ आहेत
    आपले आभार

  • @विजयदरांडे-ण1च
    @विजयदरांडे-ण1च 4 года назад +20

    जयशिवराजे

  • @mi_mavala_shivrayancha
    @mi_mavala_shivrayancha 4 года назад +7

    आपलं चॅनल खरच छान आहे 🙏
    सर्वांनी पहाव्या अश्या व्हिडिओ...🙏🚩

    • @ShivBhushan1
      @ShivBhushan1  4 года назад +1

      खूप खूप मनापासून धन्यवाद दादा. व्हीडिओ आवडत असल्यास शेअर करा , लाईक करा , सबस्क्राईब करा.

  • @user-sv4kh9od2w
    @user-sv4kh9od2w Год назад +2

    छान माहिती दिली आहे

  • @nehakathole2945
    @nehakathole2945 Год назад +2

    खूप छान माहिती दिली महाराज
    मराठी बाणा.

  • @rajpaldure2560
    @rajpaldure2560 3 года назад +2

    खूप छान माहिती व्हिडिओ खूप आवडला

    • @ShivBhushan1
      @ShivBhushan1  3 года назад

      धन्यवाद दादा. व्हिडीओ ला शेअर करा आणि लाईक करा. चॅनेल वर नवे असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन देखील दाबा.

  • @yashjaju1111
    @yashjaju1111 4 года назад +20

    दहशत कशाला म्हणतात जेव्हा 5 लाख लोक एकाच माणसाला पकडायला येतात आणि समोर जायची कोनाचीच हिम्मत होत नाही
    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे हर हर महादेव

    • @samadhankale5327
      @samadhankale5327 4 года назад

      संभाजी राजांच्या सारखे झाले नाही होणार, आणि होणारही नाही, आमचे राजे संभाजी राजे..

  • @ashavinchankar9326
    @ashavinchankar9326 2 года назад +2

    दादा खूप छान संभाजी राजे विशी महिती आहे सर्वांनी जरूर हा व्हिडिओ पहा

    • @ShivBhushan1
      @ShivBhushan1  2 года назад

      व्हिडिओ शेअर करा म्हणजे पाहतील

  • @nageshnemade642
    @nageshnemade642 2 года назад +5

    छत्रपति संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा

  • @tanmaydevarukhakar7994
    @tanmaydevarukhakar7994 Год назад +3

    Khup Chan Mahiti Snagtos Dada Guide hou shakatos tu 👍 keep it up 👍 Jay Shivray

  • @Deveshghule7363
    @Deveshghule7363 4 года назад +2

    खूप छान माहिती आहे. 🚩🚩जय शंभुराजे 🚩🚩

  • @asharane552
    @asharane552 4 года назад +24

    माहिती दिल्या बद्दल धन्यवाद, छान माहिती नाही म्हणू शकत, कारण आपल्या शंभू राजांचा शेवट किती भयानक होता ते डोळ्यापुढे येते.

    • @ShivBhushan1
      @ShivBhushan1  4 года назад +4

      तुमच्या भावनांचा आम्ही आदर करतो, औरंगजेब किती नीच होता हे जगाला कळण्यासाठी कृपया व्हीडिओ ला शेअर करा, लाईक करा सबस्क्राईब करा.

  • @rajabhausurwase5227
    @rajabhausurwase5227 2 года назад +21

    Most important video to know history lovers the reasons why Aurangya selected the sacred place of confluence of Indrayani, Bhima and Bhama rivers to take life of our the Great Maratha King Chh Sambhaji Maharaj. Thanks a lot for this imp video. Jay Shambhu Raje, Jay Maharashtra. 🙏

  • @atulkothari1999
    @atulkothari1999 2 года назад +5

    छत्रपति संभाजी महाराजा यानया मानाचा मुजरा !!
    🙌🏻 🙌🏻 🙌🏻 🚩🚩🚩

  • @uttampatil2172
    @uttampatil2172 3 года назад +3

    khup chhan information 🙏🙏

  • @prasannadeshpande8497
    @prasannadeshpande8497 4 года назад +9

    धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय 🙏🙏

  • @prabhakarpathak4734
    @prabhakarpathak4734 4 года назад +4

    फारच छान माहिती दिलीत!

  • @udaysonawane606
    @udaysonawane606 2 года назад +3

    Great sir,.

  • @yuvrajjogi9416
    @yuvrajjogi9416 4 года назад +5

    खूप छान

    • @ShivBhushan1
      @ShivBhushan1  4 года назад

      धन्यवाद दादा, व्हीडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा..

  • @vaibhavnarwade4829
    @vaibhavnarwade4829 Год назад +3

    Asa ha aurngya amchya nagarchaya matit Mela jay bhavani jay shivaji

  • @anilbhatkute9772
    @anilbhatkute9772 2 года назад +2

    खूपच सुंदर

  • @hemantsalvi557
    @hemantsalvi557 4 года назад +3

    Khoop sundar

  • @ashoklokhande9813
    @ashoklokhande9813 4 года назад +3

    Khup chan mitra

  • @JwalaJwalanTejas
    @JwalaJwalanTejas 3 года назад +3

    Nice information and video 👌 jay Shambhu Raje 🚩

    • @ShivBhushan1
      @ShivBhushan1  3 года назад

      धन्यवाद दादा, व्हिडीओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, आणि सबस्क्राईब करा आपल्या युट्युब चॅनेल ला

  • @nileshjamdar4292
    @nileshjamdar4292 4 года назад +2

    खूपच छान सुंदर

  • @dilipdeshmukh7163
    @dilipdeshmukh7163 4 года назад +2

    अतिशय सुदर माहीती दिलीत

    • @ShivBhushan1
      @ShivBhushan1  4 года назад

      धन्यवाद, तुम्हाला व्हीडिओ आवडला असल्यास लाईक शेअर जरूर करा.

  • @ashwinkumarpatil3161
    @ashwinkumarpatil3161 4 года назад +3

    Khup chhan ni abhyaspurna mahiti. Aabhari aahe.

    • @ShivBhushan1
      @ShivBhushan1  4 года назад

      धन्यवाद, व्हीडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा सबस्क्राईब करा.

  • @aparnaamriite8155
    @aparnaamriite8155 3 года назад +2

    Khupch chan

    • @ShivBhushan1
      @ShivBhushan1  3 года назад

      जय हरी , व्हिडीओ आवडला असल्यास कृपया लाईक आणि शेअर जरूर करा

  • @svishal1707
    @svishal1707 4 года назад +4

    फक्त आणि फक्त छत्रपती संभाजीराजे नगर ...

  • @sanjaypawar2420
    @sanjaypawar2420 4 года назад +9

    अप्रतिम महत्वाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.हरहर महादेव.

    • @ShivBhushan1
      @ShivBhushan1  4 года назад +1

      धन्यवाद दादा, व्हिडिओ आवडल्यास शेअर जरूर करा. लाईक करा.

  • @madhavpatole3968
    @madhavpatole3968 4 года назад +2

    Very nice Jai Chatrapati Shambhaji maharaj Raje

  • @annasahebchalak552
    @annasahebchalak552 4 года назад +22

    जय शंभुराजे ....

  • @vaishnavilad191
    @vaishnavilad191 4 года назад +3

    Khup Chan mahiti

    • @ShivBhushan1
      @ShivBhushan1  4 года назад

      धन्यवाद, व्हीडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा.

  • @voyager_90s
    @voyager_90s 2 года назад +5

    आपल शहर " छत्रपती संभाजीनगर "........❤

  • @dipakswamishorts
    @dipakswamishorts 4 года назад +7

    खुपच छान माहीती दिली आहे

    • @ShivBhushan1
      @ShivBhushan1  4 года назад +1

      धन्यवाद दादा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा...

  • @pandurangahirarao4867
    @pandurangahirarao4867 Год назад +3

    Very good Jay maharashtra Jay sambhaji

  • @kavitapatil2017
    @kavitapatil2017 Год назад +2

    Khup khup Manacha Mujra 🙏🙏🙏🙏🙏🌹🙏🙏🙏

  • @garwaparlours2987
    @garwaparlours2987 4 года назад +2

    खुप छान माहिती.

  • @adinathnalage4522
    @adinathnalage4522 4 года назад +25

    अनंत यातनांचा साक्षिदार पेडगावचा बहाद्दूरगड ता श्रीगोंदा जि अहमदनगर

    • @Khomnevaijinath
      @Khomnevaijinath 4 года назад +3

      बहादूर गड नाही धर्मवीर गड

    • @adinathnalage4522
      @adinathnalage4522 4 года назад +2

      @@Khomnevaijinath ते तर नाव आहे पण बहाद्दूरगड हे नाव जुन आहे भाऊ मी इथलाच आहे

  • @prakashkadam8527
    @prakashkadam8527 4 года назад +10

    जय शिवराय.जय शंभुराजे.तुळापुर/वढु बुद्रूक या स्थळांना तरूणांनी जरुर भेट द्यावी.चांगला उपक्रम आहे ज्यामुळे माहिती मिळत आहे.

    • @ShivBhushan1
      @ShivBhushan1  4 года назад

      धन्यवाद दादा, व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्काराईब करा

  • @mahendrasonwane417
    @mahendrasonwane417 Год назад +2

    खरी समाधी वढू येथे आहे,, मोक्कार इतिहास बदलू नका.... धन्य ते राजे 👏👏👏

  • @sarthak2110
    @sarthak2110 4 года назад +3

    खूप छान माहिती दिलीत आपण. आपल्या च‍‍ँनेल च्या पुढिल वाटचालीस शुभेच्छा. धन्यवाद.

    • @ShivBhushan1
      @ShivBhushan1  4 года назад +1

      धन्यवाद दादा, व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा,शेअर करा,सबस्क्राईब करा.

  • @mandashinde5427
    @mandashinde5427 2 года назад +5

    जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे💐💐💐

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 Год назад +2

    छत्रपती संभाजी महाराज..राजांना मानाचा त्रिवार वंदन..🚩🚩🙏

  • @maddy6272
    @maddy6272 2 года назад +2

    Tumche dukan chhan aahe

  • @kanchandhokare1221
    @kanchandhokare1221 4 года назад +2

    Khup Sundar👌

  • @kalyanpagire7968
    @kalyanpagire7968 4 года назад +2

    छान माहिती दिली माझ्या राज्याची

  • @ajitlokhande6827
    @ajitlokhande6827 4 года назад +2

    Khup chan 💐

  • @amolpawar5311
    @amolpawar5311 4 года назад +3

    छान महिती दिली 👌👌👌

  • @maharshtradeshaa
    @maharshtradeshaa 4 года назад +7

    उपयुक्त माहिती दिली आहे

    • @ShivBhushan1
      @ShivBhushan1  4 года назад

      धन्यवाद, व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.

  • @milindpatil9673
    @milindpatil9673 3 года назад +1

    Khup chhan mahiti dada!

    • @ShivBhushan1
      @ShivBhushan1  3 года назад

      खूप खूप धन्यवाद, दादा व्हिडीओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा ,आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका.

  • @umeshalekar7985
    @umeshalekar7985 4 года назад +7

    Khup chaan vishleshan. Jai Shivaji Jai Shambhaji.

    • @ShivBhushan1
      @ShivBhushan1  4 года назад

      धन्यवाद दादा, व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा,शेअर करा, सबस्क्राईब करा

  • @prashantgadade1710
    @prashantgadade1710 3 года назад +3

    मैत्री कराल तर संभाजी महाराज आणि कवी कलश यांच्या सारखी करावी!

  • @k.k7881
    @k.k7881 4 года назад +2

    Mast mahiti

    • @ShivBhushan1
      @ShivBhushan1  2 года назад

      धन्यवाद , लाईक करा शेअर करा

  • @kumarlokhande9002
    @kumarlokhande9002 4 года назад +2

    Mast dada🚩🚩🚩🚩

  • @kailaslekurwale4109
    @kailaslekurwale4109 4 года назад +2

    Video chan

  • @pundlikjagtap6557
    @pundlikjagtap6557 4 года назад +2

    जय जिजाऊ जय शिवराय आणि जय संभाजी महाराज

  • @sunilmahajan605
    @sunilmahajan605 4 года назад +20

    माहिती चांगली होती पण छान म्हणू शकत नाही कारण आमच्या राजा शंभुराजे येथेच मृत्यू पावले. आमचा राजा एवढा वीर होता की एका राजाला मारण्यास पाच हजाराची औरंग्याची कडवी फौज आली होती🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 जय शिवराय. जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩

    • @ShivBhushan1
      @ShivBhushan1  4 года назад +2

      तुमच्या भावनांचा आम्ही आदर करतो, तुम्हाला ही माहिती गरजेची वाटली असल्यास कृपया शेअर करा, लाईक करा.

    • @shekharugale9014
      @shekharugale9014 4 года назад +3

      महाजन साहेब औरग्याचे सैन्य होते पण त्यानी पकडून कुनाला दिले होते बामणाला समजलें कि नाही कि बर औरग्याने राजांना ना मारले तर पुण्यात महाराष्ट्र पेशवाई कसी आली ....आम्हाला प्रश्र्न आहै प्लीज आमाला मार्ग दर्शन करा ........

  • @karangarad9033
    @karangarad9033 2 года назад +2

    🙏🌹छत्रपती संभाजी नगर🌹🙏

  • @tanmaydevarukhakar7994
    @tanmaydevarukhakar7994 Год назад +3

    Dharmaveer Sambhaji Maharaj ki Jay 🙏

  • @amrutkhot9582
    @amrutkhot9582 4 года назад +2

    छत्रपती शिवाजी महाराज की जय
    छत्रपती संभाजी महाराज की जय

  • @swapnalikarnavar6279
    @swapnalikarnavar6279 4 года назад +2

    Chan

  • @bpositive7147
    @bpositive7147 4 года назад +3

    भारी सांगितले

    • @ShivBhushan1
      @ShivBhushan1  4 года назад +1

      धन्यवाद दादा, व्हीडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा..

  • @swapnildangeadv
    @swapnildangeadv 4 года назад +1

    छान माहिती दिलीत. मला वाटले संभाजी महाराज मालिकेत ह्याची माहिती देतील पण तसे न करता त्यांनी मालिका पुढील राजकारण लक्षात घेऊन पटापट संपवली.

    • @ShivBhushan1
      @ShivBhushan1  4 года назад

      धन्यवाद दादा 🙏

    • @gajananbelkhede8613
      @gajananbelkhede8613 2 года назад

      जर सर्व विस्तृत माहिती दिली असती तर कदाचित मतदार नाराज होण्याची भिती पक्ष प्रमुखाला वाटली असती म्हणून मालिका घाईघाईने संपविली

  • @vaibhavlokhande8159
    @vaibhavlokhande8159 3 года назад +3

    Jay Shivray
    Jay ShambhuRaje