महाराष्ट्रातील सर्वात सुंदर 5 गावे//Top 5 Most Beautiful Villages in Maharashtra//Beautiful Villages
HTML-код
- Опубликовано: 22 янв 2024
- महाराष्ट्रातील सर्वात सुंदर 5 गावे//Top 5 Most Beautiful Villages in Maharashtra//Beautiful Villages
#beautiful #village #villages #maharashtra
तुम्ही अजून पर्यंत कोकण पाहिलेला दिसत नाही. एकदा धरती वरील स्वर्गात फेरफटका मारा म्हणजे समजेल सुंदर पांच गाव नाहीत त्या पेक्षा सुंदर निसर्गसौंदर्याने नटलेली गाव आहेत.❤❤❤❤❤
आपण देशावरच्या गावातील वॉव केली. जरा कोकण फिरायला जा स्वर्ग आहे
Asel hi sundar... Pan tithlya lokanchya mentality ch kaay? Khup cheap behaviour aahe tyancha... Kapati, sanshayi, andhshraddhalu ani nehmi dusryach vayeet chintnari astat te lok.
@@Whocaresworldsagle khare bolalat pan te sagle ghata varchi lok kartat.
Anubhav aahe changlach. Tyat Pune mhnaje third class ajun.
कोकणातील माणसे आरशासारखी साफ आहेत त्यामुळे तुम्ही स्वतःचं प्रतिबिंब पाहुन घाबरला असाल.@@Whocaresworld
वर्षभर गरम आणि घामट वातावरण असते तूझ्या कोकणात.शिवाय सोयी सुविधांचा पत्ता नाही. जेवढी थंडी तिथे हिवाळ्यात असते तेवढी घाटावरील गावात उन्हाळ्यात असते.
@@nknnnn4977 konkan mhanje ek gaav 12 bhangadi ani tithali lok tar purn kapathi, andhshraddhalu and narrow minded. Tyanch ayush karani, badha, bhut-pret yatach gel. Te chandra gele tari jatana limbu mirchi ani angare bhupare ghevun jateel. Jitke tyanche vichar ghan titakech te ghan. Tya lokan chya bajula ubh rahil tari phakt ani phakt negativity ch yete.
मला वाटत कोकणातील प्रत्येक गाव सुंदर आहे तुम्ही जाऊन बघा जरा स्वर्गापेक्षा सुंदर..
दिशाभूल करणारा व्हिडिओ, बरेच फोटो परदेशी आहेत. थोतांड थांबवा.
फक्त आंजर्ले बीच असे गूगल वर किव्हा यूट्यूब वर सर्च करा. कोकणातील उत्तम बीच आणि गाव आहे.
Hoy bhava ❤
सुंदर महती दीली धन्यवाद 🎉
छान माहिती मिळाली 🎉🎉❤🙏🌹
अगदी बरोबर.
कोकण तर धरतीवरचा स्वर्गच आहे.
tumhe ya desha che nagrik kach nhiye😂😂
खुप छान माहिती🙏👌
लई भारी चांगली माहिती दिली. कृपिया ह्या 5 गावाची नावे जिल्हा यादी मिळणेस विनंती. 🙏🏻🙏🏻 👍🏻👍🏻
धन्यवाद माझ गाव पुर्णगड रत्नागिरी सर्व धर्म समभाव असा माझा गाव आहे इथे सर्व जाती धर्माचे लोक आहेत
खूपच छान माहिती
ह्याच्या पेक्क्षा सुंदर गाव जव्हार जे पालघर जिल्हात आहे असे अनेक गाव जे आपल्या सुंदरते साठिओलखली जात आहेत जि पालघर मध्येआहेत जर तुम्हाला फिरायला जायचे असेल तर जव्हार ला नकि जा
Babano Dapoli madhil kolthare gav nakkich paha, California paris visral.
अजून एक सुंदर गावं आहे दाढोली व सडा निनाई
Purnagad❤😍🥰
Konkan is top most. Tithli 50 gaav top var aahet mag baki cha number lagto
कोकण 🏄🌅🌊🏝️🏖️🌄
Chiplun ❤❤❤
लय भारी, छान नैसर्गिक सौंदर्य, खुब आवडलो। .... साहेब एक निवेदन करतो की हा सर्व पांच गावांची एक लिस्ट पाहिजे, कारण चालु वीडियो मदी नाव सुधा कैप्चर नाही करु सकतो।❤..... नवी मुंबई, वाशी
कोकणात जाऊन या. मालवण मधील कांदळगाव बघा.
Nice place
Maze kaldari gaon pan khupch sundar aahe tumi jaun bagun yaach
Maz गाव,पण जगात सर्वात ,khubsurat ahe,
Mahiti gav che deli ,pan video matre europe ch dakhvles ase ka.
I Love konkan
माहिती नसलेली माहिती मिळाली आभारी आहोत🎉
अर्थहीन आणि खोटी माहिती आहे.
Nice info
छान
मस्त 👌👌आम्ही कोल्हापुरी 🙏
पाटगाव जो पहिला फोटो येतो तो फोटो ....आंबोली ता जुन्नर जि पुणे चा आहे........फोटो आहे....
Good.
मी गणपतीपुळे.❤
माफ करना इअर फोन लगा कर सून रहा था इसलिए गैरसमझ हूआ वीडियो पसन्द आया । ऐसे ही शीक्षा प्रद वीडियो दीआ करे धन्यवाद।
👌
पुणे जिल्ह्यातील जुन्नर - आंबेगाव तालुका एकदा बघा ❤
Kokan pahila pahije
Very nice
I'm from vasai, and vasai Fort is famous
I am jalgaon 😊
पूर्णगडच्या पलिकडे माझं सुंदर गाव 'गावखडी' आहे ❤
👌🏻👌🏻👍🏻👍🏻
वेंगुर्ला सर्वात सुंदर आहे.
मी रायगड जिल्हा उरण तालुका भेंडखल गावात रहात आहे
हिवरे बाजार हे गाव सर्वात सुंदर आहे महाराष्ट्रात
Sagalyanna aapale gaav aawadate. Aani jithe aapale ghar te sarvat sundar gaav ase mala tari watate. Tumche kay Matt aahe?
भाऊ मी खूप प्रसिद्ध गावांमधून आहे मी ((( शिर्डी))) मधून ओम साई राम ❤❤❤❤
Our birthplace is Madha which is famous for goddesses Maheshwari Devi and also having a taluka place with court from British Rule. Madha has many government offices, land under cultivation, midpoint of Kurdivadi, Solapur, Bider. It has a fort named Nimbalkar .
Swargiy. Sundar. Konkan 💓
No.1 audar
Goa is itself enough to beat all this places …. 👆🔥🔥🔥🔥 #Maharastra is all about #Crime #Unsafe bitter truth 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Only kokan ❤
Ati Sundar Aani Mahtwapoorn Mahiti....,....... MANGALWAR.............13///02///2024........
Purnagad ❤
आंबोली ❤
Maharastracha swarg Kokan ❤❤❤
Purnagad❤🥰🌍💫😘
Patgaon _ kolhapur
पूर्ण गड _Ratnagiri
मोर Gao
इगतपुरी
चार रस्ते एकत्र आलेले तळेरे हे गाव आजुबाज्या गावासह सिंधुदुर्गातले सुंदर गाव आहे त्याची माहीती ध्यावी.
Is there any MIDC or not ?
Maj Gav Purngad ❤❤❤
Rahatgaon आमच्या गावांत राहाट जासत होते
रत्नागिरीतील mirya हे sunder गाव आहे.
देहना नाही रे भावा देहने असे आहे 😂
कोकण
हा त्याच्या पंचकृषीतील गावाची नावे सांगतोय...😂😂😂😅😅😅
Vengurla ❤
Gaav kontya jilhyat aahe kse jaych he kahi sangitl nahi
Mi shanishingnapur cha ahe
गडचिरोली जिल्हा...
सातारा शिवथर
वीडीओ में बेकग्राउंड म्यूजिक ऐसा दिआ है की वीडियो में क्या बोल रहा है समझ में नही आता । अच्छे वीडियो लाभप्रद वीडियो की ऐसी तैसी कर दी ।
Pratekache gaav paretekala aawadate bhawa
Ardhe photo urope che dakhawale😂
काही गावांत लोकशाही शून्य आहे.
Mi Chiplun paate pilvli
Bhui bavda
gaov फोटो
grap
Satara Jilha
Khojewadi gaon
photo orijnal nahi dakhawle sir
Kokan ❤️
Ethe kajavyancha utsav sajara kela jato
कोकणातील एकही गाव टॉप five मध्ये नाही याचे आश्चर्य वाटले
Kahi photos bhartatle nahit
Ultra HD quality टीव्ही असेल तर स्विसरलेंड चे गावे पहा
मालवण
वेंगुर्ला.
फारच चुकीची माहिती दिली आहे, एकदा श्रावणात कोकणातील कुठल्याही गावी यावं, सुंदरते पलीकडे स्वर्गीय सुखं उपभोगता येईल.
निवेदन सुरू करण्या पूर्वी ,गावाचे नाव,तालुका,जिल्हा दाखविल्यास पर्यटकांना अंदाज येईल!इतर माहिती, निवास,भोजन , इत्यादी उपयुक्त ठरेल!
कोकण नाहीच.
Jay sri ram ❤❤❤
Bhai kokan swarg hai kokan jaisa village koi nahi samje mere bhai
अरे भावा तुला कोकण फिरायला हवा होता पाच नाही पणांस गावे भेटली असती तू जरा अभ्यास केला पाहिजे. आपल्या स्वर्गा हून सुन्दर कोकणचा
हा हा आजोबा खरं बोलला त्याला कोकण तर पाहायलाच पाहिजे होतं😊❤😊
Han Dada kharab wala ekadam pahila pahije mansahari😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
Look like most video clips and photos are from outside Maharashtra, how to rely on such fake video ?
ekarjun
काहीही...... फारतर 'तुझी आवडती गावे' म्हण कारण तुला तेवढाच महाराष्ट्र माहीत आहे..... महाराष्ट्रात कितीतरी अधिक सुंदर गावे आहेत.. मुर्खा
तुमची पत्ता सांगण्याची पद्धत अपूर्ण आणि चुकीची आहे.
पत्ता सांगताना प्रथम गावाचे नाव,पोस्ट,तालुका आणि जिल्हा असे क्रमवारीत असावे किंवा उदा,पुढीलप्रमाणे जसे की
मु पो चाकण तालुका खेड
जिल्हा पुणे.
आणि तालुक्या पासूनचे त्या गावचे किमी अंतर सांगावे.
भाऊ इंटरनेट वर फिरून, लोकांना चुकी ची माहिती देऊ नका,
तुलाच तरी तूच गाव माहीत आहे का कुठे आहे तो तर सांग उगाच काय पण सांगू नको
😢🎉😂ग
No