हा घोळ कुणामुळे सुरु झाला? सेनापतींची ६ पत्रे !

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 май 2024
  • इतरांना सोडा! ते स्वतः काय म्हणतात ते पहा!
    त्यांच्या सहा पत्रांमधून मिळते उत्तर. सेनापती पालकरांचे खरे नाव काय? नेताजी की नेतोजी?
    जेव्हा ते स्वतःच स्वतःचे नाव सांगतात
    स्वराज्याच्या घोडदळाचे सरनोबत पालकर! यांचे खरे नाव काय आहे यावर नेताजी आणि नेतोजी अशी दोन उत्तरे मिळतील.
    मोगल, इंग्रज, परकीय प्रवासी, स्वराज्यातील लेखक यापैकी काही 'नेताजी' म्हणतात तर काही 'नेतोजी' म्हणतात.
    सेनापती पालकरांचे खरे नाव काय याचे बरोबर उत्तर आपल्याला मिळते त्यांच्या शिवकालीन पत्रांमधून!
    काय आहे हे उत्तर? जाणून घ्या नेताजींच्या सहा पत्रांमधून! या भागातून!
    भाग १- शिवरायांचे आजोबा मालोजीराजे भोसले
    • Video
    भाग २- जिजाऊंचे वडील राजे लखुजी जाधवराव
    • Video
    भाग ३ - शहाजीराजांचे बंधू शरीफजीराजे भोसले
    • Video
    भाग ४ - जिजाऊपुत्र संभाजीराजे भोसले
    • Video
    भाग ५ - वीर बाजी पासलकर
    • Video
    भाग ६ - पुरंदरवीर गोदाजी जगताप
    • गोदाजी जगताप: शौर्यगाथ...
    भाग ७ - स्वराज्यवीर कान्होजी जेधे
    • Video
    भाग ८ - वीर जिवा महाले
    • जीवा महाले : शौर्यगाथा...
    भाग ९ - वीर संभाजी कावजी
    • संभाजी कावजी :शौर्यगाथ...
    भाग १० - शिवाजी काशीद
    • शिवाजी काशीद :शौर्यगाथ...
    भाग ११ - पावनखिंडवीर शंभूसिंह जाधवराव
    • शंभूसिंह जाधवराव-शौर्य...
    भाग १२ - बाजीप्रभू देशपांडे
    • बाजीप्रभू देशपांडे-शौर...
    भाग १३- कृष्णाजी व बाजी बांदल (बांदलवीर भाग १)
    • बांदलवीर भाग १-कृष्णाज...
    भाग १३- दिपाऊ, रायाजी व कोयाजी बांदल (बांदलवीर भाग २)
    • बांदलवीर भाग २- दिपाऊ,...
    भाग १४- बापूजी देशपांडे (देशपांडे वीर भाग १)
    • बापूजी देशपांडे: शौर्...
    भाग १४- चिमणाजी, नारायण व केसो नारायण देशपांडे (देशपांडेवीर भाग २)
    • चिमणाजी व नारायण देशपा...
    भाग १५ - सखो कृष्ण व दादाजी कृष्ण लोहकरे
    • दादाजी व सखो कृष्ण लोह...
    भाग १६- वणंगपाळ नाईक निंबाळकर
    • Video
    भाग १७- मुधोजी नाईक निंबाळकर
    • मुधोजी नाईक निंबाळकर :...
    भाग १८- हैबतराव शिळिमकर
    • हैबतराव शिळिमकर : शौर्...
    भाग १९-शामराज निळकंठ पेशवे
    • Video
    भाग २०- फिरंगोजी नरसाळे
    • फिरंगोजी नरसाळे : शौर्...
    भाग २१- साबूसिंग व कृष्णाजी पवार
    • साबूसिंग व कृष्णाजी पव...
    भा २२-पुरंदरचे काळभैरव मुरारबाजी देशपांडे
    • मुरारबाजी देशपांडे : श...
    शिवरायांच्या नकली राजमुद्रेचे सत्य!
    • Video
    शिवरायांची हेअरस्टाईल आणि नटांच्या बटा, लटा,जटा!
    • Video
    शिवरायांचा मूळ मंदिल आणि नकली जिरेटोपाचा खटाटोप!
    • Video
    बाजीप्रभू आणि मुरारबाजी देशपांडे हे क्षत्रिय आहेत!
    • Video
    शिवरायांनी हातपाय तोडलेल्या रांझ्याच्या पाटलांचा नेमका गुन्हा काय होता?
    • Video
    स्वराज्यशपथभूमी रायरेश्वराच्या स्थाननिश्चितीचे कोडे.
    • Video
    शिवरायांनी आपल्या मेहुण्याचे डोळे का काढले? शकूजी गायकवाडांवर आधुनिक इतिहासलेखकांचा खोटा आरोप.
    • शिवरायांनी स्वत:च्या म...
    प्रतापगडावरील हंबीरराव मोहितेंची तलवार नक्की कुणाची?
    • प्रतापगडावरील हंबीरराव...
    #जेव्हा सेनापती स्वतःच त्यांचे नाव सांगतात #हा घोळ कुणामुळे, का, कसा सुरु झाला?
    #नेताजी की नेतोजी? #NetajiPalkar #खरेनाव

Комментарии • 67

  • @dadasahebkorekar-shivvyakh8354
    @dadasahebkorekar-shivvyakh8354 Месяц назад +1

    अतिशय उत्तम माहिती मिळाली आम्हाला नेताजी हेच नाव बरोबर वाटते

  • @vijaykadge694
    @vijaykadge694 Месяц назад +3

    सर एक व्हिडिओ शिवराय यांची आग्रा भेटी ची बनवा ना तुमचे व्हिडिओ खूप माहिती देतात 🙏👍

  • @NishantAwade
    @NishantAwade Месяц назад +2

    खुप छान सर..नेहमीप्रमाणेच पुराव्यांसहीत❤️🚩👌

  • @dhananjaydethe7678
    @dhananjaydethe7678 16 дней назад

    जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩

  • @ganeshsalve6063
    @ganeshsalve6063 Месяц назад +3

    अप्रतिम खूपच छान माहिती पुरावता सर

  • @ajitgharge6128
    @ajitgharge6128 Месяц назад +1

    सर आग्रा ते राजगड चा थरारक वापसी याबद्दल जरा माहिती द्यावी 🙏🙏

  • @sampatchorat2921
    @sampatchorat2921 Месяц назад +1

    जय शिवराय सर

  • @Peaceful_life28
    @Peaceful_life28 Месяц назад +1

    अप्रतिम व अचूक माहिती दिल्याबद्दल आपले आभार! बरेच दिवस मनात होतेच नेताजी की नेतोजी? आज उत्तर मिळाले धन्यवाद

  • @shashankmorey4707
    @shashankmorey4707 Месяц назад +1

    आपण अतिशय चांगल्या प्रकारे विश्लेषण केले आहे 🙏

  • @user-pr8lk9lj9i
    @user-pr8lk9lj9i Месяц назад +1

    खूप छान माहिती सांगितली मी तुमचा आभारी आहे

  • @rampawar1132
    @rampawar1132 Месяц назад +1

    खूप छान

  • @jayashirke1368
    @jayashirke1368 Месяц назад +1

    खूप छान माहिती 🙏🙏🚩🚩जय शिवराय

  • @marutiabagole2567
    @marutiabagole2567 Месяц назад +1

    उपयुक्त माहिती

  • @rajeshdesai9634
    @rajeshdesai9634 Месяц назад +2

    सर दोन्ही नावे प्रचलीत असण्याची शक्यता जास्त आहे. त्या काळी तशी होती हे अनेकांच्या नावाचे उल्ल्रेख वेगवेगळे केलेले दिसतात.

  • @vijaykumaradmuthe9574
    @vijaykumaradmuthe9574 Месяц назад +1

    नेताजी

  • @nilabhbhosale6709
    @nilabhbhosale6709 Месяц назад

    साहेब मी सोशल मीडिया वर अश्या कॉमेंट्स बघितल्या आहे की त्यात काही राजपूत लोक म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज हे सिसोदिया राजपूत आहेत तर ह्या विषयावर सुद्धा एक व्हिडिओ बनवा 🙏

  • @R.N.Kao-RAW
    @R.N.Kao-RAW Месяц назад +1

    Jay Shree Ram *88*

  • @netajinivangune3496
    @netajinivangune3496 Месяц назад +1

    🚩🚩🚩

  • @umeshraul5481
    @umeshraul5481 Месяц назад +1

    💐💐🙏

  • @rajeshpatil6872
    @rajeshpatil6872 Месяц назад +1

    NETAJI HECH YOGYA VATATE.

  • @nirmitmarathe6765
    @nirmitmarathe6765 Месяц назад +1

    Namaskar Sir majha ek prashna aahe sir MOTE surname he kshatriya asun yache kul konte aahe

  • @rajeshbehere2822
    @rajeshbehere2822 Месяц назад

    निनाद बेडेकर यांच्या बाबत आपले काय मत आहे .. त्यांच्या इतिहासाच्या अभ्यासा बाबत 🙏

    • @vaibhavlad3433
      @vaibhavlad3433 Месяц назад

      बेडेकरांचा अभ्यास चांगला आहे परंतु शिवाजी महाराज सहिष्णू नव्हते असे दाखवणारा आहे.

    • @MoreSantosh
      @MoreSantosh Месяц назад

      ​@@vaibhavlad3433 बेडेकर खरा इतिहास सांगताय ज्याला तुम्ही असिहिषणू म्हणताय. तुम्ही ठरवले आहे ते सेक्युलर होते. पुरावा तसा नाहीय

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  Месяц назад +1

      हा विषय इथे कशासाठी?

    • @avinashkarode5243
      @avinashkarode5243 Месяц назад

      निनाद बेडेकर हे विद्वान इतिहासकार आहेत. मोरे तुम्ही सेक्युलर हा शब्द वापरलाय, हा शब्द आत्ताचा आहे. शिवकालीन नाही.

    • @vaibhavlad3433
      @vaibhavlad3433 Месяц назад

      @@MoreSantosh शिवाजी महाराजांनी सर्व जातीच्या मावळ्यांना मानाचे स्थान दिले. सरदारक्या दिल्या.. पालखीचा मान दिला. महात्मा फुले यांनी सुद्धा महाराजांचा कुळवाडी भूषण म्हणून गौरव केला. पेशवाईत तसे दिसले नाही. त्यांनी छत्रपतींची गादी हिसकावून त्यांना नामधारी बनवले व ब्राह्मणेतरांचा (बहुसंख्य मागासवर्गीय ) छळच केला गेला. म्हणून शिवाजी महाराज सहिष्णू ठरतात. जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म 🚩🚩

  • @vaibhavlad3433
    @vaibhavlad3433 Месяц назад +1

    आपण खूपच सुंदर विवेचन केले आपण व मनातील शंका दूर केली❤. सर, रामदास आणि शिवाजी महाराज यांची भेट झाली होती का? शिवाजी महाराजांचे खरे गुरू कोण जिजाऊ का रामदास ?? ह्यावर माहिती द्यावी ही विनंती.

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  Месяц назад +3

      यावर सविस्तर व्हिडिओ चॅनलवर येईल

    • @avinashkarode5243
      @avinashkarode5243 Месяц назад

      समर्थ रामदास स्वामी व शिवरायांची पहिली भेट चाफळच्या जवळच असलेले गाव शिंगणवाडी येथे झाली. व तेथेच शिवरायांच्या विनंतीवरून समर्थांनी त्यांना अनुग्रह दिला . म्हणजेच शिवाजी महाराज समर्थांचे शिष्य झाले. मी शिंगणवाडीला गेलोय.

    • @avinashkarode5243
      @avinashkarode5243 Месяц назад

      प्रत्येक आई ही मुलाची पहिली गुरूअसते तसेच वडील देखील गुरू असतात. प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक गुरू असतात. शिवाजीमहाराजांचे दादोजी कोंडदेव हे गुरूच होते. बाल शिवाजी ला राज्य कारभाराचे धडे त्यांनीच दिले.

    • @kushaq1173
      @kushaq1173 Месяц назад

      ​@@avinashkarode5243courtat case harun sudhha kiti bhampakpana palnar baman .

    • @kushaq1173
      @kushaq1173 Месяц назад

      ​@@avinashkarode5243dadoji kondev clerk hota ,karkun. Nantar maratha sardaravirudh ladhla pan.

  • @bhushanshukl5623
    @bhushanshukl5623 Месяц назад

    नेताजी हेच नाव योग्य वाटते

  • @amitabhbachchan2727
    @amitabhbachchan2727 Месяц назад +1

    पाटील,
    ज्ञानोबाने भिंतीवर बसून भिंत उडवून चांगदेवाला भेटायला गेले।
    अल्पवयीन ज्ञानोबा किती हुशार होते।
    भिंत रस्त्यांवरुन नेली असती आणि चुकून भिंती खाली येऊन एखादी व्यक्ति मेली असती तर त्यांना सुध्दा त्यावेळेस
    निबंध लिहीण्यास सांगितला असता न्यायाधीशांनी।
    होना पाटील साहेब।

  • @abhgad
    @abhgad Месяц назад

    मला असे वाटते हे एक मराठी भाषेचे वैशिष्ठ्य आहे. मराठी मध्ये अशी बरीच नावे आहेत ज्यामध्ये आ चां कधी कधी ओ होतो.
    उदा.
    तुका - तुकोजी
    व्यंका - व्यंकोजी
    हिरा - हिरोजी
    बंडा - बंडोबा
    अर्थात मी काही भाषा तज्ञ नाही किंवा इतिहास तज्ञ नाही. पण नेताजी किंवा नेतोजी ही नावे interchangeably वापरली जात असावीत. दस्तुखुद्द नेताजी यांनीसुद्धा स्वतचे नाव कधीतरी नेतोजी वापरले असू शकते असे वाटते. यात माझा कोंनाचाही उपमर्द करायचा हेतू नाही.
    आपले व्हिडिओ खूपच उद्बोधक आणि अपरिचित इतिहासावर प्रकाश टाकणारे असतात.

    • @abhgad
      @abhgad Месяц назад

      पण नेताजी हे खरे नाव असावे आणि नेतोजी हा आदरार्थी अपभ्रंश असावा असे वाटते. हे सर्व लोगिकच आहे. खरे काय ते इतिहासाच्या पोतडीत दडले आहे

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  Месяц назад

      पुरावे असताना लॉजिकची गरज नाही

  • @SaiprasadChitnis-jg2bj
    @SaiprasadChitnis-jg2bj Месяц назад

    शिवरायांचे सहसचिव आणि आमचे पूर्वज बाळाजी आवजी चित्रे चिटणीस यांच्यावर व्हिडिओ बनवा.

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  Месяц назад

      नक्कीच. ते चिटणीस होते. सचिव हे वेगळे पद आहे.

  • @sunilca2005
    @sunilca2005 Месяц назад

    पूर्वी च्या काळी अस लिहिण्याची पद्धत होती नावं स्थळ यांना काना मात्रा वाढवला जात होता

  • @Hemant_Kamat
    @Hemant_Kamat Месяц назад +1

    Superb analysis as always! Once and for all, it stands proven that this great Generals name was Netaji. However, I would like to bring to your notoce that historians such as Ninad Bedekar and Babasaheb Purandare both correct their readers that the actual name was Netoji and not Netaji. Probably, they both did not go as deep into the proofs as you have. Once again, an excellent analysis along with irrefutable proofs!🙏🏼

  • @shrikrushnadahatonde
    @shrikrushnadahatonde Месяц назад +1

    Saheb tumhla swarajayche dusare sarsenapati yanchay var video banavta 2 pan ekhada video pahile sarsenapati mankoji dahatonde yanchayvar banvla tar bara hoil Karan tayncha baddal far Kami lokana majti aahe

  • @Chitra_sparsh
    @Chitra_sparsh Месяц назад

    तुम्ही हा व्हिडिओ परत अपलोड का केला आहे 😅

  • @user-bw9lg1tn5d
    @user-bw9lg1tn5d Месяц назад

    Ata jya pramane shivya , apshabda vaprle jata aai bahini la uddeshun, Shivkalat tevahi aaj vaprle janare apshabd vaprle jayche kay?

  • @abhishekm9139
    @abhishekm9139 Месяц назад

    Ninad Bedekar tyanchya eka vyakhyanat Netoji he naav Netoji yanchya swatahchya mudret (seal) spasht ahe ase sangitle ahe.

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  Месяц назад

      पुरावे काय सांगतात ते महत्त्वाचे असते

    • @amodpataskar5673
      @amodpataskar5673 28 дней назад

      राजमुद्रा कुठे दिसली हे समजले तर जास्त उपयोग होईल, त्यात चुक होण्याची शक्यता नाही

  • @user-ob3gk1yb3o
    @user-ob3gk1yb3o Месяц назад +1

    शब्दकोशाच्या अर्थाप्रमाणे नेताजी वा नेतोजीत काय फरक आहे? याचा विचार व्हायला हवा

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  Месяц назад

      नेता शब्द अर्थपूर्ण आहे. नेतो हे नाम नाही.

  • @Don_Killuminati
    @Don_Killuminati Месяц назад

    नेताजी यांचे आडनाव पालकर होते की पाळकर?

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  Месяц назад +1

      पालकर. पत्रे दाखविली आहेत. त्यात पहा.

  • @swapnilmhatre9276
    @swapnilmhatre9276 Месяц назад

    कृष्णाजी अनंत सभासद हा शिवकालीन होता की राजारामकालीन होता? माझ्या माहितीप्रमाणे सभासद बखर ही छ्त्रपती राजाराम महाराजांच्या आज्ञेने लिहिली गेली होती. कृपया संभ्रम दूर करावा. 🙏🙏🙏

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  Месяц назад

      शिवरायांच्या राजसभेत अधिकारी होते. नंतर छत्रपती राजाराम महाराजांच्या सोबत जिंजीला गेले.

    • @swapnilmhatre9276
      @swapnilmhatre9276 Месяц назад

      @@MaratheShahiPravinBhosale धन्यवाद 🙏🙏🙏

  • @harshalkulkarni8327
    @harshalkulkarni8327 Месяц назад +1

    Netaji Palkar la Maharaj ni ka velas pavla Nahis mahnun Kadle,actually kya jhale hote saanga,netaji kuthe hote

  • @prasadchature3010
    @prasadchature3010 Месяц назад +2

    कृपया करून आम्हाला संभाजी महाराजांचे पेशवे नीलोपंत मोरोपंत पिंगळे ची माहिती द्या ..... गूगल वर स्वराज्याचे २रे पेशवे बालाजी विश्वनाथ सांगत आहेत ..,तर मग संभाजी महाराजांनी नेमणूक केलेले पशेवे निलोपंत यांचे काय झाले ???

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  Месяц назад +1

      यावर सविस्तर व्हिडिओ चॅनलवर येईल

    • @gajananbharati7708
      @gajananbharati7708 Месяц назад

      खूपच अभ्यासपूर्ण मांडणी.

    • @prasadchature3010
      @prasadchature3010 Месяц назад

      Thanks 🙏🏼​@@MaratheShahiPravinBhosale

  • @MuraliKamthe
    @MuraliKamthe Месяц назад +1

    नेताजी