Bajrang Sonawane Beed Rally : जरांगे पाटलांच्या रॅलीत बीडच्या खासदारांचा सहभाग | Marathi News

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 июл 2024
  • Bajrang Sonawane Beed Rally : जरांगे पाटलांच्या रॅलीत बीडच्या खासदारांचा सहभाग | Marathi News
    #bajrangsonwane #manojjarangepatil #politics #marathibatmyanews18 #news18lokmat #marathibatmyanews18 #marathareservation #politics
    News18 Lokmat is one of the leading RUclips News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/desc-youtube

Комментарии • 493

  • @Vajaygxy
    @Vajaygxy 21 день назад +308

    माझे मतदान सार्थक झाले.

    • @akshaysawant2727
      @akshaysawant2727 21 день назад +8

      एक मराठा लाख मराठा दादा ❤️

    • @Karma_0911
      @Karma_0911 20 дней назад +1

      टेबल फोड़ून विरोध कोणि केला 😂

  • @kailaspawar2121
    @kailaspawar2121 21 день назад +139

    धन्यवाद. खासदार साहेब

  • @sharaddhanwate8021
    @sharaddhanwate8021 21 день назад +219

    एक नंबर बप्पा साहेब एक मराठा लाख मराठा

    • @nileshpawar4205
      @nileshpawar4205 21 день назад

      आता पहा ... Jarange patil काय म्हणतो ... OBC मधूनच मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे ... मग ज्यावेळी शरद पवार याचा खासदार अमोल कोल्हे संसदेत बोलला की मराठा आरक्षण मिळाले पाहिजे पण इतर कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता ... दोन्ही तोंडाने बोलत होता ... त्यावेळी बजरंग सोनवणे हा नवीन बीड येथील खासदार बेंच वाजवून समर्थन करत होता ..सुप्रिया सुळे बाजूला होती ... त्यांनी का नाही अडवले. तुम्हाला माहित असेलच की बजरंग सोनवणे हा या आरक्षण लढ्या मुळे जिंकला आहे. बाहेर येऊन पुन्हा तो जरांगेला सपोर्ट करतो ... डोकं आहे का मराठ्यांना..

  • @ChandrakantTapse
    @ChandrakantTapse 21 день назад +188

    एक मराठा कोठी मराठा जय शिवराय

  • @pradippawar2203
    @pradippawar2203 21 день назад +124

    एक मराठा कोटी मराठा एकनिष्ठ पाटलासोबत बजरंग बप्पा सोनवणे ❤

  • @pravasmohite2517
    @pravasmohite2517 21 день назад +155

    बाप्पा मानलं तुम्हाला
    एकवचनी माणूस

  • @shrvlogs7930
    @shrvlogs7930 20 дней назад +11

    धन्यवाद बप्पा तुम्ही आले आता बीडचे खासदार कायम तुम्हीच ❤

  • @user-zg2ze8zq5z
    @user-zg2ze8zq5z 21 день назад +127

    बप्पा तुम्ही खूप अभ्यासू खासदार आहेत हे दाखऊन दिले राहिला प्रश्न मुंढे बहीण भाऊ ते कानकोंडे आहेत ते येणार नाही

    • @BhagwatMundhe-wr8de
      @BhagwatMundhe-wr8de 21 день назад +2

      @@user-zg2ze8zq5zkshan kankode ahe aaigalya nit bol

    • @b.rjadhavpatil1503
      @b.rjadhavpatil1503 21 день назад

      जातियवादी कुत्री भोकली कमेन्ट्स मध्ये येऊन😂😂​@@BhagwatMundhe-wr8de

    • @hindui279
      @hindui279 21 день назад

      हो खूप अभ्यासू आहेत.. बॅरिस्टर आहेत चंदन चोर आपले खासदार.. बाकडे वाजिवण्यात मग्न 😂

    • @user-cu6jv6bf2s
      @user-cu6jv6bf2s 21 день назад

      तोंड सांभाळून बोल रे

    • @maheshdahiphale4201
      @maheshdahiphale4201 21 день назад

      Kiti tondawat ghan baher padate tyachya kasahal yetil munde bhau bahin mag nich manus ahe.

  • @bhausahebjagadale5115
    @bhausahebjagadale5115 21 день назад +76

    बप्पा साहेब,आपले खूप खूप धन्यवाद.

    • @nileshpawar4205
      @nileshpawar4205 21 день назад

      बीड मध्ये मराठा आरक्षणाबाबत मोर्चा आहे ...jarange पाटील याने अल्टिमेटम दिलेला आहे ... हा कोण jarange patil मराठ्यांचा वाली आहे का ? नाही ही करामती काकाची चाल आहे ... या वाकड्या तोंडाचा व्यक्तीने कधीच चांगली कामे केलेली नाहीत ... ज्या मराठा व्यक्तीला या बद्दल माहीत नसेल तर सांगतो ..कधीतरी वाचत जा ... याने प्रत्येक वेळी मराठा आरक्षणाला विरोध केलेला आहे ...
      1994 साली हा मुख्यमंत्री असताना जो GR काढला आणि नंतर जो कायदा बनविला त्यामुळे मराठा आरक्षण संपुष्टात आलेले आहे. प्रत्येक मराठा आरक्षणाच्या वेळी NCP मराठा पार्टी होती तिने विरोध केला आणि मराठ्यांची मारली.

    • @nileshpawar4205
      @nileshpawar4205 21 день назад

      आता पहा ... Jarange patil काय म्हणतो ... OBC मधूनच मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे ... मग ज्यावेळी शरद पवार याचा खासदार अमोल कोल्हे संसदेत बोलला की मराठा आरक्षण मिळाले पाहिजे पण इतर कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता ... दोन्ही तोंडाने बोलत होता ... त्यावेळी बजरंग सोनवणे हा नवीन बीड येथील खासदार बेंच वाजवून समर्थन करत होता ..सुप्रिया सुळे बाजूला होती ... त्यांनी का नाही अडवले. तुम्हाला माहित असेलच की बजरंग सोनवणे हा या आरक्षण लढ्या मुळे जिंकला आहे. बाहेर येऊन पुन्हा तो जरांगेला सपोर्ट करतो ... डोकं आहे का मराठ्यांना..

  • @user-eu1dz3xr6b
    @user-eu1dz3xr6b 21 день назад +31

    बरोबर बप्पा आज तुमचा अभिमान वाटतो

    • @nileshpawar4205
      @nileshpawar4205 21 день назад

      आता पहा ... Jarange patil काय म्हणतो ... OBC मधूनच मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे ... मग ज्यावेळी शरद पवार याचा खासदार अमोल कोल्हे संसदेत बोलला की मराठा आरक्षण मिळाले पाहिजे पण इतर कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता ... दोन्ही तोंडाने बोलत होता ... त्यावेळी बजरंग सोनवणे हा नवीन बीड येथील खासदार बेंच वाजवून समर्थन करत होता ..सुप्रिया सुळे बाजूला होती ... त्यांनी का नाही अडवले. तुम्हाला माहित असेलच की बजरंग सोनवणे हा या आरक्षण लढ्या मुळे जिंकला आहे. बाहेर येऊन पुन्हा तो जरांगेला सपोर्ट करतो ... डोकं आहे का मराठ्यांना..

  • @prakashnanavare1769
    @prakashnanavare1769 21 день назад +33

    🚩एक मराठा,,कोटी, कोटी मराठा,,,एकच मिशन,,,अन ओबीसीतूनच मराठा आरक्षण,,,🚩जय शिवराय, 🚩जय जिजाऊ,🚩जय शंभुराजे,,, सोलापूर जिल्हा,,,,महाराष्ट्र राज्य,,,,,
    🚩सरसेनापती श्री मनोज [दादा ]जरांगे पाटील💥

  • @madhavsarade6885
    @madhavsarade6885 21 день назад +183

    मनोज रंगी पाटील यांची 48 खासदार इतकी ताकद आहे नाद करायचा नाही

    • @nileshpawar4205
      @nileshpawar4205 21 день назад

      आता पहा ... Jarange patil काय म्हणतो ... OBC मधूनच मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे ... मग ज्यावेळी शरद पवार याचा खासदार अमोल कोल्हे संसदेत बोलला की मराठा आरक्षण मिळाले पाहिजे पण इतर कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता ... दोन्ही तोंडाने बोलत होता ... त्यावेळी बजरंग सोनवणे हा नवीन बीड येथील खासदार बेंच वाजवून समर्थन करत होता ..सुप्रिया सुळे बाजूला होती ... त्यांनी का नाही अडवले. तुम्हाला माहित असेलच की बजरंग सोनवणे हा या आरक्षण लढ्या मुळे जिंकला आहे. बाहेर येऊन पुन्हा तो जरांगेला सपोर्ट करतो ... डोकं आहे का मराठ्यांना..

    • @rathod4651
      @rathod4651 20 дней назад +2

      😂😂

    • @amolpatil3574
      @amolpatil3574 20 дней назад +2

      😂😂😂😂

    • @balasahebmunde4671
      @balasahebmunde4671 20 дней назад +1

      सरकार बनाना

    • @Rockybhai12347
      @Rockybhai12347 19 дней назад

      😂😂😂😂😂😂

  • @pavan1562
    @pavan1562 21 день назад +75

    यक नंबर मराठेनो जागे हो

    • @nileshpawar4205
      @nileshpawar4205 21 день назад

      आता पहा ... Jarange patil काय म्हणतो ... OBC मधूनच मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे ... मग ज्यावेळी शरद पवार याचा खासदार अमोल कोल्हे संसदेत बोलला की मराठा आरक्षण मिळाले पाहिजे पण इतर कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता ... दोन्ही तोंडाने बोलत होता ... त्यावेळी बजरंग सोनवणे हा नवीन बीड येथील खासदार बेंच वाजवून समर्थन करत होता ..सुप्रिया सुळे बाजूला होती ... त्यांनी का नाही अडवले. तुम्हाला माहित असेलच की बजरंग सोनवणे हा या आरक्षण लढ्या मुळे जिंकला आहे. बाहेर येऊन पुन्हा तो जरांगेला सपोर्ट करतो ... डोकं आहे का मराठ्यांना..

    • @nileshpawar4205
      @nileshpawar4205 21 день назад

      बीड मध्ये मराठा आरक्षणाबाबत मोर्चा आहे ...jarange पाटील याने अल्टिमेटम दिलेला आहे ... हा कोण jarange patil मराठ्यांचा वाली आहे का ? नाही ही करामती काकाची चाल आहे ... या वाकड्या तोंडाचा व्यक्तीने कधीच चांगली कामे केलेली नाहीत ... ज्या मराठा व्यक्तीला या बद्दल माहीत नसेल तर सांगतो ..कधीतरी वाचत जा ... याने प्रत्येक वेळी मराठा आरक्षणाला विरोध केलेला आहे ...
      1994 साली हा मुख्यमंत्री असताना जो GR काढला आणि नंतर जो कायदा बनविला त्यामुळे मराठा आरक्षण संपुष्टात आलेले आहे. प्रत्येक मराठा आरक्षणाच्या वेळी NCP मराठा पार्टी होती तिने विरोध केला आणि मराठ्यांची मारली.

  • @ashokbutte2906
    @ashokbutte2906 21 день назад +37

    एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय

  • @rajeshpatange1871
    @rajeshpatange1871 21 день назад +28

    बाप्पा लोकसभेत पण आवाज उठवा तुमचा अभिमान आहे

  • @babudhenge9371
    @babudhenge9371 21 день назад +15

    एकच नंबर दादा जय शिवराय जय शंभुराजे जय जरांगे पाटील 🚩🚩

  • @vikastambe5968
    @vikastambe5968 21 день назад +57

    बाप्पाला मतदान केल्याचं सार्थक झाल आज

    • @RajambarGadhekar
      @RajambarGadhekar 21 день назад

      लोकसभा मध्ये अमोल कोल्हे यांनी आरक्षण मुदा मडला तर बपानि त्याना पाठींबा दिला आहे

  • @rameshsolat3812
    @rameshsolat3812 21 день назад +52

    पडल्या. मुळे. नाही. आलेत

  • @prakashdattatraythorve2091
    @prakashdattatraythorve2091 21 день назад +11

    मतदान वायाला नाही गेलं.... धन्यवाद खासदार साहेब 😊

  • @jayshrinepte7787
    @jayshrinepte7787 21 день назад +25

    एक मराठा कोठी मराठा❤❤

  • @bapumore5533
    @bapumore5533 21 день назад +34

    आता कसं पाटिल म्हणतील तसं ❤❤

    • @hindui279
      @hindui279 21 день назад +2

      आता कसं पाटील माहविकास आघाडी च सरकार आल की पाटील गायब 😂

    • @devidasbhange4730
      @devidasbhange4730 21 день назад +1

      ​@@hindui279महाविकास आघाडीचा सुपडा साफ होणार

    • @YouTube.handle630
      @YouTube.handle630 20 дней назад +1

      महाविकास आघाडीचे सरकार होते तेव्हा सुध्दा आंदोलन सुरू होतो.

  • @KING81889
    @KING81889 21 день назад +8

    आपणं असंच मराठा समाजाच्या पाठीशी रहा मराठा समाज आपल्या कधीच कमी पडु देनार बपा अभिनंदन 💐🙏🙏🙏

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 21 день назад +29

    बीड जिल्ह्यात महाविकासआघाडीचे विधान सभेत सर्व उमेदवार निवडून येईल

  • @user-oc7ei5nw4y
    @user-oc7ei5nw4y 20 дней назад +5

    खूप छान भाषण दिल एकता दाखवली त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन जय शिवराय एक मराठा लाख मराठा जय शिवराय 🚩🙏🙏🚩🙏💯🚩🚩🙏

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 21 день назад +35

    बजरंग बप्पा की जय

  • @vinodkakde6371
    @vinodkakde6371 21 день назад +173

    धनंजय मुंडे ला असं आपटा खर्च मरेपर्यंत उभा राहिला पाहिजे

    • @BhagwatMundhe-wr8de
      @BhagwatMundhe-wr8de 21 день назад

      Kakdya tuzya bapala kr ubha mg

    • @DLb7350
      @DLb7350 21 день назад +26

      मुंडे साहेब पडत नाहीत

    • @maulimisal9578
      @maulimisal9578 21 день назад +31

      गडीत दम असेल तर या धंनजय पाडायल 74 हाजर लीड आहे तीथ गाफिल राहाणार नाहीत

    • @user-zg2ze8zq5z
      @user-zg2ze8zq5z 21 день назад

      ​@@DLb7350त्याला साहेब म्हणून अंगावर चिखल उडून घेऊ नका

    • @dnyaneshwarmundhe698
      @dnyaneshwarmundhe698 21 день назад

      Tuja bap ahe dm

  • @BanduPawar-rs9cu
    @BanduPawar-rs9cu 21 день назад +8

    बजरंग बप्पा धन्यवाद

  • @studycentre3984
    @studycentre3984 21 день назад +5

    संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या पाठीशी सर्व जनता उभी आहे त्यामुळे सर्वांनी त्यांना भरपूर यश मिळवण्यासाठी पाठिंबा द्यायला हवा

  • @user-mn9iz9qh5c
    @user-mn9iz9qh5c 21 день назад +9

    एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय जिजाऊ ❤🎉❤🚩🎊

  • @SantoshJagtap-dx6qe
    @SantoshJagtap-dx6qe 21 день назад +12

    Nice bappa❤

  • @user-qc9oi8xb9i
    @user-qc9oi8xb9i 21 день назад +7

    वा बप्पा खुप छान बोलताय

  • @user-ki5tf5sn6i
    @user-ki5tf5sn6i 21 день назад +13

    माननीय खासदार बजरंग बाप्पा परमनंट खासदार तुम्हीच राहणार .

  • @dilipjagtap4921
    @dilipjagtap4921 21 день назад +8

    घाबरू नका परळी विधानसभेच्या भावी आमदार करुणा ताई मुंडे मॅडम

  • @GaneshJadhav-be3zj
    @GaneshJadhav-be3zj 21 день назад +12

    माझ मतदान सार्थक झाल

  • @prashantj456
    @prashantj456 20 дней назад +2

    Manoj dada jarange patil ❤❤

  • @namdevkshirsagar7555
    @namdevkshirsagar7555 21 день назад +2

    ❤ धन्यवाद बाप्पा ❤

  • @SantoshPawar-ko8bc
    @SantoshPawar-ko8bc 21 день назад +1

    धन्यवाद साहेब

  • @aksahdeshmukh23
    @aksahdeshmukh23 18 дней назад

    धन्यवाद बाप्पा ❤🙏🚩

  • @user-ht6qf7hz6z
    @user-ht6qf7hz6z 21 день назад +8

    Manoj. Dada. Is. Great. Maratha.

    • @nileshpawar4205
      @nileshpawar4205 21 день назад

      आता पहा ... Jarange patil काय म्हणतो ... OBC मधूनच मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे ... मग ज्यावेळी शरद पवार याचा खासदार अमोल कोल्हे संसदेत बोलला की मराठा आरक्षण मिळाले पाहिजे पण इतर कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता ... दोन्ही तोंडाने बोलत होता ... त्यावेळी बजरंग सोनवणे हा नवीन बीड येथील खासदार बेंच वाजवून समर्थन करत होता ..सुप्रिया सुळे बाजूला होती ... त्यांनी का नाही अडवले. तुम्हाला माहित असेलच की बजरंग सोनवणे हा या आरक्षण लढ्या मुळे जिंकला आहे. बाहेर येऊन पुन्हा तो जरांगेला सपोर्ट करतो ... डोकं आहे का मराठ्यांना..

  • @NamdevShinde-qi8lu
    @NamdevShinde-qi8lu 21 день назад +6

    आम्ही जे मतदान केले ते योग्यच केले.

  • @SurajPawar-wc7uq
    @SurajPawar-wc7uq 21 день назад +4

    Bappa matdan sarthak kel rai tumhi ❤

  • @sachingund7639
    @sachingund7639 20 дней назад +1

    धन्यवाद, खासदार साहेब.

  • @laxmanpatil9155
    @laxmanpatil9155 21 день назад +3

    Very good bajrang bhau

  • @ambadasdhande2318
    @ambadasdhande2318 21 день назад +3

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे ऐक मराठा लाख मराठा जरांगे पाटील आगे बढो

  • @kailasnagre4516
    @kailasnagre4516 21 день назад +2

    त्याची अन् त्याच्या पक्षाची भुमीका विचारा ना ...टेबल वाजवला त्यान तर obc मधून नका दे म्हणतो🤣🤣😂😂😂

  • @user-ss2ks4jk5n
    @user-ss2ks4jk5n 20 дней назад +1

    एक मराठा लाख मराठा 🚩🚩🙏🚩🚩 एक नंबर खासदार साहेब 🙏🙏

  • @user-wb8rd9mm9g
    @user-wb8rd9mm9g 21 день назад +16

    हे आहेत इमानी खासदार नावाला पालकमंत्री जळाऊ भस्ममंतरी

  • @pradipdhame8552
    @pradipdhame8552 21 день назад

    धन्यावाद

  • @ashokchoudhary8226
    @ashokchoudhary8226 21 день назад

    Thanks bappa

  • @user-yk4cy9rd8j
    @user-yk4cy9rd8j 16 дней назад +1

    बजरंग बप्पा एक नंबर एक मराठा कोटी मराठा जय शिवराय

  • @SantoshPawar-ko8bc
    @SantoshPawar-ko8bc 21 день назад +3

    माझे मतदान सार्थक झाले आहे

  • @dnyaneshwararde3682
    @dnyaneshwararde3682 21 день назад +5

    माझे मतदान केलं होतं ते योग आहे

  • @angadbhosale9595
    @angadbhosale9595 20 дней назад

    बपा धन्यवाद

  • @gorakhkardel3772
    @gorakhkardel3772 21 день назад +8

    १००% बरोबर खासदार साहेब धन्यवाद

  • @MarotiUgal
    @MarotiUgal 21 день назад

    🙏🙏🙏🙏तुमचे आभारी

  • @sattu2636
    @sattu2636 20 дней назад +2

    बावचाळून गेलेत 1दा खासदार होऊन😂😂😂वेळ प्रत्येकाची येते 💯

  • @kelgaongramsevak4575
    @kelgaongramsevak4575 21 день назад +2

    एक नंबर दादा

  • @user-jv1mc6qb1n
    @user-jv1mc6qb1n 20 дней назад +4

    म्हणून साऱ्या जनतेचा लाडका झालाय बजरंग बप्पा 😂😂

  • @laxmanpatil9155
    @laxmanpatil9155 21 день назад +2

    Khasdar saheb dhanywad

  • @rajendramahanure1985
    @rajendramahanure1985 20 дней назад +2

    पंकजा मुंडे ने कोणाचे खरकटे चाटले नाहीत, ति स्वतःच्या हिमतीवर निवडणूक लडविली

  • @user-wt7oz7zx9k
    @user-wt7oz7zx9k 21 день назад +1

    ❤❤❤❤❤

  • @anillokhande666
    @anillokhande666 21 день назад +1

    ❤❤❤❤❤❤❤

  • @shivajimulay5004
    @shivajimulay5004 20 дней назад

    योग्य विचार, श्री बजरंग सोनवणे साहेब यांचे.

  • @samadhantingare1153
    @samadhantingare1153 21 день назад

  • @eknathdhakne7186
    @eknathdhakne7186 19 дней назад +1

    तुम्हला केल मिलनार😂😢😮😅❤❤❤

  • @DhanrajGutte-mc7rq
    @DhanrajGutte-mc7rq 20 дней назад +2

    मॅनेज बैठका घेऊन पंकजा ताईला पाडले जरांगेनी, मग कशाला येतील

  • @santoshchavhan2406
    @santoshchavhan2406 21 день назад

    जय शिवराय ❤❤❤

  • @shahajidhas4603
    @shahajidhas4603 19 дней назад

    बजरंग बप्पा खानदान मराठा आहे म्हणून त्यांचे रक्त मराठा समाजाकडे ओढणारे धन्य वाद बजरंग बप्पा

  • @bhagwatkadam6082
    @bhagwatkadam6082 21 день назад +45

    पवार साहेब का गेले नाहीत सर्व पक्षीय बैठकीला बोला

    • @sarjeraoyadav2912
      @sarjeraoyadav2912 21 день назад +4

      To jarangya cya ghri gela hota

    • @संघर्षयोद्धा
      @संघर्षयोद्धा 21 день назад

      ​@@sarjeraoyadav2912तूझ्या घराचा ऍड्रेस विचायला गेलते पवार.. 😂

    • @kailasrale5027
      @kailasrale5027 21 день назад +1

      ​@@sarjeraoyadav2912तुझ्या आयटमला घेऊन, भाडखाउ

    • @akshaysawant2727
      @akshaysawant2727 21 день назад +3

      ​@@sarjeraoyadav2912पंकजा कधी गेला होता झ... या 🤣

    • @yashpalpatil6382
      @yashpalpatil6382 21 день назад

      ​@@akshaysawant2727😂😂😂

  • @tukaramjadhav3153
    @tukaramjadhav3153 21 день назад +1

    एकच नंबर

  • @rajendrasarade6890
    @rajendrasarade6890 15 дней назад

    जरागे साहेब जिंदाबाद एक मराठा कोटी मराठा जरागे साहेब जिंदाबाद

  • @mininathshelke6502
    @mininathshelke6502 21 день назад

    🙏✌

  • @machindrasanap9357
    @machindrasanap9357 21 день назад +2

    दोन हाना पण खासदार म्हणा

  • @gorakhshingan1292
    @gorakhshingan1292 21 день назад +3

    मी केलेला जीवतोडून प्रचार व बप्पाला केलेले मतदान सार्थकी लागले

  • @SandipAdkine-z8v
    @SandipAdkine-z8v 20 дней назад

    जय शिवराय

  • @HanumantKale-kg2rn
    @HanumantKale-kg2rn 21 день назад +1

    ओके

  • @sumitraner285
    @sumitraner285 21 день назад +2

    Best ,bapa

  • @GopalPaphal
    @GopalPaphal 15 дней назад

    धन्यवाद बप्पा आता शोभला बघा मराठा समाजाचा खासदार❤

  • @bhaskarlate4733
    @bhaskarlate4733 20 дней назад +1

    बप्पा बरोबर सांगितले ऐक मराठा कोटी मराठा बप्पा सारा मराठा बीड मधील मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत आहे

  • @TulsiramGhavane
    @TulsiramGhavane 21 день назад

    धन्यवाद खाजदार 🎉❤🎉🎉🎉🎉

  • @shubhampawar2062
    @shubhampawar2062 21 день назад

    🎉🎉👏👏👏👏👏🎉🎉

  • @Karma_0911
    @Karma_0911 20 дней назад +2

    टेबल फोड़ून विरोध कोणि केला 😂

  • @kailasp4118
    @kailasp4118 19 дней назад

    ❤❤

  • @dnyaleshwararsul7678
    @dnyaleshwararsul7678 20 дней назад

    महाराष्ट्रातील एकमेव निडर खासदार बजरंग बप्पा सोनवणे परमनंट खासदार

  • @anilware5173
    @anilware5173 21 день назад +8

    शांतता राली आणि बुकिती दात padin हीच का शांतता

  • @user-zf3qd3qv4c
    @user-zf3qd3qv4c 19 дней назад

    बजरंग बप्पा 👍👍🚩🚩

  • @jijabakhole8827
    @jijabakhole8827 21 день назад

    बप्पा.आपले धन्यवाद

  • @nivratiniras8855
    @nivratiniras8855 20 дней назад

    खासदार साहेब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं

  • @tejasdilipchaudhari8269
    @tejasdilipchaudhari8269 15 дней назад

    Ekmev khasdar ahet ki te purnpane ughad support kartay patil sahebana...Aani tyamule ch te election mdhe nivdun aalyavar ghari jaychya aadhi dadana bhetayla gele..❤

  • @user-bl2ni4uj5n
    @user-bl2ni4uj5n 19 дней назад

    तु एक पत्रकार आहेस तुला लाज वाटली पाहिजे लोक सभेत हया सर्व लोकांनी काय केलं हे सगळे तुला माहीत आहे परन्तु मुद्दाम तु सोनवणे यांना मुंढे बहीण भाऊ यांच्या बदल प्रश्न विचारले जातात म्हणून तर असं ठाम विश्वास आहे की असल्याचं लोकांमुळे जातीयवादी घडवण्याची जबाबदारी घेऊन बातम्या तयार केले

  • @sushims3942
    @sushims3942 21 день назад +8

    BAJRANG SONWANE THE PRIDE OF BEED DISTRICT.

  • @swapnildhatrak45
    @swapnildhatrak45 21 день назад +3

    बजरंग सोनवणे ओबीसी मधून आरक्षण देवू नये तेव्हा संसदेत बाक वाजवत होते

    • @shrvlogs7930
      @shrvlogs7930 20 дней назад +2

      नीट बघ तो व्हिडीओ तु नको आम्हाला शिकू

  • @gorakhkardel3772
    @gorakhkardel3772 21 день назад +7

    बीड चा वाघ आपण आहात साहेब धन्यवाद

  • @krishna-lz4lr
    @krishna-lz4lr 21 день назад

    वा बप्पा 🎉🎉🎉❤❤❤

  • @sarojamane104
    @sarojamane104 21 день назад

    Bappa💗🙏🙏🙏🙏

  • @nivruttigharge9447
    @nivruttigharge9447 17 дней назад

    Jay ho sonavane

  • @harendrarautvlog
    @harendrarautvlog 20 дней назад

    जय बजरंग बली ❤

  • @user-pd9vw4mf5p
    @user-pd9vw4mf5p 21 день назад

    🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤

  • @jalindarpathade3484
    @jalindarpathade3484 19 дней назад +2

    माझे मतदान फेल गेले नाही

  • @shrikrishnarsul6917
    @shrikrishnarsul6917 21 день назад +1

    Bappa 💯✌️✌️