Devendra Fadnavis vs Uddhav Thackeray अस युद्ध सुरु झालंय ! | Marathi Batamya | Vishaych Bhari

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 окт 2024
  • Devendra Fadnavis vs Uddhav Thackeray अस युद्ध सुरु झालंय ! | Marathi Batamya | Vishaych Bhari
    महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मागच्या ५ वर्षांपासून ज्या काही घडामोडी घडताहेत. त्यामध्ये दोन नेते केंद्रस्थानी राहिलेले आहेत. हे दोन नेते म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे. एकेकाळी महायुतीमधील एकमेकांचे चांगले मित्र असलेले देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे सध्या एकमेकांचे कट्टर वैरी बनले आहे. हे वैर केवळ राजकीय पातळीवर न राहता वैयक्तिक पातळीवर पोहोचल्याचे संकेत मागच्या काही दिवसांपासून घडत असलेल्या घडामोडींवरून मिळत आहेत. एकमेकांना नामोहरम करण्याचे प्रयत्न दोन्ही बाजूंनी सुरू आहेत. त्यात कधी देवेंद्र फडणवीस यांची सरशी होते. तर कधी उद्धव ठाकरे हे बाजी मारताना दिसतायत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी अनिल देशमुख यांनी केलेल्या गौप्यस्फोटानंतर बुधवारी उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना खुलं आव्हान दिलं होतं. ‘आदित्य आणि मला अडकवण्याचे षडयंत्र कशा प्रकारे रचले गेले हे आता जगजाहीर झाले आहे. माझ्याकडे ना पैसा ना चिन्ह तरी कट्टर शिवसैनिकांच्या ताकदीवर आज मी आणि शिवसेना पुन्हा पाय रोवून उभे राहिलो आहोत. त्यामुळे तुम्ही हवी तेवढी ताकद पणाला लावा, यापुढे राजकारणात एक तर तुम्ही रहाल किंवा मी राहीन’, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय युद्धाला तोंड फुटलं आहे. आता याची नेमकी परिणती काय होते हे विधानसभा निवडणुकीच्या निकालांमधून दिसून येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस या दोन तुल्यबळ नेत्यांमध्ये होणाऱ्या संघर्षाचा महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकारणावर नेमका काय परिणाम होणार याचा घेतलेला हा आढावा.
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #uddhavthackeray
    #devendrafadnavis
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    uddhav thackeray, uddhav thackeray on devendra fadnavis, uddhav thackeray live, uddhav thackeray speech, uddhav thackeray speech today, raj thackeray, uddhav thackeray news, uddhav thackeray vs eknath shinde, devendra fadnavis vs uddhav thackeray, uddhav thackeray live today, uddhav thackeray vs devendra fadnavis, devendra fadnavis on uddhav thackeray, uddhav thackeray news today, cm uddhav thackeray, uddhav thackeray today, uddhav thackeray status
    devendra fadnavis, dcm devendra fadnavis, uddhav thackeray on devendra fadnavis, devendra fadnavis speech, devendra fadnavis vs uddhav thackeray, devendra fadnavis interview, deputy chief minister devendra fadnavis, devendra fadnavis live, devendra fadnavis news, devendra fadnavis latest, devendra fadanvis, devendra fadnavis on uddhav thackeray, cm devendra fadnavis, devendra fadnavis uddhav thackeray, uddhav thackeray devendra fadnavis, uddhav thackeray vs devendra fadnavis

Комментарии • 188

  • @jagannathpatil1522
    @jagannathpatil1522 2 месяца назад +41

    जय महाराष्ट्र 🙏👌💐

  • @dr.nandkumarkamble423
    @dr.nandkumarkamble423 2 месяца назад +24

    बरोबर..

  • @Ak-cp4rd
    @Ak-cp4rd 2 месяца назад +20

    Brand Thakre 🔥❤️

  • @arunkadam383
    @arunkadam383 2 месяца назад +33

    फडतूस तुल्यबळ नाही... हे लक्षात ठेवा.. 🙏

  • @bestdealofday2626
    @bestdealofday2626 2 месяца назад +106

    राजकारण करावं पण ते कपटी राजकारण नसावं...
    फडणवीस लोकसभेत झालेली चूक सुधारायची सोडून मी पना, मजूर्ड पना दाखवत आहे
    एकी कडे सांगायचं की मी डुक धरून राजकारण करत नाही आणि नंतर म्हायच मी कोणाला सोडत नाही
    शेतकरी, आरक्षण, सुरक्षा, नोकरी प्रश्न दगदगत आहे पण हा आपल्या गुर्मीत आहे फक्त
    2.5 वर्ष काही केले नाही
    निवडणूक जवळ आणि तर आता योजना आधार नसलेल्या आणून जनतेची दिशभुल आहे

    • @sbbtr
      @sbbtr 2 месяца назад +1

      Are andhabhakta Case open zali mahnun hi evdhi potdukhi ahe jra Aakar digi 9 bagha Samjel sagl mg

    • @bestdealofday2626
      @bestdealofday2626 2 месяца назад +2

      ​@@sbbtrदादा digi9 ची पत्रकारिता नाही हे ती चातुकरीता आहे आणि तू त्याचा एक भाग आहे, तुला झोबल त्या वरून कळतंय

    • @sunilpetkar6971
      @sunilpetkar6971 2 месяца назад +2

      Shant priy fadanvis Maharashtra la pragti pathavar neth aahet ki je purvi 06 dashkaat zale Nahi great fadanvis saheb

    • @sbbtr
      @sbbtr 2 месяца назад

      @@bestdealofday2626 mg raja chaturiktyachi survat tu keli tula zombl watte pahile 😆😆😆 Distey Tey andhbhakta....

    • @bestdealofday2626
      @bestdealofday2626 2 месяца назад

      ​@@sbbtr मी माझे विचार सांगितले तुला नाही पटले तर कॉमेंट करू नको
      तू सांगतोय digi9 पाहा आणि अमुक पाहा
      Digi9 पाहायला आम्हला चातुकरित पटत नाही
      तू पाहतो म्हणजे तुला चलती
      आणि अधभक्त कोणाला म्हणतात ते पण जाणून जे
      उगाच स्वतःची का लाज काढतो

  • @shrikantvadnere2755
    @shrikantvadnere2755 2 месяца назад +31

    One n only one UBT 🚩

  • @hiraruke3445
    @hiraruke3445 2 месяца назад +5

    *भावांनो.*
    *हे नेते लोकं सकाळी एक-दुसऱ्याची आई-बहीण काडतील. आणि संध्याकाळी एका ताटात जेवतील. तेव्हा जनतेने सावध राहावे.*

  • @satishpawar9104
    @satishpawar9104 2 месяца назад +48

    टरबुज्याने निच पातळीचं राजकारण केलं आहे

  • @VijBam
    @VijBam 2 месяца назад +7

    विषयच भारीला कावीळ झालीय त्यामुळे तुम्हाला भाजपा फडणवीस ने एवढी नीच पातळी गाठली ते दिसत नाही फक्त उद्धव ठाकरेंनी कार्यकर्ता मेळाव्यात एक वाक्य काय बोलले तर लगेच आला व्हिडिओ बनवायला

  • @RAH_133
    @RAH_133 2 месяца назад +18

    उध्दव यांनी आता फक्तं संजय राऊत नव्हे तर रोज चार प्रवक्ते bjp वर massive atta🎉 करताना दिसले पाहिजेत.. राणे, राज, दरेकर, लाड यांना आता खूप हार्ष पणे answer करणे आवश्यक आहे.. जय महाराष्ट्र. with उद्धव 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @kunalrathod2482
    @kunalrathod2482 2 месяца назад +26

    Only thakre

  • @Shivsena21
    @Shivsena21 2 месяца назад +75

    बाळासाहेबांचा वाघ आहे माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे❤

    • @pratikchar
      @pratikchar 2 месяца назад +6

      दादा...वरील वाक्यात तूम्ही "?" हे चिन्ह लावायला विसरलात 😂

    • @aay1411
      @aay1411 2 месяца назад

      लाचारी किती करावी याची मर्यादा असते
      लायकी नसताना वडापाव सैनिक दुसर्‍याच्या जिवावर उडत आहेत
      सोबत कॉंग्रेस अणि राष्ट्रवादी घेऊन नुसती उड उड
      50 वर्ष झाले तरी स्वतःच्या जीवावर 63 पेक्षा जास्त आमदार आले नाहीत
      दंडात नाही बळ पण मला पैलवान म्हण😂😂😂😂

  • @prashantgaikwad9292
    @prashantgaikwad9292 2 месяца назад +10

    जय महाराष्ट्र... जय मशाल..

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 2 месяца назад +25

    शिवसेना उध्दव जी बाळासाहेब ठाकरे सरकार ❤

  • @akshaykoli187
    @akshaykoli187 2 месяца назад +43

    उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil2468 2 месяца назад +16

    उध्दवजी ठाकरे साहेब हे स्वाभिमानी नेते आहेत.
    संपूर्ण महाराष्ट्र ठाकरे साहेबांच्या पाठीशी आहे.

  • @vikasvanjari2798
    @vikasvanjari2798 2 месяца назад +63

    उध्दव ठाकरेंना महाराष्ट्रातील जनतेने साथ द्यावी

    • @pratikchar
      @pratikchar 2 месяца назад +5

      आणि स्वतःच वाटोळं करून घ्यावं😂

    • @shubhamvirulkar6665
      @shubhamvirulkar6665 2 месяца назад

      Landyanchi lal chatnarya gharkomdya la punha sath nahi

    • @roshanpatil1234
      @roshanpatil1234 2 месяца назад +6

      100 कोटी चे हफ्ते घेण्यासाठी का 😂

    • @suhas0072
      @suhas0072 2 месяца назад

      😂😂😂😂

    • @PrakashKadam-c5q
      @PrakashKadam-c5q 2 месяца назад +1

      ​@@roshanpatil1234 devndrala vichar tya pramvir shingh kuthe Gela. To anaji pant khote arop karun Tye tumhi viswas thevta.

  • @balajiwaghmode5
    @balajiwaghmode5 2 месяца назад +3

    फक्त उद्धव ठाकरे

  • @prnmane3817
    @prnmane3817 2 месяца назад +4

    काय पण होउदे अण्णाजी पंत ला गाढलेच पाहिजे

  • @ramdesai7999
    @ramdesai7999 2 месяца назад +9

    Only UBT.. Jay Maharashtra 🚩🚩

  • @NamdevPhalke-ty5dv
    @NamdevPhalke-ty5dv 2 месяца назад +14

    जय महाराष्ट्र उद्धव साहेब आगे बढो

  • @hareshthakkar4278
    @hareshthakkar4278 2 месяца назад +18

    In Mumbai and Maharashtra only one Uddhav Thackeray Saheb🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @chandrakantmane4372
    @chandrakantmane4372 2 месяца назад +3

    Only uddhav Saheb❤

  • @arve-w8u
    @arve-w8u 2 месяца назад +37

    उद्धव साहेब ठाकरे ❤❤

  • @anilkamble2765
    @anilkamble2765 2 месяца назад +20

    आम्ही मराठी माणस ठाकरेंना विसरणार नाही

  • @anitatharewal846
    @anitatharewal846 2 месяца назад +20

    उद्धव ठाकरे जिंदा बाद 🎉🎉🎉🎉

  • @amolparte3520
    @amolparte3520 2 месяца назад +5

    योग्यच बोलले ठाकरे जनता जरूर साथ देइल

  • @ravindrajadhav733
    @ravindrajadhav733 2 месяца назад +35

    उद्धव जिंदाबाद

  • @avinashgurav5142
    @avinashgurav5142 2 месяца назад +7

    टरबूज वितळलेय 😂

  • @niteshkhope3086
    @niteshkhope3086 2 месяца назад

    ह्यांच तर एखाद्या छोट्या गावातल्या सरपंच सारखे राजकारण चालू आहे...तुम्ही दोघेही रहा,आम्हाला दोघेही हवे आहेत 😂😂😂😂

  • @prafullasawant8044
    @prafullasawant8044 2 месяца назад +19

    Uddhav thakre jindabad 🔥

  • @ravikarmadkar9695
    @ravikarmadkar9695 2 месяца назад +48

    खुप कपटी व दलींदर मानुस आहे हा फडनविस 😡

    • @pratikchar
      @pratikchar 2 месяца назад +3

      काका पेक्षा कमीच म्हणायचं ना😂

    • @vaijashrichinchole
      @vaijashrichinchole 2 месяца назад +2

      ​@@pratikcharare bhadya ......berojgar basla ahes mhnun pratyekaka reply det ahes .....kahitri kam Karu aai-bapala madat kr .....😂

    • @pratikchar
      @pratikchar 2 месяца назад

      @@vaijashrichinchole अरे भाड्या च्या लेकरा... बेरोजगार तू आहेस म्हणुन प्रत्येक ठिकाणी जाऊन commnts वाचतोय....वाच बाबा..."वाचाल तर वाचाल"

    • @PrabhuKurane-e1c
      @PrabhuKurane-e1c 2 месяца назад

      भिकारचोट नालायक हलकट कुत्रा हा फडणवीस

    • @क्षत्रियकुलावतंस1
      @क्षत्रियकुलावतंस1 2 месяца назад +1

      ​@@vaijashrichinchole tu tyala reply deun tu tyacha ch Bhau ahes he sidhh kelas 😂

  • @sandipbhandare2351
    @sandipbhandare2351 2 месяца назад +1

    2.5varshat 40000police bharti keli fadanvis sahebani khup abhari saheb

  • @nakulughde1932
    @nakulughde1932 2 месяца назад +9

    Frist like ❤

  • @rajannadkarni3937
    @rajannadkarni3937 2 месяца назад +30

    NICH. MANOOS. DEVENDRA. HALKAT BJP.

    • @saizfitness8053
      @saizfitness8053 2 месяца назад

      👍

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 2 месяца назад

      ह्या पदव्या फक्त उध्दव ठाकरेंनी चपखल बसतात. असंस्कृत माणूस तोंडाला येईल ते बोलणारा उध्दव ठाकरे

  • @joharashaikh6245
    @joharashaikh6245 2 месяца назад +22

    Only UBT

  • @YouTube.handle630
    @YouTube.handle630 2 месяца назад +37

    फडणवीस BJP ला पूर्ण संपवणार महाराष्ट्र मधून.....

  • @nirupamaborkar6218
    @nirupamaborkar6218 2 месяца назад +23

    ठाकरे चं बाजी मारणार

    • @SachinYadav-sr3og
      @SachinYadav-sr3og 2 месяца назад +2

      Yes Hya weli Aaple Saheb Thackeray Saheb Hyanchech Aamdar Yenar Phakta Aapan Marathi Mansani Tyana Sath Keli Payje... Sarvaa Ughad aahe kon khara aahe kon khota jar Maharashtra cha UP Bihar houn dyaycha nasel tar Thackeray He Naav Satte madhe aala payje Ani hi Sarva aapli jimedari aahe... Jai Shiv Sena Thackeray Saheb...

  • @pravi808
    @pravi808 2 месяца назад +19

    I support UT🚩🚩🚩🚩

  • @nanawaghmale3434
    @nanawaghmale3434 2 месяца назад

    🎉शिवसेना. पक्ष. प्रमुख मां. उद्धव. बाळासाहेब. ठाकरे यांचा. विजय. असो

  • @nilkanthjadhav649
    @nilkanthjadhav649 2 месяца назад +5

    Only Uddhav Thakare❤❤❤

  • @ashishbiradar5916
    @ashishbiradar5916 2 месяца назад +6

    Only ubt❤

  • @dadasopatil4275
    @dadasopatil4275 2 месяца назад +20

    Thakre jindabad

  • @SagarIsapure-ch2so
    @SagarIsapure-ch2so 2 месяца назад +6

    Only Uddhav Saheb Thackeray

  • @AshokSaswde-sd2kk
    @AshokSaswde-sd2kk 2 месяца назад

    Good ubt

  • @fantasticworld9903
    @fantasticworld9903 2 месяца назад

    ठाकरे जर एकटे लढले असते तर जरूर सपोर्ट करावासा वाटला असता

  • @SubhashChoramle-hn1fj
    @SubhashChoramle-hn1fj 2 месяца назад +19

    Bjp मुक्त भारत

  • @arunnarvekar4678
    @arunnarvekar4678 2 месяца назад +1

    टरबुजाच्या, मनात, दुसरयाबददल, प्रेम, नाहि, नियत, बानाचि, बदलत, चाललाय,, टरबुजाने, विचार, मोदी, आनि, तडिपारचया, दिशेने, चाललि, आहे, महारसटात, कपटी, कारस्थानी, कोन, असेल, तर, टरबुजाच्या,

  • @amolkatak2948
    @amolkatak2948 2 месяца назад +4

    उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🔥🔥

  • @saizfitness8053
    @saizfitness8053 2 месяца назад +1

    UBT

  • @sahebraoajmire1771
    @sahebraoajmire1771 2 месяца назад

    Bhaji pav la matit gada Ani maharastra wachva Jay hind jay maharastra Udhav Balasaheb Thackeray jindabad

  • @ajitpatil5371
    @ajitpatil5371 2 месяца назад

    Only UBT
    ❤❤❤❤❤
    ❤❤❤❤❤

  • @pradipshigwan2204
    @pradipshigwan2204 2 месяца назад +3

    Rajkaran limit madhey asave tyat kutumbala koni odhu naye, pan tarbuj ne nich rajkaran karat ek kutum ch sampavnya che katkarsthan kele

  • @pandurangjadhavjadhav1649
    @pandurangjadhavjadhav1649 2 месяца назад +1

    अंगात नाही बळ आणि चिमटा घेऊन पळ उबाठा

  • @rahulghorpade3450
    @rahulghorpade3450 2 месяца назад +7

    Neech kalankit

  • @gstgurugyan3616
    @gstgurugyan3616 2 месяца назад

    🚩🚩🚩Only Udhav Balasaheb Thalare🚩🚩🚩

  • @Bavindralatpat7816
    @Bavindralatpat7816 2 месяца назад +10

    क्रोध काय कामच नाही बरबाद होणाचे लक्षण दिसत आहे ईर्षा पण फडणवीस वरती ठाकरे च

  • @rameshsurve377
    @rameshsurve377 2 месяца назад +5

    BJP च्या डांगीत दम नाही म्हणून असे सत्तेची गैर फायदे घेतायत

  • @vinayp8040
    @vinayp8040 2 месяца назад

    Non rulling shivay itaranche pan mudde mandat raha sir

  • @babudavane1615
    @babudavane1615 2 месяца назад

    ठाकरे उद्धव साहेब ओन्ली

  • @kuldeepchoudhari987
    @kuldeepchoudhari987 2 месяца назад

    तेच तेच काय सांगत आहे , नवीन सांगत जावे

  • @RAH_133
    @RAH_133 2 месяца назад +3

    सिंघानिया matter ला हाथ घाला. फडणवीस mr and Mrs ला arrest होवु शकते

  • @workcation8098
    @workcation8098 2 месяца назад

    फडणवीस नी घान केलीय

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 2 месяца назад +3

    Only uddhaw thakre.

  • @rupraoshrirao8678
    @rupraoshrirao8678 2 месяца назад

    Uddhav balasaheb Thakre brand

  • @shrikantvadnere2755
    @shrikantvadnere2755 2 месяца назад +3

    फड़नवीस कोनासाठी हीरो असेल पण तो समोरून कधीच लढला नाही ....!! 👎

  • @sachinbobade8328
    @sachinbobade8328 2 месяца назад +5

    Dillichya takatvar rajkaran karnaryana tulyabal bolu naka maharashtrat he nikami honar aahet

  • @examlogic1309
    @examlogic1309 2 месяца назад +4

    शिवसेना खरा पिंड हा हिंदुत्ववादी आहे.. मात्र उद्धव ठाकरे यांनी राजकारणपायी तो सोडला.... लोकसभेला मुख्यता त्यांना फायदा मराठा आंदोलन आणि महाविकास आघाडीचा पारंपरिक मतदान मुळे झाला..

    • @vinayp8040
      @vinayp8040 2 месяца назад

      Ek sanga 70000 kotiche dada hindutva peksha mothe aahet ka mag jail madhe janya aivaji thet dycm kela tyanna mag thackreynchi kay adchan hoti. Hindutva wagere sagla natak aahe kay hindu aani tyancha kaiwar wagere nahiye bjp rss la fakt satta upabhogaychi aahe

    • @vinayp8040
      @vinayp8040 2 месяца назад

      Ed cbi acb it nia chya aani mastwal sattechya joravar Ncp chorli shivsena chorli vichar kara evdhya chorya kelya nastya tar kay avstha asati rajyat. Aata tari hindu hindu soda manushya mhanun jaga kkman ek udaharan tati ghya ayodhya madhe bjp harli kedarnath madhe bjp harli dadapshahi aani sattecha maaj hyachya joravar tar gadhav pan swatahla singh sangu lagato

  • @sharadtamboli6990
    @sharadtamboli6990 2 месяца назад +2

    Bjp tadipaar 😅

  • @AnOrangeOrange1000
    @AnOrangeOrange1000 2 месяца назад +2

    फडणवीस यांनी स्वतःचा पक्षा सोडला नाही. तर, ते काय उद्धव ठाकरे यांना सोडणार होते का???

  • @prasad7391
    @prasad7391 2 месяца назад +2

    Satte sathi lachar mhnj udhav thakrey

  • @vinodkamble4265
    @vinodkamble4265 2 месяца назад +2

    ओन्ली ठाकरे साहेब 🚩

  • @hareshthakkar4278
    @hareshthakkar4278 2 месяца назад +1

    Uddhav Thackeray Saheb zindabaad🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @pandharinathrekadge5067
    @pandharinathrekadge5067 2 месяца назад

    BJP ने काहीही करू देत ते नाही येणार निवडून फडतूस तर नाहीच येणार

  • @SachinHolkar1988
    @SachinHolkar1988 2 месяца назад +1

    टर्ब्या तो गयो 😂

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 2 месяца назад

      अस बोलू नका. राहूल असच सारख बोलत होता. स्वतच पडला आणि जनतेने मोदीजींना पंतप्रधान पदावर बसवले. तसच होऊ शकत हे लक्षात ठेवा उध्दव ठाकरेंनी सगळ्या पातळ्या सोडून फडणवीस व त्यांच्या पत्नी वर अतिशय घाणेरड्या शब्दात टिका केली. तेव्हापासून माझ्या व अनेक सूज्ञ लोकांच्या नजरेतून ठाकरे उतरले आहेत पण तुमची भाषा पण तशीच. उध्दव ठाकरे सारखी च असंस्कृत. जसा मालक तशीच त्याची प्रजा.

  • @vijaydalavi6350
    @vijaydalavi6350 2 месяца назад

    टरबूज हा नीच यातीचा आहे

  • @ahilyashitole9007
    @ahilyashitole9007 2 месяца назад +7

    उद्धव साहेबांनी खूप सहन केले सेंड करण्याची पण एक लिमिट असते किती कुत्रे सोडले ते अंगावर भुंकायला काय काय बोलायचे कुटुंबावर घाला घातला निस्त नूत करायला निघाले होते कार्तिक घ्यावीच लागते ना कधीतरी हातात

    • @PokemonReturns
      @PokemonReturns 2 месяца назад

      म्हणुन मुस्लिम लोकांना डोक्यावर बसवायचं? आपला धर्म budwaycha? तत्त्वं सोडून द्यायचं? सोनिया गांधी च्या पायाशी लोटांगण घालायचं? Fakta स्वताच्या पोराच्या आणि घराच्या भल्यासाठी? समाजात भांडणं लावुन दिलीत. एवढे आंधळे झाले हे? हिरवे secular झालेत सत्तेच्या पोटी. Swatahachi घरांवर घर bandhna चाललय अगदी london पर्यंत. वेळ आली आहे मराठी माणसाने ओळखायची डोळे उघडून. तुम्ही daatane जीभ chavli तर swatachech दात upatnar का? ह्यांची सत्ता aali महाराष्ट्रात तर काय होईल आता ह्याचा विचार करा. उद्धव ठाकरे च्या मुलांचे भविष्य उज्ज्वल करण्याच्या नादात swatachya पोरांचं भविष्य कुठे जाईल हे जरा डोळे उघडून bagha

  • @dhananjayjagtap6813
    @dhananjayjagtap6813 2 месяца назад

    Old information

  • @ravindrajadhav1729
    @ravindrajadhav1729 2 месяца назад

    Morally fadnavis is right
    He is the right person to lead Maharashtra to prosperity
    Uddav Thakre selfish is a guitar
    We don't like Uddhav Thackeray

  • @mangeshkoditkar9754
    @mangeshkoditkar9754 2 месяца назад +1

    अरे हे सगळं माहीत आहे पुढं बोल

  • @BuaratChivilkar
    @BuaratChivilkar 2 месяца назад +2

    UDWAL SAHEB ♥️🙏

  • @arunvaity9398
    @arunvaity9398 2 месяца назад

    Tarbujne nasavle aahe rajkaran

  • @parag7077
    @parag7077 2 месяца назад

    Brand Thakrey👊👊 🚩🚩🐯🐯

  • @sanjaysikchi8148
    @sanjaysikchi8148 2 месяца назад

    Thakare ha sadya satra gelene khalche patlivar jaun bolat ahe tyala janta tyachi jaga dakhvun deil

  • @predictor968
    @predictor968 2 месяца назад

    Avd elections hou dya bjp la parat Gujrat la palvun lavu.

  • @abhaykudtarkar7907
    @abhaykudtarkar7907 2 месяца назад

    Bjp nko aahe jantela

  • @bapuanuse3925
    @bapuanuse3925 2 месяца назад +3

    तुम्ही थोडा अभ्यास करू बोला . उध्दव ठाकरे मुख्यमंत्री पदासाठी वाद घालत म्हणजे काय . BJP ने शब्द पाळला नाही असं म्हणा नको ते बोलू नका

  • @jayeshpatil5262
    @jayeshpatil5262 2 месяца назад +2

    घरकोंबडा

  • @Invinciblewarrior3
    @Invinciblewarrior3 2 месяца назад +1

    Bhava tu thumbnail khup chukiche takle pn, 😂
    Never expected this from you

    • @beindianbuyindian9129
      @beindianbuyindian9129 2 месяца назад +1

      Views ची भिक मिळवण्यासाठी हा फालतूपणा करतात

  • @LatestPlatform
    @LatestPlatform 2 месяца назад +1

    Muslim factor hota manun Varna results kuch aur rahita

  • @PrabhuKurane-e1c
    @PrabhuKurane-e1c 2 месяца назад

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे जिदां बाद जय महाराष्ट्र

  • @pratikchar
    @pratikchar 2 месяца назад

    बोलणे दे... बहोत तकलीफ हुई हे बिचारे को😅😂

  • @shadow_man645
    @shadow_man645 2 месяца назад +1

    दोन्ही पण मरा 😂

  • @roshanpatil1234
    @roshanpatil1234 2 месяца назад

    महाराष्ट्राने या सगळ्यांना बाजूला करून.. एक वेळ राज ठाकरेंना संधी द्यावी.. बघा परिस्थिती कशी बदलेल.

  • @pradippatil8381
    @pradippatil8381 2 месяца назад

    😊😊

  • @manmohanjog8313
    @manmohanjog8313 2 месяца назад

    Uddhavdin la kutra pn nahi vicharat... only BJP

  • @ganeshpardeshi381
    @ganeshpardeshi381 2 месяца назад

    Devendra samarthak

  • @BuaratChivilkar
    @BuaratChivilkar 2 месяца назад +6

    Devendra shinde Gadar

  • @GaneshJadhav-bt4zi
    @GaneshJadhav-bt4zi 2 месяца назад

    जनाबेअली ला मुहर्रम मुबारका 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @sureshjagdale5251
    @sureshjagdale5251 2 месяца назад +28

    फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद 🔥🔥🔥🔥🔥🔥