पडद्यामागून Sharad Pawar यांनी Fadnavis यांचा करेक्ट कार्यक्रम कसा केलाय ?| Vishaych Bhari
HTML-код
- Опубликовано: 9 фев 2025
- पडद्यामागून Sharad Pawar यांनी Fadnavis यांचा करेक्ट कार्यक्रम कसा केलाय ?| Vishaych Bhari
लोकसभा निवडणुकीच्या निकालांनंतर त्याचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. तसेच या निकालाचा पुढील राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो, याचा अंदाज बांधला जात आहे. महाराष्ट्रातही महाविकास आघाडीने ३१ जागा जिंकून महायुतीचा सपशेल पराभव केल्याचं दिसत असलं आणि महायुतीला केवळ १७ जागा मिळाल्या असल्या तरी प्रत्यक्षात ही लढत कमालीची अटीतटीची झाल्याचं दिसत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात मागच्या दहा वर्षांपासून शरद पवार आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्यात राजकीय शह काटशहाचा खेळ सुरू आहे. या खेळामध्ये कधी देवेंद्र फडणवीस बाजी मारतात, तर कधी शरद पवार हे विजयी होतात. आता लोकसभा निवडणुकीच्या निकालांमधून शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना धोबीपछाड दिल्याचं दिसत आहे. पक्ष फुटला असतानाही शरद पवार यांनी फडणवीस यांच्यासह मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपाचं आव्हान कसं परतवून लावलं, याच्या एकापेक्षा एक सुरस राजकीय कहाण्या समोर येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी पडद्यामागून देवेंद्र फडणवीस यांचा कसा राजकीय करेक्ट कार्यक्रम केला याचा घेतलेला हा आढावा.
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#sharadpawar
#devendrafadnavis
#विषयचभारी
Sharad Pawar,
Devendra Fadnavis,
Marathi news updates,
Latest Marathi news,
Marathi news live,
Marathi news headlines,
Marathi news today,
Marathi news channel,
Marathi news in Mumbai,
Marathi news website,
Marathi news portal,
Marathi news analysis,
Devendra Fadnavis biography,
Exclusive interview with Devendra Fadnavis,
Devendra Fadnavis latest news, Devendra Fadnavis political journey, Devendra Fadnavis speeches, Devendra Fadnavis controversies, Devendra Fadnavis achievements, Devendra Fadnavis as Chief Minister, Devendra Fadnavis leadership style, Devendra Fadnavis future plans, Sharad Pawar biography, Sharad Pawar speeches, Sharad Pawar latest news, Sharad Pawar interview, Sharad Pawar political career, Sharad Pawar controversies, Sharad Pawar achievements, Sharad Pawar rally, Sharad Pawar family background, Sharad Pawar political views
केंद्रात सत्ता आहे म्हणून फडणवीस खेळी करू शकतात परंतु सगळं विरोधात असताना कळत खरा चाणक्य कोण ते अन् पवार साहेब त्यात माहीर आहेत🔥🔥
Vay,haa factor astoch ki shevti
Sir.obc vs maratha lavun Kai sadhya kartay...yache khup vait result milnar maharashtrala
जातीचे राजकारण केले. जारांगेला उपोषणाला बसवले आणि सगळ्यांनी आवई फोडली की संविधान धोक्यात आहे. त्यामुळे दलित,मुस्लिम यांच्याबरोबर मराठा मतदान फिरले याबरोबरच दहा वर्ष सत्तेत असण्याचा anti incumbancy फॅक्टर याचा फटका फडणवीस याना बसला. शरद पवार हे काहीही न करता अपप्रचार करून नेहमी प्रमाणे निवडून आले आहेत
💯
TUZA PAWAR SAHEB JANATENE GHARI BASAVLA AAHE. YA JATYVADI ANI MUSLIMANCHE TUSHTIKARAN KARNARYA NALAYAK MANSALA, YA KARAMATI KAKALA ASA DHADA JANTENE SHIKAVLA AAHE KI AATA RAJKARAN VARATI KARA HA SANDESH DILA.
प्रत्येक वेळी वेगवेगळे चिन्ह घेऊन लोकांमध्ये जाणे आणि यशस्वी होणे हे पवारसाहेबच करु शकतात.
😂😢
Yess
@ar😂😂😂😂vindkahare8927
नाद करायचा नाही. महाराष्ट्राचा बुलंद आवाज ❤शरद पवार..शरद पवार. ❤
😂😂😂😂
BJP la support nahi, mhanje vakdya therdya la support aahe asa nahi...
अक्कल खूप आहे तुम्हाला 😂
उचला सतरंजी 😅
@@hogginarmocount9562😅
😂😂😂
शेतकऱ्यांना शेतमालाला निर्यात बंदी उद्योग गुजरातला मतदान फक्त महाविकास आघाडीलाच
1 पण BJP चां आणि त्यांना साथ् देणारं लोकांचा आमदार निवडून येता काम नाही मित्रा आपल्या महाराष्ट्र चे वाटोळे केलें ह्या व्यापारी गुजराथ नी हिंदु हिंदु म्हणून आपलीच गांड मारली...... जाती पाती सोडून आता एक् होऊन फक्त MVA 🙏🚩
सुजल्यावर कळतय पवार साहेबांनी मारलं कुठं..🔥
Sujal ki tond
Hoi tarbuj sujlai 😂
@@shrikantpatil9615 lal chatya
Only pawar sahab ❤❤
म्हणुनच तोंडात डेंगण गेल्यासारख थोबाड सुजलय 😂😂😂😂😂😂😂😂
कोल्हापूर मधलं banner आठवलं 😂
*सुजल्यावर कळतंय पवार साहेबांनी मारलंय कुठं* 👌🏻
अरे काय झालं तुमचा बाप झाला ना प्रधानमंत्री
😂
भटकतक्या आत्म्याने भाजपाला कसं भटकायला लावलं आणि अस्वस्थ करून टाकलं पुन्हा येईन म्हणणारा मला मोकळं करा म्हणायला लागला.
😂😂
😂😂😂
ये हुई ना बात
देशमुख म्हंजे निजामाची चाकरी करणारे आणि पवार म्हंजे आदिलशाहीच्या सरदरापैकी एक
😂😂😂
पवार साहेबांची तूलना देवेंद्र फडणवीसां सोबत होऊ शकत नाही
tya tarbuza peksha khup mothe aahet saheb
अहो फडणवीस कुठे शरद पवार कुठे
कुणाचीच तुलना कोणाबरोबर करू नये कारण सगळेच एकापेक्षा एक हरामखोर आहेत 🤣🤣🤣
काही दिवसांनी महाराष्ट्राच्या राजकारणात हे पण बघायची तयारी ठेवली पाहिजे, सगळे नेते एकत्र आणि त्यांच्या विरुद्ध जनता 🤣🤣🤣
Tarbujachi लायकी नाही
Laykiless pawar😂😂
विधानसभा निवडणुकीत शरद पवार आघाडी वरचड ठरेलं.
आता हा फालतू विषय घेऊ नका फक्तं MVA 250+ झाली पाहिजे ह्या महाराष्ट्र द्रोही गुजारार्त्याना धडा शिकवला पाहिजे 😡
Pawar Sahebani 3 che 8 kele tar Fadanvisani 23 che 9 kele ithech vishay sampala .
Tyat kay vishesh? Amdar marathe,khasdar marathe,matdar nimma mah.marathe ulat nivdeun n yetil tar nawal.mottha parakram
नुसता गेम नाहीतर राजकारणातून मला मोकळ करा इथपर्यंत
जातीवाद कारणीभूत आहे. जात नसतील आहे इथे.
अर्थातच बाप तो बापच असतो आणि तो बाप म्हणजे शरद पवारांचा म वि आ चाचं विजय निश्चित आहे... जय भवानी 🚩🚩🚩 जय शिवराय 🚩🚩🚩 जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
8 च जागा निवडून आणल्या तरीही शरद पवार बाप वा काय लॉजिक आहे.
उद्धव ठाकरे जिंदा बाद महाविकास अघाड़ी की जय हो जय हिन्द जय भारत वंदेमातरम
देवेंद्र फडणवीस यांची पवारसाहेब यांचे बरोबर करणं म्हणजे उंटाचे गाडीचा मुका घेण्यासारखे आहे
उंट एकटाच वाळवंटात असतो 😂😂😂😂
😂😂😂
Are baba fadnavis swabalavar CM hota 5 varsha pawar saheb swataha kahivhbkarunnahi shakat
फोडणीस च राजकारण फक्त मोदी असेपर्यंत च!
१००० फडणवीस १ पवार !
100 जन्मातील 100 फडणवीस म्हणजे 1 शरद पवार 😅😅😅
वा छान.. विचार बदलले ही चांगलीच गोष्ट आहे..
सगळ काही विरोधात असताना स्वतःचा पक्ष पुतण्या आमदार बोटावर मोजता येईल यवडे असताना डोकं शांत ठेवून केन्द्र सरकार च विरोधात जाऊन आशा वेळी जिथे ईडी सीबीआय सारख्या संस्था ज्या प्रकारे त्यांचं काम करत होते हे सर्व बाजूला सारून वयाच्या 84 व्या वर्षी देखील राजकारण आपल्या भोवती फिरवणारे ज्या वयात लोकांना घराबाहेर निघायला त्रास होतो त्या वयात 70 सभा घेउन साद्या जिल्हा परिषद सदस्याला खासदार करण्याची किमया करुन दाखवणारे एकमेव नेतृत्व म्हणजे पवार साहेब जेव्हा सर्व संपलं असतं असे वाटेल तेव्हा शून्यातून प्रगती कडे बोट दाखवणारा एकमेव व्यक्ती पवार साहेब 🙏🙏
अतीच झालं जरा
10000पवार =1 फडणवीस. जातीच्या लाटेवर स्वार होणारा नेता. दुसरे काहीही येत नाही.
साहेबांच वय झाले आहे नाहीतर टरबुजाला राजकरणात साहेबांनी कधीच संपविले असतें ह्या वयात पवार साहेब लढताहेत हेच कौतुकास्पद आहे
Jaat ani jarange ahe mhanun..
He khare aahe.pn tarihi saheb fadnvisla kuthe kuthe marlay he kalu denar nahit
@@jayalotlekar7046 fhadanvis nahi ka obc rajkaran karat ani ho dharmacha pan karto ki ..tumcha kasa ahe apla thevaicha jhakun ani dusryacha baghaicha ....samjla na....pawar sahebanni vikas kelela tumhala nahi disnar kadhi..
Saheb 1000 vela salam
कोणाचीही तुलना कोणाशीही करू नका ,
10/12 वर्षापूर्वी ज्यांची नावे जनतेला माहित नव्हते त्यांना शहाणे नाही दिड शहाणे म्हणा. साहेबांचा स्वतः चा पक्ष आहे, स्वतः चा मतदार आहे . हे नेत्याच्या नावावर निवडून द्यायला सांगतात , जो कायम माझ्या पैशावर विदेशात असतो .
#Wastad🔥 pawar sahebanacha naad ny karyacha
फडणवीस साहेब तुम्ही महाराष्ट्रात जे पक्ष फोडाफोडीच राजकारण केले ते जनतेला पटलेल नाही.त्यामुळेआपल्याला महाराष्ट्रात किंमत राहिली नाही असे दिसून येते.त्यातच महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला पाठविण्यात आपले व मुख्यमंत्री यांचा सहभाग होता हे जनतेला दिसत होतं
आता कळलं का खरा चाणक्य कोण
@@amitchavan3892 गांडीत घातलय पवारांनी सगळी हुशारी टरबुज्याची
@@amitchavan3892टरबुज फुटला 😂
@@SQ1RQ2ZQ टरबूज फुटू दे नायतर कलिंगड आणि फणस फुटू दे
आम्ही कुणाच्याच सतरंज्या उचलत नाही 🤣🤣🤣
हा तर कुजका टरबुजाच
Vaakdya naaspati 😂
फडणवीस यांचे राजकारण हे केंद्रात बसलेल्या लोकांच्या जिवावर, ED, CBI यांसारख्या संस्थांवर अवलंबून आहे.
विधानसभा सुद्धा महाविकास आघाडी च गाजवणार. अहंकारी bjp आणि स्वार्थासाठी इकडे तिकडे करणारांना जनता कदरली आहे.
शेतकरी नेता लोकनेता आहे पवार त्याच्याकडे बघून लोक मत देतात फडणवीस कड बघून कोणी मत देत दाखवून द्या
Mhanun tumhala 94 la fasavle.
दुर्दैवाने शेतकऱ्याची अवस्था दयनीय होती आणि आहे... त्याबद्दल कोण काहीही बोलणार नाही नुसतं आपलं हा माझा नेता आणि तो तुझा नेता. Fight for real issues.
Brahman aahe...😂😂😂
Soppa aahe....kautuk kay aahe?
@@jayalotlekar7046अहो, राज्याचे पालकत्व असताना त्याला स्वतःला किंवा स्वतःच्या समाजाला सर्व काही पारड्यात टाकता येत नाही...असे केल्यास बाकीच्या समाजात असुरक्षित पणाची भावना निर्माण होते....असे फक्त प्रगल्भ विचारवंतांना च समजते ....राज्याला स्वत:ची जात, धर्म, कुटुंब, मानावे लागत नाही त्याच्यासाठी सर्व धर्म,जात, समाज जनतेला कुटुंब मानावे लागते... पूर्णतः स्वार्थ पाहता येत नसतो....हेच राज्यकर्त्यांचे प्रथम कर्तव्य आहे.....यामुळेच मराठा समाज नेतृत्व करू शकतो....नाहीतर इतर समाजाच्या राज्यकर्त्यांना हे भानच उरलेले नाही....ते सवैधानिक पदावर बसून ही स्वतःच्या जातीचा, धर्माचा समाजाचा, आणि कुटुंबाचा विचार करताना दिसतात...... एवढेच कशाला आताच्या परिस्थितीत सुद्धा मुख्यमंत्री आणि राज्यकर्ते जास्तीत जास्त मराठा समाजाचे असल्याने लहान समाज घटकांना (ओबीसींना) असुरक्षित वाटत आहे की राज्यसरकार आणि मुख्यमंत्री, सर्व मंत्री यांचे जास्त आहेत तर ते मराठा समाजाच्या दबावाला बळी पडून त्यांना आरक्षण देत आहे आणि आमच्याकडे साधे ढुंकूनही पाहत नाही, त्यांना वाटते की यांची मेजोरिटी आहे तर हे काहीपण करू शकतात....यातूनच लक्षात येते की त्यावेळी सुद्धा मराठा राज्यकर्त्यांना मराठा समाजासाठी आरक्षण देणे किती अवघड होते....जरा व्यापक विचार करून बोलत जावे....आणि नसेल समजत तर चूप बसावे....फुकट नाही आपण फक्त कमेंट करण्यापुरते मर्यादित आहोत, तेही आपल्याला फक्त पायाजवळ पाहण्याच्या सवयीमुळे.....विचार आणि दृष्टिकोन दूरवरचा असायला पाहिजे, कुठल्याही गोष्टीचा मूळ गाभा समजला पाहिजे....तरच आपणही उच्च होऊ शकतो....नाहीतर बस याला त्याला दोष देणे आणि उने दूने काढण्यात जीवन चाललय आपले....
Shetkari neta kon mhanto lokana mahitiy kendrat krushi mantri astana yane Kay kele Te sang 😂😂😂ha yachi Mulagi matr 5 cr.. Chi vangi pikvate tumhala jamel ka😂😂😂😂
पवार साहेब भारी पडतील
जातीवाद करून
देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांची खेळी कळायला अखंड आयुष्य संपलं ❤❤❤
Kunach???😂😂
उद्धव साहेब आणि शरद पवार साहेब नमस्कार
आता तुम्हीच लोकहिताची कामे करुन दाखवा . राज्य कर्मचारीवर्गाला Only OPS तुम्हीच द्या.तसेच शेतकरी अडचणीं सोडवून मात करा. शिवाय अनपेक्षित अशा आर्थिक मदती जनतेला द्या. जनता कधीही तुमची साथ सोडणार नाही.
पवार साहेब
महाविकास आघाडी वरचढ ठरणार 100 ' /.
महाराष्ट्रात शरदरावांनी केलेल्या कामाचा आढावा कोणीचकरॅ शकत नाही. ठरबुजाची तर जवळपास सुद्धा फिरकायची लायकी नाही
Vaakdya naaspati chi laayki naay,itkya varshat, maratha aarkshan cha GR aanaychi
Chan vishleshan ....prathmesh keep it up🎉
आता आयुष्यात आणि भविष्यात फडणवीष महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होवू शकतं नाही...!
म्हणत होता पवार साहेबांचे पर्व संपले... साहेबांनी कधी संपविले ते सुद्धा कळलं नाही देवेंद्र ला..😅
पवार साहेब एकदा पण स्वतःच्या बळावर महाराष्ट्रात सत्ता आणू शकले नाही यामध्येच त्यांचे कर्तृत्व दिसते
दिल्लीच्या विरोधात नेहमी राहिले आहेत पवार साहेब पण फडणवीस तर दिल्लीचा पोपट सिद्ध झालाय
1990 141seats
@@DrAmolmolawade 1998 ला राष्ट्रवादाचा मुद्दा घेऊन काँग्रेसमधून बाहेर झाले आणि 1999 नंतर पुना सत्तेमध्ये जाऊन बसले
थोडक्यात दिल्ली समोर झुकले
Fdnvis la sang navin paksh kadhun swtha nivdun yeun dakhvudet…
Pawar he nav tumhala smjayla hayat jail shant basa
टरबुज्याला बिजेपी सोडुन स्वतः नगरसेवक म्हणुन नागपुरात निवडुन येऊन दाखव म्हणाव.
शरद पवार साहेब यांचा नाद करायचा नाही 👍
मी सगळ्या coment ला लाईक केलं
शरद पवार साहेबांचा कार्यकर्ता 🙏🙏🙏
जातीच् राजकरणं,,, ❤❤😊😊
Deva ch dharma ch rajkaran❤😊😊
धर्माचा आणि जातीच्या नावाने एक भिकारी देशात आणि राज्यात मतांची भीक मागत फिरत असतो ......
फडणवीसांनी जेवढे वर्ष पावसाळा पहिला त्यापेक्षा जास्त दिवस शरद पवार साहेबांनी उन्हाळा पहिलाच्या अनुभव आहे त्यामूळे त्यांची सामोरा समोर तुलना करणे म्हणजे दूध पित्या मुलाला जागतिक पातळीवरचे प्रश्न विचारणे असे होईल.......
कोणी कोणाचा कार्यक्रम करत नसते जनतेच्या मुड वर सगळा आहे जनता ज्याला साथ देते तोच यशस्वी होतो
पण सातारा यायला पाहिजे होता
पिपाणी ने घोळ केला नाहीतर साताऱ्याची शीट पण सहज आली असती भाजपने निवडणूक आयोगाला हाताशी धरून मोठा धोका केलेला आहे
Kharach yaar😢💯🚩 बालेकिल्ला पडला , गड आला पण सिंह गेला ✋🚩💯
@@vikasjadhav7146 बालेकिल्ला पडला नसता भाजपने तुतारी सारखे दिसणारे पिपाणी हे चिन्ह ठेवले त्यामुळे लोकांनी फसून तुतारी ला मत द्यायचे ते पीपाणी ला दिले भाजपने निवडणूक आयोगाचा गैरवापर करून ही खेळी खेळली त्याच्यामुळे शशिकांत शिंदे पडले नाही तर सातारा मध्ये विजय निश्चित होता
पिपाणी मुळ गेली सिट
Chorwaten satara jinkla tyala 0 kimmat
अगदी बरोबर
जातीवाद+ जिहादी= पवार साहेबांची ताकत
कट्टर हिंदु पण भरपूर आहेत देशात 💪🚩
Jo धर्मावरून मत मागतो त्याला आम्ही मतदान आता करणार नाही आता चूक सुधरविनार
@@vikasjadhav7146मग जाती वर करा जिहादी करतीन धर्म साठी हिंदुधर्म साठी लाडणारे ची कमी नाय हिंदुस्थानत आमचे पूर्वज नी आमचा साठी केला आम्ही पुढचं पिढी साठी करु हर हर महादेव
शेतकऱ्यांना गोरगरिबांना सामान्य जनतेला फक्त पवार साहेबच न्याय देऊ शकतात त्यामुळे आम्ही मतदार आहोत आणि आम्ही मतदारांनी ठरवले की या वेळेस फक्त महाविकास आघाडीलाच विधानसभेला मतदान करायचं
विधानसभेच्या निवडणूकित सुद्धा पवार साहेबच भरतील भारी ! अन विजयाची वाजेल तुतारी !!👍
पडद्या मागून बाहेरून याना सगळ माहित आसतं...
एव्हढे बोलायचे नसते ,
साहेब म्हणाल्यावर सगळ आले .
Great analysis
ग्रेट राजकारणी,सुंदर विश्लेषण🎉😂
पवार साहेब देशाचे नंबर एक चे नेते आहेत . भले सत्तेत असो वा नसो ,फडणवीस आणि भाजपा चिल्लर आहे ...
योग्य विश्लेशन ✅
दुर्दैवाने शेतकऱ्याची अवस्था दयनीय होती आणि आहे... त्याबद्दल कोण काहीही बोलणार नाही नुसतं आपलं हा माझा नेता आणि तो तुझा नेता. Fight for real issues.
महाराष्ट्राची शान श्री शरद पवार साहेब यांच्या बरोबर पंगा घेतला कात्रजचा घाट दाखवून दिला नाद खुळा करायला सात जन्म सुद्धा शक्य नाही,
आणाजी पंत...विधानसभेला मोठ्या पराभवाच्या तयारीत रहा...
Te tayarit ahetach.,Ajubaula ewadhe krutaghna aslyawar tayari ahech.
पवारांच्या नादी लागू नका नुसतं भावनिक राजकारण नुसतं संपवायचं राजकारण करतात म्हणून पंतप्रधान केल नाही नियतीन.
Pawar साहेबाना चांगलेच कळते कोणत्या गोष्टीचा कसा उपयोग करून घ्यायचा, लाठीचार्ज महत्वाचा मुद्दा,आरक्षण हेच कळीचे मुद्दे आहेत.
कुस्तीसाठी योग्य पैलवान पाहिजे.ऊगीच पवारसाहेब विरूद्ध फडणवीस यांना पैलवान म्हणून साहेब यांची बरोबरी होऊ शकत नाही.
एकदम बरोबर आहे. म वि आ वरचढ ठ रणार
अनेक वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद यांचेकडे होते तरिही मराठा आरक्षण दिलं नाही.
मिंधे आणि कुपोषित फडतूस फडफडणीस
मराठ्यांना ओ बी सी आणी धनगर समाजाला एस टी मधून आरक्षण देणार
Mandal aayog lagu kele tevha kunbhi maratha aarkashan pawarinch dile na
2 वेळा कर्जमाफी दिली होती साहेबांनी कृषिमंत्री असतानी.. मोदीने काय हाल चालवले शेतकऱ्यांचे
Very good information
साहेब साहेब आहेत.साहेब अजिंक्य आहेत
तेरे हर वार पर पलट वार हु मैं,यु ही नहीं कहेलाता शरद पवार हुं मैं🥳🔥
पवारसाहेबांनी मराठा कार्ड वापरून धोरणी मतदान करविले
.मराठा समाजाने शिंदेंचया उमेदवारांना मतदान केले पण भाजपच्या उमेदवारांना केले नाही. त्याचबरोबर अजित पवार यांच्या उमेदवारास. देखील केले नाही
वामन पांडे.नागपूर
Nice and true
जय विदर्भ लवकरच पंतप्रधानांनी आमचे विदर्भ राज्य आम्हाला द्यावे आम्ही नागपुर करारातुन बाहेर पडणार
मी विदर्भाचा रहिवासी नाही तरीपण विदर्भ वेगळा व्हायला हवा.
King of king.. ahet.pawarsaheb
महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरदचंद्र पवार साहेब 📯❤️
पवार साहेब यांना हरवायला फडणवीस ला हजार वेळा जन्म घ्यावा लागेल नाद करा पण पवार साहेबांचा कुठ✌✌👍👍
शरद पवार + ठाकरे > संघ + फडणवीस + शिंदे + अजित पवार + मुंडे + विखे + राणे + अशोक चव्हाण + दानवे + पद्मसिंह पाटील
100 फडणवीस = 1 शरद पवार
नाराजी आणि एका धर्माची चाटण या जोरावर साहेब फडणवीस यांच्यावर वरचढ ठरले. पण तरीही फडणवीस यांच्या पक्षाने 100 पेक्षा जास्त आमदार आणले जे साहेबांच्या 60 वर्षाच्या राजकारणात पण शक्य नाही 😂😂😂😂😂
बाप तो बाप रहे गा
श्री.शरदचंद्र पवार साहेब
महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार शरद पवार ❤
फडणवीस साहेब आपण जर एकटे लढले तर च भाजप माहाराषाटात राहील
खरा चाण्यक शरद पवार साहेब.फडणवीस किस झाडकी पत्ती.
शरद पवारांनी कधीही मराठ्यांना आरक्षण दिले नाही. तरीही मराठा शरद पवारांच्या पाठीशी आहे.
पवारांनी वारंवार हिंदू धर्माचा, देवी देवतांचा अपमान केला तरी हिंदू पवारांच्या पाठीशी आहे. पण
BJP ने एकदा दोनदा हिंदूची बाजू घेतली तर लगेच हिंदू विरोधी समाज एक झाला. आणि BJP च्यआ विरोधात मतदान केलं.
Jatich card far parinamkarak ahe.
,,भाजप सत्ता,संपत्ती जोरावर राजकारण करीत आहे.शरद पवार साहेब यांच्या बरोबर तुलना होऊ शकत नाही.
फडणीस भुईसपाट होणार,
शरद पवार ते पवारफूल नेते आहेत
जातीय तेढ निर्माण करणार्या साठी सोप आहे निवडून येणे तेच केलं आहे तुतारी बाबा ने
साडे तीन जिल्याच नेत्यांची तुलना देश पातळी नेत्यासोबत करू नये... साडे तीन जिल्याच्या नेत्यासोबत करावे आजही BJP 240+ देशाचे PM भाजप आहे आणि तुतारी वाल्याचे 8 आहेत 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣BJP चे महाराष्ट्र पराभव होऊन सुद्धा 9 आहेत 🤣🤣🤣
Andhbhakt 😂
बधिर साहेबांचे 40 आमदार आहे.. आणी महाराष्ट्र बाहेर सुद्धा खासदार आहे..त्यांनी स्वतः चा पक्ष मोठा करण्यात कधीच स्वार्थीपणा केला नाही कित्येक नेते घडवले राजकारणात
Randachya tujya ayila zavla fdnisch charcha hota
सगळा जातीवाद चालतो भारतात नाहीतर या महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकर यांच्या सारख्या माणसाला मुख्य राजकारणात हे ह.....र स्थान देत नाहीत.
एक दिवस असा येईल की जेंव्हा हे संख्या च बळ जेंव्हा दलीत वांचीतांच होईल त्या वेळेस या लोकांना कळेल खरा फुले शाहू आंबेडकर वाद....
महाराष्ट्र विरुद्ध गुजरात अशी लढाई होती ही 👍
पवार साहेबांची तुलना एखाद्या शुल्लक व्यक्तीशी होऊ शकत नाही.
शरदचंद्र पवार साहेब
पवारनी महाराष्ट्रा चा ही correct कार्यक्रम केला आहे
संपलेले पक्ष म्हणून हिणवले फडणवीस ला महागात पडले
लोकसभेला झाल्या असतील जागा कमी पण देवेंद्र फडणवीस यांच्या नाद नाही करायचा,ते पवारांना कधीच जमणार नाही
तयारी सुरू केली पवार साहेबांनी पण काय होईल हे विधानसभेलाच समजेल
महाराष्ट्रात मराठा समाजाचा शैक्षणिक सामाजिक आणी आर्थिक विकास समाधानकारक झाला असताना ह्या मराठ्यांना OBC मधून कशाला आरक्षण पाहिजेल मराठा जातीचे आंदोलक उपोषण करून मेले तरी चालतील पण OBC मधून आरक्षण मिळणार नाही
शरद पवार अजिंक्य योद्धा
सर,महाराष्ट्रातील जनता कपटी राजकारण सहन करत नाही.
फडणवीस हा पॅटर्न कधीच नव्हता नाही आणि असणार ही नाही
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
एक मराठा कोटी मराठा ❤
फडणवीस साहेबांनी पोलीस भर्ती च्या पोरांची जिंदगी बरबाद करू नये पावसात भर्ती घेऊन 🙏🏼
मा.शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या राजकारणाची तुलनाच होऊ शकत नाही,,,आणखी देवेंद्र फडणवीस यांनी बरेच धडे घेणे बाकी आहे
आदरणीय पवार साहेबांचे बरोबर फडणवीस ची तुलना होऊ शकत नाही.
बेशरम फडतूस फडफडणीस
Chhan Vishleshan👌
How can you compare Sharad Pawar Saheb aani Devendra. Pawar Saheb ..... Godfather aahet🚩🚩🚩🚩
🎉🎉🎉छान।
Ed, cbi, सहकार संस्था, election commission, राज्य सरकार यंत्रणा केंद्र सरकार यंत्रणा, देवेंद्र फडणवीस, मोदी, शाह, एकनाथ शिंदे, अजित पवार VS शरद पवार साहेब, उध्दव ठाकरे, जरांगे फॅक्टर, राज्य काँग्रेस.