US Deportation News : Donkey Routeच्या एजंट लोकांनी या दोघांना अमेरिका म्हणून नरकात पोहोचवलं !
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- US Deportation News : Donkey Routeच्या एजंट लोकांनी या दोघांना अमेरिका म्हणून नरकात पोहोचवलं !
मंडळी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर ट्रम्प यांनी बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बाहेरच्या लोकांना हद्दपार करण्याचे आदेश दिले होते. दरम्यान याचाच एक भाग म्हणून अमेरिकेतून निर्वासित 104 भारतीयांना घेऊन आलेलं, अमेरिकन सैन्याचं सी-17 हे विमान 5 फेब्रुवारी रोजी पंजाबमधील अमृतसर विमानतळावर उतरलं. दरम्यान धक्कादायक प्रकार हा होता की, अमेरिकेतून भारतात डीपोर्ट केलेल्या या लोकांच्या हाता-पायाला चक्क बेड्या ठोकण्यात आल्या होत्या.
शिवाय अमेरिका ते अमृतसर हा 40 तासांचा प्रवास, त्यांना हातापायाला बेड्या घातलेल्या अवस्थेत आणि एकाच ठिकाणी बसून करावा लागल्याची प्रतिक्रिया, यापैकी काही भारतीयांनी माध्यमांना दिली आणि या प्रवासात खायला अतिशय कमी अन्न दिल, शिवाय बाथरूमला जाण्यासाठी सुद्धा सहसा परवानगी दिली नाही. एकंदरीतच या भारतीयांसोबत अमेरिकेने परत पाठवताना अतिशय अमानवीय व्यवहार केल्याच दिसून आल. दरम्यान ही गोष्ट उघडकीस आल्यानंतर बेकायदेशीररित्या अमेरिकेत घुसणं, हे कृत्य नियमाला धरून नव्हतं, पण अमानवीयही नव्हतं, त्यामुळे अमेरिकेने या लोकांना परत पाठवताना दिलेली अमानवीय वागणूक बघून भारतीय लोकांनी प्रचंड संतापाने सोशल मीडियावर आपला राग व्यक्त केला आहे. दरम्यान दुसरीकडे कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षांनी ट्रम्पना भीक न घालता स्वत: विमान पाठवत नागरिकांना परत आणले, पण भारतीय मात्र हातपायात साखळदंड घालून कैद्यासारखे मायदेशात आल्यामुळे अनेकांनी विद्यमान सत्ताधाऱ्यांवरतीही निशाणा साधला. मंडळी अमेरिकेने आणून सोडलेले हे 104 भारतीय लोक सध्या भारतातील आपापल्या घरी गेले असून, त्यांच्याशी माध्यमांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, अमेरिकेला डंकी रूटने जाणे आणि त्यानंतर अमेरिकन लष्कराने त्यांना पकडून काही दिवस छावणीत ठेवणे आणि त्यानंतर गुन्हेगारासारखं भारतात आणून सोडणे, हा सगळा भयंकर प्रवास त्यांनी ऊलगडला. दरम्यान अनेक दिवस काही खायला न मिळणे, प्रचंड हाल सोसायला लागणे, मानवी तस्करांकडून पैशासाठी प्रचंड हाल होणे, शिवाय अमेरिकन लष्करांकडून लष्कर छावणीत छळ होणे, यासारख्या गोष्टी ऐकून अनेक भारतीयांच्या अंगावर काटाच आला आहे. मंडळी अमेरिकेत जाऊन नोकरी धंदा करून पैसे कमावण्याच्या नादात, हे लोक काही एजंटस् च्या नादाला लागून, लाखो रुपये त्या एजंटला देऊन त्यांच्याकडून अमेरिकेला डंकीरूटने गेले होते, पण त्या एजंटस् कडून त्यांची फसवणूक होऊन त्यांचा अमानवीय छळ तर झालाच, पण त्यांचं आयुष्यही आता उध्वस्त झालेल आहे. गेल्या वर्षी शाहरुख खानचा डंकी हा सिनेमा देखील याच विषयावर आला होता, त्या चित्रपटामध्ये डंकी प्रवासात काय काय होतं हाल होतं, हे दाखवण्यात आल होत, त्या चित्रपटात दाखवल्यापेक्षाही भयंकर जगणं, या लोकांच्या नशिबी आल्याच त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितल आहे. एकंदरीतच डंकी रूटने गेलेल्या या प्रवाशांना नेमकं काय काय सहन करावं लागलं, हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत.
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#donkeyroute
#usdeportation
#usdeportationnews
#vishaychbhari
#विषयचभारी
donkey route,us deportation,what is donkey route,us deportation news,deadly reality of donkey route,dunki route,why people choose donkey route,us deportation news today,us deportation indians,deportation,us deportation flights,us deportation india,trump deportation,donkey route usa,us deportation amritsar,trump on deportation,us deportation news today in hindi,deportation news,us deportation policy,trump deportation news,us deportation news amritsar
कोणालाही संताप आला नाही. खोट नका बोलु. गुन्हा केलाय त्यांनी. बेकायदेशीर गेलेच कशाला. जिवंत पाठवलय त्यांनी. आभार माना त्यांचे
Barobar ahe hey garib lok nahit hey strv Jan mothi lok ahet hyana India madhe rahnys laj vatate Ani bhartiy a olakh lapun jayachi kay garaj
बरोबर
Right. They knew they were doing illegal activities
वीस चाळीस लाख रुपये खर्चून अनंत यातना सहन करणारे गरीब असू शकतात?@@aniketchougule7714
Hatakit ghalun pathvale... He 56 inch la mahit nahi.. Nahiter sakali America nakshat disnar nahi ho.. Mhanun far vachaya karu naka
Meanwhile.... जाताना पेक्षा, येतानाचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सुखमय होता....
😂😂😂😂😂
Thanks Mr Donald Trump ❤❤❤😂😂 Entry without permission not allowed 😮
अशा प्रकारच्या चुका होणे शक्य वाटत नाही. भारतीय जनतेकडून व भारत सरकार कडून सहानुभूती मिळावी या हेतूने एजंट ने पैसे घेऊन फसविले असे सांगत असावेत.
इतकं नाही वाटत चूकीच, काय गरज होती , भारतात इतक्या पैश्यात आरामात राहता येतं.....
इतकं सगळ करण्यापेक्षा मायदेशी छोटेमोठे काम नोकरी करून घरचे अन्न खाऊन छान जीवन जगता येते. अगदी भिकारी ही इकडे उपाशी रहात नाही अशी आपली संस्कृती आहे. अती तेथे माती हे खरे आहे
आभार माना ट्रंप तात्याच जिवंत परत पाटवल.
शिकलेली माणसे अशी Illegal way ने तिकडे जातात म्हणजे अक्कल शून्य आहे
Legal way ne reject hotat mhanun ase marg vapartat.
@thezzzaaafff म्हणून असली risk घेऊन तिकडे जायच ka मग, reject होतात म्हणजे लायकीनुसार ch घेतात तिकडे पण, लायकी नसेल तर reject ch होणार ना
अस बेकायदेशीर जायचच कशाला...परत पाठवताना ते काय हार आणि श्रीफळ देऊन एखाद मेडल देऊन वापस पाठवतील का?😂😂 ...
लाखात एक कॅमेंट.....👌
65 लाख एजेंट ला देण्यापेक्षा...65 लाख इथेच व्यवसायामध्ये गुंतवणूक करा..
या सर्व लोकांचा अमेरीकन सरकारने योग्य सत्कार करून त्यांना सन्मानाने परत मायदेशी पाठवायला हवे होते व वरखर्ची म्हणून 5- 10 कोटी रुपये द्यायला हवे होते .
घुसखोरी अनियमित होती. परंतु अमानवी नव्हते. हा दावा योग्य नाही. सिमा सुरक्षेसाठी देश अमर्याद खर्च करतात. भारतात कोट्यावधी घुसखोर रहात आहेत. त्यांचा भार देशातील सामान्य करदात्यांना सोसावा लागतो. घुसखोरअमेरिकेतील असो किंवा भारतातील समर्थन नको.
आरक्षण कास्ट बेसिस पे नाही इकॉनॉमिक बेसिस पे होणं चाहिये ...
त्यानी पोहच केलंय तेच भारी समजा....त्यांना जाताना याच्या पेक्षा भयंकर अवस्था झाली असेल त्यांची...आणी मी काय् म्हणतोय बेकायदेशीर जायची गरजच काय् होती यांना...
कायदा मोडला ना
पण प्रकार भारतात आलेल्या बेकायदा लोकांना परत पाठविण्यासाठी भारत कारवाई करेल का??
DONKEY ROUTE var geley techa kai Palkhi madhey basavoon nela hota ka
अमेरिकेने तरी पण नीट नाटकाचं त्यांना आणलंय
कशाला ते अमेरिकेमध्ये जायचं जरा कायद्यानुसार जायचं ना
या सर्वांना जेल मध्ये पाठवावे सरकारने ,असले फालतू व्हिडिओ प्रसारित करण्यावर बंदी घालावी.
Trump very good aamcha visva guru Bangladesh aani Pakistan hyacha var chati kadto aani chaina var sheput ghalun bhasto
अशा एजंट लोकांना स्थानिक राजकीय नेत्यांचा पाठिंबा असतो म्हणून पोलिस देखील अशा दलालांवर कारवाई करत नाहीत. हेच एजंट लोक बरोबर सर्वांना हफ्ते देऊन मॅनेज करतात..
हातून घडलेल्या या अक्षम्य गुन्ह्याचे एवढे देव्हारे का माजवत आहेत?
राग का
बंगलादेसी चे काय?
तिकड कशाला शेट्ट उपटायला गेले होते का
मग काय त्यांचा सत्कार करावा का
पागल लोग हे जो 50 से 70 लाख खर्च करके अमेरिका जाते he
ya lokansathi bharat desh safe nahi vatat hota, aata tyana aamcha bharat desh safe vatel.
Ajibat santap ala nahiye…..chukichi mahiti deu naka…..te bekaydeshirpane gele hote…..chuk tyanchi hoti
Yaat konachi chuki.... Bhau koni agar konachya ghari jabardasti ne jaat asel tr asaach vaagle asto...simple
Kashalla Santa. Illegally gele ani legally ale simple
asale falatu videos naka taku. Tumhi kay tya illegal lokana changale lok hote asa dakhavayacha try karat aahat ka? Konala rag yayacha kahi samabandh nahi.
H j gele tyana Bharata vishai Prem navate tyana Paishyachi hav hoti. Aap l Politicians madhe evadhe himmat nahi k Banladshi,Rohingyana aahya parakar parat tyanchya Deshat pathavave. karan Vote Bank v Correption. tenva h Bangala Deshi,Rohingya yethe Rahtata aaple Samrajya ubhe karatat.Dadagiri karatat.j Amiricane kele t yogyach kele.Modi n sudha ashi Himmat dhakhavai. v yana hakalave.
Hyana India madhe rahnys laj vathe Ani American ne kay cukiche nahi kele jas kyady la antay tasec Anle ahe
Aapn Bangladeshi na kas treat karto???? Tyanni kahi chukich nahi kelay... Tyanche niyam strong aahet mhanun te saglyat strong aahet.. chuk aapli aahe aapn chukicha rasta niwadla tithe janyacha
1st comment
सुवकांना सरकार नोकरी देत नाही मग ही मुलं काय करणार
नावायक लोक सरकार मध्ये बसले आहेत
bharatiys santaple ahet pn ky te shett upatnar ahet ka trump che godiji /gobarjine v4ly phije na trump la jaab