Shrinivas Pawar : रात्रभर झोप नाही, मला चूक वाटली; श्रीनिवास पवार यांनी सांगितली : ABP Majha

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 июн 2024
  • #माझाखासदार #ABPResults #abpmajha #abpमाझा #loksabharesultlive #maharashtrapolitics #marathinews #loksabhaelection2024 #pmnarendramodi #rahulgandhi #indiaalliance #nda #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #arvindkejriwal #yogiadityanath #rajthackeray #loksabhalive #baramati #pune #satara #udyanraje #sangli #ratnagiri #sindhudurg
    Lok Sabha Counting 2024 | Lok Sabha Election Results 2024 Live Updates | NDA vs INDIA Alliance UPA | Rahul Gandhi Result | PM Narendra Modi Lok Sabha Result | BJP Mahayuti Result | Arvind Kejariwal Lok Sabha | Yogi Adityanath Uttar Pradesh Lok Sabha Results Updates | Sharad Pawar NCP | Uddhav Thackeray Shiv Sena Candidate Results | Lok Sabha Counting Today Live Updates | Maharashtra Lok Sabha Results 2024 Updates | लोकसभा निवडणूक निकाल 2024 लाईव्ह | शरद पवार राष्ट्रवादी निकाल | पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निकाल | महायुती vs इंडिया आघाडी | देवेंद्र फडणवीस भाजप उमेदवार | अजित पवार सुनेत्रा पवार सुप्रिया सुळे | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना उमेदवार | लोकसभा महानिकाल लाईव्ह | महाराष्ट्र लोकसभा निकाल 2024 | लोकसभा निवडणूक 2024 मतमोजणी
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi Sabha | PM Narendra Modi Sabha | Lok Sabha Election 2024 Live Updates | Maharashtra Lok Sabha Elections 2024 | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Maratha Factor On Election | Manoj Jarange Patil Effect On Lok Sabha | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित महाविकास आघाडी | अजित पवार विरुद्ध शरद पवार | लोकसभा निवडणूक 2024 | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 | राहुल गांधी | पंतप्रधान नरेंद्र मोदी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates

Комментарии • 450

  • @SachinPatil-kp9fy
    @SachinPatil-kp9fy 24 дня назад +363

    श्रीनिवासजी पवार साहेब....!!!
    तुमच्या विचारसरणीला सलाम...

    • @surajlad9871
      @surajlad9871 24 дня назад +1

      00p0pppdays pm 0IST pack PPP 00p

    • @priyag3859
      @priyag3859 24 дня назад

      hach motya bhavala Nalayak mhanala !! kay salam kartay

    • @dadasoghadge9016
      @dadasoghadge9016 24 дня назад +5

      एकच नंबर 👌🏻👌🏻👌🏻

    • @samikshavlogs1747
      @samikshavlogs1747 23 дня назад +7

      Ek no khara bolle saheb tumhi

    • @aaftabkhan4770
      @aaftabkhan4770 23 дня назад +3

      Pawars power

  • @yuvrajphadtare-xe8jz
    @yuvrajphadtare-xe8jz 24 дня назад +302

    फांदी पेक्षा केव्हाही खोड महत्वाचं हेच दाखवून देतात पवार कुटुंब...

  • @dnyandeokedar3270
    @dnyandeokedar3270 24 дня назад +392

    दहा पैकी आठ जींकणे खरचं उल्लेखनीय !

    • @tukarambade
      @tukarambade 24 дня назад +5

      😮😊V😮😮😊

    • @netajigharage1414
      @netajigharage1414 23 дня назад +13

      Shashikant shinde thodkyat harle tehi pipanila 37000vote padle mhanun

    • @vkwagh2738
      @vkwagh2738 23 дня назад +5

      10 paiki 10 jinkle asate pan raver la khadse ne dhokha dila satara la pipani ne ghol kela nahitar 10/10

    • @GajananGawali-ys5gs
      @GajananGawali-ys5gs 23 дня назад +3

      एकदम सुसंस्कृत विचार सलाम पवार साहेब तुमच्या विचारला

    • @vasantkenavade9344
      @vasantkenavade9344 21 день назад

      ​@netajigharage1414 0VmvznnmbnmZz:19 u7
      DimzmbcmvxnmzXBmvmmnmxmNnmzzxMmmbmvzMXVznmncxvnzzVMCcmxvmcmnbMVXZCZNVZVZMCCZVZNXVmmXZVNCXVNMVZVMZVZNVvcMNZVMMmxmmzmzczxCMXCNMVMZMVVZMZmvnvnmvzmzvczmzvcvznvnvcnzzvbxbvvvmzvzvmvmmncnzvmvmmbmxnmcznznBNVMNXNXVBVNmmxzmnnzxncmnmcxzmxmvxczdis

  • @rushikesha4602
    @rushikesha4602 23 дня назад +49

    प्रत्येक बहिणी ला असा एक कणखर भाऊ पाहिजे सलाम तुमच्या विचारसरणी ला🎉

  • @idrispathan8592
    @idrispathan8592 24 дня назад +70

    श्रीनिवासजी,
    आपल्या सारख्या व्यक्तिमत्वास त्रिवार सलाम. आपले संस्कार अत्युच्च. अश्या कठीण परिस्थितीत आपण घेतलेले निर्णय खरोखरच वाखाणण्याजोगे.

  • @bhagwatdongare1852
    @bhagwatdongare1852 24 дня назад +106

    पवार कुटुंबात सर्व जण चाणक्य बोलताना सजग राहून बोलतात

  • @dr.h.m.khairnar4824
    @dr.h.m.khairnar4824 24 дня назад +87

    श्रीनिवास पवार यांचे अतिशय संयत आणि अभ्यास पूर्ण विचार...

  • @vinodsangale593
    @vinodsangale593 24 дня назад +140

    चंद्रकांत पाटलांना सांगा बारामती मधून सुप्रिया सुळे म्हणजेच शरद पवार यांची कन्या निवडून आली आहे

  • @satishpatil8550
    @satishpatil8550 24 дня назад +126

    भाऊ असावा तर असा

  • @aniltambe6463
    @aniltambe6463 24 дня назад +134

    बापू आपण एकदम बरोबर बोलत आहे तो मंगलदास बांदल त्याची लायकी नसताना पवार साहेबांवर बोलत होता खालच्या पातळीवर त्या वेळी अजित दादा ना काही वाटलं नाही का

  • @aniltambe6463
    @aniltambe6463 24 дня назад +73

    सुनेत्रा ताई पडल्या ना याच खर कारण पण हीच लोक आहेत यांची भाषणे मोठ्या साहेबांन बद्दल चुकीची झाली

  • @datta_lipne
    @datta_lipne 24 дня назад +170

    बाप तो बाप रहेगा

  • @balasahebpatil5415
    @balasahebpatil5415 24 дня назад +197

    शरद पवारांनी बारामती मधून स्वतः शेवटची विधानसभा निवडणुक लढवण्याची घोषणा करावी!
    शरद पवारांनी बारामती विधानसभेतून स्वतःच्या राजकीय जीवनाची सुरवात केली, शेवटची निवडणुक बारामती मधुन लढवण्याची भावनिक घोषणा करावी!
    अजित नक्कीच शेती करेल!

    • @dr.h.m.khairnar4824
      @dr.h.m.khairnar4824 24 дня назад +25

      श्रीनिवास पवार यांच्या मुलाला बारामती मध्ये तिकिट देतील आणि निवडून आणतील त्या अजित पवार शेतावरच जातील..

    • @rajamaharaja152
      @rajamaharaja152 24 дня назад +6

      अगदी बरोबर

    • @prashantjadhavadityaevents7711
      @prashantjadhavadityaevents7711 24 дня назад +2

      💯%☝️😀😆😂🤣😊.

    • @sandipjadhav3662
      @sandipjadhav3662 24 дня назад

      😂😂😂​@@dr.h.m.khairnar4824

    • @sunita-vb4sv
      @sunita-vb4sv 24 дня назад +1

      😂

  • @sachinbansode4248
    @sachinbansode4248 24 дня назад +57

    खरा माणूस --खूप छान बापू दा

  • @tanajidumbre4362
    @tanajidumbre4362 24 дня назад +144

    आता अजित दादांना मिशा कापायला सांगा. त्यांच वचन पुर्ण करा .जयमहाराष्ट्र

    • @SandyYogee-fc5ly
      @SandyYogee-fc5ly 23 дня назад +1

      Dada shabdache pakke ahet ....asa aiklay 😂

    • @user-jp8rv1xr1s
      @user-jp8rv1xr1s 22 дня назад

      हालकट आणि नालायक व गद्दार माणसाबद्दल प्रश्न विचारतो या हा प्रत्रकार नालायक आहे

  • @one_pro_indian
    @one_pro_indian 24 дня назад +178

    दादा ने सगळी इज्जत घालवून घेतली बारामती मधून पडुन.

    • @shantarammahale9905
      @shantarammahale9905 23 дня назад +1

      तेथे दादांचा काही दोष नव्हता दादांना सुप्रिया ताई चे विरोधात घरचाच उमेदवार उभा करावा म्हणून दादा वाचले

  • @makarandjadhav4591
    @makarandjadhav4591 24 дня назад +41

    चांगलं स्पष्टीकरण, विरोधका साठी घरात विरोध करणे चुकीचे

  • @lalitpatil8659
    @lalitpatil8659 24 дня назад +39

    याला म्हणतात पवार साहेबाचे विचार

  • @ravindragole5247
    @ravindragole5247 24 дня назад +41

    सच्चा माणूस

  • @sakkk31
    @sakkk31 24 дня назад +60

    लहान भावाला जितकी अक्कल आहे त्याच्या निम्मि पण मोठ्याला नाही.

  • @rajadeshpande7167
    @rajadeshpande7167 24 дня назад +57

    खरतर साहेबांनी ह्यांनाच राजकारणात आणायला पाहिजे होते

    • @rameshpathare8780
      @rameshpathare8780 24 дня назад +2

      खरेतर राजेंद्र पवार यांना राजकारणात सक्रिय करणार होते पवार कुटुंब परंतु अनंतराव पवारांच्या मुलांचं काय या विचाराने अजितदादांना संधी मिळाली,

  • @hinduraoamate3754
    @hinduraoamate3754 24 дня назад +36

    नाँट अ जोक 10 पैकी 8.मास्टर स्ट्रोक

  • @ramgore4333
    @ramgore4333 24 дня назад +14

    बरोबर बोलात बापु, गर्वाचे ही घर खाली ह्या मणी प्रमाणे लक्षात ठेवुन पुढे जा, जय महाराष्ट्र

  • @SubhashPundkar-lq3ov
    @SubhashPundkar-lq3ov 24 дня назад +21

    अगदी योग्य भूमिका आहे दादा तुमची.

  • @user-zm3iu6dm2h
    @user-zm3iu6dm2h 23 дня назад +16

    स्वतःच्या स्वार्थासाठी दादांनी वहीनींचा आधार घेतला.दादा तुम्ही साहेबांना म्हातारा बैल बोललात.आणि दुसरेही लोक खालच्या पातळीवर जावून साहेबांवर टिका करत होते आणि तुम्ही मान खाली घालून बसलेले होते.लोकांना हेआळवडले नाही तेथेच तुमचा पराजय निश्चित होता.

  • @ravindrasaraf9613
    @ravindrasaraf9613 24 дня назад +31

    उचित शब्दांत मत व्यक्त केले 👍

  • @kokatevaibhav2973
    @kokatevaibhav2973 24 дня назад +35

    योग्य विश्लेषण

  • @Amol-qd7bk
    @Amol-qd7bk 24 дня назад +37

    सत्याच्या नेहमी पाठीमागे राहावं माणसाचं नाव टिकून राहत

  • @sanjaypati2676
    @sanjaypati2676 24 дня назад +89

    भाजप ने घरात भांडणे लावण्याचा प्रयत्न केला त्याला उत्तर जनतेने दिले

    • @Masal.M.M
      @Masal.M.M 24 дня назад +5

      Sharad pawar ne kay kely mag.

  • @kubersuryawanshi6388
    @kubersuryawanshi6388 24 дня назад +45

    तुमच दादा खूप उर्मट आहे😂😂तो रूपा च ऐकतो काल पासून दिसतच नाही😂😂😂

    • @omkargaikwad2808
      @omkargaikwad2808 23 дня назад

      😂

    • @Rvc3112
      @Rvc3112 21 день назад

      Rupa chya tangdya fakwun ghuslaay paar aatmadhe dada

    • @riyanshpatil2518
      @riyanshpatil2518 21 день назад +2

      रूपा बद्दल दादा ऐकून घेणार नय हरलो तरी चालल😂😂😂

  • @vishalatpadkar2921
    @vishalatpadkar2921 24 дня назад +54

    भावकी आहे दादांना भावकी दाखवली😂😂😂😂

  • @anilgavhane9388
    @anilgavhane9388 24 дня назад +8

    खूप सुंदर विचार आहेत श्रीनिवास बापू आहेत.

  • @user-ik7ig5rm7t
    @user-ik7ig5rm7t 23 дня назад +3

    हा पवार कुटुंबाचा विषय. पण श्रीनिवजी आपण सत्य कथन हृदयातून करत आहात तुमचा आदर

  • @manojgurav7957
    @manojgurav7957 24 дня назад +26

    Ajit Dada na mishi kadayla sanga aata 😂

  • @yadhavpatange7434
    @yadhavpatange7434 24 дня назад +29

    बाप बापच असतो

  • @malushid7283
    @malushid7283 23 дня назад +4

    शेवटी संस्कार काय याचे उत्तम उदाहरण
    साहेब ❤

  • @santoshrahate4619
    @santoshrahate4619 24 дня назад +33

    श्रीनिवास पवार साहेब , अजित पवार मिश्या काढणार होते , त्याच काय झाल ?😅

    • @vinodkalamkar8462
      @vinodkalamkar8462 24 дня назад

      Tyna dadanni vasatara gheeun yaiyla sangitslai sriniwas pawarani flex lawun katekathi kachri jawal yave udya sudha ekatra jewatol pawar?

  • @user-vl6rf8eo6x
    @user-vl6rf8eo6x 24 дня назад +9

    मिटकरी तुम्ही सुद्धा जबाबदार

  • @abhaymutha4330
    @abhaymutha4330 23 дня назад +2

    फारच सुंदर व कुटंबाने गंभीरपणे विचार करणारे आत्यंत परखड विश्लेषणं

  • @sadashivsutar1950
    @sadashivsutar1950 23 дня назад +2

    दादांची मस्तीचा परिणाम सर्व कुटुंब ला वेदना सहन कराव्या लागत आहे...
    भाऊ म्हणुन योग्य विचारसरणी आहे...

  • @vasantsalunke1691
    @vasantsalunke1691 23 дня назад +3

    दादा पेक्षा बापू समजदार, सुज्ञ,शालिन आणि शांत आहेत, ते उत्तम लोकप्रतिनिधी झाले असते.

  • @riyanshpatil2518
    @riyanshpatil2518 21 день назад +1

    तुम्ही संस्कृती जपली आणि महाराष्ट्र संस्कृती ला पाठिंबा देतो जय महाराष्ट्र❤

  • @nitinpatil4724
    @nitinpatil4724 23 дня назад +2

    श्रीनिवास पवार साहेब यांच्या वैचारिक पातळी ला सलाम आहे. 👌👌

  • @ManojIngole-dd4mg
    @ManojIngole-dd4mg 24 дня назад +5

    खुप छान विचार मांडले आपण 🥰👍

  • @F-BhausahebJadhav
    @F-BhausahebJadhav 23 дня назад +2

    ग्रेट भाऊ असावा तर असा खूप अभ्यासपूर्ण मुलाखत !! 🎉🎉

  • @sandeepdeore-ig3zr
    @sandeepdeore-ig3zr 24 дня назад +4

    चांगली विचार सरणी

  • @vijaykasar5760
    @vijaykasar5760 24 дня назад +7

    The power of maharashtra

  • @vaibhavkulkarni793
    @vaibhavkulkarni793 24 дня назад +6

    Khup bhari interview

  • @shashiavaghade4008
    @shashiavaghade4008 23 дня назад +1

    साहेब तुमचं खरोखर विचार खूप चांगले आहेत असे विचार मांडणारी लोक महाराष्ट्रामध्ये आहेत

  • @bhaugaikar3007
    @bhaugaikar3007 23 дня назад +2

    धन्यवाद श्री निवास दादा सुरेख अशीच साथ राहूदे पवार साहेबाना

  • @shrikantbhapkar7411
    @shrikantbhapkar7411 24 дня назад +1

    Thoroughly Gentle man, Shreeniwas Pawar Sir, you are very transparent and straight forward person. I already became your fan.
    Shreekant Bhapkar, Loni Bhapkar

  • @pratikgurkhel7527
    @pratikgurkhel7527 10 дней назад

    दादा फारच मुद्देसूद मांडणी केलीत.तुमच्या मतांशी सहमत आहे.राजकारणात परिवार असावा पण परिवारात राजकारण नकोच.❤

  • @DRPatil-yi5we
    @DRPatil-yi5we 24 дня назад +3

    एकदम बरोबर बोललात आभारी आहे

  • @sunandashinde2771
    @sunandashinde2771 17 дней назад

    खरोखरच अगदी स्वच्छ विचारसरणी आहे.फांदी आणि खोड यातील फरक समजला नाही तर न घर का ना घाट का, अशी वेळ प्रत्येकाच्या जीवनात कधी ना कधी येतेच

  • @user-ki4kb7yi8t
    @user-ki4kb7yi8t 6 дней назад

    🙏💐नमस्कार साहेब तुमच्या बोलण्यात प्रगल्भता दिसून येते, उथळपणा नाही, wel said 👍

  • @cloud_Engineer
    @cloud_Engineer 24 дня назад +54

    भावकी पुढे जाऊन देत नाही कधी, उत्तम उदाहरण 💯

    • @bhushangarud4973
      @bhushangarud4973 24 дня назад +10

      फक्त तुलाच जाऊन देत नाही 😂

    • @ganeshkakade5165
      @ganeshkakade5165 24 дня назад +8

      Mahnunch 3 Vela dycm kele ka

    • @cloud_Engineer
      @cloud_Engineer 24 дня назад

      @@ganeshkakade5165 मुख्यमंत्री होण्याएवढे आमदार असताना??

    • @cloud_Engineer
      @cloud_Engineer 24 дня назад +1

      श्रीनिवास पवार बद्दल बोलतोय मी

    • @dipakrao6416
      @dipakrao6416 24 дня назад +3

      ​@@cloud_Engineer आमदार होते पण लायकी नव्हती, हे आता दिसुनच आल ना.

  • @TULJA1919
    @TULJA1919 11 дней назад

    भावाच्या पाठीमागे उभे राहणे आपले कर्तव्य आहे

  • @bhaskaringavle3677
    @bhaskaringavle3677 19 дней назад +1

    वयाची सहानुभूती असते हीच आपली संस्कृती आहे पण दादा कायमचे दुरावले राजकारण फार वाईट आहे पण व्यसन लागल

  • @shriramsolanke752
    @shriramsolanke752 24 дня назад

    Big thought

  • @djytlive
    @djytlive 23 дня назад +1

    विकासाचा मुद्दा खूप छान explain केलं. ❤❤

  • @ushadeshpande277
    @ushadeshpande277 23 дня назад +1

    Good you are right

  • @aqsaa1562
    @aqsaa1562 24 дня назад +2

    Studied man❤

  • @vishnu.m.i
    @vishnu.m.i 24 дня назад +6

    मराठा समाजाने उपद्रवी मूल्य दाखवण्याची गरज होती. आणि संपूर्ण समाजाने मराठा विरोधी भूमिका घेणाऱ्यांना त्यांची जागा दाखवली. त्याबद्दल मराठा समाजाचे आणि जरांगे पाटलांचे धन्यवाद. आम्ही कुणबी ओबीसी आमच्या मराठा बांधवानसोबत आहोत

    • @omkargaikwad2808
      @omkargaikwad2808 23 дня назад +1

      ❤ छान आपण एकच आहोत भावा
      जय शिवराय

  • @user-yx3ob6sf1d
    @user-yx3ob6sf1d 24 дня назад +1

    Best bolle sir

  • @ganeshatole33
    @ganeshatole33 23 дня назад +3

    ईतर पण आहेत आटोळे गावडे देवकाते तावरे जगताप काकडे कोकरे त्यांना पण संधी द्या आणि निवडून आणा आमदारकीला मला पण तुमचा खुप
    अभिमान वाटेल

  • @nisarahmed2130
    @nisarahmed2130 23 дня назад +1

    Ekdam barobar bollat

  • @akshayhattikote
    @akshayhattikote 24 дня назад +5

    जनतेला गृहीत धरणे बंद करा....जनता जागा दाकवते

  • @EarnmoneyA2Z
    @EarnmoneyA2Z 24 дня назад +16

    Khup chan srinivas saheb

  • @annahelkar2900
    @annahelkar2900 24 дня назад +1

    Right sir

  • @user-or9mi4st9w
    @user-or9mi4st9w 23 дня назад

    श्रीनिवास जी आपण अगदी योग्य तेच बोललेत आपली भुमीका प्रामाणिक व समाजकारणाला पोषक आहे धन्यवाद 🎉

  • @madanghone3887
    @madanghone3887 24 дня назад +1

    एक नंबर विचार बापू

  • @vittalwaske2731
    @vittalwaske2731 24 дня назад +4

    तेवढे अजित पवारांना विचारा की मिशी काढायचे काय झाले 😅😅😅

  • @ajitk6517
    @ajitk6517 24 дня назад +1

    ❤❤❤❤❤

  • @aniltambe6463
    @aniltambe6463 24 дня назад +6

    भेटला माईक हातात आणि बसले काही पण बोलत याचा फटका बसला दादा ना त्या मुळे विधानसभेला तरी अशी चुकीची माणसे बाजूला ठेवा

  • @MohanBhoye-sr8mg
    @MohanBhoye-sr8mg 24 дня назад +4

    हि तर भावकी होनार होती बाकी समाजातच राहते ना

  • @sagarmisal6092
    @sagarmisal6092 23 дня назад +1

    ❤ बापूसाहेब❤ हक्कांचे विचार पीठबापू❤ संजीवन नेतृत्व❤ बापू❤ हक्कांचे साथ देणारे आपलं नेतृत्व बापू❤

  • @user-tf9ko8ui7y
    @user-tf9ko8ui7y 23 дня назад +1

    🙏💐🙏 खूप छान विचार केला श्रीनिवास पवार साहेब.परंतू विधानसभा निवडणुकीत अजितदादा पवार साहेब यांच्या विरोधात पवार घरातील उमेदवार देऊ नका.

  • @RajaramPawar-md7zf
    @RajaramPawar-md7zf 23 дня назад

    अगदी बरोबर आहे भाऊ 🎉नमस्कार

  • @sandeepmore5002
    @sandeepmore5002 9 дней назад

    Khup chhan vichar aahet

  • @sambhajikalunge9528
    @sambhajikalunge9528 21 день назад

    खूपच मार्मिक मुलाखत👌

  • @kirtichande2351
    @kirtichande2351 22 дня назад

    Khupch chan vichar ahet.

  • @pramoddongre8064
    @pramoddongre8064 24 дня назад

    Correct

  • @pravinsutub
    @pravinsutub 24 дня назад +3

    अजित दादांपेक्षा बापू आज साहेबाबरोबर राजकारणात असते तर खूप काही वेगळे चित्र असते

  • @user-ce7vm7if5g
    @user-ce7vm7if5g 24 дня назад +2

    खरचं आपली विचारसरणी ग्रेट आहे.

    • @vilaskulkarni1163
      @vilaskulkarni1163 17 дней назад

      Bjp ची साथ घेतली तेंव्हाच दादा पुढे Bjp ne ही अट ठेवली असणार शरद पवारांच्या खच्छिकरनसाठी पवार कुटुंबातील च उमेदवार सुप्रिया विरूध्द उभा केला पाहिजे तरच 70 हजा र कोटीचा विषय मिटेल ही अदृष्य शक्तीची चाल!!!

  • @sandipbhabad
    @sandipbhabad 23 дня назад +1

    पवार साहेबांनी त्यांच्या बंधूंना पाडलेले हा पण इतिहास आहे

  • @laxmankhot4250
    @laxmankhot4250 23 дня назад

    खूपच छान कुटुंब जिव्हाळा विश्लेषण ❤

  • @rajendrakurhe7844
    @rajendrakurhe7844 24 дня назад

    👌

  • @farookbashir3636
    @farookbashir3636 23 дня назад +1

    Great sir

  • @shamraokarale9822
    @shamraokarale9822 23 дня назад +1

    आपल्या सारखी सुसंस्कृत माणसे महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे.

  • @yashavantpatil1099
    @yashavantpatil1099 22 дня назад +1

    हा फक्तं मराठा आंदोलनाचा आशीर्वाद............ पण यात खरे हरले कोण ? हा विचार करण्याचा प्रश्न आहे.........
    उद्या शरद पवार सतेत आले की देतील काय मराठ्या ना आरक्षण...? ......आणि याच उत्तरं नक्कीच जरांगे पाटील कडे असणार असणार........ होय की नाही

  • @suhanmohalkar3498
    @suhanmohalkar3498 17 дней назад

    कृपया पत्ता पाठवा

  • @user-fw9bn4rb3p
    @user-fw9bn4rb3p 24 дня назад +1

    फार छान विचार मांडलेत, यापूर्वीही तुम्ही अजितदादा ला समजावले आहे परंतु विनाश काले विपरीत बुद्धी

  • @vidhyamahalle3424
    @vidhyamahalle3424 22 дня назад

    खूप छान विचार

  • @Faujiya_111
    @Faujiya_111 23 дня назад

    Tumcha smjutdarpna👍

  • @arunpatil7206
    @arunpatil7206 22 дня назад +1

    पवार साहेब चंद्रकांत पाटील स्वताच्या गावात ग्रंपंच्यायत मध्ये एक सदस्य निवडून आणू शकत नाहीत ते पवार साहेबांच्या विरुध्द बोलतात त्यांना प्राध्यापक म्हणावे की नाही हे कळत नाही

  • @musicalwaves5546
    @musicalwaves5546 24 дня назад +11

    भावनिक निवडणूक केल्याने आणि कधी नव्हे तो सगळ्या नातेवाईकांना सोबत घेतल्याने सुप्रिया निवडून आल्या.

  • @ashagharge8745
    @ashagharge8745 23 дня назад

    खूप सुंदर उत्तर

  • @deshpremi_2024
    @deshpremi_2024 24 дня назад +13

    पूर्वी एक गाजलेले वगनाट्य होते. सख्खे भाऊ पक्के वैरी.

  • @sudhakarpaygude7264
    @sudhakarpaygude7264 23 дня назад

    👏👏👏

  • @suryakantagawane454
    @suryakantagawane454 23 дня назад +1

    मिशी काढायचा मुहूर्त कधीचा आहे