कैलास पर्वतावर पोहोचलेल्या एकमेव क्रूर मांत्रिक मिलारेपाची गोष्ट | Milarepa Story | Vishaych Bhari

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • कैलास पर्वतावर पोहोचलेल्या एकमेव क्रूर मांत्रिक मिलारेपाची गोष्ट | Milarepa Story | Vishaych Bhari
    मंडळी, गोष्टय तिबेट मधली, हजारो वर्षांपूर्वी तिबेट मधल्या एका गावात लग्न पार पडणार होतं. त्या गावातले सगळेजण आनंदानं त्या सोहळ्यात सहभागी झाले होते. सगळीकडं आनंदाचं आणि प्रसन्न वातावरण होत पण त्या ठिकाणापासून काहीच अंतरावर असलेल्या एका गुहेत वेगळाच प्रकार चालला होता, त्या गुहेत एक १६ वर्षीय मुलगा ध्यान लाऊन बसला होता, त्याच्यासमोर काही बाहुल्या होत्या, आणि तो डोळे बंद करुन मंत्रोच्चारण करत होता. जस जसा वेळ जात होता तसं त्याचा मंत्रोच्चारण अधिक तीव्र होत होत. त्याचं शरीर कापायला लागलं आणि तो जोर जोरात मंत्र म्हणू लागला. इकडं त्या लग्न सोहळ्याच्या ठिकाणी हळू हळू काळे ढग जमू लागले आणि त्या ढगातून चेंडूच्या आकाराच्या गारा अतिशय वेगाने खाली येऊ लागल्या. त्या गारा खाली असलेल्या लोकांच्या डोक्याचा वेध घेत होत्या आणि एक एक जण मृत्युमुखी पडत होता. बघता बघता जवळपास १०० लोकांचा तिथं मृत्यू झाला अन ते पाहून त्या १६ वर्षाच्या मांत्रिकाच्या चेहऱ्यावर असुरी आनंद पसरला. मंडळी त्या मांत्रिकाच नाव होतं मिलारेपा. आज हजारो वर्ष उलटली पण तिबेटमधल्या त्या मांत्रिक मिलारेपाच्या गोष्टी आजही ठिकठिकाणी रंगवून आवर्जून सांगितल्या जातात. पण फक्त क्रूर मांत्रिक एवढीच मिलारेपाची ओळख नव्हती. असं म्हणतात त्याच्या उतारवयात तो अध्यात्म स्वीकारून एकप्रकारे संत कवी झाला होता. पण त्याच्याबद्दलच्या गूढ गोष्टींनी मात्र आजही तिबेटमधल्या लहानथोरांच्या मनात घर केलंय. आजच्या व्हिडीओत आपण त्याचं मिलारेपाची अद्भुत गोष्ट जाणून घेणार आहोत...
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    #milarepa
    #milarepastory
    #milarepaclimbedmountkailash
    #milarepafullmovie
    #milarepakailashstory
    #milarepapart1
    #milarepasong
    #milarepastoryinhindi
    #milarepamovie
    #milarepastoryintelugu
    #milarepakikahani
    #milarepamantra
    #milarepaclimbedmountkailashinhindi
    #milarepasadhguru
    #milarepadocumentry
    #milarepadocumentryinhindi

Комментарии • 66

  • @radhe8453
    @radhe8453 2 месяца назад +2

    To jaga mavta jjopun je pap kelyay te tya peksha jast to pashatap kala ❤

  • @ashutoshdalvi2946
    @ashutoshdalvi2946 3 месяца назад +2

    Good content ❤

  • @snehaldeokar6628
    @snehaldeokar6628 6 месяцев назад +6

    Milarepa खरच कैलास पर्वत चढले आहेत

  • @PankajJadhav-yw9gq
    @PankajJadhav-yw9gq 6 месяцев назад +5

    नीलकंठ वर्णी ची माहिती द्या

  • @Sam_Gamerzoffical
    @Sam_Gamerzoffical 6 месяцев назад +14

    मिलारेपा हे बौद्ध भंतेजी होते त्यांना क्रूर म्हणताय तर संदर्भासहित बोला

    • @udaykayande4745
      @udaykayande4745 6 месяцев назад +2

      Video bgh na

    • @StarGamer-wk4dr
      @StarGamer-wk4dr 14 дней назад

      बौध्द क्रूर असू शकतं नाही का

  • @balasahebshinde9928
    @balasahebshinde9928 6 месяцев назад +1

    खूप छान माहिती दिलीत. शांग्रीला घटी बदल माहिती वर एक episid बनवा

  • @choudharimayur9220
    @choudharimayur9220 6 месяцев назад +52

    0:02 Pak धर्जीन भारताचा नकाशा का दाखवता तुम्ही?

    • @hemantdhadel7909
      @hemantdhadel7909 6 месяцев назад +3

      हा चॅनेल ची विचारसरणी पण अशीच आहे... ☝🏻

    • @TheRock_1819
      @TheRock_1819 6 месяцев назад +4

      हे बोल भिडूचे विडिओ चोरायचे आणि आता तर देश विरोधी अजेंड्यावर चालतात.

    • @ashishthakare9118
      @ashishthakare9118 6 месяцев назад

      Ya channel var गुन्हा दाखल झाला पाहिजे

  • @ajaylokare5384
    @ajaylokare5384 6 месяцев назад +4

    🙏🇮🇳🙏 वज्रयान 🙏🇮🇳🙏

  • @SurajJadhav-qq8fr
    @SurajJadhav-qq8fr 6 месяцев назад +2

    खुप छान माहिती

  • @akshayulape5286
    @akshayulape5286 6 месяцев назад +4

    द हिडन हिंदू भाग २ पुस्तक वाचून आला आहेस तू भावा ....

  • @jp-kl4gg
    @jp-kl4gg 5 месяцев назад +1

    First of all let me tell one thing milarepa cruel trantrik navata he is so kind ani Mahadev cha khup satvik bhakt ahe

  • @sumitdharmarao9918
    @sumitdharmarao9918 6 месяцев назад +1

    Please make video on Bhagwan Mahavir

  • @dhirajgore9495
    @dhirajgore9495 6 месяцев назад +2

    मित्रा तुझ्या या गोषट्टीवर मला तर एक वेबसारीस सुरु करावीशी वाटलीय सिरिअसली

  • @user-ky1hl4nc9n
    @user-ky1hl4nc9n 6 месяцев назад +10

    अवलोकितेश्वर ही महादेव हे भाई

    • @rupeshjadhav4869
      @rupeshjadhav4869 6 месяцев назад +2

      बुद्ध धर्म मे ईश्वर को मानते नहीं हैं तो अवलोकितेश्वर कहा से आये यह हिंदू वो से चुराए

    • @user-ky1hl4nc9n
      @user-ky1hl4nc9n 6 месяцев назад +3

      @@rupeshjadhav4869 किस ने कहा महायान पडो कभी महायान में राम कृष्ण रावण विष्णू ब्रम्हा ये सब बुद्ध के शिष्य हे

    • @user-ky1hl4nc9n
      @user-ky1hl4nc9n 6 месяцев назад +3

      @@rupeshjadhav4869 हिंदू धर्म ने बोद्ध धर्म से सब चुराया , चुराया नही अपणाया हे ब्राह्मण भी बुद्ध के अनुयायी थे

    • @ajaylokare5384
      @ajaylokare5384 6 месяцев назад

      Sahi kaha

    • @unseenviral3893
      @unseenviral3893 6 месяцев назад +2

      ​@@user-ky1hl4nc9n मुळात गौतम बुद्ध नावच कोण अस्तित्वातच नाही वर्धमान महावीर ला बुद्ध म्हणून रंगवल ... बुद्धाला स्वतः माहीत न्हवत की तो स्वतः बुद्ध धर्मात आहे....😂

  • @sumeetkadam978
    @sumeetkadam978 5 месяцев назад +1

    सर्व बौद्ध बांधव भगिनी ह्यांनी व्हिडिओ ला रिपोर्ट करावा. धन्यवाद.

  • @battleofknowledge5293
    @battleofknowledge5293 6 месяцев назад +16

    तिबेट मध्ये avlokiteshvar ला महादेव मानत बोधिसत्व

    • @Infomedia23803
      @Infomedia23803 5 месяцев назад

      Are murkha avloketeswer supreme God ahe tula Kay ghanta mahiti ahe 😂 avloketeswer che kiti tari incarceration ahet as per sutras😂😂

  • @vaishnavichavan5796
    @vaishnavichavan5796 6 месяцев назад +5

    The hidden hindu part 2 मध्ये मीलारेपाची सगळी माहिती दिली आहे. त्यांची जन्मापासून ते मृत्यू पर्यंत ऐक वेगळी story दिली आहे.

  • @rajeshwaghmare7213
    @rajeshwaghmare7213 6 месяцев назад +2

    Vetalawar Vidio Banawa.

  • @AkashKamble-t8v
    @AkashKamble-t8v 6 месяцев назад +2

    Reti pattern video nhiy dist channel vr

  • @nitindeshmukh4744
    @nitindeshmukh4744 6 месяцев назад +3

    तुम्ही हिंदी चॅनेल RAAZ वरून कन्टेन्ट चोरता वाटत

  • @prince_vikya5038
    @prince_vikya5038 6 месяцев назад +1

    Dada Mala swis bank baddla information pahije please reply krshil ani Keva post krshil hệ pn sanga tas mi subscriber kelel ahe tumhala tri pn time sanga swis bank baddla full information pahije mens

  • @vijaymodhave5366
    @vijaymodhave5366 5 месяцев назад

    Yachi story crime petrol madhe pn dakhavali

  • @yashvantB
    @yashvantB 5 месяцев назад +1

    Milarepa was Tantrik not Mantrik

  • @user-jp8tj5yb3j
    @user-jp8tj5yb3j 6 месяцев назад +6

    कर्णाची कवच कुंडल कुठ गेली

  • @sachindevmane1558
    @sachindevmane1558 5 месяцев назад

    आजोबा आजी नव्हते का?

  • @kiranchavan9934
    @kiranchavan9934 6 месяцев назад +3

    गोष्टी नका सांगू, शोध पत्रकारिता करा..

  • @bhagavadgeeta1190
    @bhagavadgeeta1190 6 месяцев назад

    पूर्ण गोष्ट सांगितली नाही 😢

  • @madhusudanmuley7545
    @madhusudanmuley7545 6 месяцев назад +5

    भारताचा नकाशा नीट दाखवत जा

  • @shaileshgurav1208
    @shaileshgurav1208 6 месяцев назад

    same gosht same words madhe kuthe tari aikleli ahe....

  • @cdt.dattuahire2ndyearbmc93
    @cdt.dattuahire2ndyearbmc93 6 месяцев назад +1

    तो क्रूर शब्द का घेतलाय कळेना

  • @rohitjagadale6689
    @rohitjagadale6689 5 месяцев назад

    Playback speed 1.5 x

  • @ashwinjadhav3869
    @ashwinjadhav3869 6 месяцев назад

    Milarepa Buddhist monk

  • @AkashKamble-t8v
    @AkashKamble-t8v 6 месяцев назад

    Reti pattern video link send

  • @rahulbadgujar163
    @rahulbadgujar163 6 месяцев назад +6

    कैलास पर्वतावर कोणीच चढु शकत नाहीत..
    १) सर्व धर्मांमध्ये खुप पुजनीय व धार्मिक महत्त्व आहे.😮
    २) पृथ्वीच रेडीयेशन सेंटर पॉईंट मानल जात😮
    ३) उत्तर ध्रुवीय प्रदेश आर्क्टिक व अंटार्क्टिका बरोबर अंतर आहे या पर्वतापासून😮
    ४) वर्षांचे ३६५ दिवस २४ तास या पर्वतावरुन बर्फवृष्टी होत असते😮
    ५) पर्वताच्या पायथ्याशी गेल्यास अंगावरील केस व नखे १२ तासात डबल होतील जे एका हप्त्यात वाढतात😮

    • @Earthquake91
      @Earthquake91 6 месяцев назад +5

      खोटी माहिती ! शास्त्रीय आधार नाही ! असल्यास पुरावे द्या !

    • @nileshdevkate8428
      @nileshdevkate8428 6 месяцев назад +3

      ​@@Earthquake91 तू जाऊन खात्री करून घे आणि मग आम्हाला पण सांग 😂😂

    • @user-kv4ct6dg4h
      @user-kv4ct6dg4h 6 месяцев назад +2

      ​@@Earthquake91जाऊन ये एकदा प्रयोग करून बघा

    • @ajaygothal607
      @ajaygothal607 6 месяцев назад +2

      विषयच भारी नावाखाली चुकीची माहिती देऊ नको, सत्य जाणून घे.

    • @Infomedia23803
      @Infomedia23803 5 месяцев назад

      Gand bhakt distay 😂 te china madhe ahe. Te lok shetta detat tuzya sarkhyla😂😂

  • @mayurahire2009
    @mayurahire2009 6 месяцев назад +1

    भारताचा नकाशा असा का दाखवला आहेस ?
    नीट नकाशा दाखव आधी

  • @basshunterdota625
    @basshunterdota625 6 месяцев назад +1

    Map nit kara agodar.

  • @creative5742
    @creative5742 6 месяцев назад +1

    Copy paste

  • @user-gg4xf4xr2i
    @user-gg4xf4xr2i 6 месяцев назад

    Do you have any scientific evidence?? If not then stop providing this type information.

  • @tejas688688
    @tejas688688 6 месяцев назад

    मी या व्हिडिओला dislike केले आहे कारण माझ्या देशाचा नकाशा चुकीच्या पद्धतीने दाखवला आहे मी या चॅनलला पण रिपोर्ट करणार आहे 0:02

  • @Agnalwilsoan
    @Agnalwilsoan 6 месяцев назад

    Sadhguru exclusive channel war he khup aagodarch sagitly👎👎👎👎👎👎👎👎👎

  • @user-gg4xf4xr2i
    @user-gg4xf4xr2i 6 месяцев назад

    Do you have any scientific evidence?? If not then stop providing this type information.