राज यांचे धाडस महाराष्ट्र हिताचे ! | Sushil Kulkarni | Analyser | Raj Thackeray | Uddhav Thackeray

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 сен 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Bank Account Details.
    A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
    A/C Number - 082203100019301
    Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
    Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
    IFSC Code - SRCB0000082
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    RUclips - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Комментарии • 837

  • @kiranpande9166
    @kiranpande9166 Месяц назад +68

    आरक्षणाबद्दल राजसाहेब ठाकरे यांचे अभिनंदन त्यांनी जी ठोस भूमिका मांडली त्याबद्दल धन्यवाद

  • @WintheRace-gz9zb
    @WintheRace-gz9zb Месяц назад +49

    राज ठाकरे यांचा उदय होत आहे...येणारे महाराष्ट्राच राजकारण राज साहेब केंद्रित होणार हे नक्की

  • @deodattaphase4106
    @deodattaphase4106 Месяц назад +33

    राज साहेबांनी मांडलेला आर्थिक दृष्ट्या मागासलल्या लोकांना आरक्षण हा विचार मुळात बाळासाहेबांचा आहे आणि त्याला महाराष्ट्रातील जनता प्रंचड प्रतिसाद देईल अशी आशा बाळगूया.

  • @nikhiltambat8648
    @nikhiltambat8648 Месяц назад +34

    महाराष्ट्र तील जनतेनी सुज्ञ होऊन या वेळेस राज साहेबांच्या मनसे ला मतदान कराव
    महाराष्ट्र धर्म वाढवावा 🚩🚩🚩🚩

  • @samgeming8172
    @samgeming8172 Месяц назад +29

    उध्दव खान, शरद मियां यांची आरक्षणावर गोलमाल भुमिका आहे

  • @parabpedia2185
    @parabpedia2185 Месяц назад +397

    अगदी खर आहे १००% आर्थिक दृष्ट्या जे दुर्बल आहेत त्यांनाच आरक्षण द्यावेत मला बाळासाहेबांचं वाक्य अजून आठवते कि देवाने सगळ्यांना पोट आणि बुद्धी दिली आहे त्या बुद्धीच्या गुणवत्तेवरच सगळ्यांनी कामे करावी आणि सामान नागरिक कायदा आम्लात आणावा मी स्वतः सभेला हजर होते आणि आजतागायत मला त्याच्या आवाजातील हे वाक्य परिपूर्ण वाटते

    • @dattachavan6878
      @dattachavan6878 Месяц назад +38

      👍🏼अगदी बरोबर,बाळासाहेब असेही म्हणाले होते प्रत्येक जातीला पोट असते पन पोटाला जातं लावू नका.

    • @Mountainevruss
      @Mountainevruss Месяц назад +11

      Absolutely Right

    • @Mountainevruss
      @Mountainevruss Месяц назад +6

      ​@dattachavan6878 hat pay doke dile aahe ba devane magg kashala arakshan pahije. Mehnat Karu nahi shakat Kaay

    • @parabpedia2185
      @parabpedia2185 Месяц назад +13

      आपल्यासारख्या सामान्य माणसाच्या लक्षात साहेबांची तत्वे विचार चांगले लक्षात राहतात परंतु कुंपणच जर शेत खात असेल तर काय करावे?आजूबाजूची सद्य परिस्थती पाहता त्यांनी सांगितले होते कि आपल्याला एक दिवस आपली सहिष्णुता नडणार आहे पण अंतसमयी शेवटी बाळासाहेब देखील धृतराष्ट्र झाले

    • @parabpedia2185
      @parabpedia2185 Месяц назад

      वर्षानुवर्षे सरकारी सुविधा ऐषोआरामाची सवय लागली आहे राजकारणी लोकांना सत्तेतून पैसे आणि पैशातून सत्ता,जनतेला मूर्ख बनवून,अशिक्षित लोकांना दारू चिकनच अमिश दाखवून आणि भाषेचा स्तर तर विचारायलाच नको ,चायपेक्षा किटली गरम ,खूप अशिक्षित लोक आहेत आपल्या राज्यात EVEN लोकसभा आणि राज्यसभा म्हणजे काय हेदेखील काही गरीब कष्टकरी लोकांना नाही समजत, अशा लोकांनाआपल्या मतदारसंघातअशिक्षित ठेवणे हेच राजकारणी लोकांचा अजेन्डा असतो

  • @dagdobadeshmukh6675
    @dagdobadeshmukh6675 Месяц назад +65

    राज ठाकरेच महाराष्ट्राला सशक्त बलवान बनऊ शकतात.. अविनाश जाधव आणि महिला मनसैनिक ह्यांना मानाचा मुजरा..

    • @shriranggore3409
      @shriranggore3409 Месяц назад

      ❤❤❤😂😂😂👍👍👍🤗🤗🤗🙏🙏🙏👌👌👌👌👌 च संदेश कार्य ... हार्दिक अभिनंदन अन् पुढील सामाजिक कार्यांस शुभकामनाएं भीं 👋👋👋👋👋 जय जय म.न.से.कीं जय जय जय 👋👋👋👋👋

  • @AksharaRaghojiwar
    @AksharaRaghojiwar Месяц назад +150

    राज ठाकरे आगे बडो हम तुम्हारे साथ है.जय महाराष्ट्र 🎉

  • @mandarvijapure1902
    @mandarvijapure1902 Месяц назад +114

    मला राज ठाकरे चे म्हणणे खुप आवडलं. आर्थिक दुर्बल लोकांना आरक्षण मिळाले पाहिजे.बाळासाहेबांचे खरे तेच वारस आहेत. 🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @tanishmhatre12511
      @tanishmhatre12511 Месяц назад

      Kharay aata kuthlahi varg jatichya aadharavar durbal rahilela nahi

  • @arjunrasankute3386
    @arjunrasankute3386 Месяц назад +55

    घमंडीना शेरास सव्वाशेर भेटले ते बरच झालं. कोण जीरवतय याच प्रतिक्षेत जनता होती.

  • @narendrapolekar6820
    @narendrapolekar6820 Месяц назад +262

    होय,खर आहे,
    आर्थिक निकषावर आरक्षण मिळावे.
    एक मराठा सरदार

    • @Aryaneditz10k
      @Aryaneditz10k Месяц назад

      Jathpath bhedbhav chuwachuth uchnich aarthik aadhar par hota hai qya jati dekhkar hota hai hamare seperate eletrote bond ke khilaf gandhi anshan ko baithe the uske badle reservation aaya hai hamara seperat eletrote bond humhe vapas de do aur kar do aarakshan bandh

    • @greatindian5695
      @greatindian5695 Месяц назад

      मग जरांगे पाटील ला विचारा आर्थिक निकषांवर चालेल का ?

    • @sunilhawaldar7970
      @sunilhawaldar7970 Месяц назад

      Arthik nikash ch hava

    • @gopalonline773
      @gopalonline773 Месяц назад

      Yes brother. Thambva aata he sagla...we agree with you.

    • @sudharshanpatil8112
      @sudharshanpatil8112 Месяц назад

      AFTER 75 YEARS OF RESERVATION - TIME TO GIVE TO ONLY ECONOMICALY BACKWARD POORS AS LOT OF CAST BASED BENEFICIARY ARE RICH ALREADY - DO NOT DESERVE ANY MORE

  • @nish1459
    @nish1459 Месяц назад +46

    Right आहेत राज ठाकरे साहेब 👏🏻👍🏻

  • @vijaytemkar3655
    @vijaytemkar3655 Месяц назад +34

    बाळासाहेब यांच्या मागे खरा मर्द मराठा राज ठाकरे हेच आहेत.

  • @Babasaheb_vhanale
    @Babasaheb_vhanale Месяц назад +26

    शरद व ठाकरे यांनी यांपासून धडा घ्यावा जय राजसाहेब आपली भूमिका महाराष्ट्र ला नक्कीच तारणार.जय राज ठाकरे जी.
    .

  • @anilkaryekar3500
    @anilkaryekar3500 Месяц назад +41

    मनसे हीच हिंदू चे रक्षण करणार, राज साहेब झिंदाबाद. राणे साहेब व योगी जी असे आपल्याला तसेच अविनाश जाधव साहेब पाहिजेत.

  • @ranjitjadhav688
    @ranjitjadhav688 Месяц назад +118

    कोणीतरी आहेत जे सत्य पडताळून लोकांसमोर मांडत आहेत. तुमचं विश्लेषण अगदी बरोबर आहे.

  • @ujwaljagtap8681
    @ujwaljagtap8681 Месяц назад +131

    अविनाश जाधव खूप हिंमतबाज माणूस आहे! मानना पडेगा! Avinash Jadhav is a brave man!

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 Месяц назад +146

    दुसर्‍यावर भ्याड हल्ला करणारे आता घाबरून हल्ला केल्याचंच नाकारतात . आणि सारखेसारखे दुसर्‍यांना ' मर्द असाल तर ' असं आव्हान देत असतात .

    • @ckpatekar
      @ckpatekar Месяц назад +3

      बरोबर

  • @RohitThakur-fh3zx
    @RohitThakur-fh3zx Месяц назад +140

    निर्बुद्ध माणसाला अक्कल शिकवावी ती राज साहेबांनीच.
    खूप माज चढला आहे औरंग्याला.

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 Месяц назад +124

    मुख्यमंत्री शिंदेनी अगदी योग्य प्रतिक्रिया दिलीय , action ला reaction असणारच .

  • @ganeshgurav4744
    @ganeshgurav4744 Месяц назад +23

    सर्व मनसे कार्यकर्त्यांची अभिनंदन अभिनंदन अभिनंदन

  • @chittaranjanhindlekar2990
    @chittaranjanhindlekar2990 Месяц назад +24

    मा.विश्व हिंदू हृदय सम्राट राज ठाकरे साहेब जिंदाबाद. जनतेने याचा जरूर विचार करावा तरच महाराष्ट्र सुजलाम सुफलाम नक्कीच होईल.

    • @sunilshendge3153
      @sunilshendge3153 Месяц назад +1

      Ho dada khare ahe tumche pan tyanche hech vichar aplyach kahi murkhanna samat nahiyet na

  • @shrirammundale302
    @shrirammundale302 Месяц назад +23

    राज सडेतोड बोलतात. कोणी तरी बोलणं आवश्यक होते. धन्यवाद राजसाहेब.

  • @jagadishgavankar4948
    @jagadishgavankar4948 Месяц назад +193

    माझ्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा महाराष्ट्र हा १८ पगड जातींनी बनला आहे, आणि प्रत्येक जातींमध्ये गरीब आणि श्रीमंत लोक आहेत, आणि प्रत्येकाला जातीच्या आधारावर आरक्षण देणे शक्य होणार नाही. म्हणून आर्थिक निकषावरच आरक्षण मिळायला हवे हे मा.राजसाहेब ठाकरे यांच्या मताशी सहमत.

    • @sunilshendge3153
      @sunilshendge3153 Месяц назад +11

      Dada hech tar tya jarangela kalat nahiye na ?

    • @ckpatekar
      @ckpatekar Месяц назад +6

      आम्ही पण सहमत आहोत .

    • @aksharakhot9368
      @aksharakhot9368 Месяц назад +3

      उद्धव ठाकरे यांनी मनसे वीरोधात ब्र देखील काढला नाही. नाहीतर आम्ही महाराष्ट्र सैनिक गडकरी बाहेर सज्ज होतो.

    • @shriranggore3409
      @shriranggore3409 Месяц назад +1

      ❤❤❤👍👍👍🤗🤗🤗🙏🙏🙏👌👌👌 अप्रतिम च संदेश कार्य *. मा. श्री राज ठाकरे जीं चं .*. सर्वं हिंदुस्थानी जातीपातीतील आर्थिक दुर्बल घटकांना च आरक्षण त्यांच्या जनगणनेच्या प्रमाणात मिळावे हिंच मायबाप सरकार ला कळकळीची विनंती * जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र 🙌🙌🙌👏👏👏🙏🙏🙏

    • @sarveshraut4891
      @sarveshraut4891 Месяц назад

      ​@@sunilshendge3153 jarange shared vakdya cha paltu kutra aahe 😂

  • @sanskrutishelar1900
    @sanskrutishelar1900 Месяц назад +73

    राज साहेबांची लोकप्रियता पूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्र बाहेर आहे त्यामुळे त्यांचा चाहता वर्ग पूर्ण महाराष्ट्रात आहे... व ते बोलतात ते एकदम सत्य बोलतात म्हणून ते आपला दौरा पूर्ण करू शकले

  • @vijayadhaneshwar4662
    @vijayadhaneshwar4662 Месяц назад +50

    राज जींच्या हिमतीची दादा द्यावी लागेल... प्रत्येक काच्या मनातील विचार राज ठाकरे धन्यवाद

  • @ganeshgurav4744
    @ganeshgurav4744 Месяц назад +16

    राज ठाकरे ची भूमिका बरोबर आहे जात नाही जनगणना झालीच पाहिजे

  • @atultrivedi1429
    @atultrivedi1429 Месяц назад +21

    जिस तरह से १९७० से ८० के दशक मे शिवसेना पुनर्जीवित हुई, वैसे ही आज बाला साहेब के नक्शे कदम पर चलके मनसे एक बार फिर हिंदुओं के हित की बात करके पूरे देश के केंद्र में आ सके वैसी परिस्थिति निर्माण हो गई है। राज ठाकरे जी, बाला साहेब को शारीरिक रूप से तो वापस नहीं ला सकते लेकिन उनके मिजाज से राजनीति करके आप देखे ऐसी अदम्य इच्छा है।

  • @user-wv3vv2ml8b
    @user-wv3vv2ml8b Месяц назад +127

    राज ठाकरे वाघ आहे ❤❤

  • @vilaspadavi8933
    @vilaspadavi8933 Месяц назад +66

    ठाणे...मनसे...अविनाश जाधव....2 वर्षे ठाणे या माणसांनी हलविले आहे...आणि पक्षाच्या प्रमुखावर नितांत प्रेम करणारा कार्यकर्ता कोणत्याच पक्षात नाही....

  • @narendrapolekar6820
    @narendrapolekar6820 Месяц назад +255

    हे सर्व रान शरद पवारांनी पेटवले आहे

    • @surendrakelkar5575
      @surendrakelkar5575 Месяц назад +9

      हाच माणूस पेटवता धनी आहे हे काही लपून राहिलेले नाही. ज पाटील ह्यांना जाब विचारण्यासाठी तयार आहेत का? का तिथे गुळणी धरणार आहेत.

    • @HK0593
      @HK0593 Месяц назад +3

      चांगला नाही मरणार हा शेरुद्दीन खान

    • @siddheshniksmadloverloveal5973
      @siddheshniksmadloverloveal5973 Месяц назад

      Oh yes he is the king maker

    • @sudharshanpatil8112
      @sudharshanpatil8112 Месяц назад

      SUWAR IS JOBLESS - TRYING TO DO TIME PASS WITH SUCH FOOOLISH ACTIONS

  • @manoharshirkare6838
    @manoharshirkare6838 Месяц назад +11

    आता वेळ आली आहे की आता तरी एकदा सन्मानिय राज साहेब ठाकरे यांना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री बनण्याची वेळ आली आहे, जसं की युपी मध्ये योगी आदित्य नाथ आणि महाराष्ट्रात राज ठाकरे यांना एकदा संधी मिळाली पाहिजे असे जनसामान्यांच्या मनात विचार आहे,

  • @pramodnilekar8355
    @pramodnilekar8355 Месяц назад +40

    जनतेने खर हिंदुत्व कोनाचे हे समजावे !

  • @samadhanjadhav3371
    @samadhanjadhav3371 Месяц назад +126

    राज साहेब ठाकरे जिंदाबाद

  • @devendrabargi2721
    @devendrabargi2721 Месяц назад +139

    आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गास आरक्षण दिलेच पाहिजे .बाकी सर्व आरक्षण काढुन टाका .राजसाहेब हामुद्दा रेटा.

    • @shriranggore3409
      @shriranggore3409 Месяц назад

      ❤❤❤😂😂😂👍👍👍🤗🤗🤗🙏🙏🙏👌👌👌 ... खरंयच ... लाख टक्के कीं बांत ... संपूर्ण बिनशर्त पाठिंबा ... भारतांतील सर्वंच गरिबांना न्याय मिळाला च पाहिजे ... *. राज साहेब ठाकरे जीं .* ... धन्यवाद 🙏🙏🙏 हार्दिक अभिनंदन अन् पुढील सामाजिक कार्यांस शुभकामनाएं भीं 👋👋👋👋👋

    • @mahadevbhosale3754
      @mahadevbhosale3754 Месяц назад

      Yes.Correct Comments.Thanks.

  • @diliptambekar3619
    @diliptambekar3619 Месяц назад +55

    जय शिवराय जय श्रीराम मोदीजी जिंदाबाद

  • @hemantjoshi6915
    @hemantjoshi6915 Месяц назад +24

    अविनाश जाधव proud of you

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 Месяц назад +43

    अतिशय योग्य निर्णय👌 घेतला आहे श्री राजसाहेब ठाकरे यांनी जय भवानी जय शिवाजी जय श्रीराम हर हर महादेव जय महाराष्ट्र

  • @CdnNirgude
    @CdnNirgude Месяц назад +81

    आतापर्यंत बेधडक बोलणार बिनधास्त न घाबरणार नेता राज ठाकरे हा वाघा सारखा फिरणारा नेता जय मनशे

  • @pralhadsonar87
    @pralhadsonar87 Месяц назад +50

    शिवसेना लआ राज ठाकरे ठिकाणावर आणेल, शिवसेना पुन्हा बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेल्या तत्वावर येईल

  • @eknathvitonde1296
    @eknathvitonde1296 Месяц назад +6

    अभिनंदन, महाजन साहेब.
    काल मी सुद्धा, राज साहेबांची मुलाकात पाहीली. आमचीही तीच भुमिका आहे की, आर्थिक परिस्थितीवर आरक्षण देण्यात यावे.
    पण आमचे ऐकतो कोण ?
    राज साहेबानी, अखिल जनतेचीच भुमिका मांडली. राज साहेबांचे अभिनंदन. 🎉🎉🎉

  • @user-ke7ci3of6h
    @user-ke7ci3of6h Месяц назад +27

    उद्धोवोद्दीन ही असली हानिया है।MNS कार्यकर्तायों सेलूट।

  • @shivajichoudhari4610
    @shivajichoudhari4610 Месяц назад +16

    या देशात एकच वाघाच काळीज असणारा नेता आहे ते मनजे राज साहेब ठाकरे

  • @madhusudanphatak5763
    @madhusudanphatak5763 Месяц назад +87

    असेच घुसलेले रोहिंग्या बांगला देश्यां च्या साठी शोध मोहीम चालू करा

    • @nandrajachrekar5125
      @nandrajachrekar5125 Месяц назад +5

      अरे सर हे पण करता येईल, पण बंगालची बेगम मानवाधिकाराच्या नावाखाली आडवी झोपते ना, आणि कारण एकच बांगलादेशी म्हणून बंगाली लोकांवर अन्याय होतो आहे.

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 Месяц назад

      @@madhusudanphatak5763 कालचे मोर्चेकरी रोहिंगे तर नाहीत ना ?

    • @rajendraparkar8887
      @rajendraparkar8887 Месяц назад +2

      सत्ता द्या ऐका वर्षात पळवून लावतील.

    • @tanishmhatre12511
      @tanishmhatre12511 Месяц назад +3

      Nalasopara ek bhaag purn rohinghya ni bharlela aahe

  • @DS-zi9ho
    @DS-zi9ho Месяц назад +200

    राज हा राजा आहे.

    • @AnantaKhawle
      @AnantaKhawle Месяц назад

      तुम्हचे लाडके सद्यस्य वा वा करणाऱ्यांच्या टिप्पणी स्विकारा खडे बोल सुनवितात त्या स्विकारु नका.

  • @pramodkarche851
    @pramodkarche851 Месяц назад +10

    यावेळी नक्कीच राज साहेब चमत्कार घडवणार. जय मनसे ✌️🙏

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 Месяц назад +189

    हनुमान चालीसा पठण करणा-यांना आत टाकले काल मोर्चा आणणा-यांना आत टाकण्याचे धाडस नाही होणार

    • @sharadgokhale3495
      @sharadgokhale3495 Месяц назад +4

      @@swapnapandit478 मोर्चा आणणाऱ्यांना आत टाकायचे धाडस कुणी दाखवायचं आहे? सध्या सरकार कुणाचं आहे?

    • @greatindian5695
      @greatindian5695 Месяц назад +6

      ​@@sharadgokhale3495ऊबाठा हा पक्ष डबल ढोलकी आहे.

    • @aparnabhide2725
      @aparnabhide2725 Месяц назад +11

      @@sharadgokhale3495ज्यांच्या घरापुढे घोषणाबाजी झाली त्यांनी तक्रार केली का पोलिसात ? हिंमत झाली का ?

    • @pralhadsawant465
      @pralhadsawant465 Месяц назад +6

      करावे तसे भरावे. काय म्हणून महायुती सरकारने कारवाई करावी? तसे पहाता निदर्शने करण्याचा अधिकार लोकशाहीत आहे.

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 Месяц назад +5

      @@pralhadsawant465 बरोबर आणि तक्रार नाही कारवाई नाही

  • @popatgadadhe7267
    @popatgadadhe7267 Месяц назад +77

    राजसाहेब एकदम खरं बोलतात ते खरे बाळासाहेबाचे वारसदार आहे

  • @sayajipawar2468
    @sayajipawar2468 Месяц назад +124

    राज ठाकरे यांच मत विचार करण्याजोगे. आता आरक्षण फक्त आर्थिक आधारावर हवं

  • @ckpatekar
    @ckpatekar Месяц назад +9

    होय आर्थिक दृष्टीने मागास यांनाच आरक्षण द्यायला पाहिजे .एक मराठा सर्व मराठा .( छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रातील सर्वच मराठा ) राज ठाकरेनी जी भूमिका घेतली खरंच मानलं त्यांना .सर्वसमावेशक भूमिका मांडली .🙏 तेंव्हाच जाती पातीचे राजकारण थांबेल आणि महाराष्ट्रात जातीय सलोखा निर्माण होऊन महाराष्ट्राला शांतता लाभेल .

  • @bhaskarpawar8930
    @bhaskarpawar8930 Месяц назад +85

    ठाकरे पवार गटाच्या गुंडगिरीला अशाच पद्धतीने उत्तर दिले पाहिजे ?

  • @Modi7085
    @Modi7085 Месяц назад +4

    राज साहेबांनी घेतलेली भूमिका अगदी रास्ता आहे
    आम्ही आपल्या पाठीशी आहोत
    एक मराठा लाख मराठा.

  • @apa3153
    @apa3153 Месяц назад +29

    राज ठाकरे यांना आगामी काळात पूर्ण महाराष्ट्र फिरायचे आहे कोणत्याही तरुण गरिब मुलानी हजार दोन हजार रुपये साठी आंदोलन करू नये कोणत्याही पक्षाचा तरुणांनी लक्षात ठेवा जर राज ठाकरे एका मोठ्या पक्षांचे प्रमूख आहे महाराष्ट्रात सर्वात पॉवर फुल नेता आहे त्याच्या रेट्यात एखादा तरुण सापडले तर आयुष्य भरबाद होईल

  • @sunilpadwaldesai4121
    @sunilpadwaldesai4121 Месяц назад +10

    उद्धव ठाकरे यांनी माफी मागुन. त्या कार्यकर्ते यांना पक्षातुन काढुन टाका. पुढे येवून जवाबदारी घ्यावी

  • @rekhajoshi5723
    @rekhajoshi5723 Месяц назад +23

    पुणे येथील नवले college सर्व लोकांचे चार वर्षांचे पगार बुडवून सुळेबाई यांनी देशोधडीला लावले कोरटात लोक गेले पण पैसे कुठुन आणणार वर्गणी काढून सहा महिने लढले पुढे पैसे कुठुन आणणार झाली 10वर्ष त्या वर कधीतरी शोधून बोलाना कृपया

  • @raghuvirkadam3280
    @raghuvirkadam3280 Месяц назад +18

    राज ठाकरेनी आपला हिसका उभाठाला दाखवला, जश्यास तसें उत्तर दिले, आता रडत परत दिल्लीला जातील काय?

  • @apa3153
    @apa3153 Месяц назад +54

    राज ठाकरेचा नाद कोणी करू नये राज ठाकरे सामोरा समोर लढणारा नेता आहे पडद्यामागे राजकारण करणारा नेता नाही एक नेता पडदा मागून कुटील डाव खेलत आहे

  • @user-wj3mv7sy6d
    @user-wj3mv7sy6d Месяц назад +5

    माननीय राज ठाकरे साहेब हे महाराष्ट्रातील सच्चे नेते आहेत.त्यांना उज्ज्वल भविष्य आहे.त्यांची भूमिका योग्य आहे.

  • @malharikulkarni4261
    @malharikulkarni4261 Месяц назад +10

    राज यांचे अभिनंदन.. योग्य भुमिका

  • @vijaykumarshah693
    @vijaykumarshah693 Месяц назад +115

    जातीवाचक भाषणे करून समाजात दुही माजवल्याच्या आरोपावरून जरांगे यांच्यावर खटला दाखल करता येईल का?

    • @dattatraysahane9877
      @dattatraysahane9877 Месяц назад

      सर्व तयार पण गुन्हा कोणी दाखल करायचा रोश कोणी ओढुन घ्यायचा ते नुकसान भरुन काढण्याजोगे त्यामुळे कोणी रिस्क घेत नाही नाही तर हा केजरीवाल च केला असता

  • @Nation_first1
    @Nation_first1 Месяц назад +157

    राज ठाकरे यांचा नाद कुणीही करु नये . आगीशी कुणी खेळू नये. विषाची परीक्षा घेवू नये परिणामाची जाणीव प्रत्येकाला असते.

    • @Deshpratham-l5y
      @Deshpratham-l5y Месяц назад +6

      एकदम सत्य आहे.
      हर हर महादेव 🚩🔱🇮🇳

    • @shriii_0-0-7
      @shriii_0-0-7 Месяц назад +5

      अख्ख्या महाराष्ट्राने नाद सोडलाय त्यांचा..

    • @Aryaneditz10k
      @Aryaneditz10k Месяц назад

      Gadha raaj thakre dum aahe ka tyacha madhe Evm ban karnaar hota kay zale fatli kohinoor kadhle bjp ne

    • @sunilshendge3153
      @sunilshendge3153 Месяц назад +5

      Tumhi kontya hetune bolata he kalatay amhala pan dada bindast bolnara ekach wagh te mhanaje Only one Raj Saheb thakare

  • @samadhanjadhav3371
    @samadhanjadhav3371 Месяц назад +41

    साहेब बरोबर बोलले

  • @prashantjoshi372
    @prashantjoshi372 Месяц назад +3

    राज ठाकरे ह्यांच अभिनंदन, तुमची आरक्षण बाबत भूमिका योग्य आहे.

  • @sandipanjadhavar7122
    @sandipanjadhavar7122 Месяц назад +8

    हिंदु भारतात राजाच राहिला पाहिजे, त्यासाठी सगळयांनी एकत्रीत आले पाहिजे

  • @latikasave6570
    @latikasave6570 Месяц назад +12

    राज ठाकरे ह्यानी योग्य ते बोले.शेवटी बाळासाहेबां ची शिकवण. त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून चालेल. कोणी निवडून दिले किंवा नाही. खुर्ची साठी दिल्लीची वारी नाही केली. नेता असावा तर असा. ह्यालाच म्हणतात खरे शिवसेनेचे वारस..🚩🚩🚩🙏

  • @Er.Sudarshan1998
    @Er.Sudarshan1998 Месяц назад +64

    मी obc माझपण मत आहे आरक्षण आर्थिक निकषावर पाहिजे 🎉

    • @sandippatil4462
      @sandippatil4462 Месяц назад +2

      Jai siyaram

    • @vaishaliaraj5612
      @vaishaliaraj5612 Месяц назад +2

      Maza pan hech mat ahe..kala chi garaj ahe..maharashtra n bharatachya pragati sathi

  • @kishorgavandi6077
    @kishorgavandi6077 Месяц назад +3

    ❤❤❤❤❤🎉🎉❤❤❤❤❤ आम्ही पण मन सैनिकांचे मनापासून अभिनंदन करतो जैसी करणी वैसी भरणी मीडिया म्हणजे चहा बिस्कीट पत्रकार आहे.

  • @nileshdighe7212
    @nileshdighe7212 Месяц назад +4

    माझे मत हेच आहे आर्थिक निकषावर आरक्षण मिळावे हुशार आणि दूरदृष्टीचा नेता राज ठाकरे महाराष्ट्राने एकदा तरी त्यांना मतदान करायला पाहिजे संधी द्यायला पाहिजे❤❤❤

  • @GangadharJamdhade-hi5mc
    @GangadharJamdhade-hi5mc Месяц назад +100

    सर्व म न सैनिकांचे अभिनंदन

  • @avinashgangadhare1917
    @avinashgangadhare1917 Месяц назад +3

    प्रत्येक मराठी आणि हिंदू महायुतीला आणि मनसेला मतदान करणार आणि मुख्यमंत्री राजसाहेब ठाकरे होणार 108%

  • @dattatraysahane9877
    @dattatraysahane9877 Месяц назад +10

    फक्त हिंन्दूहृदय सम्राट राज साहेब ठाकरे

  • @pandurangshirke9399
    @pandurangshirke9399 Месяц назад +14

    मी, माझा बच्चा , माझ्या मेहुणीचा पोरगा हे सगळे मंत्रीमंडळात पाहिजे.... उद्धोवखान

    • @amritraj794
      @amritraj794 Месяц назад

      Bjp Ani itar पक्षात नाही का घर्याने शही

    • @amritraj794
      @amritraj794 Месяц назад

      Kay pan bolto

  • @samadhanjadhav3371
    @samadhanjadhav3371 Месяц назад +35

    जय श्रीराम जय शिवराय जय मनसे

  • @hemantraje387
    @hemantraje387 Месяц назад +5

    राज साहेबांनी महाराष्ट्राची वैचारिक संस्कृती दाखवुन दिली! त्याचवेळी ठाण्यात नाठाळाच्या माथी हाणा,.....ही धडाडी सुद्धा दाखवून दिली! आजच्या काळात अशाच सर्वगुण संपन्न नेत्याची महाराष्ट्राला गरज आहे!

  • @manojghule6799
    @manojghule6799 Месяц назад +2

    मला नेहमीच राज साहेबांनी घेतलेलं ॲक्शन न्यायप्रिय वाटते, तरी ह्या मुद्द्याला अगदी कणखर भूमिका घेतल्या बद्दल राज साहेबांचे खूप अभिनंदन. अतिशय प्रशंसनीय कार्य केल्याबद्दल मनसे चे आभार

  • @vasantbiware2455
    @vasantbiware2455 Месяц назад +13

    राजची भूमिका योग्य.

  • @dattatraymohite565
    @dattatraymohite565 Месяц назад +34

    राज ठाकरे जो मुद्दा उचलत आहेत तो एकदम बरोबर आहे मेरिट आणि आर्थिक वरच आरक्षण सुप्रीम कोर्टानेच सूमोटो घेवून आमलात आणले पाहिजे मी एक राष्ट्रवादी, माजी सैनिक ओपन कटागिरी मध्ये आहे तरी सुध्दा

  • @sujata3
    @sujata3 Месяц назад +15

    अतिशय उत्तम चर्चा आणि विश्लेषण!!

  • @arunshelar5102
    @arunshelar5102 Месяц назад +17

    आरक्षण फक्त ज्यांचं शिक्षण सरकारी शाळांमध्ये झाले आहे त्यांनाच दिलं. पाहिजे

    • @vinaraybagkar991
      @vinaraybagkar991 Месяц назад +1

      प्रत्येक वर्गाची आधी गुणवत्ता तपासली पाहिजे. उणिवा आढळल्यास संबंधीत शिक्षकास तात्काळ सेवामुक्त केल पाहिजे. तरच जि.प.शाळेची गुणवत्ता वाढेलं.

    • @archanadesai2547
      @archanadesai2547 Месяц назад

      अगदी बरोबर आहे हे. ​@@vinaraybagkar991

  • @devd582
    @devd582 Месяц назад +3

    आता वेळ आली आहे ज्वलंत हिंदूत्व वादी शिवसैनिक यांनी राज ठाकरे यांच्या पाठीशी उभे रहाण्याची आणि मराठीचा आवाज बुलंद करण्यासाठी.

  • @SOMNATHTHETE-o3k
    @SOMNATHTHETE-o3k Месяц назад +6

    एकदम सोपा उपाय, ज्यांनी आरक्षणाचा फायदा घेतला आहे त्यांच्या मुलां मूलींना परत आरक्षणाचा फायदा देऊ नये, तर आज पर्यंत ज्यांनी आरक्षणाचा फायदा घेतला नाही त्यांना फायदा द्यावा.

  • @hemantjoshi6915
    @hemantjoshi6915 Месяц назад +11

    राज साहेबाची takad कमी नाही शेर आहेत ते

  • @rohitbijapure8003
    @rohitbijapure8003 Месяц назад +45

    अगदी बरोबर आहे साहेब

  • @vidyadharambetkar5175
    @vidyadharambetkar5175 Месяц назад +10

    राज साब आगे बढो हम आपके साथ है

  • @ghanshyammore6030
    @ghanshyammore6030 Месяц назад +2

    राज साहेबांच्या आर्थिक निकषावर आरक्षण (EWS) देण्याची भूमिका योग्य आणि एकदम बरोबर आहे, आम्ही सहमत आहोत ! सुशील जी तुमच्या चर्चेतून अगदी बरोबर विश्लेषण केले आहे तुम्ही!

  • @manikc4082
    @manikc4082 Месяц назад +4

    सडेतोडपणे उत्तर दिले आहे राज ठाकरे साहेबानी अभिनंदन

  • @Univers-Strength_002
    @Univers-Strength_002 Месяц назад +5

    पण असा ऐतिहासिक निर्णय घेणार कोण, हा निर्णय 60/70% लोकांना मान्य होईल, लोक येतात विचार मांडतात, वाहवा होते पण असा निर्णय कोणीच घेऊ शकत नाही, सगळे जण फक्त राजकारण करतात आपली सत्ता येण्यासाठी.

  • @subhashdeshpande6590
    @subhashdeshpande6590 Месяц назад +2

    राज ठाकरे हेच खरे बाळासाहेबांचे खरे वारसदार, सासद, आमदारांची संख्या बरोबर घेऊन भेकड राजकारण करण्या पे‌क्षा हे निर्भीड राजकारण हाच राज ठाकरे यांचा बाळासाहेबांचा बाणा पूरेपूर वारसाहक्काने राज ठाकरे चिलवित आहेत. सुशील जी धन्यवाद

  • @user-mb2wj2mi4n
    @user-mb2wj2mi4n Месяц назад +16

    कुलकर्णी साहेब
    बांगलादेश मध्ये झालेल्या हिंदू वर अत्याचाराबाबत व्हिडिओ काढावा

  • @ashokganpate4720
    @ashokganpate4720 Месяц назад +5

    होय हे आरक्षण आथिर्क निकषांवर दिले पाहिजे राज साहेब हे राज साहेब आहे लक्षात ठेवा जय महाराष्ट्र

  • @sangeetasutar9401
    @sangeetasutar9401 Месяц назад +11

    जरांगे चे गोबेल्स प्रचार तंत्र थांबवा .नागरिकांना हे कळू द्या सर.

  • @kathalay..
    @kathalay.. Месяц назад +31

    अगदी योग्य मत आहे राजसाहेब यांचे

    • @amritraj794
      @amritraj794 Месяц назад

      Fakt bolun kahi hot nahi karun daljavav lagte

  • @prakashdukare9278
    @prakashdukare9278 Месяц назад +2

    मा.राजसाहेबांची भूमिका योग्यच आहे!
    ... इतकेच नाही तर स्वर्गीय मा.बाळासाहेब ठाकरे ( शिवसेना संस्थापक) यांची सुध्दा हिच भूमिका होती! " जातीला पोट आहे, परंतु पोटाला जात लावू नका " हे बाळासाहेबांचे विचार होते आणि त्यावर"आर्थिक आरक्षणाची भूमिका वेळोवेळी मांडायचे व ते शेवटपर्यंत ठाम होते!

  • @rameshphatkare4847
    @rameshphatkare4847 Месяц назад +14

    राज साहेबचं, महाराष्ट्रावर चांगलं राज करू शकतात 🌹🙏जय मनसे

  • @AnitaShedge-uj3mp
    @AnitaShedge-uj3mp Месяц назад +1

    राज ठाकरे यांना एकदा संधी दिली पाहिजे

  • @abhishekgodbole6588
    @abhishekgodbole6588 Месяц назад +14

    Kulkarni Sir, Thank you for this video. We need more factual and well-presented videos like this! Raj Saheb and MNS is doing a great work❤❤❤ Again, Thank You❤❤

  • @sudhirawachat2510
    @sudhirawachat2510 Месяц назад +19

    राज ठाकरे डॅशिंग आहेत पण त्यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहणे व त्यात सातत्य राखणे गरजेच आहे.

    • @AnantaKhawle
      @AnantaKhawle Месяц назад

      राजसाहेब ड्यासिंग आहेत, पण ज्या खेळाडुनी आरोप केलेले माजी खासदार राज यांना अयोध्येत पाय ठेवु दिला नाही. सुशिलजींने आपल्या विश्लेषणातुन महाराष्ट्रीयन मराठी आहे म्हणून त्या खासदाराला सुनावले नाही. राजसाहेब ही हिंदू होते म्हणून श्रीराम प्रभु यांच्या दर्शनासाठी अयोध्येत जात होते ना, तेव्हा सुशिलजीचे हिंदुत्व कोठे गहाण ठेवले होते.

  • @chandrakantpashte4010
    @chandrakantpashte4010 Месяц назад +1

    राज ठाकरे सत्य आणि न्याय या मार्गावर जाणारा एकमेव नेता.

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 Месяц назад +2

    मन सैनिकांचे अभिनंदन ❤❤❤❤
    🚩🚩🚩🚩🚩🚩 जय हिन्द जय भारत जय महाराष्ट्र जय शिवराय जय भवानी।।।

  • @KajalArts-ok9up
    @KajalArts-ok9up Месяц назад +5

    प्रश्न हा आहे राज ठाकरेंना आता किती राजकीय पक्ष सहकार्य करतील
    हनुमान चालीसा पठण केल्यानंतर जन्नत तुरुंगात टाकलं आता शिवसेना भवनाबाहेर मोर्चा काढणाऱ्यांचे माननीय श्री जनाब उद्धव ठाकरे काय उपटणार आहेत