महाराष्ट्रातल्या समाजवादी पक्षाच्या मेळाव्यात अबू आझमींनी राज ठाकरेंना डिवचले? Abu Azami | RO4

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 ноя 2024
  • Abu Azami on Raj Thackeray जोपर्यंत प्रेमाने वागतात तोपर्यंत ठीक अन्यथा उचलून बत्तीशी बाहेर काढू असा इशारा देत समाजवादी पक्षाचे आमदार अबु आझमी यांनी राज ठाकरेंवर नाव न घेता निशाणा साधला | RO4
    #abuazmi #rajthackeray #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Комментарии • 861

  • @sagarhake1754
    @sagarhake1754 3 месяца назад +340

    राज साहेब यांच्या नादी लागू नको

    • @SpPs-i4q
      @SpPs-i4q 3 месяца назад +4

      Ala Marathi bhaiya 😂😂

    • @RS-is1hs
      @RS-is1hs 3 месяца назад

      बीन शर्ट 😂

    • @Parth1202
      @Parth1202 3 месяца назад +1

      @@sagarhake1754 नादी लागु नका नाहीतर बिनशर्ट सेटलमेंट करण्यत येईल 😂😂

    • @ajitpatil7541
      @ajitpatil7541 3 месяца назад

      मराठी लोक कधी नाही सुधरणार नाही . एकमेकात भांडून मरणार

    • @shrikant_yadav8087
      @shrikant_yadav8087 2 месяца назад

      Hindu ko ladaane ka koshish kar raha hai mulla jai shivray🚩

  • @bhagwansolanke1503
    @bhagwansolanke1503 3 месяца назад +184

    कानाखाली बसलेली विसरला का, आणखी पाहिजे वाटत..

  • @avinashgujar9640
    @avinashgujar9640 3 месяца назад +278

    स्वप्नात पण राज ठाकरे यांच्या येत आहेत 😅😅 दहशत वांजळे साहेबांनी 👂 जाळ काढला होता 😂😂😂

    • @RajeevS-o6k
      @RajeevS-o6k 3 месяца назад

      MUMBAI MADHE SAGLYAT ZAST UP BIHARI AAHET TE KANDIVALI LALJI PADA MADHE AAHET

  • @khaugalliindia954
    @khaugalliindia954 3 месяца назад +426

    मी सर्व मराठी जनतेला आव्हान करतो की,. एकदा तरी राज ठाकरे या व्यक्तीला साथ द्या माय बाप हो 😢🙏तो माणूस मराठी लढत आहे

    • @Vijaymarathe93844
      @Vijaymarathe93844 3 месяца назад

      @@khaugalliindia954 हो भाऊ

    • @surajindute6565
      @surajindute6565 3 месяца назад +12

      सुपारी

    • @ashwinraut1147
      @ashwinraut1147 3 месяца назад +6

      😂😂😂uth dupari ghe supari ... tumhala musalman pasun sarakshan , tumhala utterbhartiyan pasun sarakshan yethe milel

    • @honey2023-f9j
      @honey2023-f9j 3 месяца назад

      भाऊ तो तरी कुठे प्रामाणिक आहे. भाजपचा दलाल.

    • @s.p2154
      @s.p2154 3 месяца назад

      Sudra ajoon

  • @Vijaymarathe93844
    @Vijaymarathe93844 3 месяца назад +390

    आता उत्तर भारतीय यांना महाराष्ट्र बाहेर हाकलणार.
    जय मनसे जय महाराष्ट्र

    • @aadiraj-jx8xj
      @aadiraj-jx8xj 3 месяца назад +31

      उत्तर भातीय म्हणू नका उत्तर भारतीय मुस्लिम म्हणा.😂😂

    • @Vijaymarathe93844
      @Vijaymarathe93844 3 месяца назад +13

      @@aadiraj-jx8xj तुम्ही तुमच्या राज्यात जा आणि तेथे जॉब करा.
      महाराष्ट्र नवनिर्माण सेना

    • @aadiraj-jx8xj
      @aadiraj-jx8xj 3 месяца назад +8

      @@Vijaymarathe93844 तुला अतिशयोक्ती समजते का???? मी मनसे supperter आहे. अर्थ समजून घेणे.jai mns 👍👍

    • @Vijaymarathe93844
      @Vijaymarathe93844 3 месяца назад

      @@aadiraj-jx8xj मग तुझा मोबाईल no पाठव. मनसे अध्यक्ष बोलतील तूझ्या सोबत.
      जय मनसे जय महाराष्ट्र

    • @humblepawn873
      @humblepawn873 3 месяца назад

      भावा उत्तर भारतीय नाही याच्यासारखे हिरवे साप आधी ठेचायला पाहिजे

  • @Manish_Chavan7
    @Manish_Chavan7 3 месяца назад +90

    चूक याची नाही.. चूक मराठी माणसाची आहे.. मराठी माणूस राज ठाकरे याना सोडून अश्या लोकाना पाठिंबा देतो...
    आज तो उबाठा याना जाऊन भेटला मग तर आता उद्धवमियानी सांगितले तर मराठी लोक अबू आजमीला मतदान करणार... 😂😂

    • @Shivsena_UBT_Mashaal
      @Shivsena_UBT_Mashaal 3 месяца назад

      Ho mg tumchi gan* phatnaar

    • @avinashchoudhari8679
      @avinashchoudhari8679 3 месяца назад +1

      त्या टरबूज la सांग ना तो up वाला आहे का

    • @Parth1202
      @Parth1202 3 месяца назад

      @@Manish_Chavan7 मग राज ठाकरेला सांग ना सेटलमेंट करायची बंद कर आधी किती सुपर्या घेनाआड़

  • @abdulfayumqureshi3066
    @abdulfayumqureshi3066 3 месяца назад +67

    पहिले मेरा महाराष्ट्र बाद मे मेरा धर्म मी कट्टर मराठी मुसलमान आहे

    • @SantoshPatil-pn7ut
      @SantoshPatil-pn7ut 3 месяца назад +5

      बरोबर आहे आग लावणारे मारामारी करणारे आम्ही मलाई खाणारे हे

    • @makarandbhatkar1802
      @makarandbhatkar1802 3 месяца назад +6

      अब्दुल भाई एक नंबर बोलात
      जय महाराष्ट्र

    • @hindurashtra7888
      @hindurashtra7888 3 месяца назад +1

      It's Al-takkaiyya​@@makarandbhatkar1802

    • @chetanseemar685
      @chetanseemar685 3 месяца назад

      Tera Maharashtra kabse ho gaya 😂😂
      Abdul Tu Dawood Ibrahim Kaskar hai woh bhi Marathi musalmaan hai
      Abhi Karachi Jake chippa baitha hai

    • @hmtmali8195
      @hmtmali8195 3 месяца назад +1

      पहले मेरा देश जय हिंद जय हिंदू राष्ट्र

  • @amit46king40
    @amit46king40 3 месяца назад +99

    तेरे बाप के बाप राज ठाकरे आहे❤😈👑

    • @kamalyadav2508
      @kamalyadav2508 3 месяца назад +1

      😂

    • @sapnokiduniya3362
      @sapnokiduniya3362 3 месяца назад

      Or tor jija ke jija aahe

    • @RajeevS-o6k
      @RajeevS-o6k 3 месяца назад

      MUMBAI MADHE SAGLYAT ZAST UP BIHARI AAHET TE KANDIVALI LALJI PADA MADHE AAHET

  • @swapnilsawant3343
    @swapnilsawant3343 3 месяца назад +240

    याला सांगा गप्प राहायला.. नाहीतर माहित आहे ना राज साहेब ठाकरे ..

    • @aadiraj-jx8xj
      @aadiraj-jx8xj 3 месяца назад +12

      याचा कार्यक्रम होतंय वाटतंय लवकर. उत्तर भारतीय मुस्लिम म्हणा.😂😂
      राज ठाकरे झिंदाबाद ❤❤

    • @amardalave4387
      @amardalave4387 3 месяца назад +4

      हे आताच असे आपल्या साहेबांबद्दल अशी बोलत असतील. तर सत्तेत आल्यावर ह्यांना किती गुरमी चढेल वेळीस यांना आवर घातला पाहिजे. दिसेल त अबू आझमी ला चोप दिला पाहिजे.

    • @ApurvaLad-o6g
      @ApurvaLad-o6g 3 месяца назад

      हा ना जास्तीच तोंड सोडतो आहे फुटलं जाईल म्हणा शांत बस जरा
      😡😡

  • @SureshMaske-h2x
    @SureshMaske-h2x 3 месяца назад +85

    मराठी जनतेने विचार करण्याची वेळ आलेली आहे नाहीतर एक दिवस महाराष्ट्रातील जनतेला पश्चाताप शिवाय हातात काही राहणार नाही

  • @marathimanus.009
    @marathimanus.009 3 месяца назад +97

    राजसाहेब ठाकरे🔥🔥🔥

  • @Marathimotivation99
    @Marathimotivation99 3 месяца назад +20

    य महाराष्ट्रात सांगतो तुला शेमन्या....!! 🤬👿
    ।। जय भवानी जय शिवाजी ।।
    जय हिंदूराष्ट्र...🧡⚔️🚩

  • @Sohansingh-hc5pe
    @Sohansingh-hc5pe 3 месяца назад +42

    यु पी चा मुस्लिम महाराष्ट्र मधे नको

    • @sra3361
      @sra3361 3 месяца назад +1

      Up chi muslim chalat nhi hindu chalat up chi log up chi ahai asi kasi mansikta ahai par amala raj thakre chaltat kahi asa Maharashtra muslim ana marathi sagra ek ahai

    • @AP_TOTURIALS
      @AP_TOTURIALS 3 месяца назад

      एका जाती ला कशाला टारगेट करता, सरसकट हाकलुन द्या

  • @vishalsapkal3722
    @vishalsapkal3722 3 месяца назад +41

    या अश्या कारणामुळे मार खाल्ला होता वांजळे साहेबांकडून 😂

  • @DattaramKatkar
    @DattaramKatkar 3 месяца назад +75

    सत्ता असो नसो चूकीच बोलाल तर प्रसाद मिळणार. एकदा प्रसाद मिळाला परत मिळणार.

  • @kedarsawant7838
    @kedarsawant7838 3 месяца назад +84

    अबू ची येत्या निवडणुकीची सोय चालू आहे.

  • @shivajichoudhari4610
    @shivajichoudhari4610 3 месяца назад +43

    आता तरी मराठी मणून येक व्हा राज साहेब ठाकरे यांना साथ द्या

  • @GANESHPAWAR-u2i
    @GANESHPAWAR-u2i 3 месяца назад +40

    बरोबर गेम चालू केलाय. अबू वकला आता यांच्या विरोधात राज साहेब बोलणार. आणि उबाठा बोलणार उत्तर भारतीय ओ के सन्मान में उबाठा मैदान में.

    • @Rider_a.j_1537
      @Rider_a.j_1537 3 месяца назад +1

      एकच नंबर बोलला😂

  • @chaitanyasalve8823
    @chaitanyasalve8823 3 месяца назад +16

    भया लोकांची दादागिरी चालू आहे मुंबईत त्याला आपण मराठी लोक च जिम्मेदार आहोत, आता मुंबई मध्ये मराठी लोकांना नाही घाबरत हे हलकट भय्ये

  • @Starpubg9067
    @Starpubg9067 3 месяца назад +28

    उद्धव ठाकरे चे सैनिक काय उपटत आहेत का 😂

  • @akshay-gb9rh
    @akshay-gb9rh 3 месяца назад +96

    कशाला वाघाला अंगावर घेतो. ते राज साहेब आहेत. पाच्यातप होईल

    • @IUMLSalaar
      @IUMLSalaar 3 месяца назад

      Tashe wagh aamhi khuttya la bandhto😂

    • @SandipGharat-vs6pq
      @SandipGharat-vs6pq 3 месяца назад +1

      Tumchi tikdach ghala mg Mumbai madhe kasala yeta

    • @ashutoshsalunkhe7301
      @ashutoshsalunkhe7301 3 месяца назад +2

      Bgu bandhun dakhav are bhuknara kutra chavat nahii​@@IUMLSalaar

    • @RS-is1hs
      @RS-is1hs 3 месяца назад

      ह्या वाघाची शेपूट कधीच दिसली नाही, आत मध्ये घालून असते का?😂😂

  • @yogi4754
    @yogi4754 3 месяца назад +15

    हे जे उडत आहेत ना त्यांना कारणीभूत पण आपले लोक आहेत घ्या अजून उरावर 😡

  • @Mi_Ek_Maharashtriyan
    @Mi_Ek_Maharashtriyan 3 месяца назад +13

    आता फक्त उत्तराची वाट बघा,वाट बघा, वाट बघा 🚩🚩🚩जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

  • @mangeshkhake7199
    @mangeshkhake7199 3 месяца назад +32

    ‌कानाखाली भेटली ती लागली नाही.
    म्हनुन तीन च्यार कानाखाली😢 पाहीजेत.

    • @actively-passive7119
      @actively-passive7119 3 месяца назад

      Gand khali

    • @RajeevS-o6k
      @RajeevS-o6k 3 месяца назад

      MUMBAI MADHE SAGLYAT ZAST UP BIHARI AAHET TE KANDIVALI LALJI PADA MADHE AAHET

  • @AkashDesai-li4tb
    @AkashDesai-li4tb 3 месяца назад +8

    Raj Thackeray ❤❤❤

  • @mangeshkhake7199
    @mangeshkhake7199 3 месяца назад +55

    ह्यांना अजुन हाकलुन टाकायला पाहीजेत
    ह्यांना माज आलाय.
    आणी मराठीमानुस आपसात भांडतोय म्हनुन मत द्या राज ठाकरे.
    कोनाची हींमत होनार नाही बोलाची.
    जय मनसे.
    अजुन ह्यानां मराठी मानसांचा फटका भेटला पाहिजे

    • @kk20299
      @kk20299 3 месяца назад

      राज साहेबाना मतदानाची तयारी केली होती अन् ऐन टाईमला बिनशर्त पाठिंबा दिला

    • @Bhandaramhadacolony
      @Bhandaramhadacolony 3 месяца назад

      Ksa krawa rajsahebanwr vishvas 😢

    • @MG-zw6rx
      @MG-zw6rx 3 месяца назад

      अबू आझमी मुद्दाहून उत्तर भारतीय शब्द वापरत आहे. जेंव्हा कि खरं तर रोहिणग्या, बांग्लादेशी आणि पाकिस्थानी मुस्लिम इथे येऊन बसलेत. भाषा सेम असल्यामुले आपल्या लोकांना सगळेच भैया दिसतात. जेंव्हा कि मुस्लिम खूप साऱ्या ठिकाणी चुकीची कामे आणि अतिक्रमण करत आहेत. हा अबू आझमी मुस्लिमाना वाचविण्यासाठी उत्तर भारतीय हिंदू आणि मराठ्यांच्यात लावायला बघतोय. हे आपण ओळखले पाहिजे.

    • @MG-zw6rx
      @MG-zw6rx 3 месяца назад

      अबू आझमी मुद्दाहून उत्तर भारतीय शब्द वापरत आहे. जेंव्हा कि खरं तर रोहिणग्या, बांग्लादेशी आणि पाकिस्थानी मुस्लिम इथे येऊन बसलेत. भाषा सेम असल्यामुले आपल्या लोकांना सगळेच भैया दिसतात. जेंव्हा कि मुस्लिम खूप साऱ्या ठिकाणी चुकीची कामे आणि अतिक्रमण करत आहेत. हा अबू आझमी मुस्लिमाना वाचविण्यासाठी उत्तर भारतीय हिंदू आणि मराठ्यांच्यात लावायला बघतोय. हे आपण ओळखले पाहिजे.

  • @Rk-vlogs96
    @Rk-vlogs96 3 месяца назад +34

    मार खाशील बाबा गप 😅😅

    • @K12D10
      @K12D10 3 месяца назад

      आम्ही कोणाला घाबरते नही आहे.. युपी वाल्यांच्या नादी तू लागला आहे तर तुला आमीच फटकिवणर आहे

  • @shubhamkale2727
    @shubhamkale2727 3 месяца назад +14

    आबु आझमी ला मा. आमदार रमेश भाऊ वांजळे यांची आठवन करुन द्यायला हवं

  • @ganeshpatil9421
    @ganeshpatil9421 3 месяца назад +33

    हाच माज आहे यांना सुरवात करतात

  • @nileshkolgaonkar2418
    @nileshkolgaonkar2418 3 месяца назад +28

    कानाखाली काढलेला आवाज विसरला वाटते आबू

    • @RajeevS-o6k
      @RajeevS-o6k 3 месяца назад

      MUMBAI MADHE SAGLYAT ZAST UP BIHARI AAHET TE KANDIVALI LALJI PADA MADHE AAHET

  • @davidkini7614
    @davidkini7614 3 месяца назад +9

    नमस्कार मित्रांनो, यांच्यावर द्या,माया केली त्याचेच हे परीणाम आहेत,महाराष्ट्रात राहुन अशी भाषा करीत असेल तर,महाराष्ट्रा ने काय केले पाहीजे,ते आता ठरवण्याची वेळ आली आहे,उपकारावर तुम्ही राहता हे वीसरु नका,द्या हकलुन यांना,येथे फक्त महाराष्ट्रीयन माणसालाच नोकरी द्या,विषय संपला.

    • @RajeevS-o6k
      @RajeevS-o6k 3 месяца назад

      MUMBAI MADHE SAGLYAT ZAST UP BIHARI AAHET TE KANDIVALI LALJI PADA MADHE AAHET

  • @shivajigujar8197
    @shivajigujar8197 3 месяца назад +42

    जा मग up ला

  • @vaishnavnikas4867
    @vaishnavnikas4867 3 месяца назад +33

    माजू नका रे चांगले राहा

  • @pandurangkamble7205
    @pandurangkamble7205 3 месяца назад +11

    याचं मुंबई मधील सगळे अनधिकृत धंदे बंद करा हे ताळ्यावर येतील

  • @pramodbhanji9808
    @pramodbhanji9808 3 месяца назад +1

    राजसाहेब ठाकरे यांच्यावर तू चुकीची टिपणी केला तू जिथून आला तिकडेच तुला घालणार राजसाहेब... जय भवानी जय शिवाजी

  • @DattatrayJadhav-lj4nk
    @DattatrayJadhav-lj4nk 3 месяца назад +3

    महाराष्ट्र भूमीच्या खाल्लेल्या मिठाची थोडी लाज धरूनच तोंडातून शब्द काढावे, महाराष्ट्र ही तुमची कर्मभूमी आहे हे विसरू न जाता कुठलेही भाष्य करावे.. जय महाराष्ट्र. जय छत्रपती शिवाजी महाराज .

    • @BharatBhumi2456
      @BharatBhumi2456 3 месяца назад

      Abu ajmi Ani Uddhav mai jyada fark nhi hai dono Muslim vote ke liye maharastra ko bech denge

  • @narayantipale6513
    @narayantipale6513 3 месяца назад +5

    राजसाहेब ठाकरे साहेब ची दहशत..... 🔥🔥

  • @onkarsonar3158
    @onkarsonar3158 3 месяца назад +10

    एक गोष्ट लक्षात ठेवा ..... तुम्ही भारतातील कोणत्या ही राज्यात असाल ...... राज ठाकरे हे व्यक्तिमत्त्व समजायला वेळ लागेल तुम्हा लोकांना .... पण दादागिरी ची भाषा करू नका राज ठाकरे हे असे वादळ आहे जे मैदानात उतरलं तर भल्या भल्या लोकांची फाटेल .... बाकी तुम्हाला जे समजायचं ते समजा .... ओपन सांगतो राज ठाकरे ते राज ठाकरे आहेत .....

  • @JayshriAlhat-l6m
    @JayshriAlhat-l6m 3 месяца назад +6

    एवढ उत्तर प्रदेश राज्यातील लोक महत्वाचे आहेत तर तूच त्यांच पालक हो कुठच पाठवू नकोस तु भला तुझ लोक भले 😢😢😢😢😢

  • @rajupatil1224
    @rajupatil1224 3 месяца назад +7

    राज ठाकरेंला काय फरक पडतो पण हा मराठी माणसाचा अपमान आहे विषय गंभीर आहे पुर्ण सेटल झालेत भैये

  • @mahendrabhoir2570
    @mahendrabhoir2570 3 месяца назад +8

    मुंबई पोलीस काय मुंग गिळून बसले आहेत का हा उपऱ्या काय बोलतोय काही लक्ष आहे की नाही

  • @MotiramChavan-wg4ly
    @MotiramChavan-wg4ly 3 месяца назад +2

    महाराष्ट्रात लवकरच तुम्हाला आरक्षण मिळेल काळजी करू नका. उत्तर प्रदेश मधून येऊन महाराष्ट्रात दोन ठिकाणी आमदार होणारामहाराष्ट्रातला एकमेव नेता. ज्यावेळेला देशात काँग्रेस च सरकार येईल त्यावेळेला मुसलमानांसाठी ॲट्रॉसिटीचा कायदा लागू करा.

  • @rehanhashmi3841
    @rehanhashmi3841 3 месяца назад +2

    उत्तर भारीयांना बाहेर काढा
    या मॅटर मध्ये मी राज सहेबासोबत आहे

  • @yogeshshinde2634
    @yogeshshinde2634 3 месяца назад +7

    अबू यडझवाआझमी ला राज ठाकरे नाही तर राजसाहेबांचे कार्यकर्ते पण बस झाले, एकदा कानाखाली बसली आता काय होईल ते सांगता पण येत नाही.

  • @akshayambre1850
    @akshayambre1850 3 месяца назад +7

    यांच्या दादागिर्या लयच सुरु झाल्यात. 😮

  • @ulhasmodak7264
    @ulhasmodak7264 3 месяца назад +9

    परत कानफाटच फोडून घेणार की अजून काही?

  • @monsteraregion
    @monsteraregion 3 месяца назад +1

    सुरू झाली ह्यांची जुनी पध्दत तू मला शिव्या घाल मी तुला घालतो. प्रसिद्धी मिळवू . जनता गेली खड्ड्यात. ☺️

  • @jai-maharashtra
    @jai-maharashtra 3 месяца назад +16

    आता बघ काय होतं ते उद्या पासून 🚩

    • @user-sqjjjjss
      @user-sqjjjjss 3 месяца назад

      Tu jaato ka aata up la aabu aazmi Lavdaa tondat ghyayla

  • @OmKshirsagar-dj3rh
    @OmKshirsagar-dj3rh 3 месяца назад +1

    2009 रमेश भाऊ वांजळे आमदार कानाखाली आवाज होतं ना त्याला समजलं असेल त्याला आता 2024 चा विधान भवनात पण तोच आवाज निघेल😂 मनसे दणका

  • @khaugalliindia954
    @khaugalliindia954 3 месяца назад +16

    आपल्याच घरात हाल soste मराठी 😢

  • @RS-is1hs
    @RS-is1hs 3 месяца назад +1

    एकदम बरोबर, जशास तसे उत्तर द्यायला हवे. नाही तर हे नेते आपल्या रिकाम टेकड्या कार्यकर्त्यांच्या जोरावर आपली हद्द सोडून बोलतात.

  • @sudhir-eb3xy
    @sudhir-eb3xy 3 месяца назад +8

    UP मध्ये रोजगार उभा करा, तरुणांना तिथे रोजगाराची संधी उपलब्ध करून द्या राजकारण कसलं करताय, कोणताही नेता आधी आपल्या राज्यातील लोकांचा विचार करणारच यामध्ये राजसाहेबांची काय चूक, उगीच भडकाऊ बोलून लोकांमध्ये गैरसमज, भांडण लावू नका.

    • @nitishkumarsinghmath9460
      @nitishkumarsinghmath9460 3 месяца назад +5

      ये उत्तरभारतीयों का नेता नही है ये मुसलमानों का नेता है भाऊ हम लोग भी उत्तर भारतीय है हम लोग इसे नेता नही मानते

  • @kirankot4774
    @kirankot4774 3 месяца назад +15

    विधानसभा २०२४ साठी विखारी पेरणी सुरू आहे.

  • @yuvrajpatil2031
    @yuvrajpatil2031 3 месяца назад +11

    CM कॉल केला बोलतोय तो मग CM ने सांगितले का राज ठाकरे वर्ती बोल मन्जे परत मत विभाजन होईल.काय राजकारण चालय या लोकांचे.

  • @AzharSayyed-l8q
    @AzharSayyed-l8q 2 месяца назад

    Abu Asim Azmi Maharashtra aur Maharashtra kiJanta ki izzat Karna sikho Jai Maharashtra Jai Marathi Muslim

  • @movieediting3117
    @movieediting3117 3 месяца назад +4

    पहले अपने मानखुर्द गोवंडी को संभाल😡बाद मे पुरी मुंबई कि बात कर🤧

  • @hiddendiary5618
    @hiddendiary5618 3 месяца назад +1

    Ye Hindu ko Hindu se ladwane ki koshish hai...😢

  • @JayshriAlhat-l6m
    @JayshriAlhat-l6m 3 месяца назад +4

    आमचे लोक हद्द सोडून येतात का? तुम्ही पण येऊ नका डोक चालवा व्यवसाय तेथेच निर्माण करा आम्हास पण काही आभाळातून काम धंदा पडला नाही

  • @rkentertainment1422
    @rkentertainment1422 3 месяца назад +1

    Muslim free indiaa 🇮🇳

  • @Hitech150k
    @Hitech150k 3 месяца назад +1

    ह्याचा अर्थ आहे मुस्लिमांचा नादी लागू नका. कारण समाजवादी पार्टी मुस्लिमांची पार्टी आहे.

  • @Hitech150k
    @Hitech150k 3 месяца назад +2

    याला फक्त उत्तर भारतीयांचा व्होट पाहिजे कारण सपा ला महाराष्ट्रात कोणी विचारात नाही. याचा डावात फसू नका.

  • @Irreplaceable777
    @Irreplaceable777 3 месяца назад +1

    ह्या अब्रू ची हिम्मत आहे का नाव घेऊन बोलायची...
    बाकी महाराष्ट्रातील नेते मेले की काय...काहीच बोलत नाहीत...त्या अब्रू ने महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाव केलंय...

  • @CommentSection734
    @CommentSection734 3 месяца назад +1

    मैं यूपी वाला हु पर इसके सपोर्ट में नही हू।

  • @amolshejwal0077
    @amolshejwal0077 3 месяца назад +1

    कोणी काही मराठी माणसांबद्दल बोलत आहे तरी आपली माणसं गप ऐकतात

  • @kishorekulkarni1781
    @kishorekulkarni1781 3 месяца назад +4

    गेल्या ७५ वर्षात ७-८ वर्ष सोडली तर पंतप्रधान हा उत्तर प्रदेश मधील झाला आहे. मग हा शाहणा कबूल करतोय कि उत्तर प्रदेश मध्ये प्रगती झाली नांही नाहीतर भय्ये मुंबईत कशाला आले असते. दुर्दैवाने राज ठाकरे ही भाजपा च्या गोटात सामिल होऊन परप्रांतीयां विरोधातील आपले आंदोलन स्थगित केले आहे

  • @nakulmarshetwar580
    @nakulmarshetwar580 3 месяца назад +22

    2009 la kanfadit basli te visrla ka punha vajvavi lagel

  • @machidrapawar1477
    @machidrapawar1477 3 месяца назад +1

    राज ठाकरे समान नागरी कायदा लागू करणेस सांगा. मोदींना. मग याला कळेल

  • @SantoshSatpute712
    @SantoshSatpute712 3 месяца назад +8

    त्याचे खासदार तेथेच मुंबई मध्येच सत्कार ❓
    त्याचाहनिधी येथे वापरणार आहे का ❓
    शांत मुंबई बघवत नाही.. .

  • @jalindarpawar698
    @jalindarpawar698 3 месяца назад +1

    गावाला बकरी बांधतात त्या रूम मध्ये राहतात येता कसला

  • @RupChande-r1g
    @RupChande-r1g 3 месяца назад +2

    याला भाग -२ बघायचा असेल म्हणून अस बोलतो आहे.

  • @productmanger
    @productmanger 3 месяца назад +3

    अब अबू का पप्पू कटेगा... जय महाराष्ट्र 🚩

  • @SATYAM26763
    @SATYAM26763 3 месяца назад +1

    Himmat asel tr hech tu maharashtra madhe yeun bol

  • @vikramcharhate2745
    @vikramcharhate2745 2 месяца назад

    एवढा माझं कूठून आला राज ठाकरे साहेब ऐक हिन्दू नेते आहे सहन नाही करणार
    नले जीस दिन मीले गाना मराठ मोळा पावन चार देऊं तुला जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩🦁🔱🚩🦁🔱🚩🦁⚔️🔱🚩

  • @rupeshsonawane5412
    @rupeshsonawane5412 3 месяца назад +1

    राज ठाकरे साहेब ❤

  • @Music_Lovers45
    @Music_Lovers45 3 месяца назад +1

    घरा बाहेर पडायचे वंदे होतील अबू अझमी

  • @suniludmale
    @suniludmale 3 месяца назад +1

    अबु आजमीला पळु पळु हानतील

  • @nileshkardkhele615
    @nileshkardkhele615 3 месяца назад

    मराठी माणुस जवाबदार आहे

  • @BhimravPatil-os6lj
    @BhimravPatil-os6lj 3 месяца назад +1

    सपन भागू नको घुमंत्री बनेका अपनी हद में रहे

  • @DeepakYadav-lk8bj
    @DeepakYadav-lk8bj 3 месяца назад

    कोई में का लाल ऐसा है नहीं जो हम उत्तर भारतीय को भागदेगा भारत में किसी कोने में रह सकते हैं हमको भी इजाजत है जयमहाराष्ट्र 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🔥😎

  • @Iam2frank
    @Iam2frank 3 месяца назад

    बात तों सही हैँ, जय महाराष्ट्र 🙏🏼

  • @निलभाऊगोसावी
    @निलभाऊगोसावी 3 месяца назад

    राज ठाकरे साहेब हे मुख्यमंत्री झाले पाहिजे ह्या अबू आजमीची रमेश वांजळे साहेब यांनी एकवेळ जीरवली आहे.

  • @dineshdanke8128
    @dineshdanke8128 3 месяца назад

    फक्त मनसे महाराष्ट्र राज्य आणि मुंबई वाचवण्यासाठी फक्त मनसे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांना च निवडु दिले पाहिजे फक्त मनसे ❤🚩🇮🇳🚩🚂🚂🚒🚒🚒🚒🚒🚒🚒मनसे को मतदान करके ❤ दिल से जिताने टा जय हो मनसे ❤🚂❤🚂🚩 जय श्री राम 🚩 जय श्री राम 🚩🐅🚩🐅🚩🐅🚩

  • @swapnilpanchal3890
    @swapnilpanchal3890 3 месяца назад +1

    Uutar milel

  • @tausifshaikh2604
    @tausifshaikh2604 3 месяца назад +1

    Very good 👍❤

  • @ravipalve9249
    @ravipalve9249 3 месяца назад +3

    माजले का परत हे भाडे माज काढावा लागेल ...

  • @priteshdevruskar5860
    @priteshdevruskar5860 3 месяца назад +9

    आता हा कोणाची स्क्रिप्ट वाचतोय

    • @sunilkumargond9754
      @sunilkumargond9754 3 месяца назад

      अब हिन्दू को हिन्दू को लङऐगे

  • @harishburange3929
    @harishburange3929 3 месяца назад

    आता तरी मराठी माणसाने जागे व्हावे आणि मनसेला प्रचंड बहुमताने निवडून द्यावे
    ही काळाची गरज आहे आणि दुसऱ्या दिवसापासून हा घराच्या बाहेर १००% येणार नाही अर्धी मुंबई खाली होणार हे सत्य आहे

  • @dharmendrkumar3759
    @dharmendrkumar3759 3 месяца назад

    आपस में मिलकर है और रहेंगे।कुछ लोग है जो अपने काम से मतलब नही रखते हैं।हम लोग बहुत प्यार से मराठी भाई से संबंध है।

  • @vikramcharhate2745
    @vikramcharhate2745 2 месяца назад

    जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩🦁⚔️🔱🚩🚩🦁🔱🚩

  • @maheshpatil-c4f
    @maheshpatil-c4f 3 месяца назад

    2009 चे दिवस विसरला का अभु आमचे मनसे आमदारांनी तुला धडा शिकवला होता आमचे वांजळे साहेब तुझी कॉलर धरून मराठीत शपथ घेयाला लावली होती ती वेळ येवु देवु नको थाम विधानसभा निवडणुकीत तुला तुझी औकात दाखवु जय मनसे जय महाराष्ट्र

  • @amoldhore9390
    @amoldhore9390 3 месяца назад

    महाराष्ट्रात तुला जगायचं आहे का.....
    हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे..
    आमचा अखंड भारत देश हा संविधानावर चालणार.....
    कोणत्या शरिया कानून वरती नाही....
    चक्रवर्ती अशोक सम्राट महाराज की जय 🚩 🇮🇳
    जय संविधान 🇮🇳✍️
    जय शिवराय 🚩🇮🇳✍️
    जय लहुजी ❤
    महर्षी वाल्मिकी महाराज की जय 🚩🚩🚩🚩🇮🇳

  • @SachinGhewade-e4i
    @SachinGhewade-e4i 3 месяца назад +1

    तू ग्रृहमंत्री होणार.... काय विनोद करतोस भावा....जावा उत्तर प्रदेशात

  • @mukeshkashyapofficial167
    @mukeshkashyapofficial167 3 месяца назад +1

    I am bhaiya ,lekin mai is neta ko yahi kahunga agar tumhare purkho ne mumbai ko banaya to jao up ko bhi Bana lo kyu ho mumbai me,khud to up se se aaya hai mumbai me neta Bana ab usi rajya ko bathe ki koshis karte hai ,mere baut sare dost Marathi hum logo me bahut payar hai lekin aise hi chutiya neta log bhaiya Marathi karke bat dete hai ,fakt ekach nara bhagwa raj,Jai maharastra

  • @SanjayGawade-b8q
    @SanjayGawade-b8q 3 месяца назад +6

    मग उत्तर भारतीय ना तुमचे पैसे द्या

  • @sunilbelle3325
    @sunilbelle3325 3 месяца назад

    Only One Raj Saheb Thackeray 🚩💪❤️🚩

  • @म.न.से-ग8त
    @म.न.से-ग8त 3 месяца назад

    मराठी लोकांनी आता लक्षात घेतल पाहिजे की मराठी माणसांसाठी कोण आहे....
    राजसाहेब ठाकरे की बाकीचे इतर पक्ष

  • @sandeepkamble1659
    @sandeepkamble1659 2 месяца назад

    यांना पण निवडणूक जिकांयची आहे आणि दुसऱ्याला पण जिकांयची आहे पण दोघांकडे कोणताही मुद्दा नाही आहे म्हणून मुद्दाम हे विषय काढले जाते
    बाकी जनता समजदार असेलच

  • @Shanke98
    @Shanke98 3 месяца назад +2

    मुंबईत येऊन बोल मग तुला सांगतात कसं आहे ते

  • @navneet_kapse
    @navneet_kapse 3 месяца назад +1

    Political sentence. Dhruviy rajkaranacha fayda hawa yanna 🎉

  • @umeshrocks5
    @umeshrocks5 3 месяца назад +1

    मनसे वाले हाणायला गेलते तेव्हा हे स्वतः तंबुत लपून बसले होते.😂