साहेब आजचे भाषण खरच तुमचे खूप आवडले..पण माझ्यासारख्या सामान्य माणसाला एक समजले नाही की पक्ष फुटले..चिन्ह चोरीला गेले..हे सगळे अजित दादा या एकनाथ शिंदे यांच्या स्व.कर्तुत्वाने नाही झाले याच्या मागे जी महाशक्ती आहे ती संपूर्ण महाराष्ट्राने पहिली आहे..मग तुम्ही त्यांच्या विषयी चक्कार शब्द ही काढत नाही..
Arey bhava... Loksabe la patimbha te 5 mudde sati dila aste te ahivaji park chy sabhe madhe sangitla.. Number 2.. Hindutvadi sati dila hota.. 3. Modi sati karan kahi vishan he kendra sarkarche kam ahet thya kama sati aplya maharshtra sati support pahije manun... Atta he mi telugu asun Raj thackrey hyana support karto karan hyancha vishay khup kholvar ani Maharashtra ghadvinyasatich ahe.. Bhava nit vichar kara.. Mi south madla ahe mala anki 3 rajya cha mi baghto Telangana, andhra ani Maharashtra.. Hyat sagle mahan vhyaki Raj sir ahet... Aj hech jar soutch madhe aste tar CM zale aste..

उद्धव साहेब 2014 च्या लोकसभा निवडणूकीत मोदी शहांचे गुणगान गात होते... 2014 च्याच विधानसभा निवडणुकीत त्यांना शिव्या घालू लागले... दिल्लीतून अफझलखान आला आहे महाराष्ट्र लुटायला वैगेरे वैगेरे परत निकाल लागल्यावर त्यांच्यासोबत युती केली... 2017 ला विधानसभेत भाजपसोबत सत्तेत राहून महापालिका निवडणुकीत भाजपविरोधी भाषण दिली, मोदी शहा, फडणवीस यांना शिव्या घातल्या आणि नंतर परत भाजपसोबत महापालिकेत सत्ता स्थापन केली... 2019 ला भाजपसोबत युतीत निवडणूक लढवली, मोदी, शहांचे गोडवे गायले, काँग्रेस राष्ट्रवादीला शिव्या घातल्या आणि निकाल आल्यावर मुख्यमंत्री पदाच्या हव्यासासाठी काँग्रेस राष्ट्रवादी सोबत सत्ता स्थापन केली...
उद्धव साहेब 2014 च्या लोकसभा निवडणूकीत मोदी शहांचे गुणगान गात होते... 2014 च्याच विधानसभा निवडणुकीत त्यांना शिव्या घालू लागले... दिल्लीतून अफझलखान आला आहे महाराष्ट्र लुटायला वैगेरे वैगेरे परत निकाल लागल्यावर त्यांच्यासोबत युती केली... 2017 ला विधानसभेत भाजपसोबत सत्तेत राहून महापालिका निवडणुकीत भाजपविरोधी भाषण दिली, मोदी शहा, फडणवीस यांना शिव्या घातल्या आणि नंतर परत भाजपसोबत महापालिकेत सत्ता स्थापन केली... 2019 ला भाजपसोबत युतीत निवडणूक लढवली, मोदी, शहांचे गोडवे गायले, काँग्रेस राष्ट्रवादीला शिव्या घातल्या आणि निकाल आल्यावर मुख्यमंत्री पदाच्या हव्यासासाठी काँग्रेस राष्ट्रवादी सोबत सत्ता स्थापन केली... त्यांना तुम्ही काहीच बोलणार नाही... पण अशाने तुम्ही राज साहेबांचे नाही तर महाराष्ट्राचे नुकसान करत आहात... राज साहेबांसारखा नेता सत्तेत नसणं हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे
राज साहेबांनी अनेक वेळा सांगितलं आहे पण आम्हाला उद्धव साहेबांचे विकासाचे मुद्दे आवडतात जसे औरंगजेब, अफझलखान, गद्दार, खोके, बाप चोरला, पक्ष चोरला, चिन्ह चोरले, याद राखा, आम्ही मर्द, माझ्या नादी लागू नका, आडवे याल तर गाडून टाकू,....
सत्ता नसल्याने नोकऱ्या दिल्या नसतील कदाचित पण असंख्य मराठी लोकांच्या नोकऱ्या वाचवल्या हे नक्की त्यातला मी एक साक्षीदार आहे, ज्या ज्या वेळी मराठी लोकांवर अन्याय झाला, मराठी भाषेवर अन्याय झाला त्या त्या वेळी फक्त आणि फक्त मनसेनीच न्याय दिला.

@@devidasumare3106 हाड आम्ही आता टीचून मनसे विरोधात मतदान बीजेपी ला करणार हा माणूस आपला फ्कत स्वार्थ बगतो कुटच स्थिर नसतो मग जेव्हा याचा मुलगा उभा राहिला आणि याच्या मित्र. पक्षान याच्या मुला विरोधात उमेदवार दिला हे आमच्या मनासारखा झाला आता याचा मुलगा उभा आहे आता समजेल हा नेमका कोणत्या पक्षाला पटिभा देईल कारण एका बाजूला याचा मुलगा आहे आणि एका बाजूला याचा मित्र पक्ष bjp.😅😅😅😅
@@GajananGhoge उद्धव साहेब 2014 च्या लोकसभा निवडणूकीत मोदी शहांचे गुणगान गात होते... 2014 च्याच विधानसभा निवडणुकीत त्यांना शिव्या घालू लागले... दिल्लीतून अफझलखान आला आहे महाराष्ट्र लुटायला वैगेरे वैगेरे परत निकाल लागल्यावर त्यांच्यासोबत युती केली... 2017 ला विधानसभेत भाजपसोबत सत्तेत राहून महापालिका निवडणुकीत भाजपविरोधी भाषण दिली, मोदी शहा, फडणवीस यांना शिव्या घातल्या आणि नंतर परत भाजपसोबत महापालिकेत सत्ता स्थापन केली... 2019 ला भाजपसोबत युतीत निवडणूक लढवली, मोदी, शहांचे गोडवे गायले, काँग्रेस राष्ट्रवादीला शिव्या घातल्या आणि निकाल आल्यावर मुख्यमंत्री पदाच्या हव्यासासाठी काँग्रेस राष्ट्रवादी सोबत सत्ता स्थापन केली...
💯💯राज ठाकरे हे एकनाथ शिंदे यांचे वर करत असलेल्या टिके मागे फार मोठे षडयंत्र रचले आहे... ते ही महायुती च्या सुपीक डोक्यातून निघालेले पाप कृत्य आहे. महायुती ने मनसे बरोबर युती केली नाही कारण युती केली असती तर परप्रांतीय लोकांची मते भाजपा शिंदे दादा महायुती ला मिळाली नसती. राज ठाकरे यांनी फक्त एकनाथ शिंदे आणि त्यांच्या धोरणावर टीका करायची... जेणे करून उद्धव साहेबांचे शिवसैनिक खुश होतील आणि ते राज ठाकरे यांच्या उमेदवारांना मतदान करतील. हा त्यांचा भाबडा समज आहे.जेणे करून त्यांची मते कमी होतील. हे सर्व एकमेका ना विचारून ठरले आहे. राज ठाकरे हे भाजपा वर टीका करतात पण सौम्य भाषेत करतात. ते शिवसेना फोडल्या प्रकरणी एकनाथ शिंदे यांना दोष देतात. पण शिवसेना फोडणाऱ्या मुख्य सूत्रधार फडणवीस मोदी शहा यांना ते अजिबात दोष देत नाही.महाराष्ट्रातील उद्योग प्रकल्प, सरकारी कार्यालये, गुजरात ला पाठवल्या प्रकरणी राज ठाकरे यांनी आपल्या भाषणातून कधीच टीका केली नाही. महागाई, भ्रष्ट्राचार या वर ते कधीच काही बोलत नाही. अडाणीच्या महाराष्ट्र लुटण्याच्या कार्यक्रमावर राज ठाकरे काहीच बोलत नाही. फक्त उद्धव साहेबावर टीका करायची हाच एक कलमी कार्यक्रम 2005 पासून सुरु आहे. थोडक्यात म्हणजे राज ठाकरे यांचे एकनाथ शिंदे यांच्या वर सोडलेले टीकास्र हे त्यांचे उद्धव साहेबाची मते फोडण्या साठी वापरले जाणारे शस्र आहे हे लक्षात घ्या.
राज ठाकरे बाटल्या आहे. ब्रिजभुषण ने त्याला कुस्तीसाठी आणि समोरा समोर आव्हान दिलं होत. तेव्हा ह्याची फाटली. ह्याची फक्तं जीभ चालते. खाज ठाकरे सुपरिबाज@@rajeshsonawane227
राज साहेब, तुमच्या पेक्षा उध्दव ठाकरे खूप चांगले आहेत, येणाऱ्या निवडणुकीत तुम्ही उध्दव ठाकरे पेक्षा एक आमदार जास्त निवडून दाखवा, नाहीतर तुमची लायकी कळेल तुम्हाला.
उद्धव साहेब 2014 च्या लोकसभा निवडणूकीत मोदी शहांचे गुणगान गात होते... 2014 च्याच विधानसभा निवडणुकीत त्यांना शिव्या घालू लागले... दिल्लीतून अफझलखान आला आहे महाराष्ट्र लुटायला वैगेरे वैगेरे परत निकाल लागल्यावर त्यांच्यासोबत युती केली... 2017 ला विधानसभेत भाजपसोबत सत्तेत राहून महापालिका निवडणुकीत भाजपविरोधी भाषण दिली, मोदी शहा, फडणवीस यांना शिव्या घातल्या आणि नंतर परत भाजपसोबत महापालिकेत सत्ता स्थापन केली...
2009 उद्धव ठाकरे बीजेपी सोबत युती 2014 उद्धव ठाकरे स्वबळावर आणि निकाल लागल्यानंतर परत बीजेपी सोबत होती 2019 उद्धव ठाकरे बीजेपी सोबत युती आणि निकाल लागल्यानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत युती 2024 उद्धव ठाकरे राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत युती आणि निकाल लागल्यानंतर कोणासोबत जायचं हे अजून ठरवायच आहे याला बोलतात सारख भूमिका बदलन
Arey bhava... Loksabe la patimbha te 5 mudde sati dila aste te shivaji park chy sabhe madhe sangitla.. Number 2.. Hindutvadi sati dila hota.. 3. Modi sati karan kahi vishan he kendra sarkarche kam ahet thya kama sati aplya maharshtra sati support pahije manun... Atta he mi telugu asun Raj thackrey hyana support karto karan hyancha vishay khup kholvar ani Maharashtra ghadvinyasatich ahe.. Bhava nit vichar kara.. Mi south madla ahe mala anki 3 rajya cha mi baghto Telangana, andhra ani Maharashtra.. Hyat sagle mahan vhyaki Raj sir ahet... Aj hech jar soutch madhe aste tar CM zale aste..
उद्धव साहेब 2014 च्या लोकसभा निवडणूकीत मोदी शहांचे गुणगान गात होते... 2014 च्याच विधानसभा निवडणुकीत त्यांना शिव्या घालू लागले... दिल्लीतून अफझलखान आला आहे महाराष्ट्र लुटायला वैगेरे वैगेरे परत निकाल लागल्यावर त्यांच्यासोबत युती केली... 2017 ला विधानसभेत भाजपसोबत सत्तेत राहून महापालिका निवडणुकीत भाजपविरोधी भाषण दिली, मोदी शहा, फडणवीस यांना शिव्या घातल्या आणि नंतर परत भाजपसोबत महापालिकेत सत्ता स्थापन केली... 2019 ला भाजपसोबत युतीत निवडणूक लढवली, मोदी, शहांचे गोडवे गायले, काँग्रेस राष्ट्रवादीला शिव्या घातल्या आणि निकाल आल्यावर मुख्यमंत्री पदाच्या हव्यासासाठी काँग्रेस राष्ट्रवादी सोबत सत्ता स्थापन केली... त्यांना तुम्ही काहीच बोलणार नाही... पण अशाने तुम्ही राज साहेबांचे नाही तर महाराष्ट्राचे नुकसान करत आहात... राज साहेबांसारखा नेता सत्तेत नसणं हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे
राजसाहेब द ग्रेट आपण आहातच , पण हे सर्व ज्यांनी या शींदे व अजीत पवाराकडुण घडवलं त्याच्या बद्दल तुम्ही काहीच का बोलत नाही ! हे कुणी घडवलं हे सर्व जनता जानते मग तुम्ही का बोलत नाही !
Bjp cha yevda dweshh ka pawar ani maharashtra chi shivsena ni konte diwe lavle Sharad pawar maratha asun kadi maharaj cha maann kela nai laaz vataila pahijee ary UP, Bihar brr bjp la majority tr detat
देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर बोलायला सदा खोत आणी गोपीचंद पडळकर आणी उद्धव ठाकरे यांच्यावर बोलायला तिघेही राणे कंपनी यांची नेमणूक केली. आता एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्यावर बोलायला राज ठाकरे याची तर नेमणूक केली नाही ? 😅
राज साहेब डबल ढोलकी आहेत काळ परवा बोलत होते भाजप चे मुख्यमंत्री बनतील ,आता बोलतेत्त सत्ता माझ्या हातात द्या ,लोकसभेला बिनशर्त पाठिंबा हे काय प्रकार ...बाई ...मशाल आपली बरोबर आहे माझे मत मशाल
उद्धव साहेब 2014 च्या लोकसभा निवडणूकीत मोदी शहांचे गुणगान गात होते... 2014 च्याच विधानसभा निवडणुकीत त्यांना शिव्या घालू लागले... दिल्लीतून अफझलखान आला आहे महाराष्ट्र लुटायला वैगेरे वैगेरे परत निकाल लागल्यावर त्यांच्यासोबत युती केली... 2017 ला विधानसभेत भाजपसोबत सत्तेत राहून महापालिका निवडणुकीत भाजपविरोधी भाषण दिली, मोदी शहा, फडणवीस यांना शिव्या घातल्या आणि नंतर परत भाजपसोबत महापालिकेत सत्ता स्थापन केली... 2019 ला भाजपसोबत युतीत निवडणूक लढवली, मोदी, शहांचे गोडवे गायले, काँग्रेस राष्ट्रवादीला शिव्या घातल्या आणि निकाल आल्यावर मुख्यमंत्री पदाच्या हव्यासासाठी काँग्रेस राष्ट्रवादी सोबत सत्ता स्थापन केली... तुम्ही मशाल ला मत देऊन महाराष्ट्राची राख रांगोळी करा बर का
राज ठाकरे हे व्यक्तिमत्त्व योग्य की अयोग्य हा भाग बाजूला ठेवू... पण आपला प्रत्येक मराठी माणूस आज आपलं मराठीपण हरवून बसलाय कुठे तरी ! मागील 50 60 वर्षे सेना भाजप काँग्रेस यांना सत्ता देऊन काय केलं हो त्यांनी ? प्रत्येक पक्षाने सत्ता पहिली आहे, आणि त्याच पक्षांनी सत्तेची संगीत खुर्ची करून गादीसाठी राजकारणाचा चिखल केलेला आपण देखील पाहतोयचं... पण ज्या व्यक्तीने विकसीत महाराष्ट्र, भूमिपुत्र तरुणांना रोजगार, शेतकरी राजा, गडकिल्ले यावर भाष्य केले त्याचीच आपण आज निंदा करतोय... वेळेला पाठींबा दिला काही पक्षांना... पण, पाठिंबा देऊन स्वतःसाठी काय मागितलं ? २.५ वर्षे मुख्यमंत्री पद की कोणतं इतर मंत्रीपद ? याच आपल्या राज ठाकरे नावाच्या व्यक्तिमत्त्वाने पाठिंबा देऊन कायम मागितलं काय,... माझ्या मराठी भाषेला अभिजात दर्जा, गडकिल्ले संवर्धन, मराठी तरुणांना रोजगार, स्थानिक बांधवांचा हक्क... पण आपण करतोय काय सत्तेसाठी लाचार असलेले दळभद्री चेहऱ्यांना मतदान ! ज्यांच्याकडे ना कसली दुरदृष्टी, ना कशाची तळमळ... मित्रांनो, आज आपण या माणसाची चेष्टा मस्करी उडवून त्याच चिखल करणाऱ्या नेत्यांना निवडून दिलं तर, आज आलेले बाहेरचे लोंढे आपल्या अंगावर बसायला वेळ नाही लागणार... गाफील राहू नका ! मतभेद असतील बरेच आपल्या साऱ्यांचे, पण निदान मराठी माणसांसाठी, आपल्या अस्मितेसाठी या वेळी एकत्र या... जय महाराष्ट्र !
काय होता तु काय झाला तु आमचा आवाज होता पण ............ राजा होता तु राजा राहिला असता तु पण आता राजा राहिला नाही तु एका गोष्टीवर ठाम राहिला पाहिजे होता जसे आमचे हृदय ❤️ बाळासाहेब ठाकरे शिंदे साहेब आणि उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस साहेब पण महाराष्ट्रातील आहे. जय महाराष्ट्र जय शिवराय 🎉
2009 उद्धव ठाकरे बीजेपी सोबत युती 2014 उद्धव ठाकरे स्वबळावर आणि निकाल लागल्यानंतर परत बीजेपी सोबत होती 2019 उद्धव ठाकरे बीजेपी सोबत युती आणि निकाल लागल्यानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत युती 2024 उद्धव ठाकरे राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत युती आणि निकाल लागल्यानंतर कोणासोबत जायचं हे अजून ठरवायच आहे याला बोलतात सारख भूमिका बदलन
Udya ladki bahin yojne che paise deta aale nhi ki ......swatacha khishat na paise bhara Tax cha rupane .....ekda Maharashtra var karja vadla mag fudchi taiyari pan theva
साहेब तुम्ही म्हणता ते बरोबर आहे। बाहेर ची लोकं इकडे बदा बदा येताहेयत पण त्याला जबाबदार कोण आहे। मला असं वाटतोय ह्याला जबाबदार पोलीस खाता, राशनिंग खाता,नगरपालिका आणि राजकारणीय लोक आहेत आणि ह्या सर्व खात्यात 95 % लोक मराठीच आहेत आणि ते आपल्या स्वार्थ साठी सर्व करतात मग साहेब बाहेरच्या लोकांना दोष देऊन काय फायदा। 😥😥😥😥 लोकं म्हणतात की मनसे ही भाजपची B Team आहे। दुःखद🤔😥😥
मांडलेले मुद्दे खरचं विचार करण्यासारखे आहेत... पण संघटनेचा रूट लेव्हल ला बेस तयार करण्यात मनसे कमी पडली, त्यामुळे सक्षम पर्याय नसल्याने मतदार पुन्हा प्रस्तापित पक्षांकडेच वळतो, हे मान्य करावे लागेल. 😊😊
शिंदेंनी योग्य तेच केलंय.राज्याच्या हिता साठीच केलंय.स्वार्था साठी केलेलं नाहीच.म्हणूनच त्यांच्या अपेक्षा नसताना पण देवांनी त्यांना मुख्य मंत्री पद दिलं.आणि त्यांनी पण जनतेची सेवे साठीच ते पद स्वीकारलं आणि ते खरोखरच सेवा करत आहेत.
राज साहेब ....गेल्या अडीच वर्षांत पक्ष फोडले, आमदार फोडले, चिन्ह कोणताच पक्ष नसलेल्या लोकांना दिले. सगळ्या संस्था व विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या चौकशा झाल्या. हे सगळं कोणामुळे शक्य झालं. कोर्ट सुद्धा यात कमी पडले. हे लोकांना सांगितले पहिजे.
@vedantkulkarni9501 साहेब 2019 च्या निवडणुकीपूर्वी काय ठरले होते आणि कोणी पलटी मारली ....आणि पलटी मारण्याचा कुटील डाव काय होता हे जाणून घ्यायचा प्रयत्न करा . प्रयत्न केलात तर सगळे पुरावे बहुतेक न्यूज चॅनलला उपलब्ध आहेत
महाराष्ट्रातील सर्व धर्मीय नाही पण निदान महाराष्ट्रातील मराठी माणूस जो शिवछत्रपतींना मानतो त्याने हे समजून घ्यायला हवं आपल्या शिव छत्रपतींनी स्वराज्यामध्ये जाती - पातींवर पद कोणाला दिली नाहीत तर ज्याचं कर्तुत्व मोठ त्याचा सन्मान मोठा केला. ना जात पाहिली ना धर्म पाहिला प्रत्येकाच्या हाताला काम हवं हेच त्यांच धोरण. राज साहेबांनी मागच्या भाषणात हेच सांगितलं आहे की एकदा का मनसेची सत्ता आल्यानंतर ते सुद्धा हेच धोरण ठेवून या महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या हाताला काम येईल यानुसार काम करणार आहेत.आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना सुद्धा स्वराज्य उभारायला वेळ लागलाच की, राज साहेब सुद्धा महाराजांच्या नजरेने महाराष्ट्राकडे पाहात आहेत. माय मराठी या महाराष्ट्रामध्ये टिकावी (रुजावी) म्हणून लढत आहेत झगडत आहेत. आणि महाराजांनी जेव्हा स्वराज्याचा विचार केला तेव्हा त्यांच्या सुद्धा आजूबाजूला आदिलशाही मुघलशाही असे मोठ मोठे साम्राज्य होते तरी सुद्धा ते साध्य झालं कारण त्यांच्या मागे असणारी सर्वसामान्य रयत. आजच्या घडीला सुद्धा मनसेच्या आजुबाजूला कितीतरी बलाढ्य पक्ष आहेत ( मुघल विचारी ही म्हणू शकता) तरीही त्यातून शिव विचारी हिंदूत्व वादी मनसे आपलं अस्तित्व शोधते आहे तिच्या मागे उभे राहून तिला मोठे करायचं काम आपल्या रयतेचे आहे.अहो कितीतरी पक्षाचे नेते मुख्यमंत्री वैगेरे होऊन गेले ज्यांनी फक्त आणि फक्त महाराजांच्या नावाचा वापर केला पण सत्तेवर आल्यानंतर त्यांनी साधा ब्र सुद्धा काढला नाही महाराजांच्या गडकोटां बद्दल राज साहेब प्रत्येक वेळी सांगत आहेत बाबांनो हे गडकोट जपा त्यांच संवर्धन करा हीच खरी देन आहे आपल्या राजांची. आपल्या येणाऱ्या पिढीला आपल्या महाराजांच्या इतिहासाची त्यांच्या कर्तृत्ववाची माहिती त्यातूनच होईल शिवाय यातून महाराष्ट्राच्या पर्यटनाला चालना मिळून कितीतरी गरीब लोकांच्या हाताला काम मिळेल. काही लोक बिनशर्त पाठिंबा म्हणून हिणवून दाखवतात त्यांना हे माहित असायला हवं अहो जेव्हा महाराजांचे स्वराज्य औरंगजेबाला खुपायला लागलं तेव्हा मिर्झा राजे जयसिंग ह्या रजपूत सेनापती बरोबर सुद्धा महाराजांनी तहाच्या अटी केल्या होत्याच की आणि त्यांनी जी हातमिळवणी केली ती सुद्धा एका हिंदू रजपूत सेनापती जवळच ना, ना कि महाराष्ट्र द्रोही मुघलांसोबत. तेव्हा त्यांचे सरदार म्हणाले नाहीत महाराज तुम्ही चुकीचे करत आहात म्हणून कारण त्यांना विश्वास होता की हा माणूस महाराष्ट्रासाठी आपल्या हिंदू मराठी रयतेसाठीच सर्व अट्टाहास करतोय. जे सुपारी बाजांचा पक्ष म्हणून हिणवतात हे त्यांच्या साठी महाराजांच्या काळात हे सत्ताधारी रयतेला लुटून अफाट धन गोळा करायचे आणि महाराज गणिमीकावे आखून छापे टाकून ते धन स्वराज्यामध्ये कारण महाराज तेव्हा छत्रपती नव्हते आणि महाराजांच्या सेनेमध्ये असंख्य लोक होती मग त्यांचा होणारा खर्च यामधून चालायचा आणि स्वराज. राज साहेब सत्तेमध्ये नाहीत आणि एवढा मोठा पक्ष चालवायचा म्हणजे खर्च तर आलाच मग सत्तेमध्ये बसलेल्या पक्षाकडे त्यांनी वाटाघाटी केल्या तर त्यात काय वावगं. बरं काहींना वाटतं सारख्या भूमिका बदलतात अरे बाबांनो राजकारण आहे इथे एका रात्रीत लोक पक्ष बदलतात. भल्या पहाटे शपथविधी होतात आणि आम्हाला वाईट वाटतं तेच मनसेच्या भूमिका बदलतात. कधीतरी आपण ही महाराष्ट्राचा विचार करून भूमिका बदलूया आणि मनसेच्या मागे खंबीरपणे उभे राहून शिव विचारांचा आणि राज साहेबांच्या नजरेतला जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवुया.
आम्हाला आमचा नेता हवा आहे, ही सर्वे नेते काही कामाचे नाही, एक नवीन नेता जन्मला येईल! आई भवानी परत एक शिवबा ला तलवार हातात देईल आणि हे सर्वे जनतेचे शोषण करनारयाला नेत्याना त्यांची शिक्षा देईल
सभा मनसेची आणि प्रचार भाजपाचा
@@mahendratare9621आता सुरू होतील सभा उद्धव साहेबांच्या प्रचार काँग्रेसचा
सत्य आहे
😂😂😂😂😂
😂😂😂😂
BJP BJP cha chamcha
जो पर्यंत खरा भृष्ट बीजेपी ला बोलनार नाही तो पर्यन्त मत नाही एमएनएस ला 👍👍
साहेब आजचे भाषण खरच तुमचे खूप आवडले..पण माझ्यासारख्या सामान्य माणसाला एक समजले नाही की पक्ष फुटले..चिन्ह चोरीला गेले..हे सगळे अजित दादा या एकनाथ शिंदे यांच्या स्व.कर्तुत्वाने नाही झाले याच्या मागे जी महाशक्ती आहे ती संपूर्ण महाराष्ट्राने पहिली आहे..मग तुम्ही त्यांच्या विषयी चक्कार शब्द ही काढत नाही..
Thuka ya RAJ bmcar thu
त्यांना पेमेंट महशक्तिने पेड केले आहे.
बिनशरत
E D. Mage yeil na samja karo yaar.
सही पकड़े हैं 😂
काडया कराव तर राज ठाकरे यांनीच.
तुम्ही पाठींबा देता शिव्या घालता साहेब नक्की आम्ही काय समजायचे
उद्धव ठाकरे पागल झाला आहे सोनिया सोबत जाऊन हिंदुत्व सोडल मुस्लिम झाला उद्धव दिल्लीत झुकला
उद्धव ठाकरे पागल झाला आहे सोनिया सोबत जाऊन हिंदुत्व सोडल मुस्लिम झाला उद्धव दिल्लीत झुकला
Are chutyano loksabhela pathimba ...he vidhan sabha aahe ...vote for manase
@@LearnWithSadashiv sadashiv bindok ahe tyache aiku naye
Arey bhava... Loksabe la patimbha te 5 mudde sati dila aste te ahivaji park chy sabhe madhe sangitla.. Number 2.. Hindutvadi sati dila hota.. 3. Modi sati karan kahi vishan he kendra sarkarche kam ahet thya kama sati aplya maharshtra sati support pahije manun...
Atta he mi telugu asun Raj thackrey hyana support karto karan hyancha vishay khup kholvar ani Maharashtra ghadvinyasatich ahe.. Bhava nit vichar kara.. Mi south madla ahe mala anki 3 rajya cha mi baghto Telangana, andhra ani Maharashtra.. Hyat sagle mahan vhyaki Raj sir ahet... Aj hech jar soutch madhe aste tar CM zale aste..
साहेब तूमच्यावर विश्वास कसा ठेवायचा कधी मुख्यमंत्र्यांना भेटता कधी फडणविसाला भेटता आम्ही काय समजायच
Kay nko samzu saglyana chance dila na ata MNS la chance dyaycha
नका ठेऊ काही फरक पडत नाही
😂😂😂😂😂
Pure झोल
शरद पवार ने म्हातारपणी आठ खासदार निवडून आणून दाखविले तुम्ही फक्त माहीम मधून पोराला निवडून आणून दाखवा
🎉
😂😂😂😂😂
दाखवतील ओके
Raj Thackeray बोलेत जतीच राजकारण करून निवडून येण्यापेक्षा पक्ष बंद करेन...... जनतेला वेळीच जाग आली नाही तर महाराष्ट्र संपेल
Tuzya Sharad pawarani mukhya mantri 04 Vela mukhyamantri Houn kadhi marathyana Aarkshan Dile ka re Bhava
साहेब तुमच्या विचारांची पक्की मोळी नाही त्यामुळे तुमचं महाराष्ट्र ऐकून घेत नाही.
Paise bhandi kundi mixer Ani emotional bhashan dila na he chorla te chorla tar vote barobr divert karun ghetat baki che paksh
लोकसभेला बिनशर्ट पाठिंबा कोणी दिला? महायुतीच्या उमेदवारांची प्रचार सभा कुणी घेतल्या?
सध्या पूर्ण लक्ष्य माहीम विधानसभा वरती आहे
😅
Arey bhava... Loksabe la patimbha te 5 mudde sati dila aste te ahivaji park chy sabhe madhe sangitla.. Number 2.. Hindutvadi sati dila hota.. 3. Modi sati karan kahi vishan he kendra sarkarche kam ahet thya kama sati aplya maharshtra sati support pahije manun...
Atta he mi telugu asun Raj thackrey hyana support karto karan hyancha vishay khup kholvar ani Maharashtra ghadvinyasatich ahe.. Bhava nit vichar kara.. Mi south madla ahe mala anki 3 rajya cha mi baghto Telangana, andhra ani Maharashtra.. Hyat sagle mahan vhyaki Raj sir ahet... Aj hech jar soutch madhe aste tar CM zale aste..
तुम्हाला राज ठाकरे कधीच नाही समजणार.नीट बघा त्यांनी आधीच सगळी details सांगितली आहे.
@@djdhiraj2483😂😂 ठाण्यात सभा आणि म्हणे लक्ष सगळ माहीम विधानसभेवर
2019 ला मोदी शहा, फडणवीस, भाजप यांचे गोडवे कोण गायले? 56 उमेदवार निवडून आणताना काँग्रेस राष्ट्रवादी ला शिव्या कोण घातल्या?
तुम्ही आधी एका विचारावर ठाम रहा.बाकीच्या पक्षाच्या नेत्यांचे जनता काय ते बघून घेईल.
UBT kutcha vichara var thamb hote sanga bara......tyache vichar kadat baslo tar tumhala sudha laaj vatel .....hey tevda khara aahe
तू ज्याला मतदान करतोस त्याचे विचार बघ.. येडा होशील..
उद्धव साहेब 2014 च्या लोकसभा निवडणूकीत मोदी शहांचे गुणगान गात होते... 2014 च्याच विधानसभा निवडणुकीत त्यांना शिव्या घालू लागले... दिल्लीतून अफझलखान आला आहे महाराष्ट्र लुटायला वैगेरे वैगेरे परत निकाल लागल्यावर त्यांच्यासोबत युती केली... 2017 ला विधानसभेत भाजपसोबत सत्तेत राहून महापालिका निवडणुकीत भाजपविरोधी भाषण दिली, मोदी शहा, फडणवीस यांना शिव्या घातल्या आणि नंतर परत भाजपसोबत महापालिकेत सत्ता स्थापन केली... 2019 ला भाजपसोबत युतीत निवडणूक लढवली, मोदी, शहांचे गोडवे गायले, काँग्रेस राष्ट्रवादीला शिव्या घातल्या आणि निकाल आल्यावर मुख्यमंत्री पदाच्या हव्यासासाठी काँग्रेस राष्ट्रवादी सोबत सत्ता स्थापन केली...
Tumcha bap manus ahe cm la pan modi che akave lagte he jar ale cm la hyache aikave lagel maharatr madhi
Ho na ह्याला दुसऱ्याची पडलेली आस्ते swtacha बघ आदी
म्हणून तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार परवडले. हा माणूस कार्यकर्त्यांना कोमात पाठवेल
उद्धव साहेब 2014 च्या लोकसभा निवडणूकीत मोदी शहांचे गुणगान गात होते... 2014 च्याच विधानसभा निवडणुकीत त्यांना शिव्या घालू लागले... दिल्लीतून अफझलखान आला आहे महाराष्ट्र लुटायला वैगेरे वैगेरे परत निकाल लागल्यावर त्यांच्यासोबत युती केली... 2017 ला विधानसभेत भाजपसोबत सत्तेत राहून महापालिका निवडणुकीत भाजपविरोधी भाषण दिली, मोदी शहा, फडणवीस यांना शिव्या घातल्या आणि नंतर परत भाजपसोबत महापालिकेत सत्ता स्थापन केली... 2019 ला भाजपसोबत युतीत निवडणूक लढवली, मोदी, शहांचे गोडवे गायले, काँग्रेस राष्ट्रवादीला शिव्या घातल्या आणि निकाल आल्यावर मुख्यमंत्री पदाच्या हव्यासासाठी काँग्रेस राष्ट्रवादी सोबत सत्ता स्थापन केली... त्यांना तुम्ही काहीच बोलणार नाही... पण अशाने तुम्ही राज साहेबांचे नाही तर महाराष्ट्राचे नुकसान करत आहात... राज साहेबांसारखा नेता सत्तेत नसणं हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे
Gaikwad mhanje chota bheem… ani chota bheem mhanje muslim samarthak… mhanje UBT ani NCP samarthak….😂
@@nustaTimepass599Brobr
उध्दव ठाकरे स्वतः निकाल लागल्यावर बीजेपी सोबत जाणार आहे
@@rajanblogspot2014 सर्व पक्ष वेगवेगळे लढले होते,,,,,
वर्षा बंगल्यावर जाऊन तुम्ही सारखं सारखं का भेटत होता मग त्यांना😂
लोकांचे काम असता 😂
@@piyushpardeshi3538पैशाचा हिशोब घेण्यासाठी.😂😂😂😂😂😂
Te lokancha kama sathi tumhi kai bagayla gela hota .....bahutek changli mirchi zhombli aahe tumhala
Sakhar khaila Mitra
का भेटत असतील जरा सांगा तुम्हीच
मराठी मुलांच्या नोकरी बदल बोला
त्या गुजरातला गेल्या
महाराष्ट्रातून पळविल्या गेल्या
आमच्या मुलांना काय दणार ते स्पष्ट करा
Agree
tula garaj aahe naukri chi tr ja Gujrat la jast dur nahi
राज साहेबांनी अनेक वेळा सांगितलं आहे पण आम्हाला उद्धव साहेबांचे विकासाचे मुद्दे आवडतात जसे औरंगजेब, अफझलखान, गद्दार, खोके, बाप चोरला, पक्ष चोरला, चिन्ह चोरले, याद राखा, आम्ही मर्द, माझ्या नादी लागू नका, आडवे याल तर गाडून टाकू,....
सत्ता नसल्याने नोकऱ्या दिल्या नसतील कदाचित पण असंख्य मराठी लोकांच्या नोकऱ्या वाचवल्या हे नक्की त्यातला मी एक साक्षीदार आहे, ज्या ज्या वेळी मराठी लोकांवर अन्याय झाला, मराठी भाषेवर अन्याय झाला त्या त्या वेळी फक्त आणि फक्त मनसेनीच न्याय दिला.
Shivsena rashtravadi congress la mat Takata na mg tyana prashna kadhi vichrla ka jaun?
Bjp विषयावर काहीतरी बोला आम्हाला वेडं समजु नका
Arey bhava... Loksabe la patimbha te 5 mudde sati dila aste te ahivaji park chy sabhe madhe sangitla.. Number 2.. Hindutvadi sati dila hota.. 3. Modi sati karan kahi vishan he kendra sarkarche kam ahet thya kama sati aplya maharshtra sati support pahije manun...
Atta he mi telugu asun Raj thackrey hyana support karto karan hyancha vishay khup kholvar ani Maharashtra ghadvinyasatich ahe.. Bhava nit vichar kara.. Mi south madla ahe mala anki 3 rajya cha mi baghto Telangana, andhra ani Maharashtra.. Hyat sagle mahan vhyaki Raj sir ahet... Aj hech jar soutch madhe aste tar CM zale aste..
Tula development pahije ki tuzya bapa var bola aaji var bola te hav
Sonia senewale
😂😂😂 भाजपा ची सुपारी घेतली आहे भाजपा बद्दल वाईट कस बोलणार 😂😂😂😂😂 ₹ सुपारी कमी होईल नाही तर 😂😂😂😂😂
Bjp baddal bolle tar paise kon denaar paksha chalavnya saathi😂😂
अरे तू श्रीकांत शिंदेसाठी का सभा घेतली? त्यावेळी म्हणायचं ना मी याचा प्रचार करणार नाही म्हणून..
Rajkaran olkhayla shik,loksbhela BJP la pathimba ka dila te.hindu virodhi sgle pksh aktr aale hote mg he aktr aale tr Kay vait zal...jra vichar krun mtdaan krt ja💯🙏
@@83kmaratha mag ataa kut gele hindutva chandra babu naydu che kalche statment baga
Right@@83kmaratha
Barobar aahe aani aata raju tyala shivya detoy
भाजपाने राष्ट्रवादी विरोधात निवडणूक लढवली होती आणि आता सत्तेत सोबत बसलेत हे पण सांगा भाजपा बद्दल एक शब्द बोलत नाही..
काही पन बोला पन बीजेपी ला बोलएची हिम्मत नहीं 😂😂😂
तुम्ही मनसे ला निवडूण द्या राजसाहेबांकडे सर्व काही आहे फक्त मनसे मतदान जनतेनं मतदान करावे हि अपेक्षा पुर्ण करुन दाखवा
@@devidasumare3106 हाड आम्ही आता टीचून मनसे विरोधात मतदान बीजेपी ला करणार हा माणूस आपला फ्कत स्वार्थ बगतो कुटच स्थिर नसतो मग जेव्हा याचा मुलगा उभा राहिला आणि याच्या मित्र. पक्षान याच्या मुला विरोधात उमेदवार दिला हे आमच्या मनासारखा झाला आता याचा मुलगा उभा आहे आता समजेल हा नेमका कोणत्या पक्षाला पटिभा देईल कारण एका बाजूला याचा मुलगा आहे आणि एका बाजूला याचा मित्र पक्ष bjp.😅😅😅😅
@@devidasumare3106 kele hote pan bjp sobat jsun NCP la support kela mag aata nahi
राज साहेब तूम्ही खुप काही डबल बोलतय आपल्या महाराष्ट्राचा मुद्यावर बोला साहेब ❤
Sagalmahiahenavinbolasaheb
एक ही जागा निवडून येणार नाही....
Chal jhatu
साहेब तुमी भुमिका बदलत राहातात
@@GajananGhoge उद्धव साहेब 2014 च्या लोकसभा निवडणूकीत मोदी शहांचे गुणगान गात होते... 2014 च्याच विधानसभा निवडणुकीत त्यांना शिव्या घालू लागले... दिल्लीतून अफझलखान आला आहे महाराष्ट्र लुटायला वैगेरे वैगेरे परत निकाल लागल्यावर त्यांच्यासोबत युती केली... 2017 ला विधानसभेत भाजपसोबत सत्तेत राहून महापालिका निवडणुकीत भाजपविरोधी भाषण दिली, मोदी शहा, फडणवीस यांना शिव्या घातल्या आणि नंतर परत भाजपसोबत महापालिकेत सत्ता स्थापन केली... 2019 ला भाजपसोबत युतीत निवडणूक लढवली, मोदी, शहांचे गोडवे गायले, काँग्रेस राष्ट्रवादीला शिव्या घातल्या आणि निकाल आल्यावर मुख्यमंत्री पदाच्या हव्यासासाठी काँग्रेस राष्ट्रवादी सोबत सत्ता स्थापन केली...
आमचे,एकच,साहेब ऊद्धव,साहेब
तुमची व बीजेपी ची छुपी युती आहे असे भाषणातून समजते कारण देवेंद्र बदल एक शब्द पण बोलले नाही तुम्ही
💯💯राज ठाकरे हे एकनाथ शिंदे यांचे वर करत असलेल्या टिके मागे फार मोठे षडयंत्र रचले आहे... ते ही महायुती च्या सुपीक डोक्यातून निघालेले पाप कृत्य आहे.
महायुती ने मनसे बरोबर युती केली नाही कारण युती केली असती तर परप्रांतीय लोकांची मते भाजपा शिंदे दादा महायुती ला मिळाली नसती.
राज ठाकरे यांनी फक्त एकनाथ शिंदे आणि त्यांच्या धोरणावर टीका करायची... जेणे करून उद्धव साहेबांचे शिवसैनिक खुश होतील आणि ते राज ठाकरे यांच्या उमेदवारांना मतदान करतील. हा त्यांचा भाबडा समज आहे.जेणे करून त्यांची मते कमी होतील. हे सर्व एकमेका ना विचारून ठरले आहे.
राज ठाकरे हे भाजपा वर टीका करतात पण सौम्य भाषेत करतात. ते शिवसेना फोडल्या प्रकरणी एकनाथ शिंदे यांना दोष देतात. पण शिवसेना
फोडणाऱ्या मुख्य सूत्रधार फडणवीस मोदी शहा यांना ते अजिबात दोष देत नाही.महाराष्ट्रातील उद्योग प्रकल्प, सरकारी कार्यालये, गुजरात ला पाठवल्या प्रकरणी राज ठाकरे यांनी आपल्या भाषणातून कधीच टीका केली नाही. महागाई, भ्रष्ट्राचार या वर ते कधीच काही बोलत नाही. अडाणीच्या महाराष्ट्र लुटण्याच्या कार्यक्रमावर राज ठाकरे काहीच बोलत नाही. फक्त उद्धव साहेबावर टीका करायची हाच एक कलमी
कार्यक्रम 2005 पासून सुरु आहे.
थोडक्यात म्हणजे राज ठाकरे यांचे एकनाथ शिंदे यांच्या वर सोडलेले टीकास्र हे त्यांचे उद्धव साहेबाची मते फोडण्या साठी वापरले जाणारे शस्र आहे हे लक्षात घ्या.
BJP chi B team ahe😂😂😂
aani tu bazarbhadva 😂
हा माणूस मोदी शहा फडणवीस बद्दल चकार शब्द काढत नाही, बहुदा काढणार च नाही. मग जनतेने काय समजायचे ते समजावून जा
ही महाराष्ट्राची निवडणूक आहे देशाची नाही
उठ दुपारी घे सुपारी हे वाक्य ज्यांनी दिली आहे एकदम योग्य आहे😂
Samor jaun bolun dakhv na
राज ठाकरे बाटल्या आहे. ब्रिजभुषण ने त्याला कुस्तीसाठी आणि समोरा समोर आव्हान दिलं होत. तेव्हा ह्याची फाटली. ह्याची फक्तं जीभ चालते. खाज ठाकरे सुपरिबाज@@rajeshsonawane227
अहो साहेब मनसे चा प्रचार करा ना . भावा बद्दल कशाला बोलता ?
राज साहेब, तुमच्या पेक्षा उध्दव ठाकरे खूप चांगले आहेत, येणाऱ्या निवडणुकीत तुम्ही उध्दव ठाकरे पेक्षा एक आमदार जास्त निवडून दाखवा, नाहीतर तुमची लायकी कळेल तुम्हाला.
उद्धव साहेब 2014 च्या लोकसभा निवडणूकीत मोदी शहांचे गुणगान गात होते... 2014 च्याच विधानसभा निवडणुकीत त्यांना शिव्या घालू लागले... दिल्लीतून अफझलखान आला आहे महाराष्ट्र लुटायला वैगेरे वैगेरे परत निकाल लागल्यावर त्यांच्यासोबत युती केली... 2017 ला विधानसभेत भाजपसोबत सत्तेत राहून महापालिका निवडणुकीत भाजपविरोधी भाषण दिली, मोदी शहा, फडणवीस यांना शिव्या घातल्या आणि नंतर परत भाजपसोबत महापालिकेत सत्ता स्थापन केली...
2009 उद्धव ठाकरे बीजेपी सोबत युती 2014 उद्धव ठाकरे स्वबळावर आणि निकाल लागल्यानंतर परत बीजेपी सोबत होती 2019 उद्धव ठाकरे बीजेपी सोबत युती आणि निकाल लागल्यानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत युती 2024 उद्धव ठाकरे राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत युती आणि निकाल लागल्यानंतर कोणासोबत जायचं हे अजून ठरवायच आहे याला बोलतात सारख भूमिका बदलन
तुम्हाला निवडून देऊन तुम्ही पण BJP सोबत च जाणार आहे साहेब ,तुम्ही तुमची भूमिका ठाम टेवा आधी🙏🏻
आणि त्या नंतर BJP ह्यांची NCP आणि SS सारखी अवस्था करणार DEVIDE AND RULE एकदम इंग्रज
Arey bhava... Loksabe la patimbha te 5 mudde sati dila aste te shivaji park chy sabhe madhe sangitla.. Number 2.. Hindutvadi sati dila hota.. 3. Modi sati karan kahi vishan he kendra sarkarche kam ahet thya kama sati aplya maharshtra sati support pahije manun...
Atta he mi telugu asun Raj thackrey hyana support karto karan hyancha vishay khup kholvar ani Maharashtra ghadvinyasatich ahe.. Bhava nit vichar kara.. Mi south madla ahe mala anki 3 rajya cha mi baghto Telangana, andhra ani Maharashtra.. Hyat sagle mahan vhyaki Raj sir ahet... Aj hech jar soutch madhe aste tar CM zale aste..
उद्धव साहेब 2014 च्या लोकसभा निवडणूकीत मोदी शहांचे गुणगान गात होते... 2014 च्याच विधानसभा निवडणुकीत त्यांना शिव्या घालू लागले... दिल्लीतून अफझलखान आला आहे महाराष्ट्र लुटायला वैगेरे वैगेरे परत निकाल लागल्यावर त्यांच्यासोबत युती केली... 2017 ला विधानसभेत भाजपसोबत सत्तेत राहून महापालिका निवडणुकीत भाजपविरोधी भाषण दिली, मोदी शहा, फडणवीस यांना शिव्या घातल्या आणि नंतर परत भाजपसोबत महापालिकेत सत्ता स्थापन केली... 2019 ला भाजपसोबत युतीत निवडणूक लढवली, मोदी, शहांचे गोडवे गायले, काँग्रेस राष्ट्रवादीला शिव्या घातल्या आणि निकाल आल्यावर मुख्यमंत्री पदाच्या हव्यासासाठी काँग्रेस राष्ट्रवादी सोबत सत्ता स्थापन केली... त्यांना तुम्ही काहीच बोलणार नाही... पण अशाने तुम्ही राज साहेबांचे नाही तर महाराष्ट्राचे नुकसान करत आहात... राज साहेबांसारखा नेता सत्तेत नसणं हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे
Bjp वर बोला कि सरकार कोणाची आहे
भाषण तर सुरेख पण अचानक दगा देण्याची वृतीची भीती वाटते .
साहेब महाराष्ट्राचे गलिच्छ राजकारण करणारा भाजप त्यावर दोन शब्द बोला
बिनशर्ट पाठिबा 😊😊😊
आम्हाला राजकारण समजतो....
Tu pant kad ready ahe maza
राजसाहेब द ग्रेट आपण आहातच , पण हे सर्व ज्यांनी या शींदे व अजीत पवाराकडुण घडवलं त्याच्या बद्दल तुम्ही काहीच का बोलत नाही ! हे कुणी घडवलं हे सर्व जनता जानते मग तुम्ही का बोलत नाही !
कोहिनूर ची फाईल कपाटातून बाहेर येईल एक शब्द पण बोलले तरी.
ईडीची भिती...म्हणून शहा मोदीचे नाव घेत नाही.डबल ढोलकी
तुमच्यावर विश्वास कसा ठेवायचा..प्रत्येकवेळी भुमिका बदलताय.. भाजपावाल्यांसोबत जाऊन सगळी विश्वासहार्यता संपवली
Bjp cha yevda dweshh ka pawar ani maharashtra chi shivsena ni konte diwe lavle
Sharad pawar maratha asun kadi maharaj cha maann kela nai laaz vataila pahijee ary UP, Bihar brr bjp la majority tr detat
बरोबर आहे शिवसेना खरी ही ठाकरे आणी राष्ट्रवादी शरद पवार यांचीच आहे 🔥
देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर बोलायला सदा खोत आणी गोपीचंद पडळकर आणी उद्धव ठाकरे यांच्यावर बोलायला तिघेही राणे कंपनी यांची नेमणूक केली. आता एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्यावर बोलायला राज ठाकरे याची तर नेमणूक केली नाही ? 😅
सुपारी🍉🍉🍉
Brobar
😂😂😂
MNS ल मत -=-BJPRSS ल मत 😮😮😂😂
राज साहेब डबल ढोलकी आहेत काळ परवा बोलत होते भाजप चे मुख्यमंत्री बनतील ,आता बोलतेत्त सत्ता माझ्या हातात द्या ,लोकसभेला बिनशर्त पाठिंबा हे काय प्रकार ...बाई ...मशाल आपली बरोबर आहे माझे मत मशाल
Are Tu dena vote
Tyache 2 aamdar ale tari BJP sobat janar kiti divas baher rahnar to tar thakla vote magun
उद्धव साहेब 2014 च्या लोकसभा निवडणूकीत मोदी शहांचे गुणगान गात होते... 2014 च्याच विधानसभा निवडणुकीत त्यांना शिव्या घालू लागले... दिल्लीतून अफझलखान आला आहे महाराष्ट्र लुटायला वैगेरे वैगेरे परत निकाल लागल्यावर त्यांच्यासोबत युती केली... 2017 ला विधानसभेत भाजपसोबत सत्तेत राहून महापालिका निवडणुकीत भाजपविरोधी भाषण दिली, मोदी शहा, फडणवीस यांना शिव्या घातल्या आणि नंतर परत भाजपसोबत महापालिकेत सत्ता स्थापन केली... 2019 ला भाजपसोबत युतीत निवडणूक लढवली, मोदी, शहांचे गोडवे गायले, काँग्रेस राष्ट्रवादीला शिव्या घातल्या आणि निकाल आल्यावर मुख्यमंत्री पदाच्या हव्यासासाठी काँग्रेस राष्ट्रवादी सोबत सत्ता स्थापन केली... तुम्ही मशाल ला मत देऊन महाराष्ट्राची राख रांगोळी करा बर का
Mashal ghal gaandit ani uddhav sobat jaun dargyat dok tekav… udya ti lok aiiee bahinivar yetil na tuzhya… tevha swatah jaun sodun ye tyanna…
खाली बसलेले थंड प्रतिसाद. फरक जाणवतोय ना. लोक हुशार झाली बाकी
राज ठाकरे हे व्यक्तिमत्त्व योग्य की अयोग्य हा भाग बाजूला ठेवू...
पण आपला प्रत्येक मराठी माणूस आज आपलं मराठीपण हरवून बसलाय कुठे तरी !
मागील 50 60 वर्षे सेना भाजप काँग्रेस यांना सत्ता देऊन काय केलं हो त्यांनी ?
प्रत्येक पक्षाने सत्ता पहिली आहे, आणि त्याच पक्षांनी सत्तेची संगीत खुर्ची करून गादीसाठी राजकारणाचा चिखल केलेला आपण देखील पाहतोयचं... पण ज्या व्यक्तीने विकसीत महाराष्ट्र, भूमिपुत्र तरुणांना रोजगार, शेतकरी राजा, गडकिल्ले यावर भाष्य केले त्याचीच आपण आज निंदा करतोय...
वेळेला पाठींबा दिला काही पक्षांना...
पण, पाठिंबा देऊन स्वतःसाठी काय मागितलं ? २.५ वर्षे मुख्यमंत्री पद की कोणतं इतर मंत्रीपद ?
याच आपल्या राज ठाकरे नावाच्या व्यक्तिमत्त्वाने पाठिंबा देऊन कायम मागितलं काय,... माझ्या मराठी भाषेला अभिजात दर्जा, गडकिल्ले संवर्धन, मराठी तरुणांना रोजगार, स्थानिक बांधवांचा हक्क...
पण आपण करतोय काय सत्तेसाठी लाचार असलेले दळभद्री चेहऱ्यांना मतदान !
ज्यांच्याकडे ना कसली दुरदृष्टी, ना कशाची तळमळ...
मित्रांनो, आज आपण या माणसाची चेष्टा मस्करी उडवून त्याच चिखल करणाऱ्या नेत्यांना निवडून दिलं तर,
आज आलेले बाहेरचे लोंढे आपल्या अंगावर बसायला वेळ नाही लागणार...
गाफील राहू नका !
मतभेद असतील बरेच आपल्या साऱ्यांचे, पण निदान मराठी माणसांसाठी, आपल्या अस्मितेसाठी या वेळी एकत्र या...
जय महाराष्ट्र !
उठा उठा निवडणूक आली, भाषणे द्यायची वेळ झाली
🚂🚩वार फिरलय मनसे ठरलय 🚩🚂💯💯💯💯💯💯💯💯💯
काय चार ते पाच आमदार निवडून आले की सुपारी घेऊन बिनशर्ट नांगडा पाठिंबा देऊन स्वतःची प्रगती करुन घ्यायची 😂😂😂😂😂
वार पहिले इंजिन बंद पडल.
😇😇😇😇😇
आता फक्त महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येणार आहे पुन्हा गद्दार नाही हे लक्षात ठेवा महाराष्ट्र आहे गुजरात नाही जय महाराष्ट्र जय किसान 🍉🍉🍉
यांचा bjp ला च पाठिंबा...
बीजेपी 2=mns
जय महाराष्ट्र जय मनसे साहेब हिंगोली महाराष्ट्र
मातोश्री बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष संपवायला दोन पक्ष आणी दोन अर्धे पक्ष याचा मराठी माणुस नक्की विचार करील
9 व्या मिनिटाला बीजेपीचा प्रचार 😅😅
मुब्रां सारख्या शहराच बरोबर उदाहरन दील आहे साहेबांनी
खुपच छान भाषन शिंदे चे ही कान टोचले💯🙏
देवेंद्र फडणवीस ल खोटं बोलण्यात मागे टाकला तुम्ही वर्ड रेकॉर्ड केलं ... खोटं बोलण्यात😂😂😂😂😂😂😂
दुसऱ्याच घर जळत असताना आपले हात शेकणारे ..त्यातली एक ठिणगी आपल्या कपड्यावर आली की कसा थयथयाट होतो हे सबळ उदाहरण
काय होता तु काय झाला तु आमचा आवाज होता पण ............
राजा होता तु राजा राहिला असता तु पण आता राजा राहिला नाही तु
एका गोष्टीवर ठाम राहिला पाहिजे होता जसे आमचे हृदय ❤️ बाळासाहेब ठाकरे
शिंदे साहेब आणि उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस साहेब पण महाराष्ट्रातील आहे.
जय महाराष्ट्र
जय शिवराय 🎉
नमस्कार स्नेहह जय महाराष्ट्र
द्या अजून बिनशर्त पाठिंबा असा कुणालाही विनशट पाठींबा दिला तर आमदार सोडा नगरसेवक देखील निवडुन येणार नाही
Tumch aajch bhashan ek no
एवढी पब्लिक नाहीये लोकप्रियता संपली आहे राज साहेबांची 😢
एक.नंबर.हो
कोणी नासवले महाराष्ट 🍉🍉🍉
2009 उद्धव ठाकरे बीजेपी सोबत युती 2014 उद्धव ठाकरे स्वबळावर आणि निकाल लागल्यानंतर परत बीजेपी सोबत होती 2019 उद्धव ठाकरे बीजेपी सोबत युती आणि निकाल लागल्यानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत युती 2024 उद्धव ठाकरे राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत युती आणि निकाल लागल्यानंतर कोणासोबत जायचं हे अजून ठरवायच आहे याला बोलतात सारख भूमिका बदलन
साहेब हे सगळं जेव्हा 2.5वर्षात सरकार बदलल तेव्हाच बोलला अस्त तर वातावरण वेगळं अस्त...
Rajsaheb❤
राजहेब त्तुमी या एकदा हिते आणि चालवा आपली mans
राज साहेब प्रयत्न करतात ना ... पुढे देवाची कृपा
😂😂 प्रयत्न कसला पण 😮😮😮😮
@@hemantsarpare7310tumcha sarkha lokancha yenara kaal ....Hirvi Topi ghalun firaycha aahe lihun ghya
@@MrAmt84 अरे 70 वर्षात काँग्रेस होती त्यावेळेस कोणी टोपी घातली नाही आणि आता ह्या bjp कधीच सविधनाला मंनारी नाही हे काय सांगणार आम्हला.
Raj साहेबांची धडपड fakt महाराष्ट्र राज्या साठी आहे ' परप्रांतीय येऊन वाट लावत आहेत महाराष्ट्रात.
🚂🚩वार फिरलय मनसे ठरलय
मी तुमचा तुम्ही माझे अवघा महाराष्ट्र माझा तुम्ही वाचू शकता महाराष्ट्राला
Only Raj saheb Thakre king of Maharashtra 👑👑❤❤🎉🎉
नुसती बोलबच्चनगीरी.. करतूत्व शून्य!
सर्वसामान्याचे नेते मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे साहेब आम्ही तुमचे तुम्ही आमचे.
विषय संपला..🚩🚩🚩
Udya ladki bahin yojne che paise deta aale nhi ki ......swatacha khishat na paise bhara Tax cha rupane .....ekda Maharashtra var karja vadla mag fudchi taiyari pan theva
एक संधी राज साहेब यांना दिली च पाहिजे
शिंदे वर टीका करतो आणि त्याच्या समोर उमेदवार देत नाही
Thanks!
उठा उठा निवडणूक आली भाषण करायची वेळ झाली
जबरदस्त भाषण झाल राज साहेबांच❤
साहेब तुम्ही म्हणता ते बरोबर आहे। बाहेर ची लोकं इकडे बदा बदा येताहेयत पण त्याला जबाबदार कोण आहे। मला असं वाटतोय ह्याला जबाबदार पोलीस खाता, राशनिंग खाता,नगरपालिका आणि राजकारणीय लोक आहेत आणि ह्या सर्व खात्यात 95 % लोक मराठीच आहेत आणि ते आपल्या स्वार्थ साठी सर्व करतात मग साहेब बाहेरच्या लोकांना दोष देऊन काय फायदा। 😥😥😥😥
लोकं म्हणतात की मनसे ही भाजपची B Team आहे। दुःखद🤔😥😥
मांडलेले मुद्दे खरचं विचार करण्यासारखे आहेत...
पण संघटनेचा रूट लेव्हल ला बेस तयार करण्यात मनसे कमी पडली, त्यामुळे सक्षम पर्याय नसल्याने मतदार पुन्हा प्रस्तापित पक्षांकडेच वळतो, हे मान्य करावे लागेल.
😊😊
एकनिष्ठ राहण्याची शपथ तुम्हाला साहेब 🥹🥺🚂🚩🚩🚩🚩
ठाणे भाषा.आपल्या.साहेबानी.केला.ऐक.नंबर.केला
शिंदेंनी योग्य तेच केलंय.राज्याच्या हिता साठीच केलंय.स्वार्था साठी केलेलं नाहीच.म्हणूनच त्यांच्या अपेक्षा नसताना पण देवांनी त्यांना मुख्य मंत्री पद दिलं.आणि त्यांनी पण जनतेची सेवे साठीच ते पद स्वीकारलं आणि ते खरोखरच सेवा करत आहेत.
उत्कृष्ट भाषण साहेब...
राज साहेब ....गेल्या अडीच वर्षांत पक्ष फोडले, आमदार फोडले, चिन्ह कोणताच पक्ष नसलेल्या लोकांना दिले. सगळ्या संस्था व विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या चौकशा झाल्या. हे सगळं कोणामुळे शक्य झालं. कोर्ट सुद्धा यात कमी पडले. हे लोकांना सांगितले पहिजे.
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे 😘😘
only Mns
Super raj sir g🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Can anyone please explain why was Binshart Pathimba was given during Loksabha elections?
माज मत फक्त महाराष्ट्रात नवनिर्माण सेना
Barobar bolat aahat👍🏻
भावी मुख्यमंत्री राज ठाकरे साहेब 🎉🎉
4 दिवस झोपलास नाय का दत्तात्रेय 😂
साहेब भाजप ला पाठिंबा देण बंद करा पक्ष नक्की वाढेल...
साहेब महाराष्ट्रात राजकारणाचा सगळा चिखल फडणवीस ने करून टाकला आहे
वा 2019 मध्ये निकालानंतर काय झाले माहीत नाही वाटते साहेब आपल्याला
@vedantkulkarni9501 साहेब 2019 च्या निवडणुकीपूर्वी काय ठरले होते आणि कोणी पलटी मारली ....आणि पलटी मारण्याचा कुटील डाव काय होता हे जाणून घ्यायचा प्रयत्न करा . प्रयत्न केलात तर सगळे पुरावे बहुतेक न्यूज चॅनलला उपलब्ध आहेत
Je kel te uttam ahe udhav Ani bjp nakoch ahe Maharashtra made
Ekdam barobar bolat saheb
महाराष्ट्रातील सर्व धर्मीय नाही पण निदान महाराष्ट्रातील मराठी माणूस जो शिवछत्रपतींना मानतो त्याने हे समजून घ्यायला हवं
आपल्या शिव छत्रपतींनी स्वराज्यामध्ये जाती - पातींवर पद कोणाला दिली नाहीत तर ज्याचं कर्तुत्व मोठ त्याचा सन्मान मोठा केला. ना जात पाहिली ना धर्म पाहिला प्रत्येकाच्या हाताला काम हवं हेच त्यांच धोरण. राज साहेबांनी मागच्या भाषणात हेच सांगितलं आहे की एकदा का मनसेची सत्ता आल्यानंतर ते सुद्धा हेच धोरण ठेवून या महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या हाताला काम येईल यानुसार काम करणार आहेत.आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना सुद्धा स्वराज्य उभारायला वेळ लागलाच की, राज साहेब सुद्धा महाराजांच्या नजरेने महाराष्ट्राकडे पाहात आहेत. माय मराठी या महाराष्ट्रामध्ये टिकावी (रुजावी) म्हणून लढत आहेत झगडत आहेत. आणि महाराजांनी जेव्हा स्वराज्याचा विचार केला तेव्हा त्यांच्या सुद्धा आजूबाजूला आदिलशाही मुघलशाही असे मोठ मोठे साम्राज्य होते तरी सुद्धा ते साध्य झालं कारण त्यांच्या मागे असणारी सर्वसामान्य रयत. आजच्या घडीला सुद्धा मनसेच्या आजुबाजूला कितीतरी बलाढ्य पक्ष आहेत ( मुघल विचारी ही म्हणू शकता) तरीही त्यातून शिव विचारी हिंदूत्व वादी मनसे आपलं अस्तित्व शोधते आहे तिच्या मागे उभे राहून तिला मोठे करायचं काम आपल्या रयतेचे आहे.अहो कितीतरी पक्षाचे नेते मुख्यमंत्री वैगेरे होऊन गेले ज्यांनी फक्त आणि फक्त महाराजांच्या नावाचा वापर केला पण सत्तेवर आल्यानंतर त्यांनी साधा ब्र सुद्धा काढला नाही महाराजांच्या गडकोटां बद्दल राज साहेब प्रत्येक वेळी सांगत आहेत बाबांनो हे गडकोट जपा त्यांच संवर्धन करा हीच खरी देन आहे आपल्या राजांची. आपल्या येणाऱ्या पिढीला आपल्या महाराजांच्या इतिहासाची त्यांच्या कर्तृत्ववाची माहिती त्यातूनच होईल शिवाय यातून महाराष्ट्राच्या पर्यटनाला चालना मिळून कितीतरी गरीब लोकांच्या हाताला काम मिळेल. काही लोक बिनशर्त पाठिंबा म्हणून हिणवून दाखवतात त्यांना हे माहित असायला हवं अहो जेव्हा महाराजांचे स्वराज्य औरंगजेबाला खुपायला लागलं तेव्हा मिर्झा राजे जयसिंग ह्या रजपूत सेनापती बरोबर सुद्धा महाराजांनी तहाच्या अटी केल्या होत्याच की आणि त्यांनी जी हातमिळवणी केली ती सुद्धा एका हिंदू रजपूत सेनापती जवळच ना, ना कि महाराष्ट्र द्रोही मुघलांसोबत. तेव्हा त्यांचे सरदार म्हणाले नाहीत महाराज तुम्ही चुकीचे करत आहात म्हणून कारण त्यांना विश्वास होता की हा माणूस महाराष्ट्रासाठी आपल्या हिंदू मराठी रयतेसाठीच सर्व अट्टाहास करतोय. जे सुपारी बाजांचा पक्ष म्हणून हिणवतात हे त्यांच्या साठी महाराजांच्या काळात हे सत्ताधारी रयतेला लुटून अफाट धन गोळा करायचे आणि महाराज गणिमीकावे आखून छापे टाकून ते धन स्वराज्यामध्ये कारण महाराज तेव्हा छत्रपती नव्हते आणि महाराजांच्या सेनेमध्ये असंख्य लोक होती मग त्यांचा होणारा खर्च यामधून चालायचा आणि स्वराज. राज साहेब सत्तेमध्ये नाहीत आणि एवढा मोठा पक्ष चालवायचा म्हणजे खर्च तर आलाच मग सत्तेमध्ये बसलेल्या पक्षाकडे त्यांनी वाटाघाटी केल्या तर त्यात काय वावगं. बरं काहींना वाटतं सारख्या भूमिका बदलतात अरे बाबांनो राजकारण आहे इथे एका रात्रीत लोक पक्ष बदलतात. भल्या पहाटे शपथविधी होतात आणि आम्हाला वाईट वाटतं तेच मनसेच्या भूमिका बदलतात. कधीतरी आपण ही महाराष्ट्राचा विचार करून भूमिका बदलूया आणि मनसेच्या मागे खंबीरपणे उभे राहून शिव विचारांचा आणि राज साहेबांच्या नजरेतला जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवुया.
जय हिंद जय महाराष्ट्र
एक नंबर ना...
भावकीचा प्रत्यय हा तुमच्या कडे पाहून येतो 😂😂😂
Only uddhav thakre
😂
😂😂
उद्धव ठाकरे पागल झाला आहे सोनिया सोबत जाऊन हिंदुत्व सोडल मुस्लिम झाला उद्धव दिल्लीत झुकला
Only उध्वस्त खान साहेब ठाकरे असं आहे ते 😂😂😂😂😂
आम्हाला आमचा नेता हवा आहे, ही सर्वे नेते काही कामाचे नाही, एक नवीन नेता जन्मला येईल! आई भवानी परत एक शिवबा ला तलवार हातात देईल आणि हे सर्वे जनतेचे शोषण करनारयाला नेत्याना त्यांची शिक्षा देईल
महायुती सरकार जिंदाबाद एकनाथजी साहेब जिंदाबाद
खोके बंद टीका सुरू..
ठाकरे पॅटर्न.
खंडणीखोर खानदान.
B j p cha. Popat
Only Rajsaheb Thackare❤
एक नंबर सुपारीबाज माणूस आहे हा 😂😂😂
जय महाराष्ट्र 🚩🙏
मनसे bjp चे मत खाईन वाटतं आहे
साहेब तुमचा पाठीबा महायुतीला मनसैनिक नाराज आहे