To The Point With Kamlesh Sutar | Raj Thackeray यांची बेधडक महामुलाखत Live | zee 24 Taas
HTML-код
- Опубликовано: 7 фев 2025
- #rajthackeray #tothepoint #kamleshsutar #mahamualkhat #interview #vidhansabhaelection2024 #maharashtraelection #zee24taas
To The Point With Kamlesh Sutar | Raj Thackeray यांची बेधडक महामुलाखत Live | zee 24 Taas
Subscribe: bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
Website : zeenews.india....
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : play.google.co...
Apple : apps.apple.com...
Social Media Links :
Like Page - zee24taas
Subscribe Us - / zee24taas
Follow Us - zee24taasnews
Follow Us - zee24taas
या मांसावरचा विश्वास वाढत जाणार आहे हा माणूस १ ड्रीम घेवून फिरतोय
साहेबांचे विचार साहेबांचा स्वभाव साहेब स्वतः ❤️🦁
कायम एकनिष्ठ राज साहेब
असच प्रेम वाढत जाणार ❤
जय हिंद जय महाराष्ट्र ❤️
राज ठाकरे ढोलकीया आहे.
कधी मोदी नको. कधी मोदीला पाठींबा.
@@Defaulter_Pahadi ho
@@rajanpawar6332 changlyala changal ani vaitala vait bolnar ahe lavdya
@@rajanpawar6332 rajan tu tuzya pashacha bagh bhau
@@rajanpawar6332उद्धव साहेब 2014 च्या लोकसभा निवडणूकीत मोदी शहांचे गुणगान गात होते... 2014 च्याच विधानसभा निवडणुकीत त्यांना शिव्या घालू लागले... दिल्लीतून अफझलखान आला आहे महाराष्ट्र लुटायला वैगेरे वैगेरे परत निकाल लागल्यावर त्यांच्यासोबत युती केली... 2017 ला विधानसभेत भाजपसोबत सत्तेत राहून महापालिका निवडणुकीत भाजपविरोधी भाषण दिली, मोदी शहा, फडणवीस यांना शिव्या घातल्या आणि नंतर परत भाजपसोबत महापालिकेत सत्ता स्थापन केली... 2019 ला भाजपसोबत युतीत निवडणूक लढवली, मोदी, शहांचे गोडवे गायले, काँग्रेस राष्ट्रवादीला शिव्या घातल्या आणि निकाल आल्यावर मुख्यमंत्री पदाच्या हव्यासासाठी काँग्रेस राष्ट्रवादी सोबत सत्ता स्थापन केली... त्यांना तुम्ही काहीच बोलणार नाही... पण अशाने तुम्ही राज साहेबांचे नाही तर महाराष्ट्राचे नुकसान करत आहात... राज साहेबांसारखा नेता सत्तेत नसणं हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे
यांच्या वेगवेगळ्या भूमिकांवर लोक बोलतात म्हणतात हे भूमिका बदलतात पण हा माणूस प्रत्येक सभेत एक गोष्ट आधीपासून म्हणत आहे माझ्या हातून एक उत्तम महाराष्ट्र जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडावा ही ईश्वरचरणी प्रार्थना हे कुणी बघत नाही या माणसाकडे पाहता एक आशेची किरण दिसते म्हणून आता महाराष्ट्रातील जनतेने यांना संधी द्यावी
राज ठाकरे नी सतरा वर्षात स्वतः साठी काही मागीतल नाही उलट ते महाराष्ट्राच्या हिताचे मुद्द मांडतात
@@Saksha_1555 Tumcha Ashecha Kiran BJP chi team aahe. Yana vote dene mhanje BJP la dene aahe. So tich manase parat yenaar
@@Akash707-g5p are bhava, mns a, b ,c z team kahihi asunde.... UBT wale balasaheb yanchi vichardhara sodun congress la gele. sharad powar ne kiti faltupana kela mahit ahe, bjp, ani baki sagalech samech ahet... pn asla bolnypeksha maharashtra madhe ekda sadhi dya mns la.... samjel tumhla maharashtra cha kiti improvements hoil... MNS kona brobr ahe hya peksha mns satte madhe pahije. kharach vichr kra tumhla vote imp ahe MNS ch ek ek mla khup imp kam karel
@@Akash707-g5p BJP brobr ch jail re karan ekta paksha kontatch satte madhe yenar nhi..ani .... UBT sarkha vichrdhara change nhi karu shakt ... MNS bjp brobr janar nhi tar congress brobr jaunde kai????
@@Akash707-g5pbhava jiv todun sangtoy to... ani news wale ..opposite wale bjp a team, b team ha prachar karnach.... baki sagale jaunde aplela he faltu pana challay je ata ubt, congress, bjp, sagleni keley te nkoy.... ekda MNS la sadhi dya
एकच महाराष्ट्राचा वाघ 🐯🐯 राज ठाकरे साहेब देवा सर्व मतदारांना चांगली सद्बुद्धी देवो मनसेला मतदान करण्याची हिच परमेश्वर ला प्रार्थना
❤️💯
BJP MISSION DIVIDE MARATHI VOTE MARATHI VS MARATHI PROFIT GUJARATI AND UP BIHAR BHAIYA ..... MNS IS B TEAM OF BJP
वार फिरलंय....आमंच ठरलंय.....🚩🚩 राजसाहेब ठाकरे 🔥
राज साहेब तुम्ही खूप वेगळे आहात ह्याच कारणामुळे तुम्हाला खूप मोठे यश मिळेल देवाला हिच मागणी आहे तुम्हाला यश लवकर मिळो ❤ जय महाराष्ट्र
प्रत्येकाने आयकावी अशी मुलाखत 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
त्यांनी भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला नसता तर आज परिस्थिती वेगळी असती.
@@aarohiajit
Maharashtratlya lokana Raj thakre ajun parynt samjle nahit he khup moth durdaiv aahe...
Last loksabhechya aadhi tar kunalach pathimba navhta taripan MNS 2014 ani 2019 vidhasabhela fakt 1 aamdar nivdun dila lokani
@@aarohiajit manse madhe khajadar nivadun yenyasathi cheharach nahi ahe bala nandagavakar saheb yanchya shivay mhanun dila asel tai
@@aarohiajitअरे काय तेच तेच चुतीया तुला पैसे भेटतात का अरे बाकीचे मुद्दे बघ तेव्हा कळेल बाकी ठिकाणी कोण बोलतका
MNS che kiti seats var umedvaar aahet? Konala maahir aahe ka?
किती ही वेळा अपयश आल तरी नवनिर्माणाची स्वप्नन पाहण हे फक्त ऐक संघर्ष योध्दाच करू शकतो तो योध्दा म्हणजे माननिय राज ठाकरे साहेब आता बदल होणार
💯👍🚩🚩 खरंच साहेब तुम्ही जे जे काय सांगितलंत ते खरंच खूप लज्जास्पद गोष्टी आज आम्हाला समजल्या तुमच्यामुळे आणि न आता जे राजकारण चालू आहे इतकं विचित्र आहे ना कि विचार केला तरी आपण नक्की महाराष्ट्रामध्ये आहोत ना असा प्रश्न पडतो आणि खरं बोललात साहेब जिथं आपल्या छत्रपती महाराजांना मान दिला जात नाही अश्या नेत्याला का लोक निवडून देतात. आम्हा तरुण पिढीला तुमच्यासारख्या धडाडीच्या नेत्याची गरज आहे साहेब न तुम्हाला आमचा पाठिबा आहे तुम्ही एवढं कळकळून सांगताय तरी लोंकाना का कळत नाही सत्य परिस्थिती ह्याची मला खंत वाटते आता एकच सत्ता हवी जय मनसे जय शिवराय !!!आता तरी सर्वानी विचार करा कोणाला मत द्यायचं कोणाच्या हाती सत्ता द्यायची आता तरी डोळे उघडा सर्व मिळून मनसेला सत्तेत आणूया 🚩🚩🚩
🚩▫▫▫
Yana vote dene mhanje BJP la dene aahe. So tich manase parat yenaar
एक दिवस राज ठाकरे प्रत्येकाला समजेल पण तोपर्यंत फार उशीर झालेला नसावा ही इच्छा.. पुढे सुद्धा 'राज ठाकरे' हा एक विचार म्हणून प्रत्येक मराठी माणसाच्या (इतरांच्याही) मनात घर करून असणार आहे पण ते स्वतः असताना त्यांना मुख्यमंत्री म्हणून बघता न आल्याची खंत बाळगण्यात अर्थ नाही..
.
समाजसाठी कार्य करणारा कोणताच व्यक्ती समाजकडुनच मिळालेल्या अवहेलनेला मुकलेला नाहीये. अगदी ज्ञानेश्वरांपासून छत्रपतींपर्यंत आणि फुल्यांपासून बाळासाहेबांपर्यंत. या सर्वांच योगदान किती मोठ आहे हे फार काळानंतर लोकांना कळलं.. या माणसाने सुद्धा 18 वर्ष फक्त सत्तेसाठी म्हणून कोणत्याही पक्षाशी युती केली नाही, इतर पक्षांतील (निवडून येणाऱ्या उमेदवारांच्या टोळीमधील) लोकांना फोडलेल नाही.. मुंबई सारख्या शहरात मराठी (आणि इतरही अन्याय झालेल्या) माणसांच्या मदतीला आजही धावून येत आहेत..
.
लोकांनी थोडी तरी विवेकबुद्धी वापरावी आणि त्याचा परिणाम - राज ठाकरे सत्तेत असतील.. त्यांना विरोध करणारे एक तर ते लोक आहेत ज्यांना स्वतःची बुद्धी नाही आणि दुसरे, ज्यांच पोट इतर पक्षांच्या प्रचारावर अवलंबून आहे (यांच्याकडे पर्याय नाही).. पण इतरांनी राज ठाकरेंचं काम, विचार बघावेत..
.
चूक आणि बरोबरच पारडं प्रत्येकाचं असतं कोणाचं कोणतं पारड किती जड आहे ते लोकांनी नीट बघावं आणि जे बघताय ते सत्तेत नसतानाच काम आहे सत्तेत आल्यावर विचार करा महाराष्ट्र किती पुढे जाईल..
.
मनसेला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्या.. नावातच महाराष्ट्र आहे.. सुरवातीपासूनच पक्ष दिल्लीत घेऊन जाण्याची लालसा नसल्याने 'National, all India' हे शब्द पक्षाच्या नावात नाहीत.. पण दिल्लीला सुद्धा दखल घ्यावी लागेल इतके वजन नक्कीच आहे नावात.. (उदा. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा) महाराष्ट्रासाठी वाहून घेतलेल्या म.न.से. चे मनापासून आभार आणि येत्या निवणुकीसाठी, पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्या..
महाराष्ट्रचा सर्वांगीण विकास, गडकिल्ले, मराठी भाषा, शेतकरी, महिला सुरक्षा, बेरोजगारी, स्थानिक तरुणांना प्राधान्य, या समस्यांवर तळमळीने बोलणारे व मराठी माणसाला न्याय मिळवून देणारे एकमेव नेतृत्व म्हणजे मा. राजसाहेब ठाकरे.. आता सुज्ञ मराठी जनता फक्त 'मनसे' सोबत 🚂 🚩🚩🚩🚩🚩
Yana vote dene mhanje BJP la dene aahe. So tich manase parat yenaar
सत्य परिस्थिती निर्भीडपणे मांडणारा, अत्यंत अभ्यासू आणि खरं व्यक्तिमत्त्व म्हणजे राज साहेब ठाकरे....
जसे काही काळ मोदीची लाट होती ठीक त्याचप्रमाणे राज साहेबांचे सुद्धा महाराष्ट्रामध्ये एक दिवस सुनामी नक्कीच येईल
Yes
अगदी बरोबर आज काही लोकं राज साहेबांना नाव ठेवतात तीच उद्या मदती साठी साद घालतील.
अन्याय अत्याचार बलात्कार झाला कि मनसे अध्यक्ष राज ठाकरे साहेब मनसैनिक महाराष्ट्र सैनिक आठवतात आज पर्यंतचा इतिहास आहे, विकून घेऊन दुसऱ्या पक्षाला मतदान करायचे
1000 percent true
ओके yes
आता 'सुशिक्षित' आणि 'सुज्ञ' मराठी जनता राजसाहेबांसोबत असेल...🚂🚩🚩🚩🚩🚩
राज साहेब ❤❤❤
ह्यावेळेस मनसे नक्की सत्तेमध्ये असणार.. आम्ही आपल्या सोबत आहोत.. ❤
फक्त राजसाहेब
Yana vote dene mhanje BJP la dene aahe. So tich manase parat yenaar
Tu kay boltos kay kalat nahi bhava@@Akash707-g5p
महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी तळमळीने बोलणारे एकमेव नेतृत्व म्हणजे मा. राजसाहेब ठाकरे.. आता 'सुशिक्षित' आणि 'सुज्ञ' मराठी जनता फक्त 'मनसे' सोबत... 🚂 🚩🚩🚩🚩🚩
Kadakkk जय मनसे ❤❤
❤only राज साहेब ठाकरे ❤
❤❤❤🎉🎉🎉Mns Raj Thakre Saheb seated in heart of Maharashtras people 🎉❤
व्वा.. किती सकारात्मक विचार आहे.
त्यांच्यासारख्या खंबीर नेत्याची महाराष्ट्राला खरी गरज आहे.
यावेळी माझे मत राजसाहेब ठाकरे यांना आहे. मी इतरांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मतदान करण्याचे आवाहन करेन.
Yana vote dene mhanje BJP la dene aahe. So tich manase parat yenaar
@Akash707-g5p पण खान्ग्रेस आणि राष्ट्रवादी नक्कीच नाही
जो जातीच्या आधारावर मराठी माणसात फूट पाडतो आणि खान मार्केटला सशक्त करतो.
राहुल गांधी हे सर्वात मोठे राष्ट्रद्रोही आहेत, जे आपल्या खोट्या कथनाने लोकांची दिशाभूल करतात ज्यांना आपल्या दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल शून्य आदर आहे आणि परदेशात जाऊन भारताची अपायकारक भारताची प्रतिमा खराब करतात.
@sap1207 Te chalel pan pan BJP ni ji loot keli aahe to konala disat nahi. Tumhala jar changes disat nastil tar jaage wha. Increased taxation and shrinking middle class. Middle class getting poorer. See how many fake contracts of infrastructure are made. Check the quality of work. We need to stop this.
@@Akash707-g5p पण महाभक्सांची आघाडी कधीच नाही
2019 मध्ये सत्तेत आल्यावर त्यांनी काय केले ते आपण पाहिले आहे.
सत्तेचा गैरवापर, वासूली, व्यवस्थेचा गैरवापर आणि अनेक गोष्टी .
आणि मुख्य म्हणजे त्यांच्या पक्षाचा प्रमुख भारतविरोधी, हिंदूविरोधी,
@@Akash707-g5p if you are considering exceptions only then u will see these exceptions in every party
मी वारंवार सांगत राहत असतो कारण साहेब ठाकरे हा महाराष्ट्राचा खरा तारणारा नेता आहे म्हणून मी लोकांना विश्वासाने सांगतो तुम्ही एकदा राज साहेब ठाकरे यांना संधी नक्की द्या प्रश्न जिथे जनतेचा मार्ग तिथे मनसेचा नवनिर्माण घडो या जय हिंद जय महाराष्ट्र❤❤❤❤
पूर्ण मुलाखत ऐकली की एक गोष्ट नक्कीच लक्षात येते हा माणूस महाराष्ट्रात तरी चुकून च जन्मला आहे कुवत नाही या जनतेची या माणसाला समजून घेण्याची
Jay ho Raj Thakare
Try your best , do hardwork and you will be winner.
We all are boared with existing politics.
We want changes
And Raj is the perfect choice for Maharashtra and Marathi people.
जय महाराष्ट्र जय मनसे ✌️🚩✌️🚩
@everyone - I'm civilian of Maharashtra India. I encourage all Maharashtrian people to follow Raj Thackeray vision if you like it then vote for his candidates. Honestly, everyone need to think of this change
मनसे ❤
Only Raj saheb
राज ठाकरे यांना आपण सत्तेत आणुया.
महाराष्ट्राची अस्मिता तळमळ असणारा एकच नेता.
जनतेने नीट विचार करावा.
मनसेला निवडून द्या.
अगदी खरं आहे. 👍
हा मानुस कधीच वायफल बोलत नाही. फक्त माझा महाराष्ट्र, मराठी भाषा, मराठी मुलांना प्राधान्य द्या... जमीनी विकू नका. हा खरा नेता आहे. जय MNS
Good Politician with Ethics ❤
महाराष्ट्रातील एकमेव अभ्यासू नेता जे बोलतात ते खर आणि स्पष्ट बोलतात. बाळासाहेबांन नंतर असा नेता एकच जे म्हणजे राजसाहेब ठाकरे...
राजसाहेब तुम्ही ग्राउंड level वर संघटना अजून बळकट करा तेव्हा सरकार mns च येऊ शकते 🚩
बात मे दम है
Hoil automatic...
Yenar te divas coz recently barech itar pakshache padadhikaryani MNS madhe Pravesh kelay
Ekdam Barobar bollas Mitra
जय मनसे फक्त राज ठाकरे साहेब
Yana vote dene mhanje BJP la dene aahe. So tich manase parat yenaar
१३ आमदार आले होते मग १ वर आले हे असले पाचकळ प्रश्न आणखी किती वर्षे विचारणार आहात.आणि हे प्रश्न बेरोजगारी,शिक्षण, आरोग्य वैगेरे पेक्षा मोठा आहे काय ?
गेली १० वर्षे सर्व जण हेच प्रश्न पुन्हा पुन्हा विचारून ऐकण्याची आवड असणाऱ्या लोकांचा वेळ वाया घालवत आहेत.त्यापेक्षा सन्मा.श्री राजसाहेब ठाकरे यांची प्रचंड दूरदृष्टी, व्यापक विचार आणि प्रगाढ बुध्दीमत्ता महाराष्ट्राला दाखवा आणि महाराष्ट्राच्या सत्तेत असा पक्ष असणे किती महत्त्वाचे आहे हे लोकांना सांगा.
Raj Thackeray 🔥
Wow, spasht and logically vichar asnaaata neta...pahilyanda baghitlay ❤️❤️
राज ठाकरे यांची रोखठोक मुलाखत. जय मनसे.
साहेब ❤
महाराष्ट्र च्या नवनिर्माणेचे स्वप्न पाहणारा एकमेव दूरदृष्टी असलेला नेता ❤❤❤❤
"यंदा बाजूला ठेवूया जाती-पाती ला,
मनसे ची खूप गरज आहे सध्या महाराष्ट्राच्या मातीला."
माझे कुटुंब बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक असल्यामुळे खूप वर्षांपासून आधी बाळासाहेब ह्यांचे मतदार व नंतरच्या काळात माझं मतदान कार्ड निघाल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा मतदार आम्ही राहिलो. परंतु उद्धव ठाकरे ह्यांचे विचार, तत्व, संस्कार हे बाळासाहेबांशी अजिबात जुळत नाही हे हळू हळू कळायला लागलं आणि आता आमच्याही सहनशक्तीचा अंत झाला. आम्ही आधी राज ठाकरेंना कितीही विरोध केला असला तरी राज ठाकरे हे बाळासाहेबांच्या पावलावर चालणारे आहेत हे सत्य झाकता येणार नाही. आम्हाला कळायला उशीर झाला परंतु इथून पुढे आमचं सर्वांचं मत आत्ताच्या बाळासाहेबांना म्हणजेच राज ठाकरेंना. राज साहेब... महाराष्ट्राची हालत बघता हे सत्य आहे की तुमची महाराष्ट्राला गरज आहे. 🙏🚩🚩🚩
जय महाराष्ट्र जय मनसे राज साहेब आजपासून नाही तर ते किती वर्ष झाली लोकांना समजावता आहे पण तरीही लोकांना कळत नाही फक्त राज साहेबच आहे कि त्यांनी मशिदी वरचे भोंगे बंद केले त्यांच्यात ति ताकद आहे जि बाळासाहेब ठाकरे यांच्यात होती
Saheb tumhi bhari aahat
Mns yanda abki baar raj Sarkar 🎉🎉🎉
❤Raj saheb❤
Raj thakare is vesionary leader
Only Raj Thackeray saheb
कृषी विद्यापीठांचा कृषी क्षेत्रातील आत्महत्या रोखण्यातील रोल जो सांगितला तो आज पर्यंत कोणीही सांगितला नव्हता. Good point by him!
राजसाहेब 🔥🚩
राज ठाकरे साहेब
अतिशय उत्तम मुलाखत. प्रत्येक प्रश्नाला समर्पक उत्तरे अभ्यासपूर्ण विवेचन फारच सुंदर 👌👌👌👌👌जय हो राजसाहेब 👍👍👍👍👍
जय मनसे जय महाराष्ट्र 🚩 जय शिवराय 🚩 जय श्री राम 🚩 माझे मत मनसेला हि माझी जबाबदारी
हा माणुस सत्तेत नाही, हे महाराष्ट्र चा दुर्दैव ❤
❤ you raj saheb
Raj saheb yanchey sagley interview lokani pahilya pahijey.tyancha vision lokana kala pahijey
आता फक्त राज ठाकरे साहेब
Mazi tumchi sarvanchi manse❤
राज ला एकदा द्या संधी.......
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो
❤❤❤❤❤
Jai shivrai Jai mns 🎉❤
आता एकच पर्याय राजसाहेब
❤❤
लोकांनी एकदा विचार करणं गरजेचं आहे... भविष्यात या व्यक्तीसारखा कोणीच महारष्ट्रला भेटणार नाही....
राज साहेब ठाकरे
राज साहेब ठाकरे ❤
मनसे हा पक्ष् आता एकमेव आश्वासक पक्ष वाटतोय्
राजसाहेब खरं तर तुम्ही युपी बिहार मधले नेते पाहिजे होतात कारण तुम्हाला समजून घेण्याची क्षमता महाराष्ट्रातल्या जनतेत आहे असं मला वाटत नाही तरी असो जर महाराष्ट्रातल्या जनतेने डोळे आणि कान उघडे ठेवून जर मतदान केलं तर महाराष्ट्राचे भवितव्य सोन्याहून पिवळं असेल जय हिंद जय महाराष्ट्र जय मनसे
खुप खुप शुभेच्छा राज साहेब, परखड मत, व्यापक विचार, दुरद्रुटी अष्टपैलू व्यक्तीमत्व, नक्कीच यश मिळेल 🎉
Visionary leader
फक्त मनसे आणि राज ठाकरे महाराष्ट्र राजकारणातील हिरा म्हणजे राज ठाकरे.
राज ठाकरेंची सत्ता येणं ही काळाची गरज आहे 💯💯
Mns ❤
Raja sheba ❤
🌹🌹साहेब स्वतः एक सौंदर्य दृष्टी ठेवून रेषाच्या माध्यमाने समजप्रोबोधनात्मक चित्र रेखाटणारे एक प्रगल्भ कलावंत असल्यामुळे महाराष्ट्राला सुंदर पद्धतीने सजवून या महाराष्ट्राला जगासमोर सुंदर चित्रा सारखं रेखाटून नयनरम्य करून ठेवण्यासाठी एक संधी राज साहेबांना मिळायला हवी... एक कलावंतच हे करू शकेल... जय महाराष्ट्र...
राजसाहेब ठाकरे अत्यंत हुशार आणि योग्य धोरण आणि योग्य विचार असणारा माणूस.... लोकांनी विचार करून मतदान केले तर मनसे सिंगल पार्टी असेल महाराष्ट्रात सत्ता काबीज करणारी..❤❤❤
बाळासाहेबांची सावळी मराठी हिंदुत्व हेच बाळासाहेब जे बोलत होते तेच राजसाहेब बोलत आहे.
Rajya sarkha Raja ❤
मुलाला आमदार करण्यासाठी आणि राजकीय पक्षाच्या सत्तेत प्रवेश करण्यासाठी राजसाहेब मजबूत आहेत असं वाटतं. कारण आधीचे राजसाहेब आणि आत्ताचे राजसाहेब याच्यामध्ये खूप खूप फरक आहे. यामुळे खूप वाईट वाटतं
कदाचित तुम्हाला मजबूर आहेत असं लिहायचं असेल ते मजबूत लिहिलं गेलं... जर खरंच तुम्हाला मजबूर अस लिहायचं असेल तर 2014 ला जेव्हा राजसाहेब महाराष्ट्राच्या विकासाचा आराखडा मांडत होते तेव्हा मराठी माणसांनी युती तोडून नुसतेच एकमेकांवर तोंडसुख घेणाऱ्या आणि महाराष्ट्राच्या विकासाचे मुद्दे न मांडणाऱ्या शिवसेना भाजपला मतदान केले... चूक त्या मराठी मतदारांची आहे ज्यांनी राज साहेबांना आणि महाराष्ट्राच्या विकासाला मत दिली नाहीत..
तूझ्या बुद्धीची कीव येते.
Only राज साहेब
एक चांगले व्हिजन असणारा राजकारणी नेता
देशातील कोणत्याही राजकिय नेत्यांपेक्षा राज ठाकरे हे कितीतरी पटीने चांगले आहेत... ते मता साठी खोट सांगत नाहीत....खोट सांगून मत मागत नाहीत....म्हणून आमदार येत नाहीत....
त्यांना माहिती आहे हे. पण गचाळ राजकारण त्यांना सत्ता नकोच आहे.
यंदा...महाराष्ट्र नवनिर्माण सेना🚩❤️
Raaj Thakre is a great person...
Raj gret leder 🎉🎉🎉🎉
आतापर्यंत ची हि मुलाखत एक नंबर राज ठाकरे साहेब यांची नाहीतर इतर पक्षाचे नेते येऊन मुलाखत दिली पण दम नाही बोचट
शेत मालाला योग्य भाव द्या सर्व काही ओके होईल ❤
hysathi manse la mat dya
Jay manse
And now voter can't ignore him ❤
💯👌🔥
फक्त राज साहेब ठाकरे 🎉❤
ह्या वेळी फक्त राजसाहेब ❤
मागील पाच वर्षांपासून जे काही सुरू झाले त्या साठी सर्वस्वी उध्दव ठाकरे जबाबदार आहेत. त्यांनी राज्याचे 5 वर्ष वाया घालवले.
Rajsahebancha comeback honar ahe 100 takke!!
फक्त किंग राज ठाकरे साहेब 💪❤
एक संधी दिलीच पाहिजेत
Logical Thoughts and Great Personality Raj Saheb. Every Voters must understand him.
फक्त राजसाहेब ठाकरे🔥🔥🔥🔥
आजच्या काळात रोख ठोक बोलणारा माणूस कुणालाही चालत नाही हे मात्र खरे
Only Raj saheb❤