हे लोक अजित पवार यांनी बारामतीत काम केली असे म्हणतात. मग बारामती साठी शरद पवारांनी काहीही केले नाही असे म्हणायचे आहे का ❓ बारामतीत पैशाचा पाऊस पडलेला दिसतोय.
आदरणीय शरद पवार यांनी दादांना संधी दिली या संधीच सोन विकास पुरुष अजित दादा यांनी केलं .म्हणून बारामती सांगता सभेत पवार साहेबानी दादाला पडायची भाषा न करणे म्हणजे दादा हे विकास पुरुष आहेत ही एक प्रकारे मूक समतीच दिली.
जितेंद्र जाधव तुम्ही दादांचे जिवलग मित्र असल्याने तुमचे सहकारी व मित्र बोलून मुलाखती घेतलेले आहेत सर्व माहित आहे
पत्रकार मित्रांनी जरा सामान्य जनतेच्या पण भावना समजून घ्या नुसत मलिदा गँगची मुलाखत नका घेऊ.....
एकच वादा अजित दादा
मलिदा गॅंग भेटली
Only pawar saheb jindabad 💘👍
शेवटी पाहायला भेटली एकदाची मलिदा गँग !!!😊
हीच बघा मलिदा गॅंग
मिडिया वाल्यांनी दुष्काळ भाग दाखवा 23 गावे
Great pawar Saheb 💯
Dada सवा लाखाच्या लीडणे नाही आले तर Baramti sodnar ka
२.३० संभाजी होळकर
योगेंद्र दादाला गुलाल लागणार
जनता दहशत मदे बोलतात
ही सगळी ठेकेदार आहेत त्यामुळे त्यामुळे अजित दादा च्या पाठीमागून
आरे भावा तू कोणाची मुलाखत घेतलीस. समोर संभा नाना होळकर आहेत. आणि ते कोण आहेत राष्ट्रवादीचे ते विचार मग लोकांची मुलाखत घे
❤ एक च वादा अजित दादा❤ दादा कामाचा मणुस❤
😂 पाहिले 48000 लीड तोडून दाखव म्हणाव
योगेंद्र पवार साहेब फक्त महाविकास आघाडी येणार
ही मलिदा गँग दिसते
कशाला वेळ वाया घालवता साहेबांचा डाव आहे...दादालाच करनार आमदार
Hon.Ajitdada definitely going to Win by Large Margin, Wishing Best For Grand Victory
only pvar साहेब❤
बोलणारे चोर आहेत
तुतारी विजयी होणार
विकासकेलाय मागलोलासभेल्लाप्पाराभूत कां
मलिदा ग्यांग ला विचारल्यावर दुसरे काय सांगणार जरा ग्रामीण भाग बघा
बारामती शहर माणसे आहेत ग्रामीण माणसे बघा
दादा दादा दादा
हे लोक अजित पवार यांनी बारामतीत काम केली असे म्हणतात. मग बारामती साठी शरद पवारांनी काहीही केले नाही असे म्हणायचे आहे का ❓ बारामतीत पैशाचा पाऊस पडलेला दिसतोय.
Only dada
तुतारी
Dada यतील pan kmi matane
आजितदादाचे कार्यकर्तते पिऊन आलेले दिसतात 8 ते10 हजार फरकाणे दोघातले एक निवडूण येतील