6:24 पठारे 2014 साली घरी बसवले गेले, नंतर 10 वर्षे पुण्यात, राज्यात सत्ता महायुतीची आणि वडगावशेरीत आमदार ही महायुतीचाच, तरी पाणी प्रश्नाचा राग त्यांच्यावर निघनार नाही, आणि त्याच पाणी प्रश्नामुळे पोर्शेला तिथं माफी मिळेल असं काहीतरी बिंबवत आहेत हे! लवकर बरे व्हा.
Chan kelay vishleshan👍❤️🔥❤️🔥👌👌
Only pawar saheb jindabad 💘👍
Maha Vikas Aaghadi Sarakar yenar 100 %
6:24 पठारे 2014 साली घरी बसवले गेले, नंतर 10 वर्षे पुण्यात, राज्यात सत्ता महायुतीची आणि वडगावशेरीत आमदार ही महायुतीचाच, तरी पाणी प्रश्नाचा राग त्यांच्यावर निघनार नाही, आणि त्याच पाणी प्रश्नामुळे पोर्शेला तिथं माफी मिळेल असं काहीतरी बिंबवत आहेत हे! लवकर बरे व्हा.
12:26 राजीनामे घेऊन तिथं सर्व सामान्य कार्यकर्त्याना नियुक्त केले का? कंत्राटं नवीन लोकांना दिली गेली का त्याच राजीनामा दिलेल्या पदाधिकाऱ्यांना ?
🎉
16:54 अजितदादा सुद्धा तेच सांगत होते की अर्धा पाऊण टक्के मतांमुळे लोकसभेत जोरदार फटका बसला, लाडकी बहीन मुळे तो टक्का महायुतीकडे शिफ्ट होईल.
🚩🕉️❤️💥
He sagle malida gangche aahet 😮😮
आम्ही सारे दिगू टिपनिस... 23 ला.