My dear votes please vote for Resp Ajitdada ,he is a matured.,civilised .,cultured man.Really his administrination is praise worthy A man of principle..,justice.and dedication Dada must be in the Assembly .We seniors always accept Dada..Saheb one of the admirers . Hoping to see the gentle man Mr Dada with victory .God is surely supporting the man of importance .God bless the desires
अजितदादा म्हणजे मृदू स्वभावाचा आणि हळव्या मनाचा अजितदादा बारामतीचा विकास हेच धोरण बांधून बारामती ही देशात विकासाचे रॉल मॉडेल बनवलं आणि महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी महत्वकांशी योजना आणली ग्रेट नेतृत्व दादा! ताईसाहेब आपण भूमिका मांडलीत धन्यवाद🙏
एवढा निधी एवढी विकास कामे दादांना देशातला पहिला आमदार पहाटे उठून मतदारसंघातील कामे बघतो येथे कुठून एवढी इच्छाशक्ती देव जाणे... कार्यक्षम आमदार अजितदादा पवार साहेब
मी नगर जिल्ह्यात तालुका स्तरावर सकाळचा वृत्तपत्र वितरक म्हणून काम करतो, पुष्कळ काळ गेला असेल सकाळच्या वर्धापन दिनानिमित्त त्या नगरला आल्या असताना यांच्याशी संवाद झाला होता ,ते आजही माझ्या स्मरणात आहे, कुणालाही आपलेसे करणारे त्यांचे व्यक्तिमत्व आहे, मी दादाच्या मतदारसंघातील नाही, मात्र दादाचे कष्ट आहेत, हे बारामतीत फिरल्यावर जाणवते, आम्हाला कोणत्याही राजकीय पक्ष संघटना याच्याशी व्यवसायामुळे सदस्यत्व घेता येत नाही, मात्र सुप्रिया ताई लोकसभेला आणि विधानसभेला दादा आसावेत असे वाटते, हर हर महादेव ,,,,
ताई तुमचे हयावेळेचे वागणे खुप आवडले पण लोकसभेच्या वेळी तुम्ही दादांच्या बाजूनी उभे राहायला हवे होते सुप्रिया ला थांब म्हणायचे होते. असे सर्वानी केले असते तर खुप फरक पडला असता असो.. आता तरी तुम्ही सर्व आईच्या सांगण्याहून कां होईना आलात दादांच्या पाठीशी खुप आनंद वाटला 🙏🙏🙏
आशीर्वाद कऱ्हा माईचा नदी सुधारणा प्रकल्प आशिर्वाद नीरा भिमेचा ....मिळे शेतकऱ्यांना पाणी पुरवठा आशीर्वाद बहिणींचा ....लाडक्या बहिणींची सुरक्षा आशीर्वाद त्या ज्येष्ठांचा .....मिळे आशीर्वाद वयोश्री योजना साथ नाव युवकांची ...युवा कार्य प्रशिक्षण योजना सन्मान महिलांचा ...मोफत बास सेवा 🕑🕑✌🏼✌🏼❤❤💪💪👑👑
म्हणजे सुप्रिया आणि पवार साहेबांना एकटं पाडलं तरी चालेल पण माझा अजित एकटा पडला नाही पाहिजे.. वारे चांगले विचार आहेत कीं आई साहेबांचे 👏👏 स्वार्थी कुठलें
लोकसभा ला तुम्ही सुप्रिया यांचा प्रचार नाही केला, मग आता तुम्ही अजित पवार बरोबर उभे आहात म्हणजे तुम्ही सूनित्रा पवारांना तुम्ही चुपा पटिनभा दिला असे आहे.
दादा हे अत्यंत मनमोकळा माणूस आहे. मनात आले ते बोलून जातात. पण त्याचा वेगळा अर्थ काढतात . तसेच राज्यांतील प्रश्नावर जान आणि प्रशासनावरील वचक असलेला अजित दादा हे नक्की निवडून येणं फार आवश्यक आहे.
ताई,दादा,मग रोहीत, योगेंद्र चालू द्या सतरंजी उचले आहेतच खाली एकेकाची बाजू घ्यायला आणि एकमेकांना ट्रोल करायला, शिव्या द्यायला, बाकी सगळी सत्ता पद बरोबर घरातच राहतील, उद्योग व्यवसायात एकत्र राहतात ,डायरेक्टर बॉडी वर सर्व एकच आहेत, पण बेकार कंगाल कार्यकर्त्यांना कधी समजणार
दादा कागदावरच..स्ट्रॉंग आहे...ग्राउंड वर फार कुमकवत आहेत..लोकसभेला तेच होतं विधानसभेला सुद्धा तसंच होतं... त्यामुळे दादा 100 % पडणार.. तुतारी वाजणारच...तुम्ही किती ही दादाच्या बाजू घ्या...
दुःख याचेच आहे सर्व सामान्यांना की इतकी दशके " का म्हणून एकाच कुटुंबात सत्ता असावी " समाजसेवे चे इतका ध्यास आहे तर देशातील सैन्यात का नाही एक ही सदस्य जात बरं ? देशाची सेवा करण्यास राजकारण आमदार खासदार मंत्री होणे व सत्ता भोगणे हा एकच पर्याय आहे का ते ही घराणेशाही चालू ठेवणार का? 🤔🙏
विजया पाटील, अजित दादांना साहेबांनी उमेदवारी दीली,व खंबीर साथ दीली म्हणून अजित दादा काम करु शकले, अजित दादा तीस,पसतीस वर्ष काम केले,पण साहेबांनी ६०वर्ष बारामती ची सेवा केली,बारामतीला जागतिक पातळीवर पोहचवल 🎉
आरे काय ईडी ईडी लावून दिलंय ? च्यामायला जनता जनार्दनाचा पैसा भ्रष्टाचार करून कमावलेला नसेल, तर त्याला काय घाबरायचं ? कर नाही त्याला डर कशाला. कोणीही असो. आज भाजपाची सत्ता आहे. उदया मविआची असेल. आली सत्ता की तुम्ही भी लावा ईडी त्यांच्यामागे. हेच चालू ठेवा.
@@suchetadeshpande1805कोण टरबूज का? तो मोठा नेता नाही तर कपटी नेता आहे ,त्याने कायम दुसऱ्यांना संपवण्याचे काम केले मग त्यात आपल्याच पक्षाचेही लोक सोडले नाही जसे पंकजा मुंडे,विनोद तावडे,एकनाथ खडसे,सुधीर मुनगंटीवार असे अनेक आहेत आणि इतर पक्षातील अनेकांवर खोटे आरोप करून त्यांना बदनाम केले आणि काही जणांना आपल्या पक्षात घेऊन शुद्ध करून मांडीवर बसवलं.
आपल्या सोबत जरी कोणी नसल तरी एक मात्र सोबत असते ती म्हणजे बहीण
आज आज दादांच्या पाठीमागे त्यांची बहीण आहे 😊
100%ट्रू
अत्यंत स्पष्ट शब्दात आणि व्यवस्थित बोलल्यात ताई
पवित्र नाते बहीण भावाचे कायम राहो हे बंध जिव्हाळ्याचे♥️⏰👑💯
अतिशय सुंदर मन हेलावून टाकणारी मुलाखत
संकटांच्या काळात डोक्याचा पदर कमरेला खोचून भावासाठी मैदानात उतरणारी बहीण सर्वांना मिळो ❤️❤️
करून गजर घड्याळाचा
कायापालट करू बारामतीचा...
फक्त भावू हरामखोर नसावा
लाडका भाऊ अजित पवार पवारा बरोबर लाडकी बहिण सुद्धा भाजपच्या निरमा वाशिंग मधे स्वच्छ झाली.मग पाठिंबा देणारच.
कमरे खालच आणखीन काहीच बोलु नका.
70,000 यांच्या कडेच लपवलेत बहुतेक यांच्या दादाने,,,,
दादा प्रचंड मतांनी विजयी होतील बारामती कर हूशार आहेत ते अजित दादा ला सोडणार नाही दादा कामांचा माणूस आहे
अरे पण फक्त मलिदा गॅंगच्या कामाचा माणूस आहे अजित दादा,,😂
खुप छान वाटले दादा पाठिमागे बहिणाचां आर्शिवाद आहे खूप खूप आभारी आहोत आम्ही
आम्ही काटेवाडी कर नेहमी अजितदादा बरोबरच 💯⏰✌️
राजकारणा पलीकडे भाऊ बहिण च नातं आहे भावा अजीत दादा नाद खुळा
अजितदादा 1 लाख मतांनी निवडून येणार आहेत. ✌️ ❤
😂😂😂😂😂😂 मस्त जोक मारा रे तुने,,,,
अरे तेला एक लाख. मतांनी पाडा
अतिशय मनाला भावनारी अशीच आपण मुलाखत दिली.
🙏🙏🙏👌 खुप छान ताई
विजयाताई खुप खुप आभार. (मैदानात झाशीची राणी)दादाच आले पाहीजेत.
बहिण असावी तर अशी छान ताई धन्यवाद 🙏🙏
केलय काम, आम्ही आहोत ठाम,मनापासून अजित दादा आमचे आमदार
अरे तुजा अजित घदार
My dear votes please vote for Resp Ajitdada ,he is a matured.,civilised .,cultured man.Really his administrination is praise worthy A man of principle..,justice.and dedication Dada must be in the Assembly .We seniors always accept Dada..Saheb one of the admirers . Hoping to see the gentle man Mr Dada with victory .God is surely supporting the man of importance .God bless the desires
,
अजित दादा तुलनेत खूप च चांगले उमेदवार आहेत.त्यांच्यावर अन्याय झाला आहे
@@sanjyotpatil7881 प्लीज अजितदादा इतका आमच्यावर पण, अन्याय करा ना, चार वेळा उपमुख्यमंत्री करा ना आम्हाला पण,,,,,😂
NO NEVER NAKO AJIT DADA
अजितदादा म्हणजे मृदू स्वभावाचा आणि हळव्या मनाचा अजितदादा
बारामतीचा विकास हेच धोरण बांधून बारामती ही देशात विकासाचे रॉल मॉडेल बनवलं आणि महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी महत्वकांशी योजना आणली
ग्रेट नेतृत्व दादा!
ताईसाहेब आपण भूमिका मांडलीत
धन्यवाद🙏
श्रीनिवासन व युगेंद्र पवार यांना महाराष्ट्रात कोनी ओळखत पन नव्हत
अजित दादा रोखठोक हळव्या मनाचा प्रांजळ मनुष्य आहे.
आपला दादा अजितदादा ❤ ज्या माणसानं स्वतचं आयुष्य बारामती साठी झिजवल त्याच्या पाठीमागे बारामतीकर ठामपणे उभे आहेत
अर्रर्र 70 हजार कोटी कुठे घेले रे
साहेबाला विचार
ताई खूप छान तुम्ही विचार मांडले. दादांना आईचा आशीर्वाद मिळणार.
भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ ....!ग्रेटर ताई 🎉🎉🎉
अजित दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है 🕗🚨
कस्याला आगे बडो धरणात मुतायला
एवढा निधी एवढी विकास कामे
दादांना देशातला पहिला आमदार पहाटे उठून मतदारसंघातील कामे बघतो येथे कुठून एवढी इच्छाशक्ती देव जाणे...
कार्यक्षम आमदार अजितदादा पवार साहेब
दिवा लागतो कर्तबगारीचां
विकास होतो गावांचा
ध्यास फक्त आणि फक्त
दादांना मुख्यमंत्री करण्याचा⏰❤️🤞
बारामतीचा स्वाभिमान
दादा आमचा अभिमान⏰✌️💯
एकदम योग्य निर्णय आहे ताईंचा. अजित दादा लाच साथ दिली पाहिजे
अजित दादांच्या कठीण काळात मोठ्या बहीण म्हणून तुम्ही दादांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलात याचा सार्थ अभिमान आम्हा बारामतीकरांना वाटतो.
Nahi hynla pan notis aali aahe
Tu kay gelta ka@@junedpatwekar7513
आपल्यासोबत जरी कोणी नसलं तरी एक मात्र सोबत असते ती म्हणजे बहीण आज दादांच्या पाठीमागे त्यांची बहीण आहे
वा ताई तुम्ही आज बहिणींचे नाते काय असते ते सर्वांना सांगितले
भाऊ बहिणींचे नाते❤
Hila jast malida milala aahe
बारामती चे विकास पुरुष अजित पवार हेच आहेत
मी नगर जिल्ह्यात तालुका स्तरावर सकाळचा वृत्तपत्र वितरक म्हणून काम करतो, पुष्कळ काळ गेला असेल सकाळच्या वर्धापन दिनानिमित्त त्या नगरला आल्या असताना यांच्याशी संवाद झाला होता ,ते आजही माझ्या स्मरणात आहे, कुणालाही आपलेसे करणारे त्यांचे व्यक्तिमत्व आहे, मी दादाच्या मतदारसंघातील नाही, मात्र दादाचे कष्ट आहेत, हे बारामतीत फिरल्यावर जाणवते, आम्हाला कोणत्याही राजकीय पक्ष संघटना याच्याशी व्यवसायामुळे सदस्यत्व घेता येत नाही, मात्र सुप्रिया ताई लोकसभेला आणि विधानसभेला दादा आसावेत असे वाटते, हर हर महादेव ,,,,
दादा कोण आहे ज्याने केली एवढी विकास कामे हादरून सोडली दिल्ली
दादा आमचा स्वाभिमान दादा म्हणजेच विकासाची गुरु किल्ली⏰✌🏻💯👑
छान आणि भावस्पर्शी मुलाखात.
Khup CHHAN.Dada will win comfortably.
फॉर्म भरला त्यावेळी त्याला वाचता येत नव्हते. तो काय काम करणार आहे दादांचे काम खूप छान आहे
बारामती बारामती करतोय पुणे लोकसभा मतदार संघ
त्यांना ठाऊकच आहे दादा आमचा असतो फक्त विकासात दं✌🏻🕛
ताई तुमचे हयावेळेचे वागणे खुप आवडले पण लोकसभेच्या वेळी तुम्ही दादांच्या बाजूनी उभे राहायला हवे होते सुप्रिया ला थांब म्हणायचे होते. असे सर्वानी केले असते तर खुप फरक पडला असता असो.. आता तरी तुम्ही सर्व आईच्या सांगण्याहून कां होईना आलात दादांच्या पाठीशी खुप आनंद वाटला 🙏🙏🙏
थांब भावा
❤
महाराष्ट्रात फक्त दादाच सकाळी 6वाजता लोकांसाठी उपलब्ध असणारा नेता
विकासाला सगळ्यांचं मदतीचा एक साथ
दादांना मुख्यमंत्री करायला गावचे गट तट विसरून
देऊ एकमेकांची साथ⏰✌️💯
बहुजनांना आधार
शेतकऱ्यांना न्याय
आमदार आमचा आहे तोच हवा
हीच सर्व सामन्यांची घाई ⏰⏰⏰
ताई तुमच्या गत बहिन सर्वाना मिलो तुमि अजीत दादा च्या माघे खम्बीर पने उभे आहात ❤❤
जनतेचा आवाज राष्ट्रवादी काँग्रेस❤❤❤
विजया पाटील तुमच्या घरी सुध्दा इ.डी वाले आले होते . लक्षात आहे आमच्या.
ताई सुप्रिया ताई पण आपल्या भगिनी आहे लोकसभेच्या वेळेस आपला हा विचार कुठे गेला होता
लोकसभेला त्या सुप्रियाताईंसोबच होत्या, हे त्यांनी सांगितलं की...😮
Tumhi loksabhela ubhe kara.... Vidhansabhela ubha rahtil yachi apeksha karaychi nhi
त्यांनी सांगितलं मुलाखत दिलेली नव्हती आता कसा उघड बोलतात उघड बोलायला हवं होतं तर विश्वास ठेवला अस@@amrutakhakurdikar6404
purna mulakhat bagha mag bola 😅😅😅
@girishpatil1704 yes..खरंच!🙂
कान्हेरीचा मारुतीराया पाठीशी
सोबत आहे बहिणींची साथ
यावर्षी ही बारामतीची करणार अजित दादांच्या घड्याळावर मतांची बरसात 💯⏰✌️
आशीर्वाद कऱ्हा माईचा
नदी सुधारणा प्रकल्प
आशिर्वाद नीरा भिमेचा
....मिळे शेतकऱ्यांना पाणी पुरवठा
आशीर्वाद बहिणींचा
....लाडक्या बहिणींची सुरक्षा
आशीर्वाद त्या ज्येष्ठांचा
.....मिळे आशीर्वाद वयोश्री योजना
साथ नाव युवकांची
...युवा कार्य प्रशिक्षण योजना
सन्मान महिलांचा
...मोफत बास सेवा 🕑🕑✌🏼✌🏼❤❤💪💪👑👑
Madam,very nice balanced interview...great brother and sister...All the best Ajitdada
अजित पवार without शरद पवार 00000000000
23 तारखेला बारामती चा निकाल बघा
मग ठरवू कोण कुणामुळे आहेत
म्हणजे सुप्रिया आणि पवार साहेबांना एकटं पाडलं तरी चालेल पण माझा अजित एकटा पडला नाही पाहिजे.. वारे चांगले विचार आहेत कीं आई साहेबांचे 👏👏 स्वार्थी कुठलें
भावा एका हाताने टाळी वाजत नाही जरा लक्षात घेणे
चला करूया विजयी निर्धार, एकजुटीने बळकट करू राष्ट्रवादी विचार!....
⏰💪✌️🔝
लोकसभा ला तुम्ही सुप्रिया यांचा प्रचार नाही केला, मग आता तुम्ही अजित पवार बरोबर उभे आहात म्हणजे तुम्ही सूनित्रा पवारांना तुम्ही चुपा पटिनभा दिला असे आहे.
Supriya madam che time la..Goa la ghele hote ka madam
Only अजितदादा पवार...✌🏻⏰🔥💯
मुख्यमंत्री होणारच दादा
ही सुद्धा ED लाख घाबरली आहे
💯👌☝️
Aare ture bolu nko shembadya... Tai Kay bolat aahet tya neet bagh...yedya bochya
वयाचा विचार करुन बोला भाऊ विजया ताईंना
अक्कासाहेब एकदम बरोबर बोलले आहेत भाऊराया चे पाठीशी जी खंबीरपणे उभी राहते ती म्हणजे आपली बहिणाबाई
दादा हे अत्यंत मनमोकळा माणूस आहे. मनात आले ते बोलून जातात. पण त्याचा वेगळा अर्थ काढतात . तसेच राज्यांतील प्रश्नावर जान आणि प्रशासनावरील वचक असलेला अजित दादा हे नक्की निवडून येणं फार आवश्यक आहे.
अजित पवार साहेबांना खुप वेदना दिले आहेत.
सत्ये साठी या थराला.......
खुप आदर होता अजित पवारांचे.......
पण इतके स्वार्थी आहेत हे न पटणारे आहे
तटस्थ म्हणजे सुप्रिया च्या बाजूने नव्हे
😂😂😂
अजित दादा फक्त ⏰🔥🔥
दादा ने ज्यांना मलिदा दिला ते नातेवाईक ED ला घाबरून दादा बरोबर आहेत
💯👌☝️
अजित पवार यांचे आजोळ अहमदनगर जिल्ह्यात आहे स्वातंत्र्य पुर्व काळापासून सर्वात जास्त काळी पट्टी भरणारे ७०० एकर जमीनीचे मालक आहेत,
पवार साहेब दैवत आहे म्हणता मग त्यांचा पक्ष चोरला त्यावर पण स्वतःचे मत मांडा ना
Tuza tya pawar cha इतिहास bgh Shegulya m ith bhok 😂😂
True
@@Nil-hq5rmतुझा पवार धरणात mutato ते बघ
दैवत म्हणजे जोक वाटतो.
एकच वादा अजित दादा!
आक्का आम्ही युवक दादासोबत आहे ❤❤
ताई,दादा,मग रोहीत, योगेंद्र चालू द्या
सतरंजी उचले आहेतच खाली एकेकाची बाजू घ्यायला आणि एकमेकांना ट्रोल करायला, शिव्या द्यायला, बाकी सगळी सत्ता पद बरोबर घरातच राहतील, उद्योग व्यवसायात एकत्र राहतात ,डायरेक्टर बॉडी वर सर्व एकच आहेत, पण बेकार कंगाल कार्यकर्त्यांना कधी समजणार
😮😮😮
अजित दादा यांचा विजय होईल ताई धन्यवाद ताई 👌👌👌
विकसाचे चालू होऊदे नवे पर्व दादांना मुख्यमंत्री करू मिळून सर्व
सुरुवात कोठून झाली याचा विचार करा
Konamule .
शरद पवार ग्रेट माणूस.
दादा कागदावरच..स्ट्रॉंग आहे...ग्राउंड वर फार कुमकवत आहेत..लोकसभेला तेच होतं विधानसभेला सुद्धा तसंच होतं...
त्यामुळे दादा 100 % पडणार..
तुतारी वाजणारच...तुम्ही किती ही दादाच्या बाजू घ्या...
Ghri ja betya
दादा पडत नसतो मुळात तू बारामतीचा नाही
😅😅😅😅😅😅
Shard pwar ajun 2vrsh tyantr dadach aahy mg bgha ks dada ekaekala ghode lavnar
Sharya khan
या पाटीलताई दैनिक सकाळच्या कार्यकारी संचालक होत्या असं वाटतं
दुःख याचेच आहे सर्व सामान्यांना की इतकी दशके " का म्हणून एकाच कुटुंबात सत्ता असावी " समाजसेवे चे इतका ध्यास आहे तर देशातील सैन्यात का नाही एक ही सदस्य जात बरं ? देशाची सेवा करण्यास राजकारण आमदार खासदार मंत्री होणे व सत्ता भोगणे हा एकच पर्याय आहे का ते ही घराणेशाही चालू ठेवणार का? 🤔🙏
सत्तर हजार कोटी जनतेचे गेलं त्याचं काय
दादासाहेब आणि आक्कासाहेब ✌🏻⏰👑💯♥️
शरद पवार झिंदाबाद👍💐💐
पक्ष निष्ठा आणि प्रतिष्ठा एकच
अजितदादा💯⏰✌️
दादा एक नंबर मतांनी विजयी होतिल
विजया पाटील, अजित दादांना साहेबांनी उमेदवारी दीली,व खंबीर साथ दीली म्हणून अजित दादा काम करु शकले, अजित दादा तीस,पसतीस वर्ष काम केले,पण साहेबांनी ६०वर्ष बारामती ची सेवा केली,बारामतीला जागतिक पातळीवर पोहचवल 🎉
Madam, we are with you....best wishes...
Dada only
खरच शरद पवारा पेक्सा अजित दादा चांगले आहेत
अजित दादा प्रचंड मतानी विजयी होतील
हिला पण ED वाले उचलणार होते विसरली वाटतंय ही
आरे काय ईडी ईडी लावून दिलंय ? च्यामायला जनता जनार्दनाचा पैसा भ्रष्टाचार करून कमावलेला नसेल, तर त्याला काय घाबरायचं ? कर नाही त्याला डर कशाला. कोणीही असो. आज भाजपाची सत्ता आहे. उदया मविआची असेल. आली सत्ता की तुम्ही भी लावा ईडी त्यांच्यामागे. हेच चालू ठेवा.
खरं आहे 👌
पवारसाहेब ला विचार पक्ष कोणी फोडला@@DayanadChavan-s6s
महाराष्ट्राची संस्कृती रक्षाबंधन आणि भाऊबीज
फक्त भावानेच संरक्षण करावे असे नाही तर बहिणीनेही मदत करावी.
अक्कासाहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
बारामती शहराचे शिल्पकार अजित दादा पवार साहेब❤
अजित दादा only 🚩
अजित दादा ला साथ ...म्हणजे महाराष्ट्राची लावणे वाट...
Only dada 🚩
दादा स्वतः बोलला होता की लोकसभा हरलो तर विधानसभा लढणार नाही , मग आता का लढतो
सकाळ वृत्तसेवा मध्ये नोकरीत होत्या
Aatta kiti koti cha malak aahet
वा ताई खूप छान मुलाखत❤❤
ह्याच्यावर ED ची नोटीस आली होती😂😂
😮😮😮
हीच खरी लाडकी बहीण आहे.. ताईला मनापासून धन्यवाद.
अखंड खंबीर साथ ⏰👑💯
दादाच म्हणाले होते ना
सासरी गेल्यावर माहेरील विषयात लुडबुड करायची नसते
Chakankar Bai bolya hotya Supriya Tai na .😁
तुम्हाला सुप्रिया सुळे उभी राहिली आणि माहेरच्या राजकारणात पडते ते चालते का.
त्या काही पवार च नाव घेवून मत मागत नाही स्वतःसाठी हे लक्षात घ्या. त्या भावाला साथ देत आहेत.
Perfect reply. Very good.
एकच वादा अजिदादा❤
अजित दादा विश्वासाचा माणूस ❤️✌🏻
अजीत दादा फिक्स आमदार ❤❤
दादांनी विचार करायचा ना 🍉🍉 च्या नादी लागण्याच्या आधी
अजित पवार 100%निवडून येणार आहेत
Mind language. He is great leader of BJP.
@@suchetadeshpande1805कोण टरबूज का?
तो मोठा नेता नाही तर कपटी नेता आहे ,त्याने कायम दुसऱ्यांना संपवण्याचे काम केले मग त्यात आपल्याच पक्षाचेही लोक सोडले नाही जसे पंकजा मुंडे,विनोद तावडे,एकनाथ खडसे,सुधीर मुनगंटीवार असे अनेक आहेत आणि इतर पक्षातील अनेकांवर खोटे आरोप करून त्यांना बदनाम केले आणि काही जणांना आपल्या पक्षात घेऊन शुद्ध करून मांडीवर बसवलं.
ताई शरद पवार साहेबांनी 60 70 वर्षाचा अनुभव आहे हे लक्षात ठेवा
किती संतुलित उत्तरं देत आहेत या ताई!