Underworld च्या नादी लागून Mamta Kulkarni बरबाद कशी झाली ? | Underworld Bollywood | Vishaych Bhari

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • Underworld च्या नादी लागून Mamta Kulkarni बरबाद कशी झाली ? | Underworld Bollywood | Vishaych Bhari
    90 च्या दशकातला काळ. सलमान, आमिर, अजय, अक्षय, सुनील, शाहरुख, सनी बॉलिवूडवर आपली छाप पाडायला लागलेवते. त्यावेळी सनीच्या घातक आणि सलमान शाहरुखच्या करन अर्जुनमध्ये एक लुशलुशीत बांध्याची अन दिव्या भारतीला सौंदर्यात टफ देणारी चुलबुली पोरगी दिसली अन सगळ्यांच्या नजरा एकदम तिच्यावर खिळल्या. घातकमध्ये तिनं कोई जाये तो ले आये मेरी लाख दुआए पायें या गाण्यावर तर करन अर्जुनमध्ये “ मुझको राणाजी माफ करना या एव्हरग्रीन आयटम सॉंगवर खमक्या डॅन्स केलावता. सुरुवातीला ती पोरगी कुणीतरी साऊथची परम सुंदरी वाटली होती पण नंतर जेव्हा तिचं नाव कळलं तेव्हा अनेकांना शॉक बसला होता. कारण ती होती महाराष्ट्रीयन अभिनेत्री, कुलकर्ण्यांची ममता. ९० च्या दशकातल्या बोल्ड अँड बिंदास एक्टरेसपैकी एक. १९९२ साली तिरंगा सिनेमातून तिनं पहिल्यांदा हिंदी सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केलं. त्याआधी ती नानबारगल नावाच्या साऊथ सिनेमात दिसली होती. ममतानं तिच्या कारकीर्दीत अतिशय कमी पण एका पेक्षा एक ब्लॉकबस्टर सिनेमे दिलेत. पण सिनेमांपेक्षाही ती जास्त चर्चेत राहिली ती तिच्या TOPLESS फोटोशूट आणि अंडरवर्ल्डमधील एका ड्रग माफियासोबत जुळलेल्या प्रेमप्रकरणामुळे. पण पुढं जाऊन त्याचं प्रेमाने तिचा घात केला. त्यानंतर कधीकाळी वर्तमानपत्रातील पेज ३ चा विषय असणारी ममता अचानक INDUSTRY मधून गायब झाली. फक्त गायबचं नाहीतर ती फरार ही घोषित झाली. यशाच्या शिखरावर असताना तीच अख्ख करियर धुळीस मिळालं. नेमकं काय काळा कांडी झालीवती तिच्यासोबत, तिचा आणि UNDERWORLD चा संबंध कसा आला आणि आता ममता नेमकी कुठे आहे ह्या सगळ्या प्रशांचा घेतलेला हा सविस्तर आढावा....
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #mamtakulkarni
    #bollywoodandunderwolrdconnection
    #underworldstories
    #arungawli
    #dawoodibrahim
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    mamta kulkarni,mamta kulkarni songs,mamta kulkarni song,mamta kulkarni husband,mamta kulkarni all songs,mamta kulkarni controversy,mamta kulkarni news,mamta kulkarni movie,mamta kulkarni biography,mamta kulkarni hot,mamta kulkarni now,sexy mamta kulkarni,mamta kulkarni story,mamta kulkarni secret,mamta kulkarni ka pati,mamta kulkarni movies,mamta kulkarni latest,best of mamta kulkarni,redhot mamta kulkarni,mamta,mamta kulkarni ganster

Комментарии • 104

  • @indianvillagelife740
    @indianvillagelife740 Месяц назад +70

    एक वरण भात तूप पोळी संस्कृतीत वाढलेली मुलगी कुठून कुठे पोहोचली!

  • @padmakarwani8178
    @padmakarwani8178 Месяц назад +33

    करुन करुन भागली,थकली,दमली आता कुठं देवपूजेला लागली.

  • @Graysharker
    @Graysharker Месяц назад +68

    एक काळ मुलाची चूक असायचे.
    पण आता सर्वात जास्त चुका मुलीच्या असता😂

  • @SAGARADIK-is8wp
    @SAGARADIK-is8wp Месяц назад +45

    अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्यू प्रकरणावर व्हिडिओ बनवा

    • @sudhirpatil3142
      @sudhirpatil3142 Месяц назад +8

      दारू पिऊन मेली काय वेगळा वीडियो बघतोस

    • @siddharthakamble-c1d
      @siddharthakamble-c1d Месяц назад

      ​@@sudhirpatil3142सुशांत राजपूत श्रीमंत असूनही भाड्याच्या घरात का रहात होता हे नटनट्या गरीब असतात मिडीया काही पण सांगत असते किती तरी नट नट्या आजही भाड्याच्या घरात रहातात

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 Месяц назад +3

      Insurance che paise full planing

    • @siddharthakamble-c1d
      @siddharthakamble-c1d Месяц назад

      @@anilgaikwad2202 इंश्योरेंस कंपनी वेडी आहे काय?🙄

    • @swapnali163
      @swapnali163 Месяц назад +1

      गेली कधीच

  • @jadhavvinayak3723
    @jadhavvinayak3723 Месяц назад +25

    सुपळ संपूर्ण भारी होतं, कुलकर्णयाची ममता 😂😂

    • @user-bq1th5wq6e
      @user-bq1th5wq6e Месяц назад +2

      सावंतांची राखी
      चेहऱ्यावरील हाले ना मख्खी

    • @vivekraut476
      @vivekraut476 29 дней назад

      ​@@user-bq1th5wq6eActually, rakhi sawant hi original sawant nhi ahe
      Ti up chi ahe..tine husband cha naav vaprla ahe

    • @piyushkale3795
      @piyushkale3795 5 дней назад

      सुपळ नाय रे... सुफळ 😂😂😂

  • @rahulshinde2439
    @rahulshinde2439 Месяц назад +11

    छान विश्लेषण ❤❤

  • @hbhindia3291
    @hbhindia3291 Месяц назад +95

    कुलकर्ण्यांची ममता 😂😂😂😂😂

    • @jitua394
      @jitua394 Месяц назад +1

      😂😂

    • @user-bq1th5wq6e
      @user-bq1th5wq6e Месяц назад +5

      सावंतांची राखी 😂😂😂

    • @vivekraut476
      @vivekraut476 29 дней назад +2

      ​@@user-bq1th5wq6e Actually, rakhi sawant hi original sawant nhi ahe
      Ti up chi ahe..tine husband cha naav vaprla ahe

    • @pranavc24
      @pranavc24 29 дней назад

      ​@@vivekraut476महाराष्ट्र ची आहे माहित नसेल तर कमेंट कशाला करतो

    • @arvindbhai9690
      @arvindbhai9690 27 дней назад

      म​@@user-bq1th5wq6eभटा वड्याला मिरची लागली युजर वाला तू भटावडा आहेस नाव डिस्कक्लोज करना हरामी कुलकर्णी ची बोलल्यावर ती मिरची लागली । खूप खाज असेल तिला

  • @ruturaj2965
    @ruturaj2965 Месяц назад +14

    Lady संजुबाबा सगळ्या लडतरी 😂

  • @harishnaik9079
    @harishnaik9079 Месяц назад +7

    Bhau tumch sadarikarn khup chan vatate👌🙏💐

  • @aniketsomatkar5185
    @aniketsomatkar5185 Месяц назад +7

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏सोयाबीन चे भाव का कमी झाले त्याच्यावर एक व्हिडिओ बनवा, वाशिम जिल्ह्यातील प्रत्येक शेतकरी सोयाबीन च्या कमी झालेल्या भावामुळे खूप परेशान आहेत🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @amitbhau
      @amitbhau 14 дней назад

      शेतकरी सोडून 100 कोटी + फुकट्या जनतेला फुकट भावात खाद्य तेल मिळावे म्हणून निर्यात बंदी आणी पशुखाद्य म्हूणन doc ऐवजी DDGC ह्या स्वस्त पर्याय मार्केट मध्ये आल्या मुळे सोयाबीन ला आता कोणी विचारत नाही 😔

  • @ganrajthorat4121
    @ganrajthorat4121 23 дня назад +4

    Kulkaryanchi Mamata 😅

    • @Mann12321
      @Mann12321 16 дней назад +1

      Patlachi gautami

  • @AjaySawant-wf8sv
    @AjaySawant-wf8sv 21 день назад +1

    शांत चित्तान भावपूर्ण श्रद्धांजली.. चांगल्या आयुष्यला घोडा लावून घेतला

  • @yatinghule177
    @yatinghule177 Месяц назад +8

    सध्या फोटोतले परम सिंह कुठे आहेत ते सांगा ?😂

  • @ruturaj2965
    @ruturaj2965 Месяц назад +13

    Ghatak मध्ये खुप सुंदर दिसते ही.

  • @KailashGapat
    @KailashGapat Месяц назад +9

    हा व्हिडिओ कुलकर्ण्याची ममता सोबत शेअर करा😂

  • @pradippatil8381
    @pradippatil8381 Месяц назад +8

    ऐक नंबर माहिती दिली प्रथमेश😮😊

  • @swapnilsasane6766
    @swapnilsasane6766 Месяц назад +1

    Well researched information. 👍

  • @shridharkurhade3824
    @shridharkurhade3824 Месяц назад +4

    Very good video Sir .....

  • @user-vl4hc1ie5j
    @user-vl4hc1ie5j Месяц назад +5

    Dev deto Ani karm Neto 😅

  • @kamblesandeep86
    @kamblesandeep86 Месяц назад +19

    विषयच भारी वाले पण असेच बरबाद होणारं.. जाती जातीत भांडणं लावयच बंद नाही केला तर

    • @Graysharker
      @Graysharker Месяц назад +7

      @@kamblesandeep86 हे वास्तव सांगत म्हणून तुला असा वाटत... पण हे चॅनल खूप चांगल आहे.. मी रोज बघतो.. आणि आधी पासून बघत आहे.

    • @kamblesandeep86
      @kamblesandeep86 Месяц назад +2

      @@Graysharker तू निवांत बघ.. नायतर तुझ्या एरियात तू लाईव्ह streaming कर मोठ्या पडद्यावर.. पण याने सत्य स्तिथी बदलणार नाही आहे

    • @siddharthakamble-c1d
      @siddharthakamble-c1d Месяц назад +1

      ​@@kamblesandeep86बातम्या सांगणे विषय लय भारी चे काम आहे तसे तर सगळे चॅनल जाती बद्दल सांगत असतात

  • @mahendranadkar4202
    @mahendranadkar4202 Месяц назад +6

    Akkal ani saundryacha kahihi sambandha nahi he boliwood dakhavun deta

  • @Sangram-zy7pm
    @Sangram-zy7pm Месяц назад +4

    😮

  • @Sachin98098
    @Sachin98098 Месяц назад +4

    Kulkarni 😂

  • @vilasbhave2412
    @vilasbhave2412 25 дней назад +1

    सुभाष सिंग ठाकूर ह्या गंगस्टर ची आयटम.

  • @kishormohitepatil3499
    @kishormohitepatil3499 27 дней назад +1

    जशी करणी तशी भरणी 😂😂😂

  • @preranapawar698
    @preranapawar698 Месяц назад +5

    Mamtacha chava 😂😅

  • @dakshatajogdand8586
    @dakshatajogdand8586 Месяц назад +2

    Kdhi kdhi apnhi chukichvaikto mg bolto... famous lokanch nav khrab krayla suruvat kadhin kadhi hotch aste😢

  • @AGHAMADITYAKAILAS
    @AGHAMADITYAKAILAS 6 дней назад

    काहीही म्हणा पण तिने नवऱ्याची साथ काही सोडली नाही (नवरा बाराचा होता तो विषय वेगळा 😂)

  • @multiverseofarj8348
    @multiverseofarj8348 16 дней назад

    Purna Thobad dista ahe yaar 😂Zara zoom Kami kar bhai Baki u r doing good work

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 16 дней назад

    ❤❤दादा खूप विषय आहेत महाराष्ट्रात ❤रस्ते ❤ लाईट, ❤एमपीएससी, सरकारी नोकरी चुकीच्या मार्गाने शॉर्ट कट❤शेतकरी समस्या❤शाळा ❤सरकारी प्रोजेक्ट ❤भ्रष्टाचार याचावर रिसर्च करा समाज सेवा करा जरा❤फालतू विषय सोडा

  • @mpscupscpune
    @mpscupscpune Месяц назад

    तिने त्याच्यासोबत मैत्री केली म्हणून तिने स्वतःला संपवला असा अर्थ होत नाही याला पूर्ण आपली समाज व्यवस्था जबाबदार आहे आणि दुसऱ्या बाजूने जर पाहायचं झालं तर या सर्व गोष्टींना कारणे वेगवेगळ्या असतात आणि दाखवतात वेगळे मीडियावाले

  • @vijaychavan1561
    @vijaychavan1561 Месяц назад +2

    तुमच्या गावचा हौशा बैलाची माहिती द्या लय भारी बैल होता तो पळाय आला की कधी कधी कुणीच गाड्या जुंपत नव्हतं हा इतिहास आहे

  • @santoshambre1970
    @santoshambre1970 Месяц назад +12

    राज पण हिला आवडत होता.

    • @akshayy3006
      @akshayy3006 Месяц назад

      आता राज ही फ्लॉप आनी ममता ही फ्लॉप

    • @hem355
      @hem355 Месяц назад

      @santoshambre1970 Tula kas mahit re .. Pravin ambre Vha bhavu ka Tu😊

    • @sameermali8191
      @sameermali8191 Месяц назад

      Hoo

  • @manikmande435
    @manikmande435 Месяц назад +1

    बरबाद नाही सर आबाद.

  • @Pravdp-sk5ml
    @Pravdp-sk5ml Месяц назад +2

    चिज़ का मजा

  • @rushikeshbhoite9022
    @rushikeshbhoite9022 Месяц назад +3

    This is totally wrong...... Tya ashya nahi ahet tyana tyat fasval ahe

  • @madhukarjadhav3935
    @madhukarjadhav3935 Месяц назад +1

    Sanatani sanskruti

  • @vickyfugale6453
    @vickyfugale6453 Месяц назад +3

    Avinash Sable Vr Video Banva

    • @msk3847
      @msk3847 25 дней назад

      हरलं ते बेणं ऑलिम्पिक मध्ये

  • @tejasgaikwad9823
    @tejasgaikwad9823 Месяц назад +1

    कुलकर्णी स्टाईल 🎉😂

  • @user-ft5kw3dj4m
    @user-ft5kw3dj4m Месяц назад +2

    😂😂

  • @mandardesai9979
    @mandardesai9979 Месяц назад +2

    Bollywood cha kamach hechh ahe le ghapaghsp

  • @anilgaikwad2202
    @anilgaikwad2202 Месяц назад +2

    Pakistan dilyanantar nirman zaleli swatantra bharata madhil bollywood var karachi Dawood che varchasva khup sharamechi goshta ahe

  • @Siddharth-1055
    @Siddharth-1055 Месяц назад +17

    लुसलूशित....बोलून तू उठवलास माझा...😂😂😂

    • @suhaspatil4467
      @suhaspatil4467 Месяц назад

      😂

    • @user-um2pz2bd1n
      @user-um2pz2bd1n Месяц назад +1

      खरं है 😂😂 लुसलुसीत ऐकलं कि इमॅजिन झालं सगळी कडेच

    • @ramkisanmore5425
      @ramkisanmore5425 24 дня назад

      चुलीवर ठेवं

  • @s1user9371
    @s1user9371 Месяц назад

    RIP😂😂❤

  • @alkaambawade3453
    @alkaambawade3453 Месяц назад +1

    Ti majet, chainitach rahat asel

  • @Kari56
    @Kari56 Месяц назад

    Gavran tone nay suit hoth shudhh bola

  • @raviraut8313
    @raviraut8313 Месяц назад +1

    Gujrat, drug, deewangi 😂

    • @Pingpong143
      @Pingpong143 27 дней назад

      लवड्या, गु खूप आवडतो वाटते तुला..

  • @nikhilzolekar2712
    @nikhilzolekar2712 Месяц назад +2

    Krmachi bhdh

  • @hanumantkadam9992
    @hanumantkadam9992 26 дней назад

    Kulkarnyancha tar bajarach udavla hin

  • @sarikakamble3939
    @sarikakamble3939 Месяц назад +1

    ,😂

  • @14khadesrushti11
    @14khadesrushti11 Месяц назад

    Sauth Africa me Jail me he mamata

  • @omprakashdubey2024
    @omprakashdubey2024 Месяц назад +3

    Wrong information
    Dont misguide if you not aware