Sandeep Kshirsagar speech: धनंजय मुंडेंना त्यांच्याच शब्दात उत्तर,संदीप क्षीरसागर यांचं Uncut भाषण
HTML-код
- Опубликовано: 16 авг 2023
- #sharadpawar #sandeepkshirsagar #dhananjaymunde #beed #abpमाझा #abpmajha #eknathshinde #devendrafadnavis
Sharad Pawar Live Beed : राष्ट्रवादीच्या स्वाभिमान सभेतून शरद पवार लाईव्ह | ABP Majha | Sharad Pawa Beed Sabha | शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाची बीडमध्ये सभा | Ajit Pawar | NCP Crisis | Dhananjay Munde | Sandeeep Kshirsagar | Ratnakar Gitte Speech
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
Marathi News Today | Latest News Live Today | Top News | Marathi Batmya | Headlines Today | Maharashtra Political News | Monsoon Live Updates | Maharashtra Rain | Mumbai Pune Rain Live Updates | मराठी बातम्या | ताज्या बातम्या | हेडलाईन्स टुडे | टॉप न्यूज एबीपी माझा
संदीप क्षीरसागर grt man मराठा समाज तुम्हाला कधीही विसरणार नाही मनापासून आभार
संदीप भैय्या आम्ही तुमच्या शोभत आहोत एक मराठा लाख मराठा
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
"Saheb" ha शब्द 7 min मध्ये तब्बल ११४ वेळा घेऊन नवीन विक्रम केला भाऊंनी....😂😂
😂😂😂😂 lay ghan
Nahi 117 वेळास घेतलं 😂
😂😂
@@karanhange_7777😊
😂😂😂
तुमचे दैवत असतील आदरणीय साहेब,आमचे नाहीत आमचे फक्त छत्रपती शिवाजी महाराज 🚩🚩
Tumhala vicharle ka ?
आमचे दैवत आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज,🚩🚩🚩 हे दैवत तुमच्यासाठी इकडून तिकडं फिरणाऱ्यासाठी,,,,
Tumhala vicharle ka?
भूमिका..... गोलमाल आहे😂😂😂😂
भुमिका एकच. भडव्यांच्या जुमल्यांना जनतेला बळी पडू देणार नाही.
Nice भाऊ ❤
ताई.😊👌💪💪💪💪💪
माननिय आमदार तुम्ही बीड शहर विकासकामे साहेबांना दाखवा ना किती सुंदर रस्ते आहे , नळ योजना, साफसफाई दाखवा विकास दाखवा ना बीड शहर चा जनतेला माहिती आहे
Khoop bekar paristhiti aahe beed jilhya chi pani nahi raste vevastin nahi railway nahi khas karun tithalya tarunana job nahit kahi suvidha pan nahi rastravadi kahich kaamachi nahi
aamdar saheb la jayanti made nachta yet fakt ..
@@mitkarshankar1740BJP Che khasdaar aahet...Tyanna vicharal ka kadhi aas
@@mitkarshankar1740😮😢😅😅😅😊😅😊😅😅🎉😅 1:05 😅😅😮😅😅😅😅 1:17
20 वर्षांपासून भाजप चा खाजदार आहे तिथं
Only Sharad Pawar Saheb
9T जिंदाबाद..
दैवत आई वडील आणि छत्रपती शिवाजी महाराज 🚩🚩
साहेब, हा माणूस प्यालेला वाटतो देहबोली वरून. खरं खोटं देव जाणो 🙏
कार्यक्रमाचे नियोजन धावपळ याचा परिणाम म्हणून असे झाले असावे
Fix प्यालेला ahe
@@Pailvan8666 Qqqqqqqqqqqqqqaààaààa
@@Pailvan8666Qqqqqqqqqqq
😅😅😊
आमचे सर्वांचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज
आमचे दैवत साहेब नाहीच
एकतर हा आज प्रभाव टाकण्यातरीता पावशेर लावून आलाय कारण भुमिका स्पष्ट दाखविण्याच्या नादात शब्द स्पष्ट बाहेर पडेनात. दुसरी गोष्ट म्हणजे साहेब साहेब अरे तुम्ही तिथले स्थानिक नेते किती ती चाटूगिरी ? आव्हाड साहेब, जयंत पाटील साहेब मी पहिल्यांदा आलो, मग तिथे उपस्थित जनतेने काय कराव ? तिसरी बाब म्हणजे फार उड्या मारू नकात राष्ट्रवादी फुटलेली नाही तुमच्या सारख्या बियांचा जोर बघणं चालू आहे, शेवटी साहेब व दादा यांचाच शब्द अंतिम. 😂
आपल्या सर्वांनाच दैवत फक्त फक्त छत्रपती शिवाजीमहाराज आहेत
राष्ट्रवादी हे नाव महाराष्ट्रातून लवकरच नामशेष होणार आणि झालाच पाहिजे
साहेब आज घेऊन आहेत त्यामुळे एवढं मनावर घेऊ नये ..एक ग्लास अजून असत तर साहेब पंतप्रधान झाले असते
😅😅😅😅😅😅😅😅
ओन्ली राजसाहेब ठाकरे 🙏🙏🚩🚩🚩🚩💪💪💪💪👑👍👍🔥
kiti mla aahe tyanche kade??
@@syedumar2488tuzya ghari patcaychr aahet ka landya
Amche daivat fakt chhatrapati shivaji maharaj 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💯💯💯💯💯🚩🚩🚩
फक्त धनंजय मुंडे साहेब ❣️🔥
❤️❤️❤️🙏
आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज नंतर बाकीचे
तुतारी तुतारी फक्त शेतकरी राजा शरदचंद्र पवार साहेब झिंदाबाद विजयी खासदार होणार
90 मारून आलाय 100%😂
साहेब साहेब साहेब साहेब
आज पावशेर घेऊ का😂
राजेंद्र आव्हाड नव्हे संदीपजी मा. डॉ. जितेंद्र आव्हाड साहेब म्हणा खूप गरबडून जाऊ नका अजून खूप सभा गाजवयच्या आहेत आपल्याला 😊
😂😂
💐🥰🤝
अरे संदीप क्षीरसागर शरद पवार चे पाय चाट लवकर मंत्री होशील काय लावली बडबड
सर्वांचं दैवत एकच आहे छत्रपती शिवाजी महाराज
आरे भाऊ 70 हजार कोटी वाचायव ण्यासाठी ही काका पुतण्याची शाळा आहे
👍👍ok
मातृ पितृ देवो भव..हीच अपेक्षा..साहेबांची कृपा पळता..मातृ पितृ नाही..काय आमचे विचार... 🚩
Great ❤❤
एकच नं जय शिवराय
Only Pawar saheb
अहो साहेब हे आजित पवार शरद पवार ऐकच आहेत ते भाजपचे आहेत ऊग ओरडुन जनतेची दिशा भुल करू नका
❤
Sahebbsaheb saheb😂😂😂
😂😂
😂😂😂😂
Wahhh sandip bhaiyya
9T घेतली भाऊ ने 100% काही पण म्हणा
Sir, will u pl cover permanent magnet when it comes to buying level
Kadak sandeep bhaiya
❤❤
❤❤❤
1no 👑👑💥
हा मामसाणे बापाला घराच्या बाहेर काढलाय अन् बापाला चापट मारली लाज वाटू रे
लोकनेत्या पंकजाताई मुंढे साहेबांचा बालेकिल्ला बीड जिल्हा
ताई.👌🙏
खरंच राव....ताई सोडता कोणीच विकासासाठी काही च बोलत नाही ❤
एकदम बरोबर... पंकजाताई झिंदाबाद 🙏
पंकजाताई मुंडेंचा याचा बालेकिल्ला बिंड जिल्हा
पडली तुमची ताई 2019 ला 😂😂
बीड हा फक्त शेतकरी चा जिला आहे
दिल्लीचे ही तखता हलवितो महाराष्ट्र माझा हे वाक्या आज काल चे लोकांनी खालवली ahe
अरे मुलीच वरडू नका 2019 ला जनतेने राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेच्या बाहेर बसवले होते व जनतेने भारतीय जनता पार्टी व शिवसेना त्यांना सरकार बनवण्यासाठी बहुमत दिले होते तुम्ही लोकांनी खुर्चीसाठी शिवसेना फोडली आणि सरकार बनवलं तेव्हा खूप गोड वाटत होत का मग आता भोगा बोंबलत बसुन काही उपयोग नाही 😂😂😂
100 percnt
1no.
पंकजा ताई मुंडे खासदार 💯✅
भूमिका, विचारधारा
तुम्ही राहा पवार सोबत प
पवारांच्या चालू आहेत आत मधून रासलीला अजित पवारांनी
दैवत आमचे एकच छत्रपती शिवाजी महाराज
दैवत शिवाजी महाराज आहे साहेब आमचे
मुंडे या नावाचा नाद करायचा नाही
Gap re
मुंडे ना विचारा नाद कुणाचा करायचा नाय
एक मराठा कोटी मराठा
संदीप क्षिरसागर च पुरा मराठे तर लांबच😢
भावी आमदार बीड जिल्हा
वैतागून आज एक दीड हाणला वाटतं 😂
भाषण होते का चाटूगिरी, हद्द च केली याने तर
😂😂😂 beed chi par vaat lagli aahe raste nahit vevastit, paani nahi ani aslatar te shuddhikaran nahi tarunana job nahit falta tamashe karyakramat ani job karnare lok kami karyekarte jast aahet
सर्वच चाटूगीरी करतात, फरक काहीच नाही
अहो तो टाकुन आलाय राव....... आव्हाड वगैरे हसतायत मनात
माझ्या मुंडे साहेबा सारखं भाषण तर कोणालाच करता येत नाही आमचा राजा असा बोला की आखी जनता उठून उभा राहत होती आमचा एकच पक्ष only one मुंडे साहेब कायम एकनिष्ठ राहणारे आम्ही जय भगवान जय गोपीनाथ ❤
Only pankaja Tai ,
fakta DM, pankaja lost her own seat 😂. Reason bjp couldnt get 130 was because they sidelined Khadse, Bawankule and Kulkarni madam for clowns like her and Chandrakant patil
मी पण एक मराठा आहे पण माझा 10 % आरक्षणाला पाठिंबा आहे obc आरक्षण नको आहे कारण 1996 1999 च्या काळात भाजपा सरकार होते तेंव्हा सरकार मध्ये दुरदृष्टी व हुशार नेते गोपीनाथ मुंडे साहेब उपमुख्यमंत्री व गृहमंत्री होते काही समाजाच्या मागण्या लक्षात घेऊन obc मधून काढून त्या त्या समाजाला सेप्रेट आरक्षण दिले समाजानेही मान्य केले कारण obc मध्ये अगोदरच 360 जाती आहेत मराठा समाजाला सरकारने स्वतःहून 10 % आरक्षण दिले हे भरपूर आहे तरी काही मराठे काँग्रेस चे तालुका प्रमुख जरांगे चे ऐकून obc प्रामानपत्रे घेतील त्यांचे व त्यांचे मुलांचे भवितव्य अंधकारमय असेल हे तेवढेच खरे आहे स्वतःच्या स्वार्थासाठी काही मराठा नेते मराठा युवा वर्गाला भडकवत आहेत यात समाजाचे व येणाऱ्या पिढीचे खूप नुकसान होईल हे काळ्या दगडावरची रेघ आहे..स्वतः युवा वर्गाने obc आरक्षण व 10 % आरक्षण चा अभ्यास करून निर्णय घ्यावा ..सरकारला सिश्वासात घेऊन 10 % आरक्षण पदरात पाडून घेणे यातच समाजाचा खूप फायदा आहे स्वार्थी नेत्याचे ऐकून स्वतःचे व स्वतःच्या मुलाचे भवितव्य अंधकारमय करू नये..शरद पवार 50 वर्ष सतेत होते आरक्षण दिलेच नाही शरद पवार व सुप्रिया सुळेंनी मराठा समाजाच्या आरक्षणा चे नाव काढताच विरोध केला आरक्षणाचा विरोध केला हे व्हिडिओ पण youtube ला आहेत..मराठा समाजाने जरांगे च्या माघे जाऊन स्वतःचे व समाजाचे वाटोळे करून घेऊ नये असे वाटते
जय महाराष्ट्र ❤
1no.bhaiyaa
संदीप श्रीसागर साहेब आणि पवार साहेब जिंदाबाद महेबूब भाई जिंदाबाद बजरंग बप्पा खासदार होणार
Bhyaa saheb
सध्या बीड़ हा बिहार म्हणुन ओळखला जातो
वंजारी समाजाची `भूमिका´ महत्वाची बाकी काही महत्वाचं नाही
Parli madhe jauna 1da tai sahebana vichar konachi bumika mhtavachi hoti
@@jayhind9456 तु पण चल सोबत विचारून येऊ 😂
मग का हरला😢😮
आता फक्त राजसाहेब ठाकरे ❤❤
तुझे असतील ते दैवत आमचे नाहीत आम्हाला ऊस तोडून तोडून कंटाळा आलाय बाबा तुला एखाद्या वर्षी ऊस तोडआ यला लावला म्हणजे कळेल आम्हीं सतरंजी उचले नाहीत जागरूक मतदार
अरे संदीप या त्या शरद पवारांना भूमिका बदलली तिच्याबद्दल बोल ना पक्षाचा कशाला बोलतोय
किती पाय चाटायचे साहेब
💪💪आमच्या कडे एकच ब्रँड चालतो तो म्हणजे धनंजय मुंडे साहेब....💪💪
Saheb ekach दैवत💯 पवार साहेब
धनंजय मुंडे च 🎉
फक्त आणि फक्त तुमच्या घराण्यामुळे बीड शहराचा आणि जिल्ह्याचा नास झाला.
Mi ghetliy mhanun mla as vataty ki yannihi ghetliy 😂😂😂
😂😂😂
😂😂😂 किंग धनंजय मुंडे
90 marun ahe gadi aaj
बीड चिं अवस्था काय केली तू संदीप काम कर् पहिल परत आमदार होणार नाही तू
Munde🎉🎉🎉🎉❤❤❤
ओ बी सी आमदाराच्या मतदार संघआत सभा पवार सहहेब प्रस्तापिता च्या मतदारसंघ कडी घेणार
Only bhaiya saheb ❤
बंद करा ही नाटके उत् आलाय आता याचा
Bevda king😂
केवढा फुल आहे हा 🤣🤣🤪🤣🤪🤪🤣🍻🥃
Great bhayaji
🔥🔥🔥 Pawar saheb
😂
लाळघोट्या या वर्षी मारणार
विकास बद्दल बोला ओ पवार परिवार एकच आहे तस काही नाही
सब घोलमाल है भाई सब घोलमाल है 😂😂
लावुन आला का
Sandeep भैया तुम्ही फक्त घरा समोरचा रस्ता बनवा
साहेब या बोंकांडीवर 😂😂 भिंगरी मारून साहेब 😂😂
स्वतःच्या बापाला बाप महणल नाहीस तू...त्याला नीट वागावं झमाबल्या नंतर साहेबाची चात
राजकारणातला गणपत पाटील...... आता गं बया😅😅😅😅
Maharashtracha Yuva neta
Raj saheb
NAACHYA!!