Vishalgad protest: विशाळगडावरच्या अतिक्रमणावरून महाराष्ट्रात वाद का पेटला? संपुर्ण प्रकरण आणि इतिहास

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 июл 2024
  • #BolBhidu #VishalgadAtikraman #VishalgadProtest
    साल १६६०, तारीख १३ जुलै. विशाळगडावरुन झालेले तीन तोफांचे आवाज, महाराष्ट्राच्या इतिहासात कायमचे नोंदले गेले. ती खूण होती, छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडावर सुखरुप पोहोचल्याची. सिद्दी जौहरचा वेढा, त्याच्या सैनिकांनी चालवलेला पाठलाग हे सगळं मोडून महाराज गडावर पोहोचले. इकडं पावनखिंडीत बाजीप्रभुंच्या, बांदल बंधूंच्या खांद्याला खांदा लावून मावळे लढत राहिले, त्यांनी हिंमत सोडली नाही, विशाळगडावरुन तोफांची इशारत ऐकू येईपर्यंत. या घटनेला आता ३६४ वर्ष पूर्ण होतील.
    पण आत्ताही विशाळगड चर्चेत आहे, तो विशाळगडावर सुरु असलेल्या आंदोलनामुळं. विशाळगड मुक्त करा अशी घोषणा देत विविध हिंदुत्ववादी संघटना, संभाजीराजे छत्रपती यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. साधारण वर्षभरापूर्वीही विशाळगडावरचं अतिक्रमण हटवलं अशा बातम्या आल्या होत्या, पण विशाळगडावरच्या अतिक्रमणाचा मुद्दा नेमका आहे काय ? सध्या आंदोलन कशामुळं सुरु आहे ? आणि या अतिक्रमणाचा इतिहास काय आहे ? पाहुयात या व्हिडीओमधून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : ​BolBhiduCOM
    ➡️ Twitter : bolbhidu
    ➡️ Instagram : bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии • 1,3 тыс.

  • @shivajibhosale7135
    @shivajibhosale7135 21 день назад +1326

    तो प्रत्येक आवाज चीरडला जाईल जो स्वराज्याचा विरोधात असेल ,, जय शिवराय🚩🚩🚩

    • @Ba...9090
      @Ba...9090 21 день назад +71

      एका आणि शि का, आणि आपल्या आपल्या गावातील हिरवी मजार आताच उखडून टाका नाहीतर तुमच्या गावची पण हीच अवस्था होईल, तुमच्या जमीनीवर हक्क दाखवला जाईल, पोरी बाटवल्या जातील

    • @jugad6924
      @jugad6924 21 день назад +47

      जरंगे, पवार याना आरक्षण दयायाच म्हन्तोय 😂😂😂

    • @SiddheshMore-px8kz
      @SiddheshMore-px8kz 21 день назад +16

      ​@@jugad6924 Maratha Reservation and Muslim aggression are different Topics . Don't Mix it .

    • @keshavmishra07
      @keshavmishra07 21 день назад +32

      ​​@@jugad6924आरक्षण वेगळा विषय आहे....
      हा विषय धर्माचा आहे .
      पण हा जरांग्या न एकदा पण त्याच्या सभा मध्ये विशाळगड च नाव पण काढलं नाही...

    • @shubhambb0077
      @shubhambb0077 21 день назад

      2​@@keshavmishra07

  • @SagarPatil-ve4lg
    @SagarPatil-ve4lg 22 дня назад +878

    आभारी आहोत बोल भिडू टीम🙏.गेल्या दीड वर्षापासून तुम्हाला विनंती करत होतो की विशाळगड अतिक्रमण या विषयावर व्हिडिओ बनवा....पण तुम्हाला आज प्रकरण जास्त viral झाल्यावर जाग आलीय....असुदे उशिरा का होईना तुम्हाला जाग आली म्हणा.....नाहीतर तुम्हाला राजकारणाचे व्हिडिओ बनवण्यात च जास्त इंटरेस्ट असतो

    • @Ba...9090
      @Ba...9090 21 день назад +53

      एका आणि शि का, आणि आपल्या आपल्या गावातील हिरवी मजार आताच उखडून टाका नाहीतर तुमच्या गावची पण हीच अवस्था होईल, तुमच्या जमीनीवर हक्क दाखवला जाईल, पोरी बाटवल्या जातील

    • @kamleshdabhade5459
      @kamleshdabhade5459 21 день назад +10

      Sagar bhau... अगदी बरोबर बोललात👌💯🚩

    • @user-pt7mk8vc2z
      @user-pt7mk8vc2z 21 день назад +5

      Sagar patil aagadi barobar bolat ❤

    • @deepakmahale6293
      @deepakmahale6293 21 день назад +4

      Brbr , political lokanchi pakita sampli asnar ata jag ali asel mul prashnachi

    • @iamGaneshDC
      @iamGaneshDC 21 день назад +11

      पत्रकारिता पण आता पैसे कमवायचा साधन बनला आहे.. म्हणून ज्या विडिओ ला जास्त views मिळतात तसेच विडिओ ते बनवणार...

  • @akky9536
    @akky9536 22 дня назад +1031

    कितीही दावे झाले तरी अतिक्रमण हे मोडीत निघालच पाहिजे. कमाल तर या गोष्टीची वाटते एवढं सगळं अतिक्रमण प्रशासनाचा डोळ्यासमोर घडत होत. मग यांना पाठीशी कोण घालत होतं?

    • @Pratikkadam950
      @Pratikkadam950 21 день назад +144

      Sharad Pawar aani congressi ajun kon

    • @crazyashish4u
      @crazyashish4u 21 день назад +26

      Shinde, fasavnis sarkar chalvat aahe ki saudebaazi wali dukan....sagle illegal atikraman kadhun kaa bare nahi kadhat...

    • @vbh4315
      @vbh4315 21 день назад +54

      Congress ani bhim Wale tyanla support kartey.

    • @sambhajiparale4594
      @sambhajiparale4594 21 день назад

      ​@@crazyashish4uच्युत्या हे सगळं काँग्रेसी आणि जातीयवादी शरद्दुदिन खान यांनी मतासाठी पोसले आहे.शरदुद्दिन कधी छ्त्रपती शिवरायांचे नाव घेतो का हरामखोरा मतांच्या लाचारीसाठी. फडणवीस आणि शिंदे किती वर्षे सत्तेत आले.

    • @jugad6924
      @jugad6924 21 день назад +28

      जरंगे याना आरक्षण दयायाच म्हन्तोय 😂😂😂

  • @vikrantmorbale6370
    @vikrantmorbale6370 21 день назад +604

    जोपर्यंत शिंदे आणि फडणवीस सत्तेत आहेत तोपर्यंतच होऊ शकतो त्यानंतर अपेक्षा पण करू नये कोणी
    #हर_हर_महादेव 🚩❤

    • @kuldeepkanawaje2300
      @kuldeepkanawaje2300 21 день назад

      शिंदे-फडणवीस व्यतिरिक्त कोणी करू शकणार नाही म्हणूनच हायकोर्टाने विशाळगडावर पशु हत्येला बंदी घातली असताना देखील ह्या बकरी ईद च्या दिवशी शिंदे-फडणवीस सरकारने पोलीस बंदोबस्तात ती बंदी उठवली होती वाटतं....🤔

    • @rajupnjkr
      @rajupnjkr 21 день назад

      kharay Pratapgadawaril Afjulya chya shiwkalin 7x4 foot thadgyache 1000 sq ft atikramanhi KHANATA RAJA KHANGREJI CM V HM ASTEWELICH ZALE AAHE. BANDHKAM 40 PATINE FUGLE V TYATHADGYACHE MAJARIT RUPANTAR KELE V TETHIL MUJAWAR TYALA AFJAL BABACHA DARGA MHANUN WAREMAP PRASIDDHI DEU LAGLE . DARWARSHI AFJALBABACHYA NAVANE TITHE URUS HI BHARU LAGLA.
      LAKSHAT THEWA HE SARV 20 VYA SHATAKATIL BEGADI PUROGAMI DHONGI NIDHARMI JANATA RAJA SATTEWAR ASTANA ZALE HOTE V @1993-2022 TITHE VARSHIK URUS HI BHARAT HOTA . PAN EKNATH DEVENDRA SHASANANE ATYANT KHAMBIRPANE NIRNAY GHEUN 10 NOVEMBER 2022 ROJI TE ATIKRAMAN
      BULDOZER LAWUN PADUN TAKLE . TYABADDAL TYANCHE TRIWAR ABHNANDAN . YA BABATIT SHIV WANSHAJAA VAYOVRIDHH LADHAU WAICHYA VIMALTAI BHOSALENCHEHI TRIWAR ABINANANDAN TYANICH @1993 PASUN YA VISHAYACHA KAYDESHIR PICHHA PURAWLA .COURTANE TE ATIKRAMAN KADHAWE ASE AADESH HI DILE HOTE
      BAHUDA 2010 CHYA ASPAS PAN TEWHA KHANGREJ UPACHE TYATHI GRUHMANTRALAY DAUD MIRCHI MEMNADI PRATIPALAK BEGADI JANATYA RAJACHYA PRABHAWAKHALI HOTE .TYAMULE 2022 SAL UJADAWE LAGLE. VIMALTAINI TEWHA MUMBAI HUN SATARYALA YENARYA ST TUN
      TASECH MA VA LI AAGHADI KALAT NARADHAM YAKUB MEMONCHYA THADGYACHE HI MAJARIT RUPANTAR ZALE HOTE TE HI YA HIDUTWAWADI ED SHASANANE PADUN TAKLE . PARAT TYANCHE TRIWAR ABHINANDAN

    • @djinnn4038
      @djinnn4038 19 дней назад

      Agdi barobar baki sagle mulle ahet Khangress Ani rashtrawdi che

    • @prashantbagal6684
      @prashantbagal6684 19 дней назад +25

      100% बरोबर आहे हे....!!!

    • @pratikkhairnar3075
      @pratikkhairnar3075 19 дней назад +35

      २०१४ नंतर तर फडणवीस आहेत सत्तेत...मध्ये 2 वर्षे उद्धव ठाकरे होते पण त्यातले दीड वर्ष कोरोना मध्ये गेले, काय केलं शिंदे आणि फडणवीस ने???

  • @amarsandbhor3032
    @amarsandbhor3032 21 день назад +267

    चिन्मय तू मराठी हिंदू अस्मिता प्रयत्न फार छान जपण्याचा आम्हाला तुझा अभिमान आहे

  • @Devil_x4
    @Devil_x4 22 дня назад +634

    आई भवानी शक्ति दे विशाळगडाला मुक्ती दे🚩⚔️

    • @User1212swaa
      @User1212swaa 21 день назад +6

      आम्ही OBC आता मुस्लिम समाजा सोबत आहोत

    • @rahulkhomane10
      @rahulkhomane10 21 день назад

      Tula akkal aahe ka? Kaay zalay and tu bolatoy kaay? DNA check karun ghe. Kiv yete asha buddhichi ​@@User1212swaa

    • @karankirtishahi4181
      @karankirtishahi4181 21 день назад +4

      @@Devil_x4 court madhe kashala case takli tuzya aai bhwani la sang yeun mukti dyayla

    • @Don_Killuminati
      @Don_Killuminati 21 день назад +1

      Nahi denar

    • @RanjeetPatil-sy4qr
      @RanjeetPatil-sy4qr 21 день назад

      ​@@User1212swaa मी पण OBC आहे,
      पण मावळा छत्रपतींचा आहे..🚩
      तू औरंगजेबाचा शिपुर्डा,
      कुत्र्या तुझी लायकी काय..?😡
      कोन भिक घालतो तुला,
      दम असेल तर ये परवा विशाळगडावर...🤬😡

  • @rohituttamshelake8304
    @rohituttamshelake8304 21 день назад +116

    विशाळगड असो वा मलंगगड.. सध्या राज्यातील अनेक किल्ल्यांवर जे काही सुरु आहे. ते अत्यंत वेदनाजनक आहे. अहो विचार करा ना.. जो राजा आपली संपूर्ण हयात या गडकोटांसाठी घालवतो. दिवस रात्र प्रत्येक गडासाठी झिजतो. आज त्याच गडांची ही अवस्था? इतिहासाची पान चाळून बघितली की या वास्तूचं महत्व कळतं. प्रशासन काय करतंय कोणास ठावूक?.. पण आपण मात्र राजकीय कचाट्यात न अडकता ही गडकोट जपूयात. कारण महाराज म्हणजे ही गडकोट. या गडकोटांचा मालक एकच.... राजा श्री शिवछत्रपती. !! जय शिवराय !!🚩🥺🙌🏻🙇🏻‍♂️

    • @shashankmokashi3903
      @shashankmokashi3903 14 дней назад

      छत्रपती शिवाजी महाराज की जय. भीडूंनो तुमचा उत्साह बघून जीवात जीव आला. माझ वय आता 65 वर्षे आहे. दहा वर्षापूर्वी विशालगडला गेलो होतो. तिथली परिस्थिती अतिशय गलिच्छ होती. बघून माझ्यासारख्या मावळ्याला अतिशय दु:ख झाले.
      सर्व पक्षांपैकी एका पक्षावर फार निष्ठा आणि अपेक्षा होती ते म्हणजे हिंदूह्रृदयसमाराट बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष. पण त्यांनीही अल्पसंख्यांकांचे त्रृष्टीकरण करायला सुरवात केली, केवळ मुस्लीम मतांसाठी.
      आई भवानी ह्यांना सर्वांना (काॅग्रेस आणि शरद पवार गट सोडून) एक कर , त्यांना सुबुद्धी दे.
      जय भवानी जय शिवाजी

  • @pravin_deshmukh_205
    @pravin_deshmukh_205 21 день назад +212

    त्या भागातील आमदार हिंदुत्ववादी तरीही हे चालल याचा अर्थ काही मतांसाठी हे होऊ दिल गेलं बाकी नवस करणारे दर्ग्याला जाणारे आपलेही लोक आहेत

    • @pratikzzphapale9582
      @pratikzzphapale9582 21 день назад +1

      🤨🤨🤨

    • @indian62353
      @indian62353 18 дней назад +3

      10 वर्षांपासून भाजपची सत्ता होती. तेव्हा हे अतिक्रमण का हटवलं नाही?

    • @prashantgalande-patil7112
      @prashantgalande-patil7112 18 дней назад +4

      काँग्रेस राजवटीत वाढलेली संस्कृती

    • @Dk2-vs7hh
      @Dk2-vs7hh 18 дней назад +1

      @@indian62353congress aali ki parat banavnar!!

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 15 дней назад +1

      कोणत्या ही पीर बाबा दर्गा मजार चा भारत देशात काही संबंध नाही काही देणे घेणे नाही एवढे सामान्यज्ञान देखील सुशिक्षित लोकांना नाही 😂

  • @narayangadekar6717
    @narayangadekar6717 22 дня назад +207

    विशाळगड मुक्त झालाच पाहिजे.🚩🚩🚩

  • @rohituttamshelake8304
    @rohituttamshelake8304 21 день назад +150

    *हर हर महादेव🚩 जयघोष करत अवघ्या अवघ्या मराठी मुलखातील हिंदूंनी विशाळगड मुक्त करण्यासाठी सज्ज व्हावे. फिरंगी दिनांक १४ जुलै रोजी आपल्या विशाळगडावर एकत्र येत जबाबदारीने हाती दिलेलं कार्य निस्वार्थपणे पार पाडावे.💥🚩 जय श्री राम 🚩 जय हिंदुराष्ट्र 🚩*

  • @Lucifer8087
    @Lucifer8087 22 дня назад +168

    विशाळगड, मलंगगड आणि बाकीच्या किल्ल्यांवरचं धार्मिक अतिक्रमण असो किंवा कॉर्पोरेट अतिक्रमण असेल ते हटवले पाहिजे. सरकार अतिक्रमण होत असताना तिथली स्थानिक सत्तेतली लोकं झोपतात आणि नंतर जास्त जड झालं की आंदोलन करायची वेळ येते हेच दुर्दैव आहे.

    • @Ba...9090
      @Ba...9090 21 день назад +4

      एका आणि शि का, आणि आपल्या आपल्या गावातील हिरवी मजार आताच उखडून टाका नाहीतर तुमच्या गावची पण हीच अवस्था होईल, तुमच्या जमीनीवर हक्क दाखवला जाईल, पोरी बाटवल्या जातील

    • @indian62353
      @indian62353 18 дней назад +1

      ​@@Ba...9090विशालगडावरील दर्ग्याचा आणि गावातल्या मुस्लिम बांधव यांचा काय संबंध 🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️

    • @vickysawant6127
      @vickysawant6127 17 дней назад

      ​@@indian62353लांड्याची वृत्ती पूर्ण जगात सारखी म्हणून एवढी खाज असेल तर स्वतःच्या घरात बांधा जागेत बांधव मlजार वैगरे

    • @sb-bw4lp
      @sb-bw4lp 17 дней назад

      ​@@indian62353aahe na ha yasin aatirekhi konachya madatine tithe rahat hota sanga jara

  • @dr.SubhashKable
    @dr.SubhashKable 21 день назад +440

    आपल्या हिंदू धर्मात एवढे देव देवता असताना, या दर्ग्याच्या दर्शन घेण्याची नक्किच लाज वाटली पाहिजे.

    • @Ba...9090
      @Ba...9090 21 день назад +35

      एका आणि शि का, आणि आपल्या आपल्या गावातील हिरवी मजार आताच उखडून टाका नाहीतर तुमच्या गावची पण हीच अवस्था होईल, तुमच्या जमीनीवर हक्क दाखवला जाईल, पोरी बाटवल्या जातील

    • @NovoteTekio-bc6is
      @NovoteTekio-bc6is 21 день назад

      Vishesh mnje jyachya nawane dargah bandhala ahe to ha killa jinkayala ala hota... Mnjech tyane ithlya lokanna maarun hee takle asnarach... Pn tarhi aplech murkh lok dok thewayala ashya thikani jatat... Urus kadtat, jatra bharwatat... Andhshraddha palawya pn kiti yaach limit nhi lokanna...

    • @shubham-oh4ki
      @shubham-oh4ki 21 день назад +2

      9:113 ayat sarch kara. Allah tyat itarana mafichi dua sudhdha magu naka ase sangto tevha hi majar yana konta ashirwad denar.

    • @UNIQUESHORTS-fd5nw
      @UNIQUESHORTS-fd5nw 21 день назад +1

      ​@@Ba...9090 बर

    • @UNIQUESHORTS-fd5nw
      @UNIQUESHORTS-fd5nw 21 день назад +1

      ​@@Ba...9090सुरुवात तू कर

  • @pratikmali975
    @pratikmali975 22 дня назад +158

    #विशाळगड_मुक्तिसंग्राम🚩

  • @shyambomblepatil987
    @shyambomblepatil987 22 дня назад +209

    चिनू भाऊ आक्रमण नाही रे अतिक्रमण👍
    आक्रमण करणारे संपलेत पावन खिंडीत कधीच🚩

    • @positivekumar3546
      @positivekumar3546 21 день назад +1

      आक्रमण च आहे . मस्जिद आहे मोठी . आक्रमण करणारे संपले असे तुम्हाला वाटते. ती मानसिकता अजूनही आहेच. मलिक रेहान दर्गा हे त्याचंच प्रतीक आहे.

    • @king-mv3li
      @king-mv3li 21 день назад +15

      Aata aatikraman karnare pn sampavle pahije

    • @snehaldeshmukh3322
      @snehaldeshmukh3322 17 дней назад +3

      विंचू काका आहे तो पर्यंत संपणार नाय, विंचू काकाला सत्तेत बसविणारे आपणच मराठे.. विंचू काका ने सतत अपमानच केला हिंदवी स्वराज्याचां..😢🚩

    • @vedhh7727
      @vedhh7727 17 дней назад +6

      संपलेत?
      परवा जळगाव मध्ये ट्रेन वर कोणी आक्रमण केले?
      राम मंदिर प्राणप्रतिष्ठा चय आदल्या दिवशी मुंबई मधे कोणी अक्रमन केले.
      कोल्हापूर मध्ये पोरांनी जय शिवराय chya घोषणा दिल्या तर बस वर कोणी आक्रमण केले..

    • @rajeshbadekar558
      @rajeshbadekar558 16 дней назад +2

      😆😂😁😃👍🚩🚩🚩

  • @ajayk.7207
    @ajayk.7207 21 день назад +71

    नमस्कार माझे गाव गजपुर जे विशाळ गडाच्या पायथ्याशी आहे.. ग्राउंड REALITY समजुन घ्या.विशाळगडावर सर्व जाती धर्माचे लोक वर्षानुवर्षे यात्रे चे निमित्ताने येतात. विशाळगड आपल्या 10KM चे परिसरात रोजगार पुरवत होता जो आता संपला त्यामध्ये जाथेच्या जत्थे मुंबई का भाड्याने घरात राहायला भाग पडत आहे.. राहिला प्रश्न अति क्रमाच तर ते अतिक्रमण आता विशाळगडाच्या परिसरात जिथं जागा मिळेल तिथे खोदकाम करुन अनधिकृत लॉज हॉटेल बांधत सुटले आहे.. त्यामुळे या निसर्ग रम्य परिसराची पूर्ण रया निघून गेली आहे..

    • @sachinprabhulkar737
      @sachinprabhulkar737 21 день назад +4

      प्रभानवल्ली माहीत आहे का

    • @joejerry9777
      @joejerry9777 21 день назад

      Dam Bhari ahe​@@sachinprabhulkar737

    • @rameshbobade4044
      @rameshbobade4044 19 дней назад

      ​@@sachinprabhulkar737प्रभानावल्ली मध्ये काय आहे जरा सांगा

    • @ganeshlokhande6442
      @ganeshlokhande6442 19 дней назад +5

      ते मस्जिद बांधकामास परमिशन कोणी दिली

    • @indian62353
      @indian62353 18 дней назад +1

      👍👍👍

  • @pramodkale6015
    @pramodkale6015 21 день назад +69

    कोणत्याच गड किल्ल्यावर हॉटेल, रिसॉर्ट यांना परवानगीच दिली नाही पाहिजे

    • @rameshbobade4044
      @rameshbobade4044 19 дней назад +3

      पन्हाळा किल्ला बघा असे वाटते की ते आता हनिमून डेस्टिनेशन झालाय.रिसॉर्ट आणि हॉटेल मुळे ऐतहासिक गोष्टी झाकुन गेल्या आहेत.पन्हाळा आणि विशाळगड वर अतिक्रमण होत होते तेव्हा कोल्हापूर चे राजे कोठे होते काय माहित.

  • @mayurwagh871
    @mayurwagh871 21 день назад +134

    अशी घान जिथं जिथं दिसेल तिथून ती काढण्यात यायला हवी. नाहीतर हे असच चालू राहील.

    • @jugad6924
      @jugad6924 21 день назад +6

      जरंगे, पवार याना आरक्षण दयायाच म्हन्तोय 😂😂😂

    • @mayurpatil9762
      @mayurpatil9762 19 дней назад

      ​@@jugad6924yedzav hys

    • @djinnn4038
      @djinnn4038 19 дней назад +4

      Tya sathi Khangress Ani rashtrawdi la matdan karu naye

    • @indian62353
      @indian62353 18 дней назад

      ​@@djinnn403810 वर्षांपासून भाजपची सत्ता होती. तेव्हा हे अतिक्रमण का हटवलं नाही?

  • @James-f5i
    @James-f5i 22 дня назад +45

    बोल भिडू ने शिव प्रेमी साठी, गड किल्याची माहिती, व तिथे कसे पोहचावे, मावळ्यांचा इतिहास या वर विडिओ ची शृंकाला बनवावी. 🚩🚩

    • @ParbanchoPorgo
      @ParbanchoPorgo 20 дней назад

      हे नाही होणार भाऊ असं झालं तर त्यांचं तेजीत चाललेलं दुकान डफघाईला येइल..

  • @sarvarshaikh1137
    @sarvarshaikh1137 13 дней назад +2

    अतिक्रमण हे कोणतेही असो आणि कुठेही असो, जर ते अतिक्रमणात येत असेल तर ते हटवलेच पाहिजे..

  • @prasadsatav8698
    @prasadsatav8698 21 день назад +42

    विशाळगड मुक्त झालाचं पहिजेल.🚩🔱

    • @User1212swaa
      @User1212swaa 21 день назад

      आम्ही obc मुस्लिम सोबत आहोत ,बीड मध्ये तुम्हाला मुस्लिम चालतात मग कोल्हापूर मध्ये का नकोत

  • @mr.s.p.wakode
    @mr.s.p.wakode 18 дней назад +8

    हे लोकं प्रत्येक ठिकाणी ताबा करण्याचा प्रयत्न करतात... यांच्यावर नियंत्रण असायला पाहिजे.

  • @sandipdhongade44
    @sandipdhongade44 20 дней назад +25

    सर्व गडावर असे अतिक्रमण काढले पाहिजे मोकाट जागा मिळाली की इंग्रजांच्या काळापासून सर्व ठिकाणी असे अतिक्रमण केले आहे तेव्हा सरकार ने गडकिल्ले संवर्धन केले पाहिजे

  • @agag3571
    @agag3571 19 дней назад +14

    ही मस्जिद आणे घर हे जर तुटले नाही तर इथे विशालगड राहणारच नाही

  • @SwapnilRukadikar
    @SwapnilRukadikar 21 день назад +82

    या आपल्या गडावर जास्तीत जास्त भाविक( दर्गा दर्शन )हे आपलेच आहेत. कोल्हापूर, सांगली, बेळगांव, सातारा, रत्नागिरी व सिंधुदुर्ग मधून येतात. त्यामुळे जो निर्णय घ्यायचा असेल तो सगळ्यांच्या सहमतीने घ्यायला हवा. कोणाची ही भावना यात दुखायला नकोत.
    कोल्हापुरात सगळे समाज एकत्र जत्रा, उरूस व मोहरम सण साजरे करतात.
    आणि आपल्या महाराजांनी आपल्या राज्यात भरपूर किल्ले बांधलेत आपण आजपर्यंत कोणत्या गडाचे संवर्धन केलंय. बहुतेक गडावरील जुनी बांधकामे नष्ट होत आहेत.

    • @arunshelar29
      @arunshelar29 21 день назад +35

      फक्त सेक्युलर जातात, बाकी शिवाजी महाराजांबद्दल ज्याच प्रेम आहे, जो स्वतःला शिवभक्त समजतो, जो कट्टर हिंदु आहे, असा कोणताच हिंदु त्या थडग्यावर डोकं ठेवायला जात नाहीत..
      आई वाघजाई शक्ती दे विशाळगड, लोहगडला मुक्ती दे, आणि ह्या हिरव्यांच्या तावडीतून मुक्त कर.
      जय शिवराय,
      जय शिवाजी जय भवानी
      कट्टर हिंदु🚩🕉️🚩🕉️

    • @mindit9771
      @mindit9771 21 день назад +9

      Tu bhimta ahes k ??

    • @SwapnilRukadikar
      @SwapnilRukadikar 21 день назад

      @@mindit9771 bhimta mnje?

    • @ganeshlokhande6442
      @ganeshlokhande6442 19 дней назад

      हिंदुत्व सोडून लांड्याची पैदास असेल

    • @indian62353
      @indian62353 18 дней назад

      ​@@arunshelar29मोदींची थडग्यावर डोके टेकवतानाचे फोटो बघितले नाहीस का काय 🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️😂😂😂
      बघितले नसशील तर बघून ये, त्यांच्या official युट्युब चॅनेलच्या community post मध्ये आहे

  • @gadkotfirasti5219
    @gadkotfirasti5219 22 дня назад +76

    आई वाघजाई शक्ती दे, विशाळगडाला मुक्ती दे 🚩

  • @user-ii4xb8cz9d
    @user-ii4xb8cz9d 21 день назад +38

    फक्त विशालगडच नाहीतर प्रत्येक गडावरील अनाधिकृत बांधकाम व अतिक्रमण काढले गेले पाहिजे मग कोणत्याही धर्माची अथवा संस्थाची असो

  • @rajeshtambe2157
    @rajeshtambe2157 21 день назад +18

    जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र 👍👍👍

  • @psh7677
    @psh7677 21 день назад +33

    विशाळगडाच्या अतिक्रमणाप्रमाणे महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी धर्म वगैरे गोष्टी न बघता सर्व धर्मीयांची अतिक्रमणे मोडीत निघाली पाहिजेत..
    फक्त एका धर्माला टार्गेट करून चालणार नाही..
    फार लांब कशाला ज्योतिबा डोंगरावर सुद्धा अशी अतिक्रमणे बघायला मिळतात..
    सर्व ठिकाणी अशा लोकांची मनमानी चालते..
    ज्योतिबा डोंगरावरील सुद्धा अतिक्रमण झालेल्या जागा 100% मुक्त झाल्या पाहिजेत..
    एकूणच महाराष्ट्रातील ज्या ज्या गड-किल्ल्यांवर तसेच देवस्थान अंतर्गत येणाऱ्या ज्या ज्या ठिकाणी अतिक्रमण झाले असेल ते 100% मोडीत निघालेच पाहिजे

    • @indian62353
      @indian62353 18 дней назад +1

      अगदी बरोबर👍

    • @shashankmokashi3903
      @shashankmokashi3903 14 дней назад

      पर्वती पायथा, पुणे येथे अतिक्रमणात दत्तमंदिर पाडले पण दर्ग्यात हात लावला नाही. हे कुठले सेक्युलर सरकार, हे तर देशद्रोही , एकाच धर्माचे चाटण्रे सरकार.
      जे जे हिंदुद्वेशी पक्ष आहेत त्यांचा पराभव करा

  • @Ravi_edits7
    @Ravi_edits7 21 день назад +111

    14 जुलै ला बाबरी ची पुनरावृत्ती होईल..🔥👑💪🏻🚩

  • @rohitjadhav_1997
    @rohitjadhav_1997 19 дней назад +29

    अतिक्रमण नाही भाऊ या देशाला लागलेली कीड आहे हि 🚩🚩

    • @user-qs7vu2me6x
      @user-qs7vu2me6x 17 дней назад

      देशाला नाही जगाला लागलेली कीड आहे

  • @zp4039
    @zp4039 16 дней назад +2

    विशाळगडावरील अतिक्रमण निघालेच पाहिजे.

  • @eknishthashivsainik
    @eknishthashivsainik 21 день назад +238

    14 तारखे बाबरी ची पुनरावृत्ति बघायला भेटल #रवीपडवळ 🔨

    • @positivekumar3546
      @positivekumar3546 21 день назад +14

      जय श्रीराम, जय शिवराय!⚔️💥

    • @appasarpanch946
      @appasarpanch946 21 день назад

      #Only #रविद्र_दादा_पडवळ

    • @karankirtishahi4181
      @karankirtishahi4181 21 день назад +3

      😂😂😂

    • @jayrajgaikwad-xt6ne
      @jayrajgaikwad-xt6ne 20 дней назад

      @@eknishthashivsainik जावा पण खासदार आमदारांची मुलं गावात मत मागण्यासाठी येतात तशी तुमच्या बरोबर गडावर येतात काय बघा सर्व अतिक्रमण हटले पाहिजे. पण दर्गा मस्जिद हे आस्थेचे आहे. छत्रपतींनी वाईट प्रवृत्तीला विरोध केला धर्माला देव देवता बद्दल नाही.

    • @navidshaikh5854
      @navidshaikh5854 19 дней назад +2

      😂😂😂😂😂😂

  • @satyajeetsonavane2625
    @satyajeetsonavane2625 20 дней назад +6

    इतिहास वाचला की कळतय आपल्या हिंदू मधेच खूप खाज होती दुसरण्या आपल्या उरावर घायची आणि आपला अपलात भांडण करायची....

  • @sudhakarsawant2716
    @sudhakarsawant2716 19 дней назад +6

    श्री सावंत यांच्या भरवशावर व्हिडिओ बनविणे हे चॅनल ची विश्वासाहर्ता गमावण्या सारखी आहे, जय महाराष्ट्र.

  • @mauli...9991
    @mauli...9991 14 дней назад +2

    गडकोट किल्ल्यांचा एकच राजा आमचे शिव छत्रपती भूपती प्रजापती अधिपती राजा....त्यामुळे आमच्या रक्तात फक्त आणि फक्त राजे छत्रपती शिवाजीराजे महाराज हेच नाव आहे आणि कायम राहील या पूर्ण महाराष्ट्रातील जनतेला ही छत्रपती शिवाजी राजे महाराजांचा आदर करावेच लागेल....म्हणून प्रत्येक अतिक्रमण वेळेत हटाव. जय महाराष्ट्र ❤❤

  • @bharatmore7224
    @bharatmore7224 21 день назад +10

    एकच वादा आमचा चिन्मय दादा.... 🤝🤝🤝

  • @vikasbhosale3766
    @vikasbhosale3766 21 день назад +12

    वक्फ बोर्डाच्या आशिर्वाद आहे बाकी काय सगळे नियोजनबद्ध काम केले आहे अतिक्रमण

  • @abcxyz57099
    @abcxyz57099 22 дня назад +59

    चिन्मय भाऊ ने बोल भिडू वर अतिक्रमण करावं आमचा त्याला पाठिंबा आहे🤔

  • @drswapnilchavan
    @drswapnilchavan 21 день назад +11

    गड वरील सर्व बांधकाम काडले पाहिजे..हवा तर दुसरीकडे त्यांना जागा द्या..पण कोणत्या हि धार्मिक सण/ उत्सव मुक्ता करा आणि महाराजांच्या वेळे नुसार त्याची जोपासना करून पावित्र्य तिकवले पाहिजे

    • @softwaretechies..6277
      @softwaretechies..6277 21 день назад +3

      Dusrikde जागा द्यायचा काय संबंध.. अवैध आहे ते काढून टाका... दुसरीकडे पण देऊ नये

    • @prasadjoshi5084
      @prasadjoshi5084 18 дней назад +1

      तुझ्या घरात घेऊन जा या सगळ्यांना.
      पर्यायी जागा वगैरे काही मिळणार नाही.

  • @krishnamali2546
    @krishnamali2546 21 день назад +27

    विशाळगड वर राहणारे सगळे खाली घालवा....आणि पर्यटन स्थळ चांगल करा ...माझा बाजीप्रभू गेलाय तिथं....😢

    • @shriranggore3409
      @shriranggore3409 12 дней назад

      खरंय च १००% सत्य हीं हैं ... महापराक्रमी बाजीप्रभू देशपांडे अन् मावळ्यांच्या स्मृतींस कोंटीं कोंटीं कोंटीं हार्दिक नमन वंदन प्रणाम दंडवत नमस्कार 🙌👋🙏🙏🙏🙏🙏

  • @vedantpatole8161
    @vedantpatole8161 21 день назад +34

    आई भवानी शक्ती दे, विशालगडाला मुक्ती दे.पुन्हा पावनखिंडीच्या लढाईची वेळ आली आहे.मावळ्यांनो जागे व्हा आज एक विशाळगड जिहाद्यांच्या जाळ्यात आहे, उद्या ते संपूर्ण सह्याद्री आणि संपूर्ण हिंदुस्थान खाऊन टाकतील.जागे व्हा,

  • @Hemantkolambkar21
    @Hemantkolambkar21 22 дня назад +26

    मी कधी पासून या विषयावर तुमच्या विडिओ ची वाट पाहत होतो

  • @user-mz3py6mn3o
    @user-mz3py6mn3o 14 дней назад +1

    महाराष्ट्रातील गडकोट किल्ले हे पुरातत्व खात्याच्या ताब्यात आहे या अतिक्रमणा साठी कुणी परमिशन दिले विना परमिशन असेल तर एवढे दिवस पुरातत्व खात्यातील तेथे नेमणूक केलेले अधिकारी काय करत होते चौकशी करून दोषींवर कारवाई झाली पाहिजे मुद्दा हा आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासाचा आहे

  • @AS-zg8bh
    @AS-zg8bh 21 день назад +11

    देशातल्या देशात वाद घालून कोणत्याही देशाची प्रगती होत नाही सगळे प्रश्न सय्यम आणि सोडवा आणि अशीच लक्ष देशाच्या राजकारणात घालून देशाची प्रगती वाढवा आणि भ्रष्टाचाराला आळा घाला एका कोरोना व्हायरसमुळे लक्षात आले की या राजकारणाने आपला देश कुठे नेऊन ठेवला आहे जय महाराष्ट्र जय शिवराय

    • @indian62353
      @indian62353 18 дней назад

      बरोबर👍

    • @Dishu.775
      @Dishu.775 17 дней назад

      अगदी बरोबर आहे भाऊ त्यामुळे अतिक्रमणे करणार्यांनी ती पाडून तेथून निघून जावं बरोबर आहे ना भाऊ

    • @indian62353
      @indian62353 17 дней назад

      @@Dishu.775 पन्हाळगडावरची अतिक्रमणे पण निघाली पाहिजेत

    • @Dishu.775
      @Dishu.775 17 дней назад

      @@indian62353 अगदी बरोबर कुठेही निघालीच पाहिजे

  • @rajeshkawale2438
    @rajeshkawale2438 20 дней назад +7

    धन्यवाद बोल भिडू टीम 🙏🏻 जयशिवराय जय शंभुराजे❤

  • @dilippawar7805
    @dilippawar7805 19 дней назад +9

    पन्हाळगडा वरील हॉटेल रेस्टॉरंट मध्ये मटण चिकन मिळते त्याचं काय
    ❤❤ जय महाराष्ट्र ❤❤

    • @arjun13Ten
      @arjun13Ten 16 дней назад

      To vad mutton chicken cha khanyavarun nasun tyithe udhdyavar bekaideshir kattal va ghan pasravanyavar aahe.

  • @satishpatil6279
    @satishpatil6279 15 дней назад +1

    सखोल माऊ
    धन्यवाद

  • @mangeshmore9029
    @mangeshmore9029 22 дня назад +59

    विशाळगडावर असलेली एक मशीद की राज्यातील सर्व हा ज्याचा त्याचा प्रश्न
    हे काम केले तर फक्त एकनाथ शिंदे यांनी च बाकीचे सारे शेपट्या घालू आहेत एकच मर्द मराठा करेल हे काम

  • @kishornalawade8258
    @kishornalawade8258 20 дней назад +13

    खरच सांगतो एकदा जाऊन बघा खूप वाईट वाटते 😢😢

  • @user-gw9uz1ep6o
    @user-gw9uz1ep6o 17 дней назад +10

    लांद्यांची बेकायदा बांधकामे पाडलीच पाहिजे, जसे की प्रतापगड...❤❤❤❤

  • @roshanrawool2004
    @roshanrawool2004 22 дня назад +21

    जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩

  • @ramakant6304
    @ramakant6304 21 день назад +40

    काहीही झाले तरी हे अतिक्रमण व दर्गा हटवायला हवे.

  • @rajupanchal3288
    @rajupanchal3288 21 день назад +18

    एवढे दिवस लागले या विषयावर व्हिडीओ बनवायला..वाकडे काका परवानगी देत नव्हता वाटतं 😅😅😅

  • @slkulkarni7664
    @slkulkarni7664 16 дней назад +2

    गडावर होत असलेले अतीक्रमण या बाबतीत हिंदू जागरूक नाहीत हे दुर्दैव आहे 🚩🚩🚩

  • @sagarkengar7031
    @sagarkengar7031 18 дней назад +11

    राजसाहेब ठाकरे यांना गड किल्ले वरील मस्जिद हाठवण्याची कामे सरकारने द्यावी...
    मनसे चे कार्यकर्ते हे काम योग्य पध्दतीने करतील

  • @gauravsalunkhe1324
    @gauravsalunkhe1324 22 дня назад +37

    जय भवानी जय शिवाजी

  • @classicgamers2831
    @classicgamers2831 22 дня назад +14

    Vishalgada Varun lavkarat lavkar mashid hatvli pahije

  • @SagarPatil-ve4lg
    @SagarPatil-ve4lg 22 дня назад +19

    थोड यासारख्या गोष्टीकडे पण लक्ष असूद्या...नाहीतर तुमचे 90% कंटेंट हे राजकारणावर असतात..दादा आज काय करणार,साहेबांची सभा,शिंदे गट,उध्दव नी काय केलं ,भाजप कोणाला फोडणार हे असल....हे असले विषय कायम करायचे असतील तर बोल भिडू नाव बदला आणि राजकारणी भिडू द्या

    • @surajwavre8291
      @surajwavre8291 21 день назад +1

      नेते मंडळींनी मागून पुढून हवा सोडली तरी बातमी देतात 😂😂😂

  • @rahulingavale8159
    @rahulingavale8159 21 день назад +21

    मी स्वतः कोल्हापूर चा आहे आम्ही लहान असल्यापासून बर्याचदा विशाळगडावर जत्रा करायला जात आलोय. पण माझे लहानपणीचे तिथले फोटो आणि आत्ताची परिस्थितीत जमिन आस्मान चा फरक आहे. मोठ मोकळ पठार होत, व्हराड लुप्त झालेला एका पॉइंट ला तिथं सगल्या टपर्या आणि उकिरडा करून टाकलाय... घान वास आणि किळसवाना प्रकार आहे सगळा 🤮🤮🤮

    • @prasadvelankar9469
      @prasadvelankar9469 18 дней назад +1

      सर तुम्ही पूर्वीचे विशाळगडावर चे फोटो सगळ्यांना पाठवा..!!

  • @agag3571
    @agag3571 19 дней назад +9

    विशालगडाने मोकळा श्वास घेतलाच पाहिजे 🚩

  • @agag3571
    @agag3571 19 дней назад +5

    जो प्रयन्त ती मस्जिद तुटत नाही तो प्रयन्त आंदोलन थांबवू नका

  • @dabangkhan9315
    @dabangkhan9315 22 дня назад +17

    चिन्मय भाऊ पुरातन विभाग कोनताही पुरातन वस्तु हलवायला परवानगी देत नाही

  • @gauravgudade4098
    @gauravgudade4098 21 день назад +3

    छत्रपती शिवरायांचा काढत लढाई ही धर्मची होती आणि आपण न ही आज धर्म जपला पाहिजे

  • @MotivationalKatta07
    @MotivationalKatta07 17 дней назад +1

    जय विशाळगड 🚩

  • @anandpatil9366
    @anandpatil9366 13 дней назад

    छान उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.

  • @trishafamilyvlog733
    @trishafamilyvlog733 20 дней назад +5

    विशालगड मुक्त झालाच पाहिजे जय जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩🚩🙏

  • @AM-dh4ts
    @AM-dh4ts 19 дней назад +15

    विशालगड दर्ग कायम राहणार हिंदू मुस्लिम बांधव एकजुट आहेत ❤

  • @santoshagre2814
    @santoshagre2814 17 дней назад +1

    अतिक्रमण हटवा एक मावळा जय शिवराय

  • @Manjya-yw8hp
    @Manjya-yw8hp 13 дней назад

    *अपनी धरती अपना राज छत्रपति शिवाजी का एक ही सपना हिंदू स्वराज्य 🇪🇺🚩* 👑💪🏻😎 जय भीम जय शिवराय

  • @siddheshnivangune5482
    @siddheshnivangune5482 19 дней назад +13

    मशिद आणि दर्गा हे या देशाच्या परंपरेत येत नाहीत त्यामुळे त्या कितीही जुन्या असल्या तरी त्या जमिनदोस्त करायलाच पाहिजेत.
    परंतु यासाठी योगी आदित्यनाथ यांचा सारखा मुख्यमंत्रीच असावा लागतो .
    सध्या तरी अशी स्वाभिमानी आणि धमक असलेला मुख्यमंत्री महाराष्र्टातील कोणत्याही राजकीय पक्षात नाही.

  • @kailashsharma3738
    @kailashsharma3738 21 день назад +253

    मुळात मुस्लिम या भूमीचे मूळ रहिवाशी नाही. त्यामुळे या भारतीय भूमीवर मुस्लिमांचा काहिही अधिकार नाही.

    • @sssss4534
      @sssss4534 21 день назад +22

      😂😂tu kutun alas

    • @vikasjagtap7852
      @vikasjagtap7852 21 день назад +40

      100%खर भाऊ मुस्लिम या भूमीचे भूमिपुत्र नाही

    • @NovoteTekio-bc6is
      @NovoteTekio-bc6is 21 день назад

      ​@@sssss4534 to kuthun hee ala nahiye... Tyache purwaj hya bhumila aai mananare hote Ani to hee hya deshala aai ch manto... Tumchya sarkhe bhadwe alet ithe, jyanna tewach haklayla haw hot pn amchya lokanchich chuk ahe

    • @nevergiveup5235
      @nevergiveup5235 21 день назад

      Jithun tula anala tujhya aaila 4, jan lagli 😂​@@sssss4534

    • @indiansher6773
      @indiansher6773 21 день назад +15

      ​@@sssss4534 Nile kabutar 70 varshachi jat tuzhi😂

  • @ALiShaikh-mk2gg
    @ALiShaikh-mk2gg 17 дней назад +2

    दुसरे मुद्दे सोडुन फक्त ह्या मुद्यावर राजनिती चालु आहे,लोकांना पण हेच हव हिंदू मुस्लिम,हेच करत बसा युपी सारख्या अंध भक्ता सारख

  • @sarveshshivatare8264
    @sarveshshivatare8264 21 день назад +11

    श्री रवी दादा पडवळ यांनी पुणे ते. विशाळगडपायी वारी काढलीये ते दिसत नाही का तुम्हाला २९ जून पासून १४ जुलै #आईवाघजाई शक्ती दे विशाळगडा ला मुक्ती दे

  • @RatnarajChavan
    @RatnarajChavan 22 дня назад +15

    मनापासून आभार बोल भिडू 🚩🙏

  • @mahadevgaikwad6006
    @mahadevgaikwad6006 17 дней назад +1

    जय भीम जय शिवराय साहेब मी स्पोर्ट करतो

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 21 день назад +2

    विशाळगडाच प्रकरण लईच गजतंय राव 😮

  • @Rohit_jadhav744
    @Rohit_jadhav744 21 день назад +2

    #विशाळगड_मुक्तीसंग्राम 🔱🚩

  • @sagardeshmukh4924
    @sagardeshmukh4924 21 день назад +15

    चलो विशाळगड ❤❤❤❤❤❤❤

  • @SantoshMangat
    @SantoshMangat 17 дней назад +1

    महाराज यांना कडेलोट शिक्षा फरमावतील
    आमच्या दैवत स्थानी हे असले चाळे नाही सहन होणार

  • @vilaskachave3323
    @vilaskachave3323 16 дней назад +1

    आई भवानी शक्ती दे विशाळगडाला मुक्ती दे

  • @poojaghadge9515
    @poojaghadge9515 21 день назад +10

    विशाळ गड मुक्त होईलच पर्यायच नाही

  • @manojbalasahebpawar114
    @manojbalasahebpawar114 21 день назад +6

    आई भवानी शक्ती दे विशाळगडाला मुक्ती दे🚩🚩🚩 जे पण अतिक्रमण असेल ते हटलेच पाहिजे मग ती मशीद असो किंवा दुकान असो🚩🚩🚩🚩🚩

  • @vishwajeetwakure3585
    @vishwajeetwakure3585 18 дней назад +1

    ,🎉
    ळदुर्ग किल्ला ... छञपती.,
    तुम्हीं
    आशा
    आहात शेवटची

  • @sanjeevsarnaik1503
    @sanjeevsarnaik1503 18 дней назад

    अतिक्रमण कोणाच्या संमतीने झालं व त्यात जे कोण सामील होते त्या सर्वांना जनतेने जनता प्रसाद द्यायला हवा.

  • @fredrichwilliam2345
    @fredrichwilliam2345 22 дня назад +87

    त्या बारामतीच्या काका ला इथे नमाज पाढायाच आहे.. त्याला जागा दाखवा निवडणुकीत 😢

    • @jaydeepghodake9979
      @jaydeepghodake9979 21 день назад +6

      नवीन चेल्याच्या बरोबरीने???

    • @user-ho3fn5nv2i
      @user-ho3fn5nv2i 21 день назад

      Paragraph. Bllnar nahi yawar...mage fkt Potala nav lawyoto

    • @jugad6924
      @jugad6924 21 день назад +3

      जरंगे, पवार याना आरक्षण दयायाच म्हन्तोय 😂😂😂

    • @vivekkhadpekar4227
      @vivekkhadpekar4227 19 дней назад

      Tari pan lok Chutiya giri karnar aahet voting kaka la cha kartat

    • @rahulalnikar
      @rahulalnikar 19 дней назад

      💯 ​@@jaydeepghodake9979

  • @tusharbhate2
    @tusharbhate2 21 день назад +10

    आई भवानी शक्ती दे विशालगडाला मुक्ती दे 🚩

  • @Shinde661
    @Shinde661 18 дней назад

    फक्त विशालगडच नाही तर प्रत्येक गड सुरक्षित राहील याची सर्वांनी काळजी घ्यावी सरकार नी

  • @SPvolg1
    @SPvolg1 21 день назад +2

    गड varche अतिक्रमणे काढणे जेवढे गरजेचे आहे तेवढच गड संवर्धन करने तेवढच महत्त्वाचे आहे

  • @positivekumar3546
    @positivekumar3546 21 день назад +22

    इंद्रजित सावंत हे इतिहासकार आहेत का मलिक रेहान चे वंशज तेही तपासावे😊

  • @VishalJorapure
    @VishalJorapure 22 дня назад +3

    Jay shivray

  • @logicalfun8933
    @logicalfun8933 21 день назад +99

    उबाठा..शरद आणि कॉंग्रेस ला मतदान करा आणि जाब भाजपला विचारा 😅😅😅😅😅 वा रे जनता ❤

    • @vaibhavkate3603
      @vaibhavkate3603 20 дней назад +5

      100%

    • @jayeshkonde5227
      @jayeshkonde5227 19 дней назад +9

      Sarkar ata konache

    • @vaibhavkate3603
      @vaibhavkate3603 19 дней назад

      @@jayeshkonde5227 महविकस आगगडीचे सरकार आले की बांधा आणी bjp aali की पाडा अस चाललय तुमचं आनी तुमचा सारखं माणसाचं

    • @AdityaKakade-jr2ff
      @AdityaKakade-jr2ff 19 дней назад +1

      Aata rajkaran Karu naye aanaji panthachi aauladini mansat Manus Thula nay he pahave lagel

    • @sshbhbhbbhbhbhb
      @sshbhbhbbhbhbhb 18 дней назад +2

      ​@@AdityaKakade-jr2ff tu tr shur veeracha ahe na mg kr na kahitri.. zatya

  • @krishnatpatil9587
    @krishnatpatil9587 18 дней назад +2

    भावा लय दिवसांनी भेटलास...

  • @indian62353
    @indian62353 17 дней назад

    पन्हाळगडावरची अतिक्रमणे पण निघाली पाहिजेत
    #_विशाळगड_व_पन्हाळगड_बचाव

  • @HitmanloverMH45
    @HitmanloverMH45 22 дня назад +12

    Dhanyawad #bol bhidu 🫡🚩🚩

  • @rameshwartodkari3602
    @rameshwartodkari3602 18 дней назад +3

    प्रत्येक आवाज चिरडला जाईल जो आवाज स्वराज्याच्या विरोधात असेल जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩

  • @kaushik8538
    @kaushik8538 18 дней назад +1

    You found Indrajeet Sawant only as historian ??? Why your team discuss with Mr. Gajanan Bhaskar Mehendale Sir ?

  • @user-qf7yt3cn8b
    @user-qf7yt3cn8b 21 день назад +1

    पूर्वी आक्रमणे व्हायची आता अतिक्रमणे होतात #विशाळगड मुक्तिसंग्राम 😢

  • @capitalistcommie6846
    @capitalistcommie6846 21 день назад +3

    Karla Caves madhil ekvira mandir atikraman var ek video banava bhau.Subscribers kami hotil pan jagasamor satya yeil......

    • @kundlikparihar2986
      @kundlikparihar2986 19 дней назад

      महाराष्ट्रातील बौदध लेणी वर पण अतिक्रमण झालेले आहेत. ते पण तात्काळ हटविण्यात आले च पाहिजे

    • @PrasadAdhav-dv7kh
      @PrasadAdhav-dv7kh 19 дней назад

      तुमचे नस्ली संपतील पण ते मंदिर ला कोणाला हाथ लावून देणार नाही ✊🏻

  • @Fit_tube93
    @Fit_tube93 21 день назад +4

    शिवप्रेमीचा सैयम जेव्हा सुटेल तेव्हाच शासनं जग होईल.🚩🔥

  • @sambhajijavir4343
    @sambhajijavir4343 17 дней назад

    जे चुकीचं आहे त्याच्यावर शासनाने निर्णय घेऊन अतिक्रमण हटवावे. एवढे अतिक्रमण वाढलं याला पाठीशी कोण होतं याचाही शोध घेतला पाहिजे... विशाळगड या जाचातून मुक्त व्हावा हीच माफक अपेक्षा...