Это видео недоступно.
Сожалеем об этом.

Free Electricity : मोफत वीज देण्याची अजित पवारांची घोषणा सौर कृषीपंपाला मारक ? | Pratap Hogade

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 июл 2024
  • #Agrowon #freeelectricity #ajitpawar
    राज्यात ४६ लाख सहा हजार कृषिपंपधारक शेतकऱ्यांची वीज बिल माफी देण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेची घोषणा अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी केली. परंतु या योजनेचा लाभ कुणाला मिळणार ? शेतकऱ्यांची थकबाकी माफ होणार का ? शेतकऱ्यांची थकबाकी किती आहे ? कृषी पंपाचं रीडिंग कसं मोजलं जातं ? शेतकऱ्यांना कृषीपंपाला मीटर बसवणे का गरजेचं आहे ? या प्रश्नांची जाणून घेणार आहोत, वीज तज्ज्ञ आणि महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांच्याकडून.
    Finance Minister Ajit Pawar announced the Chief Minister Baliraja Electricity Discount Yojana in the budget to waive the electricity bills of 46 lakh six thousand farmers with agricultural pumps in the state. But who will benefit from this plan? Will the arrears of farmers be waived? How much is the arrears of farmers? How is the reading of an agricultural pump calculated? Why is it necessary for farmers to install meters on agricultural pumps? Let's explore these questions from Pratap Hogade, electricity expert and president of Maharashtra Electricity Consumers Association.
    Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
    आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
    वेबसाइट - agrowon.esakal...
    फेसबुक - / agrowon
    इंस्टाग्राम - / agrowondigital
    ट्विटर - / agrowon
    टेलेग्राम - t.me/AgrowonDi...
    व्हॉट्सॲप - bit.ly/46Zyd8m
    ---------------------------------------------------
    #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Комментарии • 154

  • @vishaltharewal9609
    @vishaltharewal9609 Месяц назад +32

    अनेक शेतकरी उन्हाळ्यात पाण्याची टंचाई असल्यामुळे आणि पावसाळ्यात पाणी गरजच नसल्यामुळे जवळपास आठ महिने तर विद्युत पंपाचा वापरच करत नाही, फार फार तर जनावरांना पिण्याचा पाण्यासाठी त्या मोटारीचा वापर करतात. मग महावितरण शेतकऱ्यांकडून त्या आठ महिन्याची वसुली कोणत्या आधारे?

    • @Kattarmaratha250
      @Kattarmaratha250 Месяц назад +5

      बरोबर माझा सुद्धा तोच प्रश्न आहे...😅

    • @deelippatil444
      @deelippatil444 25 дней назад +2

      Same problem आहे मी खूप विनंती केली pan बिल दुरुस्ती केली नाही

    • @abhijitkhairnar8794
      @abhijitkhairnar8794 18 дней назад +1

      देवा पुढे वाचली गिता कालचा गोंधळ आजही आहे , ऊद्याही रहाणार .

  • @gajanankisennanaware6987
    @gajanankisennanaware6987 26 дней назад +5

    सर तूम्ही शेतकरयांच्या हिताची सत्य माहीती सांगत असतात मी तूमची वीजे संदर्भातील वर्तमान पत्रातील माहिती सतत वाचत असतो मला तूमचे मोलाचे मार्गदर्शन सतत मीळते ! आपण युटूबच्या माध्यमातून शेतकस्यानां सतत मार्गदर्शन व्हावे हि अपेक्षा !! ❤❤❤❤

  • @marutisanap1638
    @marutisanap1638 27 дней назад +6

    सर्व फुकट देण्यापेक्षा शेतीमालाला भाव व रोजगानिर्मिती निर्माण झाली पाहिजे

  • @chandrashekartimande64
    @chandrashekartimande64 Месяц назад +48

    फडणवीस कधीच कोणतीच योजना सरळ मणाणे चालवणार नाही तिथे घोड अडकवून ठेवणारच

    • @vishaltharewal9609
      @vishaltharewal9609 Месяц назад

      अंशतः निकष, ऑनलाईन केंद्रावर येरझाऱ्या अशा अनेक अडचणी आणल्या जाणार ह्या नौटंकीछाप तोतया शेतकरी कैवारी असल्याची नौटंकी करणाऱ्या राज्यकर्त्यांकडून.

    • @sandipanpawar3940
      @sandipanpawar3940 Месяц назад +4

      😊

  • @tejraogawande332
    @tejraogawande332 21 день назад +3

    साहेब खंर बोलता आपल्या ला खरच शेतकर्यांन बद्दल आदर आहे धन्यवाद 🙏🌹

  • @limbrajlandgaelandge6432
    @limbrajlandgaelandge6432 Месяц назад +6

    थँक्यू साहेब आपण ज्या सत्य गोष्टी मांडल्या तुमचे आभारी आहोत

  • @SaveDemocracy-ng9co
    @SaveDemocracy-ng9co Месяц назад +43

    आमचे कनेक्शन मिटरड आहे पण कंपनीने कधीही रिडींग प्रेमाने बिल दीले नाही ,आमची मोटार बंद आहे तरी बिल येत आ हे सरकार हे फक्त शेतकऱ्यांना लुटण्यासाठी काम करतात.

  • @gmrolex2458
    @gmrolex2458 Месяц назад +19

    सर अजूनही क्राप लोन मिळल नाही या विषयावर काही बोला 🙏

  • @nanasahebchaudhari3746
    @nanasahebchaudhari3746 Месяц назад +4

    अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडला 👍 धन्यवाद ❤

  • @shivajilendave8144
    @shivajilendave8144 26 дней назад +4

    वीज कर्मचारी पैसे खाऊन फुकट कनेक्शन देतात . कर्मचाऱi निम्मे पैसे ध! पतात

  • @vilasnaikwadi1903
    @vilasnaikwadi1903 Месяц назад +7

    आज 10वर्श नादुरुस्त मीटर बदलून मिळाला नाही,कंपनीकडे मीटर नाही

  • @apparaoshinde3043
    @apparaoshinde3043 26 дней назад +5

    ज्या शेतकऱ्याच्या शेतात ट्रान्सफर्मर बसविला आहे त्या शेतकऱ्याची एक गुंट्टा जमीन पडीत राहते त्या बद्धल मोबदला मिळावा

  • @barlinggiri4266
    @barlinggiri4266 Месяц назад +4

    सध्या घोषणांचा पाऊस पडतो आहे घोषणांचे ढग ☁️ आकाश कंदील पणत्या लावतात शेतकरी वाऱ्यावर सोडले तुमचं फुकट काहिंच नको शेत मालाला योग्य भाव द्या मुलांना मोफत शिक्षण द्यावे शेतीसाठी मोफत लाईट दिवसा द्या स्वामी नाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात याव्यात 😂❤❤❤😂

  • @anandakumare2780
    @anandakumare2780 29 дней назад +4

    च्याकलेट आहे 2013पासुन माफ करत आहे पण आजून जियार आला नाही
    निवडणूक येऊद्या आमिच सरकारला पाडू

  • @user-sw8cw1sk1g
    @user-sw8cw1sk1g Месяц назад +4

    हीच खरी शेतकऱ्याची शोकांतिका आहे.
    शेतकऱ्याचा दररोज दोन तास वापर गृहीत धरून बिल करण्यात यावे.

  • @dineshdhenge
    @dineshdhenge Месяц назад +16

    कर्ज माफी झालीच पाहिजे

  • @sanjaygawande5526
    @sanjaygawande5526 25 дней назад +2

    सरकार मोटार पंप लाईन बिल माफ झाली महाराष्ट्रातील सरकार माफ करत आली आहेत तसिच १००/ युनिट घरची बिल माफ व्हायला पाहिजे युनिट वाढत आहेत त्यामुळे शेतकरी गरीब जनता अल्पभूधारक शेतकरी माफ करून वरची बिल भरून घेतले पाहिजे

  • @tateraokhandagale4144
    @tateraokhandagale4144 Месяц назад +4

    सौर पंप नको.. बिघडलं कि कोणी दुरूस्ती करून देत नाही....सौर‌पंप योजना कंपनी आणि कमीशन खानार्या मंत्री यांच्या फायद्याची आहे.

  • @hitarthpatilandhridayipati576
    @hitarthpatilandhridayipati576 29 дней назад +2

    खुप छान माहिती दिली शभर
    टक्के बरोबर आहे धन्यवाद सर

  • @marutisanap1638
    @marutisanap1638 27 дней назад +5

    सोन्याच्या प्रमाणात शेतमालाचे भाव का वाढत नाही

  • @RamdasGaikwad-br7ih
    @RamdasGaikwad-br7ih 9 дней назад +1

    लाईट बोर्डाच्या मेहरबानी ने किती आकडे टाकून फुकट वीज देऊन कर्मचारी भ्रष्टाचार करुन पैसे कमवित आहे.

  • @santoshdongare-pg3eq
    @santoshdongare-pg3eq Месяц назад +3

    3 hp लाख एक वर्ष चे बिल 45000 हजार एक एकर शेती आहे

  • @info-tech2017
    @info-tech2017 28 дней назад +2

    वीज जोडणी बंद करण्यास अर्ज देऊन सुधा मागील 1 वर्शचे बिल पाठवले गेले , भोंगळ कारभार

  • @SaveDemocracy-ng9co
    @SaveDemocracy-ng9co Месяц назад +5

    सरांना सारखे चॅनल वर बोलवत जावा आमच्या खुप समस्या आहेत

  • @user-sx9pu2vw4n
    @user-sx9pu2vw4n 26 дней назад +3

    सोन्या प्रेमाने शेतमालाला बाजार मिळेल तुम्ही जेंव्हा ग्रुप करून माल विक्री शहरात केली तर ते शक्य आहे एक रुपया यांचा तीन रुपये ना विकला जातो पण शेतकरी माल पिकवतो पण विक्री व्यवस्थेला कचरतो नको तिकडे वेळ घालवतो उदा.गाडाबैल लग्न.वाढदिवस .

  • @jayshrikrishna1897
    @jayshrikrishna1897 Месяц назад +2

    m.S.E.B थ्री फेज मिटर रिडिग प्रमाणे देत नाही ,3एचपी मोटार 5 HP प्रमाणे वीज बिल देतात. जुने थ्री फेज मिटर बदलले जात नाही त्याचा सर्वे करून बदले पाहिजे मागणी नुसार कारण वापर कमी आणि HP टेरिफ नुसार विज बील जास्त येते

  • @vitthalkamble9042
    @vitthalkamble9042 15 дней назад +1

    तीन, च्यार महीने विहिरीन्ना पानी खूपच कमी मग लाइट बिल ज्यादा का? चोरी थाम्बत नही . विचार गंभीर व्हावा?

  • @user-iu8ri3cv6c
    @user-iu8ri3cv6c Месяц назад +2

    शेतकरी मीटर लावतील पण बिल हे विज वापरा प्रमाणे येत नाही. ्विज बिलाच्या कितीतरी अधिक ईतर चार्जेस ईतके आहेत की मीटर नसलेला बरे आसे झाले आहे.

  • @vishnuchavhal6763
    @vishnuchavhal6763 29 дней назад +3

    सरकार कोनाच असो सिस्टीम पन बरोबर ना ही.

  • @manoharrokade7982
    @manoharrokade7982 Месяц назад +2

    वीज बिल माफी बद्दल सत्य कथन केल्या बद्दल धन्यवाद

  • @umakantkawale1749
    @umakantkawale1749 28 дней назад +2

    विधान सभेत घोषणा केली आहे ती निवडणूक जाहीरनाम्यात केली नाही त्यामुळे कदाचित आमलात येईल असे वाटत

  • @subhashchavan6578
    @subhashchavan6578 8 дней назад

    सर चांगली माहिती दिली आहे पण् सरकार वर शेतकऱ्यांना भरोसा नाही कारण निवडणूका झाल्या की हे सगळेजण विसरुन जातील

  • @sunilchimanpade2566
    @sunilchimanpade2566 Месяц назад +2

    शेती पॅम्पाला विज पुरवठा करणारे पोल खूप पडलेले आहेत याकडे कोणीही लक्ष देत नाहीत....

  • @VishwashIthape-qh6lu
    @VishwashIthape-qh6lu 8 дней назад

    सर तुम्ही शेतकऱ्यांचे देव माणूस

  • @vitthalingle8306
    @vitthalingle8306 7 дней назад

    शेतकर्यांना आलेले बिल हे भरपूर प्रमाणात चुकीचे आहेत कारण बाराही महीने विहरीला नस्ते तरीही रिडींग न घेता पुर्ण वर्षी चे बिल आकारतात . त्यामुळे बिल कसे भर्हाचे

  • @uddhavkolhe3039
    @uddhavkolhe3039 Месяц назад +2

    निवडणूक जवळ आल्यावर गाजर दाखवण्या च काम जोर धरत असत 😊

  • @ambadasgawali6388
    @ambadasgawali6388 26 дней назад +2

    माझे कोटेशन 3H P आहे आणि पंप देखील 3HP आहे पण बिल 5H P येत आहे (अंबादास B गवळी)

    • @ManojShinde-se2em
      @ManojShinde-se2em 9 дней назад

      शरद पवार याचीं मेहर बाणी आहे 3 H P चे 5H P केले

  • @ghanshyamdakhre7276
    @ghanshyamdakhre7276 Месяц назад +2

    आमचे कडे वर्षाला जास्तीत जास्त २०० युनीट वापर आहे
    तरी विज बिल १०००० ते १५००० येते

  • @purushottamdhande9419
    @purushottamdhande9419 29 дней назад +4

    चिंता करायची नाही!
    1. राममंदीराची वर्गणी.
    2 बिफ व्यापा-याचा निधी
    3 केदार नाथाचे सोने
    4 जगन्नाथाची खजाना हा देवाने विश्वगुरुला विनियोगाला दिला.

  • @abhijitkhairnar8794
    @abhijitkhairnar8794 18 дней назад

    हे सर्व जे आपण सागितल ते सगळ्यंना कळत पण वळत नाही . हे सगळ केले तर आमचे म्हणजे (आपण सर्व ) काय ? हा प्रश्न तसाच आ वासून ऊभा राहील 😮😅😢😂🎉

  • @SUBHASHJADHAV-xs5mf
    @SUBHASHJADHAV-xs5mf 16 дней назад

    महावितरण चा कोणीही मीटरचे reading घेणेसाठी विहिरीवर येत नाही. आहे अंदाजे भरमसाठ वीज vaper👍🏼दाखवून भासरमसाठ वीजबिल देतात

  • @shivajilendave8144
    @shivajilendave8144 27 дней назад +1

    थकबाकी वीज बिल माफ करा .

  • @suruyogendra
    @suruyogendra Месяц назад +2

    कार्यक्रम चांगला आहे, मध्ये मध्ये हम्म बरं बरं हो अस न केल्यास अजून चांगला होईल

  • @esandipjadhav
    @esandipjadhav Месяц назад +3

    मिटर भांड हे 950रुपये महीनाभर आहे बिल वेगळं आहे

  • @harikulkarni5254
    @harikulkarni5254 Месяц назад +2

    Good Topic ❤

  • @sharadpotdukhe2125
    @sharadpotdukhe2125 11 дней назад

    मी बागायत 20 वर्षा पासुन बंद आहे. तरी रींडीग घेतले नाही. वीज बिल मात्र येते

  • @baburaokotalwar8367
    @baburaokotalwar8367 28 дней назад +1

    सोलार बसून घरची वीज कमी केल्यास 31 ते 35 युनिट वापरल्यास त्याला हजार ते बाराशे बिल दिलं जातं हे कितपत योग्य आहे

  • @pandurangrewatkar1523
    @pandurangrewatkar1523 17 дней назад

    खरेतर वीजवितरण कडे शेतकर्यांचा वास्तविक पाहता डाटाच नाही शेतकर्यांचा पंप अर्ध्या तासांपासून ते दिवसभर चालतात काही तर बंदच असतात असतात

  • @umakantkawale1749
    @umakantkawale1749 28 дней назад +1

    थकबाकी पण माफ वीज मोफत या दोन घोषणा केल्या आहेत म्हणजे लगेच आमलात आणावे

  • @abhijitkhairnar8794
    @abhijitkhairnar8794 18 дней назад

    ही सर्व गॅरंटी मु.मं.शिंदेच सा. देऊ शकतिल पण त्यांना कोणी देऊ देणार नाहीत .

  • @user-iu8ri3cv6c
    @user-iu8ri3cv6c Месяц назад +1

    साहेबांचा नंबर अत्यंत महत्त्वाच्या कामासाठी पाहिजे आहे.

  • @vitthalkute236
    @vitthalkute236 9 дней назад

    माझ्या शेती पंपाचे कनेक्शन 2 किमी अंतरावर डीपी आहे सहा वरशे झाली पंप त्यावर चालत नाही तरी बिल येत आहे.

  • @GorakshGarje-fw1pi
    @GorakshGarje-fw1pi 21 день назад

    अतिशय छान विश्लेषण.. प्रताप sir very good and in deapth analysis..Need more videos on this topic

  • @rohitpawar1648
    @rohitpawar1648 Месяц назад +2

    हे आईघाले bjp परत वीज माफी करून ते सर्व पैसे अदानी ला दिले आईघाले😢😢😢😢

  • @dilipraogarje7895
    @dilipraogarje7895 Месяц назад +4

    हे तेच अजित पवार आहेत ज्याने निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना आमिष दाखवलं विज बिल माफ करू व निवडून गेल्यावर दंडा सहित वीज बिल वसूल केलं
    अजित पवार आहेत तर गॅरंटी नाही

  • @sanjaykhairnar5136
    @sanjaykhairnar5136 17 дней назад

    एकदम बरोबर आहे.योजना फसव्या आहे.

  • @BhanudasGaikwad-ug3sn
    @BhanudasGaikwad-ug3sn 19 дней назад

    शेतकरी शेतमध्ये कमीत नाही त्यांपेशा लाईट बीळ ४० हजार 80 हजार बिल येते त्याचे काय त्यामुळे थकबाकी वाढली आहे

  • @baburaokotalwar8367
    @baburaokotalwar8367 28 дней назад +1

    स्मार्ट मीटर शेतकऱ्याला कमी पाणी वापरतो बिल जास येते चार महिने पावसाळा चार महिने हिवाळा चार महिने उन्हाळा आठ तास खोळंबा किती वापर किती शेतकऱ्याला सबसिडी किती वास्तविकता बिल किती सोलर पंपाची वीज दिल्यास शेतकरी दिवसा वापरेल खरे पाण्याचे नियोजन केले जाईल

  • @shyammeshram2951
    @shyammeshram2951 19 дней назад

    सर, आपले मौलिक कामगिरी ऐकून फारच बरे वाटले. सर मी एक विदर्भातील कृषीपंप धारक शेतकरी आहे. 25 वर्षापूर्वी वीज जोडणी मिळाली व अवघ्या 2 महिन्यात वीज मीटर बंद पडले. तेव्हापासून सतत वीज मीटर बदलून मिळावे यासाठी अर्ज करीत आहे परंतू आजतागायत बदलून मिळालेला नाही. बिल मात्र नियमीतपने येते. सुरुवातीच्या काळात बिल पण नियमित भरल्या जात होते. परंतू जेव्हा विजेचा वापर न करताही वीज वापराचे बिल यायला लागले तेव्हा मात्र बिल भरणे थांबविले. अजूनही वीज मीटर बदलून मिळावे यासाठी अर्ज देत असतो परंतू काहीही उपयोग नाही. मार्गदर्शन करण्यात यावे.

  • @info-tech2017
    @info-tech2017 28 дней назад +2

    थकबाकी nil करणे आवश्यक

  • @ashokshinde8740
    @ashokshinde8740 22 дня назад

    शेतकर्यांना मोफत वीज हे फसवं आहे.

  • @user-kj8nm1gn6t
    @user-kj8nm1gn6t Месяц назад +1

    मागच्या.वेळेला.शरद.पवार.नडले.आता.आजित.पवार.तुम्हि.येवढा.पगार.घेता.तुम्हाला.चांगला.वाटतो.सेतकर्याना.हात.आडवा.करतात.हेबरे.आहेका.वारे.मते.मागते.वेळि.सर्व.फुकट.निवडुन.आल्यावर.हेधंदे.

  • @mangeshpathak8736
    @mangeshpathak8736 Месяц назад +1

    Sir ekdum barabar kay bolu nishabd aamchi vyatha tumhi barobar mandali

  • @sunilchimanpade2566
    @sunilchimanpade2566 Месяц назад +1

    सोलार पम्पाला प्राधान्य द्यावे शासनाने.....

  • @devidaspawar587
    @devidaspawar587 Месяц назад +1

    धन्यवाद साहेब

  • @gopalpatil6551
    @gopalpatil6551 25 дней назад

    Chaan mahiti… manapasun dhanyawad vdo baddal aani sarana pan thank u…. He shikle savarle loka aapali chuk lapvnyasathi kashe garib shetkaryanwar billancha dongar takatat he khup changlyane kalal aani aikun khup wayit watala.

  • @tularamlanjewar9216
    @tularamlanjewar9216 26 дней назад +1

    सर शेतकरी पावसाळयात चार महीने विज वापर,अत्यत अलप राहातो

  • @motilalgaikwad8960
    @motilalgaikwad8960 Месяц назад +3

    सरांनी खुपच छान सविस्तर माहिती दिली...

  • @rumbarkar234
    @rumbarkar234 Месяц назад +1

    विधान सभा निवड नुका आल्या म्हणून फक्त जाहीर केले पण वीज मोफत मिळणार का

  • @gitaramdhokchoule7258
    @gitaramdhokchoule7258 28 дней назад +1

    Khup.changlya.padhatine.samjawle.siranche.abhar.
    Nitinrautanni.gi.50.takkenchi.sawlat.hya.sarkarni.dilitar.vigbil.bharald.janil.

  • @prakashyadav-bl1yu
    @prakashyadav-bl1yu Месяц назад +1

    मेंटेनन्स शेतकरी वर्गणी करून करतात त्यचे बिल एम एस ई बी घेते

  • @user-kj8nm1gn6t
    @user-kj8nm1gn6t День назад

    मागच्या.वेळेला.शरद.पवारच.नडले.होते.आतासुध्द. अजित.पवार.निवडुन.आल्यावर.हेधंदे.दोघांचे.

  • @user-jm6gm8wf3b
    @user-jm6gm8wf3b 18 дней назад

    घोषणा करून काम भगते का? सरकारी घोषणा नेहमीच संदिग्ध असते.निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केलेल्या घोषणा सत्यात साकारता येतात का?

  • @dilipaher7947
    @dilipaher7947 7 дней назад

    Agadi barobar Sir tumhi bolala te khare ahe

  • @shivajilendave8144
    @shivajilendave8144 26 дней назад +1

    वीज कर्मचारी पैसे खाण्यात मग्न आहेत

  • @mukundkale6201
    @mukundkale6201 Месяц назад +1

    Satya परस्थिती Dp जळाली तर शेतकरी दुरुस्त करतात

  • @info-tech2017
    @info-tech2017 28 дней назад +1

    We need more episode with sir

  • @chandrakantwadgaonkar3549
    @chandrakantwadgaonkar3549 16 дней назад

    नमस्कार होगडे सर तुम्ही निर्मळ मनाने संवाद केलात धन्यवाद

  • @kisanl.sahane8623
    @kisanl.sahane8623 Месяц назад +2

    सऱव कही होईल पण विधानसभेच़या निवडणूका झाल़यावर

  • @user-wm7fx9pp8x
    @user-wm7fx9pp8x 12 дней назад

    माझ्मा अतिक्रमित शेतीवरील बिल माझ्या नावाने आहे प़त्यक्ष वापर अतक़मण करणारा करतो.सा.कनेक्शन कट करीत नाही.बिल वाढत आहे.काय करायला हवे

  • @mohansonwane2634
    @mohansonwane2634 17 дней назад

    Mi 3 HP che Quotation bharale,2 pole takale nahi,tari bill dene suru kele,3HP che 5HP kele ,Govt.subsidy getat.line ready nastane billing suru kele tar bill kase bharnar kase

  • @sunilchimanpade2566
    @sunilchimanpade2566 Месяц назад +1

    सरकारने सबशिडीच देऊ नये.करण 80%पम्प बंद आहेत......

  • @sachintilekar905
    @sachintilekar905 Месяц назад

    Excellent information given, good job.

  • @uttamraodeshmukh7454
    @uttamraodeshmukh7454 Месяц назад +1

    भरपूर पाणी तरी कुठे उपलब्ध आहे ?

  • @user-zo3st2fv7k
    @user-zo3st2fv7k Месяц назад +2

    सरसकट सातबारा कोरा करा कर्जमाफी घ्या

  • @hanamantmane9983
    @hanamantmane9983 21 день назад

    Nothing should be free,but regulate it timely.

  • @user-ys1pw5yg5v
    @user-ys1pw5yg5v 20 дней назад

    मीटर प्रमाणे बिल देण्यात यावे आणि तुम्ही त्याचा का अंमलबजावणी करत नाही 8

  • @YograjBorkar-eh9hw
    @YograjBorkar-eh9hw Месяц назад +2

    सर कोर्टात 😊का जात नाही

  • @dhanvntshinde4595
    @dhanvntshinde4595 21 день назад

    सर भाजपचे सरकार आहे तोपर्यंत शेतकरी सुखी नाही 😢

  • @preetipawar2951
    @preetipawar2951 24 дня назад

    सौर ऊर्जेचा मास्टरमाईंड दे.फ.

  • @mohansonwane2634
    @mohansonwane2634 17 дней назад

    Mi tar 2 pole che Quotation bharale,,pole dilech nahi tari dekhil 3 HP aiywaji 5 HP che bill dile ,connection nastane bill dile jat aahe,motor nahi tari bill dile jat aahe tehi MSEB record la,govt.subsidi ghetat,tari bill dile jate

  • @shamraogalave260
    @shamraogalave260 4 дня назад

    Very nice

  • @pratapbobe3324
    @pratapbobe3324 Месяц назад +1

    बरोबर

  • @sureshnarhare397
    @sureshnarhare397 Месяц назад

    You are right sir.

  • @dipaklunge3448
    @dipaklunge3448 20 дней назад

    शेतकऱ्यांना सौर ऊर्जा योजना दिली तर

  • @dayanandsarade8752
    @dayanandsarade8752 Месяц назад +2

    सर सरकारच्या चांगल्या योजनेचे तरी कधी कवतुक करत जा

    • @user-iu8ri3cv6c
      @user-iu8ri3cv6c Месяц назад +1

      प्रत्येक गोष्टी त एवढी महागाई वाढते आहे की सरकारने चांगले कौतुक करण्यासारखे काही केले आहे आसे वाटत नाही. ज्या गोष्टी कोणीही मागतच नाही. ते सरकार का देते आहे हेच कळत नाही.

    • @uttamraodeshmukh7454
      @uttamraodeshmukh7454 Месяц назад

      कस करणार कवतुक ?
      ज्याची खावी भाकरी ,त्याची करावी चाकरी.
      पण हा ऍग्रोवनचा कामगाराच्या बाबतीत
      असे म्हणावे लागते की ज्याची खावी भाकरी ,त्याच्या पुढे पत्करावी लाचारी.

    • @uttamraodeshmukh7454
      @uttamraodeshmukh7454 Месяц назад +1

      एक मात्र खरे आहे की हे श्री प्रताप होगाडे खरोखरच चांगले अभ्यासू व्यक्ती आहेत.

    • @user-rt5yb5qq5j
      @user-rt5yb5qq5j Месяц назад

      ❤ अगदी बरोबर बोललात आहे 1000. टक्के बरोबर ‌ कारनं आनबव आला

  • @spidygaming786
    @spidygaming786 9 дней назад

    लुटा सके ऊतना लुटा.

  • @user-ed4bg8iz9l
    @user-ed4bg8iz9l 24 дня назад +1

    सर आमची लाईट विशेष म्हणजे ग्रामीण भागात तर वर्षा भरात एक ही दिवस लाईट 8,तास विज शेतकरयांना मिळत नाही तिकडे पाकिस्तानात वारे वाहू लागले की आमची लाईट बंद केली जाते ही वस्तुस्थिती आहे आणि इकडे सरकार घोषणा आहे जय जवान जय किसान, उच्चारायला आणि कानाला फार गोड वाटते पण प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळी आहे मी,एक बळीराजा ❤

  • @manojmete277
    @manojmete277 Месяц назад +1

    गाजर दाखवत आहे हे सरकार

  • @jhonbaptispaul775
    @jhonbaptispaul775 7 дней назад

    Maharashtra sarkar kiya Sonya ch Tara ne vij purwatya kartya aahe Kay?