शेतकरी मुलांशी मुली लग्नाला नकार का देत आहेत ? | Dr. Satish Karnde

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 окт 2024

Комментарии • 104

  • @balasahebhawale8411
    @balasahebhawale8411 2 месяца назад +6

    मी शेती करतो माझ साध घर आहे. माझ्या चुलत भावाने शहरात मशिनरी स्टोअर्स चालू केले त्याचे पाच वर्षांत पाच मजली मस्त बिल्डींग आहे हा फरक आहे शेती व ईतर उद्योग चा.खरच शेती करणे सोडले पाहिजे.

  • @dadakonda667
    @dadakonda667 2 месяца назад +57

    शेतीला चांगले दिवस येतील म्हणत म्हातारपण जवळ आले, पण चांगले दिवस आले नाहीत उलट वाईटच दिवस होत गेले
    " मित्रांनो काहीही करा पण शेती नको "

    • @tukaramraut9862
      @tukaramraut9862 2 месяца назад

      Khar Aahe

    • @shankarkulye5728
      @shankarkulye5728 2 месяца назад +2

      शेती नाही तर खाणार काय? प्लास्टिक चे अन्न!.

    • @bhushankadam6782
      @bhushankadam6782 2 месяца назад

      Noko करू तू उपाशी मर .....
      मोनो घे 40ml...😂

    • @amitwagh7859
      @amitwagh7859 2 месяца назад

      Kuni sangitl dalimb bagayatdar tr kataodpati zale ahet

    • @balasahebhawale8411
      @balasahebhawale8411 2 месяца назад

      ​@@shankarkulye5728ते खाणार्यांनी ठरवाव शेतकर्यानी मर्यादित पिकवाव ,ईतर धंद्याकड वळल पाहिजे.

  • @dipakrakhonde8463
    @dipakrakhonde8463 2 месяца назад +30

    सरकारने शेतमालाला योग्य भाव दिला तर शेतकरी समृद्ध आणि सुखी व्हायला काहीच वेळ लागणार नाही

    • @balasahebhawale8411
      @balasahebhawale8411 2 месяца назад +2

      सरकार खाणार्या जनतेचा विचार करत शेतकर्यांचा नाही.

    • @dipakpatil5717
      @dipakpatil5717 2 месяца назад +1

      Sarkar fkt Adani Ambani sathi kam krtaye .. srv neeti mitrana lakshat thevun kelya jatat. Shetkari ani jantech kahi pdl nhiye.

  • @randomshots555
    @randomshots555 2 месяца назад +1

    I had an opportunity to meet this person he is just awesome thnx for bringing such people on pannel ❤

  • @rutujakhandejod5844
    @rutujakhandejod5844 2 месяца назад +14

    शेतकरी मुलाचे लग्न न होण्यामागची सरकारची धोरणे कारणीभूत आहेत

  • @gahinathgavade2998
    @gahinathgavade2998 2 месяца назад +19

    मुलींना फक्त मुलांकडे शेत पाहीजे शेतीत काम करायला नको आसं झालय सानप सर

  • @ashokladhane8394
    @ashokladhane8394 2 месяца назад +9

    कृषी पदवीधर एकही शेती व्यवसाय करत नाही तो फक्त सुटा बुटात राहून बांधावर राहून साहेब होण्याचा प्रयत्न करतो कष्ट करणारा शेतकरी शेतापासून दूर झाला तर या राज्यकर्त्यांना खरी शेतकऱ्याची किंमत कळेल

  • @barlinggiri4266
    @barlinggiri4266 2 месяца назад +5

    जर तुम्ही स्वामी नाथन आयोगाच्या शिफारशी लागू केल्या शेतमालाला रास्त भाव दिला शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले शेतीसाठी मोफत लाईट दिवसा दिली शेतीसाठी लाईट बिल माफ केलं मुलांना मोफत शिक्षण दिलं तर मुली शेतकरीच नवरा करतील आणि सुखात संसार करतील शेतकरीच नवरा बायकोला सुखी ठेऊ शकतो आणि याला जबाबदार मुलींचे आई वडीलच आहेत शेतकरी हा स्वतः उत्पादन कर्ता आहे त्याला कुणावरही अवलंबून रहाण्याची गरज नाही ज्याला अन्न 🌽 धान्य दुध स्वतः असतं तो इतरांना मोफत देऊं शकतो नौकर दारांचे खाण्याचे वांदे 😂 ❤ 😂

  • @dipakrakhonde8463
    @dipakrakhonde8463 2 месяца назад +10

    शेतकरीच खरा मर्द आहे शेतकऱ्यात एका दाण्याचे हजार दाणे करण्याची क्षमता आहे. आपण पाहिला असेल कोरोना काळात सर्व इंडस्ट्री बंद पडल्या होत्या फक्त शेती ही एकाच इंडस्ट्रीज चालू होती. शेतकरी राजा आहे आणि राजाच राहणार आहे. फक्त सरकारने शेतमालाला योग्य भाव दिला पाहिजे

    • @madhukarkadam5118
      @madhukarkadam5118 2 месяца назад

      परयाई पीक निवडा फायदाच होणार

    • @balasahebhawale8411
      @balasahebhawale8411 2 месяца назад +1

      शेती दोन वर्षापर्यंत स्वतःस लागेल तेवढीच पिकवा तरच सरकारचे डोळे ऊघडतील

  • @rahulahire4758
    @rahulahire4758 2 месяца назад +10

    शेतकरी मुलांचे लग्न होत नाही याला जबाबदार महाराष्ट्राल सरकार आणि केंद्रातलं सरकार आहे

  • @devendragade1
    @devendragade1 2 месяца назад +7

    सरकारने शेतमालाचे आयात निर्यात धोरणातील हस्तक्षेप बंद केला तर शेतीचे प्रश्न संपतील

  • @umeshjamunkar2956
    @umeshjamunkar2956 2 месяца назад +2

    जय शिवराय sar 🚩🚩 तुमच्या विचाऱाच समर्थन करतो pan sar आता काड बदला जेव्हा कोरोना होता त्या वेडेस सगळं बंद होत पक्त शेती हा व्येवसाय चालू होता त्या वेडेस शहऱाकडील लोक शेती करत होते आता pan tech चालू आहे मुलाकडे शेती हवी pan मुलगा शेतकरी nako mg शेती कशाला हवी pan sar ऐक दिवस शेत करायचा येणार शेत करी हा जगाचा पोशिंदा आहे म्हणून त्याला कमी लेखू नका 🙏🙏🙏

  • @vasantkhute6777
    @vasantkhute6777 2 месяца назад +8

    सरकारचे आयात निर्यात धोरण कारणीभूत आहे

  • @uttamanuse8007
    @uttamanuse8007 2 месяца назад

    खरी परिस्थिती

  • @dipakchapke6023
    @dipakchapke6023 2 месяца назад +5

    मी एक शेतकरी आहे पण मला शेती 😢एक खेळ झाला सरकार चया धोरना मुळे शेतकरी आत्महत्याग्रस्त शेतकरी झाला शेतकऱ्यांचया पिकाला हमि भाव पाहीजे

  • @AshokMaghade-em7vd
    @AshokMaghade-em7vd 2 месяца назад +6

    जो शेती करत आहे तो आपल्या मुलांना शेतात काम करू देणार नाही कारण शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात रोगराई मोठ्या प्रमाणात खर्च होतो महागडे कीटकनाशक वापरून सुद्धा रोगराई जात नाही शेतकऱ्याकडे शिल्लक पैसा राहत नाही शेतकरी च्या मुलांनी शेती सोडून इतर व्यवसाय करणे योग्य राहील मी तर मुलांना हे सांगेल लवड्यात गेली शेती शहराकडे जा इतर व्यवसाय करा नोकरी उद्योग धंदा उभा करा परंतु शेती करू नका शेतीला चांगले दिवस येणारच नाही

  • @KisanShingare-jv8ox
    @KisanShingare-jv8ox 2 месяца назад +6

    शेतमालाला भाव मिळाला तर हे नोकरी पेक्षा भारी

  • @samadhansakhare4130
    @samadhansakhare4130 2 месяца назад +4

    लग्नात भरमसाठ पैसा खर्च सुधा जबाबदार दारु इतर वेसन हुंडा घेणे मुळे मुलीची संख्या घट तर लोकसंख्या वाढ साधन साम्री आपुरा पुरवठा कर्जा आधारित आर्थिक व्यवस्था

  • @dattaarbat3050
    @dattaarbat3050 2 месяца назад +1

    सरकार ला माहीत आहे की शेतकरी सुखी किंवा श्रीमंत झाला तर शेतकरी हा राजा होणार सरकार ला कोण मत मंगणार सरकार क्या हाताखाली कोण असणार शेतकरी हा दबावात राहायला हवा ❤❤ तो राब राबून मेळा पाहिजे

  • @KapilPhatangare
    @KapilPhatangare 2 месяца назад

    Right 👍

  • @Yash-qx8xc
    @Yash-qx8xc 2 месяца назад

    Right sir

  • @rajendrapatil6461
    @rajendrapatil6461 2 месяца назад +2

    सर आता खुप बदल झाला आता शेतकरी एकाचवेळी जास्त मजुर लाऊन कामे उरकला जातात तुम्ही जुना काळाचे शेतकरी स्रियाबाबत सांगत आहात

  • @prashanthole2311
    @prashanthole2311 2 месяца назад +3

    सगळ राहूद्या बाजूला पण मूलीचा बाप नोकरीबरोबर शेती पाहिजे अस म्हणतो
    अन् शेतात काम नको
    बापाला माहिती आहे परत कौरोना आला नोकरी गेली पोरीच कस व्हायच .

  • @pradeepshinde2962
    @pradeepshinde2962 2 месяца назад

    Sheti hardworking ahe

  • @priyankachaudappamali176
    @priyankachaudappamali176 2 месяца назад +3

    यास कारणभूत सरकार जबाबदार आहे कारण शेती मालास भाव देत नाही

  • @Aspirants.1232
    @Aspirants.1232 2 месяца назад

    चर्चा एकांगी वाटली, सर्वात मोठा प्रश्न mhnje शेतकऱ्याला ग्रामीण भागात च राहावे लागते, आणि ग्रामीण भागात कोणी किती काही mhnl तरी सुविधांचा अभाव आहे, बर आजकाल मुली शिकल्याहेत, त्यांना त्यांच्या करिअर का scope शहरातच मिळतो, अगदी साधं स्वतःचा बुटिक जरी चालवायचं असेल तर customer base city मधेच असतो, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार मुली करतात, शेवटी लग्न ही त्यांना संधिअस्ते त्यांचं आयुष्य change करण्याची असते

  • @chhatrapatisuryawanshi5646
    @chhatrapatisuryawanshi5646 2 месяца назад +3

    शेतकरी वर्गा कडील जमीनि चे तुकडे झाले आहेत, उत्पन्न घटले असून, नियमित, पैसा मिळत नाही कर्मचारी घर बांधून घेतों मा त्र शेतकरी झोपडि सुद्धां बांधु शकत नाही???

  • @ganeshdeore8799
    @ganeshdeore8799 2 месяца назад +3

    काही शेतकरी याला जबाबदार आहेत एकरभर जमीन नाही ते शेतकरीसुद्धा मुलीला नोकरीवाला नवरदेव पाहतात. शेतकऱ्यांनीच आपली विचारधारा बदलवायला हवी.

  • @santoshbajiraomore4616
    @santoshbajiraomore4616 2 месяца назад

    शेती पाहिजेच पण त्याच बरोबर, जोड धंदा पाहिजेच पाहिजे म्हणजे 4 पैसे हातात येतील,मग घरातील सर्वांच्या अपेक्षा थोड्या का होईना पूर्ण करता येतील

  • @NagnathMore-f7d
    @NagnathMore-f7d 2 месяца назад

    शेतकरी नवरा नको यात मुलींचा काही दोष नाही.....
    त्यांनी त्यांच्या आई बापांचे कष्ट बघितलेले असतात...
    त्यासाठी त्या नोकरदार स्थळाला पसंती देतात.

  • @spcreation7753
    @spcreation7753 2 месяца назад

    लोक वेड समजतात शेतकऱ्यांना पण एक सांगतो जेवढं डोकं तुमच्या आयटीतल्या लोकांना नाही त्यापेक्षा कत्येकपत हुशार आहे शेतकरी त्यामुळे शेतकऱ्यांना कमी लेखन सोडून द्या

  • @madhukararbale7882
    @madhukararbale7882 2 месяца назад +1

    सर्व शेतकरी नुस्त पीकच काढत न बसता शेतीला जोड दररोज उत्पन्न मीळवुन देईल असा धंदा करा .उ.दुध,अ़ंडी,मास,भाजीपाला+शेती उत्पन्न..

    • @sampataher7038
      @sampataher7038 2 месяца назад +3

      भाऊ, शेतकर्यांने नेमका काय जोडधंदा हे आपण मला practicali सिध्द करून मला दाखवलं तर आपणास योग्य ते बक्षिस देईल.

  • @patilharichandra6750
    @patilharichandra6750 2 месяца назад +2

    याला जबाबदर केवळ मोदी आहे, कारण शेतकर्याला काडीची किंमत नाही राहू दिली , अत्यंत दयनीय स्थिती करून टाकली आहे शेतकऱ्याची,

  • @ambala7749
    @ambala7749 2 месяца назад +1

    शेतकरी नवरा नको म्हणणाऱ्या मुलींना शेतकऱ्यांनी पिकवलेले खाऊ नको नोटा खा

  • @hiralaljadhav66
    @hiralaljadhav66 2 месяца назад

    शेती ला चांगले दिवस कधीच येणार नाहीत. शेती व्या वाईट अवस्तेमुळे गाव वोस पडत आहेत. गावात मजूर देखील आता राहत नाहीत. मोठ्या प्रमाणात स्थलंतर होत आहेत. या पिढीचा शेतकरी मंहजे शापित आहे असं वाटतं. शेती च भविताय अंधार आहे.

  • @sachinbhendekar9983
    @sachinbhendekar9983 2 месяца назад +4

    माणसाच्या आयुष्यात लग्न करण्याचे एक वय असते
    आणि ते एक गणित आहे लग्नाला उशीर झाला की ते गणित बिघडते आणि बिघडलेले गणित बरोबर होऊ शकत नाही
    ह्याला जबाबदार शेतकरी आई वडील आहेत

  • @madhavrankhamb4124
    @madhavrankhamb4124 2 месяца назад

    शेती मालाला योग्य भाव मिळायला पाहिजे

  • @rameshwarshinde9525
    @rameshwarshinde9525 2 месяца назад

    शेतमाल बाजार भाव कायदा करावा लागेल आणि बाजार भाव हक्क अधिकार हा परिपूर्ण शेतकऱ्यांना दिला तर शेतकरी मुलांकडे लाईन लागेल. मुलींची.

  • @balasahebhawale8411
    @balasahebhawale8411 2 месяца назад

    सर यशोगाथा एक वेळ होते व तिन वेळा नुकसानगाथा होते हे कोणी सांगत नाही. मी शेतीच करतो स्वतः पण ऊद्योगाची कमाई दररोजची व शेतीच पिक चार महिण्यातुन एक वेळ येते व येणाऱ्या नफ्याची शाश्वती नाही. नवीन मुलांनी शेतीकडे वळु नये.

  • @sunilchimanpade2566
    @sunilchimanpade2566 2 месяца назад

    घटनेतील जीवन आवश्यक वस्तू म्हणून तरतूद रद्द करा म्हणजे कळेल....सर्वांना शेतकरी राजा होता आणी राजाच् आहे.

  • @vikramranveer2962
    @vikramranveer2962 2 месяца назад

    मास्टर डिग्री घेऊन शेतात उतरलो, ध्येय आहे , मुलींना सर्व आयत नाही द्यायच. आपला उलटा दिमाख चालतो साहेब

  • @pravinmandhare5448
    @pravinmandhare5448 2 месяца назад

    1 एकर शेतीची किंमत 10 लाखाच्या घरात आहे

  • @ज्ञानेशशिरसाटशिरसाट

    दादा एका बाजुला लाखात पगार दुसऱ्या बाजूला शेती मालाची निर्यात बंदी निर्यात शुल्क केंद्र सरकार लावत या मुळे बाजार भाव पडतात म्हणजेच शेतकऱ्यांच्या हातात पैसे येत नाही या कारणामुळे शेतकऱ्यांच्या मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाही हे कुषि प्रधान देशात शेतकऱ्यांच्या मुलांच दुर्भाग्य

  • @ashokladhane8394
    @ashokladhane8394 2 месяца назад

    8:21

  • @hkhk6304
    @hkhk6304 2 месяца назад

    मागेल त्याला शेततळे योजनेचं काय झाले.बंद झाली की काय

  • @gajananapophale2758
    @gajananapophale2758 2 месяца назад

    याला जबाबदार सरकार आहे जर शेतमालाच्या भावात हस्तक्षेप जर केला नाही तर शेतकरी समाधानी राहणार सरकार फक्त खाणाराचा विचार करतो परत एक दिवस असा येईल की भारताची परीस्थिती असी येईल पाकिस्तान श्रीलंका बांगलादेश सारखी व्हायला वेळ लागणार नाही मग वेळ निघून गेलेली असेल

  • @dattatraykadamsaheb157
    @dattatraykadamsaheb157 2 месяца назад

    वडा पाव आरोग्याला घातक आहे
    जवळपास नव्वद टक्के शेतकरी हे घरच्या मालकीनीला विचारल्या शिवाय काहीच करीत नाही उदा गाय, म्हैस, 🐐, व इतर काहीही असो
    साहेब आपण जे सांगितले ते 2021 अगोदर असेल

    • @NagnathMore-f7d
      @NagnathMore-f7d 2 месяца назад

      Atta pn ashich परिस्थिती आहे😂😂

  • @sunilsorekar3241
    @sunilsorekar3241 2 месяца назад

    त्याना त्याची शेती पाहिजे पण शेतकरी मुलगा पाहिजे नाही, त्याना शहरात राहणार परंतु

  • @laxmangund5734
    @laxmangund5734 2 месяца назад +1

    अजून एकदा कोरोना यायला लागतोय मग
    कळेल
    शेतकऱ्याची किँमत लोकांना

  • @dilipraut96
    @dilipraut96 2 месяца назад

    Sar. Aje. Badele. Ahe. Mi. Parenare. Taluka, shatakari. Mulaga. Iaganala.
    Shatitach. Sadhana.

  • @adpatil8634
    @adpatil8634 2 месяца назад

    आमच्या गावात वय 35+ झाले तरी पण लग्न नाही

  • @Yash-qx8xc
    @Yash-qx8xc 2 месяца назад

    Sarkarche dhoran sheti babat khup khupppppp vait ahe

  • @abasahebjare5177
    @abasahebjare5177 2 месяца назад

    गेल्या 10 वर्षात या भाजप सरकारने शेतकऱ्यांचे व शेतीचे पार वाटोळे केले, त्यामुळे ही वेळ आली आहे.

    • @Aspirants.1232
      @Aspirants.1232 2 месяца назад

      Barobar ahe bjp government chya adhi माझ्याकडे aaudi होती

  • @spcreation7753
    @spcreation7753 2 месяца назад

    मला तर वाटत तो कोरोना आजून काही वर्ष राहायला पाहिजे होता मग कळली असती शेतकऱ्यांची किंमत ते दिवस आठवून पहा

  • @prashanthole2311
    @prashanthole2311 2 месяца назад +1

    शेतकर्यांनी स्व:ता पुरतेच पिकवावे

  • @vasantpatil5211
    @vasantpatil5211 2 месяца назад +1

    Yach ekach Karan ki sheti tun fakta aani fakta pot bharate,noukaran sarkhe ac,bangala,four wheeler tasech gabad pagar hyamule shetikade kunch bhagat nahi.

  • @rutujakhandejod5844
    @rutujakhandejod5844 2 месяца назад

    हातात पैसे येण्याचे कारणच नाही रिकाम्या हाताने घराकडे यावं लागतं

  • @realnow121
    @realnow121 2 месяца назад

    Mla srv jmte saheb mi khup shiklo ahe pn job nhi tr mla sheti kra lagt ahe

  • @rameshwarbhople5607
    @rameshwarbhople5607 2 месяца назад +1

    शेती म्हणल कि मला रडू यत्

  • @laxmangund5734
    @laxmangund5734 2 месяца назад

    शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव येऊ देत नाही सरकार
    शहरी लोकांसाठी जरा तुटवडा पडला की आयात करून
    शेतकऱ्याच्या शेतमालाचा बाजार भाव मातीमोल करून टाकतात

  • @riteshnawale4840
    @riteshnawale4840 2 месяца назад

    Kamache. Dam. Khup. Kami. Ahe. Tasech. Chakva. Chakvicha. Khel. Aahe

  • @bhushankadam6782
    @bhushankadam6782 2 месяца назад +1

    Abe load noka geu 🤞 वावर आहे त पॉवर आहे

  • @siddhantdevatale459
    @siddhantdevatale459 2 месяца назад

    Shetkari vyasanadhin jast ahe

  • @foodblogger...-uq3ed
    @foodblogger...-uq3ed 2 месяца назад +1

    Shetkari ha khup kat kasarine jivan jagato . Ajj kal chya mulina tas jagayala nahi awdat
    Muli chi aai ch mante mi kas tari chalaval . Pn majya mulila nokari wala mulaga ch bagal sheta madhi kam karnara nahi
    Shetkari ha sampat chala ahe . Deshala swatantra bhetale pn shetkarya chya malala yogya bhav nahi . Nisarg sath deth nahi ..
    Krashi pradhan deshachi . Dukhad katha ..

  • @PrakashKhillari-l1g
    @PrakashKhillari-l1g 2 месяца назад +1

    मग तुम्हीं कुठल खाता शेतातल खाता न मग

  • @pradeepshinde2962
    @pradeepshinde2962 2 месяца назад

    Mi har sanala 5000rs vrchi sadi gheto mi pn shet kari

  • @pradeepshinde2962
    @pradeepshinde2962 2 месяца назад

    Jar shetich nahi keli koni tr

  • @marotisangle4324
    @marotisangle4324 2 месяца назад +1

    धनूदादा सानप काय ज्वलंत प्रश्नाला हात घातलाय तुम्ही,भिषण समस्या आहे हो.

  • @Prashantyadv722
    @Prashantyadv722 2 месяца назад +1

    Are lovdiche agrowon wale abortion pahile kup zale ahe hey kay sagat nahi Ani mule far Kami zali ahet manun😢😢😢

  • @arunkaneri8573
    @arunkaneri8573 Месяц назад

    Mi shetkari sagitle te kh are nahi Kentich Bai parade char vantage uthat nahi Kontich Bai guranch Kam karat nahi shara Sarah kheddyt chalu ahe Magnus major tranche ahe

  • @veeranagoudpatil193
    @veeranagoudpatil193 2 месяца назад

    Bandanalavanara manushla kashala arndale tumi agrovanala

  • @bhushankadam6782
    @bhushankadam6782 2 месяца назад

    Motivation den nahi hot deu noko re baba aama la aamchi sheti kru de piknar nahi t upasi marshin lekaaa😂😅

  • @VijayDevrao
    @VijayDevrao 2 месяца назад

    चुकीचे विचार

  • @realnow121
    @realnow121 2 месяца назад

    Ata Sheti pn khup kmi rahali ahe Karn shetit hishech khup padle ahe

  • @realnow121
    @realnow121 2 месяца назад

    Bhau tu tri tuzi mulgi shetakri mula la det ka bhau

  • @umeshjamunkar2956
    @umeshjamunkar2956 2 месяца назад

    जय शिवराय sar 🚩🚩 तुमच्या विचाऱाच समर्थन करतो pan sar आता काड बदला जेव्हा कोरोना होता त्या वेडेस सगळं बंद होत पक्त शेती हा व्येवसाय चालू होता त्या वेडेस शहऱाकडील लोक शेती करत होते आता pan tech चालू आहे मुलाकडे शेती हवी pan मुलगा शेतकरी nako mg शेती कशाला हवी pan sar ऐक दिवस शेत करायचा येणार शेत करी हा जगाचा पोशिंदा आहे म्हणून त्याला कमी लेखू नका 🙏🙏🙏

  • @umeshjamunkar2956
    @umeshjamunkar2956 2 месяца назад

    जय शिवराय sar 🚩🚩 तुमच्या विचाऱाच समर्थन करतो pan sar आता काड बदला जेव्हा कोरोना होता त्या वेडेस सगळं बंद होत पक्त शेती हा व्येवसाय चालू होता त्या वेडेस शहऱाकडील लोक शेती करत होते आता pan tech चालू आहे मुलाकडे शेती हवी pan मुलगा शेतकरी nako mg शेती कशाला हवी pan sar ऐक दिवस शेत करायचा येणार शेत करी हा जगाचा पोशिंदा आहे म्हणून त्याला कमी लेखू नका 🙏🙏🙏