Это видео недоступно.
Сожалеем об этом.

मलिक अंबरची कथा | ऐतिहासिक कथा | Malik Ambar | Dr. Vijay Kolpe

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 июл 2019
  • मलिक अंबर (इस. १५४९-१६२६): आफ्रिकेच्या इथिओपिया ह्या देशात मलिक अंबर चा जन्म झाला. कृष्णवर्णीय मलिक अंबर च्या आईवडिलांनी त्याला लहानपणीच गुलाम म्हणून विकलं. सुमारे १५७० च्या काळात तो भारतात आला. स्वकर्तृत्वावर प्रथम एक सरदार आणि नंतर निजामशाहीचा सर्वेसर्वा प्रधान बनला. मलिक अंबर उदार, सहृदयी, बुद्धिमान, मुत्सद्दी, सहिष्णू, हिंदू-मुस्लिम भेद न बाळगणारा, कुशल प्रशासक आणि उत्कृष्ट राजकारणी होता. त्याने खडकी शहराची म्हणजेच औरंगाबाद शहराची स्थापना केली. जलसिंचन आणि कालवा योजना जीला नहर-ई-अंबरी म्हणून ओळखलं जातं ती मोठ्या प्रमाणात जलद गतीनं राबवली. गनिमी काव्याचा जनक म्हणून त्याला ओळखलं जातं. त्याची न्यायी प्रशासन व्यवस्था आणि महसूल रचना प्रसिद्ध आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धपद्धतीवर, राजकारणावर, प्रशासनव्यवस्थेवर मलिक अंबर चा फार मोठा प्रभाव जाणवतो.
    REFERENCES: 1) book "Malik Ambar" written by Sheikh Chand in 1929, Hyderabad 2) Kenneth Robbins "African Elites in India"
    शिवचरित्र - श्रीमान योगी (ले. रणजित देसाई) amzn.to/2MnQLJU
    This Audio was recorded using Zoom H1N Handy Recorder amzn.to/2M9v4xM
    Best camera for video shooting Canon M50 amzn.to/2ThA6Jr
    #aitihasikkatha #drvijaykolpe #marathahistory #historyinmarathi
    Kindly find below links for my other historical stories.
    1. एक मजेदार ऐतिहासिक कथा, सिकंदर बनण्याची अंगलट आलेली मोहीम • Video
    2. कोहिनुर हिऱ्याची संपूर्ण कहाणी, The whole story of Kohinoor Diamond. • Video
    3. अल्लाउद्दीन खिलजीची क्रांतिकारी अर्थव्यवस्था, २० वर्षे शून्य महागाई आणि शून्य भ्रष्टाचार • अल्लाउद्दीन खिलजीची क्...
    4. शिवाजी काशीद, हुबेहूब महाऱाज्यांसारखा दिसणारा मावळा • Video
    5. तानाजीची घोरपड, Tanaji's ghorpad • तानाजीची घोरपड | जवा च...
    6. पानिपत तिसऱ्या युद्धात मराठे का हरले? • Video
    7. वेडात मराठी वीर दौडले सात, कुड्तोजी गुजरांची कथा . • Video
    8. अफझलखानाच्या ६३ बायकांची कथा. • अफझलखानाच्या ६३ बायका...
    9. चतूर बिरबलाचा शेवट कसा झाला? • चतूर बिरबलाचा शेवट कसा...
    10. ढालगज भवानी कोण होती? एक पेशवाई कहाणी . • Video
    11. होयसळेश्वरी शांतला देवी • Video
    12. येसाजी कंक, हत्तीशी लढणारा मावळा • Video
    13. चीनवर हल्ला • Video
    14. दिल्लीवरून दौलताबाद, तुघलकी पागलपण. • Video
    15. खतरनाक ठगांची खरी कहाणी • Video
    16. तुघलकी पागलपण, प्रतिचलन • Video
    17. दिल्ली अजून दूर आहे, ही म्हण कशी पडली? • Video
    18. औरंगजेबाचं प्रेम प्रकरण - हिराबाई • औरंगजेबाचं प्रेम प्रकर...
    19. अल्लाउद्दीन खिलजीचा हजार दिनारि गुलाम, मलिक काफूर • अल्लाउद्दीन खिलजीचा हज...
    20. कोंडाजी फर्जंद, Kondaji Farjand. • फक्त ६० मावळ्यांनी जिं...
    21. संग्रामदुर्गाची लढाई, Firangoji Narsala, फिरंगोजी नरसाळा • Video
    22. अजिंक्य मुरुड जंजिरा कोळ्यांनी कसा गमावला ? Murud Janjira History • Video
    23. अजिंक्य मुरुड जंजिरा कोळ्यांनी कसा गमावला ? | ऐतिहासिक कथा #drvijaykolpekatha #murudjanjira • Video
    24. मयूर सिंहासनाची कथा | ताजमहालापेक्षा दुप्पट किमतीची वस्तू | तख्त-ई-ताऊस ची कहाणी | Mayur Sinhasan • मयूर सिंहासनाची कथा | ...
    25. मलिक अंबरची कथा | ऐतिहासिक कथा | Malik Ambar | Dr. Vijay Kolpe #drvijaykolpemarathi • मलिक अंबरची कथा | ऐतिह...

Комментарии • 123

  • @amarsinghparihar7796
    @amarsinghparihar7796 4 года назад +16

    मलिक अंबर बद्दल खूप आदर वाटला हे ऐकून ...शहाजी राजे ना पोटच्या मुला प्रमाने जपणारा हा व्यक्ती हिंदू मुस्लिम एक्या साठी आदर्श आहे ...

  • @rajendrakoushike3992
    @rajendrakoushike3992 3 года назад +4

    खूप सुंदर माहिती मी वेरुळ ला असतो मी श्री मलिक अंबर ची समाधी बघितली पण आज फारच विस्तृत माहिती आपल्या मुळे मिळाली आभारी आहे

  • @rajkumarsurvase1125
    @rajkumarsurvase1125 4 года назад +13

    गनिमी कावा फक्त शिवरायांनी शिकवला उग कुणाला पण त्याचे जनक करू नका ⚔️

  • @amolpalsambkar5757
    @amolpalsambkar5757 5 лет назад +29

    मलिक अंबर हा शूर आणि कर्तबगार होता. हे कर्तृत्व नाकारता येत नाही. खुप चांगली आणि महत्वाची माहिती आहे.

  • @yashwantpachpute2948
    @yashwantpachpute2948 4 года назад +21

    म्हणजे ,हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेत अजाणतेपणी मलिक अंबर चे सुद्धा योगदान होते

    • @DrVijayKolpesMarathiChannel
      @DrVijayKolpesMarathiChannel  4 года назад +10

      हो, शिवरायांचा गनिमी कावा आणि जमीन महसुलाची पद्धत ही मलिक अंबरच्या पद्धतीशी बरीच मिळतीजुळती होती.

  • @user-yp1ij7tk8q
    @user-yp1ij7tk8q 2 года назад +6

    सर,फारच सुंदर रतीने इतिहासाची पानं आपण समोर मांडून आमच्या माहितीच नव्या नव्या प्रेरणा स्फुरविण्याचं महान उपक्रम राबवित आहात.नमन करतो.

  • @abhijitkode9436
    @abhijitkode9436 3 года назад +4

    अतिशय उत्तम माहिती दिल्याबद्दल धन्यवाद मनापासून आभार

  • @gulrezjahangir4075
    @gulrezjahangir4075 4 месяца назад +1

    Aage badhne k liye bhed bhav dil m nhi rahna hai good lesson...

  • @uttamgaekwad5934
    @uttamgaekwad5934 5 лет назад +10

    DR. Vijay, great story about Malik Anbar. Thank you! I had Ethiopean neighbour. Very beautiful like Indian sharp features but dark. Ethiopia is a ancient Christian country. Malik showed his generous nature and no discrimination because he was bought up as Christian. Later he took other religion. Only other similar nature we see; is in Shivaji Maharaj! What an story every Marathi should be proud of! He gave Verul, Supa and Pune to Shahaji! History books never inform is these things. Well Done! I will tell Rachel ( Rachel), how proud I am that her countryman contributed so much to the beginning of Maratha empire. In January I stayed with my friend Dr. V.I. Jagtap for one werk un Aurangabad. He was my classmate and roommate in BJ Medical College in Pune in till 1970. Had I knew this, I would be thrilled to visit his tomb. I visited Dsulatabad, visited tomb of Aurangjeb and climbed the fort. It is good to remind the correct history and great people.

    • @DrVijayKolpesMarathiChannel
      @DrVijayKolpesMarathiChannel  5 лет назад +2

      Thank you very much Sir, for encouraging words. The Malik Ambar tomb is very near to Aurangazeb Tomb, about 1.5 km. Request to subscribe my channel.

  • @niteensshirodkar5305
    @niteensshirodkar5305 5 лет назад +15

    वहा डॉक्टर साहेब आपण फार दुर्मिळ आणि इतिहासातील एका महत्वाच्या योध्या योद्धया बद्द्ल फार सुंदर माहिती दिल्या बद्दल आपणास अनेक नमस्कार आणि धन्यवाद..

  • @saiecorp5646
    @saiecorp5646 5 лет назад +7

    छान माहिती दिली आहे. 🤗

  • @dnyaneshk8863
    @dnyaneshk8863 4 года назад +8

    Malik Amber treated Maloji raje(grandfather of chhatrapati Shivaji) as his brother, later shahaji raje followed same tactics to create self kingdom but failed, later Shivaji raje son of shahaji raje succeed to create self kingdom

  • @shivrajgujar1
    @shivrajgujar1 2 года назад +3

    Malik Ambar was a prime minister of Ahmednagar Sultnate. Mughal emperor Jahangir was unable to defeat Malik Ambar because of local Maratha chieftains with Ahmednagar.
    When Mughal emperor Shah Jahan came to know this, he bribed many Marathas on his side so Adil Shah aided Ahmednagar to protect themselves from Mughals.
    After Malik Ambar, it was Shahjiraje Bhosle(whose father served as high ranked position in the army of Malik Ambar) protected Ahmednagar with Bijapur assistance but Adil shah made a peace with Mughals and on the orders of Shah Jahan placed Shahjiraje Bhosle in deep south in Bangalore but his son, Shivajiraje Bhosle first defeated Adilshah, then the Mughal forces in Deccan and carved out his independent Maratha kingdom.

  • @Sandeepshinde-sm1tr
    @Sandeepshinde-sm1tr 5 месяцев назад

    शहाजीराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या भातवडीच्या लढाई नंतर हाच मलिक अंबर शहाजी राजे यांचा वाढता प्रभाव पाहून जळू लागला होता हा ही इतिहास आहे.

  • @user-bh8dt7cx5h
    @user-bh8dt7cx5h 6 месяцев назад +1

    ग्रेट अंबर

  • @prashantpisolkar1322
    @prashantpisolkar1322 5 лет назад +13

    छान माहीती आहे.... पण अजुन बरच काही सांगण्यासारख आहे.. मलिकांबर बद्दल...

  • @sanjayjarang7106
    @sanjayjarang7106 8 месяцев назад

    हे माहितच नव्हते साहेब thanks

  • @Email-mu1mv
    @Email-mu1mv 5 лет назад +15

    मोगलांना मलिक अंबर ने मराठी मुलखात येऊन दिले नाही . मलिक अंबर च्या 'गनिमी काव्या' बद्दल छान माहिती सांगितली .

  • @kashinathkhairnar1990
    @kashinathkhairnar1990 3 года назад

    खूप छान माहिती

  • @abhijeetjoshi555
    @abhijeetjoshi555 4 года назад +1

    Very nice video.

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 3 года назад +1

    Khoop,, Sundar,,,,,,,,,,,

  • @jabirshaikh9693
    @jabirshaikh9693 4 года назад +1

    Nice story

  • @pirjademn7234
    @pirjademn7234 Год назад

    Malik Ambar....Great warrior

  • @rahulthor8968
    @rahulthor8968 5 лет назад +10

    एक कुशल सेनानी तो होताच तसेच तो एक कुशल नगररचना कार म्हणून मलिक अंबर ला ओलखले गेले पाहीजे प्रशस्त रस्ते, पाण्याची सोय व बाग बगीचा निर्माती त्याने केली. खडकी अर्थात औरंगाबाद शहराची स्थापना त्याने केली आहे.
    He was great human beings and political person.

    • @DrVijayKolpesMarathiChannel
      @DrVijayKolpesMarathiChannel  5 лет назад +1

      Thanks for listening the audio. Request to subscribe my channel, many stories about history and great personalities are upcoming.

  • @mohamadhusainshaikh3281
    @mohamadhusainshaikh3281 5 лет назад +5

    Tks for issiu orignal information.

  • @sudhirjorvekar9
    @sudhirjorvekar9 5 лет назад +24

    1570 ला तो भारतात आला पण त्या पुर्वी संपूर्ण भारतात 1568 चित्तोड युद्धानंतर महाराणा प्रताप सिंग जी यांनी मुघल सैन्यास छापामार युद्ध पद्धती ने जेरीस आणले होते, सुरत लूट 1572 गनिमी कावाचे उत्तम उदाहरण आहे त्या मुळे जनक राणा प्रताप जी होय.

    • @sudhirjorvekar9
      @sudhirjorvekar9 5 лет назад +8

      @@DrVijayKolpesMarathiChannel क्षमस्व...
      सर महाराणा प्रताप का युग-श्रीकृष्ण जुगनू जी हे नवीन संशोधन आहे, क्रम बघा
      महाराणा प्रताप
      अमरसींग
      मलीक अंबर
      शहाजी
      जयसिंग खिंची
      शिवाजी महाराज
      राणा राजसिह
      छ.संभाजी
      ताराबाई
      संताजी/धनाजी
      बाजीराव 1

    • @AllInoneoneinAll4
      @AllInoneoneinAll4 5 лет назад +1

      @@DrVijayKolpesMarathiChannel sir plz sanga kontya pustakatun hi mahti dili. Plz give information sir

    • @sudhirjorvekar9
      @sudhirjorvekar9 5 лет назад +2

      @@AllInoneoneinAll4 महाराणा प्रताप का युग -श्रीकृष्ण जुगनू, महाराणा प्रताप एक ऐतिहासिक अध्ययन-जयसिंग परदेशी, history of chandbibi

    • @mukundshinde135
      @mukundshinde135 5 лет назад +1

      खरंय..... गनिमी कावा हा महाराणा प्रतापांनीही वापरला....पण आचार्य चाणक्य व चंद्रगुप्त यांनी वापरली होती

  • @ajitshendarkar9464
    @ajitshendarkar9464 5 лет назад +4

    Khup chhan.Malla mahit nasleli mahiti dilya baddal dhanyawad.

  • @jaypalsinghgirase5660
    @jaypalsinghgirase5660 5 лет назад +12

    The father of Gurilla warfare is Maharana Pratap. Later Chhatrapati SHivaji Maharaj used it very effectively.

    • @DrVijayKolpesMarathiChannel
      @DrVijayKolpesMarathiChannel  5 лет назад +18

      गनिमी काव्याचा शिवकालीन युद्धपद्धतीचा जनक मलिक अंबर आहे हे आतापर्यंत उपलब्ध असणाऱ्या पुराव्यांवरून स्पष्ट आहे . गनिमी कावा ही एक अतिविशिष्ट, खूप किचकट आणि महिनो-महिने प्रशिक्षण आवश्यक असणारी युद्धकला होती. ह्यात घोडेसुद्धा वर्षभर प्रशिक्षित केले जायचे, गनिमी कावा ही छुप्या युद्धाची अवघड गुप्त कला होती. सांकेतिक भाषा, प्रगल्भ गुप्तहेर यंत्रणा अफवांचा वापर, रात्री विजेच्या वेगाने केलेले हल्ले आणि शत्रूच्या मुख्य ताकदीवर हल्ला करून शत्रूला लुळापांगळं करण्याची ही मराठ्यांनी वापरलेली विशिष्ट पद्धत होती. गनिमी कावा ही छुप्या युद्धाची त्याकाळची एक स्वतंत्र विद्या होती. मराठ्यांनी जी भयंकर गनिमी काव्याची पद्धत वापरली तिचा जनक निश्चितच मलिक अंबरच होता.

    • @kiranbhosale6576
      @kiranbhosale6576 5 лет назад +1

      🔔

  • @rajumani8773
    @rajumani8773 4 года назад +4

    Phar uttam Sir, Goria lokani dhumalkul ghatala, Malik Ambar ha khara Guru, Long live Africa and African people'

    • @rajumani8773
      @rajumani8773 4 года назад +1

      Our history lesson should have the chapter of Valour, integrity, and humility ,of this Great man Malik Amber,

  • @sunilsalunke7797
    @sunilsalunke7797 5 лет назад +6

    khup changli mahiti dili

  • @Email-mu1mv
    @Email-mu1mv 5 лет назад +5

    मलिक अंबर च्या 'गनिमी काव्या' बद्दल छान माहिती सांगितली .

  • @mujahidambari6781
    @mujahidambari6781 5 лет назад +3

    👍👍👍👍

  • @ashokkulkarni9503
    @ashokkulkarni9503 5 лет назад +4

    Ekdam masta mahiti.
    Warm regards sir.

  • @vinodmagar3105
    @vinodmagar3105 4 года назад +5

    सर मलिक अंबर बद्दल छान माहिती सांगितली पण मी थोडी दुरुस्ती करू इच्छितो मुळात मराठा सरदार हे निजामशाही,आदिलशाही, कुतुबशाही,बरीदशाही,इमादशाही यांच्या कडे आधी पासूनच होते याल दोन पुरावे आहेत सर एक हसन बहामनी याने जे बंड केले ते मराठा सरदार यांच्या जीवावरच आणि दुसरा पुरावा विजय नगर व पाच शाही यांच्या मधील तालिकोटच्या युद्धात या पाची शाही कडून मराठा सरदार लढले होते त्यांची नावे सुद्धा उपलब्ध आहेत
    निश्चित मलिक अंबर एक हूशार,सहिष्णू,उदार व्यक्ती असेल पण मराठा सरदार हे मलिक अंबर यांच्याआधी पासूनच गनिमीकावा या युद्ध तंत्रांचा वापर करत होते

    • @DrVijayKolpesMarathiChannel
      @DrVijayKolpesMarathiChannel  4 года назад +2

      तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण गनिमी कावा हा शब्द प्रशिक्षित घोड्यांसाठी वापरला जायचा. घोड्यांचे आणि घोडेस्वारांचे विशिष्ट प्रशिक्षण हे मलिक अंबरने सुरु केलं. Gorilla Warfare ही फार जुनी युद्धकला आहे, गनिमी कावा ही गोरिल्ला युद्धची फार प्रगत पद्धत आहे.

    • @joinnetwork6094
      @joinnetwork6094 4 года назад +1

      You are right.

    • @rocklineconstruction414
      @rocklineconstruction414 3 года назад +1

      thos purava kiva likhit ghatana pahije

    • @sanjayshelar2189
      @sanjayshelar2189 2 года назад +2

      पंधराशे साठ ते पंधराशे पंचान्नो या निजामशाही कालखंडावर एक व्हिडिओ झाला पहीजे माझ्या मते मराठी सरदारांचा तो प्रगती काल असवा बहामनी राज्यातील कर्तबगार मराठी सरदारांचा देखील आढावा घेतला पाहिजे .

  • @VasantAvhadvna
    @VasantAvhadvna Год назад +1

    🌹🙏

  • @suneeljasodakar6862
    @suneeljasodakar6862 5 лет назад +17

    Maratha was the founder of gorila fight. Means ganimi kawa...

  • @PratikshaPhansane
    @PratikshaPhansane Год назад

    😮😮

  • @anunath500
    @anunath500 5 лет назад +3

    Good information

  • @AllInoneoneinAll4
    @AllInoneoneinAll4 3 года назад +2

    Konte book refer kele aahe sir

  • @ManishRokade
    @ManishRokade 5 лет назад +3

    खूप छान

  • @shahneymat
    @shahneymat 4 года назад +5

    हा इतिहास कोणत्या पुस्तकातुन घेतला हे कृपया सांगावे।आवश्यकता आहे

    • @DrVijayKolpesMarathiChannel
      @DrVijayKolpesMarathiChannel  4 года назад +3

      REFERENCES: 1) book "Malik Ambar" written by Sheikh Chand in 1929, Hyderabad 2) Kenneth Robbins "African Elites in India"

  • @swatipatil9576
    @swatipatil9576 4 года назад +3

    Very very good story sir thanks.

  • @abhijeetverma6919
    @abhijeetverma6919 2 года назад

    Changjs khan bhartata ala hota ka?

  • @raghuvirnandwanshi7896
    @raghuvirnandwanshi7896 5 лет назад +10

    Ganimi kawa hi kala pahile bhagawan parshuram tya nantar hi kala chatrapati shivaji maharajanni yudhat dushamana virudh vaparli

    • @rajeudaysingtaurtaur6103
      @rajeudaysingtaurtaur6103 4 года назад +1

      parshuram baddal kahich purave nahit .......छत्रपती बरोबर तुलना नकोच ......इतिहास आणि दंतकथा एकत्र कश्या करू शकता

    • @anjukadam1874
      @anjukadam1874 3 года назад +1

      @@rajeudaysingtaurtaur6103 agadi barobar

  • @rajendratribhuvan77
    @rajendratribhuvan77 5 лет назад +2

    औरंगाबाद शहर हे मलिक अंबर ने वसवले व त्यचे आगोदरचे नाव खडकी होते .व अता खडकेशवर या नावाने ओळखले जाते.

  • @sunilbalkawade
    @sunilbalkawade 5 лет назад +1

    छान माहिती
    ककुक्कु

  • @bhushanhirbhagat7271
    @bhushanhirbhagat7271 5 лет назад +11

    Inital background of Maratha supremacy develop in period in Malik Amber
    A boy came from Ethiopia and Become Priminister of Maharashtra & Deccan

    • @raj-khotmarathawarriorclan
      @raj-khotmarathawarriorclan 4 года назад +2

      Maratha supermecy started from shalivan empire and rashtukuat brother empire goes and come but they never forget forefather rituals

  • @AllInoneoneinAll4
    @AllInoneoneinAll4 5 лет назад +2

    Sir apan hi mahiti kontya pustakatun ghetla aahe for authentication.

    • @DrVijayKolpesMarathiChannel
      @DrVijayKolpesMarathiChannel  5 лет назад +1

      Thanks for listening my audio, My main sources of information are 1) book "Malik Ambar" written by Sheikh Chand in 1929, Hyderabad 2) Kenneth Robbins "African Elites in India". Sir, You can crosscheck the information from these sources.

    • @AllInoneoneinAll4
      @AllInoneoneinAll4 5 лет назад +1

      @@DrVijayKolpesMarathiChannel thank a lot I believe that you are providing authentic information from authentic reference. I want to know more about Malik Amber so I asked not for Cross check. You doing great job sir hats off you.

  • @toufikkhatib6102
    @toufikkhatib6102 5 лет назад +3

    Dr Vijay khup changalya paddhatine Malik Ambar yancha Itihaas sangitala tumhi parantu fakt ani fakt Malik Ambar Muslim asalya mule tumhi tyancha ullekh ekeri (are-ture) kela tyachveli Maratha sardaranchi naave ani ullekh matr avo jaavo khup adaratithane ghetali he apanaas yogya vatate ka? ha nakalat tumchyakadun dveshch hot naahi ka? uttarachi vaat pahat ahe.

    • @DrVijayKolpesMarathiChannel
      @DrVijayKolpesMarathiChannel  5 лет назад +3

      Thanks for listening my audio. Tase bilkul nahi, Malik Ambar Saheb mala far javlache vatat asalyane mi tyana aho jaho karan talal. Malik Ambar he agdi lahanpanapasun maze avadate vyaktimatva ahe. Tyancha ekeri ullekh mi janun- bujun kela nahi, pudhachya videot mi nakkich tyana ekeri bolnar nahi. Request to subscribe to my channel.

  • @user-fe1ls2sx8c
    @user-fe1ls2sx8c 3 года назад +1

    श् आहे असे

  • @abhijeetbansode2540
    @abhijeetbansode2540 5 лет назад +7

    ह्या गुलामांना भाषे चां काही प्रोब्लेम येत नव्हता का? सारखं ह्या देशातून त्या देशात पाठवत होते त्यांना ?

    • @abhishekchougule4938
      @abhishekchougule4938 2 года назад +1

      त्याला त्याचा मालकाने भाषा शिकवल्या होत्या.

    • @NavnathWagh21
      @NavnathWagh21 Год назад +1

      नाही येत, बिहार हुन आलेल्या हॉटेलात काम करणारा बारक्या कौतुकाने मराठी बोलतो पण manager म्हणून काम करणाऱ्याला बिहारी व्यक्तीला दोन ओळी नीट मराठी बोलता येत नाहीत. अर्थात कुणाचा संपर्क जास्त आहे त्यावर ते भाषा शिकतात.

  • @vishalgalinde7040
    @vishalgalinde7040 5 лет назад +2

    Shaji.raja.grat......

  • @varadgawde2145
    @varadgawde2145 4 года назад +3

    Hey tech Rajkaran Ani vyavahar Ani Duniyadari

  • @vinodmane9017
    @vinodmane9017 5 лет назад +4

    ganimikawa cha janak?

    • @DrVijayKolpesMarathiChannel
      @DrVijayKolpesMarathiChannel  5 лет назад +3

      गनिमी काव्याचा शिवकालीन युद्धपद्धतीचा जनक मलिक अंबर आहे हे आतापर्यंत उपलब्ध असणाऱ्या पुराव्यांवरून स्पष्ट आहे .गनिमी कावा ही एक अतिविशिष्ट, खूप किचकट आणि महिनो-महिने प्रशिक्षण आवश्यक असणारी युद्धकला होती. ह्यात घोडेसुद्धा वर्षभर प्रशिक्षित केले जायचे, गनिमी कावा ही छुप्या युद्धाची अवघड गुप्त कला होती. सांकेतिक भाषा, प्रगल्भ गुप्तहेर यंत्रणा अफवांचा वापर, रात्री विजेच्या वेगाने केलेले हल्ले आणि शत्रूच्या मुख्य ताकदीवर हल्ला करून शत्रूला लुळापांगळं करण्याची ही मराठ्यांनी वापरलेली विशिष्ट पद्धत होती. गनिमी कावा ही छुप्या युद्धाची त्याकाळची एक स्वतंत्र विद्या होती. मराठ्यांनी जी भयंकर गनिमी काव्याची पद्धत वापरली तिचा जनक निश्चितच मलिक अंबरच होता.प्रशिक्षित आणि वेगवान घोड्यांचा वापर ही गनिमी काव्याची मुख्य ताकद होती जिच्याद्वारे ती गुरिल्ला युद्धापेक्षा विशिष्ट बनते. कावा हा शब्द घोडयाना दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणासाठी वापरला जात होता .

  • @bhagirathgadge5384
    @bhagirathgadge5384 5 лет назад +6

    अगदी बरोबर
    गनिमी काव्याचा अधिक प्रगत उत्कर्ष, विस्तार, उपयोग
    छत्रपति शिवाजी महाराज यांनी केला.
    परंतु
    गनिमी काव्याचा खरा जनक
    मलिक अंबर हाच होय.

  • @samadhankate1696
    @samadhankate1696 4 года назад +5

    गनिमी कावाचे जनक केवळ छत्रपती शिवाजी महाराज

    • @nanasahebkalamkar6994
      @nanasahebkalamkar6994 4 года назад +1

      आपण दीलेली गनिमीचे खरे श्रेय महाराजाचे मलिक अंबर ची कबर अमरापुर ता.शेवगाव जि.अहमदनगर येथे आजहि आहे

    • @DrVijayKolpesMarathiChannel
      @DrVijayKolpesMarathiChannel  4 года назад +2

      माझ्या माहितीप्रमाणे ह्या मलिक अंबर ची कबर खुलताबाद येथे औरंगझेबाच्या कबरीपासून जवळच आहे.

  • @suryakantnipanikar1401
    @suryakantnipanikar1401 5 лет назад +4

    Aurangabadchi panipuravtha vyavastha Malik Amber ne Keli hoti.

    • @DrVijayKolpesMarathiChannel
      @DrVijayKolpesMarathiChannel  5 лет назад +2

      Thanks for listening the audio. You are absolutely right, he created amazing Nehar-e-Ambari canal system from Kham river, built panchakki, his irrigation system was so efficient and cost effective. This water supply system worked for centuries. Request to subscribe my channel, many stories about history and great personalities are upcoming.

  • @abhaymahadik4607
    @abhaymahadik4607 3 года назад

    Guerilla warfare cha shodh Malik amber ne kivha Shivaji Raje yaani nahi kela ahe. Guerilla warfare cha 1000 varha juna itihas ahe. Google kara "History of Guerilla warfare".

  • @prakashkakade5520
    @prakashkakade5520 4 года назад +3

    ganimi kava Ch tantra marathyani shodhl malik ne nahi

    • @abhaymahadik4607
      @abhaymahadik4607 3 года назад

      Guerilla warfare cha shodh Malik amber ne kivha Shivaji Raje yaani nahi kela ahe. Guerilla warfare cha 1000 varha juna itihas ahe. Google kara "History of Guerilla warfare".

  • @harshraja8740
    @harshraja8740 5 лет назад +2

    ग्रेट भेट

  • @adityakumar5052
    @adityakumar5052 4 года назад +3

    Malik Ambar was Ethiopian Christian slave boy, converted to Islam.
    He rose to prominence and created an army and controlled Nijamshahi.
    He enrolled Hindu's in his army and likes of Maloji Bhosale and Lakhojirao Jadhavrao came to prominence .
    Both are grandparents of Chatrapati Shivaji !
    He is creator of khadki ( Aurangabad) with its smart water supply and panchakki !

  • @sushantkamble3626
    @sushantkamble3626 2 года назад +1

    इ.स.1618 मलिक अंबरने ........ स्वारी केली ?
    Please sir 🙏

  • @shivaji7794
    @shivaji7794 4 года назад +1

    Amhi paranda javal rahoto

  • @anjukadam1874
    @anjukadam1874 3 года назад +1

    Maratha samrajyacha Bhishma Pitamaha.... Raja Malikambar

  • @neelambelnekar3603
    @neelambelnekar3603 2 года назад +2

    हा मूळचा ख्रिस्ती होता म्हणून धर्मांध नव्हता

  • @tazliyatinamdar531
    @tazliyatinamdar531 3 года назад +3

    मग औरंगाबाद गावाचा नाव ऐवजी त्यास मलिक अंबर च नाव देण्यात काही हरकत नसावी

    • @anjukadam1874
      @anjukadam1874 3 года назад

      Malikabad or Malik Nagar Karala pahije... Mi hi toch vichar karit hoto

    • @NavnathWagh21
      @NavnathWagh21 Год назад +1

      मलीक अंबर ह्यांनी स्वतः शहर उभारून खडकी नाव का ठेवलं असत?
      नाव बदलण्या पेक्षा मूळ नाव परत दिले पाहिजेत

    • @uttamgaekwad5934
      @uttamgaekwad5934 Год назад

      Aurangbad should be named after Malik Amber. I would like to suggest 'Malikambarbad'. If he's not given Maliki Bhosale not an of Rajae and Pune, Supe JahgirdarI, Shivaji would have never come to Pune and Maratha Empire never have been started with Mawale from simple fatmers from Ghat areas of Kokan where there are hill forts evetywhere. I grew up in Nasrapur where I saw Purander to East every day. Historical town of Shirwal close by, and Torna, Rjigad, Snihgad not far. Closeness of these forts made Shivaji Maharaj to conquer with the help of simple young men who worked in their farms.

  • @rajendrap1475
    @rajendrap1475 Год назад +1

    आबेसिनीया ,ईथोपीया का

  • @ambariataurraheman8801
    @ambariataurraheman8801 5 лет назад +5

    Shambhu naw hote
    Aani malik ambar Chris chan
    Nahve hubshi muslim hota
    1548 aani tya purvi mohd
    Sahebanchya kalapasun
    Tethe islam religion aala
    Hota.
    Sir pls don't mislead about religion of MALIK AMBAR
    Saying about Chris chan.
    Adv Ambari
    One of the direct descendant of MALIK AMBAR.

    • @DrVijayKolpesMarathiChannel
      @DrVijayKolpesMarathiChannel  5 лет назад +3

      Many thanks for listening my audio . I have collected this information from some credible sources; my main sources of information are 1) book "Malik Ambar" written by Sheikh Chand in 1929, Hyderabad 2) Kenneth Robbins "African Elites in India". Sir, You can crosscheck the information from these sources.

    • @ambariataurraheman8801
      @ambariataurraheman8801 5 лет назад +1

      @@DrVijayKolpesMarathiChannel i Will read it , then will call to u sir

    • @uttamgaekwad5934
      @uttamgaekwad5934 5 лет назад +3

      If Malik Ambar is Ethiopian then he was no doubt Christian. Ethiopia is ancient Christian country before Muslims and remained till presrnt time. But when you work for Muslim they harass you till you become Muslim. He was generous and didn't discriminate Hindus. These qualities are Christian.

    • @TOUSIF-wn1kv
      @TOUSIF-wn1kv 3 года назад

      @@uttamgaekwad5934 are baba Jara history wachat ja egach kay tr bolu nako