शेतकरी वर्गाच्या शेतीमालाला हमीभाव द्या सोयाबीन 6000 रुपये गेली पाहिजे तर कापूस 10,000 गेला पाहिजे तरच शेतकऱ्यांच शासन आहे असं म्हटलं जाईल शेतकऱ्याला दुसरे काही नको फक्त आमच्या मालाला भाव वाढवा
10 वर्षापासून सोयाबीन 4000 च्या वर जात नाही अन यांच्या कोणत्या वस्तूचे भावा 10 वर्षा पूर्वीचे अन आज तेच आहेत ते दाखव भावा अन मग म्हण, आरे धनं दांडग्या लोकांचे हजारोकोटी माफ होतात अन शेतकऱ्याचे 10-20 हजार माफ करताना तुम्ही 5-5वर्षांनी घ्यायचे अन बुदवायचे म्हणता तर मग लडकी बहीण योजना कशाला काढली कोणी मागनी केली होतीब्या योजनेची फक्तनलोकांना चुत्या बनविण्यासाठी अन विधानसभा डोळ्यासमोर ठेऊनच नं, हे बघा तुम्ही अश्या किती योजना आणल्या तरी तुम्हाला लोक विधानसभेला घरी बसविणार हे मात्र नकी
1) शेतकऱ्यांचा सातबारा कोरा व्हावा . 2) दुधाला दर मिळावा डायरेक्ट हे अनुदान वगैरे भिक कशाला पाहिजे. 3) कांदा निर्याद कायम स्वरुपी चालू पाहिजे. 4) बाकी सर्व मालाला भाव वाढले की निर्बंध घालून भाव पडू नयेत. शेतकरी खूप मोठ्या प्रमाणत कष्ट करतो आहे. मग अम्हाला तुमची एक पण कोणती योजना नको अन काय पण नको हे जो करणार त्याला शेतकरी वर्ग सपोर्ट करणार हे खरे.
फक्त मोठ्या मोठ्या बाता मारणारा मुख्यमंत्री भेटला महाराष्ट्राला. छत्रपती शिवाजी महाराजांची खोटी शपथ घेतली. मराठ्यांना आरक्षण जाहीर केले. आणि लाज वाटत नाही शिवाजी महाराज की जय म्हणत आहे 😡😡😡 हरामखोरांना
कर्ज माफी नाही झाली तर तुम्हाला कोणीच मत देणार नाही हे लक्षात ठेवा तुम्ही किती पण लाडकी बहीण योजना काढा जो पर्यन्त शेतकरी च पीक कर्ज माफ होत नाही तो पर्यंत तुम्हाला मत नाहीच हे
कधीही आजारी नसणारा जनसेवक --- मा. श्री. एकनाथ शिंदे साहेब
शेतकरी कर्जमाफी झालीच पाहिजे.
नमो शेतकरी योजनेची मानधन मिळाले नाहीत.डीबीटीद्वारे.,
आपली मदत लाख मोलाची व आधारवड आहे.
शेतकरी वर्गाच्या शेतीमालाला हमीभाव द्या सोयाबीन 6000 रुपये गेली पाहिजे तर कापूस 10,000 गेला पाहिजे तरच शेतकऱ्यांच शासन आहे असं म्हटलं जाईल शेतकऱ्याला दुसरे काही नको फक्त आमच्या मालाला भाव वाढवा
👍👍👌
Wa re setkri ho aani dhan tasach rahu dya
बरोबर आहे भावा, एकदम बरोबर आहे.
निवडणकीपूर्ती फक्त हया सर्व योजना आहेत ह्या अगोदर का नाहीं दिल्या?😢
, 🎉😢 zccZzfc_%%@@NileshDeshmukh-rl4xp
धन्यवाद❤
कर्ज माफी करा . साहेब
😊😅h
❤❤❤❤🎉🎉🎉
कर्जमाफी झालीच पाहिजे
कर्ज माफी करा cm साहेब
Dada Zindabaad
@@rajaramhadawale8048औओऔऔऔओऔऔओऔओओओऔऔऔओओोस
लाईट बिल माफ केला हा ऐतिहासिक निर्णय आहे त्याबद्दल शिंदे फडणवीस अजितदादा सरकारचा खूप खूप अभिनंदन
सरसकट पिक कर्ज माफ करा
Ok
साहेब कर्ज माफी झाली पाहिजे तरच महायुतिला मतदान करू
😊😊😊😊😊😊😊
Honar ahe.. nakki
Study surru ahe. Honar ahe karja mafii
Nko तुझ matdan शरद कडे जा तू
1 Hector la 5000 rs aushadh purat nahi saheb tumi baga karun
मस्त
कर्ज सरसकट माफ करावे
Jay Shree Ram 🙏🚩🙏
100 %कर्ज माफी झालीच पाहिजे. तेव्हा युतीचे सरकार सत्तेत येईल . शिंदे साहेब
अरे बाबाजी शेतकऱ्यांची कर्जमाफी करा
गोड बोलणं सोडून द्या आधी शेतकऱ्याची कर्जमाफी करा
जय गुरुदेव बाबा धुळे जिल्हा तालुका शिरपूर शेती राघोडसगाव
साहेब मुलीचं संरक्षण संदर्भात योग्य निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आहे
Thanks c m shinde ji
सोयाबीन 4000 हजार वोट मिळणार नाही
Good video
संपूर्ण सरसगट कर्ज माफ केल्याशिवाय तुम्हाला पुन्हा सता मिळणार नाही तुम्ही कितीही चॉकलेट द्या
Yes
Yas
S
सरसगट कर्जमाफी केली तरी यांना निवडून नाही देत आता
S
अतिशय सुंदर आहे शिंदे साहेब आपले विचार . '
दुधाला पण 40 रु रोख दरद्या शेतकरी लय बेजार आहे साहेब करा तेवड आनूदान नाही मिळत 😢
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
दुधाला दर गाई,म्हैशींचे वाढवून दिले तर., महत्वाची बाब आहे ती,
पशुखाद्य दरावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.इकडे दरावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.
Vvvv nice
कर्जमाफी झालीच पाहिजे...✌️
Only Mahayuti Sarkar 💪🚩💪
एक नंबर आहे हे सरकार शेतकरी आणि गरीब जनते साठी कारण असे मुद्दे 70 वर्ष त झाले नाही
जय महायुती 🎉🎉🎉🙏
जय हो शिन्दे साहेब कि बोहोत बढिया 🙏🙏
शेतकऱ्याला गोड बोलून मस्त हानायला आरे इतकं तोंड वाजविण्यापेक्षा शेतकरी कर्ज माफ करा
दर पाच वर्षानी कर्ज काढायच आणि बुडवायच😅😅😅
शेतकऱ्यांनी शेतात घाम गाळून शेती नहींकेली तर काय नोटा खाशील का
10 वर्षापासून सोयाबीन 4000 च्या वर जात नाही अन यांच्या कोणत्या वस्तूचे भावा 10 वर्षा पूर्वीचे अन आज तेच आहेत ते दाखव भावा अन मग म्हण, आरे धनं दांडग्या लोकांचे हजारोकोटी माफ होतात अन शेतकऱ्याचे 10-20 हजार माफ करताना तुम्ही 5-5वर्षांनी घ्यायचे अन बुदवायचे म्हणता तर मग लडकी बहीण योजना कशाला काढली कोणी मागनी केली होतीब्या योजनेची फक्तनलोकांना चुत्या बनविण्यासाठी अन विधानसभा डोळ्यासमोर ठेऊनच नं, हे बघा तुम्ही अश्या किती योजना आणल्या तरी तुम्हाला लोक विधानसभेला घरी बसविणार हे मात्र नकी
Gadar
साहेब कर्ज मापी करा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पिकांची हानी झाली त्याची भरपाई द्या
नंबर दया.साहेब
इपीक पाहणी ची अट रद्द करा अनुदान साठी cm साहेब
खरं म्हंजे
खरं म्हंजे
खरं म्हजे
खरं म्हंजे
खरं म्हंजे
..............फुस्सस्सस्सस्स
1) शेतकऱ्यांचा सातबारा कोरा व्हावा .
2) दुधाला दर मिळावा डायरेक्ट हे अनुदान वगैरे भिक कशाला पाहिजे.
3) कांदा निर्याद कायम स्वरुपी चालू पाहिजे.
4) बाकी सर्व मालाला भाव वाढले की निर्बंध घालून भाव पडू नयेत.
शेतकरी खूप मोठ्या प्रमाणत कष्ट करतो आहे.
मग अम्हाला तुमची एक पण कोणती योजना नको अन काय पण नको हे जो करणार त्याला शेतकरी वर्ग सपोर्ट करणार हे खरे.
Jabardast c m saheb
सोयाबिनला 9000रूभाव द्या
Ram ram saheb
साहेब कृर्ज माफ करा
सरसकट कर्ज माफी द्या म्हणजे सरकार युतीचच येईल साहेब लक्षात ठेवा
जय जवान जय किसान शेतकरी मंडळ जय हो जय हो एकनाथ शिंदे
शिंदे साहेब कांदा निर्यात बंदी कांदा निर्यात शुल्क लावले जाते मग कसकाय लाडका शेतकरी आमच्या शेतकऱ्यांना म्हणतात
❤❤
संपूर्ण.कर्ज.माफ.क्रा.साहेब.नाहीतर.परिणाम.भोगा
🎉🎉
शिंदे साहेब कर्ज माफी करा आणि बिनधास्त गुलाल उधळून सरकार बनवा
Vv nice shindh sahab
कर्ज माफ करा
Right. C. M.
जय. जवान जय किसान.. हे एक घोषणा देण्यासाठी वाक्य तयार झाले आहे... पण त्याच शेतकरी राजाचा कैवारी कोणीही उरला नाही.... 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
तू शरदचा चमचा....वरबडून खानारे....खटाखट वाले लबाड
🔥🔥🔥🔥
साहेब कर्ज माफी करा
🙏🙏🙏🙏
पीक कर्ज माफ करा साहेब
👍👍👍
शेतकरी कजैमाफी सरसगट करा शेतमालाला हमी भाव दया
Ha shikatare nae
🙏🏼🙏🏼
सरसकट कर्ज माफी करा.
गरीबांना घर बांधून दया आम्हच घर 90 वर्षे जुने आहे तर वर्धा मध्ये घर बांधून दया प्लीज😢😢😢
कर्ज माफी द्या सरसकट सर्व शेतकरी बांधवांना
❤
बरोबर आहे शिंदे साहेब हे देणार सरकार आहे आणि महाविकास आघाडी 100 कोटी जमा करणारे सरकार होतं
शिंदे साहेब सरसकट कर्जमाफी करून टाका
छान टाईमपास
मराठा आरक्षण आपल्या साठी अवघड दिसत विधानसभा निवडणुकीत मुख्य मुद्दा राहणार हम सब जरांगे पाटील
फक्त मोठ्या मोठ्या बाता मारणारा मुख्यमंत्री भेटला महाराष्ट्राला. छत्रपती शिवाजी महाराजांची खोटी शपथ घेतली. मराठ्यांना आरक्षण जाहीर केले. आणि लाज वाटत नाही शिवाजी महाराज की जय म्हणत आहे 😡😡😡 हरामखोरांना
Thanks. Shindesrkar
कर्ज माफी सरसकट
कोल्हापूर मध्ये मनापासून स्वागत आहे साहेब....(भाऊराया)
Devendra ji is great the CM saheb
शेतकऱ्याला त्याच्या शेती मालाला योग्य भाव द्या. शेतकऱ्याला भिक नको.
❤🎉
सरसगट शेतकरी कर्ज माफी करा साहेब चालू असो का थकीत
महायुती सरकार आपण जर शेतमालाची हमिभावाणे खरेदी केल्यास शेतकरी महायुतीला बहुमताने निवडून देईल❤❤
कांद्याचे निर्यात शुल्क हटवा तरच तुम्हाला शेतकरी मतदान करेल
8500 मागा पाहिले 😂😂😂
Good decision, for all peasants.
ई पीक पाहणी करून सुद्धा यादीत नाव आले नाही.पीक विमा आधारे सोयाबीन / कापूस अनुदान देण्यात यावे. ई पीक पाहणी ची अट रद्द करावी.
Keli o bhau
Yadi kuthe check kelis bhau..
@@Harshad2406 आपल्या गावाच्या कृषी सहाय्यक कडे
हमी भाव दया सर 😊😊
Soyabean 6000₹
cotton 10000₹
bhav dhya
एक नंबर मुख्यमंत्री साहेब
अहो शेतकर्यच्या मालाला भाव ध्यान तेव्हाच शेतकरी सुखी होईल ना मुर्खासारखे बोलतात
16:37 16:39
We'll done boss Great 🎉🎉
अतिशय उत्तम भाषण झालं मुख्यमंत्री साहेबांचा शिवराज सिंग चव्हाण केंद्रीय कृषिमंत्री महाराष्ट्रात आले त्याबद्दल त्यांचे विशेष आभार
धन्य झाली भाऊ तुझी
कर्ज माफी करा लाडका शेतकऱ्याला तेंव्हाच होईल शेतकरी लाडका.
सर्वात उतम मार्गदर्शन
नमो चा हप्ता द्याना या घोषणा कागदावरचे कधी मिळाल्या कोणाला
Aaj bhetla
Sahyadri news ला प्रत्येकी सहा हजार सांगितले आहे
@@SambhajiGodage 6000 pratek varshi
खरा नायक आहे मानुस धन्यवाद 🙏🙏🙏
फक्त शेतकऱ्याला मालाला भाव द्या तुमच्या योगदानाची गरज नाही
Good cm and pm
फक्त एकनाथ शिंदे साहेब ❤❤
🎉एकदम भारी एकनाथ शिदे साहेब
फक्त कर्ज माफ करा, नाही तर घरी बसा. खूप झाल्यात योजना,
Ok
भिकारचोटांनो काहीच फुकट दिल नाही पाहिजे
🎉🎉🎉 शिवराज मामा जिंदाबाद
ज्या सातबाऱ्यावर सोयाबीन ची नोंद नाही त्या सातबाऱ्यावर अनुदान देणारे पहिले कृषीमंत्री आहे तो सातबारा १गुंठ्यावर अनुदान दिले 😂😂😂😂😂😅😅😅😅😅
सरसकट कर्जमुक्ती शिवाय मत नाही लक्षात ठेवा
कर्जमाफीचा बघा तेवढं
जय महा युती
कर्ज माफी नाही झाली तर तुम्हाला कोणीच मत देणार नाही हे लक्षात ठेवा तुम्ही किती पण लाडकी बहीण योजना काढा जो पर्यन्त शेतकरी च पीक कर्ज माफ होत नाही तो पर्यंत तुम्हाला मत नाहीच हे
Shinde saheb jindabad jindabad jindabad ❤❤❤❤❤