औरंगज़ेब - परिचय | श्री. सौरभ वैशंपायन

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 ноя 2024

Комментарии • 288

  • @amoghmarathe
    @amoghmarathe 6 лет назад +39

    इतिहास हा इतिहासार्खाच अभ्यासावा अगदी त्रयस्थ पणे. पण जेव्हा आपण शत्रू च्या इतिहासाचा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला आपल्या स्वतःच्या इतिहासाचा अभिमान वाटायला लागतो.
    औरंगजेब जर समजला तरच छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि राजाराम महाराजां बद्दल आदर आणि अभिमान द्विगुणीत झाला. Thanks Saurabh👍

  • @pravinbhagat5035
    @pravinbhagat5035 6 лет назад +46

    अप्रतिम, कधीही न ऐकलेला इतिहास.
    गर्व वाटतो आहे महाराष्ट्रात जन्म घेतल्याचा, आणि वंदन करतो त्या सर्व शूर वीरांचे ज्या मातीत रक्त सांडले त्या मातीला अंगाखांद्यावर कपाळी मिरवण्याचं सौभाग्य आम्हला लाभले.
    मनापासून खूप खूप धन्यवाद

  • @ArvindSingh-wx6uy
    @ArvindSingh-wx6uy 4 года назад +36

    मुगल लूटेरे औरंगजेब की दखण विजय की मुहिम उसके ताबूत में आखिरी कील साबित हुई
    हिंदवी स्वराज्य रक्षक क्षत्रिय कुलवंत नरवीर मराठा क्षत्रप श्री छत्रपति शिवाजी महाराज ने दखण और सागरी किनारे को एक अभेद्य दुर्ग में तब्दील कर दिया
    मर्द मालवा और मराठा योद्धाओं के बिजली की गति से युद्ध करने और सहयाद्रि पर्वत माला के जंगलों में ओझल हो जाना यह मराठाओं की जबरदस्त ताकत बन गई
    छापामार युद्ध की रणनीति और कुशल नेतृत्व ने भगवा ध्वज को अटक से कटक तक फैला दिया
    🚩🚩🚩🚩🚩🚩यही मां भवानी की इच्छा थी🚩🚩🚩🚩🚩🚩
    🚩🚩🚩🚩🚩🚩राजमाता जिजाऊ ची पण हीच इच्छा🚩🚩🚩🚩🚩
    जय भवानी 🚩🚩🚩🚩जय शिवाजी महाराज 🚩 🚩🚩🚩

  • @panchyajanya
    @panchyajanya 6 лет назад +46

    (Audacity मध्ये आवाज अजून साफ करता आला असता, काही मदत लागल्यास सांगणे)
    सौरभरावांचा अभ्यास एक नंबर!

  • @prachetbagewadikar2524
    @prachetbagewadikar2524 6 лет назад +28

    खूपच अवर्णनीय माहिती मिळाली आणि या अर्थाने मराठे किती महान होते हे कळलं.....
    खूपच छान माहिती.....🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @suparnaborkar2837
    @suparnaborkar2837 2 года назад +8

    हा विषय ऐकल्यानंतर शिवाजी महाराजांबद्दलचा आदर आणखीनच वाढला. धन्यवाद.

  • @shahajikarande8495
    @shahajikarande8495 Год назад +1

    खुप छान माहिती दिलीत आपले अभिनंदन जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🙏🙏🙏

  • @ajaydamodar4070
    @ajaydamodar4070 5 лет назад +16

    The great maratha warriors...
    खूब छान पध्दतीने माहीती दिली धन्यवाद ..
    शिवाजी महाराजांचे
    उद्देशाचे, स्वातंत्र्याचे आणी स्वराज्याचा लढा होता..कोणत्या जात धर्म , महिला आणी बालक यांना त्रास न देता स्वराज निर्माण केले ..त्याला रयेते चे राज्य म्हणतात . .
    आणी औरंगजेब याचे , सत्ता. सनक, हुकूमशाही आणी कीर्ती करिता फख्त ..
    मुजरा आहे छत्रपती महाराजांना, सर्व सरदार , सैनिक जे महाराजांन सह होते... व अठरा पगड हिंदू जात समूहाला ..

  • @unknownguy279
    @unknownguy279 5 лет назад +13

    निनादजी बेडेकर यांचं कार्य चालू रहाणार पुढे.....!!! सप्तचिरंजीव आहेतच ......आठवे ते शिवछत्रपती ....!! " मरावे परि किर्तीरूपे उरावे "

  • @unknownguy279
    @unknownguy279 5 лет назад +8

    वा....@1.09.39 " बगळ्यानी जसा मासा उचलून न्यावा .तसा मराठे येऊन छापा घालतात.......".....well explained sir.....

  • @yogeshbansode3769
    @yogeshbansode3769 2 года назад +2

    खुपच अभ्यासपूर्ण माहिती, औरंगजेब समजून घेऊनच मराठ्यांची महती व कीर्ती आणि त्यांचे योगदान चांगल्याप्रकारे समजते, अप्रतीम.

  • @smitapatil3549
    @smitapatil3549 4 года назад +75

    Aurangzeba chi shevti zaleli vayit awastha aikun khup shanti milali... Jay Shambhu Raje.. 🙏🏻

  • @mayummanusmatrbhulnepatr840
    @mayummanusmatrbhulnepatr840 6 лет назад +17

    अत्यंत उत्कृष्ट विवेचन, ऐकून अंगावर शहारे आले

  • @baliramchougule8454
    @baliramchougule8454 8 месяцев назад

    वाईट होता तो शेवटी महाराज आज अमर। आहेत मना मनात मध्ये ❤❤❤

  • @barinkulkarni3851
    @barinkulkarni3851 6 лет назад +142

    चांगली माहिती दिली आहे. रावण खूप बलाढ्य आणि शक्तीशाली होता म्हणूनच श्रीरामाला महत्व आहे. औरंगजेब आणि शिवाजी महाराजांच्या बाबतीत पण असंच आहे. श्री जदुनाथ सरकारनी पण म्हटलंय की औरंगजेबाचा अभ्यास केल्यावर मला शिवाजी महाराजांची थोरवी कळली.

    • @unknownguy279
      @unknownguy279 5 лет назад +25

      पण गंमत बघा , प्रभूरामचंद्र आणि शिवाजी महाराज असं म्हणता येईल...
      ..पण रावण आणि औरंगजेब यांची तुलना करताच येत नाही.......रावण हा अत्यंत विद्वान , महापराक्रमी , शिवभक्त होता.....आणि औरंगजेबापेक्षा लक्ष पटींनी श्रीमंतही होता......

    • @smitapatil3549
      @smitapatil3549 4 года назад +11

      @@unknownguy279 ani Rawanane Sita mata na sparsh hi kela navhta..

    • @elnino9106
      @elnino9106 3 года назад +6

      @@smitapatil3549 हो अगदी बरोबर कारण त्या महान रावणाने रंभा वर बलात्कार केला होता म्हणून कुबेर ने रावणाला शाप दिला होता की जर तू कुठल्याही स्त्री संग बळजबरी करशील तर भस्म होऊन जाशील!
      म्हणून त्याने सीता मातेवर जबरदस्ती केली नव्हती.

    • @elnino9106
      @elnino9106 3 года назад +1

      @@unknownguy279 हो? औरंगजेब ने कुठल्या स्त्री वर बलात्कार नाही केला.कुठल्या स्त्रीला पळवून नाही आणले. हिंदुस्थानचा बादशहा असूनही आलमगीर हा फकीर सारखा जगला आणि हो अजून एक गोष्ट. औरंगजेब नावाचा एक राजा या पृथ्वीवर "प्रत्यक्ष" अस्तित्वात होता.

    • @suvarnapatil7663
      @suvarnapatil7663 3 года назад +3

      @@elnino9106 मूर्ख तर्क कोण म्हणतो त्याने बलात्कार नव्हता केला

  • @umeshtayade8523
    @umeshtayade8523 5 лет назад +24

    माहिती उत्तम आहे,
    साउंड क्लिअॕरिटी चांगली हवी होती,

  • @shubhambharsakle
    @shubhambharsakle 5 лет назад +23

    अप्रतिम मुद्देसूद घटनाक्रम परिपूर्ण इतिहास लेखन.... जबरदस्त....

  • @atharvjoshi2874
    @atharvjoshi2874 3 года назад +2

    हे व्याख्यान खूपच छान होते. तसेच इतर महत्त्वाच्या व्यक्ती उदा. छ. शिवाजी महाराज, छ. संभाजी राजे,छ. राजाराम महाराज, पेशवे तसेच इतर महत्त्वाच्या व्यक्ती यांच्यावरही व्याख्यान आयोजित झाले पाहिजे.

  • @nchandwade
    @nchandwade 3 года назад +3

    छान माहिती,संभाजी महाराज व औरंगजेब यांच्या बद्दल सविस्तर माहिती चा अजून एक भाग असावा,तसेच औरंगजेब नंतर दिल्लीत असलेल्या मुघल राजा बद्दल माहिती द्यावी अशी विनंती

  • @ashish1286
    @ashish1286 5 лет назад +11

    अतिशय वस्तुनिष्ठ आणि अभ्यासपूर्ण माहिती आहे. त्याबद्दल Maratha History ला अनेक धन्यवाद.
    एक मराठी माणूस म्हणून, औरंगजेब कायमच एक अत्याचारी आणि शत्रू शासक वाटत आलेला आहे, पण youtube वर असलेल्या काही इतिहास अभ्यासकांचे videos (जसे राम पुनियानी यांचे) पाहून मनामध्ये शंका उपस्थित होते. औरंगजेबाने धार्मिक आक्रमणे केलीत, मंदिरे तोडलीत पण सोबतच काही ठिकाणी धार्मिक अनुष्ठानांना आर्थिक मदततही केली.
    आपल्या video मध्ये, त्याने केली असलेली मदत ही regional शक्ती आणि जनतेमध्ये अशांतता निर्माण न व्हावी म्हणून केली होती हे लक्ष्यात येते, तरीपण Maratha History ला एक प्रामाणिक विनंती आहे की, या विषयावर पुरावानिष्ठ विश्लेषण करणारा video बनविण्यात यावा, जेणेकरून औरंगजेब खऱ्या अर्थाने कट्टरधर्मी शासक होता की दुसऱ्या धर्मांचा सम्मान करणारा शासक होता हे स्पष्ट होण्यास साहाय्य होईल.
    सामान्य जनतेसाठी (फक्त महाराष्ट्राचीच नाही तर संपूर्ण भारताची) औरंगजेब काय होता हे पण आपल्या video मधून कळावे ही अपेक्षा.
    आपल्या सत्य maratha history च्या कार्याकरिता अनेक शुभेच्छा.
    धन्यवाद!!!

    • @saurabhvaishampayan842
      @saurabhvaishampayan842 5 лет назад +8

      औरंगजेब हा इस्लामचा कडवा प्रसारक होता यात वाद नाही. त्याला चंगेजखान आणि तैमूरसारखी गाझी म्हणून ओळख तयार करायची होती. ओडिशा मधून जी स्वारी झाली त्यात एक तरी मंदिर शिल्लक राहातंय का अशी शंका यावी इतकी मंदिरे पाडली होती. त्याने बालाजी किंवा जैन मंदिरांना देणग्या दिल्याचे उल्लेख नक्कीच आहेत. बालाजी मंदिराकडे त्याचे फर्मान आजही आहे हे मी व्याख्यानात सांगितलेच आहे पण त्यामागे चिडलेल्या लोकांना शांत करणे ही भूमिका असावी

    • @uttamraodeshmukh7454
      @uttamraodeshmukh7454 2 года назад

      कमाल आहे ,देशातील हिंदू लोकांना अद्यापही
      औरंगजेब हा धर्मांध ,क्रूर शासक होता की मग
      तो फक्त एक कर्तव्यकठोर व सहिष्णु शासक
      होता हे समजत नाही .आणि असे का होते तर
      खरा इतिहास लिहिला गेलाच नाही .
      उलट राम पुनियानी सारख्या लेफ्ट लिब्रांडू ,चाटुकर ,भंपक इतिहास संशोधक वर
      विश्वास ठेवतात. हा राम पुनियानी क्रूरकर्मा टिपू सुलतानला सुद्धा सहिष्णु व चांगला शासक होता याचे प्रमाणपत्र देतो.
      श्री नीरज अत्रि यांच्या युट्युब चॅनेलवर अश्या लोकांवर अनेक व्हिडिओ केले आहेत.
      आस्तिन के सांप ,असे टायटल असलेले ते व्हिडीओ आहेत.
      या औरंगजेबने जी आपल्या सरदार लोकांना
      जी फर्मान काढली होती ,ती सर्व उर्दू किंवा फारशी भाषेत आहेत व एका पुस्तक स्वरूपात
      केंद्र सरकारच्या अभिलेख संग्रहालयात उपलब्ध आहे. त्याचे हिंदी भाषेत अनुवाद करून वाचकांना उपलब्ध केले आहे. हे सर्व महनीय कार्य जयपूर डॉयलॉगचे संजय दीक्षित ,तुफेल चतुर्वेदी इत्यादी लोकांनी केले आहे.
      फतवा ए आलमगिरी या नावाचे हे पुस्तक आहे.
      यात औरंगजेबचे काळे कारनामे नमूद केलेले आहेत.

  • @ganeshpanchal8965
    @ganeshpanchal8965 5 лет назад +7

    सर, अभ्यासपूर्ण विवेचन, एवढा अभ्यास ! साहेब " औरंगजेब " कोणी वाचणार नाही, ऐकनार नाही. पण आपण ऐकायला प्रवृत्त केले. संतोष जाहला. 👍

  • @satishkasture9471
    @satishkasture9471 2 года назад +1

    सौरभ खुपच छान माहिती सांगितली,
    सतीश कस्तुरे,

  • @rajesh_patil1969
    @rajesh_patil1969 5 лет назад +10

    Aurangjeb cha parichay he lecuture khupch chhan vatale. Khup explain ani study kelele vatale. Khup gosty samjalya. Thank you.

  • @myfrowards
    @myfrowards 6 лет назад +7

    फार सुंदर कन्टेन्ट आहे ह्या चॅनेल वर

  • @manojvits
    @manojvits 6 лет назад +6

    Atishaay sundar, khol aani abhyaaspurna!! Tunche khup khup aabhaar🙏

  • @prashantkshirsagar6616
    @prashantkshirsagar6616 4 года назад +1

    सौरभ,आपण उत्कृष्ट माहिती सांगितली . छ त्रा पती शिवाजी महाराज समजण्या साठी औरंगजेब ची माहिती असणे जरुरीचे आहे. आभारी आहे

  • @pravinsawant8218
    @pravinsawant8218 5 лет назад +13

    अप्रतिम अभ्यास आणि जबरदस्त माहिती👌👌👌

  • @satyasheelgaikwad875
    @satyasheelgaikwad875 Год назад +1

    Superb narration. Hats off .neutral expression

  • @GaneshPawar-vj9uh
    @GaneshPawar-vj9uh 8 месяцев назад

    अप्रतिम माहिती
    इतिहासाची अभ्यासपूर्ण मांडणी
    खूप छान

  • @chatakshinde
    @chatakshinde 6 лет назад +7

    शहेनशहा हे पुस्तक मागिल महिन्यातच वाचले ते पुस्तक मि मित्राला परत केल . वाटत होत ते माझ्या ठेवणीत असाव पण तुमच्या ह्या व्हिडिओ ने ति कमी भरुन काढली. खुप छान व्हिडिओ आहे.
    प्रश्न:- शाहु राजांच्या बदल्यात कुणाला धर्मांतरण करावयास लावल ??

    • @MarathaHistory
      @MarathaHistory  6 лет назад +7

      जगजीवन व खंडेराव गुजर

    • @microcomminfotech7647
      @microcomminfotech7647 6 лет назад +7

      Son of Prataprao Gujar, till date their muslim generation is stay somewhere near wai, satara, they are having original hindu god images with them.

  • @smitapatil3549
    @smitapatil3549 4 года назад +2

    Sir tumchya abhyasala matr vandan.... Varnan karanyachi khubi hi kamal..

  • @anandmurumkar5190
    @anandmurumkar5190 2 года назад +1

    छत्रपती शिवाजी महाराजांना अजून वीस तीस वर्षाचे तरी आयुष्य मिळायला पाहिजे होत.

  • @अर्थचिंतन
    @अर्थचिंतन 2 года назад

    उत्तम ऑडिओ...वाणी सुरेख, वर्णन अप्रतिम आणि सुंदर स्टोरी टेलिंग...👍

  • @prajwalmohite3048
    @prajwalmohite3048 Год назад

    जर आपलेच फितूर नसते झालेत तर छत्रपति संभाजी महाराज आणखी वर्ष राज्य केले असते 🙏🙇🏼

  • @vaibhavgaikwad7547
    @vaibhavgaikwad7547 5 лет назад +98

    जर औरंगजेब मराठ्यांच्या हातून मारल्या गेला असता तर किती आनंद झाला असता

    • @sanjaytoraskar2418
      @sanjaytoraskar2418 4 года назад +21

      दादा भले तो सरळ आपल्या हातून मारला गेला नसेल , पण तो 26 वर्ष दक्षिणेत राहिला त्यामुळे उत्तरेतील हिंदू सुरक्षित राहिले आणि तो दक्षिणेत काही करू शकला नाही.

    • @deepaksn1
      @deepaksn1 3 года назад +9

      Sambhaji maharajanni Nikki marale asate

    • @parthdalvi7310
      @parthdalvi7310 3 года назад +14

      आपण एकत्र लढलोच नाही जाट राजपूत बुंदेला मराठा एकत्र लढले असते तर औरंगाझेब 50 काय 5 वर्ष पण टिकला नसता

    • @rainbowgirl4681
      @rainbowgirl4681 2 года назад

      @@parthdalvi7310 kharay

    • @Avinashdada45
      @Avinashdada45 2 года назад +2

      @@parthdalvi7310 ajun pn aapl tech aahe... Kdhi prant kdhi bhasha kdhi sanskruti kdhi nete kdhi jati yatch hindu bhandat bsto...

  • @shadabqureshi6283
    @shadabqureshi6283 4 года назад +17

    Very well explained sir, exceptionally well articulated Mind with great Wisdom....Thank you and God bless you ♥️🙌

  • @suyogphadke5659
    @suyogphadke5659 2 года назад +5

    We can realise the greatness, bravery and vision of Chatrapati Shivaji Maharaj and Chatrapati Sambhaji Maharaj only after understanding how cunning, vicious and barbaric their biggest enemy, Aurangzeb was. Establishing Swarajya against this fanatic ruler was one of the greatest achievements ever in history. I cannot see a parallel to the valour and diplomacy of Shivaji Maharaj anywhere else.

  • @tdnuklin9878
    @tdnuklin9878 2 года назад +15

    इतिहासात जर तर ला महत्त्व नाही तरीही वाटून राहतं की जर शिवाजी महाराजांना आणखी थोडे आयुष्य लाभतं तर औरंगजेब 1707 आधी संपला असता.

  • @somilG44
    @somilG44 6 лет назад +4

    Bhava ek no tu shatrucha इतिहास suddha khup changlya prakare mandala

  • @jitg.6151
    @jitg.6151 5 лет назад +8

    Thanks for this information,
    This is very helpful for us .

  • @ganeshjitkar8203
    @ganeshjitkar8203 6 лет назад +4

    जबरदस्त महिती sir खरंच

  • @hiramanmandlik1999
    @hiramanmandlik1999 5 лет назад +5

    अप्रतिम

  • @udaygujar5060
    @udaygujar5060 2 года назад +2

    अजय भवानी जय शिवाजी जय रानाजी जय संभाजी 🙏🙏🙏

  • @maheshingle2877
    @maheshingle2877 2 года назад +1

    To good historical information sir....🙏👏👏
    🚩🙏Jay Bhavani Jay Shivaji🚩🙏

  • @daastaannade7747
    @daastaannade7747 3 года назад +1

    Khup apratim mahiti ahe mitra ❤️ fan jhalo tujha 🙌

  • @Sonalishinde2608
    @Sonalishinde2608 2 месяца назад +1

    Sir sound clearity ajun thodi changli kra baki chhan mahiti dili ❤❤

  • @vishnukadbhane1612
    @vishnukadbhane1612 5 лет назад +7

    आपण त्रयस्थ राहुन इतिहास समजावलात पण तो त्या मुर्ख पुनियाचा हिरो औरंगजेब आहे त्याच्यामते औरंगजेब धर्मनिरपेक्ष होता

  • @gauravdeshmukh5049
    @gauravdeshmukh5049 2 года назад +1

    शिक्षकाच्या बाबतीत औरंगजेबाशी मी सहमत आहे...

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 2 года назад

    खूप छान वाटले ऐकून

  • @sangitazinjad4541
    @sangitazinjad4541 2 года назад +1

    Khup informative video great👍

  • @arundhati.kamalapurkar7734
    @arundhati.kamalapurkar7734 4 года назад +2

    फार सुंदर!!!

  • @sunilbhoir7743
    @sunilbhoir7743 2 года назад

    सुंदर sadre करण छान 🙏🙏 🚩🚩

  • @prathmeshmali1290
    @prathmeshmali1290 5 лет назад +4

    सर संभाजी महाराज नंतरचा मराठ्यांच्या इतिहासावर माहिती असलेला व्हिडिओ बनवा plz

    • @prathmeshmali1290
      @prathmeshmali1290 5 лет назад +1

      रायगड पडल्यावरची माहिती

  • @rahuldeshmukhpatil
    @rahuldeshmukhpatil 6 лет назад +41

    Listened something good after long time. You dont need to apologise too frequently (to sudo secular and extremists) for what you say as I think you are right in what you have said.

  • @ShinilPayamal
    @ShinilPayamal 4 года назад +8

    Thanks for the video. A real eye opener.

  • @abhijeetbangar47
    @abhijeetbangar47 5 лет назад +15

    सर जो मुराद होता त्याला स्वतः औरंगजेबाने मोठं केलं मदत केली त्याला वझीर केलं... तरीपण औरंगझेब त्याच्याशी इतकं इमानदारीने का वागत होता कारण स्वतः च्या बापाला आणि भावाला मारणारा हा माणूस मुराद च्या बाबतीत इतका तत्वनिष्ठ का होता...???

  • @dnyaneshwarmalvade7181
    @dnyaneshwarmalvade7181 6 лет назад +4

    खुपच छान

  • @nothingforai
    @nothingforai 5 лет назад +10

    संताजी धनाजी जाधव बद्दल पण माहिती भेटेल का

  • @sandipdupade1006
    @sandipdupade1006 9 месяцев назад

    मस्त सादरीकरण.

  • @ankitmadale120
    @ankitmadale120 6 лет назад +5

    जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी जय शंभूराजे

  • @Quote_by_bhagavadgeeta
    @Quote_by_bhagavadgeeta 2 года назад +1

    अप्रतिम 🚩🚩

  • @mandargosavi4046
    @mandargosavi4046 6 лет назад +21

    आपल्या शिवाजी महाराजांची शिकवण होती..आधी आपल्या शत्रूबद्दल खडा न खडा माहिती हवी. औरंग्या काय लायकीचा होता आणि कसल्या शक्तीला महाराजांनी आणि शंभू राजांनी टक्कर दिली याची माहिती मिळते

  • @vivekvanarse8480
    @vivekvanarse8480 Год назад

    शत्रूचे उदात्तीकरण नक्कीच करू नये , पण शत्रू किती मोठा होता हे नक्कीच जाणून घ्यावं .... जितका मोठा शत्रू त्याहून मोठे त्याला हरवणारे आपले राजे .... रावण किती मोठा , शक्तिशाली आणि भयानक होता हे ऐकल्याशिवाय आपल्याला प्रभू रामाचं देवत्व जाणवणार नाही .... तसंच औरंगजेब , शाईस्ताखान , अफझलखान , सिद्दी जौहर हे किती बलवान , हुशार आणि भयानक शत्रू होते हे जाणून घेतल्याशिवाय राजांनी केलेले पराक्रम किती मोठे हे समजणे अशक्य ....

  • @ratnakarpatil2281
    @ratnakarpatil2281 5 лет назад +3

    Jay Bhavani.. Jay Shivaji!!

  • @rajatchoudhary2554
    @rajatchoudhary2554 6 лет назад +7

    Bhai khup Chan sanigitl tu Mitra... keep it up (tamilnad che abhar manayla hwe aplyla aplach itihas parat klya bddl)

  • @sandesh914
    @sandesh914 6 лет назад +5

    खुप छान

  • @satishjoshi3493
    @satishjoshi3493 2 года назад

    फारच छान सौरभ.....

  • @AjPoliticalAnalysis
    @AjPoliticalAnalysis 3 года назад +1

    आभार....👆👌🙏🙏😊😊

  • @dhananjaypaturkar7219
    @dhananjaypaturkar7219 4 года назад

    खुप छान अभ्यास आहे तुमचा

  • @akshaygaikwad2339
    @akshaygaikwad2339 2 года назад +7

    Audio quality is poor but overall lecture is informative🙌

  • @arvinddalvi4887
    @arvinddalvi4887 4 года назад +2

    Very nice indeed

  • @VijayPatil-vm9re
    @VijayPatil-vm9re 6 лет назад +16

    Aurangzeb ne forceful Dharmaparivartan karne suru kele hote. swatachya wadilana pan kaid karnara badshah, sagle sakkhe bhau marle. Khilji aala tyaveli Hindu raje gafil hote, Aurangzeb ne sarv Hindu raje control madhe kele hote. Khilji fakt cruel hota, pan Aurangzeb cruel sobat dhurt hota. kontich aasha nastana, Chhatrapati Shivaji Maharajani swarajya nirman kele. jai Bhawani jay shivray.

  • @rajshinde7709
    @rajshinde7709 6 лет назад +3

    सुंदर.👌

  • @vaibhavghorpade9268
    @vaibhavghorpade9268 2 года назад

    great saurabh , waiting for next

  • @takaleadesh8506
    @takaleadesh8506 3 года назад +1

    खुप छान 🙌❤️

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 2 года назад

    माहित खूप छान आणि मुद्दे सूद होती. फक्त तुमचा आवाज खूप low येत होता. मला वाटतं रेकॉर्डिंग मध्ये प्रॉब्लेम असेल. तुम्हाला kalav म्हणून सांगितले

  • @sanketdeepakmahadik1054
    @sanketdeepakmahadik1054 Год назад +2

    ⛳Thanks alot for this channel. Really great knowledgeable information about history.

  • @amitagashe5241
    @amitagashe5241 6 лет назад +12

    Too good. I liked it from the bottom of my heart.

  • @shadabqureshi6283
    @shadabqureshi6283 4 года назад +4

    We want more videos from you sir ji ♥️

  • @smitapatil3549
    @smitapatil3549 4 года назад +7

    Bapre... akkh khandanch krur, rakt pipasu ani satte chi lalsa asanare hote... Shazahan pn asa krur hota he navte mahit...

  • @शूद्रराष्ट्र
    @शूद्रराष्ट्र 3 года назад +1

    एक माणूस कुणा साठी हिरो विलन असतो

  • @shrutinigudkar2471
    @shrutinigudkar2471 2 года назад

    खूप छान! 👌👌👌

  • @suryakantghadi
    @suryakantghadi 6 лет назад +7

    Fabulous Video... Thank you for uploading it...

  • @udaygujar5060
    @udaygujar5060 3 года назад +1

    Jay bhawani jay shivaji jay sambhaji

  • @anu5113
    @anu5113 2 года назад

    अधर्मी कितीही मोठा अधर्मी असला तरी धर्मसाठी तो रस्त्यात पडलेला किळस येणारा पोव असतो...

  • @Rohan-gd5sy
    @Rohan-gd5sy 6 лет назад +5

    Superb

  • @AP-hz6eu
    @AP-hz6eu 6 лет назад +1

    Khup sunder mahiti

  • @ajayshah9421
    @ajayshah9421 6 лет назад +2

    Good work. Aavadla. Nice. Keep it up.

  • @sanjaysalvi8937
    @sanjaysalvi8937 6 лет назад +10

    असं काही ऐकायला मिळेल हे अनेपेक्षितच होतं, पण ह्या बादशाहच्या बद्दल थोडा आदर हि वाढला. हो, क्षितीज भामरे :_ शिवरायांनी किती मोठ्या ताकदीला लढा दिला हे तेवढेच कौतुकास्पद आणि अभिमान.

  • @ajayjaiswal2733
    @ajayjaiswal2733 2 года назад

    Very well explained sir.....thanks

  • @yashodhankalel9469
    @yashodhankalel9469 9 месяцев назад

    great job

  • @narendravahutre4621
    @narendravahutre4621 4 года назад

    Khup Chan.... Mahiti...

  • @adwaitkarajagi1
    @adwaitkarajagi1 6 лет назад +19

    Brilliant and very very informative lecture. Keep up the good work Maratha History...

  • @songkida1218
    @songkida1218 4 года назад +3

    Best

  • @maheshshirsat9378
    @maheshshirsat9378 6 лет назад +3

    खूप जबराट
    मला इतिहासा बद्दल आणखी काही लिंक असतील तर प्लिज द्या
    आणि औरंगजेब बद्दल एखादं बुक असेल तर प्लिज नाव सुचवा

    • @MarathaHistory
      @MarathaHistory  6 лет назад +2

      Channel Subscribe करा. Videos चे नोटिफ़िकेशन येतील.
      History of Aurangzib - Jadunath Sarkar - 5 volumes for Aurangjeb.

    • @maheshshirsat9378
      @maheshshirsat9378 6 лет назад +1

      सर त्याचे पाचही खंड घ्यायचे ठरले तर किती खर्च येईल

    • @maheshshirsat9378
      @maheshshirsat9378 6 лет назад

      शिवाजी सावंत यांच्या युगंधर कादंबरी वर समीक्षात्मक पुस्तक आहे त्याच नाव कळेल का ??

    • @MarathaHistory
      @MarathaHistory  6 лет назад +1

      archive.org/details/historyofaurangz01sarkuoft/page/n5
      All 5 Volumes available here for free.

    • @user-mi9cy6ed8c
      @user-mi9cy6ed8c 6 лет назад +1

      4 books vachat basnya peksha jadunath sarkarche "short history of aurangzeb " hein pusthak vach ,500 pani pustak ahe , summary ahe 5 volumes chi , 5 volumes khup mothey ahet.

  • @dharmendrajadhav4907
    @dharmendrajadhav4907 Год назад +1

    Sir,siddhi johar chi biography banava, please 🙏🙏

  • @manojshedge602
    @manojshedge602 2 года назад

    मस्त सर 🚩👍

  • @prasadsawant7860
    @prasadsawant7860 2 года назад

    🙏 khup Abhar 💐

  • @maximuscunnilingus4879
    @maximuscunnilingus4879 6 лет назад +5

    पानीपत ची तीसरी लड़ाई ची वीडियो व्याख्या कूटे आहे?

  • @vijaypotare4266
    @vijaypotare4266 2 года назад

    Best information.