रामपुरीची कमाल. कालप्रवासाची धमाल. लगे रहो भाईलोग!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 фев 2024
  • शिवरायांच्या संग्रहातील रामपुरी तलवारीचा भन्नाट किस्सा!
    रामपुरीची कमाल! कालप्रवासाची धमाल! लगे रहो भाईलोग!
    शिवरायांच्या रामपुरी तलवारीची कमाल!
    जानी, ये बच्चोंके खेलनेकी चीज नहीं!
    शिवराय: "ही तलवार राहूदे तुझ्याजवळ."
    भिमा लोहार: "रामपुरी दिसते!"
    शिवराय: "तुला यातलं कळतं?"
    भिमा लोहार:"म्हंजी? धंदाच हाय न्हवं माझा? हेच करत आलो!" एका सुप्रसिद्ध ऐतिहासिक कादंबरीतले हे प्रसंगवर्णन!
    रामपुरी चाकूबद्दलचा दुसरा डायलॉग आहे राजकुमार नावाच्या नटाचा! 'वक्त' नावाच्या सिनेमातला! अगदी सुपरहिट डायलॉग!
    आता यात नेमके खटकण्यासारखे, अगदी हास्यास्पद असे काय आहे?
    शिवरायांच्या संग्रहातील रामपुरी तलवारीचा भन्नाट किस्सा!
    भाग १- शिवरायांचे आजोबा मालोजीराजे भोसले
    • Video
    भाग २- जिजाऊंचे वडील राजे लखुजी जाधवराव
    • Video
    भाग ३ - शहाजीराजांचे बंधू शरीफजीराजे भोसले
    • Video
    भाग ४ - जिजाऊपुत्र संभाजीराजे भोसले
    • Video
    भाग ५ - वीर बाजी पासलकर
    • Video
    भाग ६ - पुरंदरवीर गोदाजी जगताप
    • गोदाजी जगताप: शौर्यगाथ...
    भाग ७ - स्वराज्यवीर कान्होजी जेधे
    • Video
    भाग ८ - वीर जिवा महाले
    • जीवा महाले : शौर्यगाथा...
    भाग ९ - वीर संभाजी कावजी
    • संभाजी कावजी :शौर्यगाथ...
    भाग १० - शिवाजी काशीद
    • शिवाजी काशीद :शौर्यगाथ...
    भाग ११ - पावनखिंडवीर शंभूसिंह जाधवराव
    • शंभूसिंह जाधवराव-शौर्य...
    भाग १२ - बाजीप्रभू देशपांडे
    • बाजीप्रभू देशपांडे-शौर...
    भाग १३- कृष्णाजी व बाजी बांदल (बांदलवीर भाग १)
    • बांदलवीर भाग १-कृष्णाज...
    भाग १३- दिपाऊ, रायाजी व कोयाजी बांदल (बांदलवीर भाग २)
    • बांदलवीर भाग २- दिपाऊ,...
    भाग १४- बापूजी देशपांडे (देशपांडे वीर भाग १)
    • बापूजी देशपांडे: शौर्...
    भाग १४- चिमणाजी, नारायण व केसो नारायण देशपांडे (देशपांडेवीर भाग २)
    • चिमणाजी व नारायण देशपा...
    भाग १५ - सखो कृष्ण व दादाजी कृष्ण लोहकरे
    • दादाजी व सखो कृष्ण लोह...
    भाग १६- वणंगपाळ नाईक निंबाळकर
    • Video
    भाग १७- मुधोजी नाईक निंबाळकर
    • मुधोजी नाईक निंबाळकर :...
    भाग १८- हैबतराव शिळिमकर
    • हैबतराव शिळिमकर : शौर्...
    भाग १९-शामराज निळकंठ पेशवे
    • Video
    भाग २०- फिरंगोजी नरसाळे
    • फिरंगोजी नरसाळे : शौर्...
    भाग २१- साबूसिंग व कृष्णाजी पवार
    • साबूसिंग व कृष्णाजी पव...
    भा २२-पुरंदरचे काळभैरव मुरारबाजी देशपांडे
    • मुरारबाजी देशपांडे : श...
    शिवरायांच्या नकली राजमुद्रेचे सत्य!
    • Video
    शिवरायांची हेअरस्टाईल आणि नटांच्या बटा, लटा,जटा!
    • Video
    शिवरायांचा मूळ मंदिल आणि नकली जिरेटोपाचा खटाटोप!
    • Video
    बाजीप्रभू आणि मुरारबाजी देशपांडे हे क्षत्रिय आहेत!
    • Video
    शिवरायांनी हातपाय तोडलेल्या रांझ्याच्या पाटलांचा नेमका गुन्हा काय होता?
    • Video
    स्वराज्यशपथभूमी रायरेश्वराच्या स्थाननिश्चितीचे कोडे.
    • Video
    शिवरायांनी आपल्या मेहुण्याचे डोळे का काढले? शकूजी गायकवाडांवर आधुनिक इतिहासलेखकांचा खोटा आरोप.
    • शिवरायांनी स्वत:च्या म...
    प्रतापगडावरील हंबीरराव मोहितेंची तलवार नक्की कुणाची?
    • प्रतापगडावरील हंबीरराव...
    ३०० मराठी स्वराज्यवीरांच्या समाधीस्थळांच्या छायाचित्रांसह त्यांची शौर्यगाथा मांडणारा 'मराठ्यांची धारातीर्थे' हा ग्रंथ लवकरच पुनर्मुद्रित होत आहे.
    प्रवीण भोसले
    9422619791
    #RampuriChaku # Talwar #Shivray

Комментарии • 32

  • @marathiaavajnews
    @marathiaavajnews 4 месяца назад +1

    खतरनाक

  • @milandobra8551
    @milandobra8551 5 месяцев назад +4

    जबरदस्त माहिती ....
    कादंबरी वाचणाऱ्यांनी कान नाक
    आणि डोळे बंद असणारी माकडे
    आठवूनच थापाड्या कादंबऱ्या वाचा.
    धन्यवाद भोसले साहेब.....

  • @dhananjaydethe7678
    @dhananjaydethe7678 4 месяца назад +2

    🚩 जय शिवराय जय शंभुराजे 🚩

  • @anilbamane8183
    @anilbamane8183 5 месяцев назад +2

    आदरणीय भोसले सर पन्हाळ्याचे ( कसबा बीडचे ) भोजराजे यांच्याविषयी मालिका कृपया विस्तृतपणे बनवा . सातारा सांगली कोल्हापूर बेळगांव सिंधूदुर्ग रत्नागिरी एवढया विस्तृत प्रदेशावर राज्य करणारे भोज राजांची महती सामान्य माणसांपर्यंत आपण रंजकपणे सादर कराल याची खात्री - विश्वास आहे .

  • @mr.trustworthy
    @mr.trustworthy 5 месяцев назад +3

    रंजक माहिती दिलीत 👌🏼👍🏼

  • @user-bw9lg1tn5d
    @user-bw9lg1tn5d 5 месяцев назад +1

    Sinhgadavaril ghadlela Marathyancha Raktranjit itihas Shivkalin puravyasahit aikayla aavdel.🚩

  • @pmg8425
    @pmg8425 5 месяцев назад +1

    ग्रेट सर.🎉

  • @pmg8425
    @pmg8425 5 месяцев назад +1

    छत्रपती शिवरायांच्या काळात गुंजाळ आडनावाची माणस होती काय??आणि काय करत होती??याचा शोध घ्याल काय??

  • @rajaramchavan8381
    @rajaramchavan8381 5 месяцев назад +1

    खूप खूप आभार , भोसले सर .

  • @rd-hd3ux
    @rd-hd3ux 5 месяцев назад

    सय्यद बंडा, आहे कि बडा सय्यद याबद्दल सांगावे

  • @shrinathentertainment9091
    @shrinathentertainment9091 5 месяцев назад

    खूप छान माहिती सर

  • @santoshbhalere9783
    @santoshbhalere9783 5 месяцев назад

    खूप छान माहिती

  • @aum0005
    @aum0005 5 месяцев назад

    Jayasingrao Pawar Ani Khedekar, Balaji Jadhav Sahebanche books ekdam barobar ahet

  • @saiecorp5646
    @saiecorp5646 5 месяцев назад

    छान....😅🎉

  • @ankushlahane6103
    @ankushlahane6103 5 месяцев назад

    Nice sir

  • @aum0005
    @aum0005 5 месяцев назад

    Ek request ahe Shri Chatrapati Shivaji Maharaj yanna Janata Raja lihitat zendyawar te Janate Raje asa lehava sagalyanni Shri Chatrapati Shivaji Maharaj yanna aao jaoch karaila paheje

  • @arunpawar8616
    @arunpawar8616 5 месяцев назад

    👌👌👌

  • @prakashphalphale7339
    @prakashphalphale7339 5 месяцев назад

    👍👌

  • @Bepositive260
    @Bepositive260 5 месяцев назад

    Chhatrapati shivray chya kalaat साळुंखे surnames chi history sanga plz.....

  • @ShreyashK-fp1of
    @ShreyashK-fp1of 5 месяцев назад

    Sir you can also try explaining the history of various forts through vlogging.

  • @jayashirke1368
    @jayashirke1368 5 месяцев назад

    🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @maheshshinde5673
    @maheshshinde5673 5 месяцев назад

    👍

  • @tvssajet
    @tvssajet 5 месяцев назад

    बाबासाहेब पुरंदरे लिहिलेली राजा शिवछत्रपती ही कादंबरी समजावी का ??

  • @saurabhchaturbhuj1557
    @saurabhchaturbhuj1557 5 месяцев назад +1

    वाचा अजुन कादंबर्‍या
    अरे कांदबरी म्हणजे ऐतिहासिक दस्तावेज नाही😂 हे ज्या दिवशी समाजाला कळेल तोच भाग्यदिन

    • @mahendrashilimkar9412
      @mahendrashilimkar9412 5 месяцев назад

      साहेबा,
      व्हीडिओ पूर्ण पाहून मत प्रकट केले असते तर फार बरे झाले असते...
      अति घाई बरी नव्हे....
      😂😂😂😂😂

  • @manoharsonawane2235
    @manoharsonawane2235 5 месяцев назад +1

    😂😂😂👌❤🙏

  • @rd-hd3ux
    @rd-hd3ux 5 месяцев назад

    पवनखिंड लढाई बद्दल सांगावे, निनाद बेडेकरांनी ही लढाई तिथे झालीच नाही असे सांगितलं आहे.

    • @Ganesh_12346
      @Ganesh_12346 5 месяцев назад

      Tyani kay pn sangitl ahe ...srvch khar ahe as nahi