मामाच्या मदतीला भाचे धावले! रायगड स्वराज्यात दाखल!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 июл 2024
  • शिवस्वराज्याची अधिकृत राजधानी रायगड... शिवरायांचा राजाभिषेक होऊन ते पहिले छत्रपती झाले ते रायगडावरच.... शिवछत्रपतींची समाधी आहे रायगडावरच!
    असा हा दुर्गराज रायगड शिवरायांनी कसा, केव्हा आणि कुणाकडून जिंकला?
    शिवरायांची स्वराज्य दुप्पट करणारी एक झंझावाती मोहीम...विजय मिळाला पण शत्रू पळाला...तो दडला रायगडावर... हतबल झालेल्या या कडव्या शत्रूच्या मदतीला त्याचे भाचे धावले आणि रायगड अलगदपणे स्वराज्यात आला!
    स्वराज्याची अधिकृत राजधानी, दुर्गराज रायगड, स्वतः शिवरायांनी वेढा घालून कसा केव्हा आणि कुणाकडून जिंकला याची अपरिचित हकीकत! अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिशी!!
    #Raygad #ChandrravMore #Javli #मामा अडकला! भाचे मदतीला धावले!

Комментарии • 67

  • @sureshpatil4105
    @sureshpatil4105 25 дней назад +16

    आदरणीय सर, आपण प्रत्येक वेळी नवनवीन माहिती देतात. यामागची आपली प्रचंड प्रमाणात मेहनत, परिश्रम आम्हास थक्क करते. आई भवानी आपणास उदंड निरामय आयुष्य प्रदान करो हीच तिचे चरणी प्रार्थना. ❤

  • @A1ShadowPeshwa
    @A1ShadowPeshwa 9 дней назад +2

    भोसल्यानचा महान इतिहास भोसल्याना सांगण्यास शोभतो! तुमचे, खुप-खुप आभार!🙏

  • @prajwal9931
    @prajwal9931 6 дней назад +2

    आदरणीय सर, रायगडाच्या बांधण्यापासून ते उध्वस्त होण्यापर्यंतचा संपूर्ण इतिहासाची माहिती देणारा एक विशेष व्हिडीयो बनवा.
    हि संपूर्ण माहिती कुठेच एका जागी उपलब्ध नाही. 🙏🏻🙏🏻

  • @Tjx007
    @Tjx007 10 дней назад

    उत्तरेला पेशावर ते दक्षिणेला तंजावर
    पश्चिमेला कच्छ पासून ते पूर्वेला बंगाल पर्यंत पसरलेले हे हिंदवी साम्राज्य श्री थोरले छत्रपतींचे स्वप्न होते जे पूर्ण झाले अनेक वीरांच्या शौर्यामुळेच ❤️🚩🚩जय भवानी

  • @babasahebpatil8296
    @babasahebpatil8296 25 дней назад +7

    अतिशय चांगली माहिती आणि विश्लेषण.🚩🚩🙏🙏

  • @rajendraambre8804
    @rajendraambre8804 25 дней назад +6

    सुंदर व अनमोल माहीती जी ❤❤❤

  • @rajendrasinhnaiknimbalkar37
    @rajendrasinhnaiknimbalkar37 25 дней назад +3

    खूपच महत्वपूर्ण ऐतिहासिक माहिती. धन्यवाद.

  • @YogeshRajput0055
    @YogeshRajput0055 2 дня назад

    जय जिजाऊ, जय शिवराय 🙏🚩

  • @rajaramchavan8381
    @rajaramchavan8381 25 дней назад +3

    धन्यवाद , सर .🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @hafizur902
    @hafizur902 8 дней назад

    खुप छान आणि अभ्यासपूर्ण माहिती...❤❤ 😊🙏 जय शिवराय 😊🙏

  • @marutiabagole2567
    @marutiabagole2567 24 дня назад +1

    अनमोल माहिती

  • @dipakdhumale3451
    @dipakdhumale3451 25 дней назад +2

    Sir आपण ग्रेट 🙏

  • @diliptambekar3619
    @diliptambekar3619 10 дней назад

    सर खुप सुंदर माहिती दिली आहे जय शिवराय

  • @pravinpowar199
    @pravinpowar199 8 дней назад

    खुपच छान माहिती मिळाली.

  • @releviumpharma2039
    @releviumpharma2039 25 дней назад +1

    हर हर महादेव....खूपच सुंदर...

  • @sureshpawar2831
    @sureshpawar2831 25 дней назад +2

    सुंदर विष्लेषण धन्यवाद भोसले साहेब 🚩🚩🙏🙏

  • @rd-hd3ux
    @rd-hd3ux 16 дней назад +1

    सर अशीच खात्रीपूर्ण माहिती आम्हाला पानिपत बद्दल सांगा, हा इतिहास ऐकण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.

  • @dilipghorpade5528
    @dilipghorpade5528 25 дней назад +1

    जय शिवराय

  • @umeshkesare5769
    @umeshkesare5769 25 дней назад +1

    खूप छान माहिती सर...

  • @dipakjade6336
    @dipakjade6336 24 дня назад

    खूप सुंदर माहिती धन्यवाद

  • @rahuljoshi8499
    @rahuljoshi8499 25 дней назад +1

    अप्रतिम सर 🙏💐🎊🙄🎊👌👌

  • @abhijeetmore6614
    @abhijeetmore6614 8 дней назад +1

    सर आपला एवढा मोठा RUclips वरील Channel जो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बदल पूर्ण इतिहास सांगणारा channel पण याचे viewer एवढे कमी का होत आहेत... पण मोठ्या प्रमाणात हा channel Share केला पाहिजे व millions views आले पाहिजे

  • @bhosalesuresh9119
    @bhosalesuresh9119 21 день назад +2

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे.

  • @mayuravandhkar6470
    @mayuravandhkar6470 25 дней назад +4

    कृपया महाराजांचं सिंहासन कुटे असेल या वर व्हिडिओ करा 🙏

  • @janardanjk26
    @janardanjk26 13 дней назад +2

    विशाळगड वर व्हिडियो बनवा❤

  • @prasannagokhale254
    @prasannagokhale254 25 дней назад

    खूप उपयुक्त इतिहास तुमच्या मुळे सामान्यन पर्यंत पोचतो. धन्यवाद

  • @avinashkarode5243
    @avinashkarode5243 25 дней назад

    शिवचरित्र व शिवछत्रपतींचा इतिहास आम्हास जाणून घेण्यास आवडतो. प्रवीणजी तुमचे व्हिडिओ मला तर फार आवडतात. डॉक्टर अविनाश करोडे.

  • @suparnaborkar2837
    @suparnaborkar2837 23 дня назад +1

    नेहमीप्रमाणेच खूप छान माहीती दिलीत. पुढील एखाद्या video मध्ये शिवरायांच्या दक्षिण दिग्विजय बद्दल पण सांगावे अशी विनंती. धन्यवाद.

  • @rahullokhande8058
    @rahullokhande8058 24 дня назад +1

    नमस्कार सर... आज जो दिवसभर वाद चालू आहे शिवरायांची वाघनख खरी की खोटी यावर तुमचं मत काय आहे. तुमचे सर्व अगदी पुराव्या निशी असत माहिती plz यावर व्हिडीओ बनवा खुप मोठा वाद चालू झालाय

  • @jayashirke1368
    @jayashirke1368 25 дней назад

    अप्रतिम माहिती धन्यवाद सर 🙏🙏🙏🚩🚩🚩जय शिवराय

  • @keshavmaske9247
    @keshavmaske9247 25 дней назад

    छान माहिती

  • @pravinbhosale2526
    @pravinbhosale2526 24 дня назад +1

    खुपच छान ❤❤

  • @anupkhirkar971
    @anupkhirkar971 14 дней назад +1

    सर बहिर्जी नाईक आणि महाराजांचे गुप्तहेर खाते यावर सविस्तर व्हिडिओ बनवा 🙏🙏

  • @ganeshgund2232
    @ganeshgund2232 25 дней назад

    जय जिजाऊ जय शिवराय जय शिवधर्म

  • @nikhil.jaadhav
    @nikhil.jaadhav 11 дней назад +1

    सर, छत्रपती शिवरायांच्या वडिलांचे आणि चुलत्यांचे म्हणजेच शहाजीराजे आणि शरीफजीराजे यांच्या नावामागील इतिहासावर प्रकाश टाकणारा विडिओ बनवावा अशी विनंती आपणास करतो. 🙏🏼

  • @arunnavale3604
    @arunnavale3604 25 дней назад

    छान

  • @sampatchorat2921
    @sampatchorat2921 25 дней назад

    जय शिवराय जय शंभुराजे.सर

  • @user-kl7jf9xx1m
    @user-kl7jf9xx1m 25 дней назад

    छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @vikasp454
    @vikasp454 25 дней назад

    🧡🚩

  • @rudra369gl
    @rudra369gl 20 дней назад +1

    सर,आपण आपला इतिहास अस्सल पुराव्यानिशी मांडता हे खुप मोठी गोष्ट आहे. आजपर्यंत माझ्या अभ्यासातुन थोडाबहुत इतिहास चुकला होता...तो दुरूस्त होऊन ब्राह्मण जातीच्या विषयी अनावधानाने का होईना माझ्या मनात शंका आली होतीचं पण आपले बरेचसे व्हिडिओ पुराव्यानिशी पाहण्यात आले व ब्राह्मणांविषयी मत बदलले... मनापासून धन्यवाद...व मला थोडं शिवरायांच्या मृत्यू कसा झाला? या विषयी असलेल्या शंकाचं समाधान करावं...व तुम्ही करत असलेल्या अद्वितीय अशा कामाला सुयश येवून आपण दिर्घकाळ जिवंत राहून ही सेवा करावी..हेच शिवरायांच्या चरणी प्रार्थना करतो....❤

  • @SaiprasadChitnis-jg2bj
    @SaiprasadChitnis-jg2bj 25 дней назад +1

    सर येसाजी कंक आणि शिवरायांचे सचिव बाळाजी आवजी चित्रे चिटणीस यांच्यावर व्हिडिओ बनवा.

  • @chandrashekharkadam5145
    @chandrashekharkadam5145 10 дней назад +2

    वाघ नखे लंडन वरून सातारा आणली आहेत. तेचे बदंल पण विश्लेषण करणे .काही वाद विवाद चालु आहेत. उत्सुकता निवारण साठी . CS.

  • @santoshghare8944
    @santoshghare8944 25 дней назад

    शिळीमकरांनी मध्यस्थी केली होती मामा ला समजावलं हि माहिती अगदी बरोबर आहे शिळीमकर आमचे पाहुणे च आहेत .

  • @mr.unique1347
    @mr.unique1347 25 дней назад +7

    आपण पावनखिंड या विषयावर माहिती देणार होतात कारण श्री निनाद बेडेकर यांच्या म्हणण्यानुसार अशा प्रकारची कुठली लढाई झालीच नाही कारण कागदोपत्री तसा पुरावा आढळत नाही, बाजीप्रभू हे विशाळगडाच्या पायथ्याशी झालेल्या लढाईत पडले होते. कृपया या विषयावर सविस्तर माहिती द्यावी अशी विनंती करतो. 🙏🙏🙏

    • @R.N.Kao-RAW
      @R.N.Kao-RAW 25 дней назад +1

      Jay Shree Ram *comment id 490*
      Will you follow 10 passive rules?
      *Rule 1*
      Shantidoot dharm dekh ke logo ko marate he
      Tum dharm dekh ke sabji etc kharidi karoge?
      *Rule 2*
      Kam se kam khud ke family ki raksha kar sako itana mentally physically prepare hona chalu karoge?

    • @mr.unique1347
      @mr.unique1347 25 дней назад +1

      @@R.N.Kao-RAW yes

    • @R.N.Kao-RAW
      @R.N.Kao-RAW 24 дня назад

      @@mr.unique1347 dhanyawad tumhi 6 ve ahat jyani he vrat ghetale fkt ata he kadhi sodu naka

    • @R.N.Kao-RAW
      @R.N.Kao-RAW 24 дня назад

      @@mr.unique1347 ashi tumhala tumachya kul devatechi sapadh ahe. Jay Shree Ram. Emergency madhe he vrat shithil asel pan shakyato vutu naka matu naka ghetala vasa taku naka.

  • @Kyrt3315
    @Kyrt3315 24 дня назад

    Panipat 3 ...abdali

  • @anilpawar2862
    @anilpawar2862 25 дней назад +1

    सर,चन्द्रराव मोरे यांचे पुढे काय ज़ाले ते सांगावे

  • @tvssajet
    @tvssajet 21 день назад +1

    चंद्रराव मोरे ह्यांचे पुढे काय झाले ह्यावरही एक व्हिडीओ बनवा
    चंद्रराव मोरे ह्यांचे वंशज सध्या कुठे आहेत ??

  • @ravirajkamble3101
    @ravirajkamble3101 25 дней назад

    रायगड किल्ल्याबद्दल व्हिडिओ बनवा भोसले साहेब

  • @dipakshtechnology
    @dipakshtechnology 17 дней назад +1

    Bhosale sir amhala marathyanchi dharatirthe he pustak kuthe bhetel,,,,,,tari sangave amhala ghayache ahe

  • @majja_film_production
    @majja_film_production 11 дней назад +1

    शहाजी व शरीफजी ही नावे कशी ठेवली या वर video करा

  • @principal1089
    @principal1089 9 дней назад

    Respected Sir,
    आपण भोसले कुठले त्याचा इतिहास सांगा.
    खरसुंडी जवळ नेलकरंजी हे भोसले चें गाव आहे.. मी तिथला आहे. मला या भोसले नंचा इतिहास कळेल का?

  • @swapnildeulkar4111
    @swapnildeulkar4111 24 дня назад +1

    साहेब, सरसेनापती संताजी घोरपडे यांचा बद्दल कृपया माहिती द्या. कोन म्हणतं कि नागोजी माने यांचा पत्नी ने हत्यारे पाठवून मारले तर कोन म्हणतात औरंगजेब चा वजीर ने मारले

  • @user-bw9lg1tn5d
    @user-bw9lg1tn5d 24 дня назад +1

    Krushnaji Sawant ya veer mavlyababat itihasat kahi ullekh aahe ka?

  • @R.N.Kao-RAW
    @R.N.Kao-RAW 25 дней назад

    Jay Shree Ram *comment id 489*
    Will you follow 10 passive rules?
    *Rule 1*
    Shantidoot dharm dekh ke logo ko marate he
    Tum dharm dekh ke sabji etc kharidi karoge?
    *Rule 2*
    Kam se kam khud ke family ki raksha kar sako itana mentally physically prepare hona chalu karoge?

  • @prasadchature3010
    @prasadchature3010 7 дней назад +2

    आदरणीय सर , मी गेले 3 महिने एका व्हिडिओ ची वाट पाहतो आहे, ती म्हणजे स्वराज्याचे दुसरे पेशवे, मोरोपंत पिंगळे यांचे चिरंजीव नीलोपंत पिगळे चें काय. झाले? गूगल वर स्वराज्याचे दुसरे पेशवे बाळाजी विश्वनाथ दाखवत आहेत......plz यावर व्हिडिओ अणा 🙏🏼👍🏼

  • @CHHATRAPATI_27
    @CHHATRAPATI_27 4 дня назад +1

    सर तुम्ही सायन्स जर्नी चैनल वर या आणि तुमचे प्रखर मत मांडा.

  • @Adityajadhav_9
    @Adityajadhav_9 12 дней назад +2

    सध्या लंडन हुन आलेल्या शिवरायांच्या ज्या वाघनखे आहेत का ते खरंच अफजल वधाच्या वेळी शिवरायांनी वापरली गेलेली वाघनखे होती का? व ते इंग्लंडला कशी गेली ?आणि जे इंग्लंडहून आलेली आहेत वाघनखे ती खरीच शिवरायांची आहेत का?? व शिवरायांची वाघनखे भारताबाहेर गेलीच नाहीत?

    • @amey1651
      @amey1651 9 дней назад

      कविंद्र परमानंद प्रमाणे शिवरायांच्या इतिहासात वाघनखं नाहीच ???

    • @Adityajadhav_9
      @Adityajadhav_9 9 дней назад

      @@amey1651 सर्वाधिक शिवभक्तांना हे माहितच नाहि हि खरे अफजल्या फाडलेली वाघनखे नाहित.मुळात ती महाराष्ट्र बाहेर कधी गेलीच नाहित. आणी ति शिवरायांची सोन्याची रत्नजडित वाघनखे होती जे अग्नीपुराणातील एक अमुक शस्र सारखे होते.... आणी हि लंडन वरुन आलेली वाघनखे आहेत ती शिवकालीन आहेत परंतु याचा वापर अफजलखान वधाच्या वेळी करण्यात आला नव्हता.