मोहिमेआधीच कोंडाजींना सोन्याची कडी, पालखी का दिली?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 апр 2024
  • 'शिवरायांचे वाघ' कोंडाजी फर्जंद! शिवरायांचे वाघ कोंडाजी फर्जंद
    मोहिमेआधीच कोंडाजींना सोन्याची कडी-पालखी का दिली?
    कोंडाजी फर्जंद!फक्त साठ मावळ्यांची पन्हाळ्यावर झडप!
    गडभेदी अनाजीपंतांनी काय केले?
    'शिवरायांचे वाघ' कोंडाजी फर्जंद!
    एका दिवसात ३५० कि.मी.ची दौड... कोंडाजींसोबत फक्त साठ मावळे....घोरपडी, वाघनखे आणि दोरांच्या शिड्या....मध्यरात्री तुटलेला कडा पार...मती गुंग करणारी युक्ती....अंधारातील रणकंदन...दुसऱ्या दिवशीचा सूर्य उगवताना पन्हाळा फत्ते!
    शिवरायांनी मोहिमेवर जाण्यापूर्वीच कोंडाजींचा मोठा सन्मान का केला? महाराजांच्यावर सोन्याची फुले कुठे उधळण्यात आली? अनाजीपंतानी नेमके काय केले?
    अतीव धाडसी कोंडाजी फर्जंदांची शौर्यगाथा! अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिशी!!
    हा अपरिचित पण महत्त्वाचा आणि रंजक इतिहास जरूर पहा आणि शेअरही करा.
    भाग १- शिवरायांचे आजोबा मालोजीराजे भोसले
    • Video
    भाग २- जिजाऊंचे वडील राजे लखुजी जाधवराव
    • Video
    भाग ३ - शहाजीराजांचे बंधू शरीफजीराजे भोसले
    • Video
    भाग ४ - जिजाऊपुत्र संभाजीराजे भोसले
    • Video
    भाग ५ - वीर बाजी पासलकर
    • Video
    भाग ६ - पुरंदरवीर गोदाजी जगताप
    • गोदाजी जगताप: शौर्यगाथ...
    भाग ७ - स्वराज्यवीर कान्होजी जेधे
    • Video
    भाग ८ - वीर जिवा महाले
    • जीवा महाले : शौर्यगाथा...
    भाग ९ - वीर संभाजी कावजी
    • संभाजी कावजी :शौर्यगाथ...
    भाग १० - शिवाजी काशीद
    • शिवाजी काशीद :शौर्यगाथ...
    भाग ११ - पावनखिंडवीर शंभूसिंह जाधवराव
    • शंभूसिंह जाधवराव-शौर्य...
    भाग १२ - बाजीप्रभू देशपांडे
    • बाजीप्रभू देशपांडे-शौर...
    भाग १३- कृष्णाजी व बाजी बांदल (बांदलवीर भाग १)
    • बांदलवीर भाग १-कृष्णाज...
    भाग १३- दिपाऊ, रायाजी व कोयाजी बांदल (बांदलवीर भाग २)
    • बांदलवीर भाग २- दिपाऊ,...
    भाग १४- बापूजी देशपांडे (देशपांडे वीर भाग १)
    • बापूजी देशपांडे: शौर्...
    भाग १४- चिमणाजी, नारायण व केसो नारायण देशपांडे (देशपांडेवीर भाग २)
    • चिमणाजी व नारायण देशपा...
    भाग १५ - सखो कृष्ण व दादाजी कृष्ण लोहकरे
    • दादाजी व सखो कृष्ण लोह...
    भाग १६- वणंगपाळ नाईक निंबाळकर
    • Video
    भाग १७- मुधोजी नाईक निंबाळकर
    • मुधोजी नाईक निंबाळकर :...
    भाग १८- हैबतराव शिळिमकर
    • हैबतराव शिळिमकर : शौर्...
    भाग १९-शामराज निळकंठ पेशवे
    • Video
    भाग २०- फिरंगोजी नरसाळे
    • फिरंगोजी नरसाळे : शौर्...
    भाग २१- साबूसिंग व कृष्णाजी पवार
    • साबूसिंग व कृष्णाजी पव...
    भा २२-पुरंदरचे काळभैरव मुरारबाजी देशपांडे
    • मुरारबाजी देशपांडे : श...
    शिवरायांच्या नकली राजमुद्रेचे सत्य!
    • Video
    शिवरायांची हेअरस्टाईल आणि नटांच्या बटा, लटा,जटा!
    • Video
    शिवरायांचा मूळ मंदिल आणि नकली जिरेटोपाचा खटाटोप!
    • Video
    बाजीप्रभू आणि मुरारबाजी देशपांडे हे क्षत्रिय आहेत!
    • Video
    शिवरायांनी हातपाय तोडलेल्या रांझ्याच्या पाटलांचा नेमका गुन्हा काय होता?
    • Video
    स्वराज्यशपथभूमी रायरेश्वराच्या स्थाननिश्चितीचे कोडे.
    • Video
    शिवरायांनी आपल्या मेहुण्याचे डोळे का काढले? शकूजी गायकवाडांवर आधुनिक इतिहासलेखकांचा खोटा आरोप.
    • शिवरायांनी स्वत:च्या म...
    प्रतापगडावरील हंबीरराव मोहितेंची तलवार नक्की कुणाची?
    • प्रतापगडावरील हंबीरराव...
    ३०० मराठी स्वराज्यवीरांच्या समाधीस्थळांच्या छायाचित्रांसह त्यांची शौर्यगाथा मांडणारा 'मराठ्यांची धारातीर्थे' हा ग्रंथ लवकरच पुनर्मुद्रित होत आहे.
    प्रवीण भोसले
    #कोंडाजीफर्जंद #पन्हाळा #साठमावळे

Комментарии • 129

  • @govindshinde7085
    @govindshinde7085 2 месяца назад +11

    कोंडाजी फर्जंद यांना मानाचा मुजरा ! जय शिवराय जय महाराष्ट्र !

    • @babasahebchecharepatil7653
      @babasahebchecharepatil7653 2 месяца назад

      Bhosale sir very very thankful for all historical moments explained in very detail never before once again many many thanks because we must know the brave warriors of swaraj of our chatrapati and all credit goes to them and Govt should take the information from above and all should be honoured felecited by Govt 😊

  • @suhasdamle7975
    @suhasdamle7975 Месяц назад +1

    अत्यंत ओघवत्या, रसाळ , आवेगी कथनाने प्रत्येक प्रसंग किती सुंदर सांगता सर ! प्रत्येकाला हे भाषणं ऐकवल्यावर तो तरूण महाराजांचा भक्त च बनेल..

  • @jayshrishinde4328
    @jayshrishinde4328 2 месяца назад +4

    कोंडाजी फर्जद यांना मानाचा मुजरा व असे मोती जमा करणारे शिवाजी महाराज❤❤

    • @subhashshringarpure6283
      @subhashshringarpure6283 2 месяца назад

      Kondaji Farjand va re tarbej vaghya ghyava manacha mujra.
      Jai Shivrai.

  • @yuvrajsuryvanshi3171
    @yuvrajsuryvanshi3171 2 месяца назад +3

    अभिमानाने उर भरून येतोय महाराजांच्या मावळ्यांचा इतिहास ऐकताना जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩

  • @appasahebdrshmukh9181
    @appasahebdrshmukh9181 2 месяца назад +17

    उपलब्ध पुराव्यासह वास्तव इतिहास दर्शकासमोर हुबेहुब उभा करता आहात. धन्यवाद भोसले सर !

    • @ArvindKadu-gw5xo
      @ArvindKadu-gw5xo 2 месяца назад

      भोसले साहेब धन्यवाद तुमचा काही बोलायचं कामच नाही व्हिडिओ बद्दल

  • @vaibhavmalode3406
    @vaibhavmalode3406 2 месяца назад +9

    तुमच्या सारखे लोक खूप कमी आहे.........❤

  • @digambarsutah
    @digambarsutah 2 месяца назад +7

    मला तिथी कळाली.
    फार छान.
    हा प्रसंग समाईक केल.
    आवडल.

  • @dilipbhore6649
    @dilipbhore6649 Месяц назад +1

    जय महाराष्ट्र दादा तुमचे शत शहा आभार धन्यवाद

  • @j0tiramjadhv989
    @j0tiramjadhv989 2 месяца назад +3

    आपण जे इतिहासातील विविध चुकीचे पसरवलेलेले अनेक गैरसमज आपण जे पुराव्यानिशी सांगता, खरच आम्ही भाग्यवान आहोत जे आम्हाला तुम्ही सत्य माहीत करून देता तुम्हाला मानाचा मुजरा

  • @Manavvvv
    @Manavvvv 2 месяца назад +4

    Narveer Kondaji la Naman🙏Jay Shivray🚩

  • @d.pbhorkhade3943
    @d.pbhorkhade3943 2 месяца назад +2

    महाराष्ट्रातील तमाम सर्व युवा तरुणांना जागृत करण्याचे प्रेरणादायी कार्य करत आहात सर आपण खुप खुप धन्यवाद प्रविण सर💐💐 जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @mohansakpal66
    @mohansakpal66 2 месяца назад +4

    अहाहा ! संपूर्ण युद्ध तुम्ही अक्षरशः डोळ्यांसमोर उभे केलेत . अंगावर काटा आला . धन्य आहात !!

  • @niranjanwalke4175
    @niranjanwalke4175 Месяц назад

    कोंडाजी, अण्णाजी व त्यांच्या साठ मावळ्यांना मानाचा मुजरा

  • @kirankokani3690
    @kirankokani3690 2 месяца назад +3

    धन्य धन्य धन्य महाप्रचंड पराक्रमी कोंडाजी फर्जंद व सहकारी मावळे.
    जय शिवराय.
    साहेब नेहमी प्रमाणे सुंदर, वीरश्री पुर्ण माहिती दिली
    धन्यवाद!!!

  • @narayanmane1527
    @narayanmane1527 Месяц назад +1

    सर तुमच्या कार्यला मानाचा मुजरा ❤👏

  • @vbh4315
    @vbh4315 2 месяца назад +8

    अण्णाजी पंत नाव ऐकून पुरोगामी tension madhe येतील.

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  2 месяца назад +10

      कुणाच्या टेन्शन मुळे इतिहासाला फरक पडत नाही

    • @vbh4315
      @vbh4315 2 месяца назад

      @@MaratheShahiPravinBhosale त्यांनी नुसता धडाका ठेऊन दिलाय .ब्राह्मण विरोधाचा ... असे दाखवतात जसे काय मुघल कमी स्वराज्य बामनाच्या विरोधात उभे राहिले .
      अगदी आपल्या शालेय पुस्तकात सुद्धा खोटा इतिहास टाकलाय ह्या मंडळींनी. सगळी हरी नरके, वामन मेश्राम ह्यांची कृपा.

    • @atharvamarne9187
      @atharvamarne9187 2 месяца назад

      Adhi tyani swarajya seva nhi prakram kele. Pan nantar mati firlya mule tyanchya vaait anta zala

  • @user-pl8km9gr3u
    @user-pl8km9gr3u 2 месяца назад +1

    Uttam

  • @saiecorp5646
    @saiecorp5646 2 месяца назад +6

    अतिशय थरारक प्रसंग डोळ्या समोर प्रत्यक्ष उभा राहिला...खूप खूप आभार.

  • @Peaceful_life28
    @Peaceful_life28 2 месяца назад +3

    अप्रतिम माहीती, दिलीत. धन्यवाद प्रविण जी...

  • @g.d.kulkarni9297
    @g.d.kulkarni9297 2 месяца назад +2

    हर हर महादेव!छ. शिवाजी महाराज की जय!

  • @user-pr8lk9lj9i
    @user-pr8lk9lj9i 2 месяца назад +1

    सगळ्या कमी मावळे असूनही गड जिंकणारे शुरवीर कोंडाजी फर्जंद यांना मानाचा मुजरा
    जय शिवराय 🚩🚩🚩

    • @user-pr8lk9lj9i
      @user-pr8lk9lj9i 2 месяца назад

      सर मला हिंदवी स्वराज्याचे पहिले सरनौबत
      " तुकोजी चोर " आणि चोर घराण्याविषयी माहिती सांगावी ही विनंती
      धनंजय चोर 🙏

  • @dhananjaydeshpande9829
    @dhananjaydeshpande9829 2 месяца назад +2

    : जगातलं पहिलं उदाहरण आहे विनम्र अभिवादन

  • @abhijeetudawant378
    @abhijeetudawant378 2 месяца назад +1

    खूप छान माहिती... धन्यवाद सर...

  • @pramodbagewadikar1016
    @pramodbagewadikar1016 2 месяца назад +1

    Mast mahiti

  • @sandeepmandvekar5951
    @sandeepmandvekar5951 Месяц назад +1

    Best super in information❤

  • @shamtalk2u383
    @shamtalk2u383 2 месяца назад +1

    सर आपणास एक विनंती आहे आपण छ्त्रपती संभाजी महाराज यांचा देखील इतिहासाचे दर्शन आम्हाला घडवावे ही मनापासून विनंती.....

  • @dilipkulkarni51
    @dilipkulkarni51 2 месяца назад +1

    खूप छान माहिती

  • @sunilpatekar-fitnesspersonaltr
    @sunilpatekar-fitnesspersonaltr 2 месяца назад +1

    खुप छान 🎉

  • @krishnadalvi4308
    @krishnadalvi4308 2 месяца назад +3

    अतिशय छान माहिती मिळा लिआभारी आहे असे छान छान व्हीडिओ आमच्या साठी बणवावे आभारी आहे सर जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय .

  • @ganeshdeshmukh2377
    @ganeshdeshmukh2377 2 месяца назад +1

    असा थरारक इतिहास डोळ्यासमोर उभा राहिला की रक्त सळसळत... धन्य ते रणमर्द मावळे

  • @VenkateshPandit.
    @VenkateshPandit. 2 месяца назад +1

    जंजिरा जिकला नाही पण कोंडाजी बाबा शेवटपर्यंत झुंजत राहिले ❤‌🚩🚩🚩

  • @pratibhathube
    @pratibhathube 2 месяца назад +1

    Outstanding sir❤❤

  • @truth2357
    @truth2357 2 месяца назад +1

    Sir , many many thanks to you for the narration in such a way that, the brain started visualizing.

  • @santoshveer2803
    @santoshveer2803 2 месяца назад +2

    कोंडाजी फर्जत यांना त्रिवार मानाचा मुजरा💐🙏

  • @jayashirke1368
    @jayashirke1368 2 месяца назад +2

    Khup sundar Kondaji farjand aani tya anam veerana manacha mujra.jay shivray 🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @rajendraambre8804
    @rajendraambre8804 2 месяца назад +2

    खुपच सुंदर माहीती जी ❤❤❤

  • @pratikpatil4281
    @pratikpatil4281 2 месяца назад +2

    आम्ही पन्हाळ्या जवळ राहतो.. राजापूर मार्गे पन्हाळा हे अंतर खूप आहे वाट खुप दुर्गम आणि खडतर आहे शिवाय पन्हाळ्याचा विस्तार एवढा मोठा आहे की फक्त 60 मावळे गड कसे काय सर करू शकले असतील...? असा सामान्य माणसांना सहज प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही
    नरवीर कोंडाजीबाबांना मानाचा मुजरा...

  • @saisamayseva8712
    @saisamayseva8712 2 месяца назад +1

    खूप छान। जय भवानी जय शिवाजी.जय महाराष्ट्र।

  • @dipakgole9797
    @dipakgole9797 2 месяца назад +1

    खूपच छान इतिहासातील माहिती,
    तुमच्या स्पष्ट आणि पद्धतशीर संवाद यामुळे आपण सर्व स्वतः इतिहासाचे साक्षीदार आहोत असे नेहमीच भासते 👌🏻🙏🏻🚩जय शिवराय🚩 🙏🏻👌🏻

  • @NanduKakde-yz6zo
    @NanduKakde-yz6zo 2 месяца назад +1

    खूप छान सर जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩

  • @NanduKakde-yz6zo
    @NanduKakde-yz6zo 2 месяца назад +1

    खूप छान सर जय जिजाऊ जय शिवराय

  • @krishnadalvi4308
    @krishnadalvi4308 2 месяца назад +2

    अतिशय छान वाटले .

  • @sureshdeshmukh7964
    @sureshdeshmukh7964 2 месяца назад +1

    सर अप्रतिम माहिती 💐🙏🏻 जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩

  • @anantsawant9733
    @anantsawant9733 2 месяца назад +1

    अप्रतिम माहिती प्रवीण जी आपण दिलीत

  • @prasannagokhale254
    @prasannagokhale254 2 месяца назад +1

    अती उत्तम. धन्यवाद 🙏

  • @ravindrabhosle1654
    @ravindrabhosle1654 2 месяца назад +1

    जय शिवराय

  • @sushantbhojane1187
    @sushantbhojane1187 2 месяца назад +1

    खुप छान माहिती दिली सर,पन तुम्ही वाघनखावाले,घोरपड़ वाले,यांचेबदल काय सांगितले नाहि।

  • @neelkanthkesari9724
    @neelkanthkesari9724 2 месяца назад +1

    उत्तम, उदात्त, उत्कृष्ट 🙏👍🫡

  • @harsh1222
    @harsh1222 2 месяца назад +1

    आपल्या आभ्यासाला सलाम परंतु एक विनंती आहे आपण हिंदीत सुध्दा एक चैनल बनवा , इतर भाषिकांपर्यंतही मराठेशाहीचा इतिहास पोहचेल ! इतर बर्याच भषिकांमध्ये मराठा इतिहासाबद्दलची मते पुर्वग्रहदुषित व अतिअजाणते पणनातुन आहेत !

  • @tushardhere9429
    @tushardhere9429 2 месяца назад +1

    भोसल साहेब कोंडाजी बाबांच्या पराक्रमाची माहीती एकताना थोडावेळ आम्हीच त्यांच्या सोबत आसल्याचा भास आम्हाला जय कोंडाजी बाबा जय शिवराय

  • @vkulin
    @vkulin 2 месяца назад +2

    अतिशय सुंदर माहिती, अभिनंदन तुमचे. वीर कोंडाजी, अण्णाजी असे मावळे शिवरायांसारख्या महामानवाला लाभले हे आपले नशीब

  • @prasadrajebhosale15
    @prasadrajebhosale15 2 месяца назад +1

    खुप छान प्रवीण सर 👍

  • @vinamogh
    @vinamogh 2 месяца назад +1

    खूप छान माहिती, धन्यवाद

  • @kunalankushe7465
    @kunalankushe7465 2 месяца назад +1

    खूपच छान सर

  • @vikasp454
    @vikasp454 2 месяца назад +1

    🧡🚩

  • @MaziMarathi108
    @MaziMarathi108 2 месяца назад +1

    अप्रतिम

  • @sampatchorat2921
    @sampatchorat2921 2 месяца назад +1

    जय शिवराय सर

  • @balasahebchavan6880
    @balasahebchavan6880 2 месяца назад +1

    बहोत खूब

  • @AbhijeetZende-8149
    @AbhijeetZende-8149 2 месяца назад +1

    Waiting for part 2...
    Jai Shivrai..
    Jai Shambhu raje..
    Jai Kondaji..

  • @pravinbhosale2526
    @pravinbhosale2526 2 месяца назад +1

    खुपच छान ❤❤

  • @umeshkesare5769
    @umeshkesare5769 2 месяца назад +1

    अतिशय अप्रतिम विश्लेषण सर

  • @rajeshtambe2157
    @rajeshtambe2157 2 месяца назад +1

    Jay Shivaji Maharaj

  • @anilpatole-mj6li
    @anilpatole-mj6li 2 месяца назад +1

    EXCELLENT SIR.

  • @jetpacguy
    @jetpacguy 2 месяца назад +1

    Khup chhan Pravin ji

  • @user-du4ks5pr9g
    @user-du4ks5pr9g 2 месяца назад +1

    Khup Sundar sir

  • @manoharsawant5423
    @manoharsawant5423 2 месяца назад +1

    Jai shiv Chatrapati Maharaj

  • @shrikantdeshpande4971
    @shrikantdeshpande4971 2 месяца назад +1

    Great

  • @nikhilkoli2391
    @nikhilkoli2391 2 месяца назад +1

    Jay Maharashtra Jay Shivaji Maharaj

  • @umeshpatil9986
    @umeshpatil9986 2 месяца назад +1

    सर धन्यवाद from belgav

  • @kishorembhalerao9750
    @kishorembhalerao9750 2 месяца назад +1

    Namaste Sir, very good explained .

  • @vinodgaikwad5302
    @vinodgaikwad5302 2 месяца назад +1

    great presentation! Please keep up the good work👍

  • @mahesh125773
    @mahesh125773 2 месяца назад +1

    jai shivrai.

  • @atharvamarne9187
    @atharvamarne9187 2 месяца назад +1

    Shrimant Sardar Rajmanya Rajashri Kondhajirao Farzand🔥

  • @factically4972
    @factically4972 2 месяца назад +2

    ❤❤❤

  • @rushib9178
    @rushib9178 2 месяца назад +1

    Apla abhyaspurna mahiti khup bhavate
    please TANJAVAR BHOSALE RAJE baddhal VDO karava hi vinanti .

  • @anantkulkarni5106
    @anantkulkarni5106 2 месяца назад +1

    Shri Pravin Bhosle na maza manacha Muzra
    Aapan nehmi pramane itihasache vishleshan khupach tantra shddha paddhtine karta, yache mala khup khup kautuk aani garvv hoto. Aapn asech he karyy chalu thevave. Parmeshwar tumhala udannd yash v aayushhy devo hi prarthna.

  • @pramodsuryawanshi3868
    @pramodsuryawanshi3868 2 месяца назад +1

    ❤❤

  • @PrakashNikam-lq6ud
    @PrakashNikam-lq6ud 2 месяца назад +1

    ⛳⛳सलाम आहे तुम्हाला

    • @uttamraodeshmukh7454
      @uttamraodeshmukh7454 2 месяца назад

      महोदय ,सलाम नाही तर प्रणाम म्हणावे.

  • @premlatamahale3256
    @premlatamahale3256 2 месяца назад +1

    Brothers from different mother's were true brothers like Ramaysn

  • @snehawad3930
    @snehawad3930 2 месяца назад +1

    🙏🙏🚩🚩🚩

  • @bhaskarshinde1626
    @bhaskarshinde1626 Месяц назад

    भान हरपून असे वाटले मी पन्हाळा गडावर होतो

  • @SHRIGanesha-wy1vj
    @SHRIGanesha-wy1vj 2 месяца назад +1

    Marathyanchi raktachandra pagdi hya var video banva pls

  • @prashantghorpade5461
    @prashantghorpade5461 2 месяца назад +1

    छत्रपती शिवाजी राजांच्या दक्षिण दिग्विजय वर एक video तयार करावा ही विनंती.

  • @rajurastogi18
    @rajurastogi18 24 дня назад +1

    नमस्कार सर आपला मौलिक व्हिडीओ बघून खूप छान माहिती मिळाली पण त्यानंतर निर्माण झालेल्या शंकांचे कृपया निरसन करावे
    १) त्या काळात आजच्या इतकी वेगवान दळणवळणाची साधने आणि सुकर रस्ते नसल्याने कोंडाजी एकाच दिवसात पहाटे निघून रात्री पर्यंत २५० किमी गेले असावेत हे शक्य वाटत नाही त्याचबरोबर मोहिमेस निघालेत म्हणल्यावर लपतछपत जाणे जास्त संयुक्तिक वाटते
    २) कडा चढताना नावे बदलण्याची गरज का भासली
    ३) एवढं detail मधे खोलवर वर्णन असताना पण ( जे की मराठ्यांच्या इतिहासात खूप दुर्मिळ आहे) सिनेमावाले लिबर्टी च्या नावावर मनमानी कसे करू शकतात ?

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  24 дня назад

      घौडदौड आणि वेळ-अंतराचे गणित नकाशात दाखविले आहे. ते शक्य आहे. नावांची अदलाबदल हे भाषांतर चुकीचे आहे. तिथे जागांची अदलाबदल हेच बरोबर आहे. सिनेमावाल्यांच्यावर बोलावे इतक्या लायकीचे ते आहेत का? आपण फक्त त्यांच्या मोठ्या चुकांवर बोलले तर ठीक राहील.

    • @rajurastogi18
      @rajurastogi18 24 дня назад

      धन्यवाद 🙏

  • @2.sarthakrangole580
    @2.sarthakrangole580 2 месяца назад +1

    Sir maharajanche 32 maan che sinhasan kuthe gele ya var video banva

  • @user-bw9lg1tn5d
    @user-bw9lg1tn5d 2 месяца назад +1

    Kaavlya - Baavlya khinditlya yudhacha tharar sangava.🚩

  • @shaileshlondhe5275
    @shaileshlondhe5275 2 месяца назад +1

    Sir, krupaya kondhaji farzand yanchi janjira mohimevar video banava .........tumchya video chi mi vaat pahat aahe......... Jay shivaray 🚩🚩🚩🚩 Jay shambhu Raje 🚩🚩🚩🚩 har har Mahadev 🚩🚩🚩🚩

  • @tushardhere9429
    @tushardhere9429 2 месяца назад +1

    अनाजी दत्तो यांनी पुरंदर घेतला होता का याची त्या वीषयी माहीती टाका

  • @HarshalNarendraPatil
    @HarshalNarendraPatil 2 месяца назад +1

    First comment
    Please make a video on caste of yesaji kank and tanhaji malusare

    • @-user-9jpkthshdyekb
      @-user-9jpkthshdyekb 2 месяца назад

      They both was Maratha

    • @HarshalNarendraPatil
      @HarshalNarendraPatil 2 месяца назад

      @@-user-9jpkthshdyekb I know but a video with proofs is needed

    • @kushaq1173
      @kushaq1173 2 месяца назад +2

      😂 donhi maratha aahet. Dhangar nahit

    • @HarshalNarendraPatil
      @HarshalNarendraPatil 2 месяца назад +1

      @@kushaq1173 माहित आहे पण पुरावे पाहिजे ना
      काही लोकांना पुरावे लागतात म्हणून म्हणतोय

    • @riddheshpatil7598
      @riddheshpatil7598 2 месяца назад

      ruclips.net/video/_VRdH9x8EvY/видео.html

  • @sachindahibavkar4823
    @sachindahibavkar4823 2 месяца назад

    कोंडाजी जंजिरा मोहिमेत धारातीर्थी पडले.

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  2 месяца назад

      सविस्तर येत्या भागात. तुम्ही कधी ऐकली नसेल अशी माहिती मिळेल.

  • @bhagwanwakchaure7605
    @bhagwanwakchaure7605 2 месяца назад

    सर पन्हाळा जिंकायला फक्त साठच मावळे होते याचा काही पुरावा आहे का

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  2 месяца назад

      जेधे शकावली मधील नोंद दाखविली आहे. तोच पुरावा.

  • @user-bk6zp3gb4d
    @user-bk6zp3gb4d 2 месяца назад +1

    Subway video Hindi

  • @anilnaik1052
    @anilnaik1052 2 месяца назад +1

    अहाहा ! संपूर्ण युद्ध तुम्ही अक्षरशः डोळ्यांसमोर उभे केलेत . अंगावर काटा आला . धन्य आहात !!

  • @user-sd2bk8mm9j
    @user-sd2bk8mm9j 2 месяца назад +1

    जय शिवराय

  • @dr.avinashlandge7821
    @dr.avinashlandge7821 2 месяца назад +1

    Great