मी संगमनेर चाच आहे आणि हो महाराजांची शेवटची स्वारी हीच होती माझ्या मळ्या शेजारी आडवा ओढा संगमनेर येथे खोद काम केल्यावर अनेक सांगाडे सापडले तेव्हा सगळ्यांना हा इतिहास समजला आणि अजूनही सांगाडे सापडतात बहुतांश ठिकाणी तलवारीही सापडतात 🙏
अतिशय दुर्लक्षित व अपरिचित अशा मराठा सरदाराचा इतिहास आपण समोर आणला.बाजीप्रभू,तानाजी,फिरांगोजी यांच्या तोडीची कामगिरी सिधोजी निंबाळकर यांनी केलेली आहे.आपले खूप खूप अभिनंदन व आभार.
तुमच्या कार्यामुळे सिदोजीरावांच्या आत्म्याला मात्र नक्कीच शांती मिळाली असेल... शेकडो वर्षानंतर त्यांच्या शोधात कुणीही आले नसेल , पण तुमच्या हातूनच हे कार्य व्हायचं असेल.... धन्यवाद सर...🙏
- अत्यंत अत्यंत चांगला, अभ्यासपूर्ण , मराठी माणसाला, मराठी मनाला, प्र भवित करणारा, मराठी माणसाने ,अगदी मन लावून तयार केलेला व्हिडियोआहे, असेच अत्यंत चांगले , अप्रतिम व्हिडिओ आपल्या कडून तयार करण्यात यावेत अशी अपेक्षा करतो .जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे.धन्यवाद. आपल्या
सर खरंच तुमच्यामुळे अशा अज्ञात शुरवीरांना आभाळा एवढा पराक्रम करून सुद्धा ते दुर्लक्षित राहिले पण केवळ तुमच्यामुळे आम्हाला ह्या गोष्टी कळतात सिदोजी निंबाळकर यांना व तुम्हाला मानाचा मुजरा
आपण एका महान योद्धा ची समाधी शोधून काढून त्याची सविस्तर माहिती शिवप्रेमी लोकांपर्यंत पोचवता आहात, हे कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे, सिदोजी रावांच्या पराक्रमाला त्रिवार मुजरा,
श्री प्रवीण भोसले सर आपणांस शिवकार्यांत वीरगती प्राप्त वीरांचे आशीर्वाद प्राप्त झालेले आहेत म्हणूनच ऐतिहासिक संशोधनानंतर आपण त्यांच्या आठवणी जागवत आहात.या कार्यासाठी आपणांस मानाचा मुजरा.शासनाने हा इतिहास मुलांना शिकविण्याची गरज आहे.
मराठी मनाला उल्हसित करणारा इतिहास विडीयो किल्ला सिदोजीराव निंबाळकर यांच्या विषय माहिती करून दिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सारख्या शिव प्रेमींनी इतर मराठी लोकांना प्रोत्साहित करून समाधीचा जीर्णोद्धार करण्याचा प्रयत्न करावा ही विनंती
सर, आपण इतिहास संशोधन कार्यात कष्ट घेतआहात.आपण सिदोजी निंबाळकर यांचा अपरिचित इतिहास लोकांपर्यंत पोहोचविण्याचे मोठे व कौतुकास्पद कार्य करीत आहात. आम्ही भाळवणी निंबाळकर कुटुंबीय आपले मनापासून अभिनंदन करतो व धन्यवाद देतो.
समाधीचा जिर्णोद्धार करणे हे सर्व शिवभक्तांनी जबाबदारी पार पाडावी या करीता मी शांतीलाल रायसोनी भिगवन माझे शक्तीनुसार योगदान देणे सांठी खारीचावाटाउचलणेसवणचनबधद आहे
चार वर्षापूर्वी मी पट्टा किल्ला केला होता त्यावेळी ही समाधी शोधताना खूप कष्ट घ्यावे लागले होते कारण तेथील कुणालाच या समाधी बद्दल किंव्हा सिधोजी निंबाळकर यांच्या बद्दल माहिती नाहीये,मुळात सिढोजी निंबाळकर यांचा पराक्रम हा खूप मोठा आहे पण तो खूप कमी जणांना माहीत आहे...
Very nice,thanx sir.Since last few years I was trying to search,Sidojiraje Nike Nimbalkar Samadhisthal in Sangamner area.Now it is conf.thanxsir .Rajendra Deshmukh .Kotul Sangamner.
धन्यवाद पण आम्ही असे कर्मदरिद्री आहोत की काही दिवसांनी समाधीचे दगड सुध्दा लोक गैरवापर करतील पण सर्व राजकीय पक्षांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना त्याचे सोयर सुतक ना समाजाला.
शिवरायांच्या रायगडाची अवस्था जिथे मोडकक़ीला आली आहे तिथे त्यांच्या मावळ्यांची काय कथा. खरतर ह्या राज्याच्या जनतेने सर्वच खाजकीय नेत्यांच्या ढु वर फटके हाणले पाहिजेत.
थोडक्यात हा स्वराज्याचा रक्तशौर्य प्राणार्पण प्रवास बाजी पासलकर यांच्यापासून सुरू झाला तो निंबाळकर यांच्या पर्यंत चा आहे शिव छत्रपती महाराजांच्या डोळ्यांसमोर चा.....
Unfortunate see the enemy aurenjeb and afzalkhan cemetery. Hope Government instead of doing politic should practically do some renovation work of our forts and monuments.
दादा छत्रपती शिवाजी महाराज यांची शेवटची लढाई ही संगमनेर निबांळे रायते वाघापूर या गावात झाली आसल्याच्या नोंद आहे त्या नंतर छत्रपती हे कुजर गङ कोबंङ गड येथे जाऊन मुक्काम केला होता. अशी माहिती मिळते छत्रपतीनी सर्वात जास्त वेळ मुक्काम राजगड ,रायगड,पट्टा गड व नंतर कुजर गड व कोबंङ गड येथे जाऊन मुक्काम केला होता.
@@MaratheShahiPravinBhosale निबांळे या गावात वीरमरण आलेले आहे त्या मुळे या गावचे नाव निबांळे पडले शेजारील गावात ते वाघासारखे लढले त्या मुळे या गावचे नाव वाघापूर पडलं जिथं रयत उतरली ते रायते व रायतेवाडी आहे.
संगमनेर जवळ निंबाळे गाव आहे कदाचित गोळी लागली होती तिथे त्यांच्या मृत्यू ची जागा असावी...कारण तिथे लढाई झाली होती व अनेक मुस्लिम कुटूंब तिथे स्थिरावली आहे
आनंदराव मकाजी यांचे आडनाव थोरात होते का ? दिनकरराव ही पदवी मिळालेले थोरात म्हणजेच आनंदराव मकाजी यांचे घराणे आहे का ? हे घराणे विरगाव तालुका अकोले जिल्हा नगर येथे जहागिरी मिळालेले थोरात होय का ? नंतरच्या काळात पानोडी येथे दिनकरराव थोरात घराणे राहते ते थोरात म्हणजेच आनंदराव मकाजी होत का ?
@@MaratheShahiPravinBhosale डॉ सदाशिव शिवदेनी काही वर्षांपूर्वी पानोडीकर दिनकरराव थोरात घराण्याविषयी लेख लिहिला होता लोकसत्ता पेपरमध्ये . त्यात त्यांनी सारदेसायीच्या मराठी रियासती चा संदर्भ देऊन लिहिले होते म्हणून विचारले.
Marathyancha hach murkhpana ahe, sharan ala ka sodun dayche, ani to nantar yeun udun jaycha, ani ajhi tech challay, he pathit marnare sagle tevha pakistan madhe hakle aste tar bara hota
सरदार सिदेजीराव निंबाळकर यांना मानाचा मुजरा जय शिवराय जय जिजाऊ
मी संगमनेर चाच आहे आणि हो महाराजांची शेवटची स्वारी हीच होती माझ्या मळ्या शेजारी आडवा ओढा संगमनेर येथे खोद काम केल्यावर अनेक सांगाडे सापडले तेव्हा सगळ्यांना हा इतिहास समजला आणि अजूनही सांगाडे सापडतात बहुतांश ठिकाणी तलवारीही सापडतात 🙏
Sir तुमचा मोबाईल सेंड करा please
अतिशय दुर्लक्षित व अपरिचित अशा मराठा सरदाराचा इतिहास आपण समोर आणला.बाजीप्रभू,तानाजी,फिरांगोजी यांच्या तोडीची कामगिरी सिधोजी निंबाळकर यांनी केलेली आहे.आपले खूप खूप अभिनंदन व आभार.
शिधोजिराव निंबाळकर यांना आमचे कडून मानाचा त्रिवार मुजरा.
गुरूजी आपल्या शिवकार्याला मानाचा मुजरा🙏🙏
विरपुरुष सिदोजीराव निंबाळकर यांना मानाचा मुजरा
सिदोजीरावांचे शौर्य हे बाजीप्रभू देशपांडे ह्यांच्या शौर्या एवढे बरोबरीचे. मात्र त्यांच्या पराक्रमाची शौर्यगाथा पहिल्यांदाच ऐकली . धन्यवाद. 🙏
तुमच्या कार्यामुळे सिदोजीरावांच्या आत्म्याला मात्र नक्कीच शांती मिळाली असेल...
शेकडो वर्षानंतर त्यांच्या शोधात कुणीही आले नसेल , पण तुमच्या हातूनच हे कार्य व्हायचं असेल....
धन्यवाद सर...🙏
- अत्यंत अत्यंत चांगला, अभ्यासपूर्ण , मराठी माणसाला, मराठी मनाला, प्र भवित करणारा, मराठी माणसाने ,अगदी मन लावून तयार केलेला व्हिडियोआहे, असेच अत्यंत चांगले , अप्रतिम व्हिडिओ आपल्या कडून तयार करण्यात यावेत अशी अपेक्षा करतो .जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे.धन्यवाद. आपल्या
सिदोजीराव् यांना मानाचा मुजरा !🙏🙏
अतुलनीय पराक्रम गाजवणाऱ्या सिदोजीराव निंबाळकर यांना मानाचा मुजरा! त्यांच्या पराक्रमावर चित्रपट तयार करणे गरजेचे आहे.
महापराक्रमी समशेरबहाद्दर सरसेनापती रणमार्तंड सिधोजी राव पवार निंबाळकर यांना मानाचा मुजरा🙏🙏🙏🙏
सर खरंच तुमच्यामुळे अशा अज्ञात शुरवीरांना आभाळा एवढा पराक्रम करून सुद्धा ते दुर्लक्षित राहिले पण केवळ तुमच्यामुळे आम्हाला ह्या गोष्टी कळतात सिदोजी निंबाळकर यांना व तुम्हाला मानाचा मुजरा
आपण एका महान योद्धा ची समाधी शोधून काढून त्याची सविस्तर माहिती शिवप्रेमी लोकांपर्यंत पोचवता आहात, हे कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे, सिदोजी रावांच्या पराक्रमाला त्रिवार मुजरा,
श्री प्रवीण भोसले सर आपणांस शिवकार्यांत वीरगती प्राप्त वीरांचे आशीर्वाद प्राप्त झालेले आहेत म्हणूनच ऐतिहासिक संशोधनानंतर आपण त्यांच्या आठवणी जागवत आहात.या कार्यासाठी आपणांस मानाचा मुजरा.शासनाने हा इतिहास मुलांना शिकविण्याची गरज आहे.
मराठी मनाला उल्हसित करणारा इतिहास विडीयो किल्ला सिदोजीराव निंबाळकर यांच्या विषय माहिती करून दिल्याबद्दल धन्यवाद
आपल्या सारख्या शिव प्रेमींनी इतर मराठी लोकांना प्रोत्साहित करून समाधीचा जीर्णोद्धार करण्याचा प्रयत्न करावा ही विनंती
आपण माहितीचे स्रोत आहात आपणास जय महाराष्ट्र
Jay shivrai jay shidoji rao Nimbalkar❤❤❤
धन्यवाद दादा. जय शिवराय.
खूपच महत्वाची माहिती.मनापासून धन्यवाद.
Manacha mujra ya mahaan veeras.jay shivray
जय शिवराय..विर सिदोजिराव यांना मानाचा मुजरा..
सर, आपण इतिहास संशोधन कार्यात कष्ट घेतआहात.आपण सिदोजी निंबाळकर यांचा अपरिचित इतिहास लोकांपर्यंत पोहोचविण्याचे मोठे व कौतुकास्पद कार्य करीत आहात. आम्ही भाळवणी निंबाळकर कुटुंबीय आपले मनापासून अभिनंदन करतो व धन्यवाद देतो.
Majhya bhavane Bhalavnila aslela vaada dakhavalela , stand javal aslela pan itka motha itihaas aahe he mahit navhta .
समाधीच्या जीर्णोद्धाराचं काम हाती घ्यावं ही कळकळीची विनंती 🙏 शिवभक्त विक्रम पाटील🙏🚩🚩🚩
सर तुम्ही कोणालाही माहित नसलेला इतिहास समोर आणला, धन्य ते वीर सिदोजीराव निंबाळकर आणि धन्य त्यांचे वीर मावळे🙏🙏🚩🚩 जय शिवराय 🚩
सर तुम्ही संगितलेली महिती संशोधन आणि अभ्यास करुण आहे, आपला इतिहासाचा अभ्यास एकवा तेवडा थोडाच आहे, अभिमान आहे सर तुमचा आम्हाला❤
Great work sir
असा शौर्य शील इतिहासाचे व्हिडिओ बनवत रहा . मुघलांचे घराणेशाहीचा इतिहास शिकवला गेला . मराठ्यांच्या पराक्रमाचा इतिहास जगासमोर येऊदे . 🙏
खुपच चांगली माह्ीती
Sidhoji raje nippanikar sarkar yancha varti ek video banva plz
समाधीचा जिर्णोद्धार करणे हे सर्व शिवभक्तांनी जबाबदारी पार पाडावी या करीता मी शांतीलाल रायसोनी भिगवन माझे शक्तीनुसार योगदान देणे सांठी खारीचावाटाउचलणेसवणचनबधद आहे
असेच व्हिडिओ पाहण्यासाठी मी आवर्जून पहातो आहे वाहवा अभिनंदन करतो पुन्हा एकदा पहातो आहे.
चार वर्षापूर्वी मी पट्टा किल्ला केला होता त्यावेळी ही समाधी शोधताना खूप कष्ट घ्यावे लागले होते कारण तेथील कुणालाच या समाधी बद्दल किंव्हा सिधोजी निंबाळकर यांच्या बद्दल माहिती नाहीये,मुळात सिढोजी निंबाळकर यांचा पराक्रम हा खूप मोठा आहे पण तो खूप कमी जणांना माहीत आहे...
चांगली माहिती.मनःपूर्वक धन्यवाद.
खूप छान माहिती सर 👌🏼👌🏼🙏🏼
छत्रपती शिवाजीराजे
Dhanyawad sir. Khup uutttam aani mahit nasaleli maahiti milaali.
मी आपण दिलेली माहिती ऐकून घेतलीय मला आपणाकडून आणखी माहिती द्यावी ही नम्र विनंती आहे.निंबाळकर यांच्या आठवणींना उजाळा मिळाला आहे.
Very nice,thanx sir.Since last few years I was trying to search,Sidojiraje Nike Nimbalkar Samadhisthal in Sangamner area.Now it is conf.thanxsir .Rajendra Deshmukh .Kotul Sangamner.
धन्य ते शिवराय आणि धन्य खराज्य निर्माणतेचे सहकारी !प्रणाम . ! तुमच्या व्हीडीओ मुळे माहीती मिळाली , धन्यवाद !
कृष्ण वंदे जगद्गुरु 🚩🇮🇳🙏👋
महत्वाची माहीती दिली आपण
जय जिजाऊ 🙏⛳️
जय शिवराय 🙏⛳️
जय संभूराजे 🙏⛳️
आपले अभ्यासपूर्ण व्हिडिओ बघून खूप बरं वाटतं... मी वाट पाहत असते आपल्या व्हिडिओ ची... खूप खूप आभार
🚩🙏
खुप छान माहिती वाचा यला मिलाली sambhaji Shinde lonand
🙏🙏🙏🚩🚩🚩जय शिवराय
धन्यवाद पण आम्ही असे कर्मदरिद्री आहोत की काही दिवसांनी समाधीचे दगड सुध्दा लोक गैरवापर करतील पण सर्व राजकीय पक्षांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना त्याचे सोयर सुतक ना समाजाला.
जय भवानी जय शिवाजी
खूप छान माहिती दिली , आभारी आहे
🚩🚩🚩
जय शिवराय... 🚩.
भोसले साहेब 🙏🏻🚩
Sir tumhi greate ahat khorkarcha itihas tumhi sangitala ahat
शिवरायांच्या रायगडाची अवस्था जिथे मोडकक़ीला आली आहे तिथे त्यांच्या मावळ्यांची काय कथा.
खरतर ह्या राज्याच्या जनतेने सर्वच खाजकीय नेत्यांच्या ढु वर फटके हाणले पाहिजेत.
🙏🙏
Wahhh, kyaa baat hai, bahut khoob!!!
Ateeshay abhimaan vatalaa hey paahin aani iekun!!
Aapanaas maanacha mujaraa!!!
Jai Maharashtra!!!
Jai jai marathi jai shivaji
सिदोजीराजे निंबाळकर ✨😢
हर हर महादेव
खुप छान 🚩🙏🙏🙏🙏
🙏वंदन🙏
जय शिवराय सर
कृपया बजाजीराव निंबाळकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समंधा विषयी बरेच वाइट गैरसमज आहेत
या विषया वर माहिती मिळाली तर आपला ऋणी राहील
Nice information sir ... keep it up....jai shivrai...
Sir usefull information salute the great maratha sardar . thanks for you
खूपच छान माहिती👌👌👌👌💐💐💐💐💐💐💐👍
Sidojirao .Nimbalkar .Yana. Manacha. Mujra..
जय शिवराय 🌹🚩
काका जी... ग्रेट.. माहिती दिली....
थोडक्यात हा स्वराज्याचा रक्तशौर्य प्राणार्पण प्रवास बाजी पासलकर यांच्यापासून सुरू झाला तो निंबाळकर यांच्या पर्यंत चा आहे शिव छत्रपती महाराजांच्या डोळ्यांसमोर चा.....
महापराक्रमी महाप्रतापी सरलष्कर सरसेनापती सिधोजी पवार निंबाळकर समशेर बहादूर यांना मानाचा मुजरा 🙏🙏🚩🚩🚩
खूप छान माहीती दिली.
Great efforts Sir!
व्हिडिओ आणखी पाठवून द्या पुन्हा एकदा पहातो.
Good informative
Unfortunate see the enemy aurenjeb and afzalkhan cemetery. Hope Government instead of doing politic should practically do some renovation work of our forts and monuments.
🌷🙏🌷🙏🌷🙏🌷
Changli mahiti. What can be done?
जीर्णोद्धार झाला पाहिजे.
👌👌👌👌🚩
🚩🚩🚩🚩🚩
Bajiprabhu, Sidhojirao Kay bhayanak parakrami astil ... Jyana marnya sathi dhoka deun goli maravi lagli ....
Kay te shaurya... 🙏🙏🙏🙏🙏🙏
सिदोजी निंबाळकर यांना वीरमरण हे संगमनेर जवळील निबांळे या गावात आले आहेत.
पुरावा असेल तर पाठवा.
दादा छत्रपती शिवाजी महाराज यांची शेवटची लढाई ही संगमनेर निबांळे रायते वाघापूर या गावात झाली आसल्याच्या नोंद आहे
त्या नंतर छत्रपती हे कुजर गङ कोबंङ गड येथे जाऊन मुक्काम केला होता. अशी माहिती मिळते
छत्रपतीनी सर्वात जास्त वेळ मुक्काम राजगड ,रायगड,पट्टा गड व नंतर कुजर गड व कोबंङ गड येथे जाऊन मुक्काम केला होता.
@@MaratheShahiPravinBhosale निबांळे या गावात वीरमरण आलेले आहे त्या मुळे या गावचे नाव निबांळे पडले शेजारील गावात ते वाघासारखे लढले त्या मुळे या गावचे नाव वाघापूर पडलं जिथं रयत उतरली ते रायते व रायतेवाडी आहे.
साहेब सरसेनापती आनंदराव मानकोजी दहातोंडे यांच्या वर एक व्हिडिओ बनवावा हि कळकळीची विनंती आहे 🙏🏼🚩
नक्कीच
🙏🙏🙏🚩🚩🚩
Tya ladhait Santaji Rao aani Manaji More hyani Suddha parakram gajavala hota. Kahi Tari chuk zali aani Sidojiravana aaple pran gamvave lagle.
तुम्ही म्हणता ती लढाई यापूर्वी झाली होती. सिदोजीरावांच्या मृत्यूशी संताजीराव - धनाजीराव यांचा काही संबंध नाही.
🙏🙏🙏🌹🌹🌹🚩🚩🚩🚩🚩💪🏼💪🏼💪🏼💪🏼
Majhya vadil gharanyatil majhya purvajala majha mujra.
संगमनेर जवळ निंबाळे गाव आहे कदाचित गोळी लागली होती तिथे त्यांच्या मृत्यू ची जागा असावी...कारण तिथे लढाई झाली होती व अनेक मुस्लिम कुटूंब तिथे स्थिरावली आहे
सर या लढाईमध्ये सिधोजी रावांसोबत संताजी घोरपडे होते का..? त्यांच्यामुळे सिधोजीराव धारातीर्थी पडले असे सांगितले जाते
हे कुणी सांगितले तुम्हाला?
@@MaratheShahiPravinBhosale डॉ. विजय कोळपे नावाने यूट्यूब चॅनल
@@MaratheShahiPravinBhosale एक चॅनल आहे डॉ विजय कोळपे नावाचं.. बहुतेक अशा थापा मारून बंद पडलं...
@@MaratheShahiPravinBhosale शिवरायांचे काळातले संताजी असा मजकूर असल्याने पूर्ण पाहिला त्यात हे सांगितले होते...
Nimbalkar n che sadhyache vanvshaj kay kartay😢😢...nusta nimbalkar mhanun miryacha pn jyan chya mula Naaav mothe zale tya purvajanma visarale😮😮...
आनंदराव मकाजी यांचे आडनाव थोरात होते का ?
दिनकरराव ही पदवी मिळालेले थोरात म्हणजेच आनंदराव मकाजी यांचे घराणे आहे का ?
हे घराणे विरगाव तालुका अकोले जिल्हा नगर येथे जहागिरी मिळालेले थोरात होय का ?
नंतरच्या काळात पानोडी येथे दिनकरराव थोरात घराणे राहते ते थोरात म्हणजेच आनंदराव मकाजी होत का ?
खूप छान माहिती सर.
आनंदराव मकाजींचे आडनाव थोरात नव्हते हे नक्की. त्यांची माहिती देणारा व्हीडीओ येईल.पण अजून संशोधन चालू आहे.
@@MaratheShahiPravinBhosale डॉ सदाशिव शिवदेनी काही वर्षांपूर्वी पानोडीकर दिनकरराव थोरात घराण्याविषयी लेख लिहिला होता लोकसत्ता पेपरमध्ये . त्यात त्यांनी सारदेसायीच्या मराठी रियासती चा संदर्भ देऊन लिहिले होते म्हणून विचारले.
माझे माहिती प्रमाणे हे makaji देवकाते सरदार असावेत
@@vishalbarge553 devkate mhanje dhangar ,hatkar sardar asanar
Marathyancha hach murkhpana ahe, sharan ala ka sodun dayche, ani to nantar yeun udun jaycha, ani ajhi tech challay, he pathit marnare sagle tevha pakistan madhe hakle aste tar bara hota
🙏🚩🚩
जय जिजाऊ जय शिवराय