शिवरायांच्या मोहिमेत पराक्रम ! पण वाट्याला मात्र उपेक्षाच !!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 окт 2024
  • शिवरायांचा शूर मावळा! पण वाट्याला मात्र उपेक्षाच!
    शिवरायांच्या प्रचंड मोहीमेत कडाडलेला पण उपेक्षित मावळा!
    वीजेसारख्या कडाडत्या शौर्याचा मृत्यू : नागोजी जेधे!
    डोक्यात बाण घुसून वडीलांच्या मांडीवरच मरण!
    शिवरायांची सर्वात महत्वाची, प्रचंड मोठी मोहीम... सेनापती हंबीरराव मोहिते, संताजी घोरपडे, धनाजी जाधव, बहिर्जी घोरपडे सैन्यात सामील ...यांच्यासमोर नागोजींनी केलेला कडाडता पराक्रम आणि एका भयंकर रणकंदनाचा विजयी शेवट!
    पण डोक्यात बाण आरपार घुसून नागोजींचे वडीलांच्या मांडीवर वीरमरण! नागोजींच्या पत्नी सती गेल्या!!
    हे कळल्यावर शिवरायांनी काय केले? ती मोहीम कोणती? कसा घडला तो सर्व प्रसंग? नागोजींच्या समाधीची दुरावस्था तशीच राहणार की जीर्णोद्धार होणार?
    एका भयंकर रणकंदनाचा ज्वलंत इतिहास! अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिशी!!
    हा अपरिचित पण महत्त्वाचा आणि रंजक इतिहास जरूर पहा आणि शेअरही करा.
    भाग १- शिवरायांचे आजोबा मालोजीराजे भोसले
    • Video
    भाग २- जिजाऊंचे वडील राजे लखुजी जाधवराव
    • Video
    भाग ३ - शहाजीराजांचे बंधू शरीफजीराजे भोसले
    • Video
    भाग ४ - जिजाऊपुत्र संभाजीराजे भोसले
    • Video
    भाग ५ - वीर बाजी पासलकर
    • Video
    भाग ६ - पुरंदरवीर गोदाजी जगताप
    • गोदाजी जगताप: शौर्यगाथ...
    भाग ७ - स्वराज्यवीर कान्होजी जेधे
    • Video
    भाग ८ - वीर जिवा महाले
    • जीवा महाले : शौर्यगाथा...
    भाग ९ - वीर संभाजी कावजी
    • Video
    भाग १० - शिवाजी काशीद
    • शिवाजी काशीद :शौर्यगाथ...
    भाग ११ - पावनखिंडवीर शंभूसिंह जाधवराव
    • शंभूसिंह जाधवराव-शौर्य...
    भाग १२ - बाजीप्रभू देशपांडे
    • बाजीप्रभू देशपांडे-शौर...
    भाग १३- कृष्णाजी व बाजी बांदल (बांदलवीर भाग १)
    • बांदलवीर भाग १-कृष्णाज...
    भाग १३- दिपाऊ, रायाजी व कोयाजी बांदल (बांदलवीर भाग २)
    • बांदलवीर भाग २- दिपाऊ,...
    भाग १४- बापूजी देशपांडे (देशपांडे वीर भाग १)
    • बापूजी देशपांडे: शौर्...
    भाग १४- चिमणाजी, नारायण व केसो नारायण देशपांडे (देशपांडेवीर भाग २)
    • चिमणाजी व नारायण देशपा...
    भाग १५ - सखो कृष्ण व दादाजी कृष्ण लोहकरे
    • दादाजी व सखो कृष्ण लोह...
    भाग १६- वणंगपाळ नाईक निंबाळकर
    • Video
    भाग १७- मुधोजी नाईक निंबाळकर
    • मुधोजी नाईक निंबाळकर :...
    भाग १८- हैबतराव शिळिमकर
    • हैबतराव शिळिमकर : शौर्...
    भाग १९-शामराज निळकंठ पेशवे
    • Video
    भाग २०- फिरंगोजी नरसाळे
    • फिरंगोजी नरसाळे : शौर्...
    भाग २१- साबूसिंग व कृष्णाजी पवार
    • साबूसिंग व कृष्णाजी पव...
    भा २२-पुरंदरचे काळभैरव मुरारबाजी देशपांडे
    • मुरारबाजी देशपांडे : श...
    शिवरायांच्या नकली राजमुद्रेचे सत्य!
    • Video
    शिवरायांची हेअरस्टाईल आणि नटांच्या बटा, लटा,जटा!
    • Video
    शिवरायांचा मूळ मंदिल आणि नकली जिरेटोपाचा खटाटोप!
    • Video
    बाजीप्रभू आणि मुरारबाजी देशपांडे हे क्षत्रिय आहेत!
    • Video
    शिवरायांनी हातपाय तोडलेल्या रांझ्याच्या पाटलांचा नेमका गुन्हा काय होता?
    • Video
    स्वराज्यशपथभूमी रायरेश्वराच्या स्थाननिश्चितीचे कोडे.
    • Video
    शिवरायांनी आपल्या मेहुण्याचे डोळे का काढले? शकूजी गायकवाडांवर आधुनिक इतिहासलेखकांचा खोटा आरोप.
    • शिवरायांनी स्वत:च्या म...
    प्रतापगडावरील हंबीरराव मोहितेंची तलवार नक्की कुणाची?
    • प्रतापगडावरील हंबीरराव...
    ३०० मराठी स्वराज्यवीरांच्या समाधीस्थळांच्या छायाचित्रांसह त्यांची शौर्यगाथा मांडणारा 'मराठ्यांची धारातीर्थे' हा ग्रंथ लवकरच पुनर्मुद्रित होत आहे.
    प्रवीण भोसले
    #नागोजी जेधे #NagojiJedhe #HistoryDeath

Комментарии • 100

  • @hanumantkakade2424
    @hanumantkakade2424 5 месяцев назад +21

    प्रवीण भोसले सर आपण महाराष्ट्रातील शूरवीर महायुद्धाची समाधी स्थळे आपण उजेडात प्रकाशात आणलेली आहेत याबद्दल सर्वप्रथम संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीने खूप खूप आभार आणि धन्यवाद

    • @ArvindKadu-gw5xo
      @ArvindKadu-gw5xo 4 месяца назад +1

      आमच्याकडे शब्दच नाही काही सागायचा

  • @devenkorde3563
    @devenkorde3563 5 месяцев назад +6

    नागोजी जेधे, सूर्यराव काकडे, जनकोजी शिंदे हे फार तरूणपणी देश कार्यात वीरगती पावले

  • @hanumantkakade2424
    @hanumantkakade2424 5 месяцев назад +8

    सर आपण देखील अशाच प्रकारचे कार्य हाती घेऊन संपूर्ण महाराष्ट्रातील समाधी स्थळे दुरुस्ती व देखभाल करण्यासाठी एक समिती स्थापन करून त्यामार्फत खूप मोठे काम होऊ शकते संपूर्ण महाराष्ट्र आपल्या पाठीशी नक्कीच उभा राहील

  • @kirankokani3690
    @kirankokani3690 5 месяцев назад +4

    डोळे पाणावले सर...धन्य धन्य महापराक्रमी नागोजी जेधे...
    सहस्र प्रणाम या महा वीरांना...
    समाधी स्थळाची रचना निश्चितच वंदनीय आहे.
    जय भवानी जय शिवराय...

  • @bhushanshukl5623
    @bhushanshukl5623 5 месяцев назад +4

    सर, आपण पुढील पिढ्यांसाठी इतिहास जिवंत ठेवत आहे

  • @laxmanlokare8438
    @laxmanlokare8438 5 месяцев назад +7

    भोसले सर तुमच्यामुळे माहित नसलेला इतिहास .पराक्रमी लढायाव पराक्रमीवीर यांची माहिती मिळाली . धन्यवाद !

  • @malatichougule4431
    @malatichougule4431 5 месяцев назад +4

    भोसले सर या तुमच्या अभूतपूर्व कार्याला मानाचा मुजरा. आम्हाला तुमच्या विडिओ द्वारे छत्रपती महाराज व आमच्या शूर वीरांचा पराक्रम डोळ्यासमोर येतो. मनापर्यंत पोहोचतो 🙏🙏

  • @surekhagaikwad9053
    @surekhagaikwad9053 5 месяцев назад +10

    भोसले सर नागैजी जेधेचा इतिहास ऐकून खूप खूप वाईट वाटले धन्य ते शिवराय व धन्य त्यांचे मावळे खूप खूप धन्यवाद

  • @googleuser4534
    @googleuser4534 5 месяцев назад +5

    तुमच्या कडून इतिहास ऐकायला खूप बरे वाटते . ऐकताना ऐतिहासिक प्रसंग आहे तसा डोळ्यासमोर उभा राहतो 🙏

  • @kanchanbhosale7304
    @kanchanbhosale7304 5 месяцев назад +3

    जेधे कुटुंबातील सर्वांचे अभिनंदन 🙏💐

  • @d.pbhorkhade3943
    @d.pbhorkhade3943 5 месяцев назад +3

    महाराष्ट्रातील तमाम सर्व शिवराय प्रेमी मित्रांना जागृत करण्याचे कार्य करत आहात सर आपण खुप खुप धन्यवाद 🚩🚩जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र सर

  • @surekhagaikwad9053
    @surekhagaikwad9053 5 месяцев назад +10

    नागोजी जेथे यांचा इतिहास खूप खूप अभिमान वाटावा असाच आहे ऐकून डोळे व मन भरून आले

  • @jaywantjadhav8248
    @jaywantjadhav8248 5 месяцев назад +3

    प्रविण भोसले साहेब या दुर्लक्षीत वीराच्या अभ्यासपूर्ण माहिती बद्दल खुप खुप आभार. ❤

  • @saiecorp5646
    @saiecorp5646 5 месяцев назад +5

    अतिशय रोमांचकारी प्रसंग डोळ्या समोर उभा राहिला...स्वराज्य विराना अनेक प्रणाम...अपरिचित इतिहास सामोरा आणण्या बद्दल आपणास धन्यवाद...🎉🎉

  • @sharadpawar5991
    @sharadpawar5991 5 месяцев назад +8

    प्रवीण सरजी आपण खरेच खूप महान आहात, हा दुर्लक्षित इतिहास महाराष्ट्रासमोर आणल्याबद्दल आपले मानावे तेवढे आभार कमीच आहेत, हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपण किती मेहनत घेतली असेल हे संपूर्ण व्हिडिओ बघितल्यावर लक्षात येते, असेच महान कार्य आपल्या हातून पुढेही घडत राहावे, यासाठी आपणास खूप खूप शुभेच्छा.

  • @user-du7ij2fp6z
    @user-du7ij2fp6z 5 месяцев назад +10

    नागोजी जेधे यांस मानाचा मुजरा!!

  • @hanumantjedhe951
    @hanumantjedhe951 5 месяцев назад +2

    अतिशय सुंदर माहीती जगासमोर आणल्याबद्दल आपणास शतशः प्रणाम

  • @shahajideshmukh4906
    @shahajideshmukh4906 5 месяцев назад +2

    प्रवीणजी
    आपण दुर्लक्षित इतिहास मेहनतीने उजेडात आणत असल्यानेच नवीन ऐतिहासिक प्रेरणा स्थळे तयार होत आहेत... खूप शुभेच्छा
    महाराष्ट्र कायम आपल्या ऋणात राहिल....

  • @sukhdeotandale1778
    @sukhdeotandale1778 5 месяцев назад +8

    प्रविण भोसले सर
    आपल्या ऐतिहासिक कार्याला आमचा मानाचा मुजरा!
    जय भवानी जय शिवाजी.!

  • @VinayKumar-fj2kg
    @VinayKumar-fj2kg 4 месяца назад +2

    भोसले साहेब, आपण ज्या शब्दात, ज्या तळमळीने, ज्या त्वेशाने आणी ज्या अभिमानाने स्वराज्य इतिहास सांगता ते फारच कौतुकास्पद आहे.

  • @DilipAwale-kr5mp
    @DilipAwale-kr5mp 5 месяцев назад +2

    नागोजी जेधे यांचे फार उचित व सुंदर स्मारक आपण योजले आहे, आपल्या या कार्यास लक्ष लक्ष शुभेच्छा !!!

  • @sayajibhosale7255
    @sayajibhosale7255 5 месяцев назад +2

    सर आपल्या कामासाठी शतशः प्रणाम.जय शिवराय.नागोजी जेधे या शूर वीरांना शत शत नमन.

  • @karlesambhaji9431
    @karlesambhaji9431 5 месяцев назад +3

    धन्य ते नागोजी जेधे ❤

  • @krishnadalvi4308
    @krishnadalvi4308 5 месяцев назад +2

    अतिशय सुंदर माहिती दिली आभारी आहे जय महाराष्ट्र

  • @umeshkesare5769
    @umeshkesare5769 5 месяцев назад +2

    अतिशय दुर्दैवी घटना...व विलक्षण पराक्रम, अविस्मरणीय.....

  • @phrailkar
    @phrailkar 5 месяцев назад +4

    प्रवीण साहेब एक शंका, संभाजी महाराज यांना ज्या साखळ दंडनी बांधले होते ते सध्या खरोखर सापडले आहेत की नुसती अफवा

  • @karlesambhaji9431
    @karlesambhaji9431 5 месяцев назад +3

    धन्य ते बाजी जेधे ❤

  • @karlesambhaji9431
    @karlesambhaji9431 5 месяцев назад +3

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे ❤

  • @kishorembhalerao9750
    @kishorembhalerao9750 5 месяцев назад +1

    Sir फार, फार धन्यवाद, दुर्लक्षकित इतिहास समोर माडल्याबदल

  • @dadasahebkorekar-shivvyakh8354
    @dadasahebkorekar-shivvyakh8354 4 месяца назад +2

    आपल्या शिव कार्याला विनम्र अभिवादन

  • @AmitSagar-lm7nn
    @AmitSagar-lm7nn 4 месяца назад +2

    मार्गदर्शक मा. श्री. भोसले सर..
    आपण अपरिचित मावळ्यांचा पराक्रम अभ्यास करून आमच्या समोर मांडताय..
    आपले मनस्वी आभार….🙏🏻
    अजरामर नागोजी जेधे यांस मूजरा….🙏🏻
    जय शिवराय….🚩
    शिवचित्रकार - श्री. अमित सागर🎨

  • @sanjaykadam1334
    @sanjaykadam1334 3 месяца назад +1

    नतमस्तक या सर्व वीरयोद्धा नसाठी
    🙏🙏🌺🪔🌺🙏🙏🚩

  • @jayashirke1368
    @jayashirke1368 5 месяцев назад +2

    खूप सुंदर माहिती ,धन्यवाद सर. Nagoji जेधे यांना मानाचा मुजरा. जय शिवराय 🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @sureshdeshmukh7964
    @sureshdeshmukh7964 5 месяцев назад +2

    सर खूप सुंदर 💐🙏🏻 जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩

  • @sharadbankar2575
    @sharadbankar2575 5 месяцев назад +1

    Bhosale sir thanks aapan etaki sundr mahiti dile

  • @Jacksparrow0212
    @Jacksparrow0212 5 месяцев назад +2

    खूप अभिमान आहे अश्या वीरांचा. मनाचा मुजरा

  • @deshpandepradeep
    @deshpandepradeep 5 месяцев назад +1

    त्रिवार वंदन या शूर वीरांना !
    🙏🙏🙏
    नागोजी जेधे यांच्या या पराक्रमाची हकीकत कै. ब.मो. पुरंदरे त्यांच्या शिवचरित्र व्याख्यानमालेत आवर्जून सांगत. ते प्रत्यक्ष ऐकण्याचे भाग्य मला लाभले!

  • @surbhi2603
    @surbhi2603 5 месяцев назад +2

    सर, इतिहासातील प्रत्येक घटना, प्रत्येक प्रसंग अगदी वीरगळ, समाधिस्थळे सुद्धा पुराव्यानिशी समाजासमोर आणण्याचा तुमचा प्रामाणिक प्रयत्न खरोखरीच स्तुत्यच नाही तर वंदनीय देखील आहे. तुमचे मनपूर्वक आभार.

  • @digambarsutah
    @digambarsutah 5 месяцев назад +1

    अत्यंत अभिमानास्पद.
    जिर्णोद्धार शुभेच्छा..
    अनाम वीरांना आणि त्यांच्या भीम पराक्रमाला वाचा फोडत आहात. आपले अत्यंत आभार. माहिती समाईक केली.

  • @jagadishlele8255
    @jagadishlele8255 5 месяцев назад +1

    Bhosale saheb u r GREAT. Sarv puravyansakat sarv mahiti nehami deta. Great.

  • @सुनेत्रापाटील
    @सुनेत्रापाटील 5 месяцев назад +2

    Khupa changale Kary
    karit aahaat......dhanyavad❤

  • @diliptambekar3619
    @diliptambekar3619 5 месяцев назад +2

    Jai ho जय शिवराय

  • @rajaramchavan8381
    @rajaramchavan8381 5 месяцев назад +2

    खूप खूप सुंदर .

  • @abhijeetudawant378
    @abhijeetudawant378 5 месяцев назад +1

    खूप सुंदर माहिती दिलीत सर...खूप खूप धन्यवाद...

  • @chandrashekharbarge4160
    @chandrashekharbarge4160 5 месяцев назад +2

    Great story,
    Really Pravinji's investigation with documents
    Stories about Maratha are short but great

  • @pradipbhapkar3506
    @pradipbhapkar3506 5 месяцев назад +1

    जय शिवराय 🙏🚩 नेहमी प्रमाणे खुप छान माहिती सर🙏⚔️

  • @aashabankar9118
    @aashabankar9118 5 месяцев назад +1

    Dhanyawad sir. Aapan khup chaangle karya karata aahat. Khup dhanyawad .

  • @sharadbankar2575
    @sharadbankar2575 5 месяцев назад +1

    Thanks sir

  • @dmpatil1028
    @dmpatil1028 5 месяцев назад +1

    संताजी घोरपडे यांच्या पराक्रमा वरती व्हिडिओ बनवावा🙏

  • @shrirangjadhav8693
    @shrirangjadhav8693 5 месяцев назад +1

    सर खरोखरच आपले काम महान आहे.

  • @sambhajishelar1967
    @sambhajishelar1967 3 месяца назад +1

    सर, जय शिवराय, खूप सुंदर माहिती

  • @virendramohite4767
    @virendramohite4767 5 месяцев назад +1

    Khupch chhan mahiti dilit Sir
    Nagoji jedhe yana manacha mujra

  • @marutiabagole2567
    @marutiabagole2567 5 месяцев назад +2

    महान सेनानी

  • @aryan-yp3wh
    @aryan-yp3wh 5 месяцев назад +1

    हा इतिहास सामान्य इतिहास आवड असणाऱ्या सर्वांना माहिती आहे पण आपण पुन सांगितला फार उत्तम ।।। संमाधी स्थळ हि उत्तम अधिक माहिती

  • @rajendrarasal3205
    @rajendrarasal3205 5 месяцев назад +1

    सर तुम्ही फारच ग्रेट आहात

  • @shivajigaikwad322
    @shivajigaikwad322 5 месяцев назад +1

    फारच छान सरजी

  • @keshavmaske9247
    @keshavmaske9247 5 месяцев назад +1

    अतिशय सुंदर माहिती

  • @Aitihasik_Maval_Prant
    @Aitihasik_Maval_Prant 5 месяцев назад +1

    चांगली माहिती दिली आहे

  • @diliptambekar3619
    @diliptambekar3619 5 месяцев назад +1

    सर खुप सुंदर माहिती दिली आहे सर मला या कार्यात सहभागी करून घ्या

  • @biznovatorsudyogshala3533
    @biznovatorsudyogshala3533 5 месяцев назад +1

    Greater than greatest

  • @anupendhari8446
    @anupendhari8446 5 месяцев назад +1

    महापराक्रमी जेधे घराण्याचा संपूर्ण इतिहास एकाच व्हिडिओमध्ये देऊ शकाल का 🙏

  • @sashikantjadhav8765
    @sashikantjadhav8765 5 месяцев назад +1

    Tumche yogdan pahunche anand zala,,, kripya ashich mahiti dene

  • @santoshgavhane6716
    @santoshgavhane6716 5 месяцев назад +1

    खूप महत्वाची माहिती...

  • @sampatchorat2921
    @sampatchorat2921 5 месяцев назад +1

    जय शिवराय सर

  • @shripadkulkarni8036
    @shripadkulkarni8036 5 месяцев назад +2

    What a great hair raising incidence ! Great story of a Great warrior. Thanks a lot. You must write a book on such unknown but very important incidences.

  • @pravinbhosale2526
    @pravinbhosale2526 5 месяцев назад +1

    खुपच छान ❤❤

  • @sanjayvhawal2404
    @sanjayvhawal2404 5 месяцев назад +1

    Nagoji Jedhe yanche samadhi sthal, sundar ase paryatan sthal honar.
    Me nischit bhet deyin.

  • @satyasheelgaikwad875
    @satyasheelgaikwad875 5 месяцев назад +1

    Chan

  • @R.N.Kao-RAW
    @R.N.Kao-RAW 5 месяцев назад +1

    Jayostu hindurashtra

  • @dhruvpalekar
    @dhruvpalekar 5 месяцев назад +1

    Great Sir! Hats off to you for the authentic history as well as your contribution in designing the monument. 3D presentation is awesome 🙌

  • @namdevgutte6728
    @namdevgutte6728 5 месяцев назад +1

    छत्रपती शिवाजी महाराज हे आग्र्याला कधी गेले, कैद कशी झाली, आणि ते महाराष्ट्रात कसे परतले या बद्दल माहिती द्यावी सर जी ❤❤

  • @sumitsuryawanshi7297
    @sumitsuryawanshi7297 5 месяцев назад +1

    भागानगर, हैद्राबाद च्या लढाईत लडाई जिंकून सुद्धा,संताजी घोरपडे यांना महाराजांनी दरबार बंद का केला त्याबद्दल कुठे वाचायला मिळत नाही, कृपया आपण माहिती दयावी

  • @SHRIPADKKULKARNI5488
    @SHRIPADKKULKARNI5488 5 месяцев назад +1

    आपण खूप छान व्हिडिओ आहे..कृपया, आपण सरदार शिवाजीराव इंगळे यांच्यावरही एक व्हिडिओ बनवाल का? स्वतंत्र व्हिडिओ?

  • @atulkothari1999
    @atulkothari1999 5 месяцев назад +2

    🚩🚩🙌🏻🙌🏻🚩🚩

  • @rajeshtambe2157
    @rajeshtambe2157 5 месяцев назад +2

    🙏🙏🙏

  • @tecnoharsh7120
    @tecnoharsh7120 4 месяца назад +1

    Pravin bhosale sir abhinandan

  • @dattapagade8813
    @dattapagade8813 5 месяцев назад +1

  • @tecnoharsh7120
    @tecnoharsh7120 4 месяца назад +1

    Nagoji Yana manacha mujara

  • @snehawad3930
    @snehawad3930 5 месяцев назад +1

    🙏🙏🙏⛳⛳

  • @tejasgaikwad01
    @tejasgaikwad01 5 месяцев назад +1

    Pillaji va Damaji Gaikwad yanvar video banva

  • @yogeshmhatre2353
    @yogeshmhatre2353 2 месяца назад +1

    Manacha mujara

  • @sanketraut6538
    @sanketraut6538 5 месяцев назад

    सर आपला मराठ्यांची धारातीर्थे ग्रंथ कधी उपलब्ध होईल

  • @shwetakhandare4752
    @shwetakhandare4752 5 месяцев назад +1

    Sir Bajirao ani shaniwar wada vishi hi kahi mahiti sanga

  • @rohanbhosale7497
    @rohanbhosale7497 5 месяцев назад

    ❤❤❤❤❤😢

  • @pralhaddighe1574
    @pralhaddighe1574 5 месяцев назад +1

    Nagoji Jeshe yanna manacha mujra

  • @hanumantkakade2424
    @hanumantkakade2424 5 месяцев назад

    सर,आपला मोबाईल नंबर टाका

  • @krishnadalvi4308
    @krishnadalvi4308 5 месяцев назад

    मोबाईल नंबर पाठवा नमस्कार

  • @abhijeetshinde2253
    @abhijeetshinde2253 5 месяцев назад

    Shivaji Maharaj kharach gaurakshak hote ka???? Bijapur la gai gheun janarya Muslim Kasai che haat todlyachi ghatana khari ahe ka?????? Kripya video banava!!!!!!!!!

  • @santoshbandal9390
    @santoshbandal9390 5 месяцев назад

    माफ करा मला परंतु स्वराज्याचे पाहिले मानाचे पान हे बांदल देशमुखन मिळाले आहे
    विनाकारण लोकांच्या मनात सब्रम्ब् निर्माण होतो आणी विनाकारण वाद निर्माण होतात
    चुकीबद्धल क्षमस्व

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  5 месяцев назад

      संदर्भाचे पुरावे जरा नीट वाचत चला. उगीच चुकीची कमेंट करु नका. अभ्यास नसेल तर कशाला या फंदात पडता? पुरावा व्हिडिओत दाखविला आहे. तो दिसला नाही का?

  • @dhananjaysathe6373
    @dhananjaysathe6373 4 месяца назад +1

    🙏🙏🙏